ज्या लोकांनी तुम्हाला ह्या सुंदर वासराला सोडून द्यायला सांगितले ते सारे उलट्या काळजाचे होते. तुमचे धन्यवाद की तुम्ही या वासराला इतका जीव लावला आणि याची इतकी छान जपणूक करत आहात. देव तुम्हाला आणि या गोड वासराला उदंड आयुष्य देवो. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना.
तुमच्या कार्याला सलाम , परंतु हे नैसर्गिक आहे,तो अर्धनारीनटेश्वर आहे ज्यापासून घर्भची इच्छा तुम्ही ठेउ नका आणि प्रयत्न कराल तर ते त्यावर एक्सपेरिमेंट केल्यासारख होईल जो एकप्रकारचा अत्याचार आहे. ,जे करू नका। तो जसा आहे.तसंच त्याला acsept करा,तुमच भाग्य आहे.🙏
किशोर सर आपण योग्य केलात... एका मुक्या प्राण्याचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील...समाजात कापताना लोकांना पाप लागत नाही तर सांभाळताना दोष लागतो का? आपल्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्यास मनापासून सलाम...
महादेवाचा नंदी आहे...हे आदभुत व दैवी आसुन...निसर्गाचा आविषकार आहे.....दैवि आवतार आहे...श्री पायगुडे आपण मुक प्रण्याची सेवा करता यासाठी तुमचेआभार...!🙏🙏 तुमच्या या सेवेला सँल्युट.🙏🙏🚩🙏🙏 तुमला धन्यवाद....!
मालकाचे मनपूर्वक अभिनंदन खूप चांगला विचार जोपासताय तुम्ही आणि खिल्लार महाराष्ट्राची शान यांचेही आभार ज्यांच्यामुळे आज या अद्वैत जनावराला प्रसिद्धी मिळतीये🚩🚩🙏🙏
दादा तुला साक्षात आशिर्वाद आहे कारण लोक गाई दुध देणे बंद झाली तसेच बैल म्हातारा झाला की खाणे, पिणे बंद करतात देत नाही. सोडुन देतात. तु असे असुन सोडुन दिले नाही. मुळ जनावाराचा आशिर्वाद आहे. माझ्या शुभेच्छा. तुला कशाचीच कमी पडणार नाही पहा.
व्हेटर्नरी साठी हे एक आव्हान आहे. कृपया महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील तज्ञांनी हे आव्हान स्वीकारावे. आणि या पशूपालकाची तळमळ पूर्ण करावी. खिल्लार मालकाच्या तळमळीला एकविस तोफांची सलामी.
हा खिल्लार बैल असो की गाय पण तुम्ही लोकांच न ऐकता त्याचा सांभाळ केला आणि त्यांचे हाल होण्यापासून तुम्ही त्याला वाचवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
आपण खरच ग्रेट आहात.. हा एक निर्दोष निरागस जिव आहे.. याला आयुष्यभर संभाळा.. तुमचा हा जन्म सार्थकी लागेल.. हे सात जन्माचे पुण्य आहे.. याला आपत्य होवो अगर ना होवो पण तरीही तुम्ही त्याला निरपेक्ष भावनेने संभाळा.. त्याचे तुमच्याशी पुर्व जन्माचे नाते आहे म्हणूनच तो ओघाने तुमच्या कडे आला आहे.. त्याला चांगले संभाळा तुमचे कल्याण होणारच आहे.. हा तुमच्या आयुष्यातील एक पुण्य कमवण्याचा दुर्मिळ योग आहे..
किशोर माझ्या भावा ! निसर्गाने ह्या जिवावर अन्याय केलाय परंतु त्याच निसर्गाने त्याचा सांभाळ करायला तुझी नियुक्ती केली आहे ! तुझी तळमळ पाहून समाधान लाभले 🙏
किशोर साहेब, हा निसर्गाचा चमत्कार वगैरे काही नाही. जसे मनुष्यात तृतीयपंथी जन्माला येतात तसेच हेही असावे असे मला वाटते. याला घरी ठेवण्यात, पाळण्यात काहीही नुकसान नाही, ती अंधश्रद्धा आहे. तुम्ही चांगल्या विचारांनी, लोकांच्या सूचना न ऐकता याला पाळलेत हे खरंच चांगली गोष्ट आहे.
