' महा ' मुलाखत पुसेगाव हिंदकेसरी जोडी | वाघवाडीच्या दोन्ही वाघांची देशात चर्चा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии •

  • @Shree0034
    @Shree0034 3 дня назад +53

    सांगली जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा हिंदकेसरीचा मान ✌️🔝

  • @patilss1212
    @patilss1212 3 дня назад +65

    अभिनंदन तुषार भाऊ तुम्ही तुमचं चोख काम केला आहे सेवागिरी महाराज तुम्हाला आशीर्वाद देणार. बाकीचे यूट्यूब चैनल मध्ये कधी मुलाखत घेणार नुसत्याच मोठ्यांच्या मुलाखती टाकणार . थोडी तरी लाज शिल्लक असेल तर लवकर मुलाखती घ्या 🙏

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 3 дня назад +28

    आज गरिबांचा बैल .... हिंदकेसरी झाला....आम्हाला आनंद आहे....कालच्या मैदानावरून कळतं....हा नाद सामान्य माणसाचा आहे अजून.....सेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद तुमच्या मागे रहावा❤

  • @pradipkadam5436
    @pradipkadam5436 3 дня назад +15

    अभिनंदन रोमन आणि सरदार हिंदकेसरी

  • @Ganeshvyavahare9111
    @Ganeshvyavahare9111 3 дня назад +14

    संत सेवागिरी महाराज हे फक्त गरीब बैलगाडा मालक कडेच लक्ष आणि आर्शीवाद असतो घरनिकीचा राजा गरीबीचाच आणि रोमण ❤सरदार गरीबाचाच आभिनंदन..💐

  • @saurabhmagar08
    @saurabhmagar08 3 дня назад +22

    नवीन जोडी सरदार आणि रोमन हिंदकेसरी झाल्याबद्दल मालक, हिंदकेसरी बारीक ड्रायव्हर, सुट्टीमेकर आणि सर्व वाघवाडीकरांचे अभिनंदन (मथुर प्रेमी)💐💐🎉♥️

  • @Shankar_shinde_1998
    @Shankar_shinde_1998 2 дня назад +1

    परम पूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य बैल हिंदकेसरी झाला ❤
    🎉 अभिनंदन रोमन - सरदार ❤

  • @amolthorat7548
    @amolthorat7548 3 дня назад +9

    हक्काची जोडी होती बकासुर आणि घोट सर्जा तिन्ही फेरे सूट सुटीत निकाल घेतला.. पण तोंडाला फॉल झाली.. एक बकासुर चां आशीर्वाद

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 3 дня назад +10

    तुषार सर आज खर तुम्ही तुमच्या आजपर्यंत च्या मुलाखत मधे सगळ्यात योग्य आणि खरी मुलाखत घेतली...abhari आहे

  • @SwapnilPatil-u4o
    @SwapnilPatil-u4o День назад +1

    रोमन सरदार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayeshdhanawde6249
    @jayeshdhanawde6249 2 дня назад +3

    दादा मी पेण मांगरुळ चां आहे ही मानस खूप भारी आहेत त्यांना पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 2 дня назад +2

    अभिनंदन रोमन आणि सरदार 🎉🎉बकासुर फॅन क्लब ❤❤

  • @nashirmulani1176
    @nashirmulani1176 2 дня назад +3

    मागच्या वर्षी पुसेगाव मध्ये हिंदकेसरी झालेला घरनिकी करांचा राजा हा सुद्धा सांगली जिल्ह्यातील बैल आहे.

  • @BharatChavan-n7k
    @BharatChavan-n7k 3 дня назад +8

    अभिनंदन वाघ वाडीच्या दोन्ही 🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дня назад +2

    आम्हाला अभिमान आहे आमच्या भागातील जोडी हिंदी केसरी

  • @PrashantJadhav-ps5dl
    @PrashantJadhav-ps5dl 2 дня назад +3

    कडू आहे पण सत्य आहे
    # गरीब जिंकल्यानंतर पब्लिक सामील होत नाही ❤😢

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 3 дня назад +14

    पुसेगावात इतिहास घडतो.... इथे बैल कोणत्याही नंबर चा असो... नंबर कोण करणार सांगता येत नाही❤❤❤❤नंबर एक असो वा नंबर चारचा नंदी बैल❤❤❤❤❤अभिनंदन हिंदकेसरी सरदार आणि हिंदकेसरी रोमन❤❤❤❤कट्टर बकासुर प्रेमी नागपूर जिल्हा❤❤❤❤

