शर्यत म्हटलं की हार जित आसते,कोणतरी जिंकणार कोण हरणार महत्वाचे नाही.पण त्याला शिळी भाकरी खावून पळतोय ,राव डोळ्यातून पाणी थांबल नाही लवकर.आणि मालकीण म्हणते चार कोटी आले तरी देणार नाही हीच खरी श्रीमंती.धन्यवाद मावली
खऱ्या अर्थाने सच्ची मुलाखत ❤ जे जे खरं होतं ते माऊली सांगितलं.. आणि निव्वळ शुद्ध अंतकरणाने.. सलाम आहे माऊलीला मी तर खरं मथुर चा फॅन आहे पण राजासाठी आणि त्याने काढलेल्या गरिबीच्या दिवसासाठी माझ्याकडून शतशः प्रणाम आणि दिवसेंदिवस राजाने असेच प्रगती करू ही सदिच्छा 🙏🏻🙏🏻 श्रीमंताची बैल धावतात ते मागतात पण कुठे रुपये आले तरी राजाला न देणारी ही माऊली त्यांच्या या त्यागासाठी मनापासून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मुलाखतीत दोन प्रसंग असे सांगितले त्याच्यात डोळ्यातून पाणी आलं 🥺🥺🥺
@@rajendraghorpade6883शेठ लाखात एखादा हिरा दावणीला तयार होतो ,पैसे काय आज आहेत उद्या नाहीत .ज्यान जीव लाऊन मोठा केलाय त्यांचं तर मन झालं पाहिजे विकायचं,आणि बैल शेवटी एका शेतकऱ्याचा आहे व्यापाऱ्यांचा नाही . काय काय जन आसत्यात पैसे करून मोकळं होणारी😊
अरे बाबा सर्वसमण्या कुटुंब आहे त्यांचे ,त्यांचे नाव संपूर्ण भारतात केले आहे राजाने आता त्यांनी राजा एक कोटी लां विकून दुसरा घरी खोंड आहे तो पळवला पाहिजे
आई बाबांचे विचार खूप छान आहेत हार जित होत असते गर्व नसावा ❤️🙏🏻 comment करणाऱ्या वर बरोबर बोले बाबा.😇❤️🙏🏻 स्वतःच बघाच सोडून कशाला उगाच दुसऱ्याला नाव ठेवत राहतात बिन कामी लोक आणि राजा ची किंमत नका करू🙏🏻
बरोबर आहे दादा आमच्या घरी पण् पाखर्या नावाचा दोन वर्षाचा खोंड होता. खुप दिवसांनी घरच्या गाईला खोंड झाला म्हणून आण्णा नी घरीच ठेवला 2013 ला पुणेकरांनी 90,000 ला मागितला सगळे म्हणायचे आण्णा विकून टाक खोंड भुजार आहे पण आण्णा नी नाही विकला आणि त्याला छावणीत पिसाळलेल कुत्रा चावला 😢 दवाई डॉकर केलं पण वारला..... पण शेतकरी स्वतः चा मुलगा मानतात राव तुम्ही नाही समजू शकत🙏
त्यांनी राजा ला विकला पाहिजे १कोटी ला आणि डिमांड ठेवली पाहिजे राजा त्यांचाच दावणीला राहील अशी ह्याने मालकाला पण पैसे मिळतील , ghenaryancha नाव पण होईल आणि दोघांचा नाद पण पूर्ण होईल.
आता घरणीकी सगळ्यांना दिसायला लागली नेते युट्यूबर सगळेच लाईन लावायला लागलें याच्या अगोदर कुणाला राज्या घरणीकी दिसतं नव्हती फक्त एकच व्यक्ती कधीही विसरला नाही धनाजी पिसाळ या व्यतीन राज्या आणी घरणीकी हि समीकरण फिक्स होतं तोच माणुस खरा ह्या बैलाचा करता करवीता आहे
पुसेगाव मैदान मारलं की आला लगेच मुलाखत घ्यायला आला.....या अगोदर तू किती वेळा यांची मुलाखत घेतली रे......???? गरिबाच्या घरी त्यांचे बैल उजेडात यायच्या अगोदर जायला शिक..... फोकस मधे आल्यावर तर कोणी पण पाय लावून पळत आहे.....
