नाना देवाच्या कृपेने तुम्हाला असा नंदी भेटावा की त्याची दुसऱ्यांनी किंमत २ कोटी केली पाहिजे असा नंदी पुन्हा होणार नाही असा नंदी तुमच्या दावणीला यावा आणि तुमचे सरांचे नाव अशा ठिकाणी जावे जिथं पोहोचणे फक्त लोकांचं स्वप्न असावं ❤कायम मनात सर❤
@pppprj7 तुम्ही माझे जुने मेसेज जाऊन बगा जर एक जरी सर आणि नाना यांच्याविरोधात असला तर परत बैलगाडा क्षेत्रात मेसेज करणार नाय मी कट्टर सर फॅन होतो आणि राहणार
काही दिवसांनी हाच आवाज घुमणार आज झालेल्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली अजय शेठ कलेढण विठल नाना बुधकर आणि एकनिष्ठ रणजीत निंबाळकर सर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पात्र केली विठल नाना बुधकर यांनी ❤
किंग मेकर सप्त हिंदकेसरी विठ्ठल नाना बुधकर बोलते 👑👑👑 मुश्रफ छान बोलला भावा...👑👑👑 खंबीर साथ अजय शेठ... अशीच साथ राहुद्या...👑👑👑 मस्त टीम आहे.... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ खूप छान मुलाखत धनाभाऊ .... ❤❤ #कट्टर विठ्ठल नाना प्रेमी
दादा तुम्ही मुलाखती खूप छान घेता खूप म्हणजे खूपच पण एक सल्ला देऊ का राग येणार नसेल तर तुम्ही मुलाखत खूप छान घेता फक्त शेवटी गडबड नका करत जाऊ की धन्यवाद म्हणायचं तुम्ही शेवटी एक प्रश्न खूप छान विचारता आणि एकदमच बंद करता व्हिडिओ तस नका करू कारण उत्सुकता वाढते व्हिडिओ बघायचे आणि तुम्ही व्हिडिओ थांबवता मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो म्हणून सांगितलं
नाना नक्कीच तुमचा दावणीला चांगला नंदी येणार आज नाग्याला दर्शनाला घेऊन आलात देवाचा आशीर्वाद कायम पाठीशी राहणार नक्की नाग्या गुलाल घेणार कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल नाना मोठा सोन्या महिब्या बलमा प्रेमी ❤️
मला काय वाटत आता मी नानाचा चाहताच आहे पण मला वाटतं की नानानी अर्जुन घ्यायला पाहिजे म्हणजे सरानची इच्छा पण पुर्ण होईल आणि नानाला नाव करायला नंदी पण चांगला भेटेल.... 😊
नाना तुम्हाला सगळ्या गोष्टी साठी शुभेच्छा पण तुम्ही बोलू नका ही विनंती आहे सरांच्या नावा साठी शांत रहा ही विनंती आहे सर म्हणजे देव होते आपण कोणाला काहीच बोलायचं नाही सरांच्या आणि देवाच्या आशीर्वादाने आपण परत एकदा टॉप ला घेऊन जाऊ सारंच नाव आम्ही सगळे मथुर राहुल भाई प्रेमी रणजित सर प्रेमी आहेत तुमच्या सोबत
Nana तुमहु तुमची हवंस पूर्ण करताय पण माणसे ओळखायला शिका भले भले नाना तुम्हाला धोका देत आहेत अजय शेठ चा विषय नाही टोमणूस तुमच्यासाठी पण आणि आमच्या साठीपण देवमाणूस आहे. पण दुसरी माणसे ओळखायला shika😂कारण चाहता वर्ग तुमचा खूप आहे दगा देऊ नका 🙏पाया पडतो तुमच्या 🙏🙏🙏😢
नाना देवाच्या कृपेने तुम्हाला असा नंदी भेटावा की त्याची दुसऱ्यांनी किंमत २ कोटी केली पाहिजे असा नंदी पुन्हा होणार नाही असा नंदी तुमच्या दावणीला यावा आणि तुमचे सरांचे नाव अशा ठिकाणी जावे जिथं पोहोचणे फक्त लोकांचं स्वप्न असावं ❤कायम मनात सर❤
