थार जिंकल्यानंतर सुंदर बैलाची मुलाखत |sundar bail mulakhat 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • सुभाषतात्या मांगडे यांचा सुंदर ,अतिशय शांत,संयमी व झेंड्याकडे बघून पाळणारा बैल , तो मैदानाबाहेर जरी शांत असला तरी तो मैदानात अतिशय वेगाने पाळणारा बैल , त्याची गाडी मैदानात निसर्ग गार्डन कात्रज या नावाने पळती ; सुभाष तात्या मंगडे यांनी त्यांच्या खुरकासाठी खास 3 गीर गाई पाळल्या आहेत आणि त्यांचे दूध त्याला दिले जाते ,अश्या या सुभाष तात्या यांचा हुकमी एक्का सुंदर बैला विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत ,त्याचा पळ कसा आहे आणि त्याचा सांभाळ कसा केला जातो ?
    Subhashatatya Mangde's Sundar, very calm, restrained and flag-bearing bull, even though he was quiet outside the field, he was a very fast-moving bull in the field, his bull cart ran in the field as Nisarg Garden Katraj; Subhash Tatya Mangade has kept 3 Gir cows specially for his diet and his milk is given to him. We are going to get information about the sundar bull of Subhash Tatya, how is his escape and how is he taken care of Sundar?
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    RUclips- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bharat sundar bailgada sharyat
    #bharat sundar bail
    #bharat sundar bailgada
    #bharat sundar bailgadi
    #bharat sundar bailgada serial
    #bharat sundar bailgada, sharyat status
    #bharat sundar bailgada, sharyat koregaon
    #bharat sundar bail jodi
    #bharat sundar bailgada, sharyat song
    #bharat sundar bail sharyat
    #bharat sundar bail pola
    #bharat sundar bailgada, sharyat pusegaon
    #bharat sundar bailgadi serial
    #bharat sundar bailgada sharyat video
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कोरेगाव
    #सुंदर भारत बैल शर्यत
    #सुंदर भारत बैलगाडा शर्यत कर्जत
    #सुंदर भारत बैल जोडी
    #सुंदर भारत बैलगाडा
    #सुंदर भारत बैलगाडी
    #भारत सुंदर बैल कोरेगाव
    #भारत सुंदर बैल song
    #सुंदर आणि भारत बैल शर्यत
    #सुंदर आणि भारत बैलगाडा
    Sandy n yadav,निसर्ग गार्डन सुंदर,भारत सुंदर बैल,bharat sundar bail,nisarg garden sundar,nisarg garden katraj pune,nisarg garden,nisarg garden resort,nisarg garden katraj,nisarg garden pune,nisarg chitra garden,bharat sundar bailgada sharyat,bharat sundar bailgadi,सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर,कात्रज बैल

Комментарии • 374

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 10 месяцев назад +24

    मोठा लक्षा आणि छोटा लक्षा
    भारत आणि सुंदर
    बकासुर आणि मोठ्या सोन्या
    मथूर आणि मेहबुब
    टॉपची जोड्या आज वर यांनी खूप मोठे रेकॉर्ड करून ठेवलीत ❤❤❤

    • @tusharbandal2318
      @tusharbandal2318 10 месяцев назад

      खर आहे

    • @tusharbandal2318
      @tusharbandal2318 10 месяцев назад +4

      माझी आवडती जोडी भारत आणि सुंदर 2 कट्टर मित्र

  • @prabhatrane6391
    @prabhatrane6391 10 месяцев назад +95

    झेंड्या कडे बघून पाळणारे महाराष्ट्रातले दोन बैल सुंदर आणि मोठा सोन्या 5050🔥🔥

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 10 месяцев назад +98

    झेंडाकडे पाहून पळणे, शेजारच्या गाडीकडे बघत पळणे,मालकाचा प्रत्येक शब्द ऐकणे....... अतिसुंदर,देखणा ,तितकाच शहाणा....बैलं नाही तात्या शंभू महादेवानं तुम्हाला दिलेलं वरदान .श म्हणजे....सप्तहिंदकेसरी सुंदर...... सुंदर प्रेमी संजय देसाई गगनबावडा कोल्हापूर.