हा एक अद्भुत चमत्कार आहे भाऊ. अशा दिव्यांग जीवाला सांभाळण्याची जबाबदारी /संधी परमेश्वरान तुम्हांस दिली आहे. आणि तुमची निवड करून परमेश्वर नक्कीच चुकलेला नाही. 🙏🙏
किशोर पायगुडेजी आपले पशुप्रेम पाहुन आनंद झाला. आर्धनारी नटेश्वर हे शिवाचे रुप आपल्याकडे आहे हे भाग्याचे लक्षण आहे. त्या रूपाची केलेली सेवा आपणास काही कमी पडू देणार नाही ही खात्री बळगा
वा ! खुप छान , किती शुद्ध हेतू आणि निस्वार्थ पणे सेवा करत आहात खिल्लार ची "ह्याला म्हणायचं जातीवंत अस्सल प्रामाणिक खिल्लार प्रेमी" अश्या माणसांची गरज आहे आपल्या खिल्लार ला 🙏
पायगुडे साहेब, मला अभिमान वाटला तुमचा. खुप पुण्याचं काम करत अहात आपण, आपण तर एका प्रण्याबद्दल एवढी सहानुभुती दाखवली आहे. हेच विचार लोकांनी माणंसांबाबत केले पाहिजेत.
दादा अगदी मनापासून आभार आणि अभिनंदन अहो असे अपत्य मानवाच्या पोटी जन्माला आले तर फक्त शेजारी आणि समाज काय म्हणेल या भीती पोटी पोटचा गोळा रस्त्यावर सोडून द्यायला लावतात अशा पालकांना तुमच्या सारखे धैर्य मिळो हीच प्रार्थना
जसे मनुष्य योनीमध्ये पुरुषही नाही व स्त्रीही नाही असे नपुसकलिंगी किंवा थर्ड जेंडर किंवा ज्याला आपण छक्का म्हणतो अशी जमात असते. ज्यांच्यामध्ये स्त्री व पुरुष असे दोघांचेही अविकसीत अवयव असतात त्यातलाच हा प्रकार आहे. हा अर्धनारी नटेश्वर किंवा छक्का बैल असे म्हणता येईल.
भाऊ , आपले खुप मोठे व दिलदार मन आहे. पुर्ण बैल पण नाही व पुर्ण गायी पण नाही असा जिव आपण सांभाळत आहे . कोणताही अपशकुन नाही , उलट शुभशकुनच आहे .आपले मनापासून धन्यवाद 🙏
नमस्कार. पायगुडे तुम्ही जी माहिती दिली...ती ऐकून खरच आश्चर्य तर वाटले पण तुलना करायची झाली तर(साक्षात...शंकर. पार्वती आहे )!!! शिव शक्ती आहे हर हर महादेव....पार्वतीमाता की जय👌😍😍
ना गाय ना बैल असुनही तुम्ही त्याचा त्याग ना करता त्याला चारा पाणी देऊन वाढविलत ते पण कुटुंबातील समजून.त्यासाठी निस्वार्थ प्रेम भावना तुमच्या कडे आहे. बस कोणाही जिवाचा ना घडो मत्सर या संत उक्ती प्रमाणे.आपणास खूप धन्यवाद.
निसर्गाचा हा एक चमत्कार आहे, कदाचित बैलांच्या नशिबी केवळ कष्ट करणे एवढेच असतं त्यांचा वंश पुनर उत्पादनाचा हक्क क्रुर मानवाने हिरावून घेतला आहे. यातुनच अशा बैलाची उत्क्रांती ची ही प्रथम पायरी असू शकेल.
पयगुडे साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी लोक असतात आणि अशीच लोक जीवनात खूप मोठी होतात तुमचा विचार खूप मोठा आहे निसर्ग तुमचं चांगले करेल देव तुमचे चांगले करेल
दादा, या मुक्या जनावराला तुम्ही याच्या शेवटापर्यंत चांगल सांभाळा, तुमचे खूप भले होईल, साक्षात, अर्ध नारी nateshwar यांनी तुमच्या घरी जन्म घेतला आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात.