त्यांच बैलाच नियोजन कस का असेना आदल्या दिवशी पासून, काही अंतर्गत गोष्टी असतात तर तुम्ही कशाला विचाता, विडिओ पूर्ण चांगला आहे, फक्त काही शंका किंवा विचारपूस हीं मर्यादित ठेवावी 🙏
मावशी 1 no गावात कोणी ओळखत नाही पण आत्ता संपूर्ण महाराष्ट्रात ओळख झाली❤❤❤❤public shock मावशी rock❤❤❤
शर्यत म्हटलं की हार जित आसते,कोणतरी जिंकणार कोण हरणार महत्वाचे नाही.पण त्याला शिळी भाकरी खावून पळतोय ,राव डोळ्यातून पाणी थांबल नाही लवकर.आणि मालकीण म्हणते चार कोटी आले तरी देणार नाही हीच खरी श्रीमंती.धन्यवाद मावली
खऱ्या अर्थाने सच्ची मुलाखत ❤ जे जे खरं होतं ते माऊली सांगितलं.. आणि निव्वळ शुद्ध अंतकरणाने.. सलाम आहे माऊलीला मी तर खरं मथुर चा फॅन आहे पण राजासाठी आणि त्याने काढलेल्या गरिबीच्या दिवसासाठी माझ्याकडून शतशः प्रणाम आणि दिवसेंदिवस राजाने असेच प्रगती करू ही सदिच्छा 🙏🏻🙏🏻 श्रीमंताची बैल धावतात ते मागतात पण कुठे रुपये आले तरी राजाला न देणारी ही माऊली त्यांच्या या त्यागासाठी मनापासून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मुलाखतीत दोन प्रसंग असे सांगितले त्याच्यात डोळ्यातून पाणी आलं 🥺🥺🥺
पैशाने जरी गरीब असले, तरी मनाने खुप श्रीमंत आहेत 🙏🏻🙏🏻
पैशाशिवाय दुनियेत काय चालतं नाही पैसे करून मोकळे झाले पाहिजे ,दुसरा राजा तयार करावा त्यांचा फायदा होईल
@@rajendraghorpade6883शेठ लाखात एखादा हिरा दावणीला तयार होतो ,पैसे काय आज आहेत उद्या नाहीत .ज्यान जीव लाऊन मोठा केलाय त्यांचं तर मन झालं पाहिजे विकायचं,आणि बैल शेवटी एका शेतकऱ्याचा आहे व्यापाऱ्यांचा नाही . काय काय जन आसत्यात पैसे करून मोकळं होणारी😊
ती त्याला स्वतःचा मुलगा समजत्यातय आणि ती त्याला विकतील का😢
एक कोटी रुपये नाय पाच कोटी रुपये दिले तरी हा हिंदकेसरी वाघ राजा विकणार नाहीत असं मला तरी वाटतं कारण या कुटुंबाचे सर्वस्व आहे हा राजा ❤❤❤❤❤❤❤❤
अरे बाबा सर्वसमण्या कुटुंब आहे त्यांचे ,त्यांचे नाव संपूर्ण भारतात केले आहे राजाने आता त्यांनी राजा एक कोटी लां विकून दुसरा घरी खोंड आहे तो पळवला पाहिजे
Gotha nahi mannya peksha aata tya jivacha v4 kela pahije aane changla manus ghet asel tr vikava bail
😊😊😊😊😊
डोकं ठिकाणावर आहे का@@siddhudalvi2979
B.