होते तेव्हा सगळा महाराष्ट्र शिव्या देत होता सरांना वायदी किंग एक मैदान 85000 हा माणूस शर्यत क्षेत्र बंध पाडेल असे
@pppprj7 तुम्ही माझे जुने मेसेज जाऊन बगा जर एक जरी सर आणि नाना यांच्याविरोधात असला तर परत बैलगाडा क्षेत्रात मेसेज करणार नाय मी कट्टर सर फॅन होतो आणि राहणार
नाना अर्जुन ग्या
माज नका करू करुन दाखवा मग बोला
@SsSs-ee8xl बर अजून काय तुमचा सल्ला
काही दिवसांनी हाच आवाज घुमणार
आज झालेल्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी
सुंदर अशी गाडी पळाली अजय शेठ कलेढण विठल नाना बुधकर आणि एकनिष्ठ रणजीत निंबाळकर सर या गाडीचा प्रथम क्रमांक आला
सुंदर अशी गाडी पात्र केली विठल नाना बुधकर यांनी ❤
अरर भावांनो नाना आणि त्यांचे सगळे साठी दार जीवाला जीव देणार आहेत . मस्त बोला मुश्रीफ भाई ❤
मुशरीफ ड्रायव्हर नानांचा शिष्य आहे
दाढी वाले दोघे आहेत ना ते सर्जा ची सुट्टी करायचे बी जोड गाजवला होता सर्जा गेल्या पासून ते पण खुश नाहीत😢
इतिहास साक्ष आहे, संघर्ष जितका मोठा असतो, यश ही तेवढच मोठ असतं.
Mastermaind NANA 👑👑
किंग मेकर सप्त हिंदकेसरी विठ्ठल नाना बुधकर बोलते 👑👑👑 मुश्रफ छान बोलला भावा...👑👑👑 खंबीर साथ अजय शेठ... अशीच साथ राहुद्या...👑👑👑 मस्त टीम आहे.... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ खूप छान मुलाखत धनाभाऊ .... ❤❤ #कट्टर विठ्ठल नाना प्रेमी
लवकरच नाना धप्पा देणार पुन्हा एकदा नानांच आणि सरांचं नाव टॉप ला जाणार ...
👏नाना तुम्ही एकदा नाईकबा विठ्ठलाई भवानी जोतिबा शेवताई देवस्थानाच्या दर्शनाला नाग्याला आणा 👏
नाना खुश दिसत आहे
असेच आनंदी राहो
नाना च्या दावणीला मनातील बैल लवकरच येणार लिहून ठेवा ❤
Lavkarch
Coming soon ❤
Kuthala aahe bail
@@shoebpeerjade5830 लवकरच समजेल
आर कोण म्हणतं बांधावर बसणार नाना त्यांना बसवणार नाना लवकरच तुमच्या दावणीला लवकरच तुमच्या मनातील बैल येणार आहे ❤
नानाला अजिबात गर्व नाही.. मी स्वतः बघितले आहे.. नानाला म्हणलो तुमच्याबरोबर फोटो पाहिजे नाना गाडीतून उतरून माझ्याबरोबर फोटो काढला
vitthal nana kharch bhari manus ahe
फक्त सरांच्या च्या नावासाठी ,मैत्री जिगरी ,यारी❤
हिंदकेसरी नाना कायम वजनात❤
विठ्ठल नाना बैलगाडी क्षेत्रातील ओरिजिनल हिरो✌️
सगळ्यांना अंतरात ठोकणार नाना💯💕
Ajun tari maharashtra madhye Bakasur la tod nay
@@SwarajProductionpan to bakasur la bolatach nahiya na 😅
💯@@SwarajProduction
नाना चा इतिहास कधी मोडू नाही शकत कोणी ( बकासुर) प्रेमी 🥺❤️🩹💞
शेठ तुमच सवय खूप चांगली आहे, दारू वगैरे चालत नाही ❤
खूप छान बोलला आज मुश्रीफ भाऊ ❤
मुश्रीफ भाऊ तुम्ही बोलला खूप बर वाटलं ♥️
आमचा देव विठ्ठल नाना❤🙏
Guru-NaNa❤
शिक्ष्य -mushrif ❤❤
Dhanu dada mast ❤❤❤