पायगुडे पाटील धन्यवाद नमस्कार आपल्या हातून फार मोठी पुण्याचं काम होत आहे तसेच सुख-समृद्धी आणि पैशाचा पाऊस पडणार तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संकटामध्ये तुम्हाला देव मदत करणार अशीच आमच्या चुलत भावाने खिलार आमच्या इकडे अशा गायला वंडा गाय म्हणतात त्यांनी शेवटपर्यंत संभाळली आज त्याच्याकडे खूप संपत्ती समृद्धी आहे आणि समाधान कुटुंबामध्ये सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्यात पुण्यवान माणसाच्या नशिबी असे गाये ती राम कृष्ण हरी
पहिल्या दा अस खिल्ली बघायला मिळाले. सर धन्यवाद. दर्शन मिळाले. हे संगम युग आहे. आपल्या कडे जल्माला आले.मेहनत करा.नक्कीच आपल्याला देव चांगले फळ देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना
किशोर जी श्रावण महिन्यामध्ये आपण याचे दर्शन दिले हा खरोखरच ईश्वरी अवतार आहे आपण त्याची सेवा करत आहात आपल्याला खूप खूप धन्यवाद हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवे
अहो तुम्ही नशीबवान आहात. आपल्या शिवपार्वती ने एकत्र असे स्वरूप म्हणजे नंदी सहित शिवपार्वती रूप आहे. सर्व शक्ती एकवटून यासाठी ज्याप्रमाणे शिव आणि शक्ती एक झाली.
खरोखर धन्यवाद सर,आपण स्वतः वर विश्वास ठेवा, बाकी गेले उडत, काही लोक फक्त दुसर्यांना नाव ठेवण्यासाठी जन्माला येतात,,,,भाऊ मी तुम्हाला काही दिवसातच तुमचं भविष्य सांगतोय,,,,हां बैल तुम्हाला भरगच्च तुम्हाला,तुमची व त्याची ओळख जगभर करुन दाखविल,,,,, हे जनावरे खुप ईमानदारी दाखवतात,तसा माणूस खुपच उपकार ईसर्या असतो,,, तेव्हा विनंती आहे भाऊ तुम्ही जनावराला विकु नका? पैसा आज आहे उद्या नाही, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा,,, हे तिरीकाल सत्य आहे.,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
हा खिल्लार निस्वार्थी सांभाळणाऱ्या मालकास मनपूर्वक सलाम..💐
धन्यवाद
Jay bhagwan
Verry good 👌🙏🙏💪
@@prasadmogale6041 swwq
धन्यवाद मालक साहेब
ज्या लोकांनी तुम्हाला ह्या सुंदर वासराला सोडून द्यायला सांगितले ते सारे उलट्या काळजाचे होते. तुमचे धन्यवाद की तुम्ही या वासराला इतका जीव लावला आणि याची इतकी छान जपणूक करत आहात. देव तुम्हाला आणि या गोड वासराला उदंड आयुष्य देवो. तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना.
कोणाच्या ही नशीबात येत नाहीत अशी जनावरे
खुप छान जोपासना
धन्यवाद
गोवंश नेहमीच वंदनीय आहे... आपले धन्यवाद आपण या गोवंशाला जीव लावला आहे. आणि माझ्या जीवनात मी प्रथमच ऐकत आहे.
जय गोमाता
Op op oo opo9oilpiillp0
Mi suddha
अंगावर काटा आला हो दादा लोक बैल म्हतारा झाला तरी खाटकाला विकतात
खरंच राव नशीब तेच जो तुमच्या दावणीला जन्माला आलाय 🚩💫🥺
तुमच्या कार्याला सलाम , परंतु हे नैसर्गिक आहे,तो अर्धनारीनटेश्वर आहे ज्यापासून घर्भची इच्छा तुम्ही ठेउ नका आणि प्रयत्न कराल तर ते त्यावर एक्सपेरिमेंट केल्यासारख होईल जो एकप्रकारचा अत्याचार आहे. ,जे करू नका। तो जसा आहे.तसंच त्याला acsept करा,तुमच भाग्य आहे.🙏
अगदी खरा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडलाय त्याच्यावर कोणतेही प्रयोग करू नये निसर्गाने त्याला घडवलं निसर्गालाच त्याचं क्षेमकुशल पाहू दे
मुक्या प्राण्याला जीव लावल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार तुम्हाला सलाम
किशोर सर आपण योग्य केलात... एका मुक्या प्राण्याचे आशिर्वाद आपणास नक्कीच मिळतील...समाजात कापताना लोकांना पाप लागत नाही तर सांभाळताना दोष लागतो का? आपल्या या धाडसी आणि प्रेरणादायी कार्यास मनापासून सलाम...
सर्वांभूती परमेश्वर!एक जीव आहे तो, परमेश्र्वराचा अंश आहे.मन लाऊन सांभाळा त्याला.शेवटपर्यंत तुमची सेवा करेल.
