2005 नंतर जन्माला आलेल्या पिढीचे खूप अवघड झाले आहे. दारू सिगारेट तर ह्या पिढीसाठी नॉर्मल गोष्ट आहे. शाळेत असतानाच दिलेला मोबाईल, कमी वयात प्रेमप्रकरण आणि मग व्यसन खूप धोकादायक आहे.
आपल्या मुलांकडे लक्ष द्या ....मोबाईल जास्त नको त्यांना वेळ द्या.....योगा ...meditaion शिकवा , चांगले book वाचन करण्याची सवय लावा अध्यात्मिक न्यान द्या🙏🏻
घंटा इधर लड़के के माँ बाप ही ऐसा लर रहे है और किस माँ बाप के पास टाइम है लड़को पे ध्यान देने के लिए 😅😅 माँ फोन पे लगी रहती है आशिक से बात करती है बाप बाहर किसी और से
सरकारने क्रीडा विषयक धोरणावर अधिक काम करून. शाळकरी मुलांची मैदानी खेळात आवड निर्माण केल्यास सकारात्मक बदल नक्की घडून येईल. गरज आहे ती फक्त सरकारच्या राजकीय इच्छा शक्तीची.
हे खूप सकारात्मक पाऊल असेल सरकारचे, जर २००० च्या अगोदर शाळे मध्ये क्रीडा हा प्रथम विषय होता... बदल झाला तर, आपली नवीन पिढी वाचणार... नाहीतर पश्चिमी देश्या प्रमाणे आपले हाल होतील सर..
I agree .. pn sarw kam sarkar che nastat. Gharchyani pn laksh dyayla have mulanvr. Ani ata Adhunik techya navakhali khupch bighdlet lok.. he aslya goshti pudh alyavr kahi thode far lok tari kahi shiktil. Aj kalchya lokansathi multiple partner majak zalay. Kapdyanpeksha jast lvkr ata partner bdlale jatat
आज कल मुलांचे आई बाबा लेखराण्णा 20-30 हजार चे फोन घेउन देते.....पण कुत्रा किंवा मांजर पाळण्याची परवानगी ते कधीच देत नाहीत...जर मुलाला एका पाळीव प्राण्याची जबाबदारी मिळाली तर तो भूतदया शिकतो,त्यात दया,प्रेम हे गुण यत्तात. आतां तेंच दुस्रीकडे 20-30 हजार च्य ा फोन मध्ये नग्नता, आक्रमक गेमिंग, वाईट शब्दांची series,हे बघून,लेकर चुकिचे वागली बोलले काही घडून आले, तर आमचे लेकर वाया गेले,शिव्या देत,बोंबल्याला मोकडे, सुरवत तर आई बाप च करते.
Thousands of people affected with it, around us and we don't know. So don't spread fear just keep calm and just know precaution. We should not use any used needle,syringes, blade etc. That's it. Awareness is most important.
Baher jaun rikame Kam kele tar hou shakto. Karan kahi lok gund pravruttiche asu shaktat mala zala maze ayushya kharab zale tar dusryachehi karu asa vichar karu shaktat so bette way to kept them in a lock down
मी 24 वर्षीय तरुण आहे पण आजूनही सिंगल आणि वर्जिन आहे 😢 पण आसले एडे चाळे कधीच केले नाहीत जेव्हा कोणती चांगली मुलगी भेटलं, तेव्हाच विर्जिनिटी तोडणार कारण हा रोग किती बेकार आहे मला चांगल ठाऊक आहे.. ( मझ्या मित्राला झालेला हा रोग, आज 9 वर्षा नंतर त्याची आवस्था पाहून वाईट वाटतं ,, कारण त्याला HIV नंतर होणारा एड्स रोग झाला होता 😢)
HIV ha virus ahe , jo body madhe enter kelya nantr tya person la AIDS ha aajar hoto. Jya madhe tya person chi immune system weak hote ani tyala khup sare aajar ghertat.(sorry but just mahiti sathi sangital😄)
@@learncontinuously6556 no bro HIV हा सुरवातीच्या स्टेज चा रोग आहे, आणि शेवटच्या स्टेज ला एडस् रोग होतो एचआयव्ही झाल्यास पेशंट 30-50 वर्षा पर्यंत गोळ्या औषधी वर जगू शकतो पण एडस् झाला की 4-10 किंव्हा 15 वर्षच जगू शकतो
काय बावळट पणा आहे.😢 सुया exchange मोहीम महणे. त्या पेक्षा अमली पदार्थ चे suppliers ला शोधा आणि car ne उदवा. ५०० शब्दांचा निबंध लिहून सुताल. जर त्याला jail मध्ये टाकलं तर बैल मिळेलच त्यात काही शंका नाही, त्या पेक्षा वर पाठवा.
