निंबाळकर सर कोरेगाव मैदाना नंतर रोख ठोक मुलाखत
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- bakasurbailmulakhat
#निंबाळकर_सर
#nimbalkar_sir
#sarjyabail
#goutambhaiya
#nadaamcha
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailgada
#बकासुरबैल
#bakasurbailgadi
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#बकासुर बैल
#बकासुरबैलमुलाखत
#बकासुरबैलशर्यत
#बकासुरबैलगाडाशर्यत
#बकासुरबैलगाडी
#बकासुरबैलगाडीशर्यत
#बकासुरबैलाचीशर्यत
#सरपंचबकासुरबैल
#mavalbailgadasharyat
#mavalbailgadasharyat2022
#mavalbailgadasharyatlive
#mavalbail
#mavalbailgadasharyatfinal
#vadgaonmavalbailgadasharyat
#mavalmulshibailgadasharyat
#vadgaonmavalbailgadasharyatlive
#ursemavalbailgadasharyatlive
#indorimavalbailgadafinal
#kanhemavalbailgadasharyat
#mulshibailgadasharyat
#mulshibailgadasharyatlive
#mulshibailgadasharya2022
#mulshibailgadasharyatlivefinal
#mulshibailgadasharyatfinal
#mulshibailgada
#mulshibailgadasharyatliveday2
#mulshibailgadaseriallive
#mulshibailgadasharyatlivetoday
#mulshipatternbaillavin
#mavalmulshibailgadasharyat
#mulshitalukabailgadasharyat
#bakasurmulshibail
#mulshikesaribailgadasharyat
#bakasurbailmulakhat
#bakasurbailsharyat
#bakasurbailrace
#bakasurbailsong
#bakasurbailvideo
#bakasurbailbailgadasharyat
#bakasurbailinterview
#bakasurbailsarpanch
#mulshichabakasurbail
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane
#koregaon bailgada sharyat
#koregaon bailgada sharyat live
#koregaon maidan
#koregaon maidan live
#koregaon final
#koregaon bailgada sharyat live video
#koregaon bailgada sharyat final
#koregaon bailgada sharyat 2022
#koregaon maidan final
#koregaon sharyat
#koregaon sharyat live
koregaon bailgada sharyat #live 2022
अरे मोहिल चे लग्न पण नाही झाले अजून लहान आहे तो अजून त्यांनी किती जल्लोष करायला पाहिजे या वयात खुप समजूतदारपणा आहे त्याच्यात
Ye zalay baba lagn
हे मात्र खर आहे . मोहिल चे age fakt 23 आहे तरी तो लय mature ahe लहान आहे पण शांत आणि संयमी आहे ❤
मोहिल chhakdyavar nachlyavar chhakda rahil ka😂🤣🤣🤣😆😆🤣😂😅😅😅😁😁😁🤭🤭🤭🤭
💯 true lines bro 🤣 🤣 🤣 @@Ronald99855
@@Ronald99855 त्याचा बैल आहे त्याचा chakda आहे त्याचे पैसे आणि त्याचा विषय उगाच तू कशाला troll kartoy
मोहील वडापाव च्या गाडीवर काही करु...पन त्यानी मार नाही खाल्लाय मुलीवरून ..कोणीतरी मार खाल्लाय अशी खरब एक वर्षा पुर्वी आली होती ..नक्कीच नक्कीच