लय भारी असं प्रेम करणारी मोठ्या मनाची माणसं आहेत राजा व त्याची आई लय भारी तुम्ही पण लय भारी सेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद आहे धन्यवाद
राजा ने मैदान मारलं हे त्या माऊली चे कष्ट आहेत 🙏🏻 खरच वेळ नक्की बदलते फक्त धीर धरावा लागतो 🙏🏻
लय भारी वाटतंय राव गरिबांचा बैल हिंदकेसरी झाला.मावशीच विचार कसल भारी आहेत❤
आई बाबांचे विचार खूप छान आहेत हार जित होत असते गर्व नसावा ❤️🙏🏻 comment करणाऱ्या वर बरोबर बोले बाबा.😇❤️🙏🏻 स्वतःच बघाच सोडून कशाला उगाच दुसऱ्याला नाव ठेवत राहतात बिन कामी लोक आणि राजा ची किंमत नका करू🙏🏻
तुमचं राहणीमान मला खूप आवडला, साधेपणा ❤❤❤
तुमचा हा व्हिडीओ १ मिलियन views नक्की होणार ,या व्हिडीओ ची मिळालेली निम्मी रक्कम याना भेट दयावी अशी मी तुम्हाला विनंती करतो
सोन आहे मावशी तुमचा राजा
हिंदकेसरी ❤❤❤❤
काकूचे राजा काळीज आहे हार्दिक 💐💐🙏अभिनदन 👍
मावशी गरीब आहेत पन मावशींचे विचार खूप महान आहेत
एकच इचछा आहे एखाद्या मैदानाला काकींच्या नावाने बैल पळावा....1 नंबर चा मानकरी शंबर टक्के 🔥🔥🔥
खुप छान बनवला विडिओ,
समाधान वाटले 🙏
गरीब मानस आहेत पन मोठय़ा मनाची मानस आहेत
Great - sadhya mansachi eka sadhya padhatine ghetaleli mulakhat - tumchaya mulakhati chhan astat ❤❤❤
गरनिकी चा राजा म्हणजे कोळशाच्या खाणीतला हिरा ❤️
दादा...कोळशाच्या खाणीतला नाही तो...त्याचे मालक धनाने नसतील पण मनाने लय श्रीमंत आहेत... हिऱ्या सारखी माणसं आहेत ही❤
मस्त मुलाखत..लक्षुमनराव. ची मुलाखत घ्या.. कुठं आहे दिसत नाही..💐💐💞💞🙏
खूप चांगली मुलखात घेतली 👍🏼👍🏼
कस आहे प्रेम काकूंनी गप राजा म्हणल की शांत झाला ❤
खरंच विका मामा pese hya aani निवांत रहा आणि राज्याचा भाऊ आहे त्याला तयार करा ...
कोणीही चुकीची कमेंट करु नका मित्रांनो.. त्याच्यासाठी राजाच सर्व काही आहे.. पैसा महत्ववाचा नाही त्यांना..
1कोट रुपये येत असतील तर नक्की द्या सगळ चांगल होईल दुसरा राजा तयार करा......
हिंद केसरी.राजाला.सलाम.👌👌🙏🙏
Ho brobar hay dusara tayar Kara garib manuns hay ahapn
Honar tayar dada
बरोबर आहे दादा आमच्या घरी पण् पाखर्या नावाचा दोन वर्षाचा खोंड होता. खुप दिवसांनी घरच्या गाईला खोंड झाला म्हणून आण्णा नी घरीच ठेवला 2013 ला पुणेकरांनी 90,000 ला मागितला सगळे म्हणायचे आण्णा विकून टाक खोंड भुजार आहे पण आण्णा नी नाही विकला आणि त्याला छावणीत पिसाळलेल कुत्रा चावला 😢 दवाई डॉकर केलं पण वारला..... पण शेतकरी स्वतः चा मुलगा मानतात राव तुम्ही नाही समजू शकत🙏
दादा 1 कोटी घेणार पण नाही त्यांच प्रेम सांगते राजा वरल
लोकं काजू बदाम घालतात बैलाला तरी शिली भाकरी खाणारा राजा हरवतो त्यांना ❤
मांगडे तात्यांचा सुंदर बरोबर एकदा पैरा करा माझी खूप इच्छा आहे
गरीबांची जान ठेवणारा राजा❤❤❤
राजा म्हणजे यांचा या कुटुंबीयांचा आत्माच आहे. त्याच्यात पैशाचं मोलचं करता येत नाही.🙏🙏🙏
सगळे जण ठार मागे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤
त्यांनी राजा ला विकला पाहिजे १कोटी ला आणि डिमांड ठेवली पाहिजे राजा त्यांचाच दावणीला राहील अशी ह्याने मालकाला पण पैसे मिळतील , ghenaryancha नाव पण होईल आणि दोघांचा नाद पण पूर्ण होईल.
