ह्या माऊलीला माझा साष्टांग दंडवत आई माझी विनंती आहे आपल्याला अशीच सेवा आणि प्रेम त्या मुक्या प्राण्यांवर आपण करत रहा.. शंभू महादेव आपल्या मनातील सर्व इच्या पूर्ण होतील.. माझा विश्वास आहे तुमचे घर, तुमच्या मुलांची लग्न.. तुमच्या सर्व इच्या पूर्ण होतील.. त्याची विक्री करू नका... आई तुमचे त्याच्यावरचे प्रेम बगून मी पूर्ण पणे गहिवरून गेलो
खरंच माणुसकी मेली नाही आपल्या वाढवडीला पासुन बघत आलो की मुक्या जनावरांना ही कळत की कोण आपलं कोण परक माऊली ला खूप खूप धन्यवाद अशी माऊली जर असेल तर प्रत्येक घरात एक राजा नकी होईल
सँडी भाऊ माझी एक मागणी आहे तुमच्या कडे राजाला गोठा नाही plz राज्याला गोठ्यात बांधून देण्यासाठी कुठून तरी मदत घ्या आणि गरीबाच्या बैलाला एक गोठा बांधून द्या. राजच्या पुण्याई भेटेल तुम्हाला.
देवकी उदरी वाहिला/ यशोदे सायासे पाळीला/शेकी उपेगा गेला/पांडवासी / संत ज्ञानेश्वर अर्थ जन्म गाईने दिला खाऊ ताई नी सांभाळ केला आणि घरनिकी च नाव झाल ..जय हरी सर्वांना
सँडी दा आजुन भाग 2 मुलाखत घे, आता गरिबाच्या राजा ला तितकाच जीव आणि सपोर्ट असन आमचा लव्ह फ्रॉम मोठा सोन्या 5050आणि काळीज बक्या भाई 6300 कट्टर समर्थक 🎉❤ हिंदकेसरी किताबाचा साजेसा गरिबांचा तुमचा आमचा सर्वांचा गरिबांचा राजा खरा त्याला साजेसा कीताबाचा हिंद केसरी चां मानकरी 🥺💯🔥✨❤️🥰
मी आतापर्यंत तुमच्या खुप मुलाखती पाहिल्या पण ही मुलाखत अविस्मरणीय असेल. मी पुण्यातील मंचरचा आहे. आमच्या कडे घाटावरच्या शर्यतीत घाटात असणाऱ्या बारीला चार बैल पळतात. त्यात जवळेकरांचा मन्या हा बैल वय वर्ष १८ हा पळतो. देव आहे आमच्या साठी तो. पण मी घरणीकीच्या राजाचा खुप मोठा चाहता आहे. मी आता आमची बैलगाडा शर्यत खुप कमी online बघतो. छकडी ही शर्यत रोज online बघतो. Sandy भाऊ तुम्हाला एकदा तरी भेटावयास वाटते. योग जुळून आला तर नक्कीच भेट होईल.घरणीकीच्या राजाला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या तमाम महाराष्ट्रा कडुन सुभेच्छा. ❤❤❤❤
Dhanya ahe ti mauli jichya javal raja ahe, aajchya kalat yanchyasarkhe aai,vadil je swatchya mulasarkhach jiv lavto Aani ase aai,,vadil ahe hi pudhchya kalat honar nai hi Padhi sampli ki puna nai honar ❤❤❤❤❤❤
😊 धन्य ती मालकीण.. धन्य तो घरणीकी चा राजा 🎉🎉
अक्षरशा डोळ्यातून पाणी आलं राव 😢😢 Sandy भाऊंची मुलाखत खूप भारी असत जे असत ते रोखठोक असत ❤
ह्या माऊलीला माझा साष्टांग दंडवत
आई माझी विनंती आहे आपल्याला अशीच सेवा आणि प्रेम त्या मुक्या प्राण्यांवर आपण करत रहा..
