tv9 Marathi Special Report | टार्गेटवर पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार, धंगेकर, अंधारे आक्रमक
HTML-код
- Опубликовано: 26 май 2024
- tv9 Marathi Special Report | टार्गेटवर पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार, धंगेकर, अंधारे आक्रमक #Pune #IllegalPubs #PuneCrime #SushmaAndhare #RavindraDhangekar #ExciseDepartment #tv9MarathiSpecialReport #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मी सुषमा अंधारे यांचा समर्थक नाही. पण त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहे.
Mag jeva Congress aani shivsena sattey war hotey .. Teva ka nahi kele band .. aatach Kasey hey sagle jagey zale
@@kautukmhatre4674बर. मग आता फडणवीस, अजित, एकनाथ कुठे आहेत?
राजकारणात म्हणुन तर विरोधी पक्ष असतो ना.. राजकारणात सर्व चोर आहेत लक्षात ठेव मग जे action घेतात त्यांना सपोर्ट कर. जीव आपल्या सारख्या सामन्याचा गेला आहे.
Thik आहे पण इथे आपल्याला निष्पाप जीवांसाठी तरी एक होणे खुप गरजेचे आहे आज त्या लोकांसोबत झाले उद्या आपल्या बाबतीत pn होऊ शकते
Gu khau kutrya ajun Kay purava pahije shemdya.
@@kautukmhatre4674are party konti pn aso he patat ka tula Congress bjp krt bais tu
या सगळ्या गोष्टीला जबाबदार गृहमंत्री फडणवीस आणि शंभूराजे देसाई हे आहे
शंभूराज देसाई ला तर थोडी लाज वाटायला पाहिजे
Ha pan chor .
Tyala ajibat laj nahiye. Gutkha baj aahe to
शंभूराज देसाई भ्रष्ट आहे तो महाराष्ट्राला कलंकित मंत्री मिळाला
मुरलीधर मोहोळ जर दुर्दैवाने विजयी झाले तर पुणेकरांना नक्कीच खुप पश्चाताप होईल.
R.bhau 🎉
Nahi honar....
मतदानाच्या आधी हे प्रकरण घडायला पाहिजे होतं हिट अँड रन
Mohol 5 varsh gapp basnar mohol Mela vatay fakt election purte hota vatay toh Pune cha nahi ka
बरोबर
धंगेकर लोकसभेच्या निवडणुकिपूर्वी हे करायला पाहिजे होते म्हणजे तुमच्या मतांची टक्केवारी वाढली असती.
ईमानदार माणूस मता साठी नाही करत
TUZYA PORALA JARR UDAVLA AASTA PORSHE WALYAN TARR TU AASACH BOLALA ASSTA KAY?JARRA LAAJ VATU DYA
Tumhich bolta ki fakt nivadnuki furte krtay Ani ATA boltay agodar krayla pahije hot
BJP wala nahi nividuk purta😂😂😂
नेता आसवा तर असा...जनतेशी बांधील
आहों त्यांना वरती पेसे द्यावेच लागतात...50 लाख रुपये रुपये देऊन चांगली पोस्टिंग मिळते...
फडणवीस लोळला असता आता विरोधी बाकावर असता तर. मुख्यमंत्री च काय अमेरिकेच्या अध्यक्षचा राजीनामा मागितला असता यावरून. बाकी चंपा काय म्हणते, तिला कळाले का धंगेकर कोण आहे ते.
Kharch fadnvis rastyavar aala asta jr virodhi pakshat rahila asta
धांगेकर ने जेरीस आणले ह्या लोकांना🙏🙏🙏
शंभुराजे देसाई यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे
अशाच लोकपरतिनिधींनीची गरज आहे... धंगेकर साहेब खुपचं छान 🙏
हे आहेत पुण्याचे दबंग आमदार आणि भावी खासदार रविंद्र धंगेकर 🎉🎉
याचं चित्र विधानसभेच्या निवडणुकीला पुणेकरांनी योग्य ते द्यावं
धंगेकर साहेब लय भारी,, तुम्ही congress पुण्यात जीवंत केलीय
बिजेपी असेल तर हे होणारच
Khangress असती तर एवढाही तपास झाला नसता
BJP ahe mag paise ka Congress n zapal ka😂😂
काहीही म्हणा पण दम आहे ह्या माणसात
पुणे च युपी होतय
Jhale aahe.
