हिंदकेसरी घरनिकी राजा मुलाखत 2024 | Gharniki Raja mulakat 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 158

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 11 месяцев назад +54

    राजाने त्याच्या मालकाच स्वप्न पूर्ण केलं. जेवढा आनंद बकासुर हिंदकेसरी झाल्यावर होतो, तेवढाच आनंद राजा हिंदकेसरी झाल्यावर झाला. राजा आणि बकासुर चा पैरा बघायला आवडेल. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐🔥🙏

  • @Krushna-4545
    @Krushna-4545 11 месяцев назад +63

    काही पण म्हणा घरच्या गाईची बैल अखंड महाराष्ट्राला वेड लावून टाकतात.
    घरनिकीचा राजा ❤
    बकासुर 🥰.

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 11 месяцев назад +131

    पुसेगाव ला 1नंबर केला की बैलाला एक वेगळाच रुबाब येतो.❤

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp 11 месяцев назад +55

    फक्त राजा ला बघून मोठा लक्षा आणि छोटा लक्षा ह्या दोघांची आठवण येते ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 11 месяцев назад +12

    राजा ने अशीच प्रगती करूदे 💓
    दादा एकच विनंती🙏 राजा ला कितीही किंमती येऊद्या पण विकु नका राजा हा शेवट पर्यंत तुमच्या नावावर पळुदे ❤🙏 मी एक बकासुर प्रेमी ❤

  • @itagam8818
    @itagam8818 11 месяцев назад +15

    "राजा जिंकला म्हणजे मी जिंकलो." क्या बात है | यातच सगळ्या भावना आल्या संदीप भाऊ...

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 11 месяцев назад +15

    घरच्या गाईची वासरे ज्यावेळी अशी निघतात , असे नाव करतात त्याचा आनंद खुप वेगळाच असतो. विकत घेतलेले बैलं आणि घरी जन्मलेले वासरू. फरक आहे. चटणी भाकरी वरचे हे नंदी आहेत.
    म्हणुन महाराष्ट्राची जनता, बकासुर आणि राज्यावर अतोनात प्रेम करतात.

  • @ShivajiChopdar
    @ShivajiChopdar 11 месяцев назад +14

    राजाचा मालक सुद्धा राजा माणूस आहे अप्रतिम मुलाखत सँडी भाऊ❤❤

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 11 месяцев назад +20

    तीन बैलांची नाव घेतली ओपन त्याबद्दल खुप छान वाटलं....❤❤❤ एक नंबर सँडी भाऊ.... ओन्ली राजा प्रेमी...❤❤❤ 👑👑👑

    • @rajeshjadhav7985
      @rajeshjadhav7985 11 месяцев назад +1

      बैलगाडा क्षेत्र continue ठेवा मुलाखती साठी सँडी भाऊ ❤❤❤

  • @milindshelar2512
    @milindshelar2512 11 месяцев назад +31

    Sandy bhau तुमचे काम खुप प्रेरणादाई आहे, कार्याला सलाम

    • @sanketshingade5933
      @sanketshingade5933 11 месяцев назад +3

      फक्त त्यांना म्हणावं जिथं अन्याय झाला तिथं पण आवाज उठवत जा....... 🙏

  • @shiv_prasad_718
    @shiv_prasad_718 11 месяцев назад +10

    एक गोष्ट खुप आवडली... खुप धनवान आलेले पण त्यांच्याकडे राजा नव्हता 😂

  • @dattatraykale248
    @dattatraykale248 11 месяцев назад +17

    फारचुनरचया मैदानावर पळवा बकासुर आणि राजाला 1नंच करणार

  • @pranilk8576
    @pranilk8576 11 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत sandy भाई.. मुलाखतीमध्ये एक सुंदर वाक्य दादा बोलून गेले पैसा वैभव संपत्ती येईल पण हे सर्व जरी आले तरी पुन्हा लोक येणार नाहीत आज राजाच्या प्रेमापोटी लोक त्यांच्या घरी येतात गावात येतात घरनिकीची ओळख राजा या नंदी मुळे झाली आहे खुप सुंदर वाक्य.. आणि दुसरे वाक्य ज्याने पडत्या काळात साथ दिली त्यांना कधीही साथ देणार धन्यवाद ❤दादा 🙏👑राजा आणखी खूप पुढे 'हिंद केसरी किताब'मैदानाचे मानकरी होणार 🙏 बकासुर फॅन असलो तरी राजा कायम महाराष्टाचा राजा 👑राहू देत