  • @Bailgadapremi-c4w
    @Bailgadapremi-c4w 3 дня назад +5

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन रोमन सरदार आणि सर्व टिम

  • @PrashantJadhav-ps5dl
    @PrashantJadhav-ps5dl 2 дня назад +2

    ड्रायव्हरचे विचार खूप मस्त आहेत ❤🙌
    अभिनंदन 🎉

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 3 дня назад +4

    अभिनंदन रोमान आणि सरदार पुढील मैदानासाठी शुभेच्छा एक बकासुर प्रेमी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @avinashgavali729
    @avinashgavali729 2 дня назад +1

    बकासुर चे आशीर्वाद आहे बकासुरच आहे हिंद केसरी

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 дня назад +2

    तुषार भाऊच कौतुक करावं तेवढं कमी आहे.गरीबाची मुलाखत घेतली❤❤❤

  • @NileshPatil-s9g
    @NileshPatil-s9g 3 дня назад +2

    अभिनंदन रोमन सरदार आणि खरच तुषार भाऊ तुमचे पण अभिनंदन गरीबाची मुलाखत हे तुम्हिच घेवु शकता न दुजाभाव करता ते सुधा घरी जावुन

  • @Sc_Fitman
    @Sc_Fitman 3 дня назад +4

    खुप चांगला झाला 🎉हार्दिक शुभकामनाएँ 🥳

  • @GaneshSawant-b9p
    @GaneshSawant-b9p 3 дня назад +6

    Hindkesari roman sardar Hardik shubhechha bakasur pemhi🎉🎉🎉❤

  • @VishalGhagare-j3c
    @VishalGhagare-j3c 3 дня назад +2

    तुषार सर आपल मनापासून आभार

  • @ganeshnikam3448
    @ganeshnikam3448 3 дня назад +2

    तुम्ही मुलाखत घेतली आम्हाला अभिमान आहे तुमचा.... अशीच गरीबांना साथ द्या... तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 дня назад +1

    अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 3 дня назад +30

    हा बकासुरचाच आशिर्वाद आहे बकासुरचा नंबर आसुन पण बकासुर फाँल झाला आणि बकासुरचा १ नंबर गरीबाला मिळाला देव माझा बकासुर 🙏❤

    • @hdjdhfgdyurr5384
      @hdjdhfgdyurr5384 2 дня назад +3

      2022 ला बकासुर 3 नंबर ला उतरला होता. त्यावेळी पुढच्या गाड्या फॉल झाल्या. त्यावेळी बकसूर ने 1नंबर केला.

  • @VijayLokhande__45
    @VijayLokhande__45 2 дня назад +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤

  • @mayurmore514
    @mayurmore514 3 дня назад +2

    देवाच्या दरबारात मैदान गरीबाच्या बैलं राहिल्या हिंद केसरी झाल्या अभिनंदन

  • @Mukesh_bhalekar
    @Mukesh_bhalekar 2 дня назад +1

    गरिबांची बैल हिंदकेसरी झाली हीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे खूप खूप अभिनंदन💐💐💐🎉🎉🎉❤️❤️❤️

  • @SagarJadhav-uo4pk
    @SagarJadhav-uo4pk 3 дня назад +5

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @Mr.Mk4492
    @Mr.Mk4492 3 дня назад +10

    मित्रा खरच तु खूप नशीबवान आहे. तुझा घरचा साज ने हिंदकेसरी किताब पटकावला. तु बकासुर च्या रुपाने नंदी महाराजांची भक्ति केली. त्यामुळे तुला नंदी महाजानी हिंदकेसरी किताब आर्शिवाद दिला. (❤👑 मी एक बकासुर प्रेमी)

  • @abhijeetmane3267
    @abhijeetmane3267 3 дня назад +3

    🎉🎉🎉🎉❤आभिनंदन रोमन शेठ सरदार शेठ....❤

  • @amolmohite-lh6oe
    @amolmohite-lh6oe 2 дня назад

    पुढील वाटचालीस 2नि वाघाना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @vikrammeshte1776
    @vikrammeshte1776 3 дня назад +3