कोणत्याही app ला किंवा माध्यमाला दोष देऊन काही उपयोग नाही,एखाद्या चाकूने हत्या झाली तर आपण चाकूला दोष देण योग्य नाही,किंवा कितपत योग्य आहे.मुलांना संस्कार देणं हे पालकांचं काम आहे.
@@NVG518 संस्कार देणे हे आईवडील यांच्याकडून अपेक्षित असतं पण आज मुलगी वर reels dance करते तेव्हा आईसुद्धा background dancer बनत चालली आहे,आताच्या पिढीला संस्कार देणे अवघड आहे,आजकालची मुलं मुली जे करत आहे ते करू द्या कारण त्यांना काही करण्यापासून रोखलं तर चोरासारखं ते देखील चोर वाट शोधतात, त्यामुळे ते जे करत असतात त्यांना करू द्या ,फक्त त्यामधील चांगलं आणि वाईट याची जाणीव करून घ्या
लहानपणीच चुकले की मुलांना ढुंगणावर फटके देऊन संस्कार केले पाहिजे . आजकाल पालक मुलांवर हात उचलत नही शाळेत पण शिक्षक हात उचलण्याविरोधात कायदे आहेत. अति लाड ह्यामुळे कोणाला कशाची भीती उरली नाही आजकालची लहान मुळे आई वडलांना तोंडावर मूर्ख म्हणतात तरी आई वडील चुत्या सारखे हलक्यात ghetat
He barabar ahe pan aata samaj ya level var Yeun thambaly....vichar pan nasal kela tumhi asya gosti honar ahet 24 end paryant ch lamb nahi ajun 6 mahine madhe ch aaplyala evdhya waeet gosti pahayala bhetatil 25 tar Khup chh waeet Ani 26 la duniya khatam honar ahe 🗿
कायदा कडक करत बसण्यापेक्षा जो आहे त्यालाजरी इमानदारीने रबावला तर अमली पदार्थ्यांचे व्यवसायचं होणार नही म्हणजे पुढचे गोरखधांडे होणारच नाही...... पण दुर्दैव आपले..... राखणदरच कुंपण खात आहेत.......
पंजाब , त्रिपुरा चा सेम प्रॉब्लेम आहे .. बॉर्डर च्या पलीकडून पाकिस्तान आणि बांगलादेश मधून येणारे ड्रग्झ .. हिमालय पर्वतरांगांमुळे तिथे गस्त घालणे लक्ष ठेवणे वाटते तितके सोपे नाही .. कुठून ना कुठून मार्ग कडून घुसतात सीमापार
मला असे वाटते एखादी महिला मुलगी तीने एड्स झालेले पुरुषां बरोबर समंद ठेवले असतील नंतर त्या मुलीने शाळेतील मुलांन बरोबर समंद ठेवले त्या मुले सगळीकडे पसरले धन्यवाद
हे पोर्न फिल्म तर एक बहाना झालंय,,,, नेमकं विषय हे आहे की आपल्या देशात पुरुष आणि तरुण,, येंची मानसिकता बदलण्याची गरज आहे,,,, ज्या देशात पोर्न बनतो,, त्या देशा पेक्षा पोर्न आपल्या भारतात बघतात,,,, आपल्या देशात पुरुष आणि तरुण ,,स्त्रियांची इज्जत करत नाही,,, पाहिले स्त्री ची इज्जत करायचं शिकवा,,, मग पोर्न बद्दल बोला,,, तुम्ही कितीही पोर्न बंद करा ,,,जर हे पुरुष स्त्री ल फक्त वासना ची नजर नी बघणार आहे ,,,तर तुम्ही कोन्हाला दोष देणार,,,, प्रत्येक आई वडील ला हे शिक्षण देण्याची गरज आहे आपल्या लेकरांना
त्रिपुरा तून सगली कड़े प्रसार करण्याचे प्लॅन दिसतो, एवढे student एचआयव्ही +असणे म्हणजे मोठा टार्गेट आहे, मुळा पर्यन्त जाऊन दाखल घेतली पाहिजे.. मोठा प्लॅन आहे हा
न्यूज वाचली तेव्हा समजले, माझ्या शेजारी अमली पदार्थाचे व्यसन करणारी व्यक्ती असले पाहिजेत कारण मला घरात असून देखील अचानक नशे सारखी झोप येते... आणि त्यांचा ग्रुप देखील असू शकतो..
अशे मुल जगुन उद्या दुसऱ्याला त्रास देतात … दुसऱ्यालाच काय तर स्वतः च्या आई वडिलांना पण बरोबर वागणुक देत नाहीत .. त्यामुळे हे मुल नसलेले बरे #RIP_in_Advanced 🙏
नवी नवी अविष्कार वेळे वेळे वर होत असतात. आदम काल पासून तर आधुनिक युग पर्यंत फार काही परिवर्तन झालेत. आपण त्यांचा कस उपयोग करतोय ते महत्वपूर्ण आहे, ही खूब गंभीर बाब आहे... यांचा कड़े दुर्लक्ष करता येणार नाही. सरकार णे तातडिने कारवाई केली पाहिजे.