बरोबर
Khar ahe
साक्षात शंकर-पार्वती अवतारच...खूप सुंदर आहे...💐💐💐
काय बोलावे महाराजा मु र ख शिरोमणी
व्हाव्हा, तुम्ही धन्य आहात. साक्षात भगवान शंकर- पार्वती अवतार ही कल्पना फारच सुंदर 😊😊
😂😂😂
🪔♥️Mahadevaaa❤
😂😂😂
दादा साक्षात भगवान शंकर,, अर्धनारी नटेश्यर तुमच्या दावणीला वास्तव्य करतायत.. आपण खुप भाग्यवान आहेत
धन्यवाद
भाऊ शेवटपर्यंत सांभाळ तुझ आणि तुझ्या घराचा कल्याण होईल मुक जनावर त्याचा आशीर्वाद काम येईल जय श्रीराम
सोडून दिल असता तर कसाई खाण्यात गेला असता , भाऊ खूप चांगल काम करताय🚩❤️🙏👍
धन्यवाद
महादेवाचा नंदी आहे...हे आदभुत व दैवी आसुन...निसर्गाचा आविषकार आहे.....दैवि आवतार आहे...श्री पायगुडे आपण मुक प्रण्याची सेवा करता यासाठी तुमचेआभार...!🙏🙏
तुमच्या या सेवेला सँल्युट.🙏🙏🚩🙏🙏 तुमला धन्यवाद....!
पहिल्यांदाच पाहिला असा प्राणी आणि आकला खिल्लार महाराष्ट्राची शान आणि मालकाचे आभार दादा अभिनंदन मनःपूर्वक सलाम 🙏🙏🙏
चा ग ले काम् करत आ प न
Kharch Chhan dada
पायगुडे साहेब... खूप नशीबवान आहात तुम्ही... खऱ्या अर्थाने हा.... " नंदी " आहे... ज्यात साक्षात शिवपार्वती विराजमान आहेत... हर हर महादेव... 🌺🙏🏻🌺
मालकाचे मनपूर्वक अभिनंदन खूप चांगला विचार जोपासताय तुम्ही आणि खिल्लार महाराष्ट्राची शान यांचेही आभार ज्यांच्यामुळे आज या अद्वैत जनावराला प्रसिद्धी मिळतीये🚩🚩🙏🙏
🙏🙏🙏धन्यवाद
Sir he gay ahe
Karan Tila chhotese sad ahet
मालकांचे आभार
@@sanjaygaikwad2109 g
दादा तुला साक्षात आशिर्वाद आहे कारण लोक गाई दुध देणे बंद झाली तसेच बैल म्हातारा झाला की खाणे, पिणे बंद करतात देत नाही. सोडुन देतात. तु असे असुन सोडुन दिले नाही. मुळ जनावाराचा आशिर्वाद आहे. माझ्या शुभेच्छा. तुला कशाचीच कमी पडणार नाही पहा.
अशा प्रकारचे जनावरांना देव असे मानणेची प्रथा आहे लासुर ता. चोपडा जि. जळगाव या ठिकाणी साधारण २० वर्ष पुर्वी पहाणेत आले होते.साभाळणे चांगले आहे.
ग
भैय्या तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला काही च कमी पडणार नाही तुम्ही खूप छान काम करत आहेत देव तुम्हाला अशिच शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
व्हेटर्नरी साठी हे एक आव्हान आहे. कृपया महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील तज्ञांनी हे आव्हान स्वीकारावे. आणि या पशूपालकाची तळमळ पूर्ण करावी. खिल्लार मालकाच्या तळमळीला एकविस तोफांची सलामी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाकी काही नाही, intersex आहे. मनुष्यामध्ये pan he पाहायला मिळते.
Tumche mahan panacha abhiman aahe aamhala. Thank you! Adarsh tumhi aahat.
अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा पूर्वक सांगतो की हा अवतार म्हणजे अर्धनारीनटेश्वर आहे ओम नमः शिवाय
Hijadyala ka nahi avtar mhnt
Ekdam barobar
@@vishwajitenglishmathsclass5475 te hi avtarach aahet bhava
अवताराला सांगा बेरोजगार खुप वाढली आहे तेवढं नोकर्यांच बघा
@@vishwajitenglishmathsclass5475 HIJADA NA GARBHA NASTO, BAVLAT.
