निंबाळकर सरांची उत्तरे आणि छोट्या डायव्हर चे प्रश्न
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- bakasurbailmulakhat
#निंबाळकर_सर
#nimbalkar_sir
#sarjyabail
#goutambhaiya
#nadaamcha
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailgada
#बकासुरबैल
#bakasurbailgadi
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#बकासुर बैल
#बकासुरबैलमुलाखत
#बकासुरबैलशर्यत
#बकासुरबैलगाडाशर्यत
#बकासुरबैलगाडी
#बकासुरबैलगाडीशर्यत
#बकासुरबैलाचीशर्यत
#सरपंचबकासुरबैल
#mavalbailgadasharyat
#mavalbailgadasharyat2022
#mavalbailgadasharyatlive
#mavalbail
#mavalbailgadasharyatfinal
#vadgaonmavalbailgadasharyat
#mavalmulshibailgadasharyat
#vadgaonmavalbailgadasharyatlive
#ursemavalbailgadasharyatlive
#indorimavalbailgadafinal
#kanhemavalbailgadasharyat
#mulshibailgadasharyat
#mulshibailgadasharyatlive
#mulshibailgadasharya2022
#mulshibailgadasharyatlivefinal
#mulshibailgadasharyatfinal
#mulshibailgada
#mulshibailgadasharyatliveday2
#mulshibailgadaseriallive
#mulshibailgadasharyatlivetoday
#mulshipatternbaillavin
#mavalmulshibailgadasharyat
#mulshitalukabailgadasharyat
#bakasurmulshibail
#mulshikesaribailgadasharyat
#bakasurbailmulakhat
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#bakasurbailinterview
#bakasurbailsarpanch
#mulshichabakasurbail
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#koregaon bailgada sharyat
#koregaon bailgada sharyat live
#koregaon maidan
#koregaon maidan live
#koregaon final
#koregaon bailgada sharyat live video
#koregaon bailgada sharyat final
#koregaon bailgada sharyat 2022
#koregaon maidan final
#koregaon sharyat
#koregaon sharyat live
koregaon bailgada sharyat #live 2022
एक बैल एकदाच पळला पाहिजेल. एकदाच संधी हे वाक्य 💯 बरोबर आहे प्रशांत ड्राइवरचं 👍🏻
Navin bail ujedat yetil😊
तुम्ही जस बोलता तस वागत नाही जेव्हा तुम्ही सुरुवातीला या क्षेत्रात तुमचे विचार मांडत होतात त्यांना पब्लिक ने खूप डोक्यावर घेतले होते पण पुढे जाऊन तुमच्या बोलण्याने वागण्याने जनता किती दुखावली आहे हे तुमच्या पहिल्या आणि आत्ताच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला जाणवत असेल ही जनता ही डोक्यावर पण घेते आणि आपला बाजारही ऊठवते
तुम्ही जसं बोलता ना पैसे घ्या पण पैरा द्या अस मोहीलला पण सांगत असती की मग तो तरी काय करणार? वायदी घेणारच ना.