Requesting parents and Teachers to be make students aware of this disease,so that kids are cautious and donot commit mistakes and be away from cigarettes,drugs,bad environments around
2005 नंतर जन्माला आलेल्या पिढीचे खूप अवघड झाले आहे. दारू सिगारेट तर ह्या पिढीसाठी नॉर्मल गोष्ट आहे.
शाळेत असतानाच दिलेला मोबाईल, कमी वयात प्रेमप्रकरण आणि मग व्यसन खूप धोकादायक आहे.
Generation Z
Majya sati nahi 😂 competition Kami jala thank you mobile 🥰
२००० नंतर चे सगळे चुतीया भरती झाली आहेत 😂😂😂
Government exam sathi ka😂@@AveragepoliticsEnjoyer
Gen YZ
आपल्या मुलांकडे लक्ष द्या ....मोबाईल जास्त नको त्यांना वेळ द्या.....योगा ...meditaion शिकवा , चांगले book वाचन करण्याची सवय लावा अध्यात्मिक न्यान द्या🙏🏻
@@crezygirl2702
meditation ❌️
ध्यान ✅️
Parents ni changle sanskar dyavet.
या वरती सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे.✨💯💥👍🏼
घंटा इधर लड़के के माँ बाप ही ऐसा लर रहे है और किस माँ बाप के पास टाइम है लड़को पे ध्यान देने के लिए 😅😅 माँ फोन पे लगी रहती है आशिक से बात करती है बाप बाहर किसी और से
@@TechWithGanesh-x4myeh, bol bhidu 👍
चांगल झाल बाबा , 12vi झाल्या नंतर आपल्या हातात मोबाईल आले. नाही तर आपण पण गेलो असतो कामातून😂
जुन्या पिढीमध्ये सुद्धा अमली पदार्थचे सेवन करत होत होते.
मोबाईल चा काय संबंध??
खर आहे भावा
😂😂pan tari tumhi far pudhe gelele disat nhi
Mala tr Android phone vayachya 28vya Varshi bhetla te pn navryane dila Lagna nantar
@@poonamr6013insta I'd Kay tuji sangna please ani lgech remove kr
सरकारने क्रीडा विषयक धोरणावर अधिक काम करून. शाळकरी मुलांची मैदानी खेळात आवड निर्माण केल्यास सकारात्मक बदल नक्की घडून येईल. गरज आहे ती फक्त सरकारच्या राजकीय इच्छा शक्तीची.
हे खूप सकारात्मक पाऊल असेल सरकारचे, जर २००० च्या अगोदर शाळे मध्ये क्रीडा हा प्रथम विषय होता... बदल झाला तर, आपली नवीन पिढी वाचणार... नाहीतर पश्चिमी देश्या प्रमाणे आपले हाल होतील सर..
I agree .. pn sarw kam sarkar che nastat. Gharchyani pn laksh dyayla have mulanvr. Ani ata Adhunik techya navakhali khupch bighdlet lok.. he aslya goshti pudh alyavr kahi thode far lok tari kahi shiktil. Aj kalchya lokansathi multiple partner majak zalay. Kapdyanpeksha jast lvkr ata partner bdlale jatat
Video start from 3:00 😅
माझे 3 मिनिटे वाचवल्याबद्दल धन्यवाद
Thank for saving 3 mins
Thanks 😂
Thank you
Thank you 😊😊
😮ड्रग्स सेवनचे प्रमाण येत्या काही वर्षात खूप वाढले आहे.
😢कारण सहज ते मिळत आहे.आणि माफियांना त्यांना सरकारचे अभय मिळत आहे
Try more 😂TO BLAME BJP
YOU PAID WORKER (comment)
Mundra port var 3000 cr che drugs pakadle hote pan toh port adaani chya control madhe aslya mule kahi action ghetli geli nahi
Bjp सरकार आहे त्रिपुरा ला द्या अजून bjp ला वोट
BJP की जय सबके साथ सबका सत्यानाश होनेवाला है ।
आम्ल पदार्थाचा पुरवठा कोण करतं त्या कडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे..
Sarakar ch kar aste re bhau
😅sarkar😅
सरकारला tax मिळतो आमाली पदार्थांपासून .
सरकारचे लक्ष आहे म्हणून तर अमली पदार्थ खुल्या विक्री होत आहे😂😂
Sarkar = bhangar.