Hyane palun lagn kelaya ani tikadchi sagle paise khalle😂😂😂😂😂
🔥🔥
@@kinggaming..3607😂😂😂
@@kinggaming..3607विद्यार्थिनीला घेऊन पळाला काय
😂😂😂😂
अरे हा बैल गाडी क्षेत्रातील नटरंग चा गुणा आहे , एक दिवस ह्याचे कासरे नक्कीच खुटीला जाणार 💯
Right
Te rahul patil pn bolat astil kuthe paap kele na ha bhetla 😂😂
Tuzyakde sheput tri ahe ka boltoy te😮
Tu ghari bsun nko bhava konav tika kru mahit asl tr kr
@@SahilTambe-oz9cn मग तू कुट बसून टीका करतो
काहींना गट पास होत नाही आणि तू बकासुर 3 दिवसांत 2 वेळा प्रथम क्रमांक पटकावलास❤ लव्ह यू बकासुर❤️🔥💪🏻
बकासुर म्हणजे एवढा सोपा विषय नाय ❤किंग बकासुर
Bharobar
मग बकासुर जेजुरी ला गेला होता तेव्हा हाच गुणा सकाळी पारुसा उठून टीका केली होती विसरला का 😂😂😂
नंतर काही दिवसाने हाच सर्जा ला घेऊन गेला जेजुरी ला गेला 😂😂
Ye nimbalkar jast maj dakhwu nakos tuja maj modayla time lagnar nahi Ani kay bolto re Masti ali konala Masti ali tula ali asal Masti swatacha bailacha jivavar udya mar ki tujhya bailat dum nahi bakasurla palun harwaychi comment karnaryana kay tu asch samjto ka tu hya khestrat bakasur mul ala Ani tya ha virodhat jayla laj watat nahi ka
Yz ahe ha
Ye जंघाळ्या अंघुळ tr करायची n be तू नीळ फुळया
Barobar🔥
बैलगाडा क्षेत्रातील शकुनी 😂😂😂खरे तर या माणसाला बकसुरच्या सावलीत पण उभे केले नाही पाहिजे,, एकीकडे विरोध करायचा,, आणि परत मैत्री आहे म्हणून वेळ मारून न्हायची,,,,, वारे वा,,, एकाच वेळी 2 भूमिका
😂😂sarja hartoy yacha kde ala pasun
Chadu ka
नीच कपटी माणूस आहे हा.. साल्याचा तोंड बघितल तरी डोकं फिरता.. आणि आवाज ऐकलं तर अजूनच
किंग बकासुर.,. कोई नहीं लगता कीदर.... बघायचा आणि निघायचा ❤🎉❤🎉🎉❤ आमचं काळीज आमचा जीव सप्त हिंदकेसरी बकासुर 🎉❤🎉❤🎉❤
ज्या दिवशी मथुर बकासुर एकत्र पलतील त्या दिवशी निंबाळकर लय रडणार 😂😂😂
हे खरय 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
100%😂😂
हा माणूस ही जोडी पळूच देणार नाही.
💯 true lines ly radnar haaa 😂😂😂😂😂
💯😂😂
मुलाखत यांची आणि चर्चा फक्त आमच्या bakya don ची...... यालाच म्हणतात दहशत ❤❤❤❤❤❤❤one and only सप्त हिंद केसरी 👑बकासुर 👑
❤❤
बकासुर टॉप मध्ये खेळणारा किंग आहे आणी हा जळका निंबाळकर सर याला लवकरच वेसण घालतील अस वाटतंय ✌️✌️
मला तर वाटते हा माणुस रात्री पण बकासुर च्या नावाने झोपेत बडबडत असणार याला बकासुर सोडून दुसरे बैल दिसत नाय कपटी कुठला
Jasa shewarnla zhopet Sachin disayacha tasa yala bakasur disto bhva
😂😂😂😂
हा निंबाळकर आता सर म्हणायच्या लायकीचा पण नाही राहिला, बकासुरमुळे याच्या सर्जाचं नाव होत होता आणि आता सर्जाचं नाव पण कोणी घेत नाही.
