tv9 Marathi Special Report | राज्यात भाजपला फोडाफोडी भोवली?
HTML-код
- Опубликовано: 4 июн 2024
- tv9 Marathi Special Report | राज्यात भाजपला फोडाफोडी भोवली?
#loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
येथे शिस्थित माज उतरवला जाईल स्थळ महाराष्ट्र
😂😂
😂😂😂
बरोबर आठ तारीख नंतर चालू होईन तैयार रहा
संविधान बदलणार अस खोटं बोलून जास्त सीट मवीघा ने मिळवले. खोटं किती दिवस पचनार. मविघा च सरकार जर परत महाराष्ट्रात आले तर परत कोरोना येणार. आपल्या बायका पोरांचे प्रेत बघायला तय्यार रहा. 😢
😂😂😂😂😂
100%बरोबर भाजपने करायला नको होती उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत इज्जतीनं रहायला पाहिजे होतं
बरोबर
स्वार्थी राजकारण न करता भाजपने आ.उध्दव साहेबांबरोबर राहून जनतेचे, शेतकऱ्यानंचे इत्यादी अनेक समस्या सोडवल्या असत्या तर विजयाची हॅटट्रिक झाली असती.
are bhava, uddhav thackeray fakt paise khat hota toh maharashtra madhe kay kaam nhauta karat. Ata pan tyene dusri matoshree banavli swata paise khat basla ahe, maharashtra sathi kahi hi karat nahi ahe ani techa porga sala bhadwa fakt porin kadhe laksha asta techa tela kahi akkal nahi politics chi, saglat pahila tyela jail madhe takayla pahije
Gaddari Udhhav thakreni keli
बरोबर... अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य केला असता तर अजून बरीच दशके वर्षा बंगला 2 ghanchya नावावर झाला असता... 😅😅😅अंगात मस्ती दुसर काय... तरबूज नीति
राम सातपुते आणि रणजीत निंबाळकर यांचा माज उतरवल्या बद्दल धन्यवाद सोलापूरकर
मी पुन्हा येईन पुन्हा येईन...... मी कायमचा निघून जाईल,,,,,,,, इथपर्यंत प्रवास तुमचा साहेब 😂😂😂😂😂😂😂😂
दोन पक्ष फोडून आला आणि स्वत च पक्ष संपवला
Modhi aata Aasli.kon Nakli kon
कर्म 😂😂😂
😂😂😂
विनाशकाले विपरित बुद्धि 😂😂😂
Tarbuj futle..
Aata disat nahi..
ही जादू. उध्दव बाळासाहेब ठाकरे
यांची आहे.
21 पेकी 9 जागा ठाकरे
13 पेकी 7 जागा शिंदे
उध्वस्त वाकरे नी फक्त मेलेली काँग्रेस ल जिवंत केला हिरवेसैनिक घेऊन
Right 👍@@Ram-cc1gn
@@user-kh1dr3vx8lmhnje tumhi mannya krta ki shinde la 15 jaga deun layki dakhavli bhajap ni...karan purvi 22 jaga ladhle hote shivsene ne ...paksh phutun hi atta hi 22 jaga milale uddhav thackrey la😂
ठाकरेंची जादू नाही जारांगे पाटलांची आहे ❤😅
@@user-kh1dr3vx8lThakrenche 4 che 9 zale
Shinde che 13 che 7 zale
जनतेचे मनापासून आभार... नेत्यांचा माज उतरवला
येथे शिस्तबध्द पद्धतीने माज उतरवला जाईल...महाराष्ट्र सर्वसामान्य जनता
शेवटी मा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची किंमत कळली असेल घ्या मिंदेला बोकांडी 😊😅
21 पेकी 9 जागा ठाकरे
13 पेकी 7 जागा शिंदे
उध्वस्त वाकरे नी फक्त मेलेली काँग्रेस ल जिवंत केला हिरवेसैनिक घेऊन
@@user-kh1dr3vx8l काय झाट कळलं का तुला 6 क्या मिंद्याचे ६ च आले होते अमोल किर्तीकरांची जागा शेवट घोळ करुन चोरली झा* ...आणि अजित ला बोकांडी घेतलं तेव्हा कोणते काळे सैनिक होते का..झा* भर मेंदूच्या!