But I hope from Modi but still now from since 10 year, now I telling Modi is also not enough so we need Yogi
चुकीच्या गोष्टी style statement म्हणून दाखवणाऱ्या बॉलीवूड, OTT चा पहिला बंदोबस्त करायला हवा
सोप्या रित्या उपलब्ध झालेले तंत्रज्ञान याचा परिणाम आहे हा. न मुलींना भान राहिलं आहे न ही मुलांना. तरुणाई पुर्णपणे भरकटली आहे. 🙏
100% barobar
मुलींना अक्कल पाहिजे...
आज कल मुलांचे आई बाबा लेखराण्णा 20-30 हजार चे फोन घेउन देते.....पण कुत्रा किंवा मांजर पाळण्याची परवानगी ते कधीच देत नाहीत...जर मुलाला एका पाळीव प्राण्याची जबाबदारी मिळाली तर तो भूतदया शिकतो,त्यात दया,प्रेम हे गुण यत्तात.
आतां तेंच दुस्रीकडे 20-30 हजार च्य ा फोन मध्ये नग्नता, आक्रमक गेमिंग, वाईट शब्दांची series,हे बघून,लेकर चुकिचे वागली बोलले काही घडून आले, तर आमचे लेकर वाया गेले,शिव्या देत,बोंबल्याला मोकडे, सुरवत तर आई बाप च करते.
KHOTT AHE SGL
Ekdam barabar
Rabies hoto tyache kay@@memesparty596
Amchya ithe 8 varshachya mulala cancer zala doctor ni sangitle kutra palalya mule zale.
@@omyaarts2883 मग गाय किंवा महीस पळा
बरेच दिवसानी या रोगा बद्दल अैकले नाहीतर हा रोग 20 व्या शतकात खुप भयानक होता
Teva hya baddal awareness campaign chalwaychi government, aata modi che photo lawnyat fund sampun jato 😂
@@saurabhmeshram972 Tula photoch baghayche astat hya advertisement ahet ajunahi😂
पैसा,पद, नोकरी, मालमत्ता आणि शिक्षण याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत ते संस्कार आणि संस्कृती हे लोकांना कळावे हवे!!!!...
Video start from 3:00
अभ्यास झाला कमी आणि राजकारण झाल जास्ती, हे शाळेत जाणारे सगळे कार्यकर्ते झालेत सध्या, म्हणून चुकीचे धंदे करायला लागले आणि मरायला लागले
फक्त दूरदर्शन चालु ठेवा बाकी सर्व बंद करा मोबाइल टीवी सर्व बंद
Right ,punha junya sober serials.
Ati tithe maati . Mobile, cigarette, daru, drugs, vulgar film showing cigarette,wine as a fashion wasting our generation even girls involving in.
Barobar aahe
Sex❌
Drugs✅
Bhai tu ch ek chhava 😂❤
No only sex and drugs food aslo
Food cha ani hiv cha kay sambandh?@@alpeshlokhande7363
@@alpeshlokhande7363 aslo 🤔
@@alpeshlokhande7363Food? Really? How?
हा 3min चां व्हिडिओ 7.30min उगाच खेचला गेला असं वाटतं आहे... खूप पॉइंट्स repeat झाले... असं वाटलं की तेच तेच पुन्हा बोलत आहात
जर तेथे भाजपाचे सरकार असेल तर या गोष्टीला नेहरू आणि काँग्रेस जिम्मेदार आहे
😂😂😂
तुझी आईं आणि बहिण जबाबदार आहे
अणि कॉंग्रेस चे सरकार असल तर भाजपा जबाबदार आहे 😂
😂😂😂
Aani Congress ch asel tr ??
त्रिपुरा ला lockdown केले पाहिजे कारण त्यातून लोक वेगळ्या वेगळ्या राज्यात फिरतील हे खूप धोकादायक आहे
Hiv asa vadto ka😅
😂😂😂
Yz 😂asa nahi spread hot hiv
Thousands of people affected with it, around us and we don't know. So don't spread fear just keep calm and just know precaution. We should not use any used needle,syringes, blade etc. That's it. Awareness is most important.
Baher jaun rikame Kam kele tar hou shakto. Karan kahi lok gund pravruttiche asu shaktat mala zala maze ayushya kharab zale tar dusryachehi karu asa vichar karu shaktat so bette way to kept them in a lock down
मी 24 वर्षीय तरुण आहे पण आजूनही सिंगल आणि वर्जिन आहे 😢
पण आसले एडे चाळे कधीच केले नाहीत जेव्हा कोणती चांगली मुलगी भेटलं, तेव्हाच विर्जिनिटी तोडणार कारण हा रोग किती बेकार आहे मला चांगल ठाऊक आहे.. ( मझ्या मित्राला झालेला हा रोग, आज 9 वर्षा नंतर त्याची आवस्था पाहून वाईट वाटतं ,, कारण त्याला HIV नंतर होणारा एड्स रोग झाला होता 😢)
HIV ha virus ahe , jo body madhe enter kelya nantr tya person la AIDS ha aajar hoto. Jya madhe tya person chi immune system weak hote ani tyala khup sare aajar ghertat.(sorry but just mahiti sathi sangital😄)
Mag mutlya mar Aani zop
30 😂😂😂
@@learncontinuously6556 no bro
HIV हा सुरवातीच्या स्टेज चा रोग आहे, आणि शेवटच्या स्टेज ला एडस् रोग होतो
एचआयव्ही झाल्यास पेशंट 30-50 वर्षा पर्यंत गोळ्या औषधी वर जगू शकतो पण एडस् झाला की 4-10 किंव्हा 15 वर्षच जगू शकतो
आताच्या पिढीला या रोगाची माहिती नसावी ती त्यांना पालकांनी सांगितली पाहिजे ! अन्यथा पश्चाताप करायला पण वेळच मिळणार नाही !