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 11 месяцев назад +1

    Sandy सर तुमच्या मुलाखतीची वाट बघत मागील तीन दीवसापासून...
    बैलगाडी शर्यत बघायची सवय तुमच्या मुलखती बघून लागली. टीका करणाऱ्या तीनपाट लोकांना महत्त्व नका देऊ मनाने चांगले रहा #बकासुर #सोन्या एवढंच तुमचे पण फॅन्स आहेत खूप.... ❤

  • @YUVRAJMANEpd3ih
    @YUVRAJMANEpd3ih 11 месяцев назад +13

    Matur raja 1no jodhi ahe Mala avadnari

  • @ASHISHRUPAWATE2003
    @ASHISHRUPAWATE2003 11 месяцев назад +23

    बकासुर आणि घरनिकी चा राजा ही जोडी पाळवी असं कोणा कोणा वाटत ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 11 месяцев назад +1

      Bhau पळवली होती तेव्हा बोले होते राजा कमी पडला पळायला

    • @akshaymogarkar3552
      @akshaymogarkar3552 11 месяцев назад

      @@YogeshShelar-w1wbarobar bola bhau tu …. Kuthlya nandi la naav nahi thevle hya andh bhakatani …

  • @restlessbeast
    @restlessbeast 11 месяцев назад +5

    हारण्या पण पळाला राव त्याला पण महत्त्व द्या दोघं पण नाद खुळा आहे बाहेरून एक no पळतो

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 11 месяцев назад +2

      Are tyach divshi ghetli ki mulakhat

  • @kalpeshjadhav5808
    @kalpeshjadhav5808 11 месяцев назад +2

    Shevti Nandi aaplech sgle aahet... jevdhe pusegaav mdhe nandi aale hote te saglech vijayi zaalet sandy bhau...

  • @NRR344
    @NRR344 11 месяцев назад +4

    दैवत नंतर मला आवडलेले व्यक्ती म्हणजे दादा❤❤❤❤❤❤❤बघा विचार❤❤❤❤

  • @shivarajjadhav9914
    @shivarajjadhav9914 11 месяцев назад +9

    राजा आहे तर प्रजा आहे किंग घरणिकी करांचा राजा 💥👿

  • @ankushpadghan693
    @ankushpadghan693 10 месяцев назад +3

    राजाला निकालावर लय स्पीड आहे.

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 11 месяцев назад +10

    गरीबांचा राजा❤❤❤❤❤❤बकासुर नंतर काळ गाजवणारा नंदी बैल राजा असेल❤❤❤❤दोन्ही गरीबांचे नंदी बैल घरच्या गाईचे आहे हे विशेष❤❤❤❤

  • @madhurmungase798
    @madhurmungase798 11 месяцев назад +2

    रोकठोक मुलाखत याला म्हणतात सँडी भाऊ 🔥🔥🔥👌🏻

  • @anwarali-ne1cu
    @anwarali-ne1cu 11 месяцев назад +1

    4:50 life experience ❤
    Ti ek shanachi rakkam
    Hain….

  • @ravan__1
    @ravan__1 11 месяцев назад +19

    राजा बकासुर हे दोघे मैदानात
    छोट्या लक्ष्याची आठवण करुन देतात.

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 11 месяцев назад +1

    Khup divas vat pahat hoto ya mulakhatichi thanks Sandy sir 😊😊😊🙏🙏

  • @vikramnimbalkar1739
    @vikramnimbalkar1739 11 месяцев назад +5

    संडी सर बैला ला 1कोटी किंमत आली असेल तर द्यायला सांगा बिझनेस टाका इन्कम सोर्स चालू करा