किशोर पायगुडे जी आपले लाख लाख धन्यवाद एक मुक्या प्राण्यांवर ईतका जिव लावलंत, 💐🙏🙏
@Warrior 🤣🤣🤣
@Warrior 🎃🎃
हा खिल्लार बैल असो की गाय पण तुम्ही लोकांच न ऐकता त्याचा सांभाळ केला आणि त्यांचे हाल होण्यापासून तुम्ही त्याला वाचवले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
या वासराची सेवा केल्यास भरभराट होतो
बाकी काही होणार नाही पण घरातील एक मेबर म्हणून सांभाळायचे थोडक्यात लक्ष्मी आहे 🌹
सर्व प्रथम या मालकाच्या मनोधैर्याला सलाम.त्यांच्या इच्छेप्रमाणे मेडिकल सायन्स ने हे आव्हान स्वीकारले तर खुप चांगले होईल.👍👍🌹🌹
अप्रतिम किमया निसर्गाची .. आणि तुम्ही खूपच जिव्हाळ्याने तुम्ही जपलेले आहे याला .. खूपच छान दादा .. 💯🙏
तुमच्या सारख्या विचार करणारी लोकांची खूप गरज आहे खिलार् ला
धन्यवाद
आपण खरच ग्रेट आहात.. हा एक निर्दोष निरागस जिव आहे.. याला आयुष्यभर संभाळा.. तुमचा हा जन्म सार्थकी लागेल.. हे सात जन्माचे पुण्य आहे.. याला आपत्य होवो अगर ना होवो पण तरीही तुम्ही त्याला निरपेक्ष भावनेने संभाळा.. त्याचे तुमच्याशी पुर्व जन्माचे नाते आहे म्हणूनच तो ओघाने तुमच्या कडे आला आहे.. त्याला चांगले संभाळा तुमचे कल्याण होणारच आहे.. हा तुमच्या आयुष्यातील एक पुण्य कमवण्याचा दुर्मिळ योग आहे..
किशोर माझ्या भावा ! निसर्गाने ह्या जिवावर अन्याय केलाय परंतु त्याच निसर्गाने त्याचा सांभाळ करायला तुझी नियुक्ती केली आहे ! तुझी तळमळ पाहून समाधान लाभले 🙏
धन्यवाद भाऊ हा नंदनटेश्वर आहे हि निसर्गाच्या सानिध्यात लिला आहे कोटी कोटी प्रणाम
ईश्वराची अद्भुत निर्मिती! 🌺🌺🌺🙏हर हर महादेव! 🚩🚩🚩
निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल
ही खिलार निस्वार्थी सांभाळणाऱ्या मालकास मनःपूर्वक सलाम
हि देवाची करणी आहे.याचे संगोपन करणाऱ्या मालकाला धन्यवाद.
... देवाची अदभुत निर्मिती 👏👏नशीबवान मालक
साभाळा दादा तुम्हाला नक्कीच ईश्वराने दिलेला हा राजा राणी बैल आहे 👏👏👏
तुम्हास दंडवत प्रणाम ..
हा जणांवरामधील तृतीय पंथी आहे
याला चांगलं सांभाळल्य बद्दल अभिनंदन मुक्याजनावराचा आशीर्वाद लागेल
नशीब लागत अशी लक्ष्मी आपल्या घरी जन्माला यायला.. दादा तुमच्या कार्याला सलाम. खुप छान🙏👍👍👍
भाऊ नशीबवान आहात हे गोवंश तुम्हाला भरभराटीचे दिवस येतील चमत्कारिक आहेत असे कधी पाहिल नाही हे पाहणारे आम्ही सुद्धा नशिबवान आहोत
किशोर साहेब, हा निसर्गाचा चमत्कार वगैरे काही नाही. जसे मनुष्यात तृतीयपंथी जन्माला येतात तसेच हेही असावे असे मला वाटते.
याला घरी ठेवण्यात, पाळण्यात काहीही नुकसान नाही, ती अंधश्रद्धा आहे.
तुम्ही चांगल्या विचारांनी, लोकांच्या सूचना न ऐकता याला पाळलेत हे खरंच चांगली गोष्ट आहे.
आपल्या निस्वार्थी प्रेमाला सलाम तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही
दादा सलाम तुमच्या कर्तृत्वाला....इतकं भरभरून सांगताय त्यातच तुमचे त्याच्या विषयीचे निस्वार्थ प्रेम दिसुन येते......💐🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
*Bhauncha cha full kautauk* ❤❤❤❤
आज नविन खिल्लर जनावर पहायला मिळाल हा तर अर्ध नारेश्वर च रूप आहे
धन्यवाद
हा एक अद्भुत चमत्कार आहे भाऊ.