गृहमंत्र्यांना राजीनामा दे
शंभूराज देसाई ला म्हणावं की त्या बार वरून बोल दंगे बरोबर नाही
आमदार कसा असावा याचे उदाहरण रवींद्र भाऊ धागेकर
पुण्याचे वैभव जपले पाहिजे
पुणे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे
पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे
आणि अशीच पुण्याची ओळख राहावी
महाराष्ट्राचे ग्रहणमंत्री
पुण्यात प्रचाराला मोठे मोठे नेते गुजरात,युपी वरून आले होते आता काम झाल्यावर एकही उमेदवार किव्वा त्यांच्या पार्टी चा एकही कार्य करता दिसेनासे झालेत????
आंधरे ताई धंगेकर सर एक दम खर बोलतायत
रवीभाऊ आगे बडो.. हम आपके साथ हैं
पूर्ण महाराष्ट्रत हेच सुरु आहे देवेंद्र फडणवीस ला अटक झाली पाहिजे यामध्ये
Only dangekar saheb ❤
टरबुज आसन तर आसच होणार टरबुजाची पुन्याई😊
धंगेकर❤
100 अधिवेशन झाले तरी काही होणार नाही.
हे कधी पब कधी बाले नाही.
अख्या महाराष्ट्रात कारवाई करा
95% police लाज खातात
नागपूर विभागात पण हेच आहे
तुमचं नागपूर खूपच छान आहे हो
नगर मध्ये अशीच वसुली चालू असून सर्रास बार लॉज हॉटेल्स अजून बरेच काही चालू आहे
सर्व साधाणपणे आहे आमदार धनगेकर सर
जास्त चर्चा करू नका /ग्रह मंत्री राजीनामा दे ताबडतोब.
घांगेकर🔥
सरकार कस चालणार बिना हाप्त्या शिवाय
Mhanje ata amhi Income Tax nahi bharla tar chalen vatte....?
जर एखादी माणूस निवडणूक झाल्यानंतर हे आरोप करत असेल तर ते मानुस ईमंदार आहे कारण हे आरोप इलेक्शनच्या पिरेड मध्ये हे आरोप लावता आले असते
Ravindra sir sushma madam jai hind 🇮🇳🇮🇳
फडणवीस आणि देसाई यांनी राजीनामा dyava
साध्या पोलीसांकडे सुद्धा करोडोंची माया आहेत सध्या
जेल पोलीस यात सर्वात पुढे आहेत भाऊ
Correct
This is Dhangekar ❤
दोन निरापध जीवाचा जीव गेला इथे मात्र संवेदना बोथट झाली.
Dhangekar
साहेब सलाम तुम्हाला 🎉❤😂
धगेकर कर साहेब ये बरोबर आहे हा ❤.... 50 खोके एकदम ओके आरे यार कुठून नेऊन टेवल महाराष्ट्र माझा...😢😢😢😢😢
सगळीकडे हेच चालू आहे आणि याला गृहखाते जबाबदार आहे.
अनाजीपंत ग्रहमंत्री असेल तर असच होईल
हे सत्य नाकारू शकत नाही.
Dhangekar साहेब तुम्ही खूप छान काम करत आहात साहेब तुम्ही he सगळे काळे धंदे बंद करा आणि छोट्या छोट्या मुलांना दारू सिगारेट तंबाखू गुटखा ya पासून वाचवा कडक अंमलबजावणी करा
खुप छान. कारवाई आयुक्तांनी झाली पाहिजे
दंगेकर आणि अंदारे मॅडम छान काम सुरू आहे.
Good dhagekar
पुणे संताची भुमी आहे, जपले पाहीजे.. ✍️🌹
Great dhangekar,sushma Andhare
सांगोला तालुक्यातील पण जरा लक्ष द्या
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे 50 रुपये घेतले
असं सरकार असेल सामान्य जनता कशी जगेल
धंगेकर साहेब पुणे पोलीस नेते मंडळी चा हाती विकले गेले आहे आजचिच गोष्ट आहे विमान नगर पोलिस स्टेशन 27/05/2024 आज आमचा विरुद्ध पोलिस कंप्लेंट झाली आहे व गुन्हेगार लोक मोकळि फिरत आहे
Maharastra ka Neta no1..salute
रवी भाऊ तुम्ही एकदम चांगलं काम केलं आहे पुणे करार साठी खरंच हे आवाज उचलणं गरजेचं होतं एवढ्या दिवस झोपले होते हे लोकं आता हे एक्सीडेंट झाले म्हणून कारवाई करत आहे नाहीतर हप्ते गोळा करायला यांना टाईम नव्हता
पुण्यात फक्त आणि फक्त हातोडा वसंत तात्या चालवतील कोणी कितीही आलेत तर वसंत तात्या शिवाय पुण्यात हातोडा कोणी चालू शकत नाही वसंत तात्या जिंदाबाद 💪💪
Good job
Modi...hataooo...desha bachaooo....
