ज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2024
  • ज्या बैलामुळे वाद झाला त्या सुंदरची गोष्ट | Gautam Kakade vs Ranjit Nimbalkar Firing Vishaych Bhari
    मंडळी परवा बैलगाडा क्षेत्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि आख्खं बैलगाडा क्षेत्रच हादरून गेलं. बैलाच्या व्यवहाराच्या वादातून बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भैया काकडे आणि त्यांचे बंधू गौरव काकडे यांनी त्यांचेच मित्र असणारे रणजित निंबाळकर सर यांची हत्या केली. त्यानंतर आख्या महाराष्ट्रातून गौतम भैय्या काकडे यांना अटक करा, अशी मागणी जोर धरू लागली. पोलिसांनी गौतम भैय्या काकडे यांचे बंधू गौरव काकडे आणि वडील शहाजी काकडे यांना अटक केली असून गौतम भैय्या काकडे सध्या फरार आहेत. दुसऱ्या बाजूला काल रात्री हजारोंच्या उपस्थितीत रणजित निंबाळकर सर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी अंकिता आणि मित्र राहुलभाई पाटील यांच्या आक्रोशाने समस्त बैलगाडा शौकीनांच काळीज पिळवटुन निघाल. तर कालचं वडगाव पोलीस स्टेशन इथं निंबाळकर सरांच्या हजारो चाहत्यांनी आरोपीला पकडण्याची, त्याला फाशीची शिक्षा देण्याची आणि सुंदर बैल परत निंबाळकर कुटुंबियांना माघारी परत देण्याची मागणी केली. पण आता ज्या सुंदर बैलावरून हा सगळा वाद झाला त्या सुंदर बैलाचा ताबा नेमका कोणाला मिळणार हे समजायला मागत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सुंदर बैलाच्या बाबतीत पोलिसांनी काय निर्णय घेतलाय? हा सुंदर बैल नेमका कोणाच्या दावणीला जाणारे? सुंदर बैलाचा खरा मालक नेमका कोण ? सहा महिन्यांपूर्वी आदत असताना विकत घेतलेल्या या सुंदर बैलाची कारकीर्द नेमकी कशी राहलेलीय ? हे सगळंच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

Комментарии • 278

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 2 дня назад +372

    सुंदर कोणाचा म्हणजे? तो सरांचाच आहे आणि काकडेच्या दावनीवरची सगळी बैल रणजीत सरांची आहेत विषय संपला.

    • @BlackFace_0
      @BlackFace_0 2 дня назад +29

      Kakde ni nimbalkar sir chya family la jevdi sir kamu shakat hote paise tevde paise dyave

    • @harshald459
      @harshald459 2 дня назад +13

      Sundar cha lekhi malki hakka nimbalkar sir yane mitr vitthal nana yanchya kade ahe tr to bail vastvik ritya tyanchya tabiyat dyava

    • @KrishnaBarge-hb9dw
      @KrishnaBarge-hb9dw День назад

      hhh😅😅😮😮😮😮😮😮-hlllllll 8:51.. .8:50 8:50 ​@@harshald459

    • @dashrathmhatre509
      @dashrathmhatre509 День назад

      ⁹p0⁹m​@@BlackFace_0

  • @pranaybhoslevlogs
    @pranaybhoslevlogs 2 дня назад +66

    भैय्या काय म्हणता भिकार चोट म्हणा ही खूप दुदैवी घटना आहे या असल्या लोकं मुळ बैलगाडा शर्यतीला गालबोट लागलं आहे siranchya कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. लाईक्स आणि फॉलो पेक्षा न्याय मिळवून द्या राव.

  • @nitinsonandkar290
    @nitinsonandkar290 2 дня назад +93

    सुंदर बैल हा काही जणान साठी एक बैल असेल पण निंबाळकर परिवारा साठी ते वरदान आहे. कारण आता सरांचा मागारी, निंबाळकर परिवारा सोबत कायम असणार तो सुंदर, आणि तो सुंदर निंबाळकर सरांचा दावणीलाच असणार, आणि सुंदर ची जबाबदारी हीं विठ्ठल ड्राइवर घेतील आणि त्यांना राहुलदादा पाटील हे मोलाची साथ देतील हीं एकच अपेक्षा आहे आता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔😔
    सर भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏🏻💐

    • @Nitinchavan-yy5vf
      @Nitinchavan-yy5vf 2 дня назад +2

      मग देवाचा आशीर्वाद कधी विकतात ❓

    • @diypk6135
      @diypk6135 День назад +2

      पैशामुळे निरपराध बळी गेला..