💯
Me Kay sarja cha fan nahi pan sarja cha kon nav ghet nahi asa bolu nako akhya maharashtratil shariyat shokinanna mahit ahe Sarvat fast baill sarja ahe....🤞
मी नाही घेत आता सर्जाच नाव
Ny घेऊदे ky गरज नाही
Ny घेऊदे ky गरज नाही
साई ची गाडी मलवडी मैदाना मध्ये शेपूट चावला होता तरी का तुम्ही मान्य केला नाही
I love Bakasur👑. बकासुर वर टिका टिप्पणी करणारे लोक लवकरच भिकारी होणार हे लक्षात ठेवा, शब्द आहे आपला. कट्टर बकासुर प्रेमी महाराष्ट्र. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकाद्याच्या बैलावर टिका करून दुसर्या दिवशी मालकाच्या खांद्यावर हात टाकने यालाच घातकी माणुस म्हणतात
गोड बोलून काळजावर घाव घालणारी आणि बकासुर वर टीका करत आहे आणि कायम करत दिसत आहे बकासुर व टीका करण सोडून द्या . आम्ही हे कट्टर बकासुर प्रेमी आहे
मोहिलशेठने आणि मामाने आता खरच शपथ घेण्याची गरज आहे की याच्या बैलासोबत इथून पुढं पलणार नाही
Famous व्हायच्या नादात वाट लावून घेतली स्वतःची🙏🏻 लव्ह यू बकासुर❤
सर्वात माज मस्ती तुम्ही करताय सर बैल घरी बांधायची वेळ येईल तुमच्या मुळे
सर स्पर्धा झालीच पाहिजेल पण तुम्ही गटाला हारून परत गाडी नोंद करता त्या स्पर्धेला काहीच किमंत नाही सर तुम्हीच दुसऱ्यांना ज्ञान देता मात्र तुम्ही कोरडे पाषाण . गटाला हरायच आणि परत गाडी नोंद करायची स्पर्धेच्या भावनेने खेलता मग गट हारून परत नोंद करता
गुलाल मिळाला म्हणजे हिंदकेसरी नाही होत त्याच्या साठी एक नंबर करायला लागतो
सर्वात माज मस्ती तुम्ही करताय सर बैल घरी बांधायची वेळ येईल तुमच्या मुळे काद्य
4:30 मिनिटावर जे वाक्या निंबाळकर सर बोलले शांततेत राहून कार्यक्रम करणारे गौतम काकडे यांनी पाठीवर वार केला आहे 😢 आमचे निंबाळकर सर आपल्याला सोडून गेले 😢 भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢😢😢😢😢😢
हिंदकेसरी गौतम भैय्या काकडे आपला सर्जा घेऊन जावा ही तुम्हाला माझी विनंती आहे कारण की निंबाळकर सरांकडे सर्जा नंदी वाटोळ होत आहे तो तुमच्याकडे आला तरच त्याची कमबॅक होईल मनापासून विनंती आहे
61 लाख देऊन घेतला आहे तो बांधुन ठेऊ शकतो नाहीतर काहिही करेल
Ghetla hota tevha cha video bgh ha jalka ky bolala hota magitala tr prt denar 😂@@prashant__1997
तुमचे दिवस गेले बकासुर विरोधात बोलायला प्रत्येक व्हिडिओ तुमची बकासुर शिवाय पूर्ण होत नाही
बकासुर वर बोलून बकासुर च्या जिवावर जगणारा एक स्वार्थी माणूस म्हणजे निंबाळकर सर ही भावना आमच्या मनात तयार व्हायला लागली सर
मथूर राहुल दादाने निंबाळकर सर याच्या नियोजनात पाठवला होता . त्याचे नियोजन सरांनी केले होते .त्यांचा पैरा तोडून मथूर 1001 ला दिला होता. मग सेमी मध्ये गाडी जिंकल्यावर जल्लोष केला तर काय झालं तो त्यांचा हक्क होता .कारण बैलाचा नियोजन त्यांचा होता .
अति सुंदर विचार मांडला भाऊ 🙏🏽
लोक काही बोलतात सर चुकीचा माणूस नाही 💯✔️
सरांना ट्रोल करणं चुकीचं आहे
बैलगाडी क्षेत्रात खेळ झाला पाहिजे भांडण झाले नाही पाहिजे कशाला या व्यक्तीचा इंटरव्यू घेता अशा व्यक्तींची.विनाकारण वाद उत्पन्न होईल अशी वक्तव्य केली जातात नवीन गाडी मालक आणि काय आदर्श घ्यायचा
दोन कोटी चा बैल घेतला तरी बकासुर ची बरोबरी होत नाही
झोप गप
बिन बुलाये मेहमान आहे , जेवढी बैलगाडी शर्यत सर्वाची नाव घेऊन 4 शब्द बोलता छान अनुभव पण स्वतः काय बोलता 10 वेळा विचार करून बोला
1 दिवस भांधा वर बसायची वेळ येणार
👑 बकासुर 👑 आणि मथुर एकत्र न पलायला फक्त हाच शकुनी कारणीभूत आहे.
