पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर कायदा आणि सुव्यवस्था वर लोकांना विश्वास बसणार नाही सरकारने यात चांगले हुशार वकील दिले पाहिजेत पोलिसांनी गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता आरोपींना कडक शिक्षा करावी हीच खरी श्रद्धांजली असेल रणजीत सरांना...
कृपया सर्व बैलगाडी मालकांनी कुठलाही व्यवहार हा कमीत कमी ५ पांच मंडळ आणि संध्यकाळी ५ वा आत पूर्ण करावा ही नम्र विनंती वायदी पैरे विषय फोन वर टाळावे जे काही होईल समोर समोर ४ माणसात
गौतम काकडे जरी मुख्य आरोपी असला तरी बंदूक त्याच्या भावाने चालवली..... त्यामुळे गौरव काकडे जास्त शिक्षा होऊ शकते.... बाकीच्यांना 1किंवा 2 वर्षात जमीन मिळून जाणार
गौतम भैया काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
💯
Gautam Kakade bhavpurn sradhanjali 😂😂😂😅😂😅😂😅😅😂 kevha jale hattatak aala dupari
Tuza bap bhavpurn
Bail vyapari bhavpurn sradhanjali gautya bhai
😂😂😂😂@@saidvlogercivildevloper
याला अटक करून आमचे सर परतुंनी येणार नाही असल्या माकडाला भावपूर्ण श्रद्धाजली ,,!!😢😢😢
संपूर्ण बैलगाडी परिवाराने सरांच्या परिवाराला पाठिंबा द्या आणि त्या काकडेला कशी शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा.
बैलगाडा मालक हरमखोर आहेत😢😢 मैदान बंद केलेत तर जरा गप बसले नाहीत. बिंजोड चालू केली सगळ्यांनी.. ते कुणाच्या न्याय साठी भांडणारे नाहीत😢😢😢
3 ना झाली पाहिजे गौरव काकडे laa तर पहिले
एका घरातील तिन्ही गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे
घरातील तीन. पण कामकरणारे तीन.. म्हणजे.. घरातील.. 6..जण.. 🤦🤦
कोर्टात न्याय नाही मिळाला तर .गौतम बाहेर आल्यावर निबाळकर सराना आम्ही न्याय देवु
Good bhai
To gotam yenar pn tyala medanat pablik tudun marnar tya makdala
Mastach
Ha bhai
Br br
गौतम काकडे ह्याला भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांना जर कुणी राजकीय पाठिंबा नाही दिला तर सरांना न्याय मिळणार
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली च लायकी नाही त्याची
सरांना, न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली गेली पाहिजे
गौतम काकड्याला भावपूर्ण श्रद्धांजली😢
पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
@Mhatresaniya kon tu 🤙
गोळ्या खात जा टायमिंग ल😂😂😂😂@Mhatresaniya
@Mhatresaniya अशी येड्यावनी नको करु 😂😂
@@pranav_2310 tu kon aahes bailgada sharyat band karnara lovdya... tyancha vyavahar ghartalya gharat zalay... koutumbik zalay... mag sharyaticha kay sambandh tyat bc.... jaa je uptayche upat...
@Mhatresaniya बैलगाडा मालकांना फरक पडत नाय कोण मेला, कोण जगला, त्यांनी निंजोड चालू केली कधीच😢😢😢
स्वरक्षणा साठी केलेला हल्ला समोरून केला जातो पाठीवर नाय काकडे भावपुर्ण श्रद्धांजली
पेट्रोल आणि डिझेल टाकुन पेठवुन दिलं पाहिजे
खुनी आरोपीला जामीन न देता... डायरेक्ट फाशी झाली तर असं या पुढे श्रीमंतीची मस्ती कोणी करणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻
Janm thep lagte jastit jast 14 year jail, tyat pan jamina var aat baher karat rahnar, दु्दैव 😢😢😢😢
@@mayureshthakare3342 आणि या सर्व सेवा फक्त श्रीमंतांसाठी
आरोपींचे वकीलपत्र कुणीच घेऊ नका...