    • @NitinPatil-wi1qb
      @NitinPatil-wi1qb День назад +2

      यामुळें शर्यती बंद होनार

    • @pramodmohite5964
      @pramodmohite5964 День назад +1

    • @MONEYSHORTS5121
      @MONEYSHORTS5121 День назад

      Jag kuthe challay ani tumhi kuthe challay

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 2 дня назад +120

    सुन्दर फक्त निंबालकर सर चा राहणार

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 2 дня назад +27

    व्यवहार पूर्ण झाला नाही त्यामुळे निंबाळकर सर हेच सुंदरचे मालक आहेत.
    निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर सुंदर म्हातारा व्हायचा.पण न्याय नाही मिळायचा असे व्हायला नको.

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 2 дня назад +53

    सुंदर आता सरळ राहुल भाईंच्या ताब्यात द्यावा.

    • @JAY_HIND301
      @JAY_HIND301 День назад +4

      फुकट घ्या... विठ्ठल नाना का नाही सांभाळू शकत का

    • @shirishdoke2538
      @shirishdoke2538 День назад +5

      @@JAY_HIND301 अरे बाबा त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोललो होतो मी.

    • @digambardesai944
      @digambardesai944 День назад +1

      आता हा राहुल कोण

    • @tricker9281
      @tricker9281 День назад +1

      ​@@digambardesai944 mathur bailacha malak.

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 2 дня назад +42

    सुंदर फक्त सरांचा आहे काय पण विचारु नका नाहीतर बघा
    गौतम तर जाणारच हे नक्की बाराच्या भावात

  • @akshayjadhav4669
    @akshayjadhav4669 2 дня назад +15

    You tub वाले तुम्हाला एक विनंती आहे,सुंदर बैल कोणाचा आहे असा प्रश्न विचारताना व्हिडीओ पण असा बनवा कि सुंदर बैल हा रणजित सरांचा आहे आणि इथून पुढे त्यांचाच असेल, असा व्हिडीओ बनवा.... उगाच त्या काकडे च्या नावाचा उच्चार पण मध्ये करू नका....🙏💯बैल सरांचा आहे आणि सरांच काळीज आहे ते हे त्यांना मिळणारच 💯😍🙏😢

  • @GuruTanugade
    @GuruTanugade 2 дня назад +23

    सुंदर हा सराचा आहे आणि सराचा राहणार सुंदरचा मालक एकच सर

  • @rakeshbandre2164
    @rakeshbandre2164 День назад +11

    जो पर्यंत व्यवहार पूर्ण झालंच नाही म्हणजे बैल हा रणजित सर निंबाळकर सरचा आहे आणि राहिले 5,00,000 हे देता येणार नाहीत कारण काकडे यांनी घातपात केला आहे 1cr 28लाख काकडे यांनी अंकिता मॅडम यांना देऊन काकडे यांचा भाऊ यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

  • @SamadhanGalande-bw6ow
    @SamadhanGalande-bw6ow 2 дня назад +60

    विषय भारी तू जा घरी.... बैल भेटणार निंबाळकर family la

  • @berudevmote4614
    @berudevmote4614 День назад +17

    हि खरी गोष्ट आहे सुंदर राहुल भाई पाटील यांच्या ताब्यात देण्यात यावे हि कळकळीची विनंती आहे

    • @santoshshirsat9956
      @santoshshirsat9956 День назад +1

      😂 Sundar han bhai Rahul Patil yancha Kavya Dinesh Deva

  • @rahulrahul-po2tj
    @rahulrahul-po2tj 2 дня назад +12

    पोलिस निर्णय घेणारे कोण ते त्या बैलाचे मालक नाहीत आणि तो बैल फक्त निंबाळकर संचाच आहे

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 дня назад +49

    कोणताही मोठा youtuber गौतम काकडे चा जाहीर निषेध करत नाही.

    • @kee9622
      @kee9622 День назад

      अरे भाऊ you tube वाल्या कड हे परमिशन नसते हे प्रविट आहेत समजून घत जा यार सगळे पोलिस कायदा आहे ऑलरेडी

    • @vaibhavburungale6393
      @vaibhavburungale6393 День назад

      गौत्या काकडे सारख्या फुकट्या चां जाहीर निषेध

    • @ajajmomin4434
      @ajajmomin4434 День назад +2

      Paisa 😢😮

    • @Xyxdff4747
      @Xyxdff4747 16 часов назад

      Gautam kadke hychaya aai cha Ghoda - भिकारचोट मानुस

  • @LakhanGaikwad-sb5eu
    @LakhanGaikwad-sb5eu 2 дня назад +30

    गौतम काकडे चा गौतम भैय्या असा त्याचा उल्लेख करू नका

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi День назад

      gavtam भडवा असा उल्लेख करा

    • @swarakuterk2054
      @swarakuterk2054 День назад

      नालायक गौतम काकडे...