💯💯
१नंबर विचार
लय झक्कास मत मांडला राव.
शेतकऱ्यांनी संधीच सोन करायला शिकलं पाहिजे तरच त्यांचे दिवस बदलतील उगाच भावनीक होऊन फायदा नाही बाकी शेतकऱ्यांची मर्जी.
बरोबर
Aapan baill tayar karanare asato jasa raja tayar kela tasa dusara pan tayar hoil jast bhavanik hou naka karan aapan samanya shetakari aahot baki aapali echha baba 🙏🙏🙏🙏
Khup sundar mulakhat
Malkinch raja baddal ch sarkh kautuk aikun dolyat pani aal chakl 😢
Raja the best don 😘😚❣️❤️
सलाम मावशी तुम्हाला 🙏🙏🙏❤️❤️❤️राजा
बरोबर बोलले बाबा अरे घरच वासरू म्हनजे आईच पोराईतक प्रेम असत हो ❤❤
Gavat olkhat nay pn aaj purn Maharashtra olkhto ek bail he karu shkto🔥❤️🔥
राजा विकायचा नाही हे नक्की केलाय त्यांनी. आता कोणीच विचारू नका रे ❤
Kiti paise chi magani aali ahe raja la 😍
1cr 20 lakh
@@GODL_SANDY कोणी केली आहे
घरच्या गईचा हिंदकेसरी खोंड आहे 👍
खूप शुभेच्छा हिंदकेसरी राजा
बाबा तुमची अपेक्षा लवकर पूर्ण हो घर्र ची गाडी लवकर पळो
🙏🙏💐
बाबा बरोबर बोलले, विकायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे
कोळे महाराष्ट्र केसरी मैदानात घेऊन या राजाला
पैसा काय आज आहे तर उद्या नाही कारण बैलाने खूप कष्ट घेतले आहेत आणि आज मालकाला सोन्याचे दिवस झाले काहिही झाले तरी बैल विकू नका
Very nice video tai
Raja
पैसे करून घ्या राजा दुसरा तयार करा लक्ष्मी डावलू नका 🙏
मावशी खूप रॉयल आहे❤🥰
विकला पाहिजे बैल...अशी संधी परत नाही येणार
Raja hindkesri ❤❤
राजा राजा आहे ❤😊
निस्वार्थ प्रेम 🙏❤️
अभिनंदन 💐💐🙏🙏
बैल विकला नाही तरी चालेल पण करारराव दिला पाहिजे म्हणजे मालकाला पण पैसे भेटतील
त्याच्या मुलाची लग्न होईल या साठी प्रयत्न करा.
