खरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • खरं बोलून कान टोचणारे Ranjit Nimbalkar Sir म्हणजे लय जॉली माणूस | Gautam Kakde Firing Vishaych Bhari
    मंडळी आज सकाळी बैलगाडा क्षेत्रातून एक हादरवून टाकणारी बातमी आलीये. बैलगाडा क्षेत्रातील नामांकित बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे यांनी सर्ज्या आणि सुंदर बैलाचे मालक तथा बैलगाडा क्षेत्रातील त्रुटीवर परखडपणे मतं व्यक्त करणारे रणजित निंबाळकर सर यांच्यावर धक्कादायकरित्या गोळीबार केला. सध्या रणजित निंबाळकर यांच्या प्रकृती कशी आहे, त्यांच्यासोबत काही बरं वाईट घडलंय का याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आल्याचं समजतंय. निंबाळकर कुटुंबातील सदस्यांनी याबद्दलची तक्रार दिली आणि गोळीबाराचं प्रकरण समोर आल्यानंतर काकडे सध्या कुणाच्या ही संपर्कात नसल्याची चर्चा आहे. बैलाच्या 37 लाखाच्या व्यवहारातून काहीतरी वादावादी होऊन हा सगळा गोळीबाराचा प्रकार झाला असं प्राथमिकरित्या पोलिसांकरवी सांगण्यात येतंय. पण मंडळी ज्यांच्यावर गोळीबार झाला त्ये रणजित निंबाळकर नेमके कोण, त्यांच्या बद्दल बैलगाडा क्षेत्रातील लोकांची नेमकी मतं काय, स्पष्टवक्तेपणामुळं अनेकांचे त्यांच्याशी कसे वाद झाले, तरी सुद्धा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग बैलगाडा क्षेत्रात ऍक्टिव्ह का, याचाचा आपण आजच्या या व्हिडीओतुन आढावा घेणारय....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

Комментарии • 164

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 7 дней назад +203

    बकासुरचा आशिर्वाद सरांच्या पाठीशी आहे ते लवकरच बरे होनार 100 % ❤❤

  • @saurabhchemate8921
    @saurabhchemate8921 6 дней назад +238

    गाैतम काकडे हा व्यापारी माणुस आहे ईसार देऊन बैल आणताे आणि बाकीचे पैसे मागायला गेल्यावर पैसे नाहीत म्हणताे व बैल साेडायला गेल्यावर गाेळीबार करताे 🥺

  • @VikasKundekar
    @VikasKundekar 6 дней назад +79

    एका व्यक्तीने कमेंट केली होती की गौतम काकडे हा व्यापारी आहे ते खरं ठरलं❤❤❤

  • @Naad_bailgada_sharyat211
    @Naad_bailgada_sharyat211 6 дней назад +30

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील एक निर्भिड आणि बोलकं व्यक्तिमत्व हरपल 🙏😔

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 6 дней назад +57

    बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर बरे व्हावेत

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 6 дней назад +34

    युवकांना भिकेला लावणारा नाद

  • @rohitgurav8389
    @rohitgurav8389 6 дней назад +69

    कलयुग आहे हे इथे खऱ्या ला मरण आहे

  • @rohitgurav8389
    @rohitgurav8389 6 дней назад +51

    शांत संयमी गौतम भैया चा बुरखा फाटला

  • @shindenagesh6245
    @shindenagesh6245 6 дней назад +10

    १ वर्षापूर्वी शर्यत क्षेत्रात आपले पहिले पाऊल सर्जाच्या रूपाने टाकले. काही दिवसात सर्जा सुंदरने आपले नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केले. कायम हसतमुख आणि आपल्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अशा पर्वाचा आज दुर्देवी शेवट झाला....
    बैलगाडा क्षेत्राचा हा काळा दिवस आहे.....
    रणजीत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली......
    🙏🌷

  • @user-bq3ci7oe2o
    @user-bq3ci7oe2o 6 дней назад +45

    सर लवकर बरे होणार......... बकासुर चा आशीर्वाद आ हे........😢😢😢😢😢😢😢

  • @vikasvairat8482
    @vikasvairat8482 7 дней назад +26

    Get Well Soon Sir

  • @naadsharyt
    @naadsharyt 6 дней назад +6

    आई तुळाभवानीच्या च आशिर्वाद आणि सर्व महाराष्ट्राचा आशिर्वाद तुमचा पाटी आहे तुम्हाला सर्वाचा दुआ आहे.... लवकर बरे व्हा हि परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @sachinchoudhari8774
    @sachinchoudhari8774 6 дней назад +9

    आज दिवसभर बातम्या आणि RUclipsr ही.बातमी आहे सर लवकर बरे होवो आणि ज्यांनी चुक केली त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे।
    एक मात्र एक बैलगाडा मालक आणि शौकीन या नात्याने सांगतो बैलगाडा शर्यत परत एकदा बंद होणार हे नक्की

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 6 дней назад +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती योग्य शब्दात सांगायचे कौशल्य आपल्यात आहे. धन्यवाद.

