जुनी जाणती माणसं किती भारी माणसं आहेत बगा 🙏🙏🙏बींजोड वाले बाग पैसा नाही तर नाद मानून शर्यत करा 3 फेरे पळून हिंदकेसरी होता बाज्या ❤️❤️❤️❤️अस्सल हिंदकेसरी
जेवढा मोठा खेळ, जेवढे मोठे खेळाडू, तेवढा मोठे राजकारण, आणि तेवढ्या रम्य कथा.., अप्रतिम मुलाखत... इनामदार कुटुंब त्यांच्या छंदासाठी शुभेच्छा.. . असेच सहकारी मीत्र लाभावे हि प्रार्थना
खूप छान आठवण आहे माझी बज्याची लाथ मला लागली असती खूपच मोठया मापाचा बैल होता त्याचा जोडीला होता तो नवनाथ पैलवान पाडळी यांचा राजा खूपच मोठं मैदान हिंद केसरी झालं
जुनी जाणती माणसं किती भारी माणसं आहेत बगा 🙏🙏🙏बींजोड वाले बाग पैसा नाही तर नाद मानून शर्यत करा 3 फेरे पळून हिंदकेसरी होता बाज्या ❤️❤️❤️❤️अस्सल हिंदकेसरी
राजूशेठ आज डोळ्यात पाणी आले हे सर्व एकूण सुंदर मुलाखत
जेवढा मोठा खेळ, जेवढे मोठे खेळाडू, तेवढा मोठे राजकारण, आणि तेवढ्या रम्य कथा.., अप्रतिम मुलाखत... इनामदार कुटुंब त्यांच्या छंदासाठी शुभेच्छा.. . असेच सहकारी मीत्र लाभावे हि प्रार्थना
भावूक कोण पण होत नाही किती प्रेम आहे बैलाबद्दल ❤️❤️❤️
खुप छान मुलाखत झाली हिंदकेसरी मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या यांची मुलाखत घ्या 🙏🙏
शेठ एक नंबर मुलाखत कारण तुम्ही सर्वप्रथम तुम्ही ड्राइवर च नाव घेतले
संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालनारी बैल जोडी शुगर महाराज❤️👑
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर....हिंदकेसरी मोठा लक्षा आणि हिंदकेसरी बारका लक्षा यांची मुलाखत घ्या सर plz.....🙏🙏🙏🙏🙏
खूप छान झाली मुलाखत पुशेगाव करांचा सुंदर यांच्या मालकाची पण दाखवा मुलाखत
खूप छान मुलाखत दिली जुनी बैल काय होती हे तुमच्या मुळे लोकांना समजतंय 🙏🙏
सगळ्या भारी मुलाखत दिली आहे राजूशेठ इनामदार यांनी धन्यवाद सर
खूप छान आठवण आहे माझी बज्याची लाथ मला लागली असती खूपच मोठया मापाचा बैल होता त्याचा जोडीला होता तो नवनाथ पैलवान पाडळी यांचा राजा खूपच मोठं मैदान हिंद केसरी झालं
बाजा बिन जोड बैल मी पाहिलेला कोरेगाव मैदान चा सात वेळेचा फायनल सम्राट
मालकाच आणि बैलांचा नातं किती घनिष्ट आसत हे राजू शेट यांच्या डोळ्यात पाणी आल्याने समजत
सप्त महाराष्ट्रहिंदकेसरी मोठा लक्ष्य ची मुलाखत घ्या
अप्रतिम मुलाखत अक्षरक्षा डोळ्यात पाणी आले अशी बैल पुन्हा होणे नाही
सर गौतम भैय्या काकडे यांची मुलाखत घ्या.
खूप मनापासून आणि अभ्यासपूर्ण विचार ,आणि पुढील पिढीला मार्गदर्शक
हिंदकेसरी बाज्या,,,❤️❤️❤️❤️❤️
आनंदा आप्पा रेठरेकर यांची पण मुलाखत घ्या साहेब
सगळ्या मुलाखती एक नंबर .........👌👌👌👌👌
मस्त मुलाखत झाली 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजाची पण एक मुलाखत घ्या तो राजा आता हयात नाही 265 फायनल चा मानकरी राजा
तुफान वेगाचा बादशाह राजा❤️❤️❤️
शेवटी खूप मन भरून आले
राजू शेठ सलाम तुम्हाला
Ek no बैल bajya my favourite बैल कोरेगाव फायनल सम्राट
खुप छान डोळ्यांत पाणी आलं
गौतम भैय्या काकडे यांची मुलाखत घ्या
Umbarde Ta. Kharav Yethe Tumachi Gadi Anek Vela palali Aahe. Very NICE.
