तुमच्यामुळे बरेच प्रश्न सुटलेत यादव सर प्रत्येक अडडयात 100% भांडण व्हायचे वशिलेबाजी चालायची आणि वासरू पळतय पण पहिले भेटत नव्हते हे सर्व पर्याय तुमच्यामुळे बिलकुल खुल्ले झालेत तुम्हालापण बराच अनुभव आलेलाा आहे तुमची इच्छा असेल तर एक वासरू तुम्हीही घ्यावं
आप्पा वायदी घेत नाही ह्या शब्दावर मी 100% टक्के आप्पाच्या शब्दाशी सहमत आहे कारण माझा बैल चार नंबर मधला असताना सुद्धा अप्पांनी मला बैल एकाच मिनिटांत दिला होता आभार मानायला जमल नाही पण आज सगळ्या समोर आप्पाच आभार मानतो
आप्पाच्या भारत बरोबर मोन्या भाई -५०२५ बरोबर पैरा झाला होता पण आम्हाला अपयश आल मैदानात .- घरगुती संबध असले मुळे मा.श्री उदय दादासाठी पैरा दिला किरण आप्पानी =१ नंबर पुण्याई आमच्या साठी = बैलगाडा क्षेत्रातील आद्यजनक कै. जे. पी. पाटील भाऊ यांचा आर्शिवाद आहे आमच्यावर १०० %= मुबंई महाराष्ट्रा चा भाग आहे- घाट -मुबंई वाद नको - किरण आप्पानी खर परखड मत व्यक्त केल.(टीप- बैलगाडा क्षेत्रात हा विषय नकोच-आपलीच जिवाभावाची माणस आहेत ती पण बैलगाडामालक मग कुठल्या पण भागात असूदे :नंदी पळला पाहिजे) - भिती नसणारा आमचा निष्पापी माणूस १००% आपण बरोबर रहाणारच आपण पण रहा (आजच तुमच्या माध्यमातून समजल-😢😢 मैदानात आप्पा तस वाटत नाहीत❤❤)पण करेक्ट कार्यक्रम करणारा आपला माणूस-तरुण बैलगाडा मालकांना मदत करणारा चांगला निगर्वी माणूस❤❤
भारत... वेग आणि भारत याचं समीकरण बहुदा लहानपणापासून ठरलेलं. मैदानात भारत आला की त्याच्या चाहत्यांना नवी ऊर्जा संचारते. त्याला पळताना पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी स्वर्गसुख. प्रेक्षकांसाठी पर्वणी असते जेव्हा भारत मैदानात असतो.पायाची गंभीर दुखापत सुद्धा चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. भारत ची तब्बेत कशी असेल , तो कोणत्या मैदानात लवकर पळणार ह्या विषयी अनेक विडिओ आले. मुलाखती मध्ये पण तरुण "भारत" एखाद्या हिरो पेक्षा भारी वाटतोय. Sandy भाऊ तुम्ही म्हणालात प्रेक्षकांचा लाडका भारत , होय खरच भारत हा मैदानात असला तर त्याच्या चाहत्यांची संख्या बघून उर भरून येतो . अश्या ह्या आमच्या लाडक्या भारत ला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा .LOVE U वाघा.