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 6 дней назад +20

    निंबाळकर सर यांना बैल वापस केला पाहिजे काकडे ची बैल सांभाळायची औकात नाही हा ऊद्या कोणालाही गोळीबार करून संपवेल शिक्षा झाली पाहिजे काकडे व त्यांच्या परिवाराला काळ्या पाण्याची शिक्षा झाली पाहिजे 🥺👿😡😥🙏💯

  • @Mhatresaniya
    @Mhatresaniya 6 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢
    खुप दुर्दैवी घटना एक बैल दोन कुटुंबं उद्ध्वस्त 😢

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 6 дней назад +3

    सर तुम्ही लवकर बरे वा एकविरा आई चरणी प्रार्थना

  • @user-mv8hb2du7w
    @user-mv8hb2du7w 6 дней назад +8

    आपल्या बरोबर दुसऱ्याला मोठं करणारा दिलदार माणूस आणि स्पष्ठ बोलणारा माणूस निंबाळकर सर लवकर बरे व्हा

  • @saggy_1234
    @saggy_1234 6 дней назад +37

    हे प्रकरण खूप नाजूक आहे पण तुम्ही तुमची पोळी भाजून घेऊन नका 😢

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 6 дней назад

      Bhau goli dokyala ..

    • @DTamerika
      @DTamerika 6 дней назад +1

      Views बघितले पहिल्या व्हिडिओ ला मग 3 बनवले

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 6 дней назад

      राईट ​@@DTamerika

  • @SnapPodStudio7
    @SnapPodStudio7 6 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢💐

  • @sandipwaychal9590
    @sandipwaychal9590 6 дней назад +5

    पैसा खूप वाईट त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो सर लवकर बरे व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Tennis_Cricket_Lover111
    @Tennis_Cricket_Lover111 6 дней назад +5

    बकासुर चा आशीर्वाद 100% बरे होणार

  • @parshu_vlogs07
    @parshu_vlogs07 6 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔😔😔

  • @nikhilchikte9117
    @nikhilchikte9117 6 дней назад +5

    नाण्याचा दोन बाजू असतात. आत्ता फक्त एकच साईट मांडला गेली आहे दुसरी अजून माहित व्हायची आहे. त्यामुळे कोणीही काही निष्कर्ष काढू नये सध्या तरी.
    पण जे झालं ते अत्यंत निंदनीय आहे.
    देवतांना लवकरात लवकर बरा करो 🙏

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 6 дней назад +7

    निबालकर सर लवकर बरे व्हा सर्जा बकासुर सोबत पलताना तुमच्या उपस्थितित आम्हाला बाघायच आहे,

    • @yuvrajphadtare-xe8jz
      @yuvrajphadtare-xe8jz 6 дней назад

      सर पुण्यात असून साळुंके आणि धुमाळ सरांना भेटण्या साठी रुबी ला नाही गेले किती हा अहंकार...

  • @abhaysinhshinde7615
    @abhaysinhshinde7615 6 дней назад +23

    उदयन राजे निवडूण आले बरका विषय भारी सुपारी चॅनल

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 6 дней назад

      🔥💯

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 6 дней назад +5

      पिपाणीच्या जीवावर आला निवडून....

  • @PruthvirajJagtap-
    @PruthvirajJagtap- 6 дней назад +2

    Get well soon sir ❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 дней назад +4

    सर लवकर बरे व्हा हिच ईश्वर चरणी पार्थना... पण मला ऐक गोस्ट समजली नाही.. सर चांगले आहेत. तर राहुल दा बोलताना त्याच्या तोंडातून शब्द नीट येत न्हवता. म्हणजे स्पस्ट बोल्ला नाही. खरं आम्ही काय समजायचं.. धन्यवाद.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💞

  • @dhirajdeshmukh1749
    @dhirajdeshmukh1749 6 дней назад

    एक नंबर भावा माहिती

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 5 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 6 дней назад