@@PrakashPhadke-ri8rz पैरा देऊद्या वायदी घेऊद्या पण एक बैल एकदा palall ना नवीन बैल उजेडात येतील..हळू हळू अस vaydi च praman kmi होईल
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी miss you sir 😢😢😢
छोट्या डायवर तुला मी लय भारी मानतो फक्त निंबाळकर सरांच्या नादी लागू नको कारण की तुला इज्जत भेटत आहे ती बकासुर मूळ भेटत आहे
❤
आपली चिट्टी ज्या गटामध्ये त्या गटांमध्येच पाळायला पाहिजे ना जर कोणाला हरवण्यासाठी चिठ्ठी नास्तनी त्या गटांमध्येच पाळायचं त्याला वैचारिक वाद नाही तर जळकुटा म्हणते
परशु आणि छोट्या या दोघानी निंबालकर चा बरोबर गेम घेतला
छोट्या ला ch vadapav cha shot marala
@@bskgroups3184 magari la pantyat cha pakdli 🤣
9:58 ला 😂😂
हा सर असा बोलतो की जसा हा आभाळातून पडला आहे..त्याला सारखं वाटतं की सगळे विद्यार्थी आहे मी बोलत राहीन सगळे ऐकतील
😂💯
मोहील ने खुप मेहनत घेऊन बकासुर ला घडवलं आहे त्याचंच फळ त्याला आज बकासुर देतोय सरां सारखं लोकांनी तयार केलेला नंदी लाखाचा घेऊन हवा नाही करतं आधी एकादां नंदी घडवा मग बरोबर करा
Kharr ahe bhava
मनातील बोला भावा मोहिल ला नाव ठेवणाऱयांनी हर पण लक्षात घायला पाहिजे की बकासुर गावठी बैल आहे त्याला लहान पना पासून मोहिल ने शिकवलं आहे त्याचा त्याला बकासुर आता फळ देत आहे तो वायदि घेत आसेल किंवा नसेल पण त्यानि घेतलं तर काय वाईट नाही बकासुर प्रत्येक बैल बरोबर पैरा करतो कधी स्वतःचा विचार नाही केला
Barobar bhava...mohil ne khup mehnat karun bakasur ghadavlay ani aapalya bakya ne pn khup mehnatine swatacha jivavavr sapt hindkesari zalay💯❤️
Mg tuja pn aaycha dana 😂😂😂😂
@@Mathurking455 are zatyano dusrya nandivr jalta na mhanun mage ahat tumhi😅😅😅
नावासाठी १ कोटिचे बैल घेणाऱ्या व्यक्तीला बकासुर कायमचा फुकट पैऱ्याला पाहिजे होता हे सुद्धा सत्य आहे
नाना पण फसले गेले आहेत 😢
Are chutiyanno tyala vaydi pn pahije Ani bakshish pn purn pahije bakasur valyana
Sarja Ani bakasur gadi gulalat rahate kayam mg tyala vaydi kashala pahije dhumal company la😂😂
बरोबर आहे त्याचे तेच मत होते
आनी हे खरय😂😂😂😂
परसू आणि छोट्यानी बरोबर निंबाळकर सरांची खेचली
परसू ड्रायव्हर ने मस्त विचारले
बकासुर विषय काळजाचा तुकडा आहे आमच्या....... सोडत नाही कुणाला किंग बकासुर 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
👑 सर्जा सुंदर बैल एक नंबर आहेत 👑 .... आणि मालक पण चांगला आहे पण मालक सगळ खर बोलतो ते बाकीच्यांना झुंबतय....😂😂
बाकी 👑 King to king हि रहेगा..... ❤❤Only #__ सर्जा सुंदर प्रेमी ❤❤❤
खर तुम्हाला पण आद्यात टाईमपास न्हवता तो तुम्ही केला आणि आम्हाला पण काय काम न्हवते म्हणून तुमचा व्हिडिओ बागितला
खर तर म्हणजे आम्ही बघणारे येडे झालोय आता काहीच कळेना कोण कोणाचा आहे कोणाची कोणाशी मैत्री आहे 😂 विनाकारण आम्ही भांडतोय महाराष्ट्राचा राजकारण सारख झालंय 😂
🤣🤣👌
💯😄🤦♂️👌
😂😂😂😅
बरोबर छोट्या ड्राइवर आता बघा
🤣🤣
टोमणे मास्टर
६१ लाखाचा खिल्लार पळत नाही, आणी घरी तयार केलेले खोंड १४ देशात गाजतय. त्याचच नाव होतय, त्याला नाव करायची गरज नाही पडत. ❤
Are chongya 61 lakahacha pn ghrich tayar jhala ahe to ky direct palayla nhi ala sarja chi history kadh gautam bhaiya chya adhi kuthe hota te bgh balish buddhi 😂😂😂
ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर ❤❤❤❤
14 देशांची नावं सांगा कृपा करून
@@Audio7009thik ahe mathur ch 15 deshat gajtay khush ka 😂😂
😂😂😂😂@@pranityadav2580
Aare tumhi bakasur mule aala , aani aamhala shikvtay. Only bakasur.✌️
कितीही चर्चा कसाही विषय काही होऊद्या पण आजच्या तारखेत बकासुरला तोड नाही कारण तो गावठी प्लस दिवसा आड पळतो शिवाय कायम गुलाल एखाद दुसर मैदान अपवाद. म्हणुन त्याच कौतुक करणे क्रम प्राप्त आहे आणि हो त्याच्या मुळे गावठी बैल तरलेत लोकांच्या गावठी बैलाकडून देखिल आपेक्ष वाढल्यात. बाकी सर्व नंदी चांगलेच आहेत. हा काही मालकांचा टोमणे मारणे, एखाद्याचे जाणीव पूर्वक विषय घेणे, घाबरले म्हणून आले नाही अस काही तरी बोलणे हा स्वभाव आहे हे चुकीचे आहे
त्यांनी जरा अश्या गोष्टी वेळेत सुध्रवाव्यात एवढीच अपेक्षा.