काय बावळट पणा आहे.😢 सुया exchange मोहीम महणे. त्या पेक्षा अमली पदार्थ चे suppliers ला शोधा आणि car ne उदवा. ५०० शब्दांचा निबंध लिहून सुताल. जर त्याला jail मध्ये टाकलं तर बैल मिळेलच त्यात काही शंका नाही, त्या पेक्षा वर पाठवा.
महाराष्ट्र मधले बोला महाराष्ट्रात तर मुली घरातून कॉलेज ला निघतात आणि डायरेक्ट oyo ला शिक्षण घेत असतात.
उतावीळ जनरेशन पैदा होत आहे.
खरी संपत्ती आपल जीवन आहे ❤
ड्रग्स विकणाऱ्याना विनंती आहे की
ड्रग्स सोबत इंजेक्शन ही पुरवावे.
😂😂😂😂
वा बेटा
😂😂
@@shoorveer1243mauj kardi
😂😂
इतकी मोठी आणि गंभीर बातमी हिंदी मीडिया मधून गायब आहे.. गोदी मीडिया कधी जागेवर येईल??
Dhruv rathee ahe sanglyana karto salal😎
मोदी सरकार तुमच्या मुलांवर लक्ष्य ठेवणार का आता. इतकेच राहिले आता.
@@Shauryanvi5704 मुलांना कशामुळे लागण झाली याच कारण ड्रग ब्लड infection ahe यासाठी नक्कीच शासन दोषी आहे..
तिथे कोणाची सत्ता आहे???bjp असेल तर नाही दाखवणार ते गोदी मीडिया
माझे च मित्र येवढे व्यसनी अधिक काम वासना वाले आहेत की बाप रे बाप 😂😂 पण आपण कट्टर ब्रम्हचारी ❤
मिळेना ते सांग की😂😂
😂
😂
कोणत्याही app ला किंवा माध्यमाला दोष देऊन काही उपयोग नाही,एखाद्या चाकूने हत्या झाली तर आपण चाकूला दोष देण योग्य नाही,किंवा कितपत योग्य आहे.मुलांना संस्कार देणं हे पालकांचं काम आहे.
Genuine question
संस्कार कसे द्याल
@@NVG518 संस्कार देणे हे आईवडील यांच्याकडून अपेक्षित असतं पण आज मुलगी वर reels dance करते तेव्हा आईसुद्धा background dancer बनत चालली आहे,आताच्या पिढीला संस्कार देणे अवघड आहे,आजकालची मुलं मुली जे करत आहे ते करू द्या कारण त्यांना काही करण्यापासून रोखलं तर चोरासारखं ते देखील चोर वाट शोधतात, त्यामुळे ते जे करत असतात त्यांना करू द्या ,फक्त त्यामधील चांगलं आणि वाईट याची जाणीव करून घ्या
लहानपणीच चुकले की मुलांना ढुंगणावर फटके देऊन संस्कार केले पाहिजे .
आजकाल पालक मुलांवर हात उचलत नही
शाळेत पण शिक्षक हात उचलण्याविरोधात कायदे आहेत.
अति लाड
ह्यामुळे कोणाला कशाची भीती उरली नाही
आजकालची लहान मुळे आई वडलांना तोंडावर मूर्ख म्हणतात
तरी आई वडील चुत्या सारखे हलक्यात ghetat
He barabar ahe pan aata samaj ya level var Yeun thambaly....vichar pan nasal kela tumhi asya gosti honar ahet 24 end paryant ch lamb nahi ajun 6 mahine madhe ch aaplyala evdhya waeet gosti pahayala bhetatil 25 tar Khup chh waeet Ani 26 la duniya khatam honar ahe 🗿
@@MarathiFoodTalk हे दुनिया खतम ची comments बघून पोरं अजून जास्त उत मात करतील😅
Collage आहे की हिरामंडी....