    सर , बकासुर सर्जा सुंदर मथूर वाट पाहतोय तुमची 😭 तुमचं अचानक जाण्याने सगळेच हादरून गेले आहेत 😭 भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐🙏😭 कायम स्मरणात राहाल😭

  • @pavan5285
    @pavan5285 6 дней назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली सर😢

  • @PrimeDKCreation
    @PrimeDKCreation 6 дней назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @amirmogal7252
    @amirmogal7252 6 дней назад

    Bhavpurn shardhanjali sir😭💐💐

  • @virat8381
    @virat8381 6 дней назад +31

    पैसे देत नव्हता तर तेथून लगेच निघून जायचं ना कश्याला तिथे वाद घालत थांबला लगेच जाऊन police complete करायची ना

    • @AmolD-o3s
      @AmolD-o3s 6 дней назад +3

      बरोबर

    • @Tusharjondhale69
      @Tusharjondhale69 6 дней назад +14

      Tyani bolvla hota bhava
      Paise gheun ja mnun

    • @Quality748
      @Quality748 6 дней назад +3

      अरे भाऊ जात होते गाडी जवळ आले आणी गौतम भैया नी पोर बोलवली 😢😢

    • @vasimshaikh5648
      @vasimshaikh5648 6 дней назад +1

      Are dada te sahi kara mhanat hota kas Kay jaun deil sirana prakran adhi nit yeka .he soda ata prathana kara sir changale hova bas

    • @Quality748
      @Quality748 6 дней назад

      @@vasimshaikh5648 पण गोळीबार का गरज होती का गवत्या ला

  • @Bazigar_77
    @Bazigar_77 6 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली😢😢

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 6 дней назад +2

    Ranjit sir khara gadimalak ahet❤

  • @jitendrapadalkar3875
    @jitendrapadalkar3875 6 дней назад

    प्रामाणिक सर लवकर बरे होतील ❤

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 6 дней назад +9

    Jio आणि airtel चे दर वाढले कपंनी ची अशी मनमानी चालते का यावर एक व्हिडीओ
    BSNL वाचू शकत का 2G च 5G
    BSNL कधी होणार

  • @Neha4233
    @Neha4233 6 дней назад +4

    Tuch bakki hota भावा सका
    ळ pasun hech आयकत aahe tuch bakki hota🙆🙆 तुझा विषय khup अलग aahe भावा😂😂

  • @shubhammane1557
    @shubhammane1557 6 дней назад +1

    Nimbalkar sir 1 no manus ahe 😢

  • @nngmaharashtra530
    @nngmaharashtra530 6 дней назад

    सर माणुस एकदम मनमोकळे माणुस.. जे मनात ते ओठांवर...एकदम राॅयल माणुस.....महादेवाच्या नंदींचा आशिर्वाद तसेच सर्व मित्र परिवार यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यावर आहेत...सर सुखरूप आहेत....लवकर च मैदानावर दिसतील. 🙏

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 6 дней назад

      Kshi tabbet ahe saranchi plz sanga

    • @amitwagh7859
      @amitwagh7859 6 дней назад

      Kshi tabbet ahe saranchi plz sanga

    • @pavan5285
      @pavan5285 6 дней назад

      ​@@amitwagh7859वारले सर आज सकाळी 😢

  • @user-yr8un7li6e
    @user-yr8un7li6e 6 дней назад

    भावपूर्ण श्रधांजली

  • @user-hy5wh8dv2m
    @user-hy5wh8dv2m 6 дней назад

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭

  • @dineshbhor341
    @dineshbhor341 6 дней назад

    Sir tumhi bare lavkar hvaa

  • @vijayshelake358
    @vijayshelake358 6 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @lakhanchavan4329
    @lakhanchavan4329 6 дней назад +1

    🙏🙏🙏👍👍

  • @katesuraj8936
    @katesuraj8936 5 дней назад

    Mahiti dya sodun aaropi je ahet tyanna uchlay kay kartay te sanga.....

  • @FlowerHorn-rl3pn
    @FlowerHorn-rl3pn 6 дней назад +1

    शर्यत बंद करा मी स्वतः मंत्र्यांना पत्र लीहल आहे पूर्ण पणे बंद झाली पाहिजे

  • @PranayParkhi
    @PranayParkhi 4 дня назад

    गौतम काकळेला शिक्षा झालीच पाहिजे

  • @ContentNeuron-ee7ey
    @ContentNeuron-ee7ey 6 дней назад

    Sir lavkar bare vha❤

  • @SandipYadav4949.
    @SandipYadav4949. 6 дней назад

    नुसतं भावपुर्ण श्रद्धांजली देऊन उपयोग नाय... ज्यांनी हे केलंय त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे... संघटनेने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे... नक्की व्यवरांवरून झालं का अजून काय मोठा विषय आहे हे उलघडलं पाहिजे 👍

  • @pritamhoval6234
    @pritamhoval6234 6 дней назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर..