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 2 дня назад +21

    खरंच हा खेळ शेतकऱ्याच्या आहे आता मोठी शेठ लोक आलेत हे बंद झाला पाहिजे

    • @Nitinchavan-yy5vf
      @Nitinchavan-yy5vf 2 дня назад +2

      नाही आगोदर सुध्दा मोठमोठे शेठ या क्षेत्रात होते, पण एवढी ईर्षा नव्हती, हीच ईर्षा भारी पडते.

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 2 дня назад +22

    आरोपी - गैतम काकडे 😢 बोला भैय्या पद गेले आता 😢

  • @prashant__1997
    @prashant__1997 День назад +5

    सुंदर तर आनाच सोडून पण पण त्याच्या बरोबर मॅगी अजून कोण असेल त्याला पण घेऊन या 🥺💯

  • @ajaylokare2216
    @ajaylokare2216 2 дня назад +42

    सुंदर हा निंबाळकर सरांचाच आहे आनी तो सरांच्याच घरी राहनार

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 День назад +6

    गौतम काकडेवर कडक कारवाई झाली पाहिजे

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 День назад +3

    Comment वरून कोणी पण सांगेल जनता कोणाच्या बाजूने आहे.. लाखो चाहते चे स्टेटस होत सरांचे..

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 2 дня назад +11

    सुंदर राहुल भाईंना द्या सरळ.... आणि सरांच्या नावावर पळू द्या

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 День назад +7

    सुंदर हा आमच्या सरांचा आहे तो आम्हाला भेटल्या शिवाय आम्हीं शांत बसणार नाही 😡😡😡

    • @mayachavan9289
      @mayachavan9289 День назад

      Tumhich sirana nyay milun deu shakta siranche student mhnje bhavi police aahet srv tya gautyala dakhaun dya siiranchi takdat sir jari sharirane sodun gele asle tri siranch astitav ajun jivant aahe te mhnje acyadami mdil tumhi mule muli tya gautyach had sudha kunachya hati lagu nye ashe hal kra tyache

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 День назад +5

    पोलीसांनी चौकशी निष्पक्ष करावी आणि नराधमाला कठोर शिक्षा होईल असे काम करावं

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 День назад +1

    सुंदर. लवकर सरांच्या दावणीला जावा.. आणि घुणे गाराला. कठोर शिक्षा झाली पाहिझे.. 🙏🙏

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 2 дня назад +37

    भावा मी तुझे विडिओ नेहमी बघतो ते छान असतात पण सध्या तू गप्प रहा काहीही बोलतोयस कसलाही प्रश्न काढतोस 😏 पूर्ण देशाला माहित आहे सुंदर बैल कोणाचा आहे त्यामुळे तू प्रश्न उपस्तित करून काही होणार नाही, सुंदर हा निंबाळकर सरांचा होता आणि यापुढेही राहील 👍🏻👍🏻

  • @-SanketIthape
    @-SanketIthape 2 дня назад +5

    Tumche atta paryant che video jari khup bhari Ani vichar purvak hote pan hya video ch uttar as ahe ki sundar cha व्यवहार झाला असला tari to १% pan पूर्ण zalela nahi karan je ५०००० dhile hote tyatle pan punhaw सोन आणि kahi रक्कम tya नीच माणसाने त्या veli chorle tyamul ha सुंदर fakt अधिकाराने रणजित siranchya दावणीला gela पाहिजेच

  • @rushikesh544
    @rushikesh544 2 дня назад +9

    मेलेल्या च्या टाळू वरचे लोणी खाणे म्हणजे हे विषय भारी चॅनल...भलते सलते व्हिडिओ टाकून नुसते पैसे कमवत आहे...