भावपूर्ण श्रद्धांजलि गौतम काकडे
302 हे कलम लावले का नाही तें तपासा. हे कलम लागलेच पाहिजे
आता त्या कलमाच नाव चेंज झालाय. 103 अस आहे
103 A
1 jully 2024 पासून नवीन कायदे लागू झाले गुन्हा त्या पूर्वी घडला आहे त्यामुळे (जुन्या)आयपीसी नुसारच गुन्हा दाखल होणार
304 लागणार, गौत्या सुटणार,
जे करायच आहे ते पब्लिक नेच केल पाहिजे
कायदा हातात घेणं चुकीचे आहे .....भावपूर्ण श्रद्धांजली सर
फाशीच 👍
गवत्या च्या मागे लय म्होटा हात आहे आपण सगळे मिळून तो हात काडन्याचा प्रत्न करू 🙏🏻
गौतम काकडे यांना सर्जा आणि सुंदर च्या तावडीत द्या ते दोन बैलंच न्याय देतील.
शिक्षा जन्म ठेपची होऊ शकते परंतु माझे मत आहे कि फाशी व्हायला पाहिजे आणि केस फास्ट ट्रॅक्ट कोर्टात दाखल करायला हवी कारण आरोपी पुरावे नष्ट करू शकतो
न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर कायदा आणि सुव्यवस्था वर लोकांना विश्वास बसणार नाही सरकारने यात चांगले हुशार वकील दिले पाहिजेत पोलिसांनी गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता आरोपींना कडक शिक्षा करावी हीच खरी श्रद्धांजली असेल रणजीत सरांना...
Ya tighana jar 14 वर्ष कारावास झाला तरच सोमेश्वर देव जागृत आहे..as mannar aapan
Ky pn liihu nkoss re 🙏
14 वर्ष नाही त्यांना फाशी किंवा जेन्मठेप झालीच पाहिजे 💯💯
गौतम्या काकड्या भावपूर्ण श्रद्धांजली
गौतम काकडे ला पाशी व्हायला पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे😢
गवत्याला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम
वेवहार रात्री टाळावे
बहुतेक मंडळी नशेत असतात
हे मात्र खर आहे
100%
Yes बरोबर पकडलं हे नशेतून च घडलं आहे
गौतम काकडे.. भावपूर्ण श्रद्धांजली.. अखिल भारतीय बैलगाडा प्रेमी 🙏🏻
सर छान माहिती दिली तुम्ही चॅनेल च्या माध्यमातून
Rahul Bhai na manal pahijet
गौतम आणि त्याचा भाऊ त्यांना जन्मठेपच होणार
रणजित निंबाळकर एक ग्रेट व्यक्तीमत्व हरपले 🥲
आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे.
भाव पूर्ण श्रदांजली
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
रणंजित सर निंबाळकर अमर रहे अमर रहे.
कुठल्या लढाईत शहीद झाला हा पैशाच्या लोभा पाई मेला
साला
छान माहिती दिली
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे तरच न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील जनतेचा😂
काकडे ची काकडी काढा एवढा मोठा माणूस असून व्यवहार भिकारी सारखा भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏
मांडणी अतिशय सुंदर केली आहे कायदेशीर कारवाई करावी हीच सर ना श्रद्धांजलि..... 🙏
गौतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजलि
गवत्या हजर झाला त्याच दिवशी मेला भावपूर्ण श्रद्धांजली
हजर नाही तो झाला त्याला पोलिसांनी पकडले म्हणत्यात
1numbar video
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली छीनाल गौत्या
कडक शिक्षा झाली पाहिजेत
अहो काय होणार, अटक करणार jail मध्ये पोसल जाणार दुसरं काय होणार
या तिघांचे एन्काऊंटर करा सरळ किस्सा संपेल
Gautya बांडगूळ
मुख्यमंत्री माझी बहिण हा निर्णय घेण्यात यावा फाशी देण्यात यावी...