  • @prathameshbhosale2836
    @prathameshbhosale2836 6 дней назад +1

    Rip😢 sir ❤

  • @sachinbhandalkar9558
    @sachinbhandalkar9558 6 дней назад +10

    Labad maus ahe kakde

  • @jayeshsalokhe1467
    @jayeshsalokhe1467 6 дней назад +2

    सर अकॅडमी चालवत असताना बैलगाडा शर्यत क्षेत्राच्या नादी लागायला नकोच होतं

  • @Amarki99
    @Amarki99 6 дней назад

    Miss You Sir

  • @funnyvideo-7112
    @funnyvideo-7112 6 дней назад +6

    सर लवकर बरे व्हा

  • @MFORMPSC1
    @MFORMPSC1 6 дней назад +1

    सतारारोड चा बुलंद आवाज

  • @Musicadda-94
    @Musicadda-94 6 дней назад +3

    Yt channel.wale Sakal pasun views sati kiti khalchya starala jachal .. Bass kra 🎉🎉

  • @RushikeshBankar-nu8fo
    @RushikeshBankar-nu8fo 5 дней назад

    😢😢😢

  • @Nil00059
    @Nil00059 6 дней назад +2

    शांतता+संयम=रात्रीचा कार्यक्रम

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 6 дней назад

      सोमेश्वर सोमेश्वर करून गोड गोड बोलून 😂

  • @kalpeshdhotre6137
    @kalpeshdhotre6137 6 дней назад

    Post by midaan reporter page

  • @deliciousdestination409
    @deliciousdestination409 6 дней назад +1

    मुळात हे छकडी शेत्र च बंद करायला हव . आमच्या भागात घाटा मधल्या शर्यतीत असं कधीचं होत नाही. त्याचं करणं ही आमच्या भागातली जुनी परंपरा आहे , आमची म्हातारी सांगतात गुण्या गोविंदाने खेळ खेळा वाद विवाद नकोत

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 6 дней назад +2

    माझं असं मत आहे कि नविन पिढीने ह्या नादाला लागू नये हानाद म्हणजे भिक माग

  • @shubhamkirdat
    @shubhamkirdat 6 дней назад

    😢😢

  • @surajpatil6282
    @surajpatil6282 6 дней назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर😢😢

  • @SaurabhBhandalkar-bv9tt
    @SaurabhBhandalkar-bv9tt 6 дней назад

    Golibar ka zala te sanga ki Je mahitey te kashala sangtay

  • @shankarjadhav7953
    @shankarjadhav7953 5 дней назад

    एक असा अवलिया जो बैल गाडा शर्यतिथ एक वेगळी कारंथी करणार होता तो आज आपल्यात नाही 😢

  • @anirudhapatil5168
    @anirudhapatil5168 6 дней назад

    Title 1 no ahe khara bolnaracha maran hoto

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 6 дней назад +1

    गौतम भैया ने अस कराय नह्वत पाहिजे .बैल गाडा एक झुगाराचा अड्डा होवुन बसलाय .

  • @shailesh4297
    @shailesh4297 6 дней назад

    खेल भावनेचा शेवट हार जीत चालत राहते

  • @radheGhorpade
    @radheGhorpade 6 дней назад

    Lay zal aata

  • @ashutoshtaru1098
    @ashutoshtaru1098 6 дней назад

    tumhi title add kryla visarlat

  • @yashchikane3369
    @yashchikane3369 6 дней назад

    निंबाळकर सर कशे पण असो पण मोकळ्या मनाने बोलतात

  • @anirudhsakat5580
    @anirudhsakat5580 7 дней назад +4

    First views

  • @srushtiyadav4878
    @srushtiyadav4878 6 дней назад

    आता बैलगाडी संघटना काय निर्णय घेणार आहेत असे घटना घडली

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 6 дней назад +1

    I like fire brigade

  • @rohitchavan7107
    @rohitchavan7107 6 дней назад

    😢😢😢😢

  • @Wireless_199
    @Wireless_199 6 дней назад

    Sir gele aaj skali

  • @AmolD-o3s
    @AmolD-o3s 6 дней назад +11

    तुम्ही लोकं तिकडे काशी करा उगाच बैलगाडा शर्यत बदनाम करू नका. हा सर्वसामान्याचा खेळ आहे त्याला तसाच राहुदे. तुम्ही बाहेर एकामेकांची टाळकी फोडा आम्हाला काही घेणं देणं नाही.