टीप - जोक म्हणुन घ्या...😂😂😂
@@shashikantwaghulade4156 हे खरेच परिस्थिती बघून बोलत आहात की आपण ते करू शकलो नाही ह्या न्यूनगंड तून 🤔🤔🤔
प्रजनन प्रयोगशाला....😂
😂😂😂😂
बुल्ल्या
शेजारी कांग्लादेश आहे तिथून भारतात ड्रग्स येतात...
Syllabus madhe Ramayan Mahabharata ani bhagwatgeeta taka ata tari
😂😂mag kay honar..
@@tradewithtrend1527 tuzya sarkhe namune janmala nahi yenar 😂
@@yogeshkhade5681 😂😂😂 tey distay kon namuna aahey..
त्रिपुरा सरकारने चांगल्या इंजेक्शन्स पुरवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांना कोणताही त्रास होऊ नये अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी
😂
😂😂😂
बघाना आता काय बोलायचं आता 😂
😂😂😂😂
😂😂😂😂
चांगली गोष्ट आहे... जगावर फुकट बोझ कमी होतोय....
कायदा कडक करत बसण्यापेक्षा जो आहे त्यालाजरी इमानदारीने रबावला तर अमली पदार्थ्यांचे व्यवसायचं होणार नही म्हणजे पुढचे गोरखधांडे होणारच नाही...... पण दुर्दैव आपले..... राखणदरच कुंपण खात आहेत.......
Deahsathi seva karavi tumhi dekhil mahiti kadhun social media var viral karu shaktach ki fame pn smajik kary pn Ani gunhegar pakdla pn jail ki
काय मूर्ख पणा आहे, व्यसन करणा रा सुइ थोडी बघत बसणार, सरकार ने अमली पदार्थ कठुन मिलतात तिथे लक्ष द्यायला पाहिजे, बाकी प्रवचन जनतेला देवुनं काय होणार
😂😂😂
पंजाब , त्रिपुरा चा सेम प्रॉब्लेम आहे .. बॉर्डर च्या पलीकडून पाकिस्तान आणि बांगलादेश मधून येणारे ड्रग्झ .. हिमालय पर्वतरांगांमुळे तिथे गस्त घालणे लक्ष ठेवणे वाटते तितके सोपे नाही .. कुठून ना कुठून मार्ग कडून घुसतात सीमापार
@@punitpatil5750 Mitra gujrat chya adani port var 8 hazaar ton drugs bhetle hote. Kahi lapun chhapun hot nahit kame hii,sagl mahit rahte sarkar la
पोर्न आणि अडल्ट बघीतल्यवर हैच होणार #😭नवीन पिढि ला साम्भळा🙏#
जे पॉर्न आणि अडल्ट बघत नाहीत तेच झवाझवी आणि चरासीगीरी करतात. जे बघतात ते हलवतात आणि झोपतात.
आता सरकार वर depend ना राहता आपल्या मुलांना आपणच चांगली वागणूक द्यायला हवी. त्यांना धार्मिक ज्ञान योग खेळ अश्या गोष्टी शिकवायला हव्यात.
5:44 व्यसनापासून प्रवृत्त नव्हे, परावृत्त म्हणा. अगदी उलट अर्थ निघतोय.
प्राध्यापक गुरुजी यांना मुलं मुली काळजी पूर्वक लक्ष्य देणाची गरज आहे 🧐🧐
मला असे वाटते एखादी महिला मुलगी तीने एड्स झालेले पुरुषां बरोबर समंद ठेवले असतील नंतर त्या मुलीने शाळेतील मुलांन बरोबर समंद ठेवले त्या मुले सगळीकडे पसरले धन्यवाद
आपली हीदु पधती एकञ कुटुंब सुरक्षित आहे पुन्हा सुरु व्हावी मोठ्याचा धाक रहातो घाबरुन मुल रहातात
Video starts at 3:00
Thank me later 😊
Lahanpani mulanna changle sanskaar dyavet. Tarach he sarva thambel
म्हणून मी बोलतोय पोर्न फिल्म वर बंदी घाला vpn वर चालू नाही झाल पाहिजे
Jar porn band karaycha asel tar sampurna jagat ban karav lagel tewhach kuthe te shakya aahe nahi tar bhartat kiti pan ban kara kahi honar nahi.
