भाऊ संपूर्ण एक चर्चासत्रच घ्या भरपूर काही अनुभव आहे यांना या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे नामवंत ड्रायव्हर असतील त्यांना सर्वांना एकत्र करून एक महा मुलाखत घ्यावी आमची इच्छा आहे
सँडी भाऊ चौधरवाडी चे इंजिन म्हणून बैल होता त्याचे खूप नाव ऐकले आहे त्यांचे कुटुंबियांच मुलाखत घ्या तो असा एकमेव बैल होता त्याला सरकार कडून पेन्शन चालू होती
Yek as maydan hot prashant drayvar ni fakt khalun te var parent nusti thapav gadi😂anli hoti an ti gadi sarvanshi pati palat hoti pn nust thapat gadi nikalat patr keli hoti ❤❤❤❤
चिवळा ड्रायव्हर माळशिरस कर ❤ अभिमान आहे आम्हाला आम्ही माळशिरस कर असल्याचा 🔥
जून आणि जान्त अनुभवी व्यक्ती महत्त्व चिवळा ड्रायव्हर माळशिरस 👑❤
आमचं काळीज चिवळा ड्रायव्हर 💪🏻🔥💪🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
मुलाखतीचा बादशहा
कोण नसताना घाडगे साहेब नी या क्षेत्रात काम सुरु केला, हे पैसा बगुन आले त
आमचं काळीज चिवळा ड्रायव्हर ❤❤❤❤
मी लय मोठी फॅन आहे प्रशांत सरांचे🎉🎉
समोरच्याला बोलत कस करावं हे शिकावं तर तुमच्या कडून sandy भाऊ...दिलीप ड्रायव्हर याची सविस्तर मुलाखत घ्या...
दिलीप नानाची मुलाखत घ्या
जुना व अनभवी युटुबर प्रशन आणि मुलाखाती चा बादशा 😊 शिकन्या सारखी उत्तर❤
चीवळा ड्रायव्हर माळशिरसकर❤
चिवळा ड्रायवर माळशिरस कर सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर
भाऊ संपूर्ण एक चर्चासत्रच घ्या भरपूर काही अनुभव आहे यांना या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे नामवंत ड्रायव्हर असतील त्यांना सर्वांना एकत्र करून एक महा मुलाखत घ्यावी आमची इच्छा आहे
छान मुलाखत. 🥰👌👌
खूप छान मुलाखत सर 👍
दिलीप ड्राइवर ची घ्या
आमचा सर्जा तांबवेकरांचा ❤
सलगिरी किग. डायवर ❤❤❤❤🎉🎉🎉
Prashant driver❤
❤❤ नाद करायचा नाय भाऊचा
चीवळा ड्राइवर ऐक नंबर आणुभव सांगितला..
बारीक ड्रायव्हर शिर वस्ती कर सध्या मैदानावर दिसत नाही काय विषय आहे
सँडी भाऊ
चौधरवाडी चे इंजिन म्हणून बैल होता त्याचे खूप नाव ऐकले आहे त्यांचे कुटुंबियांच मुलाखत घ्या
तो असा एकमेव बैल होता त्याला सरकार कडून पेन्शन चालू होती
Sandy 🎉🎉
आभीनंदन
Yek as maydan hot prashant drayvar ni fakt khalun te var parent nusti thapav gadi😂anli hoti an ti gadi sarvanshi pati palat hoti pn nust thapat gadi nikalat patr keli hoti ❤❤❤❤
Parsu driver ❤
जेष्ट चिवळा डायवर आहे
अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
❤❤
सलगरी किंग परसु
Drayvarni kacha yet parent gadi hanli pahijel kahi drayvar ashe ahet 50 futacha adich sheptat hat ghaltat
An kadi kashi paltey sheptav ki thapav hi drayvarni lakshat getla pahijel ❤❤❤❤❤❤
❤❤❤
अनुभवाचे बोल आहे
वडकी मैदानाची लोकेशन टाका
Google map la वडकी बैलगाडा शर्यत टाका भेटून जाईल