या आरोपिला कठोर शीक्षा झालीं तर गुन्हे गारी क्षेत्र कमी होईल अटकाव होईल नाहीतर आसे रोज नविन घडेल
न्याय मिळायला पाहिजे🙏🙏🙏
कोर्टात गेलेल्या केस विषयी अंदाज बांधणे म्हणजे जज झाल्या सारखे वाटणे
मी विचार केलेला काही दिवसांनी या शेत्रा मधे पण जायच. पण आता नाही. कारण हे शेत्र अवघड
याला भावपूर्ण श्रद्धांजली
कृपया सर्व बैलगाडी मालकांनी कुठलाही व्यवहार हा कमीत कमी ५ पांच मंडळ आणि संध्यकाळी ५ वा आत पूर्ण करावा ही नम्र विनंती वायदी पैरे विषय फोन वर टाळावे जे काही होईल समोर समोर ४ माणसात
भावाला आणि बापाला नाही झाली शिक्षा तरी चालेल पण त्या गवत्या ला फाशी किंवा जन्मठेप होवो... ही प्राथर्ना.. 😢😢mis u sir
अशावेळेस आरोपीचे वकीलपत्र कोणी घेत नाहीत. त्यामुळेच सरकारी वकील मिळेल. May be
रंजीत निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे😢
पोर्शे वाले बाहेर आलेच की. असच होत राहणार.
नाही नाही शिक्षणाची कमी झालीच नाही पाहिजे
राहुल भाई ने न्याय मिळवून देइल ❤
गौतू मेला भावपूर्ण श्रद्धांजली
गैतम काकडे भावपूर्ण श्रद्धांजली
गौतम काकडे यांना भावपूर्ण श्रदांजली
त्याला भैया म्हणू नका गौत्या म्हणा त्या माकडाला....😢😢
गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या 💐💐💐
Kakade la shiksha hi zalich pahije
सरांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर बैलगाडा शर्यती बंद करा तरच आशा लोकांना चटका बसन
भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या छक्या 💐💐💐
भावपुर्ण श्रध्दांजली काकड्या
काकडे नी दुसऱ्याची पण लाइफ बरबाद केली....भावपुर्ण श्रद्धांजली
आरोपीला भैया बोलू नका… एवढीपण लाचारी नका करू @vishayachbhari
गौत्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली
गौतम काकडे ला काहीही होणार नाही. सर्व सेटींग आधीच लागलेली आहे ' . थोडे दिवस चर्चा , आदळ आपट होईल .
Support for rahul patil ❤😊
Miss u sir 😢😔
निर्दोष हत्या नसून सदोष मनुष्यवध असते ते आणि व्याख्या 299 मध्ये आहे 304 हे शिक्षा कलम आहे .
भाऊ सुटणार पैशाच्या जोरावर ... तुम्हाला न्याय व्यवस्था माहीत नाही का
गौत्या भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
गावतमि ककडे जाहीर निषेद
सरांना न्याय मिळाला पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडयाला 😢😢😢😢😂😂😂😂
न्याय मिळालाच पाहिजे सरांना 🥺😭🙏🏻😭😭
गौत्य काकडे भावपूर्ण श्रद्धांजली 💐
गौतम काकडे कसा जगतो तेच बघतो... आमच्याकडे पण सगळ आहे
गौतम काकडे ला टार केल पाहिजेल आमच्या समोर
सर न सोबत अस का जाल 😢
Miss you sir 😢
सारांच्या family न्याय मिलूं दिला पहिजेल
आपले मंत्री क्या करत आहेत
तुम्ही जागे राह फक्त
गौतम काकडे जरी मुख्य आरोपी असला तरी बंदूक त्याच्या भावाने चालवली..... त्यामुळे गौरव काकडे जास्त शिक्षा होऊ शकते.... बाकीच्यांना 1किंवा 2 वर्षात जमीन मिळून जाणार
CCTV footage घ्या... सर्व भेटेल. 😊
डिलीट केल आहे अगोदरच
ह्याला नंतर बैलगाड़ा क्षेत्रा मधे एन्ट्री देवू नका
या ताईला न्याय मिळालाच पाहिजे 😢💯🙏🏻
गौतम काकडे तुला भावपूर्ण श्रद्धांजली
गौतम काकडे कोर्टात जात असताना ठेस लागून डोक्यावर पडला आणि जागीच मृत्यू झाला😅😅आंध श्रद्धांजली😂😂
Sir tumhi hyaa vishay che update dett raha nyy trr ha vishay dabnyat yeal mhnun ashe video Ani update dett sir n nyya milnyat madat kara 👍🙂🥺
गौतम भया भाव पुर्न श्रद्धांजलि
इथ शिक्षा नाही झाली तरी,त्याच्या कर्माची शिक्षा देव त्याला देणारच
भावपूर्ण श्रद्धांजली गौत्या
न्याय सरांना मिळालाच पाहिजे सौतेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे 8:01
कडक शिक्षा व्हावी.