सुपर एक नंबर सुपर भाऊ 👌 हार्दिक शुभेच्छा 👌👌🙏👌🙏🌹💐
नाना किंग आहे किंग च राहणार
नाही दादा मला मराठी येत नहीं मि मराठी नहीं मि mp cha आहे पन नाना एक नबर आहे मि जर तिकड़ी आलो तर नाना चे पाय बदनार बस बाकी कहानी
नाना दूध चालू.करा फरक दाखवलं नाग्या
दुधाने तड वाढतंय खरंच दूध चालू करा
दुधाची सवय आहे त्याला ऐका ऐकी बंद
नका करू दूध। कृपा करा नांना❤❤❤
नाना वर सरांचा आशीर्वाद हाय 💯
विठ्ठल नाना प्रेमी🎉
नाना आज खूप खुश आहेत ❤
नाना बाधावर जरी बसला तरी आमी नानालाच बगनार बैल नाही बगनार😂😂😂
😂😂 100% nana bolte
💯❤️🩹
नाना जरी बांधव बसला नानाच्या पायाची सरेना कोणाला बांधव बसून पण करेक्ट कार्यक्रम करणार मनातलं श्रीकृष्ण आहे बाळा
नाना तुम्ही संयम ठेवा नाग्या च तुम्हाला सगळं देणार मथुर सारखं संयम ठेवा आणि दुसरा बैल घेऊ नका नाग्यावर विश्वास ठेवा ❤❤❤
किंगमकर नाना❤
नानांना बागितल कि सर्जा ची आठवण येते आणि सार्जाला बागीतल कि नानांची आठवण येते😢 हि दोघ पण सरांच काळीज होती❤
विठ्ठल नाना बुधकर kingmaker❤❤
येणारा काळ नाना गाजवणार ❤❤❤
भुंगा ला 2 न गुलाला मिळाला, पुसेगाव च पण मिळाला असत गाडी फॉल झाली,,, विठ्ठल नांना, , ❤
अरे नाना चा नाद नाही करायचा नाय भो ❤
नाना म्हणजे साक्षात देवच आहेत
विठृल नाना ❤❤❤ मुशरफ ❤❤❤
विठ्ठल नाना किंग आहे ❤
नाना किंग❤
लव्हकर धप्पा दयाचा ♥️😍💯💯💯
राजा आणि सम्राट 100%
कोणता राजा आणी सम्राट का
@milindbonde1382 टेक्वडी chya मैदानात 1no केलेली जोडी आहे ti
केव्हा झाल होर दादा आणी कोट्या चैनल वर लिव्ह होत
@@milindbonde1382 maidan report channel var ahe bhaga shet mulkhat
कुंभाराच्या हातून कितीतरी गोल गाडगे घडून जाते ते तसं नानाच्या हातून कितीतरी घडून जाणार आहेत इथून पुढे😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤महाराष्ट्रातील टॉप चे बैलगाडा मालक विठ्ठल नाना ❤❤❤❤❤❤❤
फक्त विठ्ठल नाना प्रेमी ❤️❤️
नाना is great
Vithal Nana budhkar❤
विठ्ठल नाना ❤
विठ्ठल नाना रुस्तमे हिंद केसरी विठ्ठल नाना यांचा नाद करायचा नाही भाऊसाहेब 🙏💐❤️
नाना असेच कायम हसत रहा.
खूप दिवस झाले तुम्हाला हसताना पाहिले नव्हते, आज पाहिले खूप बरं वाटलं 😊
नाना किंग मानूस आहे 👑❤️🦁
खुपच छान मालक आहे🌹
आमचा देव विठ्ठल नाना❤
नाना ला लवकरच मनासारखा बैल भेटल
नाना प्रेमी सातारा जिल्हा
नाना❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
King maker nana
Nana bolte sabko kolte 👑🦁
किंग मेकर विठ्ठल नाना ❤❤
नाना King आहे ❤
नाना 🔥😍
मस्त पैरा करा नाना तुम्हाला कुणी पैरा नाकारू शकत नाही
Vitthal nana 💯💕✌️😎
Nana king ❤❤
Only vittal Nana ❤
विठ्ठल नाना देवमाणूस आहे
सर व नाना प्रेमी
हार्दिक शुभेच्छा ❤❤😊😊
नाना नाद करायचा आहे
नाना ❤❤❤❤
नानासाहेब❤❤❤❤❤
परत एकदा नाव ऐकायची तयारी ठेवा.... विठ्ठल नाना बुधकर ❤
❤ nana. ..❤..❤.