❤❤❤ बकासुर ❤❤❤
मराठी मध्ये शिव्या देण्यासाठी 1 दाबा 😂
1
1
1
1
1
मुलाखत घ्यावी तर आशि एकदम भारी ,मनमोकळी मुलाखत
बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यात जळका माणूस ....
Right
Mohil dhumal saglyat radka manus gatala bail jupat nhi sadha choukashi krun bail jupto nhitr gadit ghalun nighun jato radkya sarkha 😂😂😂😂😂😂
तू आत्ता पलतू नको
सर खूप त्यात सगळ्यांना सर खरा माणूस आहे
भावपूर्ण श्रध्दांजली सर ❤❤❤
शिवाजी पाटील पडलेगाव चा नासका आंबा आहे वायदी किंग शिवाजी पाटील
रोखठोक मानुस निंबाळकर सर खरं पटत नाही लोकांना
रोख ठोक जळका
Barobar
100%👍🏻
रोख ठोक फसव्या
बकासुर वर का जळतो ? पण बकासुर वर निंबाळकर सर जळत नाहीत आसे मला वाटते कारण सर खरा खेळ खेळतात सरांना वाईट ऐका गोष्टीची वाटते सरांनी 6100000 लाखाला बैल घेतला आणि पहिल्याच मैदानात दोन लाख वायदी मागितली आसे सर सांगतात त्यामुळे कोणालाही वाईट वाटणार आसे मला वाटतं धन्यवाद सर्जा सुंदर फँन
खरं कारण 61 लाख भरले पण बैल जिंकत नाही पैसे बुडले कि kay मग kay करणार मग youtub वर काहीततरी बडबडायचं मग पैसे भेटत 😜😜😜
जर सर 2 लाखाच्या मैदानाला 70 हजार वायदी घेऊ शकतात तर 15 लाखाच्या थार च्या मैदानाला 2 लाख वायदी द्यायला काय जातंय, शिवाय बकासुर ने 1 नंबर सुध्दा करून दिला
किंग बकासुर ❤️🔥🔥
६१ लाखाचा खिल्लार पळत नाही, आणी घरी तयार केलेले खोंड १४ देशात गाजतय. त्याचच नाव होतय, त्याला नाव करायची गरज नाही पडत. ❤
Exactly मोहिल वैभव ची त्यासंदर्भात मुलाखत आहे बघा जरा तेव्हा सर्जा खूप ईदरा होता अजूनही आहेच त्यांना जर दुसरीकडून चांगल्या बैल मालकाच्या कडून ऑफर येत असेल तर त्यांनी का नाकारावी सांगा त्यात असला पैरा करून गाडी बाहेर जाण्याची भीती मैदान थार च होत पण बक्षीस मिळण्याची त्यांना अजिबात खात्री नव्हती आणि तस मिळलंच नाही मग सांगा त्यांनी वायदी का घेऊ नये सरांकडून....कोणीही आपलं नुकसान का कडून घ्यावं? शेवटी त्या मैदानात सर्जा सुटून पळाला बघितलं ना मोहिल वर किती भडकले ते लोक शिवाय नंतर जे झालं ते बंदी वगैरे सगळ्यांना ठाऊक आहे
तू बघितली का मुलाखत ही ते मास्तर काय मानते माझा बेला पेक्षा कमी पळणारे बैलाला का मी बेल देऊ फुकट आणि बकासुर तर याचा बेलाऊन खूप पळतो मग ते याला कस काय फुकट भेटल कर्माचे फल या येड्या मास्तर चे 😂😂😂
सर तुम्ही किती खरं बोला ते लोकांना पटत नाही.