Dusrya deshta corn nasta ka kya pan bolu Nako mae pan kadhi kadhi bagtoh single ahe manun
Blood to blood transfusion zale ase sangitale aahe 💉drug's
Tyala prashasan Jimmedaar aahe
Udata Punjab ani Jhoolata Tripura
sex nahi drugs mule zaal ahe
हे पोर्न फिल्म तर एक बहाना झालंय,,,, नेमकं विषय हे आहे की आपल्या देशात पुरुष आणि तरुण,, येंची मानसिकता बदलण्याची गरज आहे,,,, ज्या देशात पोर्न बनतो,, त्या देशा पेक्षा पोर्न आपल्या भारतात बघतात,,,, आपल्या देशात पुरुष आणि तरुण ,,स्त्रियांची इज्जत करत नाही,,, पाहिले स्त्री ची इज्जत करायचं शिकवा,,, मग पोर्न बद्दल बोला,,, तुम्ही कितीही पोर्न बंद करा ,,,जर हे पुरुष स्त्री ल फक्त वासना ची नजर नी बघणार आहे ,,,तर तुम्ही कोन्हाला दोष देणार,,,, प्रत्येक आई वडील ला हे शिक्षण देण्याची गरज आहे आपल्या लेकरांना
- Religion:
- Hindu: 85%
- Christian: 10%
- Muslim: 3%
- Others (including Buddhist, Sikh, etc.): 2%
- Caste:
- General: 45%
- Scheduled Caste (SC): 30%
- Scheduled Tribe (ST): 20%
- Other Backward Classes (OBC): 5%
.
त्रिपुरा तून सगली कड़े प्रसार करण्याचे प्लॅन दिसतो, एवढे student एचआयव्ही +असणे म्हणजे मोठा टार्गेट आहे, मुळा पर्यन्त जाऊन दाखल घेतली पाहिजे.. मोठा प्लॅन आहे हा
Hich gosht chinmay bhau ne aankhin fodun aani uttam sangitli asti. Aani aamcha stress relief zala asta
न्यूज वाचली तेव्हा समजले, माझ्या शेजारी अमली पदार्थाचे व्यसन करणारी व्यक्ती असले पाहिजेत कारण मला घरात असून देखील अचानक नशे सारखी झोप येते... आणि त्यांचा ग्रुप देखील असू शकतो..
लगाओ निरोध करो एचआईवी का विरोध 😂😂😂
Hello chiknya❤
😂😂😂
संस्कृती पासून दूर गेल्यावर हेच होणार , कली प्रबळ होत आहे 🤔🤔🤔🤔🤔🤔
😥
जग विकसित झाले नाही तर जग विकृत होत आहे असाच जगाचा सर्वनाश होणार
जगाची लोकसंख्या खूप झालीय पण निसर्ग समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतोय
Agadi barobar
Good knowledge
Thank you
Who watched the whole video to hear the main reason you had learned in the school?
हे काही अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या सुयान मुळे होत नाही. तर त्यांना दिले गेलेल्या एचपीव्ही वॅक्सिंग आणि कोविड-19 चे साईड इफेक्ट आहेत
Side effects ना असले कारण सागून विषय टाळला जातो... Heart attack तर सामान्य झालाय🤕
अशे मुल जगुन उद्या दुसऱ्याला त्रास देतात … दुसऱ्यालाच काय तर स्वतः च्या आई वडिलांना पण बरोबर वागणुक देत नाहीत .. त्यामुळे हे मुल नसलेले बरे #RIP_in_Advanced 🙏
पोलिसांनी आमाली पदार्थाना खत पाणी घातले नसते तर ही परिस्थिती आली नसती.आपल्या देशातील प्रत्येकाने आपले काम चोख केले पाहिजे.
नैतिकता, संस्कारांच्या गोष्टी आताच्या पिढीला, आई वडीलांना हास्यास्पद वाटतात
Congratulations 2 million ❤❤❤🎉🎉
किती भयानक आहे हे😢😢
चिन्मय fan assemble here....❤
अमली पदार्थ आला कुठून हे तपासा, त्यावर लगेच कारवाई करा. नवीन सुया देवून अजून उडता त्रिपुरा करणार काय सरकार
ड्रग्स पोचवायला नक्कीच राजकीय सपोर्ट असेल त्याशिवाय यांचे खिसे कसे भरतील..
त्या मुलांचे आयुष्य खराब झाले तरी यांना काही फरक पडत नाही..
सरकारी नोकरदार पालकांचा मोठेपणा नडतो, मुलांकडे लक्ष कमी स्वतःकडे लक्ष जास्त
मुला-मुलींचे वेळेवर लग्न करा एड्स टाळा
अरे अस होण्याचं कारण ड्रग्स आहे रे
Nahi bhau karan dusre sudhha ahe
Karan kahi hiv vale ase astat ki tyana jhala ki dusryla pn jhala pahije goa madhe tar tar sui tochvtat
आमली पदार्थावर बंदी घाला. बाकी काय करायची गरज नाही.
मुलांच्या वर आई वडीलांनाचे लक्ष नसते त्याचे लक्ष फक्त पैसा कमवने
Bol bhidu team , ek video puja khedkar war banwa
Jar jahir akde 825 asa asel tar khara akda 3000-5000 asel .Karan Aids disease cha activation , sankramn zalya nanatar kahi varshani adalun yeto.Window period madhe 5000 peksha jast vidharythi astil.