  • @prihtvirajnalawade7870
    @prihtvirajnalawade7870 10 месяцев назад +46

    महान भारत केसरी निसर्ग गार्डन कात्रजकराचा सुंदर सुभाष तात्या मांगडे दिलदार मनाचा दिलदार माणूस

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 10 месяцев назад +31

    सुंदर आणि सोनपाडा सोन्याची गाडी मस्त होनार आहे

  • @गोष्टगावाकडची-झ9ज
    @गोष्टगावाकडची-झ9ज 10 месяцев назад +64

    असा बैल होणे नाही 🥺❤️‍🩹
    निसर्ग गार्डन कात्रज पुणे ❤

  • @ravan__1
    @ravan__1 10 месяцев назад +63

    मोठा सोन्या सुंदर एकत्र पळाले तेव्हा
    सोन्या सहा दाती होता. सुंदर लहान होता. आता सुंदरचे वय सात वर्ष आहे तर मोठ्या सोन्याचे वय किती असेल ?
    सोन्या पुर्ण शर्यत बंदीत सापडला 😌

    • @nileshzende7779
      @nileshzende7779 10 месяцев назад

      सोन्या जर तेंव्हा 6 दाती असेल तर ४वर्षाने मोठा

  • @rohankhandekar9828
    @rohankhandekar9828 10 месяцев назад +11

    भारत सुंदर परत एकदा परत एक नंबर काढला पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे पहिल्यासारखा भारत सुंदर परत पैरा झाला पाहिजे आणि भारत सुंदर केव्हा पळणार आहेत

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад +192

    सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवून बसलाय सप्त हिंदकेसरी महान भारतकेसरी सुंदर शेठ❤❤❤

    • @Ba...9090
      @Ba...9090 10 месяцев назад +12

      सैंडी भाऊ तुमच्या स्वतच्या गायि चा गो टा दाखवा ना

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 10 месяцев назад +14

      यालाच म्हणतात खिलार महाराष्ट्राचं शान आणि महाराष्ट्राच पांढरं सोनं भारत चा मालक बैल देतं नव्हता बैल पळतं नाही म्हणून पण वाघानी करुन दाखवले

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад +5

      @@anandamhargude6634 काय पण नको बोलू कधी बैल दिला नाही तू आता भांडण लाव

    • @LigmaBalls365
      @LigmaBalls365 10 месяцев назад

      ​@@anandamhargude6634तुला झटाच्या फाटा काय माहिती नाही म

    • @maheshhebbalkar9267
      @maheshhebbalkar9267 10 месяцев назад +1

      बसला नाही दादा अजून सुद्धा थाटात उभा आहे.....

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 10 месяцев назад +34

    ह्यातून एक महत्वाची बाब शीका देशी गाय आणि मुक्तसंचार गोठा दूध देणाऱ्या गाईंचा.

  • @sushildeshmukh761
    @sushildeshmukh761 10 месяцев назад +26

    वेग वेगळा बदला न घेता एकाच गटात सगळ्या टोपच्या बैलांना दाखवलं की सुंदर अजुन संपला नाही. तात्या सुंदर भारत पळवा आणि दिलिप ड्रायवर सोबत घ्या ही एक इच्छा आहे. 🔥🔥🔥 love you सुंदर ❤❤😊

  • @siddhantbankar5055
    @siddhantbankar5055 10 месяцев назад +32

    बैलगाडा क्षेत्रातील कोहिनुर हिरा💎
    अखंड बैलगाडाप्रेमी च्या मनावरती अधिराज्य गाजवणारा महान भारत केसरी सुंदर👑❤️🔥🔝

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 10 месяцев назад +20

    थरथरली काळीजं, फुलली मनं.
    पुन्हा होतय भाळवणी थार पर्व दोनं.
    भाळवणी ठरली बैलगाडा क्षेत्राची पंढरी
    अवतरवली ज्यांनी पंढरी असे आमचे पैं चंद्रहार दादा डबल महाराष्ट्र केसरी.
    ठेवलय बक्षिस रेकॉर्ड ब्रेक
    कोण कापतय फॉर्च्युनर नावाचा केक.
    करा जाहीर मैदानाची तारिख
    बैल मालकांनो वाढवा बैलाचं रतीप.
    बैलांना द्या व्यायाम सराव
    मी च नेईल फोर्च्युनर असा मनाशी करा ठराव.
    सर्वांना शुभेच्छा.!❤🎉
    भाळवणी थार मैदान पर्व दुसरे.❤