प्रत्येक मैदानात सर्जा सुंदर पळवा आपण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळी 🔝 च्या गाड्या मारून गुलालात राहू 💯✔️🔥
रंजीत आल्यामुळे वादी सर्वांना समजले
Vaydi घे नाही तर काय पण घे...bakya bhai chya nadi लागू नका... शेट नाही तर सुट्टी नाही कोणालाच मग तो कोण पण असू दे... बकासुर विषय काळजाचा आहे आमच्या नाद करु नका सर ❤❤❤
नाना मॅनेज आणि आता छोट्या पण मॅनेज केला सरांनी वा रे वा नीळकंठ सर
सर तुम्ही वायदी विषय बोलता ..मला सांगा राहुल दादा चा मथुर...आणि बकासुर, आणि घरनिकेचा राजा हे बैल सोडून तुम्ही कोणत्या बैला सोबत पैरे करून एक नंबर केला आहे..जरा सविस्तर सांगा.... सर्जा अम्हाला पन आवडतो पन ..सर तेवढी धमक नाही की दोन तीन नंबर च्या बैला सोबत ऐक नंबर करेल..सर सुंदर वर लक्ष दे तोच तुमचा भविष्य आहे..काल साई, सर्जा सेमीफाइनल ला पाहीले..फक्त सुंदर नी टफ दिली...
Sunder aani Ranveer ne kela aahe 1 no
सर्जा ला खरंच खूप स्पीड आहे पण तो पब्लिक ला नाही पळत आणि बुडात तो थोडा दुसऱ्या बैलाला दाबतो म्हणून. तो कुठं तरी कमी पडतो.
भिकार आहे तु
सर मुलाखत एक नंबर ❤❤❤
छोट्या ड्राइवर भारी बोलला निलंबाळकर सर तुम्ही जेव्हा पासून या क्षेत्रात आलात तेव्हा पासून बैलगाडा क्षेत्रात इच्छाच राहिली नाही ते पण तोंडावर बोलला 😂😂😂
परशू ड्रायव्हर बोलला तस झालं पाहिजे
1 बैल एकदा च पळाला पाहिजे
मनमोकळे बोलणारे सर,
सर्जा आणि सुंदरच तुम्ही वाटोळे केले
बकासुर शिवाय.. मुलाखत पूर्ण च होत नाही..
बकासुर च नाव घेतलं नाही त्यांना कुत्र पण ओळखत नाही
Manus bhari ahe nimbalkar sir royal manus ahe ha
Love u bakasur❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वायादी किंग निंबाळकर !!!!!!
एकाच विशिष्ट बैलाच्या गटात गाडी न zupata सर्वच टॉपच्या बैलांच्या गटात गाडी zupavi मगच याला टॉपच्या गटात खेळ खेळणे म्हणतात
👍
अतिशय फुगीर शिष्ट आणि मतलबी स्वार्थी माणूस आहे हा
Hoy ka
सर तुमचे आभार मानले कारण बैलगाडी क्षेत्रात एकमेकांचे वाद नसतात ,हे दाखवून दिले आणखी एकोपा असावा ,अशामुळे माणुस हा आनंदीत शर्यतीसाठी असावी दिलखुलास
जर सर 2 लाखाच्या मैदानाला 70 हजार वायदी घेऊ शकतात तर 15 लाखाच्या थार च्या मैदानाला 2 लाख वायदी द्यायला काय जातंय, शिवाय बकासुर ने 1 नंबर सुध्दा करून दिला
किंग बकासुर ❤️🔥🔥
बरोबर भाव
💯 👍
Te pan ny dile nachya ni 😂😂😂
तुजा बकासुर सर्जा मुळे 1 झाला नाही तरं कॉकटेल होता 1 बग फायनल सर्जा ने पायावर् निकाल घेतला
@@Toss-m8d tujya sarja la bakasur ne ghadvlay kelya gautam bhai chi mulakhat bgh ki biskit khau kutrya ?😅?