@@user-kh1dr3vx8l Gober Bhakta navin Paksha , Navin Symbol ani 13 MP 40 MLA he Mindhya nii palavle tari kay ukadla ?? 21 paiki 17 candidates navin hote. Aree thodi tari laaj balag
@@user-kh1dr3vx8l mug Ajit pawar cha Mandiwar basun congress cha ashok chavan Na bjp Pravesh deun Tumcche bhagve Bjp che Hindutva che Kay Pani jhale kaa ..Ka garaj Padli Ajit pawar ani tyach Rashtravaadi congress Chi bjp la😂 Tumcha To Babya Dusrya che Te Karte Ase kuthe aste la rao
@@user-kh1dr3vx8l तुला डोक्याचा भाग दिसत नाही
गुवाहाटी 50 खोके एकदम ओके
नवनित राणा पराभव झाल्यात याचा मला आनंद झाला...जय भवानी
महाराष्ट्रामध्ये जो कोणी फोडाफोडीचे धंदे करेल त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल 😂😂😂😂. हे लक्षात ठेवावा
खरी परिस्थी दाखवल्या बद्दल tv9 चे आभार.....
बिनशर्त पाठिंबावाला कुठे गायब झाला
शेपूट घालून बिळात घुसून बसले
😂😂😂😂
😂 penting Karnyat vyast ahe
ज्याचा महाराष्ट्रात एक आमदार रडत् रडत निवडून येतो तर पक्ष लोकसेभेला पाठिंबा देतो. किती मोठा जोक होता हा
@@chetanmore1988 😂😂😂😂
मी तर भास्करराव Bhagare हे नाव कधी ऐकल देखील नाही... तरी आपण भास्करराव Bhagare ना Voted केल......
केवळ टार्गेट टरबूज....😅😅😅अणि ईकडे आमचे उद्धव साहेब ठाकरे...
संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्र च यांचा माज उतरवू शकतो 🤣
भ्रष्टाचारी पक्षात घेत गेले
म्हणून लोकांनी माज उतरवला
Right
हेच खर कारण
Jast maj aala hota
Justice for neet aspirants
@@abhikhetr3149agadi barobar Ahankar utrvla yancha
माज मस्ती मोडली लोकांनी
भाजप हटाव देश बचाव जीएसटी हटाव जगाचा पोशिंदा बचाव
शेतकऱ्यांना यांनी फसवलं सत्तेचा माज आणखी जिरवायचा आहे आमदारकीला
अबकी बार विधानसभेत भाजप तड़ीपार सुफडा साफ करणार
पुन्हा टरबुज येणार नाही
वास्तव मांडणी आपल्या सर्व टि व्हि ९ टिमचे अभिनंदन व शुभेच्छा
स्वतः भ्रष्ट झाले, बाहेरून कंपन्या आणायच्या तर महाराष्ट्रातून गुजरात ला नेल्या 😢 भोवली नक्कीच...😂😂
सत्तेच्या जोरावर फडणवीस ने उन्माद घातला होता महाराष्ट्रत
करेक्ट
Jithe baghel tithe virodhakana ed, cbi chi bhiti dakhvaycha kunacha karkhana seal kar, kunala dhamaki de mag te Abhijit patil aso kiva sonai che malak pravin mane aso. Maaj utaravala jantene tyacha. Ata parat kahi kel tr yacha vidhansabhela kay khar nahi. 10-12 amdar yetil fakt. Laykit vagla paije jantecha sevak mhanun na ki malak.