ओन्ली नाना ❤❤
Ho nana barobar aahe tumach
नाना 2कोटी चा बैल घ्या पण कमीत कमी 1वर्ष भर तरी दावणीला राहूद्या... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नाना
नाना नां आसा नंदी मिळावा कि नाव करावा हीच खंडोबा चरणी प्राथना ❤❤❤
दादा तुम्ही मुलाखती खूप छान घेता खूप म्हणजे खूपच पण एक सल्ला देऊ का राग येणार नसेल तर
तुम्ही मुलाखत खूप छान घेता फक्त शेवटी गडबड नका करत जाऊ की धन्यवाद म्हणायचं तुम्ही शेवटी एक प्रश्न खूप छान विचारता आणि एकदमच बंद करता व्हिडिओ तस नका करू कारण उत्सुकता वाढते व्हिडिओ बघायचे आणि तुम्ही व्हिडिओ थांबवता मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहतो म्हणून सांगितलं
नाना बोलते सबको कोलते....👑✨
Pusegav la mathur chya gatat gadi utarali hoti tyach gadich chal aasel bahutek
दाती झाला आहे तो
सवय आहे त्याला 5 वर्षची कशी बंद करता दूध चालू करा❤❤❤
Nana ❤
Nana❤❤
टॉपचीच गाडी असणार घेणार ते 🔝🔜
कोणते होऊ शकते भाऊ गाडी
@@milindbonde1382 mathur la takar dileli pusegav chi as vathty
@@milindbonde1382स्वराज लाडू मागीतले😊
Kayam sobat Nana ❤❤
एक दिवस सर्जा नानांच्या दावणीला येणार
Jay malhar
नाना नेहमी आनदात राहा
विठ्ठल नाना
Nana king rahanar❤
जास्त गर्वाने बोलत आहे असे वाटत आहे, कोणतीही गोष्टीचं अतीगर्व आणि उत्साह जास्त दिवस नसतो🙏
Mangde tatyancha sundar aani nagya la palva
धना भाऊ तुम्ही नाना ला असच साथ दया
❤
❤Nana❤
नाना नक्कीच तुमचा दावणीला चांगला नंदी येणार आज नाग्याला दर्शनाला घेऊन आलात देवाचा आशीर्वाद कायम पाठीशी राहणार नक्की नाग्या गुलाल घेणार कट्टर बकासुर सर्जा विठ्ठल नाना मोठा सोन्या महिब्या बलमा प्रेमी ❤️
मला काय वाटत आता मी नानाचा चाहताच आहे पण मला वाटतं की नानानी अर्जुन घ्यायला पाहिजे म्हणजे सरानची इच्छा पण पुर्ण होईल आणि नानाला नाव करायला नंदी पण चांगला भेटेल.... 😊
Nana yana changla malak bhetla ahe ❤ashech ajay shet ani nimbalkar sir yanche nav kara
पुसेगाव मध्ये मथुर ला घासलेलि गाडि घेणार असतिल नाना 💯❤️
Bakyacha naad karnare sample 😂😂😂
नाना तुम्हाला सगळ्या गोष्टी साठी शुभेच्छा पण तुम्ही बोलू नका ही विनंती आहे सरांच्या नावा साठी शांत रहा ही विनंती आहे सर म्हणजे देव होते आपण कोणाला काहीच बोलायचं नाही सरांच्या आणि देवाच्या आशीर्वादाने आपण परत एकदा टॉप ला घेऊन जाऊ सारंच नाव आम्ही सगळे मथुर राहुल भाई प्रेमी रणजित सर प्रेमी आहेत तुमच्या सोबत
Nagya chi pohani bagun sarjyachi atvan ali
konty chanel la ahe ti video
किंग मेकर नाना❤❤🔥🔥🔥