  • @nileshyadav1189
    @nileshyadav1189 2 дня назад +4

    कुणाचा म्हणजे सरांचाच आहे सुंदर

  • @AmolBhakare-sr3po
    @AmolBhakare-sr3po День назад +2

    तो काकडे एक खुनी आहे, त्याला भया म्हणून त्याची वाह वा कशाला करता तो एक खुनी आहे

  • @Satarabailgadaexpress
    @Satarabailgadaexpress День назад +1

    Court कचेरीत... ऑर्डर होण्यास विलम्ब होऊ नये...😢 लवकर सुपूर्त करावा सुंदर ला पळीव आहे त्याला व्यायामाची सवय आहे vittal nana कडे लवकर द्या

  • @electricalhomeservice8693
    @electricalhomeservice8693 2 дня назад +6

    शेवटची २ मिनिट पुर्ण कॉपी करुन शब्दात मांडली 👌👌

  • @pandurangmete1773
    @pandurangmete1773 2 дня назад +3

    आरोपी कडून 4 पैशाचं पाकीट भेटल का...की त्याचं नाव गौतम भैय्या म्हणुन घेताय

  • @user-bp5dh4bn6c
    @user-bp5dh4bn6c День назад

    एकच नंबर व्हिडीओ

  • @GaneshRajiwade-ok5pp
    @GaneshRajiwade-ok5pp 2 дня назад +2

    सुंदर बैलाचा खरा मालक रंजीत निंबाळकर सर आहे

  • @anilgade2471
    @anilgade2471 2 дня назад +12

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy День назад +3

    police ठरवणारे कोण आहेत .....

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 18 часов назад

    फास्ट ट्रॅक कोर्टात दावा चालवून लवकरात लवकर त्या माऊलीस न्याय मिळवून द्यावा हीच श्रद्धांजली.

  • @sd_dariyfarm
    @sd_dariyfarm 2 дня назад +18

    व्हिडिओ टाकायचं आणि पैसे कमवायचे😢

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t День назад +2

    गौतम काकडे गवत नाही म्हणजे काय झालं पोलिसांना पोलीस खाते काय झोप काढते गौतम काकडे माज आला आहे याच्यामुळे शर्यत बंद होण्याची शक्यता आहे निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😂

    • @hanumantkhopade7761
      @hanumantkhopade7761 16 часов назад

      नक्की काय म्हणायचे तुम्हाला स्पश्ट बोध होत नाही.

  • @user-zp7yl5ne5m
    @user-zp7yl5ne5m 3 часа назад

    गुन्हेगारी अड्डा म्हण्या पेशा दादा बनवू नका ही परंपरा जपा असा संदेश दिला असता तर खूप चांगला संदेश लोकन पर्यंत पोचला असता असे मला वाटते 🙏

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 дня назад +1

    🙏💐😭

  • @user-vb4jb7ef9m
    @user-vb4jb7ef9m 21 час назад +1

    बैल हा फक्त आणि फक्त नीबाळकर सरांचाच राहानार

  • @Vikrant.chavan
    @Vikrant.chavan День назад

    बैल निंबाळकर सरांना जाणार म्हणजे जाणार_💯💥

  • @NaagVanshee
    @NaagVanshee 2 дня назад +3

    गौतम काकडे त्याच्या सासुरवाडीत लपलेला आहे

  • @sunilbhabat245
    @sunilbhabat245 2 дня назад

    सर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr День назад +2

    भैया बोलू नका गौतम काकडया बोला ते पद गमावून बसले ते

  • @kee9622
    @kee9622 День назад +1

    5 लाख फेका त्या gotam चां दारी आणि या घेऊन सुंदर विठ्ठल कड बेल फकत निंबाळकर सरंचाच

  • @vikastarate6564
    @vikastarate6564 День назад +1

    सुंदर रणजीत निंबाळकर यांना मिळाला पाहिजे

  • @manojgulvi.2526
    @manojgulvi.2526 День назад

    सुदंर हा निंबाळकर यांना मिळावा आणि बैलं गाडा शेत्रात अश्या घटना घडत राहिल्या तर हे बंद होणार ह्यात काही शंकाच नाही

  • @shrikaantkadam8685
    @shrikaantkadam8685 34 минуты назад

    Sundar tyanchach ahe❤

  • @maheshpatil3100
    @maheshpatil3100 2 дня назад +2

    त्या ताई ला तुम्ही पण सपोर्ट करा नुसत लाईक आणि subscribe जमा करून खिसे भरू नका सुंदर हा सरांचा आहे मनुसकी दाखवा आणि त्या गौतम चा निषेध करून ताई ला मदत करा तुम्ही अस केले तर तुमची आजुन प्रसिध्दी होईल