शंभू महादेव आपल्या मनातील सर्व इच्या पूर्ण होतील.. माझा विश्वास आहे तुमचे घर, तुमच्या मुलांची लग्न.. तुमच्या सर्व इच्या पूर्ण होतील..
त्याची विक्री करू नका... आई तुमचे त्याच्यावरचे प्रेम बगून मी पूर्ण पणे गहिवरून गेलो
या मुलाखतीलां तोड नाही धन्य ती माऊली धन्य तो राजा
खरच असा जीव लावावा मुक्या जनावरांना किती साध्या सोप्या पद्धतीने खुराक देतात. पण त्यांनी जीव ओतलाय त्याच्यात. धन्य ती माऊली
युट्युब क्षेत्रातील राजाने घेतली शर्यत क्षेत्रातील राजाची मुलाखत एक नंबर भाऊ ❤❤
हृदयाला लागणारे शब्दांमधून उत्तर देत्यात माऊली❤
धन्य ती माऊली धन्य तो राजा
सलाम माऊलीच्या कर्तुत्वाला, 🙏❤
खुप शिकण्यासारखं आहे.. माऊली कडून..
भाऊ गरीबाची संपत्ती अशीच उंचावर जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ❤❤
या माय माऊलीला राजा मुळे धन दवलत मिळो या माऊलीने राज्याला आपल्या मुला प्रमाणे वाढवला आहे तिची भरभराटीची होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खुप छान मुलाखत धन्य ती माऊली... आणि धन्य तो राजा... 🙏
या माऊली ची मी प्रतेक मुलाखत पहिली आहे डोळ्यातून पाणी येते ही आहे खरी बैलगाडा मालकीण शेतकरीण गावठी ❤️🌎
राजा cha भाऊ आणि तो.... ही जोडी बघायची आहे राजा ch भाऊ पण डॉन आहे.... नाव करतील हे दोन भाऊ..... हिंदकेसरी जोडी हीच असणार आहे.......
खरंच माणुसकी मेली नाही आपल्या वाढवडीला पासुन बघत आलो की मुक्या जनावरांना ही कळत की कोण आपलं कोण परक
माऊली ला खूप खूप धन्यवाद अशी माऊली जर असेल तर प्रत्येक घरात एक राजा नकी होईल
Ho
खरंच ही मुलाखत बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं.. प्रेम असावं तर असं..❤❤❤❤
तुमची मुलाखत म्हणजे काळजाला घर करणारे असते❤❤❤❤
माऊली तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंच सोनं झालय
हि मुलाखत पाहून आज्जीची आठवण झाली ❤
खुप छान मुलाखत, धन्य तो शेतकरी, धन्य ती राजाचे लाड कौतुक करणारी माऊली. धन्य तो राजा.सँडी भाऊ मुलाखत घ्यावी ती फक्त तुम्हीच.
आटपाडी तालुक्याच नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असं हिंदकेसरी घरणीकिचा राजा. 2024 महाराष्ट्र हिंदकेसरी.
खूप अविस्मरणीय मुलाखत एखाद्या मुक्या जनावरांच्या व्रती किती प्रेम असावेत यातुन शिकावे
राजा सगळ्यांचा वाजवतो बाज्या❤❤❤ लाईक 😊😊😊
Aseach Raja sarkhi garibanchi bail ujedat yavit cha mulakat jali sandy bhau❤👍
एका राजाने दुसऱ्या राजाची छान मुलाकात घेतली 🔥 घरणिकीचा राजा❤ sandy bro ❤
खरच शत शत प्रणाम माऊली
बकासूर आणि राजा हिंदकेसरी मैदानात पळवायला सांगा
माझी आई पण असच वासरला जीव लावते पण या लंपी रोगाने आमच्या जिवाचं वासरू मल्हार आमच्या पासून हिरवून नेला
Miss you Malhar 😭😭😭😭
Deva krupene tuja ghri tasach vasru yenar
मुलाखत पाहून डोळ्यात पाणी आले
पण खरंच आपल्या मुक्या प्राण्यांना विकू नका मनापासून तुम्हाला विनंती❤❤❤
अक्षरशा डोळ्यात पाणी आल.राजा खरोखरच राजा आहे .