आपला बैल एकटा पळतं नसतो त्याचा जोडीदार पळायला पाहिजे किरणं आप्पा तूम्ही खरं बोला तुम्ही खूप प्रामाणिक माणूस आहात म्हणून तूमचा सप्तहिदकेसरी😍 भारत❤🔝 खूप गतीने पळतोय ✌️
असा बैल ज्याला बघून बैलांच्या प्रेमात वारंवार पडतो, ज्याला बघून वाटत की शरीरयष्टी असावी तर अशी रुबाबदार, देखणेपण,पळ सर्वगुणसंपन्न असा 'भारत' प्रत्येक मैदानात गुलाल फिक्स असतो तरी कायम चर्चेपासून दूर❤❤😘😘
या मुलाखतीची वाट बघत होतो. माज्या मना सारखी मुलाखत झाली. ऐक नंबर. आत्ताच्या टाईमला ला. भारत सारख स्पीड. कोणत्या बैलाला नाय. माजी फेव्हरेट जोडी.भारत & सुंदर. Hi जोडी लवकर येउद्या मैदानात.sandy भाऊ. तुमचे खूप खूप आभार. Only बैल गाडा प्रेमी..ऐक.. भारत.. सुंदर.. प्रेमी..💞💞💞🙏🙏🙏
किरण आप्पा एक नंबर माणुस सडेतोड उत्तर काय असेल ते तोंडावर माघारी काही नाय .....पैदास केलेला पळतोच अस काही नाही ❤बाप तो बापच ❤ एक नंबर वाक्य .......king of Maharashtra Bharat
❤ हिंदकेसरी भारत ❤ हा एकमेव असा बैल आहे ज्याने शर्यत बंदी उठल्यापासून एकदा पण गटाला पळून मार खाल्ला नाही.....LOVE YOU ❤ BHARAT ❤.....परफेक्ट नियोजनाचा बादशहा ....👑 किरण आप्पा 👑
Bhau maidana ch naav athvt nhiye pn Bharat Ani Sardar ne gatala maar khallay , tumchi mahiti Ani abhyaas kmi pdtoy !! Punha dhanji tatya n chya sarja sobt palun Bharat final la gela hota !!!
सोनारपाड्याच्या सोन्याबर एकदा भारत पळावा एवढी ईच्छा आहे पळावी जोडी ही एकदा किरण शेठ आणि sndi यादव सर हे तुम्ही करा ते एक जीव आहेत त्यांच्या पाठीमागे एक आठवण राहील...❤❤
मागच्या सिझनला भारत सुंदर गाडीला अफाट वेग होता पण पब्लिक मुळ बैल स्पीड कमी करतात नाहितर या जोडीला तोड नाही मागच्या वर्षी मुंबई ला भारत सुंदर चा फेरा बघून सगळी गार झाली होती 🌪🌪☄️👑🔥
माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !(हया number वर फोन करू नये..बंद आहे)
तुमच्यामुळे बरेच प्रश्न सुटलेत यादव सर प्रत्येक अडडयात 100% भांडण व्हायचे वशिलेबाजी चालायची आणि वासरू पळतय पण पहिले भेटत नव्हते हे सर्व पर्याय तुमच्यामुळे बिलकुल खुल्ले झालेत तुम्हालापण बराच अनुभव आलेलाा आहे तुमची इच्छा असेल तर एक वासरू तुम्हीही घ्यावं
Dada mahibya chi मुलाखत घ्या plzz
आमची एक मनापासून इच्छा आहे कि तुम्ही तडावळे करांचा हिंदकेसरी शाहीर याची एकदा मुलाखत घ्या plz ❤
Bakasur mathur ch ky zala techa ek video taka ki
बंडा डायवर सूरूल यांची मुलाखत घ्या