एक नंबर चा स्वार्थी माणुस
👑 बकासुर 👑 कड़ेने पलून एक नंबर केला हे पचल नाही आणि आपल्या 👑 बकासुर 👑 ची बदनामी करून त्याची क्रेज कशी कमी होइल ते बाघतोय
प्रत्येकवेळी बकासुर च गटात गाडी जुपणार असे ऐक मुलाखतीत बोल ले होते आणि मग नेवरी मैदानात, बकासुर च गटात गाडी का जुपली नाही, मैत्री पूर्ण लढत झाली असती
हां माणूस नाव करण्यासाठी काही पण करू शकतो
स्वप्न स्वप्नचं राहणार
One and only king बकासुर किंग आहे किंग राहणार कायम
जोपर्यंत नियत साफ नाय होत तोपर्यंत स्वप्न स्वप्नच राहणार.तुमचा अनुभव किती त्या मोहिलचा अनुभव किती आणि त्याच्या चुका काढताय पटतय का तुम्हाला.
बकासुर चे नाव घेतल्या शिवाय दुकान चालत नाही...😂😅
बकासुर किंग आहे आणि किंगच राहणार...💝🫀🦁👑
जळू नका बरोबरी करा...... सप्त हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार कायम dhoknar
बकासुर बाप आहे कळलय न्हव😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤तेवढीच दहशत आहे
जळतोय हा बकासुर वर
आओ तो किंग आहे त्याचा पळ त्यांना भगवत नाही बकासुर प्रेमी
मोहील पेक्षा पराभव जास्त जिव्हारी मास्तर च्या लागला आहे जुनी आठवणी काढून त्यातच खुश राहतोय😂😂😂 😂😂
निरोप द्या माझा की भावाचा मुलगा हा कितीही काही केलं तरी तो आपला होत नाही त्याला आपण पुतण्या kiwa bhawacha mulga mhanun ch aapan दुसऱ्याला सांगतो
किती पण लावा ताकद आम्ही नाही वाकत...बकासुर...💪🚩
यूट्यूब वाल्यांना एक विनंती तुम्ही बकासुर बद्दल निंबाळकर ला प्रश्न विचारू नका
बबलू चाचा ल बकासुर पासून बाजूला करायचा सरचा केविलवाणा प्रयत्न...
💯✔️
आधी एक ड्रायवर घेतला मग छोट्या ड्रायव्हर ला टार्गेट केलं आता बबलू चाचा राहिले होते सगळे मिळुन याच्या पोटाव बसा. 🤦
या youtube वर वाल्यांनी भांडण लावली सारांशी झाली की मोहोल ची बाकी दुसरं काय जमत नाही कशाला घेता येईल शिव मुलाखत धनाजी शेठ
काहि दिवसात च माणस याला बघून लांबून दगड मारतील 😂😂
😂😂😂
नटरंग मधला गुना तर आहेच पण हा माणूस सगळ्यांच्या मनातून उरलाय
शिर्के साहेब बरोबर आहे तुमचं
हा खोट बोलतो बकासुर वर प्रेम दखवतोय हा शकुनी आहे 😡😡😡😡
काही पण असो या माणसाने खरतर छुपी गेम खेळतात पण हा माणूस सर्वांची गेम ओपन करतात🎉
अहो सर किती दिवस दुसऱ्याचा झेंड्या वरती पंढरपूर करता सर्ज्या सुंदर कडे लक्ष द्या
सर हुशार आहेत त्यांनी कंमेंट वाचल्या पाहिजेत
बाप तो बाप बेटा आना बाकि है त्यामुळे बकासुर च आस्तित्व न मिटणार आहे ते स्वप्न स्वप्न च राहणार फक्त बकासुर प्रेमी ❤❤❤❤
बैलगाडा क्षेत्र मध्ये लागलेली कीड 😂😂😂
😅😂
Ho barobar
😂
बरोबर😂
निंबाळकर हा शकुनी मामा आहै
तुम्ही येत नका जाऊ मैदानात शर्यत बंद करून च राहणार असे वाटत आहे...😢
निंबाळकर सर हा साधा माणूस काकडे घराणे हे राजकीय वरदहस्त असलेले त्यामुळे हे प्रकरण दाबू शकतात त्यामुळे जनतेने व घरातल्यांनी सावध राहिलं पाहिजे