धन्य ते मालक मालकीण.
संदीप भाऊ तुमचे मनपूर्वक आभार तुच्यामुळे गरिबांचे बैल उजेडात आले❤
धन्य ती माऊली ❤
Kuna kunachya dolyat ashru aalet😢😢😢😢😢❤❤❤
आज पासून फक्त घरणिकीच्या राजाचा चाहता 😊
सलाम त्या माऊलीला
चटणी भाकर खाऊन तयार झालेला पैलवान आहे हा राजा
चांगले paire झाले तर
कायम टॉप मध्ये rahil 🎉🎉🎉
जितके घ्याल कष्ट तितके व्हाल श्रेष्ठ 🎉🎉
सँडी भाऊ माझी एक मागणी आहे तुमच्या कडे राजाला गोठा नाही plz राज्याला गोठ्यात बांधून देण्यासाठी कुठून तरी मदत घ्या आणि गरीबाच्या बैलाला एक गोठा बांधून द्या. राजच्या पुण्याई भेटेल तुम्हाला.
बास ताई खुप छान बोलींस
देवकी उदरी वाहिला/ यशोदे सायासे पाळीला/शेकी उपेगा गेला/पांडवासी / संत ज्ञानेश्वर
अर्थ
जन्म गाईने दिला खाऊ ताई नी सांभाळ केला आणि घरनिकी च नाव झाल ..जय हरी सर्वांना
बाबू माने नियोजनाचा बादशहा....आणि किरण आप्पा
वाईट फक्त एकाच गोष्टीची वाटते राजा हिंदकेसरी झाला पन मदत म्हणून कोणीही मोठा नेत्याने मदत दिली नाही एवढी परिस्थिती पाहून 😢
सँडी दा आजुन भाग 2 मुलाखत घे, आता गरिबाच्या राजा ला तितकाच जीव आणि सपोर्ट असन आमचा लव्ह फ्रॉम मोठा सोन्या 5050आणि काळीज बक्या भाई 6300 कट्टर समर्थक 🎉❤ हिंदकेसरी किताबाचा साजेसा गरिबांचा तुमचा आमचा सर्वांचा गरिबांचा राजा खरा त्याला साजेसा कीताबाचा हिंद केसरी चां मानकरी 🥺💯🔥✨❤️🥰
Nakkich ❤❤❤❤raja
मस्त मुलाखत.. 😘😘🙏🙏
बाबु माने विषय हार्ड ❤
नमस्कार या माऊलीला
Roj rajachi pesegaon chi final baghat asto thanks Raja 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जसं हिंदकेसरी निशाण ला चंद्रभागा काकूंनी घडवला तसच राजाला खाऊ काकूंनी घडवला आहे # निशाण प्रेमी ❤
Hindkesari Raja la pudhil vatchalisathi subhechha 🎉🎉🎉😊😊😊😊😊.