आप्पा वायदी घेत नाही ह्या शब्दावर मी 100% टक्के आप्पाच्या शब्दाशी सहमत आहे कारण माझा बैल चार नंबर मधला असताना सुद्धा अप्पांनी मला बैल एकाच मिनिटांत दिला होता आभार मानायला जमल नाही पण आज सगळ्या समोर आप्पाच आभार मानतो
आप्पाच्या भारत बरोबर मोन्या भाई -५०२५ बरोबर पैरा झाला होता पण आम्हाला अपयश आल मैदानात .- घरगुती संबध असले मुळे मा.श्री उदय दादासाठी पैरा दिला किरण आप्पानी =१ नंबर पुण्याई आमच्या साठी = बैलगाडा क्षेत्रातील आद्यजनक कै. जे. पी. पाटील भाऊ यांचा आर्शिवाद आहे आमच्यावर १०० %= मुबंई महाराष्ट्रा चा भाग आहे- घाट -मुबंई वाद नको - किरण आप्पानी खर परखड मत व्यक्त केल.(टीप- बैलगाडा क्षेत्रात हा विषय नकोच-आपलीच जिवाभावाची माणस आहेत ती पण बैलगाडामालक मग कुठल्या पण भागात असूदे :नंदी पळला पाहिजे)
- भिती नसणारा आमचा निष्पापी माणूस १००% आपण बरोबर रहाणारच आपण पण रहा (आजच तुमच्या माध्यमातून समजल-😢😢 मैदानात आप्पा तस वाटत नाहीत❤❤)पण करेक्ट कार्यक्रम करणारा आपला माणूस-तरुण बैलगाडा मालकांना मदत करणारा चांगला निगर्वी माणूस❤❤
अश्या दुसऱ्या लोकांनी तुमच्या सारख्या प्रतिकीय दयायला पाहिजेत .छान माग समजेल कोण मालक वायदी घेत नाहीत
Appa n cha no dya ki
बाकी सगळे मैदानावर आले की बकासुर सोन्या. 5050 ला शोधतात पण मी भारत कुठं आहे हे बघतो इतका आवडता बैल आहे माझा ❤❤❤
बिना वायदी घेता पाळणारा महाराट्रातील एकमेव बैल साप्तहिन्दकेसरी भारत 👑🔥✌🏻️
Sundar che malak ghetat ks
शर्यत बंदी उठल्या उठल्या ज्यांनी पब्लिक च मन जिंकली ते दोघे भारत- सुंदर❤
महाराष्ट्रा ची टॉप ची जोडी A-1. जिथो किंवा हारू पण कायम प्रेक्षकांचा हृदया वर राज्य करणारी जोडी भारत आणि सुंदर.❤
बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा ज्या जोडीचे दर्शन केले ती जोड म्हणजे भारत _सुंदर ❤️
भारत...
वेग आणि भारत याचं समीकरण बहुदा लहानपणापासून
ठरलेलं. मैदानात भारत आला की त्याच्या चाहत्यांना नवी ऊर्जा संचारते. त्याला पळताना पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी स्वर्गसुख. प्रेक्षकांसाठी पर्वणी असते जेव्हा भारत मैदानात असतो.पायाची गंभीर दुखापत सुद्धा चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. भारत ची तब्बेत कशी असेल , तो कोणत्या मैदानात लवकर पळणार ह्या विषयी अनेक विडिओ आले. मुलाखती मध्ये पण तरुण "भारत" एखाद्या हिरो पेक्षा भारी वाटतोय. Sandy भाऊ तुम्ही म्हणालात प्रेक्षकांचा लाडका भारत , होय खरच भारत हा मैदानात असला तर त्याच्या चाहत्यांची संख्या बघून उर भरून येतो . अश्या ह्या आमच्या लाडक्या भारत ला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा .LOVE U वाघा.