महाराष्ट्रात फडनवीस ने आहकार पणा नडला
शेतकरी मोदीवरच नाराज आहे
महाराष्ट्रात सर्वात जास्त बदनाम झालेला नेता म्हणजे "फसणवीस"😂😂😂
फडणवीस फक्त दुसरयाचे पक्ष फोडण्यात व्यस्त होते म्हणून तर त्यांना स्वताच्या पक्षांवर लक्ष द्यायला वेळ नव्हता
Khup Aahakar aala hota
छान वाजवली धन्यवाद. जयमहाराष्ट्र.
१००%खरय लोकांचे घर फोडल्यानंतर आपलेच घर उध्वस्त होते
आम्ही महाराष्ट्राचे लोक अन्याय आणि अहंकार सहन करत नाही
वेळ आली की सगळ्यांना जागा दाखवून देतो 😊
😮 ❤❤❤ b ctt mmm😂😮😂
🚩🚩🚩 *मा.जरांगे पाटील हेच महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार.*
💯
Agdi barobar
विधानसभा निवडणुकीत पण भाजपचा माज ऊतरेल
This is the main reason for such result...तुमचा प्रत्येक नेता हा अहंकारी आणि माजलेला होता त्यांचे भाषण टीका सर्व पातळी सोडून होती....जनता सर्व पाहत होती
Leader cha majlela hota mastwal zalela mg tyachya khalache kase asnar ata kalali asel layaki. Ani ajun satte cha gairvapar jar kela tr vidhansabhela 2 digit madhe pn amdar yayche nahit. Laykit rahayla paije tarbuj ne.
खूप छान माहिती संकलन करून व्हिडिओ बनवून लोकशाही ची परीचीती करून दिली. खूप खूप छान आणि अभिनंदन.
महाराष्ट्रातील जनता भल्या भल्याचां माज उतरवते
येथे भल्या-भल्याचा माज जिरवला जाईल ते ठिकाण म्हणजे शिवरायाचा महाराष्ट्र......
हा महाराष्ट्र आहे भाऊ इथे चांगल्या चांगल्याच माज उतरविला जातो.
😂🎉😅😊
बिनशर्त पाठिंब्यामुळे भाजप ला फार मोठा फायदा झाला.
महाराष्ट्र एकाच माणसाने नासवला तो म्हणजे आनाजी पंत शरद पवार साहेब बाप आहे आणी राहणार
Tujha asel amcha nhi.... Bapala aaikde neun sod tujha😂😂😂😂
फोडाफोडी Ed
Mpsc आणि सरळ सेवेच्या जागा वाढवा नाहीतर आता खरा फटका बसेल विधानसभेला.
बेरोजगार तरुणांनो bjp ला हटवा
स्व: कष्टाने करता येईल म्हणून दुसरा बाप का उभा करता...जय भवानी
हे तर सत्याची जित आहे 🎉🎉
फार गर्व बोलतो राम सातपुते माजला का मराठी लोकांना चालेज करतो का
हो... नक्कीच... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...
Tv9 छान संकलन करून व्हिडिओ बनवला
यातून हे सिद्ध होते की लोकशाही स्वतंत्र व जिवंत आहे
नेते गेले म्हणजे जनता येडी नाही त्यांच्या मागे जायला
गुजरातला दोन कंपन्या गेल्या
Two nahi re 30 company gelya re 😢😢😢
@@D.E.V.I.L.-7777ABC तो हिशोब विधानसभा ला होईल. ते 200 पार चा नारा देतील लोक विचारतील 400 par सारखं नारा कशाला तर गुजरात ला उद्योग द्यायला मग जनता याना आता प्रमाणे 80 जागेवर निवडून येतील 288 पैकी 😂😂😂
30 gelya bhava❤❤❤❤
37 company Ani Pahile 5 total 42 company gele Tyach Barobar Mumbai Cha Hire Bazar, Antarashtriya Nane Nidhi che Karyalay Sapurna mumbai ani Maharashtra Tyana Rikama karaycha ahe
32 gelya.