  • @shankarkadam460
    @shankarkadam460 10 месяцев назад

    खूपच छान....मुलाखत

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 11 месяцев назад +3

    घरणिकी चा राज्या म्हणजे आपलाच बैल असल्या सारखा आनंद झाला त्या दिवशी, एवढ्या कष्टातून दिवस काढले राज्याने मिळल ते खाऊन जगला आणि आज महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचं हिंदकेसरी मैदान गाजवायलं राज्या चं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरंच अखंड शर्यत प्रेमीं च्या मनावर राज्य केलं राज्यानं मानलं गड्या तूला पुसेगाव च्या मैदानात एक नंबर करणं सोपं काम नाही लय मोठा मान आहे तो आणि ते राज्या आणि हरण्या नं करुन दाखवलं ते पब्लिक चं भिताड पण एक नंबर चं हत्यार आहे नाद पुरा केला या जोडीनं , सॅन्डी भाऊ एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही ❤❤

  • @Marathipoltrywala
    @Marathipoltrywala 11 месяцев назад +7

    हे बाबा एकदम बरोबर बोलले वायदी घेणार मी दिलीय म्हणून घेणार वायदी 🥹🥹🥹💯💯💯

  • @sanjaylimbure5819
    @sanjaylimbure5819 11 месяцев назад

    धन्यवाद sandy sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 11 месяцев назад +4

    खूप सुंदर 👌🏻

  • @swapnilgavit4624
    @swapnilgavit4624 11 месяцев назад +3

    स्वता वरची कपडे काढणार पण समच्याचा माज मोडल्या शिवाय राहणार नाही 🙏🙏

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 11 месяцев назад +6

    घरनीकि गावाच नाव पहिल्यादा या राजा बैला मुळे आईकल

  • @NileshMamlekar
    @NileshMamlekar 11 месяцев назад +3

    १ नंबर

  • @atulpawar797
    @atulpawar797 11 месяцев назад +7

    बैलगाडी क्षेत्रात अशी लोक कमी आहेत जी दुसऱ्यावर कधी टीका करताना दिसत नाहीत, नाहीतर काहीजण आम्ही नाव घेत नाही असं म्हणून खूपच टीका करत राहतात. अरे बैल आज पाळतोय तो कधीतरी कमी होणार आहे पण तुम्ही नाती जपली तर ती कायम टिकणार आहे हे लक्षात येत नाही

  • @pradippatankar6161
    @pradippatankar6161 6 месяцев назад

    राजा❤❤

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 11 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤ छान मुलाखत घेतली आहे

  • @sagars8278
    @sagars8278 11 месяцев назад

    अशी मुलाखत कधी पहिली नाही .....पहिली तरी डोळ्यात पाणी येतं एवढा संघर्ष एका बैलाने आणि कुटुंबाने केलाय 🥺🥺

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 11 месяцев назад +3

    Sandy bhau ch BAKASUR vr lay prem ahe 😉😂samjne vale ko ishara kafi

  • @ratanchavan1081
    @ratanchavan1081 11 месяцев назад +3

    जालना जिल्हा वरन बघतो मुलाखत 1च नं राजा

  • @somnathjagtap5242
    @somnathjagtap5242 11 месяцев назад +1

    मस्त मुलाखत दादा

  • @rahulrlhfdx
    @rahulrlhfdx 11 месяцев назад +1

    ❤sandy daa chi ghetaleli pratyek mulakhat hi prun baghanyas prerit karate❤

  • @gazisayyad3247
    @gazisayyad3247 11 месяцев назад

    दिग्गज.... विषय नादच

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 11 месяцев назад +7

    Only raja❤❤

  • @charanchavan4254
    @charanchavan4254 11 месяцев назад +2

    Sandy bhauu ne 5 vajata skali cament kele hoti harnya sobat ho Bell palel to n karnar

  • @arjungarale330
    @arjungarale330 11 месяцев назад +1

    लीबाळकर सर ❤

  • @SunitaKatwale-cl1fe
    @SunitaKatwale-cl1fe 11 месяцев назад +10

    दादा राजा वीकायचानाही पैसा आजहायेन उदा नाही राजा आहेत राजाच आहे❤❤❤

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 11 месяцев назад +3

    पुसेगावचे फायनल म्हणजे हिंदकेसरी किताब 🌹🌹

  • @GokulDeore-st1zl
    @GokulDeore-st1zl 11 месяцев назад +2

    इथून पुढे राजा जिथे जाईल त्या मैदानात लोक म्हणतील राजा चि गाडी आपल्या गटात यायला नको