आपला बैल एकटा पळतं नसतो त्याचा जोडीदार पळायला पाहिजे किरणं आप्पा तूम्ही खरं बोला तुम्ही खूप प्रामाणिक माणूस आहात म्हणून तूमचा सप्तहिदकेसरी😍 भारत❤🔝 खूप गतीने पळतोय ✌️
आपली आवडती ज़ोडी भारत सुंदरच आहे.❤🎉 किरण जी मानतात तसं पंढरी शेठ फडके बैल गाडी शर्यतीत एक नंबर नाधीक माणूस आहे त.🎉❤🎉
तुम्ही कितीही बैल बदला पण भारत आणि सुंदर जोडीच भारी आहे 1 नंबर जोडी...👌👌👌
असा बैल ज्याला बघून बैलांच्या प्रेमात वारंवार पडतो, ज्याला बघून वाटत की शरीरयष्टी असावी तर अशी रुबाबदार, देखणेपण,पळ सर्वगुणसंपन्न असा 'भारत' प्रत्येक मैदानात गुलाल फिक्स असतो तरी कायम चर्चेपासून दूर❤❤😘😘
या मुलाखतीची वाट बघत होतो. माज्या मना सारखी मुलाखत झाली. ऐक नंबर. आत्ताच्या टाईमला ला. भारत सारख स्पीड. कोणत्या बैलाला नाय. माजी फेव्हरेट जोडी.भारत & सुंदर. Hi जोडी लवकर येउद्या मैदानात.sandy भाऊ. तुमचे खूप खूप आभार. Only बैल गाडा प्रेमी..ऐक.. भारत.. सुंदर.. प्रेमी..💞💞💞🙏🙏🙏
ज्या मुलाखतीची वाट पाहत होतो ती मुलाखत ❤thanx sandy bhau ❤️💫
किरण आप्पा जितका शांत माणुस आहे तितकाच रुद्र अवतार आहे हे 💯🚩
भारत न दवाखान्याच बिल भरलं......👍👌👌
मोठा सोन्या अन् भारत ही जोड पळताना पहायची आहे❤❤😍🥰🥰😍😍
सगळ्यात जास्त वेग भारत आणि महिब्याच्या गाडीला लागलेला भारत केसरी मैदानावर❤❤❤
Brobar
किरण आप्पा एक नंबर माणुस सडेतोड उत्तर काय असेल ते तोंडावर माघारी काही नाय .....पैदास केलेला पळतोच अस काही नाही ❤बाप तो बापच ❤ एक नंबर वाक्य .......king of Maharashtra Bharat
भारत आणि करंजे पूल चा बाजी 1no जोड़ी
नियोजनाचा बादशाह किरण आप्पा... किरण आप्पांचा हुकमी एक्का भारत.... बैलगाडी क्षेत्रातील पिळदार आणि घोड्यासारखे शरीर असणारा भारत
सप्त हिंदकेसरी भारत माझा आवडता बैल भारत❤
किरण अप्पा ची रॅपिड फायर घायला पाहिजे होती एक मस्त उत्तर भेटले असते.
kadhi jhala, maidan sanga, kiti vela hindkesri maidanat 1 nambar kela,
are bhava aamcha avadta nandi aahe to pan ase chutiya comment kru naka
एवढ्या मुलाखत घेतल्या पण ही मुलखात एक नंबर आहे.
भारत ची मुलाखत घेतली आता त्याच्या जोडीदार सुंदर ची पण मुलाखत घ्या❤❤❤❤
सर्जा आणि भारत पळवा 1 नंबर करणार गाडी 💯
💛❤️Love From Karnataka💛❤️👑King Maker Sapthahindkesari Bhartha👑
❤ हिंदकेसरी भारत ❤ हा एकमेव असा बैल आहे ज्याने शर्यत बंदी उठल्यापासून एकदा पण गटाला पळून मार खाल्ला नाही.....LOVE YOU ❤ BHARAT ❤.....परफेक्ट नियोजनाचा बादशहा ....👑 किरण आप्पा 👑
Kay boltos nakki sharyat bagtos ka....Bharat, mahibya gatalach mar khalla hota...punha gadi palavli
मी म्हणतोय पळून मार खाल्ला नाही....सोनहीरा केसरीला गाडी फाटी चेंज करून अंतराने लागली....
@@Bdef3586तू शर्यत बघतोस काय स्वप्नील तुला तर शर्यती चा शाटा माहिती नसेल काही
Bhau maidana ch naav athvt nhiye pn Bharat Ani Sardar ne gatala maar khallay , tumchi mahiti Ani abhyaas kmi pdtoy !! Punha dhanji tatya n chya sarja sobt palun Bharat final la gela hota !!!
@@JustChillbro482 konta sardar ?