खुप छान काकू तुमचे विचार आहेत
खूप छान मुलाखत
Raja Ani bakasur ekda palava 1-no
आता घरणीकी सगळ्यांना दिसायला लागली नेते युट्यूबर सगळेच लाईन लावायला लागलें याच्या अगोदर कुणाला राज्या घरणीकी दिसतं नव्हती फक्त एकच व्यक्ती कधीही विसरला नाही धनाजी पिसाळ या व्यतीन राज्या आणी घरणीकी हि समीकरण फिक्स होतं तोच माणुस खरा ह्या बैलाचा करता करवीता आहे
बरोबर बोलला तुम्ही काय
बाबा तुम्हच विचार चागल आहेत पैसा कधी ही कमवता येतो पण राजा सारखा बैल परत होणार नाही
खरंच विकू नका त्याला 🐅🐅
राजा हा घरणी कराचा एक घरचा ऐक मेंबर झाला आहे
राजा मावशीच्या प्रेमामुळे पाळतो
गरीबा घरची दौलत हाय बरका
पुसेगाव मैदान मारलं की आला लगेच मुलाखत घ्यायला आला.....या अगोदर तू किती वेळा यांची मुलाखत घेतली रे......???? गरिबाच्या घरी त्यांचे बैल उजेडात यायच्या अगोदर जायला शिक..... फोकस मधे आल्यावर तर कोणी पण पाय लावून पळत आहे.....
Chup re baylya 😂
वा मावशी मन जिंकलं तुम्ही सगळी आपली आहेत बोलून
2024 year mandhe Raja nav kadil kaku greate hai🙏🙏🙏🙏🙏
आई च प्रेम किती आहे बैलावर. बघा कसा उभा आहे
Classsss 😍😍😍❤❤❤
राजा ❤❤❤❤❤
गरीबांची हीच खरी दौलत आहे
चटनी भाकरी खाऊन घरणकीच्या राजानं महाराष्ट्र गाजवला.
Aamchya bakasurla thokla ahe char vela .pn aamcha bakasur is always king❤❤ karan bakasur nav houn detoy rajacha muddam harto bakasur aamcha .bakasur harla ky ani jinkla ky saglyancha manat basla ahe❤❤
द किंग राजा 🤴👑💥
हिंदकेसरी राजा
गरीबाची श्रीमंती ❤
Raju Bhai Raju ❤❤❤❤
Kdkkk
आपला राजा मला पाहिला भेटेल का, गावाचं नाव पत्ता पाठवा
घरनिकीचा राजा
Mauli ch Prem kiti ahe bagha Ani man pan kiti moth ahe..❤
आपन थोड़ी मदत करुया
Raja Raja aahe😍🌹💔🎊💯👌👑
Vikay पाहिजे 1car ल
मावशी उदारण तंतोतंत देतात .
Vikun टाका दादा हा बैल जाऊद्या paysa yeil garibi bagun chala vika pan tyala kdi visru naka bs karan bail palto 7 10 varsh lay lay tya nantr ky krmr mnun ata paysa gya nav kel ani dusa raja nki tayar hoil
2 cr aale tr vikun taka..
Dusra vasru aahe tyala tyar kara💔👍🙏
Khup mothe vichar Mavshi che
काकी एवढं जास्त बोलत होत्या मला अस वाटल की काकीच तुमची मुलाखत घेतात की काय😅😅
Raja ❤❤❤ gulalat raho kayam
Happy.pola.raja
Rajacha mahibyaaaa honarrrr nkiiich koti koti nkaaa kruuuu
कधीच होणार नाहीत भाऊ
लक्ष्मणराव chi मुलाखत ga kii sir
त्यांच बैलाच नियोजन कस का असेना आदल्या दिवशी पासून, काही अंतर्गत गोष्टी असतात तर तुम्ही कशाला विचाता, विडिओ पूर्ण चांगला आहे, फक्त काही शंका किंवा विचारपूस हीं मर्यादित ठेवावी 🙏
Raja chya malkanch man khup Motha ahe Rajasarkhi Mansa ahet
लक्ष्मणराव chi मुलाखत ga kii
First
गाय आणि माय दारात असली की देव कधी गरिबाच्या दारात अशी बैलाच्या रुपात महादेवाचा नंदी पाठवतो
😢😢😢❤❤
Mavshi sone ahe to tyachi kalji ghya tyacha paisha madhun tyachi changli soy kara
Raja❤❤❤❤
👌👌