    अभिनंदन रोमन सरदार

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 2 дня назад

    विजयी बैलगाडी मालकाचे अभिनंदन 💐💐

  • @SomnathTile-f3d
    @SomnathTile-f3d 2 дня назад +1

    बकासुर चा आशीर्वाद

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 2 дня назад +3

    ओरिजिनल हिंदकेसरी बकासुर आणि सजा❤❤

  • @avinashgavali729
    @avinashgavali729 2 дня назад

    तुमचं अभिनंदन करतो

  • @aniketjadhav621
    @aniketjadhav621 3 дня назад +2

    धन्यवाद दादा तुम्ही येवून आमच्या बैलांची मुलाखत घेतली

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 дня назад +1

    अभिनंदन गरीबाचा बैल मानकरी ❤❤

  • @Wef598
    @Wef598 3 дня назад +2

    Abhinandan sardar Roman sati ❤ bakasur premi

  • @bharatlugade1142
    @bharatlugade1142 3 дня назад

    CONGRATULATIONS SIR SANGLI. VAGVADIT YEUN MULAKAT GETLI AAMCHAKADE AALA❤❤TITUN 25 KM

  • @user-fv9xp6di2eeshwari
    @user-fv9xp6di2eeshwari 2 дня назад

    Congratulations 🎉🎉🎉

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 2 дня назад

    Dada 1 no mulakat ❤❤❤🎉🎉🎉

  • @RahulDesai-qx6wc
    @RahulDesai-qx6wc 3 дня назад +1

    अभिनंदन वाघवाडीच्या दोन किंग च

  • @Abhijit-p-Mokashi
    @Abhijit-p-Mokashi 3 дня назад +2

    अभिनंदन वाघवाडी चे दोन वाघ🎉🎉🎉🎉

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 3 дня назад

    तुषार भाऊ खुप छान 👌🙏💯❤️🚩

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 3 дня назад

    अभिनंदन अभिनंदन ❤🎉

  • @BharatChavan-n7k
    @BharatChavan-n7k 3 дня назад

    अभिनंदन रोमन आणि सरदार🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deepakjadhav9812
    @deepakjadhav9812 3 дня назад

    ❤congratulations 🎊 ❤❤❤

  • @RupeshJadhav-tj3hr
    @RupeshJadhav-tj3hr 3 дня назад +2

    Tushar dada plz bakasur chi ekda mulakhat ghya tyacha gotha dakhava navin kharedi pn dakhava

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 3 дня назад +2

    Hindakesari roman sardar Ani bakasur Ani ghotcha chota sarjy ❤

  • @maheshshinde6642
    @maheshshinde6642 3 дня назад +1

    अभिनंदन 🎉🎉❤❤

  • @budgiesbirdsaviaryakshayag6850
    @budgiesbirdsaviaryakshayag6850 3 дня назад

    अभिनंदन दोन्ही नंदी ना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉

  • @nitinkale6739
    @nitinkale6739 3 дня назад

    अभिनंदन 💐💐💐

  • @prathameshchavan7257
    @prathameshchavan7257 2 дня назад +1

    Hindkesari barik driver❤

  • @prachikad1958
    @prachikad1958 3 дня назад

    Congratulations ❤❤❤❤❤

  • @rajukatare007
    @rajukatare007 3 дня назад

    तुषार भाऊ चांगले काम केले

  • @Sanjay-oi2xz
    @Sanjay-oi2xz 3 дня назад

    Abhinandan❤❤

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 3 дня назад

    अभिनंदन दोन्ही नंदी ना 💐💐

  • @bapudadapatil1818
    @bapudadapatil1818 3 дня назад

    Congratulations

  • @AbhijeetDeshmane-g7g
    @AbhijeetDeshmane-g7g 3 дня назад +1

    Konamule tr ajj yanche bail hindkesari jhale, love you baku jaan❤

    • @nikhilmharse1758
      @nikhilmharse1758 11 часов назад

      Konachyamulech baksur pahilyanda hindkesri zala hota..🙌🏻

  • @dbhadake
    @dbhadake 3 дня назад +3

    बैलगाडी शर्यत ला चांगले दीवस आले आहेत फकत अजुन काही नीयम मधे सूधार झाला पाहीजे .पबलीक साठी कमीठी ने काही तरी उपाययोजना करायला पाहीजेत

  • @pratik2.2.1.1
    @pratik2.2.1.1 3 дня назад +2

    वाघ आमच्या भागातली ❤

  • @VishalGhagare-j3c
    @VishalGhagare-j3c 3 дня назад +1

    3 बैल 2 ड्रायव्हर सलग दोन वर्षी हिंदकेसरी

  • @usharanjal23
    @usharanjal23 3 дня назад

    आमचं काळीज माझा वाघ सुंदर boss❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shanidev-k4s
    @shanidev-k4s 2 дня назад

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👉🏻✋🏻

  • @omprakashshahare6589
    @omprakashshahare6589 3 дня назад +2

    Ak nist draver an sardar roman

  • @Rameshwarrupnar-no7jh
    @Rameshwarrupnar-no7jh 2 дня назад

    Tumhi kitihi mothi mulakhar taka aamhi bagto sir
    Karan garibachi mulakhat koni ghet nahi oo