  • @atharav_0033
    @atharav_0033 10 месяцев назад +12

    तात्याच एक वाक्य आहे मुलाखत मधे सुंदरचा महाराष्ट्रात कोणी नाद करायचा नाही. 💪🏻♥️ महान भारत केसरी सुंदर ♥️

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 10 месяцев назад +9

    किंगमेकर. सुंदर.. मस्त ऐक नंबर मुलाखत.. भारत. सुंदर... लवकर बगायला भेटो हीच इच्या.. 🥰🥰🥰😘😘😘🙏🙏

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 10 месяцев назад +14

    भारत आणि सुंदर एक नंबर जोडी

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 10 месяцев назад +19

    सुंदर अतिशय सुंदर आणि तात्या ही राजा माणूस....
    सुंदर chi pooja karun chi mazya diwasachi suruwat hote. ..❤❤❤देव आहे to mazyasarhi..

  • @babashinde677
    @babashinde677 10 месяцев назад +5

    तात्याची मुलाखत आयकायला मनात एक नविन उर्जा निर्माण होते संयम आणि शांतता सुंदर आणि तात्या लय भारी रसायन आहे ते समजणार्याला समजत

  • @nikhilmhatre9632
    @nikhilmhatre9632 10 месяцев назад +12

    सुंदर बिनजोडला भारी पळतो आणि गाडी मारतोच,, आमच्या शेलू फाटीला तर दुपारी 1 वाजता च्या उन्हात त्याने 3 गाड्या केल्या त्यात 2 विन आणि 1 सामना ,,सुंदर हा सगळीकडेच किंग आहे😊😊

  • @nitinmane3374
    @nitinmane3374 10 месяцев назад +7

    शेवटी करुन दाखवल सुंदर शेठ नी ❤️ वेगाच्या जोरावर आणि शिस्तीच्या प्रतिकाने👑

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 10 месяцев назад +16

    भाळवणीत थार च्या मैदानात बकासुर ने एक no केला आणि सुंदर ने 4no केला आणि परत भारत केसरी वडकित दोघं पण फायनल ला नाही राहिले😢😢आणि परत सरदार भापकर केसरी मैदानात बकासुर 1no तर सुंदर 4 no आणि आता परत भारत केसरित सुंदर 1 no तर बकासुर 4 no काय एका विचाराने करतात काय दोघं पण😅😅 एक बकासुर आणि सुंदर प्रेमी एकदा बकासुर आणि सुंदर पैरा होऊ द्या तात्या आणि sandy सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 10 месяцев назад +9

    संप्तहिदकेसरी सुंदर 🐅 सुंदर ची खुप छान मुलाखत घेतली धन्यवाद 🙏

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 10 месяцев назад +25

    मथूर आणि सुंदर पाळली पाहिजे दादा एकदा तात्या

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 10 месяцев назад +15

    सुंदर आणि हरण्या छान पळाले.....परत एकदा भारत आणि सुंदर धुमाकूळ घालतील ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥💥💥💥💥

  • @STCLIVE94461
    @STCLIVE94461 10 месяцев назад +20

    खूप वाट बगितली मुलाखती ची

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 10 месяцев назад +10

    जेवढी मोठी मैदान झाली .....त्याच मनाकरि जवळ खिल्लार बैलच आहेत......❣️❣️

  • @Prajit-z8b
    @Prajit-z8b 10 месяцев назад +8

    🔥♥️💪बाप बाप असतो हे त्याने दाखवुन दिले 💪
    ♥️🔥सप्त हिंद केसरी तसेच महान भारत केसरी सर्वांचा लाडका❤️ 🔥सुंदर शेठ ❤️🔥💪🏆
    🔥दिलदार मनाचा राजा माणुस 💪🔥पै सुभास तात्या मांगडे 💪🔥🐯🎉🎉

  • @subhashbelhekar5142
    @subhashbelhekar5142 10 месяцев назад +5

    नावाप्रमाने सुंदर असा सप्त हिंदकेसरी सुंदर

  • @prakashgurav4807
    @prakashgurav4807 10 месяцев назад +19

    तात्या सुंदर चा शिंगांना कलर तो भारत सोबत पळाला तेंव्हा होता तोच लावत जा................ एक ऐतिहासिक क्षण होता तो बैल गाडी प्रेमींनसाठी .......