अंबानी पोर्ट वर 20000 कोटी चं ड्रग सापडलं, किती नसापडता गेलं असेल कुणास ठाऊक... जाऊदे आपल्याला काय त्याचं ? आपण मात्र मंदिर पाहून खुश...
Gp लवड्या पूर्ण व्हिडिओ बग
Video starts from 3:00
solid substance 💉🩸🌿
vaccine cha kay sambandh aahe ka...yacha pan vichar vhayala pahije...
Pune City kade pan lakshya asude drug cases vadhat aahet🙌🙏🙏
News sarkh sangya peksha , proper points sobt sanga
मूलांच्या हातातून मोबाईल काढला पाहिजे आणि अम्ली पदार्थ विरोधी काहीतरी उपाय केला पाहिजे😢 हेच महाराष्ट्र मध्ये व्हायला वेळ लागणार नाही
सगळ्या देशात HIV chi test करायला पाहिजे..... किती तरी अजून hidden असतील
मस्त बीमारी है भाई मुझे भी हुई है मेरा बस इतना कहना है मेरे जैसे और लोगो को हो मुझे खुसी मिलती है ये देख कर❤❤
Aapko kis wajah se huye hai ye bimari
Collage ❌ red light area✅
अजून वेस्टर्न कल्चर जगा म्हणजे डायरेक्ट वरची तिकीट फिक्स😅😂
Needle exchange program? Is it going to be normalised ?
नवी नवी अविष्कार वेळे वेळे वर होत असतात.
आदम काल पासून तर आधुनिक युग पर्यंत फार काही परिवर्तन झालेत.
आपण त्यांचा कस उपयोग करतोय ते महत्वपूर्ण आहे,
ही खूब गंभीर बाब आहे... यांचा कड़े दुर्लक्ष करता येणार नाही.
सरकार णे तातडिने कारवाई केली पाहिजे.
मुले आणि मुली यांचा शाळा अँड कॉलेज वेगळे असायला हवे
पहिले पण मुले आणी मुली सोबतच शिक्षण घ्यायचे पण असे तेव्हा काम नाही होते... याला सर्वस्वी जबाबदार पालक आहे.
Ho Muslims kartat asach Mule and Muli vegle vegle astaat tyanchya school madhe... It is best to follow
Drugs मुळे झाले आहे
नाद लय वाईट.
सोशल मीडिया बंद करा पार बेकारी केली देशाची ❤
😂 कुमार बेटा जर बंद केले तर देश प्रगती कसे करेल आणि तू युटुब कसे बघणार
@@abhijeetborse नको करु मग 😂
सुया निर्जुंतिक करून द्यायची सुविधा देताय मंहजे govt madat करत आहे
ते अधिकारी गैर मार्गा पैसा मिळवत आहेत
.
आज भारतात सशक्त एड्स नियंत्रण नीती लागु करणे अतिआवश्यक आहे.सेक्स एज्युकेशन मिळायलाच पहिजे जेणेकरून एड्स सारखी घातक बीमारी कोणालाच होणार नाही.
वैचारिक विकृती आणि शारीरिक आकर्षण,पाल्यांना अधिकचे दिलेले स्वातंत्र्य यामुळेच नवीन पिढी खराब होत आहे.
Requesting parents and Teachers to be make students aware of this disease,so that kids are cautious and donot commit mistakes and be away from cigarettes,drugs,bad environments around
देश चा प्रधानमंत्री चाय वाला आहे तर. तर मुले पण असेच असतील. आणि देशाचं भविष्य पण.
अंमली पदार्थांचा हल्ली तरुण विद्यार्थी - विद्यार्थीनी यांमध्ये खुप प्रमाणात वापर होत आहे.. गंभीर आहे
पालकांनी अधिक जागरूक रहाणे गरजेच आहे.मुलांबरोबर वेळ द्या.फक्त पैसे दिले म्हणजे झालं असं नाही
Ashi vaya geleli pidhi rog lagun melelich bari pruthvi varchi ghaan kami hoil
सोशल मीडिया आल्या मुळे आताची पिढी वाया जात आहे...आणि ही चिंतेची बाब आहे 😢...
Because of gives same sirin Injection ...😢
५.४३ अमली पदार्थपासून प्रवृत्त करण्याचे ठरवले आहे.. चुकीचे वाक्य आहे.. प्रवृत्त च्या ऐवजी परावृत्त हवे होते
Modern techya navakhali multiple partners te pn kontyahi vayat .bhayankar ahet ya goshti. Pn lokansathi ata majak zalay relationships. Tyatun ch he asle prakar ghadtat. Aai vadilani pn mulanvr laksh dyayla hava
Video बघूनच कळतंय scam ahe hiv sample fraud karun inject kela asel blood madhe koni tari मुद्दाम करत असणार 100 टक्के
ड्रग्स/ संक्रमित सुया / इंजेक्शन 💉 💯