मोदी म्हणाले का दारु प्या
sahi hai
ह्या अधिकाऱ्यांच्या बायका पोरं यांनीच त्याना जाब विचारावा
एकटा वाघ रवींद्र धंगेकर लढतोय
फडणवीस तुम्ही राजीनामा देयाला पाहिजे...
काही चुकीचं नाहि सगळे खरे आहे. प्रत्यएक जन हफ्ता देतो...
Pan shop varun pan ...hapte....vimal ...manikchnd....vikri .roj 150rup hapta police shipyi gehto...100× 30= ?... baki jau det ...pan shop ...varun pan hapte getat ...90 % police .. .ky bolnar ..pub bar ...hotel tar ....round chi gadi ali ki pani botal ...jevan ...gadit nevun dhya ...
या सगळ्या pub ला राजकीय पाठींबा आहे... पैसे महिन्याला पोचतात वाड्यावर
शंभूराजे देसाई खरं बोलणाऱ्या वर कारवाई करू नका हो और दारू बंद करा
50 khoke sare aam OK 😂😂
दबंग आमदार धंगेकर 🙏🙏
एक नंबर मुद्दे समोर मांडले... विरोधी आमदार म्हणुन काम केलं पॉवरपुल ॲक्शन घेतली...
बस अशे 5-6 नेते पहिजेत राव महाराष्ट्र सगल्यात टॉप ला जाइल
1 number
Ek number saheb
दंगेकर पब नंतर आपल्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर जंगली रंमी जुगारी ॲप काडणाऱ्या माणसाला असच समोर आणा बाकी जनता करेल 💥🔥
धंगेकर,, साहेब,,खुप,,भारी
शंभू भाऊ कुठे गेला
मी शिवसेना भाजप कार्यकर्ता शंभूराजे देसाई अवैध दारूचा महाराष्ट्रामध्ये सुळसुळाट झालाय त्याच्यावर कारवाई करा खरं बोलू लागलं त्याच्यावरच करावी का
या सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी केली गेली पाहिजे.
धगेकर साहेब बारामतीहुन स्यलूट तुम्हाला व तुमचे कामाला हसन मुश्रीपला थोभाड मारायला पाहीजे आज्या संभाळ तु ची लेकर
स्वर्गीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण यायला लागली आहे ❤❤ रवींद्र साहेबांची कामगिरी पाहून धंगेकर काँग्रेस विजयी 🎉🎉🎉
Good work by ravindra dhangekar👌👌
Dhangekar bringing Congress back to form in Pune ❤🎉 He should win loksabha 🎉
50 कोटी एकदम ओके
Ravindra dhangekar saheb aani andhare madam salute aahe tumhala..salute
नवी मुंबई,पनवेल महानगरपालिका मध्ये अशीच चौकशी केली पाहिजे,!...
धनगेकर साहेब ट्राफिक पोलीस पण लय त्रास देतात राव त्यांचा पण बंदोबस्त करा
💯💯🔥
ह्याज खुलासा झाल पाहिजे
एक नंबर धनगेकर
रवींद्र धनगेकर साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है..
ओ देसाई मंत्री आहेत ना तुम्ही पदाचा काय दम दाखवता हो दम असेल तर कार्यवाही करा ना मग तुमच्या राज्यात गरिबाला वेगळा कायदा अन श्रीमंतांना वेगळा कायदा आज तुमचा एक फोटो काय लावला तर कार्यवाही ची गोष्ट करता तुमच्या वर आली की कसे बाहेर निघता इतक्या दिवस कुठे होते तुम्ही जेव्हा तुमच्या हलगर्जीपणा मुळे दोन जीव गेले तेव्हा मंत्री आहात ना तुम्ही
Brobr bol lat. Maj alay mantryana
1 no dangekar saheb
🙏💯💯💯💯🔥🔥
शासन म्हणत प्लास्टिक बंद करा आणि कार्यवाही करते सामान्य लोकांवर तस नाही अपघातास कारणीभूत असलेल्या पब बार वर च कार्यवाही एक च नंबर
एक नंबर
धनंगे कर भविष्यात खूप मोठा माणूस बनणार
आई लव देंगे कर🎉🎉🎉❤❤
धंगेकर सामान्य जनतेचे नेते आहेत 🙏🙏🙏🙏🙏