  • @sachinbhilare808
    @sachinbhilare808 10 месяцев назад +11

    सुंदर विषय काळजाचा ❤

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 10 месяцев назад +8

    असच चालू राहूदे सुंदर तुम्हाला अजून खूप काही देणार आहे ❤🎉🤩🥰

  • @lokhande4574
    @lokhande4574 10 месяцев назад +12

    मूलाखत तर बरेच जन घेतात पण तूम्ही जे विचारता किंवा बोलता ते कोनालाही जमत नाही नादखूळा ❤️

  • @Naad_Mardani_Bailgada
    @Naad_Mardani_Bailgada 10 месяцев назад +13

    सुंदर आणि भारत पुन्हा एकदा एकत्र पळावे व गाडीचे ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती हे पाहिजेत.......
    भारताची आवडती जोडी व आवडत्या जोडीचा आवडता ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 10 месяцев назад +23

    गौतम भैया आणि सुभाष तात्या एक नंबर माणसं आहेत😊😊❤❤

  • @shrenikdhumal3633
    @shrenikdhumal3633 10 месяцев назад +18

    ❤सुभाष तात्या मांगडे आणि सुट्टी मेकर मिथुन मदने❤ जिवाभावाची माणसे❤

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 10 месяцев назад +14

    लंपी सारख्या आजारातून बाहेर पडून तोच दरारा कायम ठेवणारा....तसेच बैल रोज का पळवू नये ..संयम शांतता परफेक्ट कार्यक्रम हे १००% खरं करणारे मांगडे तात्या....बंदी उठल्यानंतर भरपूर असंख्य मैदाने होऊ लागली...भर पावसात पण मैदाने होत होती..पण तात्यांनी पवसाळ्यात ४ महिने सुंदरला मैदानात उतरवलं नाही..कारण की बैलावरचं प्रेम,आपुलकी,काळजी जीवापाड प्रेम ...त्याच प्रेमाची पोचपावती सरसकट ४ महिन्यांची देणगी एका दणक्यात दिली...थार गाडीचा मानकरी सुंदर....👌👌👌👌
    एक कट्टर बकासुर प्रेमी...कुडाळ सिंधुदुर्ग...🙏🙏

  • @atulchavan6389
    @atulchavan6389 10 месяцев назад +9

    सुंदर १ नंबर आहे ❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 10 месяцев назад +9

    एक सुंदर प्रेमी....❤🎉
    छान मुलाखत घेतली...
    सुंदर हरण्या.... चागली गाडी पळाली... सुंदर सुंदर च आहे...❤❤🎉
    सचिन मामा पिम्पोडे....💥💯👌👌🙏🌹🌹

  • @sarthak_adling_5050
    @sarthak_adling_5050 10 месяцев назад +7

    ❤️❤️ सुंदर & सोन्या ❤️❤️ एकदा एकत्र पळाले पाहिजेत.

  • @Mathur00099
    @Mathur00099 10 месяцев назад +10

    मोठा सोन्या सुंदर एक अना❤

  • @tejaskale6503
    @tejaskale6503 10 месяцев назад +5

    Sandy शेठ ही मुलाखत खूपच लवकर संपली हो म्हणजे सुंदर च आणखी कौतिक आयकला पाहिजे होत❤🎉🎉

  • @murlikamble1824
    @murlikamble1824 10 месяцев назад +17

    मोठ्या मैदानाचा मोठा खिलाडी किंगमेकर सुंदर. ❤❤❤

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 10 месяцев назад +10

    सुंदर सुंदर आणि अतिशय सुंदर 💎💝💎🔥

  • @Maheshshinde-2400
    @Maheshshinde-2400 10 месяцев назад +9

    मथुर व सुंदर ची गाडी पळाली पाहिजे ❤❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 10 месяцев назад +8

    हिंदकेसरी सुंदर आपलं व आपल्या मालकाच नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असा सुंदर

  • @omkaragunde0793
    @omkaragunde0793 10 месяцев назад +11

    संपलं म्हणलं त्याना वाघानें कात्रजचा घाट दावला ना 💥✨️👑 jivv सुंदर 😘

  • @dnyaneshbathe4946
    @dnyaneshbathe4946 10 месяцев назад +6

    Mahan bharat kesari sagle top bail. Bakasur balma babya bavrya laxmanarao mathur raja sarja. Khup mast final zali. Ayushbhar smarnat rahil asa maidan nakkich tatya cha manat rahil.