अशा दिव्यांग जीवाला सांभाळण्याची जबाबदारी /संधी परमेश्वरान तुम्हांस दिली आहे. आणि तुमची निवड करून परमेश्वर नक्कीच चुकलेला नाही. 🙏🙏
पहिल्यांदाच पाहिला असा प्राणी
मालकाचे ही खुप अभिनंदन निस्वार्थपणे सांभाळत असल्याबद्दल 🙌
धन्यवाद 🙏
@@खिल्लारशोकिन अशे गोवंश आपल्या दावणीला जन्माला येणे हे तर आपले भाग्य च आहे
Most precious ❤
प्राणी कधीही धोका देत नाही
खूप छान काम केले दादा
सलाम
किशोर पायगुडेजी आपले पशुप्रेम पाहुन आनंद झाला. आर्धनारी नटेश्वर हे शिवाचे रुप आपल्याकडे आहे हे भाग्याचे लक्षण आहे. त्या रूपाची केलेली सेवा आपणास काही कमी पडू देणार नाही ही खात्री बळगा
हे खिल्लार ज्याच्या नशिबात आहे तो सर्वात समाधानी व सुखी आहेत ..
भाऊ तुमला सलाम 🙏❤
धन्यवाद
आपण खूप प्रेमळ आहात. आपण असं जनावर सांभाळून समाजात एक नविन पायंडा पाडलात. तुमचे खूप- खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
वा ! खुप छान , किती शुद्ध हेतू आणि निस्वार्थ पणे सेवा करत आहात खिल्लार ची "ह्याला म्हणायचं जातीवंत अस्सल प्रामाणिक खिल्लार प्रेमी"
अश्या माणसांची गरज आहे आपल्या खिल्लार ला 🙏
धन्यवाद
देव नेहमी सक्षम व्यक्तीलाच जबाबदारी देतो ! तुम्ही भाग्यवान आहात ! मनापासून अभिवादन ! 🙏
पायगुडे साहेब, मला अभिमान वाटला तुमचा.
खुप पुण्याचं काम करत अहात आपण, आपण तर एका प्रण्याबद्दल एवढी सहानुभुती दाखवली आहे.
हेच विचार लोकांनी माणंसांबाबत केले पाहिजेत.
हा खिलार निस्वार्थी पणे सांभाळणार्या मालकांना मनःपूर्वक सलाम🚩🕉️🙏
खूपच छान दादा 👌👌👌तुमचा उत्साह आणि खिलारची आवड मनापासून सलाम तुम्हाला 🙏🙏
धन्यवाद
दादा देवाची करणी पुढे तुमही पण समजदार
आहात हे जे पण आहे हे शिव वरदान आहे
तेवहा भगवंत आपलया घरी आहे तेवहा तुमचया विचारांणा मानाचा मुजरा 🙏
दादा अगदी मनापासून आभार आणि अभिनंदन
अहो असे अपत्य मानवाच्या पोटी जन्माला आले तर फक्त शेजारी आणि समाज काय म्हणेल या भीती पोटी पोटचा गोळा रस्त्यावर सोडून द्यायला लावतात
अशा पालकांना तुमच्या सारखे धैर्य मिळो हीच प्रार्थना
जसे मनुष्य योनीमध्ये पुरुषही नाही व स्त्रीही नाही असे नपुसकलिंगी किंवा थर्ड जेंडर किंवा ज्याला आपण छक्का म्हणतो अशी जमात असते. ज्यांच्यामध्ये स्त्री व पुरुष असे दोघांचेही अविकसीत अवयव असतात त्यातलाच हा प्रकार आहे. हा अर्धनारी नटेश्वर किंवा छक्का बैल असे म्हणता येईल.
शिव शक्तीचं स्वरुप आर्धनारीनटेश्वराचं प्रतिक आहे. शिवकाली
Exactly hech manat aalta majhya
दादा तुम्ही खुप नशिॅबवान
आहात साक्षात देवादीदेव
महादेव ॐ माता पार्वती
तुमच्या गोमातेच्या अवतारा मध्ये
तुमच्या सोबत आहेत
॥ॐनम्ःशिवाय॥
प्रथमच असा प्रकार पहावयास मिळाला दादा आपण ज्या प्रकारे ह्याची काळजी घेत आहात खरंच चांगली बाब आहे देवाचे दान म्हणायचे तुम्हाला त्याला नीट सांभाळा 👍
भाऊ , आपले खुप मोठे व दिलदार मन आहे. पुर्ण बैल पण नाही व पुर्ण गायी पण नाही असा जिव आपण सांभाळत आहे . कोणताही अपशकुन नाही , उलट शुभशकुनच आहे .आपले मनापासून धन्यवाद 🙏
🙏धन्यवाद 🚩
Nice 👍
सर्वांनी माहिती दिलीय, त्याच प्रमाणे मी सांगू इच्छुतो कि, तुम्ही ह्या वासराचा सांभाळ केलात, ह्याला सलाम ❤❤❤❤❤❤
सलाम भावा तुम्हाला , तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना .
तुमचे विचार चांगले आहेत. तुम्हाला काहीच अडचण येऊ वये ही ईश्वर चरणी प्राथना
मुक्या जीवांचा निस्वार्थी प्रमाणे संभाळ करणाऱ्या भावास खूप धन्यवाद👌
नमस्कार. पायगुडे तुम्ही जी माहिती दिली...ती ऐकून खरच आश्चर्य तर वाटले पण तुलना करायची झाली तर(साक्षात...शंकर. पार्वती आहे )!!! शिव शक्ती आहे हर हर महादेव....पार्वतीमाता की जय👌😍😍
ना गाय ना बैल असुनही तुम्ही त्याचा त्याग ना करता त्याला चारा पाणी देऊन वाढविलत ते पण कुटुंबातील समजून.त्यासाठी निस्वार्थ प्रेम भावना तुमच्या कडे आहे.
बस कोणाही जिवाचा ना घडो मत्सर या संत उक्ती प्रमाणे.आपणास खूप धन्यवाद.
खरच भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा असा बैल सांभाळणे म्हणजे अवघड आहे
निसर्गाचा हा एक चमत्कार आहे, कदाचित बैलांच्या नशिबी केवळ कष्ट करणे एवढेच असतं त्यांचा वंश पुनर उत्पादनाचा हक्क क्रुर मानवाने हिरावून घेतला आहे. यातुनच अशा बैलाची उत्क्रांती ची ही प्रथम पायरी असू शकेल.
Paygude Dada tumhi khup different aahat He niswaarth seva karat aahat... Tumchyakadun dusryani shikale pahije... Khup chhan tumhi mahan aahat.. Aani ishwer swaroop aahe🙏🙏😍💯🚩
खूप चांगली गोष्ट आहे आपण ज्याला सांभाळतात आपल्या महाराष्ट्राची शान आहे खिल्लार,
सलाम भाऊ तुमच्या निःस्वार्थ गो धन प्रेमाला❤️
खुप छान काम केलं तुम्ही सर...इथे माणसाचं वेगळे आपण नाकारतो पण तुम्ही या वेगळ्या असणाऱ्या प्राण्याला सांभाळत आहात..❣️❣️❣️
पयगुडे साहेब तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी लोक असतात आणि अशीच लोक जीवनात खूप मोठी होतात तुमचा विचार खूप मोठा आहे निसर्ग तुमचं चांगले करेल देव तुमचे चांगले करेल
🙏🙏 मालक तुमचे अभिनंदन वाघ पाळायला मर्दाचं काम आहे मालक 🙏🙏
या खिल्लार ला सांभाळणाऱ्या मालकांचे खर तर खुप खुप अभिनंदन करावयास पाहिजे. किती आपुलकीने सांभाळत आहेत. अभिनंदन भाऊ तुमच्या भुतदयेला मनापासून धन्यवाद
🙏 कोणाच्या ही घरी ही लक्ष्मी येत नाही त्याला भाग्य लागत आणि ते भाग्य तूमच्या नशीबी आहे आणि या लक्ष्मी ची काळजी घ्या🙏
भगवंत आपणास ऊदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी पा्र्थना
मस्त भाऊ...चांगले सांभाळा...असे वासरू नशीब वाल्यांच्या कडेच जन्माला येते
धन्यवाद
दादा, या मुक्या जनावराला तुम्ही याच्या शेवटापर्यंत चांगल सांभाळा, तुमचे खूप भले होईल, साक्षात, अर्ध नारी nateshwar यांनी तुमच्या घरी जन्म घेतला आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात.
एकच नंबर असे जनावर दावनीला जन्माला येण्सासाठी मालकाचे खुप मोठ पुण्य असावे लागते भाऊ पुढील वाटचालीलाठी खुप खुप शुभेच्छा
जय श्री राम
जय गोमाता
पायगुडे पाटील धन्यवाद नमस्कार आपल्या हातून फार मोठी पुण्याचं काम होत आहे तसेच सुख-समृद्धी आणि पैशाचा पाऊस पडणार तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संकटामध्ये तुम्हाला देव मदत करणार अशीच आमच्या चुलत भावाने खिलार आमच्या इकडे अशा गायला वंडा गाय म्हणतात त्यांनी शेवटपर्यंत संभाळली आज त्याच्याकडे खूप संपत्ती समृद्धी आहे आणि समाधान कुटुंबामध्ये सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्यात पुण्यवान माणसाच्या नशिबी असे गाये ती राम कृष्ण हरी
निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आहे हा.