सुंदर भारत ही जोडी पुन्हा पळूद्या 1 नंबर जोडी आहे
भारत आणि सुंदर😍💓 एकत्र पळताना बघायचे आहेत
भारत आणि बकासुर एकदा पळला पाहिजे खूप भारी वाटेल
किरण आप्पा निष्पापी निगर्वी बैलप्रेमी आपला सच्चा माणूस- भारत छोट्या हत्तीसारख शरीर असणारा पिळदार नंदी
किरण आप्पा 🔥😍
सप्त हिंदकेसरी भारत ❤️👑
धन्यवाद sandy भाऊ सकाळी सकाळी आपलं काळीज भारत ची मुलाखत बगायला मिळाली पूर्ण दिवस फ्रेश जाईल बगा ❤❤❤❤
मोठा सोन्या आनी भारत पलवा ही इच्छा आहे पूर्ण करा सैंडी भाऊ
नाव पण भारत आणि काम पण भारत सारखे, भारत ❤️
भारत केसरी चा खरा मानकरी भारत आणि महिब्या च आहेत.....❤❤❤❤🎉🎉🎉🎉
या वाघाची मुलाखत लय दिवस वाट बगत होतो आज पूर्ण झाली❤❤❤❤
सुंदर-भारत जोडी एकनंबर...😊😊❤❤
खूप छान मुलाखत घेतली भारत ची❤💖🥰
निमोनिया झाला तर 5 दिवस 50 ग्राम हळद+200ml पाणी 5 दिवस पाजयच 100%मस्त रिझल्ट .....स्वतःचा अनुभव👍
सगळ्यात वेगाने धावणारी जोडी भारत व महीब्या
यादव सर येक नंबर मुलाखत घेतीलो आम्हाला आज खर भारत ची मुलाखत आवडली
भारत आणि बकासुर एकदा पळवा 💥
दोस्ती दुनिया तील राज्या माणूस म्हणजे किरण आप्पा 💯
नियोजनाचा बादशाह किरण आप्पा 🔥🔥🔥🔥🔥
सप्तहिदकेसरी भारत ❤❤❤
kadhi jhala, maidan sanga, kiti vela hindkesri maidanat 1 nambar kela,
are bhava aamcha avadta nandi aahe to pan ase chutiya comment kru naka
एक नंबर बोललात किरण आप्पा की दुसऱ्याचा बैल पण पळतो हे तुम्ही म्हणालात ते
Sonya ❤५०५०ani bharat palva kup mast kam hoel ❤
आप्पा भारत आणि सुंदर यांना एकत्र पळावा ही विनंती
नियोजनाचा बादशाह किरण आप्पा कालगांवकर 👑👑🔥🔥
भारत सुंदर लाखों दिलोखी धडकन
बैलगाडी शोञातील आजुन एक नामवंत हिरा मनजे कींग भारत 👑👑
मी शर्यत बघायला भारत सुंदर मुळे लागलो
खूप छान वाटलं मुलाखत पाहून 🙏🙏🙏🙏
सोनारपाड्याच्या सोन्याबर एकदा भारत पळावा एवढी ईच्छा आहे पळावी जोडी ही एकदा किरण शेठ आणि sndi यादव सर हे तुम्ही करा ते एक जीव आहेत त्यांच्या पाठीमागे एक आठवण राहील...❤❤
किरण अप्पा दिलदार माणूस
भारत भारतभर फेमस आहे
❤️ भारत - सुंदर ❤️, ❤️ भारत - महिब्या ❤️
आपला आवडता बैल भारत सुंदर ❤️
Dada भारत किंग आहे
भारत ❤️सुंदर ❤️ दो दिल ऐक जान ❤️❤️👌
Padvya Nantar Dhamaka Honar Bharat+Sundar ❤
My favourite bailgada sharyath madhala bail speed king ❤️ Bharat ❤️
Royal माणूस किरण आप्पा❤
म्हैसूर बैलात देखणा बैल भारत ❤❤
शाळगावकरांचा सप्त हिंदकेसरी भारत भारत प्रेमी अक्षय काटेकर गोटेवाडी
सुंदर अणि भारत आणि दिलीप ड्रायवर ❤❤❤❤
❤सुदंर ❤भारत ❤
सोमा भाई चा माथुर अहे जुना हाथियार 💥
Bharat bhai and sunder bhai
भारत.महीब्या
एक नंबर जोड आहे.