सर तुम्ही कोन,तुम्ही शेवाळे आबा,गौतम भैया,आनंदा आप्पा,पंढीरी शेट फडके मांगडे तात्या,तुमचा जन्म नव्हता तेव्हा पासून बैलगाडी क्षेत्रात आहे पन कोनासोबत भांडन तंट्टा नाय कुनाला नाव ठेवन नाही,सर तुमच्याकडे सोन्याच नान आहे ते खनानल पायजे विनाकारण कोनाला कशाला काय बोलताय ते तुम्हाला बोलतात का तुम्ही असे वागताय त्यामुळे प्रेशक तुमच्या विरोधात बोलते आणि मथूर जिंकला तुम्हाला काय नाचायची गरज होती आता म्हना मी पैरा केलेला पैरा केला म्हनून नाचाचं वी..?गाडगे सर,दैवत गोवेकर,रंजीत बनसोडे..इ हे रोज नाचून मरतील पैरे केले म्हनुन सर वेळेत शहाने व्हा नायतर कमेंट वाचून-वाचून गोळ्या चालू होतील ….🙏
तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आल्यावरच जास्त भांडगडी व्हायला लागल्या
वॉ मस्त घेतली धना भाऊ याची एकाच मुलाखतीत अंध भक्त बकासुर चां विरोध नाचण्याचा आनंद vaydi कॉमेंट करणारी खालची माणस हा तर चंद्रावर गेला जसा मोहिलं ला फसवी वस्तू दिली दुसऱ्याचा चिठ्या मी बकासुर मुल आलो या सेत्रात मी दुसऱ्याचा विरोधात बोलणारा मानूस तुला बकासुर सोडून दुसर येते काय बे उट सुट हे बॉलल ते बोलेल
अरे याने बकासुर चा धसका घेतलाय...😅
नंबर टाकून एक बैल एकदाच पळेल हरले कि घरी जायचं हे कोण बोलत आहे 😂😂😂
ह्याच काय योगदान बैलगाडा क्षेत्रासाठी
काय म्हणून ह्याला प्रसिध्दी देताय
बैलगाडा क्षेत्रात घाण करणार एक दिवस नक्कीच
हा माणूस आल्यावर सगळं क्षेत्र 💯 बिघडणार
निंबाळकर सर तुमचा बकासुर सोबतच ते स्वप्न आहे ना सर्जा गाडी मारायचे ते स्वप्नच राहणार
अक्कल नसणारी लोकं या क्षेत्रात आली, आणी बैलगाडा क्षेत्रात वाट लागली
हा एक नंबर चा कपटी माणूस
पहिला मनायचा बकासुर सर्जा घर्जी गाडी हाय मंतोय
तुझा सगळ्यात मोठा विषय आहे की मथूर आणि बकासुर एकत्र आले नाही पाहिजे आणि त्यासाठी तू खूप मेहनत घेशील शेवट पर्यंत हेच आम्हाला वाटते
नटरंग मास्तर
काल समजलं असल सोथ मोहील बोला की ड्रायव्हर नी शेपटी चावली 😊😊 सर खरं बोलतात म्हणून troll होतात 🎉🎉
💯✔️🔥
आरे हा पिंजरा मधील मास्तर आहे पार वाटोळं केल आहे आणि पक्का नाच्या आहे जळका माणूस
हा कलंक आहे नकीच हा शर्यत बंद करणार माज पैसे च आहे फक्त
Love you bakasur ❤
सर एक नंबर मुलाखत सादर केली, मनातील सर्वच गोष्टी दिलखुलास मांडल्या त्याबद्दल आपले आणि मुलाखत घेणारे दोघांचेही मनापासून हार्दिक, हार्दिक आणि हार्दिक आभार. 💐💐💐💐💐 आता एकदा घरचास साज मैदानात उतरवून ताणून गाडी मारावी आणि आपले स्वप्न पुर्ण करावे हिच अपेक्षा आहे आणि त्याबद्दल मला तर फार मोठा अभिमान आहे. 👍👍👍👍👍🙏🙏🔹🔹🌹जयहिंद, जय महाराष्ट्र, जयभीम.🌹🔹🔹
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शकुनि निंबालकर 😂😂😂😂😂 always king bakasur ❤❤
सर बकासुरचा नाद सोडा तुमचं स्वप्न स्वप्नच राहील 💯
बकासुर आवडतो पण मथूर जिंनकला पाहिजे😂😂😂
बैलगाडी शेत्रातील सगळ्यात मनाने आणि खऱ्याने चारणाला माणूस आहे रणजीत सर ❤😊
खरं बोलतो हा माणूस म्हणुन बाकीच्याची जळती 😂
त्याला सांग बकासुर मोहिल च नाव सोडून बोलून दाखव..