धन्यवाद
तुम्ही मुक्या प्राण्याला जीव लावता हेच फार मोलाचे व अभिमानसप्त आहे । सलाम तुमच्या कार्याला ।
खरच धन्य झालो आहे आम्ही हे पाहून खूप खूप आभार मालकाचे आणि चॅनलचे 🙏
त्याला किती छान सांभाळत आहात ते त्याकडे बघूनच समजतंय.नशीबवान बैल आहे .💖💖
मालाक आपन खर च भाग्यशाली आहे कारण आपन 1 चांगल सत्कर्म चा काम करत आहात कारण आपन 1 जीवाला जीवदान दिल आपन ग्रेट आहात सर .
धन्यवाद
पहिल्या दा अस खिल्ली बघायला मिळाले.
सर धन्यवाद. दर्शन मिळाले. हे संगम युग आहे.
आपल्या कडे जल्माला आले.मेहनत करा.नक्कीच आपल्याला देव चांगले फळ देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना
दादासाहेबांना मनापासून धन्यवाद .साक्षात महादेवांचा अवतार सांभाळतात
किशोर जी श्रावण महिन्यामध्ये आपण याचे दर्शन दिले हा खरोखरच ईश्वरी अवतार आहे आपण त्याची सेवा करत आहात आपल्याला खूप खूप धन्यवाद हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवे
मुक्या प्राण्यालाही तुम्ही इतक्या निस्वार्थि भावनेन संभाळताय देव नक्कीच तुम्हाला भरपुर यश देईल.
साक्षात अर्धनारी नटेश्वर आहे तुमच्या दावणीला, साक्षात शंभो महादेव. सांभाळ करा हा साक्षात्कार आहे.
किती ही केले तरी मुकाप्राणी आहे. यांना पाळणे म्हणजेच साक्षात ईश्वर सेवा.
देव आहे साक्षात 🙏ओम नमः शिवाय जी हर हर महादेव जी 📿🕉️📿🕉️❤️🙏❤️🙏यल्लार मानिक उद उद परशुराम मानिक उद उद 🙏🙏🙏🙏🙏🙏नमस्कार 🙏
अहो तुम्ही नशीबवान आहात. आपल्या शिवपार्वती ने एकत्र असे स्वरूप म्हणजे नंदी सहित शिवपार्वती रूप आहे. सर्व शक्ती एकवटून यासाठी ज्याप्रमाणे शिव आणि शक्ती एक झाली.
तूमच्या सारखा खिल्लार प्रेमी लाभन हेच खूप मोठ आहे😍
धन्यवाद
खरोखर धन्यवाद सर,आपण स्वतः वर विश्वास ठेवा, बाकी गेले उडत, काही लोक फक्त दुसर्यांना नाव ठेवण्यासाठी जन्माला येतात,,,,भाऊ मी तुम्हाला काही दिवसातच तुमचं भविष्य सांगतोय,,,,हां बैल तुम्हाला भरगच्च तुम्हाला,तुमची व त्याची ओळख जगभर करुन दाखविल,,,,, हे जनावरे खुप ईमानदारी दाखवतात,तसा माणूस खुपच उपकार ईसर्या असतो,,, तेव्हा विनंती आहे भाऊ तुम्ही जनावराला विकु नका? पैसा आज आहे उद्या नाही, तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा,,, हे तिरीकाल सत्य आहे.,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🚩हे अटके पार.मराठा..झेंडा...रोवणारे....सरदार. मानाजी पायगुडे...यांचे.वंशज....जे...खडकवासला.परिसरात...राहतात...⛏️🙏🏻👌🏿👌🏿👌🏿👌🏿💐💐💐💐
किशोर भाऊ नमस्कार
जस आहे तस सांभाळा
कांही करु नका
जन्मलेला प्रत्येक जीव ईश्वराची निर्मिती आहे,अशी आपल्या संस्कृतीत धारणा आहे.. म्हणून मुंगीला साखर पीठ घालतो आपण.🙏🙏
मालकाचे आभिनंदन हर हर महादेव🙏🌹🌹🌹🙏