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 6 дней назад

      Bhau manusaki hi Mansa la asavi

    • @VikasKundekar
      @VikasKundekar 6 дней назад

      तुझ्यावर अशी वेळ आली पाहिजे भाऊ मग कळेल तुला 💯

    • @Gsujah12tyvzbbzjjjbzb
      @Gsujah12tyvzbbzjjjbzb 6 дней назад

      तुजावर गोळीबार झाला असता तर परत मेला तर बैल बघितला नसता

    • @AmolD-o3s
      @AmolD-o3s 6 дней назад

      @@hasmukhbarshi4729 भाऊ माणुसकी ह्या दुनियेत राहीली आहे कुठे

    • @AmolD-o3s
      @AmolD-o3s 6 дней назад

      @@Gsujah12tyvzbbzjjjbzb मी असा पैसाचा माज दाखवत फीरत नाही आम्ही सर्वांच्या बरोबर चांगले राहतो हसत खेळत

  • @raaveecollection1117
    @raaveecollection1117 4 дня назад

    ग्रामीण भागात चाललेला सट्टा बाजारच म्हणायच च...हे बंद झाला पाहिजे .

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 6 дней назад

    Kahi lokana sathi kdu ahe pn saty ahe sangatna shakshm honya mage Ranjit sir ch ahet

  • @AbhijeetMalode
    @AbhijeetMalode 6 дней назад +3

    सुनदर विकायला नको होता

  • @anureshdairyfarm3870
    @anureshdairyfarm3870 6 дней назад +1

    अरे पण करार तर विक्रमी झाला होता न मग 37 लाख कशे

  • @kalpeshdhotre6137
    @kalpeshdhotre6137 6 дней назад

    Rpi sir

  • @Namdevkolekar6597
    @Namdevkolekar6597 6 дней назад +10

    देवा हनुमंतराया वाचवरे गरिबांच्या कैवार्याला प्रार्थना करतो

    • @rajpatil7453
      @rajpatil7453 6 дней назад +1

      Nakhi sir lvkr bare hotil हनुमानाच्या आशीर्वादाने ❤

  • @vv6029
    @vv6029 6 дней назад +1

    नक्कीच या दोघान मधे कोणी तरी भांडण लावल आहे. मित्रानो खरच विचार करा. अशीच भांडण राहुल पाटील आणि जयेश पाटील यांचा मधे पण लावली होती कोणी तरी.

  • @wertdff5784
    @wertdff5784 6 дней назад +1

    आहो चॅनलवाले ही पैसे कमवायची वेळ नाही

  • @LallaReddy
    @LallaReddy 6 дней назад

    आरोपीला सजा ही झालीच पाहीजे...🤬

  • @suyog1885
    @suyog1885 6 дней назад +1

    अय चॅनल वाले पैसे कमवायचे बंद करा
    ईथे काय झालं आहे तुमचं काय चाललंय 😢😢

  • @HdhfFjfj-j4i
    @HdhfFjfj-j4i 6 дней назад

    Lavakar bare va

  • @shubhamnagre6989
    @shubhamnagre6989 5 дней назад

    4:31 ithun ahe video chalu bhavanno....time nka waste kru adhi

  • @vaishnavisandve2424
    @vaishnavisandve2424 6 дней назад

    Miss u sir😭😭

  • @jigarkaravkar1770
    @jigarkaravkar1770 6 дней назад +1

    Samany mansala maru nka

  • @AavirajShinde
    @AavirajShinde 6 дней назад +2

    सुंदर विकायला नको होता 😢

    • @mayursabale8202
      @mayursabale8202 6 дней назад

      खरंय भावा. But सर चा विश्वास नव्हत बैलावर म्हूणन विकून दुसरा घायच होता but सुंदर top चा आहे

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 6 дней назад

    Gutam bhaiya 10 varsh jail jhali pahije 😡

  • @Yourfan597
    @Yourfan597 6 дней назад

    View sathi 3 video kelya aaj poli ge bhajun. Tu

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 6 дней назад

    कामाचा बोला बाकी फाजील बोलण जास्त झालं भाऊ

  • @dr.vilaswagh1291
    @dr.vilaswagh1291 6 дней назад

    Asya bhangadit padayla nako hote.
    Vidyadanatach yogdan dayla pahije hote.ha khel parwadnara nahi.