  • @ganeshkhedkar1318
    @ganeshkhedkar1318 11 месяцев назад +1

    हींदकेसरी राजाची आई पण दाखवत जा ज्या आईच्या पोटी राजा जन्माला आला धन्य ती आई आणि धन्य ते सांभाळणारे

  • @sanjays5850
    @sanjays5850 11 месяцев назад +5

    पुढच्या कोणत्या मैदानावर राजा येणार आहे... म्हणजे आम्ही पण त्या मैदानावर येऊ.

  • @mahendradombale1989
    @mahendradombale1989 11 месяцев назад +1

    राजा हा राजाचं आहे

  • @BhausoMane-w9p
    @BhausoMane-w9p 10 месяцев назад

    Sanday. Wandarful malkata

  • @prathameshgore6086
    @prathameshgore6086 9 месяцев назад

    King raja

  • @pashabhai4929
    @pashabhai4929 5 дней назад

    निकाल रेषेचा बादशाह राजा 9950❤

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 11 месяцев назад +2

    Maharashtra che vagh gribitun var aalele Bakasur aani Raja ❤❤❤

  • @muliks5978
    @muliks5978 11 месяцев назад +6

    Rajala ek koti .tr bakasurr la 2 koti❤❤❤

  • @pranit77299
    @pranit77299 11 месяцев назад +4

    Bharat raja pusegaon mol 1no mankari zalele rajacha pahila 1no parat hi jodi paltana baghaychi ahe bharatcha speed fakt parat ala pahije❤

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 11 месяцев назад

      सप्तहिंदकेसरी भारत पण लवकरच comeback करेल ❤

  • @abhijits371
    @abhijits371 11 месяцев назад +18

    राजाला बिंजोडला पळवा एखाद्या शेठ सोबत करार करा,संधीच सोन करा.

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 11 месяцев назад +3

    दादा उदयसिंह दादा पाटील यांची मुलाखत घया त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे

  • @pandurangkolekar3420
    @pandurangkolekar3420 11 месяцев назад +3

    अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 11 месяцев назад +4

    गौतम काकडे सर्जा विकू शकतात तर तुम्ही राजा का नाही? भविष्याचा विचार करा जरा एवढी मोठी रक्कम परत कधी मिळणार नाही तुम्हाला. विकला तर परिस्थिती सुधारेल आणि नाद ही कायम राहील. देव देतो पण कर्म नेतो असे होणार ह्यांचे. उद्या बैल कमी झाला कि कळेल तुम्हाला मार्केट गाजवायला रोज एक बादशहा तयार होतो माने साहेब

  • @KrishnaChokhat
    @KrishnaChokhat 11 месяцев назад +4

    ❤❤

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 6 дней назад

    काय उत्तर आहेत बघा ही खरी मुलाखत 🙏👍🌹👑

  • @AKUMASENSIPLAYZ
    @AKUMASENSIPLAYZ 11 месяцев назад

    Sangram badal group SASWAD chi MULAKHAT GHEYA..............❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kiranjadhav4822
    @kiranjadhav4822 11 месяцев назад +1

    सर बकासुर ची मुलाखत घ्यावी पुसेगाव पासून दोन एक नंबर केलें

  • @akshaydhumal2129
    @akshaydhumal2129 11 месяцев назад +1

    👌👌💝✌️ Raja.

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 11 месяцев назад +1

    राजाला एकदा मुंबई पण दाखवा शेठ❤

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 11 месяцев назад +1

    राजा ❤ बकासुर

  • @ankushwaghmare8443
    @ankushwaghmare8443 11 месяцев назад +1

    Mathurrrrrr ntr Raja ❤

  • @nitinkamble6984
    @nitinkamble6984 11 месяцев назад

    ❤❤❤❤राजा

  • @NIKHILGAIKWAD-ue8hx
    @NIKHILGAIKWAD-ue8hx 11 месяцев назад +1

    Sandy bhau ❤🎉

  • @ChaitanyaVavale-sc2vq
    @ChaitanyaVavale-sc2vq 11 месяцев назад +6

    Bakasu chi मुलाखत घ्या

  • @JitendraAwale-cd7em
    @JitendraAwale-cd7em 11 месяцев назад +1

    भाऊ तुम्ही जर राजा एक कोटीला कोणी मागत असेल तर जरूर देऊन टाका आणि दुसरा राजा तयार करा.