बरोबर आहे सर लक्ष देऊ नका 🙏🏽
बरोबर आहे सर लक्ष देऊ नका 🙏🏽
नाचता येईना अंगण वाकडे 😂😂😂
नक्कीच नक्कीच हा बकासुर वर आणि मोहिल शेठ वर जळणारा माणूस दिसतोय 🔥🔥 आणि आता हे संपूर्ण बैलगाडा शौकिनांना माहीत झालं आहे🔥🙏
सरांन वरती जळणारी लय झाल्यातिय (जलने वलो की दुआ)त्याच्यामुळे सरांन कडे टॉप ची च बैल पळत्यातिय.
कागा...........
मथुर ला जोड १) सर्जा २) डोंगरया mp
खुप मोठा धमाका होईल फैजी ग्रुप बुलढाणा 🎉 यांच्या सोबत बैठक झाली आहे ❤ गुपीत १००%
Bakasur and Mathur ❤❤
Sir Tumi bolta डबल बैल पलवायचा नाही तुम्ही का डबल पळवता तुम्ही पण सर्जा हरला की घरी घेऊन जात जा.तुम्ही लालाच करता म्हनून बकासुर ची गाडी मारत नाही तुम्ही गटाला हार झाली की घरी नेत जा. तरच तुम्ही एक दिवस बकासुर ची गाडी मारू शकला .सर्जा वर अन्याय तुम्ही करू नका
तुमचा सुंदर टॉप च बैल आहे माझा सुंदर सर्जा बकासुर मथूर च खूप फॅन आहे
किती भोळा चेहरा करून बोलत आहेत
या माणसामुळेच मथुर आणी बकासुर एकत्र पळत नाहीत आणी हा वेडा येऊन देणार नाही याला माहित आहे हे जर एकत्र आले तर काय होईल
इथ म्हणतो एकदाच गाडी जूपायची आणि गटाला हरला की परत गाडी जुपतो
👑 बकासुर 👑 हा जिनकन्यासाठी पलतो आणि हा आपली बैल बकासुर ला हरवन्यासाठी पलवतो
दुस्र्याचे वाईट केलेल काम कढ़ीच पूर्ण होनार नाही 🙏
😂😂😂😂 I love you bakasur 😂😂😂😂
नका रे अस ट्रोल करू आमच्या सरांना आमचे सर आम्हाला पोरक करून गेले miss you sir 😭😭😭😭😭
रंजीत सर बैलगाडा शर्यत बंद करनार 100%
खाली बगितल्या शिवाय खालचं सामन दिसत नाही सर 😂😂
ती सरचा बैल आहे तेमुळे
😂😂😂
मुळात मी काय म्हणतो बकासुर ला तुम्ही मानता ना मग हरला म्हणून नाचायचं का
हे तुमचं बोलन फालतू आहे ह्याला काय अर्थ नाही तुम्ही दोस्त म्हणता ना तर दोस्ता सारखं वागा ना
बिनबुडाच बोलण म्हणतात ते च आहे हे आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं अनी पर्वा काही भलतचं करायचं 🤣
बगा सरांच्या मनात पाप नाही पण जो सत्याने बोलतो त्याला विरोध हा होतो
Love u bakya don ❤❤❤❤
आदर्श घ्यावा फक्त सुभाष तात्या मांगडे यांचा , यांनी 61 लाख रुपयाचा बैल घेतला मग यांनी कस राहायला पाहिजे होत पण यांनी तर बैलगाडी क्षेत्रात धिंगाणा घालून टाकला 😂
मीडिया वाले ह्याची मुलाखत घेतली नाही पाहिजे
नाही घेतली तर हा स्वतःच विडिओ टाकतो 😂😆
1000वेलेस विन झाला आहे बकासुर...आता तुमि किती जिरवुण घेचाल तेचा पायत