Latest
आता विधानसभेला बघा अजून काय काय होते
मि पुन्हा येयीन, ते मला मोकळ करा😅😅
मस्त माज जीरला याचा
अशोक चव्हाण यांना नांदेड येथे झ्याट किंमत नाही हे जनतेने दाखवून दिले.
👍 बीजेपी ला त्यांची मस्ती bhovli आहे.
महाराष्ट्रातील अनेक सहकारी बँका बंद पडतात आणि नेते लोक त्यांचे साखर कारखाने कसे वाचवतात.
💯 बरोबर आहे भाजपने नको होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला
मायबाप जनतेचे मनापासून धन्यवाद लायकी दाखवली यांना 💐🥰🙏🏻
दोन पक्ष फोडून आला आणि तिथेच संपला, हे कबूल करा, त्यासाठी मन मोठे ठेवा अनाजी पंत
Anaji pant swatala chanakya mhanat hota. Tyala kalala asel kon aahe khara chanakya te. Masti paddhatshir pane utaravali maharashtrane. Jithe baghel tithe ED, CBI, karkhane japt lavlele bc ata kalali ka layaki
सखोल बातमी
सुंदर शब्दांकन 👍
hii
@@JBS-77777 hi
अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण
फोडाफोडी भोवली टरबुज❤ शेतकऱ्या कडे लक्ष दिले नाही दोन वर्षा पासून हेच चालू❤
राम सातपुते च बोलणं ऐकून शिंदे गटाचा संतोष बांगर ची आठवण आली गुडग्यात मेंदू😅😅
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घेतले त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे
महाराष्ट्रातील जनतेने निवडणूकीत गद्दारांना आणि शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना भुकंप करून जशास तसे उत्तर दिले
जय महाराष्ट्र
नियत आणि कर्माची फळ.... बाकी चाणक्य नीती कामाला येतं नाही हे खरं.... 👍🏻🙏🏻
Chanakya niti kamala yete ho pan tyasathi khara chanakya asava lagto. EF, CBI, COURT manage karanaryala chanakya nai mhanat. Anaji pant mhanatat.
आता टरबूज संपतील पावसाळा जवळ येत आहे.
ही तर फक्त झलक आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी फक्त आणि फक्त ठाकरे यांची शिवसेना
एकदम छान विश्लेषण केले धन्यवाद साहेब तुम्हाला सप्रेम जयमहाराष्ट्र.
फक्त शेतकर्यांवर लक्ष द्या नाहीतर आमदारकीला काहीच ऊरनार नाही
येथून पुढे जो शेतकऱ्यासाठी काम करेल तोच निवडून येईल
बरोबर विश्लेषण केले आहे. धन्यवाद t9 मराठी
परत मराठ्यांच्या नादी लागु नका.
जो पक्ष जो नेता छगन जवल जाईल तो जवळीक नाते ठेवेल तो राजकीय आयुष्य उध्दवस्त होणार......
महाजन साहेब लोकसभेत झालेली हार फक्त ट्रेलर होता पिक्चर थोड्याच दिवसात तुम्हाला दिसणार आहे तुमची मस्ती जनता लवकरच उतरणार.....
पहिले हे टरबूज फोडा राव...मग बाकीचे 😅😅
गुलाब राव पाटील आणि गिरीश महाजनाच अभिनंदन अपार मेहनत घेऊन न येणाऱ्या सीट जिंकून आणल्या आहेत म्हणून तुमच्या मेहनतीला सलाम
लोक हो लक्षात घ्या राज ठाकरे आणि नारायण राणे ज्या पक्षात जातात किंवा त्यांना पाठिंबा देतात तो पक्ष संपतो.ही आतापर्यंत ची रीत आहे.
हा खोत माझ्याकडुन 100 rup घेऊन गेले आहेत माळशिरस तांदुळवाडी मधून😅😂😂😂
😂😂😂😅😅😅😢😢😢
याला माया मोठा केला आन हा माजला
आम्ही ही पिराची कुरोली ता पंढरपूर येथून खोत यांना लोकवर्गणी गोळा करून 10000दिले होते
शिवरायांचा महाराष्ट्र आहे इकडे माज उतरवून मिळतो..