    • @Bazigar_77
      @Bazigar_77 2 дня назад +1

      बरोबर आहे भाऊ💯

  • @LakhanGaikwad-sb5eu
    @LakhanGaikwad-sb5eu 2 дня назад +2

    गौतम काकडे चा जाहीर निषेध

  • @mayurgayakwad1001
    @mayurgayakwad1001 2 дня назад +3

    Miss you king 😢😢😢

  • @sureshshinde628
    @sureshshinde628 День назад

    निंबाळकर यांच्या ताब्यात देवा हीच विनंती

  • @GaneshShelke-yu5uf
    @GaneshShelke-yu5uf День назад

    सुंदर सरांचा आहे

  • @kapildikkar3006
    @kapildikkar3006 2 дня назад +3

    मैदान रिपोर्टर वाला कहीच बोलत नाही,

  • @ranjitjadhav1459
    @ranjitjadhav1459 День назад

    आतापर्यंत तू जे पूर्ण व्हिडिओ मला आवडायचं पण तू सुंदर बैल नेमका कोणाचा हा विचारून चुकी करतोस हा प्रश्नाचे उत्तर पूर्ण निंबाळकर सरांचे मित्रपरिवार देऊन दिलेले आहे तुला कमेंट वाचून पहा सगळ्यांचा प्रश्न आणि उत्तर एकच आहे सुंदर बैल हा निंबाळकर सरांचा आज आहे आणि त्यांचा जर राहणार त्या गौतमाला फाशी झाली पाहिजे कारण निंबाळकर सर त्यांना मित्र म्हणायचे त्या गौतमाने मैत्रीमध्ये घात केला मिस यु निंबाळकर सर😢😢

  • @amitshisave
    @amitshisave День назад

    *आजपासून राहुल भाईंची जेवढी पण बैला आहेत ते शर्यत क्षेत्रामध्ये कुमारी अंकुरण रणजीत निंबाळकर (फलटण) कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडवली ( कल्याण) या नावाने पळताना दिसतील ते पण एक-दोन वर्षे नाही जोपर्यंत शर्यत शेत्रा मध्ये राहुल भाई आहे तोपर्यंत शब्द आहे हे कल्याण करांचा*

  • @ShridharGhadge-xq3qq
    @ShridharGhadge-xq3qq 15 часов назад +1

    नंदी विकता असच होईल मग नंदी फक्त महादेवाचा

  • @amarjagtap4534
    @amarjagtap4534 День назад +1

    गौतम भैय्या काय म्हणतो रे गवत्या मन गवत्या तो काय साधुसंत आहे का

  • @akkikoli1259
    @akkikoli1259 День назад +1

    चुकला राव तुम्ही गौत्या म्हणायला पाहिजे होत😢

  • @Khillarlovers
    @Khillarlovers 2 дня назад +4

    Sarvani milun report mara yanchya video la . Tech - Tech video takun pise kamavtyat ...🙏

  • @naadbailancha
    @naadbailancha День назад +1

    Goutam भैय्या नाही म्हणायच त्याला goutam mhanych fakt .

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t День назад +1

    सुंदर बैल निंबाळकर सरांना देऊन टाका

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 2 дня назад +4

    प्रसिध्द गाडामालक रंजीत निंबाळकर सर यांच्या खुनाच्या आरोपिंना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या.....🏴🏴🏴🏴🏴

  • @skadam124
    @skadam124 День назад

    जनतेला कळतय सुंदर बैल हा निबाळकर सर च आहेत तुम्हाला आणी पोलीसाला नसेल कळत पुणे पोर्शे कार सारख

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 2 дня назад +5

    गौतम ला पण अटक केल आता

  • @shubhammane1557
    @shubhammane1557 2 дня назад +4

    Rip nimbalakar sir 🎉

  • @chetanbiranje161
    @chetanbiranje161 21 час назад +1

    तुला भावा शेट पण महित नाही आम्हाला माहीत आहे ते सांगु नको नविन काय तर सांग

  • @ripsoulgamrez1839
    @ripsoulgamrez1839 День назад

    सुंदर बैल सरांचा आहे त्यांना परत मिळाला पाहिजे काकडे च निषेत करतो

  • @lokmanynewsmarathi8046
    @lokmanynewsmarathi8046 День назад

    विषयच भारी माहिती घ्यायला चुकला तो प्रश्न कोणी पत्रकार आणि नाही तर तिथे उपस्थित असलेल्या एकाने विचारला होता