  • @tanajiborkar7976
    @tanajiborkar7976 11 месяцев назад

    राजा कोणत्या मैदानावर दिसेल

  • @rjboo8514
    @rjboo8514 11 месяцев назад +3

    Ek vinanti Jeevan Driver Nenam yancha Sundar chi mulakat ghyavi.

    • @pranit77299
      @pranit77299 11 месяцев назад

      To kingmaker ahe topcha paira nasla tri mothya maidanat final gheu shakto jivan drivercha sundar pure khillar motha Sonya ani sundar nanter lay nav karnar chota sundar

  • @kubirmargale2074
    @kubirmargale2074 11 месяцев назад

    Raja

  • @rohankale9180
    @rohankale9180 11 месяцев назад +2

    💐💐💐💐💐

  • @KrishnajiShirgaonkar
    @KrishnajiShirgaonkar 5 месяцев назад

    Sandy yadav dada tumhi saga

  • @Tushargole_
    @Tushargole_ 11 месяцев назад +3

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @gauravwagh310
    @gauravwagh310 11 месяцев назад

    Achut driver chi mulakat ghaya

  • @manojainkar
    @manojainkar 11 месяцев назад

    राजा दुसा आहे का चौसा❤

  • @mahendradombale1989
    @mahendradombale1989 11 месяцев назад

    Sandy bhau tumchyabarobar cameraman ahet tyanch sudhha nav ghet javaki te pn तुमच्या सोबत असतातच की

  • @TanajiDesai-qy2nd
    @TanajiDesai-qy2nd 11 месяцев назад

    रोमन ची मुलाखत घ्या

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 11 месяцев назад

    नमस्कार

  • @ravironge7558
    @ravironge7558 11 месяцев назад

    भाऊ तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांच्या मुलाखती घ्या

  • @adityatambitkar
    @adityatambitkar 11 месяцев назад +1

    Sonya 5050 मुलाखत घ्या

  • @SomnathBhosale-cc2jl
    @SomnathBhosale-cc2jl 11 месяцев назад

    Rao mahibyachi mulakat ghya ki tyala ky zaly bagha ki😢

  • @sanjaydhawskar767
    @sanjaydhawskar767 11 месяцев назад

    बाबा नी mathur ch naw नाही घेतलं

  • @santoshmore6636
    @santoshmore6636 11 месяцев назад +2

    राज्या राज्याच आहे

  • @balaji8281
    @balaji8281 11 месяцев назад

    Sandya bhau samjun sanga 1koti mothi rakkam aahe bail 6,7varsh palelel pan hatat aaleli sandi sodu nka Paisa hai tho sab kuch hai tumi samjun saga row

  • @akashjadhav5909
    @akashjadhav5909 11 месяцев назад

    आज मनातले बोले राजाचे मालक आज

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 11 месяцев назад +2

    Bakasur chi mulakhat ghya

  • @purushottampawar5357
    @purushottampawar5357 11 месяцев назад +2

    अरे देवुन ठाक बाबा

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 11 месяцев назад +3

    2024 cha salg 3 vela 1 number cha mankari zala aahe king Bakasur 👑👑🔥😎

  • @prajwalthakre1506
    @prajwalthakre1506 11 месяцев назад

    दादा माहिब्या बैलाची मुलाखत घ्या न प्लीज प्लीज

  • @abhijeetsalve4162
    @abhijeetsalve4162 11 месяцев назад

    Raja ata maidan made ka Nhi aahe te pan shngta

  • @sureshbadadad5034
    @sureshbadadad5034 11 месяцев назад +7

    👌👌👌❤❤

  • @Harshadar.1234
    @Harshadar.1234 11 месяцев назад +1

    1 cr tumche 3 mula milun ayushabhar kamvychi nahit . Magitla asel tr dhyla sanga udya ky vel yeyil koni bagitli nahi