मुंबई मजी काय पाकिस्तान वरण आल्याती वय 💯
किरण आप्पा 👑
सप्तहिंदकेसरी भारत सुंदर❤❤❤❤❤
धन्यवाद आप्पा शाहीर च नाव घेतल 😍🙏
सुंदर ची मुलाखत घ्या ❤
भारत सूंदर no.1 जोडी
❤️ मथुर आणि भारत ❤️ एकदा पळूदेत
किरण आप्पा रॉयल माणूस..🔥🙌❤️
सुंदर भारत किंग जोडी
मुलाखत घ्यावी ती..फक्त भाऊ तुम्हीच...
मालक दिलदार तर बैल दमदार..
धन्यवाद शर्यतीत पळणाऱ्या बैलांची ओलक करून दिल्या बद्दल.
तात्यांच्या सुंदरची मुलाखत घ्या ❤
King of maharashtra bharat 💫
Ek nabar bharat❤❤
छान मुलाखत झाली.
Uttam sheth gavali बदलापूर. Yanch ahe naa bharat bail.
Ho pn jast vel shalgaonla kiran appa kade asto sambhalayla
भारत बैला तु धाव....🎉❤❤❤❤
Sandy bro भारत ची मुलाखत घेतली आता किंग सुंदर मुलाखत घ्या plz
बकासुर आणि भारत ही जोडी पळायला पाहीजे
बाबा निकम यांची मुलाखत घ्या त्यांनी तो बाहेरू आणलेला बैल पण नसतो आड्यात त्यांची मुलाखत घ्या
एक नात आहे .अप्पा आणी भारत
बस कडक सँडी भावा भारत टॉपच स्प्रिंग हत्यार
💞💞🥰🥰🥰😘😘😘
Bharat ani balama एकदा पैरा व्हायला पाहिजे ❤
भारत बैलाची पैदास घेयला पाहिजे राव ❤❤❤❤
Amcha kalij sapta hindakesri bharat ❤❤
Chan Mulakat Sandy Bhau Ghetle....🙏❤️🥰..
A1 Jodi.....Sundar Bharat Premiii ❤️... Sandy Bhau Prshan Cagle Vichrta Tumi ..tumchi Mulakat baghnya sarkh astat ...❤
Cagli News .. Bharat & Sundar Palnar 👌💯🙏❤️❤️
काळीज मेंबर भारत.❤🚩
मागच्या सिझनला भारत सुंदर गाडीला अफाट वेग होता पण पब्लिक मुळ बैल स्पीड कमी करतात नाहितर या जोडीला तोड नाही मागच्या वर्षी मुंबई ला भारत सुंदर चा फेरा बघून सगळी गार झाली होती 🌪🌪☄️👑🔥
सगळ्यात जास्त स्पीड ने गाडी तेव्हा पळाली होती तुफान🔥🔥
@@prajwalkumkar2647 🤣 speed bgun kuni binjod nhi dharli nhitr ८/१० tangyann gdi ali asti bharat sundar chi
@@vaibhavdeshmukh3526दहशत🔥🔥
@@vaibhavdeshmukh3526हो तो व्हिडिओ अजून आहे यूट्यूब वर भारत सुंदर वाऱ्याचा वेगाने गाडी गेलेली
होय भावा तो व्हिडिओ पाहून अस वाटत होत की ह्या व्हिडिओ च स्पीड वाढवून व्हिडिओ अपलोड केले आहे
जयेश पाटील ची मुलाखत घ्या सर