  • @user-yi4gn3xb8c
    @user-yi4gn3xb8c День назад

    Sir sha

  • @JagannathGopane
    @JagannathGopane 21 час назад +1

    सुंदर बैल राहुल भाहीच्य ताब्यात द्यावा

  • @machindrashinde5722
    @machindrashinde5722 20 часов назад

    सुंदर हा निबाळकर सरांचाच,,

  • @Akuanujawale.
    @Akuanujawale. День назад +1

    भावा तू थांनेलंच चुकीचं टाकले आहेस सुंदर फक्त सरांचा आहे

  • @ranjitsalunke7166
    @ranjitsalunke7166 День назад

    सुंदर चा फक्त विसार देऊन बैल नेला होता पण त्याने बाकीचे पैसे दिले नाहीत व्यवहार पूर्ण केला नाही आणि दिलेल्या वेळेत व्यवहार पूर्ण केला तरच बैल गौतम चां झालं असता पण त्याने तस केलं नाही त्यामुळे वीसार बुडला आणि बैल हा निंबाळकर सर यांचाच झाला त्यामुळे तुम्ही काहीपण बोलू नका सुंदर बैल हा निंबाळकर सर यांचाच आहे

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 2 дня назад

    Miss you sir 😭🥺

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy День назад +1

    सुंदर राहुल भाई कडे द्या

  • @SanketGade-k9u
    @SanketGade-k9u 4 часа назад

    Bail konakd e te sang

  • @maratha225
    @maratha225 2 дня назад +1

    Rahul bhai patil ka pan tumhi kuthlya bhainna protsahan det ahat news reporter channel mahnun shobtay ka tumhala hey...

  • @user-cd9oo6zv4y
    @user-cd9oo6zv4y День назад

    Hyo lagala bhashan sangayla

  • @yuvrajgophane1233
    @yuvrajgophane1233 День назад +1

    गौतमला एवढी ईज्जत देवु नका कुञा आहे तो

  • @DaduRathod-k9d
    @DaduRathod-k9d День назад

    सूदर सराचा

  • @sainathtarmale4928
    @sainathtarmale4928 14 часов назад

    विशेष म्हणजे रिव्हॉल्व्हर कुठून आले हे कोणी म शब्द बोलुन विचारत नाही

  • @TruptiRanuse
    @TruptiRanuse День назад

    सुंदर बैल निंबाळकर सरांचा

  • @ajaysadgir8333
    @ajaysadgir8333 2 дня назад +1

    Ha Kay vishay jala ka.100000000% sunder sarancha

  • @arvindpatil2785
    @arvindpatil2785 15 часов назад

    Bailgada sharyat ha abhyasacha vishay hoyil samiti nemun tharavle gele pahije hyat tatvachintak, gopremi , ashi sagli guni mansa hya samitit asavet karan itke jasti paise hya shetrat asne ha prakar jara vichlit karnara aahe .. sanyam ha khup moulik bhag aahe.

  • @rohanraut9774
    @rohanraut9774 День назад

    Hi baramatich hagri aahe kakde ch kay kautuk

  • @vaibhavburungale6393
    @vaibhavburungale6393 День назад

    गौतम काकडे न अजुन कीती शेतकऱ्यांना फसवल असल ते पण बघाय पाहिजे

  • @swapnilwaghmare1340
    @swapnilwaghmare1340 День назад

    Aree ha bhaiya bhaiya ka krtoy pn

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 2 дня назад +2

    Rip nimbalkar 🎉🎉🎉

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf День назад

    बैल निंबाळकर सरांच्या कुटुंबाला देणेत यावा

  • @ramdastalape1801
    @ramdastalape1801 День назад

    लिंबाकर सरंचा आहे विषय संपला काकडे यांचा काही संबंध नाही गैतम काकडे सरंचा गोळ्या घातल्या

  • @arvindthombare7494
    @arvindthombare7494 13 часов назад

    सुंदर हा सरांचा आहे आनी तो त्याना च मिलाला पाहिजे

  • @vinayakshinde8110
    @vinayakshinde8110 День назад

    आरे मोठ्या च नेहमी माफ होत बघा काय होते ते😢

  • @santoshjagtap2826
    @santoshjagtap2826 День назад

    आरे चला सगळे आणि सुंदर घेऊन येवू कोण काय करतंय ते बघू

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 День назад

    शर्यत ही गुन्हेगारीचा addach झालाय. बंद करा ही शर्यत. नाहीतर आसेच मुडदे पडत राहतील.

  • @user-hy5wh8dv2m
    @user-hy5wh8dv2m День назад

    सूंदर सरांचाच आहे कायम पासून

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 День назад +1

    भावा भैया बिया काय नको गौतम म्हण