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 10 месяцев назад +5

    अभिनंदन सप्त हिंदकेसरी सुंदर खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤

  • @SunderFAN
    @SunderFAN 10 месяцев назад +14

    लाखो दिलो की धडकन ❤ किंगमेकर सुदंर

  • @SangramKokate-w9s
    @SangramKokate-w9s 10 месяцев назад +9

    तात्या मोठा सोन्या आणि सुंदर एक दिवस पळत्याला बघायचं आहे

  • @sanketjogale2966
    @sanketjogale2966 10 месяцев назад +5

    एकदा मथूर आणि सुंदर एकत्र पळवा sandy भाऊ 🙏🙏🙏

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 10 месяцев назад +6

    सुंदर वाघा थार आली आता फरच्युउणर आणायचे आपल्याला 🔥🔥

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 10 месяцев назад +59

    सुंदर ने प्रेक्षकांचा बैलगाडा पाहण्याचा पाया रोविला आणि बकासुरने त्यावर कळस चढवला

    • @rohanpawaskar6856
      @rohanpawaskar6856 10 месяцев назад +7

      Sundar, Sonya 5050 bakasur Bharat mahibya ❤️🔥

    • @prashant..25595
      @prashant..25595 10 месяцев назад +10

      भारत सुंदर आणि मोठा सोन्याने बंदी नंतर पाया रोवला

  • @rushi_mane7
    @rushi_mane7 10 месяцев назад +15

    सप्त हिंदकेसरी सुंदर ♥️👑

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 10 месяцев назад +7

    निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा, सप्तहिंदकेसरी सुंदर ❤️‍🔥👑
    Mahan भारत केसरी 👑

  • @Amartikate
    @Amartikate 10 месяцев назад +8

    कायम काळजात किंग सुंदर 🔥

  • @70761
    @70761 10 месяцев назад +9

    सुंदर मांगडे तात्या

  • @shubhamsurlepatil8476
    @shubhamsurlepatil8476 10 месяцев назад +16

    सगळ्यांचा कडेने पळून कार्यक्रम केला❤️‍🔥💥💥

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 10 месяцев назад +3

    Sandy n yadav aani sundar एकदम कडक तुमच्या सारखी मुलाखत कोणच घेत नाय भोर हवेली तालुक्याची शान आमचा लाडका किंग महान भारत केसरी रुस्तम ए हिंदकेसरी सप्तहिंदकेसरी सुंदर किंग गाडा मालक सुभाष तात्या मांगडे

  • @nileshambavale5906
    @nileshambavale5906 10 месяцев назад +6

    ❤❤लाखो दिल की धाडकन सप्त हिंदकेसरी सुंदर ❤❤

  • @ganeshpednekar7687
    @ganeshpednekar7687 10 месяцев назад +8

    दादा plz मथूर आणि सुंदर एकदा पेरा करा

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад +32

    भारत सुंदर मोठ्या मैदानात पळवा आता आम्हाला एक नंबर बघायचं इच्छा हाय

    • @prashant..25595
      @prashant..25595 10 месяцев назад +3

      पुसेगाव हिंदकेसरी पेडगाव 1no बघायचाय

    • @Picturesquare85
      @Picturesquare85 10 месяцев назад +3

      Rustume hind kesari

    • @hindu78888
      @hindu78888 10 месяцев назад

      Bharat sampla aata 👍🏻

    • @Picturesquare85
      @Picturesquare85 10 месяцев назад

      @@hindu78888 tuja kutla bail hy palv ekda viridhat

    • @LigmaBalls365
      @LigmaBalls365 10 месяцев назад

      ​@@hindu78888khillar sampnare aata lavkarch majja yeil

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe 10 месяцев назад +9

    लाखो ❤ दिलोकी धडकन 💥💥सप्त हिंदकेसरी ✨✨महान भारत केसरी 👑 सुंदर 👑💥♥️❤️

  • @vaibhavmadane4855
    @vaibhavmadane4855 10 месяцев назад +9

    क्रिकेट मध्ये धोनी आणि बैलगाडी शर्यतीत तात्यांचा सुंदर बैलगाडा शर्यतीतला धोनी मला वाटतो सुंदर