इथं निवडणुकीच्या माध्यमातून माज उतारावून मिळतो
सगळ्यात मोठा impact हा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याला बाजार उठलाय ओन्ली मनोज दादा जरांगे... 🎉🎉🎉😂😂😂
गॅसची टाकी पेट्रोलचे भाव
नांदेड कराना आयते दोन कांग्रेसचे खासदार मिळाले नांदेड करांचा सौभाग्य म्हणावे लागेल
टरबूजसोबत दोन्ही येडे गेले, नाही ते जिंकले की नाही टरबूज ला जिंकून दिल....😅😅
खडसे भाजपा मध्ये गेले आणि परत भाजपा पडली😅
पुन्हा येईल म्हणून आला आणि फोजदारा चा हवालदार झाला आता तर पार मेला 😂😂😂😂
जरांगे फॉक्टर नडला , अजून विधान सभा आहे , लाठी हल्ला तसेच 10 टक्के नको ते आरक्षण लादले , महाराष्ट्रातील 5/6 मराठे विसरले नाहीत .
अगदी बरोबर. सारे एक होवून मुंबई, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्रोहृयांना, मराठा आरक्षण देण्याऐवजी आमच्या आया बहिणी सह लेकराबाळांवर लाठीहल्ले करून जखमी करणार्या भाजप आणि त्यांच्या ताटा खालील खरकटे खाणार्या गद्दारांना आपण सारे मिळून धडा शिकवला आहात🙏🙏🙏🙏 कालच्या गोष्टी अजिबात विसरायच्या नाही. छान.
Tarbuj la vidhansabha mdhe pdla na bs 😂 m majja yein.
संदीप जाधव साहेब तुम्ही खुप सविस्तर विश्लेषण ए क नंबर
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे इथे कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार व्यभिचार चालणार नाही... हे जनतेने दाखवून दिला आहे
महाराष्ट्राची जनता अरेरावीला स्थान देत नाही यांचा प्रत्यय या लोकसभेत आला या पुढच्या काळात तरी अरेरावी थांबवा नाही तर महाराष्ट्रातून राजकीय दृष्ट्या भाजप हद्दपार होईल.
बर झालं आता जनतेने थोडा झटका दिला,
कारण चाललेले राजकारण पचनी पडत नव्हते.
- भाजप कार्यकर्ता
बीजेपी मध्ये एक दोन तीन चार नाही तर 52 खुळे आहेत.
माकडाच्या हातात कोलीत देऊन स्वतःचा पक्ष पेटवला.
खूप छान माहिती संकलित करून आपण व्हिडिओ बनवला आपले खूप खूप धन्यवाद... 🙏🙏
🤣🤣🤣 या पेक्ष बिकट परिस्थिती होणार आहे भाजप ची
मजा आली
फोडा फोडि नडली पण फडणवीस आयुष्यातुनच फुटनार हे नक्की
लिमिट च्या बाहेर गेलं की करेक्ट कार्यक्रम मराठ्यांकडून पण होतो
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर .......फडवणीस साहेब तुम्ही फक्त नेते फोडू शकले जनता नाही.......
या नंतर पिक्चर अभी बाकी है फोडाफोडी मुळे च आणि मराठा आरक्षण संघर्ष आता माहागाई हे घडणारच
खूप छान रिपोर्ट
कांदा निर्यात बंदी उठवा नाही तर सुपडा साफ होणार.
😂 तरबूज फुटला 😂😅😅😅
सत्ता कोणाचीही असो गर्व जास्त करू नये सत्तेचा गैरवापर करू नये तेचा परिणाम हा असतो तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाही ,
पुन्हा कधी येणार मग 😂😂😅😅
७पुते... धमकी जनतेला पटतं नाही...पडला ना....जय भवानी