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢
सर असा माणूस आहे की त्यांच्याशी कोणीच कायमची दुश्मनी ठेवू शकत नाही .....👑😂
Mala tr sagl tharel vat yanch
सरची छोट्या ने बोलून मारली
1 नंबर माणूस आहे सर..💯👑
Bhadicha manush aahe
1 number dubble bholki
मला वाटत नाही किवळ ची पोरं धनाढ्य होती..त्यांच्याकडून 70 हजार वायदी घेतली आहेत
Are balish buddhi tyaani dili hoti Ani tyanna parvdle dyayla mhnun dili tyachyavkde nsti vaydi dyayla tr ghrich rahile aste bail nste palvt bsle
@@Horror-l9k are patil chya pora 😂😂 kashala aai ghaltoys 😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭😭😭😭😭
Khar ani daddit bolnara ek mev manus mnje nibalkar sir ✌️
Chotya barabar bolala 💯👍
बकासुर च नाव घेतल्याशिवाय कुठील मुलाखत मास्तर ची पुर्ण नाही झाली 😅😅😅😂😂
छोट्या.. बकासुर ला सोडून जाऊ नकोस.. please
Rip sir rahilay tya tumcha atvani fakt 😢 Kay royal manus hota rav
जी बैल टॉप ची असतात त्या सोबत पैरा करतो रंजीत निंबाळकर . पण हि सर्व बैल बकासुर ने नंबरात आणले आहे तेव्हा त्यांची नावं आहेत. क्रिकेट चा राजा विराट कोहली आहे तसेच बैलगाडा क्षेत्रातील राजा बकासुर आहे.
King bakabhau ❤️
Rahul.dada gret manus
सर तुम्ही खरं बोलता म्हणून लोकांना राग येतो...
मी पण खरं बोलतो तुम्ही नालायक आहात तुम्ही शर्यत क्षेत्राला कालिंबा आहात 😮😅😅
एक नंबर सर रोखठोक बोलणारा माणूस ❤❤
Ghey udvun
परसू ला वाटलं सरांचा सर्जा त्याला टेन्शन आलं परत धनाजी भाऊ चा सर्जा म्हणल्यावर परसू ला जिवत जीव आला ❤😂
वाघ रे छोट्या ड्रायवर एक नंबर बोलत़ोय स्थानाची गोड बोलुन सगळ सांगून टाकले मगर काय पाणी काय वा
निंबाळकर सर देव माणूस ❤
घ्या.
घ्या
तुझ्याघरात नेऊन पूजा कर त्याची देव माणूस फक्त पंढरी शेठ होऊन गेला ज्याने गरिबांच्या बैलांना लाखो रुपये किंमत milaun दिली आणि हे vaydi घेणारे तुम्हाला देव वाटतात का
पूजा कर
आपण शब्दाचा पक्का आहे हे गेल्या मैदानात पाहिले. मास्तर हा वायदी वर बैल फेडणार हे मात्र फिक्स आहे.
रणजित sir हा रोकठोक माणूस आहे त्यामुळे काही लोकांचे जळती
त्यांच्यामुळे काळाबाजार बाहेर निगतोय
हा माणसाला एवढा भाव कशाला देता तोच मला samjat नाही
Ekdham barobar bolla bhava
Urrfi ka nam suna he vaisehi sab he
He barobar bollas......
Nimbalkar ha ky motha kon lagun ala
King ahe👑 bhurtya
@@Picturesquare85 shakuni ahe shakuni
एक नंबर छोट्या आणि परसू ड्रायवर😅
अमच्या बकासुर छा5 नाव घेन बंद कर... मग तुला कोण काय बोलणार नाही..... किंग सप्त हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार कायम ❤🎉❤🎉🎉❤
Barik cotya parsu bablu he draiver srwanchi man japnairi ani garibana sath denari mule aahet
प्रशांत ड्रायव्हर गोरगरीब बैलगाडा मालकांना मदत करणारा देवमाणूस- हुबालवाडकरांचा मोन्या-५०२५❤❤
छोटया एक नंबर बोला ज्याची निती मत्ता साफ आहे त्याचा यडा भी पळणार.....