  • @Nakhrya_lightar_4575
    @Nakhrya_lightar_4575 10 месяцев назад +8

    मागून काड्या करनार्यान्ना समजलच असेल बाप कोण आणि बेटा कोण ⚡💪👑 only .सुंदर ❤❤

  • @SamadhanKharat-yr1hk
    @SamadhanKharat-yr1hk 10 месяцев назад +11

    सुंदर किंग✌️❤️

  • @NIKHILGAIKWAD-ue8hx
    @NIKHILGAIKWAD-ue8hx 10 месяцев назад +3

    एकदा दिलीप ड्रायव्हर नी गाडी हानावी अवधी इच्या आहे सुंदर भारत ची❤

  • @aniljagtap8239
    @aniljagtap8239 10 месяцев назад +2

    तात्याचं मन साफ आहे दिलदार मनाचा राजा माणूस आहेत तात्या & speed king सुंदर ❤️👑

  • @parthsorate866
    @parthsorate866 10 месяцев назад +12

    👑भारत केसरी मथुर ची व राहूल भाई ची दावन यांची मुलाखत घ्या 🙏🏻

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 10 месяцев назад +14

    सुंदर घाटा पेक्षा बिनजोडला जास्त पळतो

  • @prashant__1997
    @prashant__1997 10 месяцев назад +6

    खर आहे पण मी सुंदर चा खुप मोठा फॅन आहे ह्या काहीं दिवसात अस वाटायचं खरंच सुंदर चा पळ कमी झाला का परत त्याला कधि बघु शकत नाहीं का पहिल्या सारखा पळताना अनेक प्रश्न मनात ययचे काहीं मैदानात चांगला पळाला पण सेमी ला किंवा गटाला फायनल ला गाडी मार खायची हे बघून खूप वाईट वाटायचं मनात खुप विचार येयाचे खरचं सुंदर आता पळायला कमी पडला का ? पण फकड्या नी करून दाखवलं बर का तो काय आहे ते सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धेत तो एक नंबर चा मानकरी ठरला आणि सगळ्याचे तोंड बंद केले अभिनंदन सुंदर आणि कमबॅक पण अतिशय सुंदर 👑💪🎉

  • @Rishikeshgaming-xf8xk
    @Rishikeshgaming-xf8xk 10 месяцев назад +11

    कोनाला वाटत छोटा सूदर ची मूलाखत घावी

  • @pavanbhavar2251
    @pavanbhavar2251 10 месяцев назад +19

    तात्या is real king and sunder is his kingdom❤

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 10 месяцев назад +8

    रणजित सर निंबाळकर यांची मुलाखत घ्यावी त्यांनी गटाला बुलेट ठेवली आहे ..हे मैदान कधी होणार आहे याची मिळेल

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 10 месяцев назад +8

    सप्त हिंदकेसरी महान भारत केसरी सुंदर ❤❤❤👑👑👑👑👑

  • @vv6029
    @vv6029 10 месяцев назад +2

    तात्या चा बोलण्यात खूप एटीट्यूड आहे

  • @pravinbhosale1389
    @pravinbhosale1389 10 месяцев назад +1

    बैलगाडी क्षेत्रातील दिलदार मनाचे तात्या ❤ आणि त्यांच्या दावणीला लाभलेला हा सुंदर बैल ❤

  • @pranilk8576
    @pranilk8576 10 месяцев назад +3

    भारत सुंदर 🔥🔥🔥🔥अखंड बैलगाडा शर्यतील ओपनर जोडी कायम सर्वांच्या मनावर राज्य केले आहे ❤

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 10 месяцев назад +19

    लंपीत बैल सापडला नाहीतर या सुंदरने कधी मागे वळून पाहील नसत.