सलाम आहे ह्या राज्याला आणि त्याच्या आईला ✨✨👌
हिंदकेसरी घरणिकी चा राज्या ❤❤
धन्य ती माय माऊली
मी आतापर्यंत तुमच्या खुप मुलाखती पाहिल्या पण ही मुलाखत अविस्मरणीय असेल. मी पुण्यातील मंचरचा आहे. आमच्या कडे घाटावरच्या शर्यतीत घाटात असणाऱ्या बारीला चार बैल पळतात. त्यात जवळेकरांचा मन्या हा बैल वय वर्ष १८ हा पळतो. देव आहे आमच्या साठी तो. पण मी घरणीकीच्या राजाचा खुप मोठा चाहता आहे. मी आता आमची बैलगाडा शर्यत खुप कमी online बघतो. छकडी ही शर्यत रोज online बघतो. Sandy भाऊ तुम्हाला एकदा तरी भेटावयास वाटते. योग जुळून आला तर नक्कीच भेट होईल.घरणीकीच्या राजाला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या तमाम महाराष्ट्रा कडुन सुभेच्छा. ❤❤❤❤
खरा चटणी भाकरी चा पैलवान❤🥰🥰👆👆
अतिशय सुंदर ❤❤❤...raja ne आईचे पांग फेडले...❤❤
Sandy dada tumchya saglya mulakhati ekach no. astat❤
राजा सारखं बैल . ni राजा सारखी मानस
धन्यवाद माऊली,
Aai tumhla kiti pn pise ale tri dayu naka raaja la raja tumcha nav ajun varthi nayila❤❤❤❤
Dhanya ahe ti mauli jichya javal raja ahe, aajchya kalat yanchyasarkhe aai,vadil je swatchya mulasarkhach jiv lavto
Aani ase aai,,vadil ahe hi pudhchya kalat honar nai hi Padhi sampli ki puna nai honar ❤❤❤❤❤❤
Sandy bhau .....garib pan manane shrimant ahet👍👍👍💐💐
एक नंबर मुलाखत🎉
ऐक नबर दादा
🙏😭👑पाणी आल राव डोळे भरले 🙏
Ek no ahe ❤❤❤❤Aaj bhari bolte
शेवटचे चार शब्द खूप अनमोल आहेत
धन्य ती मालकिन .धन्य तो घरणीकी चा राजा
धन्य तो राजा ❤🙏
Great sandy bhau❤
डोळ्यात पाणी आलं राव 😢
चटणी भाकरीची जान राखली राजाने आज. परस्तिती ची जाणीव ठेवली.❤️🥺
खरच दादा हा बैल तर घरातलांना सांभाळून घेतो ❤
मुलाखत आयकल्यावर डोळ्यात पाणी आले दादा
हाच आहे फरक गरीब आणि श्रीमंती मध्ये
ठाकूर ची मुलाखत घ्या दादा❤
Hindkesri Rajala manapasun Salam❤❤
एक नंबर मुलाखत.
घरणीकिच्या राजा च आणि आजीच एक अतुट नात 🎉
Hatts off Sandy heartly tochable
❤दादासाहेब ऐकच नंबर मुलाखत धन्यवाद❤
Sandy dada bhari baraka.. ajachi मुलाखत काळजाला हात घालणारी होती.
Mauli har har mahadev
धन्यवाद sandy sir 🙏🙏🙏
Radu ale rav yekun❤❤
❤❤ही मुलाखात पाहून मला माझ्या आईची 8वन आली आई
पठ्यानं गाडी फॉल होऊन दिली नाही अर्जुन नि ओढलं होत तेव्वा.. खरंच ओरिजनल हत्यार आहे राजा 🔥
आई खरच तुमच् नाव आई
याला म्हणतात प्रेम
नाहितर कासरा हातात धरुन कोण पण आपला आपला म्हणतात
Dhany to Raja Ani ti Mauli
Saglyt bhari mulakhat ahe ajachi 👍
Sandy dada aapla mobile no milel ka
❤❤❤
ONLY Raja premi 🔥🔥🔥
Khup chan mulakhat 😊
Pakharya cha athvni taja zhalya apratim
बैलाच्या वापाऱ्याला बैलगाडा शर्यती उच्च स्थानाला किंमत आहे पण परिस्थिती नसताना सुद्धा सुद्धा जपून ठेवनारे मागे राहतात
सहा महिन्याखाली तुम्ही ही मुलाखत घेतली आणी आज सहा महिन्यांनी लगादार 5 मैदानाचा 1no चा मानकरी आहे
👌❤️❤️❤️❤️
❤👌
1 no bail Raja.....
sandy bhau 26 जानेवारी देसाई गाव
❤❤❤❤❤