❤❤म्हाद्या बैल एका शेड मध्ये लाल मातीत खुला बिगर कासऱ्याचा बांधलेला असायचा , त्याला मी बगितला आहे तो लय स्पीड च बैल होता .... रामोशीवाडी चां माहद्या ❤❤
💯,% खर बोलेत दादा आदत वयात वासरु आपन पळतय म्हणून जरा जास्त पळवतोय पण लोकांना हे कळत नाही पुडे जाऊन ही वासर पळायला कमी होतात हे पण 💯%खर आहे आज काल लोक या बारीक गोष्टींकडे लक्ष नाही देत
Yek गोष्ट खरी आहे मात्र आपल्या जनावराची कुवत बघा नंतर काढा सेंकदाची ची खूप गरज आहे फेरा असो की आणखीन काही पण त्या टायमिंग चां बेल घडवा नंतर काढा वाया जाणार नाही पैसे पण बेल पण ❤❤ बघा पटलतर ❤❤bakasur ❤फॅन❤
Pahili mans gadini mar khala tri dusra maydan tich gadi palaychi ata ts nay gulala sati kay pn as chalay mg te barik aso ki mota konta pn nadi ghaltat ❤❤❤❤
सँडी भाऊंचा नादच नाय खरच एकदम मनातल्या बाईट् घेतात ❤❤❤
तुमचा दांडगा अनुभव सांगितला त्याबद्दल धन्यवाद अशीच चांगली माहिती पोचवत रहा नवीन बैलगाडी मालकांना
खरंच खूपच चांगले अनुभवाचे शब्द आहेत sandy सर 👍खूप छान मुलाखत
❤❤म्हाद्या बैल एका शेड मध्ये लाल मातीत खुला बिगर कासऱ्याचा बांधलेला असायचा , त्याला मी बगितला आहे तो लय स्पीड च बैल होता .... रामोशीवाडी चां माहद्या ❤❤
बिन कास र्याचा बांधला
😂
@@विजयहाडवळे गंमत आहे का नाही
💯,% खर बोलेत दादा आदत वयात वासरु आपन पळतय म्हणून जरा जास्त पळवतोय पण लोकांना हे कळत नाही पुडे जाऊन ही वासर पळायला कमी होतात हे पण 💯%खर आहे आज काल लोक या बारीक गोष्टींकडे लक्ष नाही देत
खरच शिकण्या सारखे आहे मी पण यांचा सांगण्या नुसार सराव घेणारं
स्वतःला शहाणे समजणार्यां वायदीवाल्या अतिउत्साही फॅन्सनी ही मुलाखत नीट बघा.....३५० वेळा एक नंबर केलाय "म्हाद्याने" .....!
,💯
💯
Tuji ka jalte shahanya tuja bapakdun ghet nay vaydi.
Aani tuja sarkhya jalkyani pan bagha dusryavr jalyacha nast bapach nav ghyavch lagt tumhala
Barobar ahe bhau ❤
खरंच अश्या मुलाखत झाल्या पाहिजे आदत ला जास्त पळवतात ते बंद झालं पाहिजे जुन्या लोकांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे
म्हद्या बद्दल बरेच काही जुनी लोक सांगतात एक नंबर बैल होता ❤❤❤
हे अनुभवाचे बोल आताची पिढी ह्या कानाने ऐकणार आणि दुसऱ्या कानाने सोडणार 💯
कारण आताची फॅन्स ही वायदी घेणाऱ्या बैलाच्या मालकाची व बैलाची फॅन्स आहे
खूप छान मुलाखत सँडी भाऊसाहेब 🙏💐❤️
साडी भाऊ खुप छान मुलाकात घेतली धन्यवाद 🙏
जुन ते सोन मस्त यादव सर
नक्कीच याला म्हणतात अनुभव चांगली आईडिया सांगितली
मस्त मुलाखत घेतली भाऊ ❤❤
मी म्हाद्या ला बघितलंय, सुपर फास्ट बैल होता, लक्ष्या असो की मतुर बकासुर ,सगळे फिके पडले असते आता म्हाद्या असता तर
अनुभवाचे बोल छान माहिती
👌🏼👌🏼👌🏼👌🏼 मस्त मुलाखत
Tya veles yevdhe kami maidan houn pann yevdhe faynal 🙏👏
जुन ते सोन❤
Lay bhari bole he sheth vichar krava
खुप छान ❤
Yek गोष्ट खरी आहे मात्र आपल्या जनावराची कुवत बघा नंतर काढा सेंकदाची ची खूप गरज आहे फेरा असो की आणखीन काही पण त्या टायमिंग चां बेल घडवा नंतर काढा वाया जाणार नाही पैसे पण बेल पण ❤❤ बघा पटलतर ❤❤bakasur ❤फॅन❤
20 सेकंदात 900 फूट अंतर उरकले पाहिजे तेव्हा टिकेल कुठेतरी
भारत आणि सुंदर यानचया नंतर पैसा. मोठा
मि पण होतो मुलाखती वेळी तीथ छान वाटले
Pahili mans gadini mar khala tri dusra maydan tich gadi palaychi ata ts nay gulala sati kay pn as chalay mg te barik aso ki mota konta pn nadi ghaltat ❤❤❤❤
जुन ते सोनं ❤
जुन्या लोकांना नको वाटत असेल हे क्षेत्र आता वायदी किंवा पैरा रोज नवीन
सैंडी सर पुसेगाव चा किती च पल्ला असतो ओ
1100 ft
जुनी माणसं सांगून एक नंबर कर
350 final marlya tari sadhe pana aani aata 5 midan kai marle tar gagnat mave na aata sarvat ghan suru ahe vaydi mule purn vatt lagli ahe
🎉
Kon mhant king ahe don ahe aika taynni 💪
Mhadya ani jinticha sonya kamit kami 200 1no che mankari aahet
Dragon 🐲
❤❤❤❤❤
ह्याच्या सारखा अनुभव नाही
Tumchyakade aata jari ek no cha bail ghadla tari tumhi pn tech karal. Karan parishtiti badalat aste. Velwnusar manas badakat astat.
To kon alaai tambhku kahyaial😅😅😂😂
Bakabhau yevdha konach vegveglya pairyat palala nahi
Bakasur sarvancha baap ahe...kon mhadya aani kon raja .... bakasur samor sarv panikam ahet....! Aaj motha laksha jari asta tyala sudha bakyane gatala ghari pathavla asata
तू पहिला नसेल शेमन्या लक्ष्या चा स्पीड अंध भक्त
Lock down la paida zalellya kay mahit motha lakshya ghari jaun tere bap ko puchh motha laksha
Bakasur final palto te speed lakshya gatala lavaycha akkal aahe ka konachi barobari karto
Pratekacha kal asto sheth kon konala kami nay ya shetrat
@Omkar_16999 💯👍