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 8 месяцев назад

      Fakt 2-3 barik gathi hotya Sundar la !! Shambhu baji group khadakwasla cha Bullet bgha tyala kontya stage cha lumpy zalta tyatun aj bail paltoy !! Tatya ugach vadhiv emotional drama krtoy

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 10 месяцев назад +4

    आमचं काळीज , जीव आहे तात्या सुंदर👑🥳❤️‍🩹🥰

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 10 месяцев назад +6

    याच मुलाखतीची वाट बघत होतो ❤धन्यवाद

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर मनाचा माणूस आहे तात्या,विनयशील विनम्र

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 10 месяцев назад +5

    भारत सुंदर मुळे आज तरुण पिढीला बैल गाडा शर्यत वेड लागले हि गाडी कायम लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आहे.

  • @mr_hadtag_9314
    @mr_hadtag_9314 10 месяцев назад +6

    सोन्या ५०५०❤ king sundar nad kula gadi pal❤❤

  • @tusharshete8813
    @tusharshete8813 10 месяцев назад +4

    बैलगाडा क्षेत्रातील आवडता बैल सुंदर

  • @ShaileshPisal-i9p
    @ShaileshPisal-i9p 10 месяцев назад +9

    King is always king 👑 सुंदर 👑

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 10 месяцев назад +5

    सुंदर आणि बकासुर ची गाडी ❤❤❤

  • @sumitbochre5756
    @sumitbochre5756 10 месяцев назад +4

    Mathur Ani sundar palwa public chi ichha ahe gadi la speed khup lagel and public chi dream' complete hoil as bol tri chalel Sandy Bhau y fkt tumhich karu shkkta plz request y 2024 mde tri hhi gadi palwa hhi ichha ahe ❤❤️‍🔥🙏🏻

  • @sarveshmasaye811
    @sarveshmasaye811 10 месяцев назад +2

    सप्तहिंदकेसरी व महान भारत केसरी सुंदर ❤
    सर्व नंदीच्या मुलाखती मध्ये मोठा सोन्याचं नाव असतच
    मोठा सोन्या 5050 ❤ fev all time ❤

  • @indrajeetindrajeetgaikwad9639
    @indrajeetindrajeetgaikwad9639 10 месяцев назад +7

    तुमच्या सारखी मुलाखत कोनीच नाही घेत❤

  • @konde0917.
    @konde0917. 10 месяцев назад +43

    👑King is always king sundar 👑

  • @akshayshedage3428
    @akshayshedage3428 10 месяцев назад +5

    सोन्या आणि सुंदर पळला पाहिजे ❤

  • @prashantj14
    @prashantj14 10 месяцев назад +9

    Mahan Bharat keseri Sundar ❤

  • @sundar_offical
    @sundar_offical 10 месяцев назад +9

    sundar premini like kra aani comment kra

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 10 месяцев назад +2

    लक्ष्या लक्ष्या नन्तर सगळत जास्त जागलेले जोडी भारत सुंदर ❣️❣️❣️पुरा सीजन नाबाद गाडी ❣️❤❤

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 10 месяцев назад +10

    मांगडेतात्या सोन्या बर न्हाय पण भारत सुंदर पळवा एक सिजन ❤❤❤❤

    • @hindu78888
      @hindu78888 10 месяцев назад

      Bharat sampla aata

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 10 месяцев назад +17

    खुप बैल झाले पण सुंदर सारखा बैल नाही होणार कारण लंपी होऊन सुद्धा केती पळाला महाराष्ट्रनी पाहिल
    ONLY SAPTHINDKASRI SUNDER ⚡❤️‍🔥

    • @anandamhargude6634
      @anandamhargude6634 10 месяцев назад +3

      खिलार महाराष्ट्राचं शान उगाच म्हटलं जातं नाही

  • @murlikamble1824
    @murlikamble1824 10 месяцев назад +9

    KING OF BAILGADA SHARYAT ❤

  • @annabhade976
    @annabhade976 10 месяцев назад +5

    महाराष्ट्र किंग सुंदर👑❤️💪🥳✨

  • @vijaybadade2911
    @vijaybadade2911 10 месяцев назад +4

    तात्या बकासुर बरोबर परत पळवा खुप गाडी पळते ❤❤