  • @sagarpatil973
    @sagarpatil973 3 дня назад +1

    Mh 10 sangli islampur 🎉

  • @VishalGhagare-j3c
    @VishalGhagare-j3c 3 дня назад +3

    भाऊ बैल पळाला की गरिबाच्या मागे पण लोक आहेत

  • @hemantdhamdhare6888
    @hemantdhamdhare6888 3 дня назад

    Congratulations roman

  • @akshayjadhav4669
    @akshayjadhav4669 3 дня назад +1

    32शिराळा आणि वाळवा तालुक्याची मान उंचावली 🩷✨😍

  • @dineshpawar8954
    @dineshpawar8954 2 дня назад

    या ड्रायव्हरना हिंदकेसरीचा मान दिल्या नंतर कमिटीमधला जो माणूस होता त्याने त्यांना खाली जा म्हणून सांघतल आणि त्या मॅडम पाठी होत्या म्हणून.. आस का गरिबांना किंमत मान सन्मान द्या

  • @amolnawadkar6291
    @amolnawadkar6291 2 дня назад

    🎉🎉🎉🎉

  • @shubhamkadam3145
    @shubhamkadam3145 2 дня назад

    🎉🎉🎉❤❤❤🎉❤

  • @AshVlog_24
    @AshVlog_24 2 дня назад +1

    खुप खुप अभिनंदन पण ह्या नंदिच नाव हे बकासुर मुळेच झाल आहे आणि त्या देवान नविन जोडी उजेडात आणली...❤️‍🔥💯

  • @swapnilpatil8790
    @swapnilpatil8790 3 дня назад +1

    ❤❤❤

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 3 дня назад +1

    सुरूल मध्ये शर्यत होत्या मी दूर वरुण मैदानाला गेलो होतो ,ओळखीचा कोण नव्हते,माझ्या गाडी वर ड्रायवर कोण नव्हता तेव्हा बारीक ड्रायवर गाडी वर बसले आणि गट पास केला सेमी ला ड्रायवर घरी गेले होते तेव्हा ड्रायवर ये पर्यन्त मी गाडी जूपली नाय कारण ड्रायवर वर एवढ विश्वास बसला की दुसरा ड्रायवर नको म्हणलं आणि सेमी ला आम्ही छोटया मथुर ची गाडी कडेने मारली...आम्हाला खूप आनंद आहे बारीक ड्रायवर हिंदकेसरी झाले..मी पण engineer असून नवीन नाद केला आहे त्यामुळे ड्रायवर बदल जास्त प्रेम वाटले....

  • @SachinTechSolutions
    @SachinTechSolutions 3 дня назад

    Sandi bhau tumhi hi mulakhat ghetali pahije hoti ..bail gadi cha nad ha lahan motha manus baghat nasato .

  • @sanjaykamble1868
    @sanjaykamble1868 3 дня назад +2

    गरीबांच्या बैलं मालकांना फसवणूक करून नका अशी लोक खूप कमी भेटतात

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 День назад

    Original ahe ka🤔🤔

  • @kunalrokade2292
    @kunalrokade2292 3 дня назад +2

    Bakasur chi charcha aahe tumchi ny

  • @DipakNarsale-p5w
    @DipakNarsale-p5w 3 дня назад

  • @saurabhmagar08
    @saurabhmagar08 3 дня назад

    1st comment ❤

  • @NiranjanDonade
    @NiranjanDonade 3 дня назад +2

    Aami tar.bakasur.la.aani.sarja.la.1.nmabar.mante.karn.semi.1.labi.tach.hoti.thana.nikal.dila.bakasurla.nay.aani.subecha.roman.aani.sardar..la.garibachi.gadi.hidkesri.zali.subecha

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 2 дня назад

    बकासुर

  • @ajinkyadhok5841
    @ajinkyadhok5841 3 дня назад +2

    नमस्कार तुषार दादा ❤🙏

  • @amolmhamane6872
    @amolmhamane6872 3 дня назад +1

    Dolyatun pani aal ki garibachya bailasathi nachayla kon yt nahi kiva aal nahi

  • @abhijitdatre5792
    @abhijitdatre5792 3 дня назад +2

    Bhau mathur chi mualakht guyaaa

  • @usharanjal23
    @usharanjal23 3 дня назад +4

    आमच्या boss चा फोटो पाहिजे एंर्टी ला

    • @maidanreporter
      @maidanreporter  3 дня назад +2

      विडिओ पूर्ण बघा आहे फोटो

    • @usharanjal23
      @usharanjal23 3 дня назад

      @maidanreporter ok

  • @SureshKarande-b6l
    @SureshKarande-b6l 3 дня назад

    Sagli asich boltat gulal bhetla hindkrsri zhala hech mahtvach tumhala subhecha

  • @rajukatare007
    @rajukatare007 3 дня назад

    अभिनंदन रोमन सरदार

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 2 дня назад

    ♥️

  • @ganpatisalunkhe344
    @ganpatisalunkhe344 3 дня назад

    ❤❤❤

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 2 дня назад +1

    ❤❤

  • @MaheshKadam-p5y
    @MaheshKadam-p5y 2 дня назад +1

    ❤❤