छोटा भाई जिरवली राव
भूर्ट गेला की सेमित न बाहेर😂😂😂
मुलाखत नसून चावडी वरच्या गप्पा आहेत...
Mi ek bghitle sarja cha 1 no yet ny khup divs jale karn bakasur Sobt aasla ki sarja nbr karel
निंबाळकर सर वायदी किंग 😂😂
बकासुर च नाव मनजे कींग कींग कींग कींग बकासुर बकासुर बकासुर बकासुर 😂😂😂😂❤❤❤❤❤
सर अकॅडमीतील पोरांना पण लाच घ्यायला शिकवा म्हणजे झालं...
क्रिकेट मध्ये वर्ल्ड कप आला की आफ्रिदी.....ची आठवते..आणि बैलगाड्यात हा नारद दिसला की....😂😂😂
1नंबर सर
61 घे नाहीतर 62 ला पण गरीबाची घर जाळणार काय... बैलगाडा क्षेत्रातील वाईट माणूस...
बरोबर बोलले सर
माझी गाडी छोट्या ने हाणली होती फुकट आणि एकदा ५०० रुपये घेतले इमानदार माणूस छोट्या भाई❤
निंबाळकर सर एक नंबरचा बोगस माणूस
particular भारी आहे
Nibalkar sar royal manus ❤❤❤
Prasu ड्रायव्हर पण नाद खुळा बोलतो
बैलगाडी क्षेत्रात वकील नव्हता तो भेटला वकील निंबठया😂😂
छोट्या डायरेक्ट बोला राव निंबाळकर ला ...तुम्ही आले तेव्हा पासून पूर्ण खेळ खराब झाला 😂😂😂 हे पटलं आपल्याला बर ला लापट माणूस आहे लिंबू 😂😂😂
एक गाडी एकदाच पाळली तर चांगले आहे पण
गटात गाडी चे जू तुटला किंवा चाक निसटले तर आणि गाडी 200-300 km वरून आली आसेल तर काय करणार.
अस काही होणार नाही कारण 2 वेळा गाडी पळवलि तरं आयोजकांचा पण फायदा होतो
परसू आणि छोट्या रात्री निंबाळकर बरोबर पार्टी आहे.. हे स्पष्ट दिसतंय
परशू आणि छोट्या मझा घेत आहेत ❤ सराची (🎉bakasur शिवाय यांचे पोट भरत नाही)
61 लाख नाच फक्तं... वसूल पण मस्त करतोय..61 लाख जीवाला लागले हे नकि
Sir tumhala troll karat nit savdhan raha
1diws yeil tumcha❤
या क्षेत्रातुन जाण्याचा.
Palekar lvdya tuja sir ya shetratun dangivr ftke khaun janar 😂
👑 king chotya driver ❤
Nad khula chotu dada aani parsu dada good question
भावपूर्ण श्राद्नजली 😢😢😢
धनाजी पिसाळ निंबाळकर सरांची मुलाखत सारखी सारखी घेऊ नकोस वाद होतात
पोलीस भरती करणाऱ्या गरीब मुलांच्या जीवावर मौज करणारा निंबाळकर त्याला जास्त महत्त्व कश्याला देता
Tula Kay mahit aaahe police bharti madhe kite paise मिळतात त्याचा मध्ये जास्त कमाई नसते भावा जरा aabhyas kar mag samjal
lavdya एकदा येऊन बघ kon कुणावर मजा krty
Pahila nit study kr tyncha share market cha business ahe
Tu jara mahiti gheun bol....
Tu upat sumbh aahes
आर बाबा थांब 😂त्या छोट्या ला बोलायचं आहे... नुसत पर्टिकुलर, पर्टिकुलर काय लावलय... नुसत एकट्याने संभाषण झाडून स्वतःला मोठं करता येत नसत...