बाबा पाटील झरे यानचा थैमाल
Sir तुम्ही वाईतील महेश काका डोंगरे आणि सचिन जाधव यांची पण मुलाखत घ्या ही लोक पण या क्षेत्रातील जुनी माणसं आहेत
कुंडल मधे काय
खुप छान मुलाखत , इजान बैलं ची पण माहित सागा
छान झाली मुलाखत
Khoop Chan mahiti dili
पुसेगावच्या सुदंर च्या मालकाची मुलाखत घ्या
उमेश शेट पुसेगाव
महाराज आजून 1 no मधी पळत आहे
Khup shan mulakhat zhali bhau
Dilipshet khanavkar Kalamboli yancha hindkesari banshya chi mulakat ghya ♥️👍🏻
Khup chan bharun ala ikun kite jev ani nad .....dada tumch kam khup Motha ahe....tumchya Kamala salam👮♂️👮♂️🙏
शर्यत चालु होणार,,,भारताचे संविधान पाठीशी आहे
Heart touching. 😭
शारदा ताई पाटील पुणे. बैलाचा दावन मुलाखत
Apratim mulakhat 🤎🤎
सगळ्यात पहिला माझा आवडता बैल महाराज
Raju sheth inamdar 1no.mulakhat
1 numbar mulakhat zali
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजा बैलाची मुलाखत घ्या
Khup bill palala jyachi gadi koni marali nahi
Chan
मस्तच मुलाखत
संभाजी शेरे कराची मुलाखत घ्या एकदा त्याचा आता मुंगळा बैल पळतोय
Sanjay madne malshiras chi ghy.top chi baila haklayche te saglich.khup kahi mahiti bhetel
Chaan documentry
अजून विडिओ upload करा
विडिओ आता बंद नका करू तुमचा चॅनेल ची सवय झाली आता।
प्लझ रेग्युलर विडिओ uplaod करा।।।
Khup chan mulakhat
मिस यू बाज्या 👍👌😔
Ek no mulakhat Inamdar saheb
1no. Mulakhat
Ek number bail hota
Kharch naad kelaav Tumhi...
Amhi Raigad.Panvelker
महाराज 👑🔥💯
Dada khup divas zali video nahi ye kda ghya mula khat aamhi vat bgtoy
Sir tumi jagnnath jadhav dudhanwadi taluka Koregaon yanchi milakat ghya hi khup juni manse ahet bai gadi shetretil .hind kesri bavrya bai houn gela
Nice raju shet👌👌
👌👌👌👌
Bajya 98 majhe aajobane kiti wela sangitlay❤🔥
❤
शेणेकराची मुलाखत घ्या. रामभाऊ पाटील.
Wagh amchyapashi ahe ata 💯💥✌kingmaker maharj
Kontya gaavat aahe
👑🔥🔥✌️
तानाजी पवार भाटवडे ता.वाळवा जि.सागली यांचीही मुलाखत घ्या .त्याचा जर्सी बैल राम्या छान पळत होता...
मस्त
बाज्या चे चोराडे मधील पहिले मालक आहेत त्यांची मुलाखत घ्या
King महाराज
सगळ्यात जुना वारुंजी करांचा बाहुल्या ची मुलाखत घ्या अजून बैल आहे तू
Br dada
सर तुमचा नंबर पाठवा की
सर,वरुडचे पैलवान मुरलीधर वाघमारे यांची मुलाखत दावण अनुभव दाखवा.
Chan mulakht..
Kolhapur madhe chikal guttha malak Gunaji Ramu Dhadam yanchi mulalhat ghya.
महाराज ला भेटून त्याची मुलाखत घ्या की भाऊ
सृष््टित वोजन वायु वाढेल त्यामूळे पाऊस वाढेल शूष्टीच निसर्गाचे विकास होईल
Nice
मोठ्या लक्षा ची मुलाखत घ्या की
👌👌❤️❤️
महाराज हा बैल आता कटापूर मदे आहे
पळतोका अजुन
साहेब तुम्ही जो फोटो दाखवत अहात तो बैल शिवराज वाल्या चा सुंदर चा फोटो आहे बैल जोडी तरी निट बगद जावा
जिंती च्या सोन्या ची घ्या ना
Tumcha kal amala mahit nmia y amcha birjya palay lagla ani
एक हुकमी lakshya Uttam dryvar
Shardatai punekar chandar chi kadhi?
Taanaji patil jhinti yanchi mulakat give
साहेब आता कोणता बैल पळतो तुमचं आणि कोणत्या नावाने
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
शेवटी तो देवी खिंडीच्या बैलावर फायनल फायनल केले
Sir mazai request ahe ki tumhi Santosh mandekar yanchi Navin davan Ani mulkhat ghya
घेणार आहे मुलाखत 🙏
शुगर
👍💯
Gautam kakdechi mulakhat ghya
मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या
Bajya bailache malak shivaji jankar chorade yanchi mulakhat ghya
Chorade chya shivaji jankar bajya che pahile malak yanchi mulakat ghya.
Adarkichya jarshyachi mulakat ghya
Baba Nikam kodoli satara chi mulakhat gya na 🙏