शरद पवार...! 80 वर्षांचा 'युवा' योद्धा! | an exclusive documentary on Sharad Pawar-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @billiondreams1518
    @billiondreams1518 5 лет назад +155

    साहेब आपण महाराष्ट्राला भरभरुन दिलात..म्हणून तर अख्या देशात सगळ्यात जास्त विकास माझ्या महाराष्ट्राचा झालयं.साहेबांबाबतीत जर बोलायचं झालं तर मी फक्त एवढच म्हणेन, 'असा नेता पुन्हा होणे नाही'.

  • @ajitnangare3296
    @ajitnangare3296 5 лет назад +233

    पवार साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम
    असा नेता पुन्हा होणे नाही
    पटत असेल तर ठोका like

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 5 лет назад +37

    कोणी कितीही साहेबांवर टीका केली तरि माझ्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला माहीत आहे की साहेब होते म्हणून महाराष्ट्र एक नंबर ला आहे....सलाम साहेब ..

  • @abhishekadhav7731
    @abhishekadhav7731 5 лет назад +78

    शेवटी बाप तो बापच असतो
    साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे

  • @appajishinde4804
    @appajishinde4804 5 лет назад +155

    हार - जीत काहीही असो.....साहेब आपण जिंकलात....महाराष्ट्राचा सुपुञ.....मनगटात...रग,धग कायम आहे....
    सलाम तुमच्या ईच्छाशक्तीला.....

  • @rajudeshmukh7292
    @rajudeshmukh7292 5 лет назад +69

    """साहेब आम्ही वाशिमकर शुद्धा तुमच्या सोबत आहो""

  • @Kjik44410
    @Kjik44410 5 лет назад +509

    पश्चिम महाराष्ट्रचा विकास हा पाऊस आणि पवारसाहेब या जोडीमुळे झाला आहे.

    • @saiprasad6257
      @saiprasad6257 5 лет назад +2

      0nly pawar

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 5 лет назад +1

      Hoy bhava

    • @pranavtikone514
      @pranavtikone514 5 лет назад

      Khara bollas bhava

    • @swapnilakkar966
      @swapnilakkar966 5 лет назад +2

      Marathwadyacha dushkal pn sahebanmulech aala,rajkarnasathi mrathwadyala vikasapasun dur thevl.kharach saheb great ahet

    • @Kjik44410
      @Kjik44410 5 лет назад +1

      @@swapnilakkar966 , Marathwadyat paus kami padtoy khup varsha pasun. Tyat tithalya nete ky karat hote. Vilasrao , ashok chavan tithlech na mg tyani ka durlaksh kela. Nisarg chakra ulta girls mule asa zal.

  • @anilkulkarni4682
    @anilkulkarni4682 5 лет назад +47

    माझं वय ६१ वर्षे आहे,पण पवार साहेबांची ह्या वयातील कार्य क्षमता बघुन हुरूप येतो आणि माझं वय मला जाणवत नाही.
    साहेब असेच चिरतरुण रहा.

  • @PST9
    @PST9 5 лет назад +94

    आदरणीय पवार साहेब..... ⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️⏰️

  • @riderfactory
    @riderfactory 5 лет назад +48

    विकलेल्या मीडिया च्या जगात..... TV9 नि दमदार बातमी दाखवली.... हार्दिक आभार.....

  • @suhaslonkar7427
    @suhaslonkar7427 5 лет назад +40

    लोकनेता......
    सर्वसामान्यांचा नेता....
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा इ. क्षेत्रांची जाण
    असणारा नेता....
    फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब...!

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 5 лет назад +23

    आत्ताच्या तरुण पिढीला नाही कळणार पवार साहेब काय होते ते पन्नास वर्षाचा आयुष्य त्यांनी या महाराष्ट्रा आणि देशाला दिली

  • @sandipbhogade2379
    @sandipbhogade2379 5 лет назад +363

    मी व माझे सहपरिवार सदैव जाणता राजा सोबत

  • @nileshpatil2920
    @nileshpatil2920 5 лет назад +28

    पाऊस पडत होता मात्र पवार साहेब बरसत होते. असा नेता आपल्या महाराष्ट्रात पुन्हा नाई होणार. ह्या 80 वर्षीय तरुणाला आम्हा मावळ्यांच्या शत शत प्रणाम 🙏

  • @adv.ganeshshikhare3749
    @adv.ganeshshikhare3749 5 лет назад +288

    जिद्दीचा महामेरू ..... साहेब तुमचा विजय झाला आहे.... प्रत्येक तरुणाच्या हृदयात...

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 5 лет назад +58

    नाद खुळा फक्त साहेब पवार साहेब यांचा एकच वार फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार

  • @sohelmulla437
    @sohelmulla437 5 лет назад +285

    हजारोंना एकटा लढतो ही महाराष्ट्राच्या मातीची कमाल आहे।।।।

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 5 лет назад +6

    बेरोजगारा तरुणांनो सावध व्हा,आपल्या भाविष्यासाठी शरद पवार साहेबांच्या मागे ठाम आणि मजबुतीने उभे राहा 🙏🙏

  • @shubhamingole3469
    @shubhamingole3469 5 лет назад +253

    एकच साहेब.. आपले पवार साहेब.. यावेळेस महाराष्ट्रतला युवावर्ग तुमच्या सोबत आहे साहेब..👌👌👍

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 5 лет назад +26

    ""हौसला रख तु बंदे , दौड जारी है....
    कही रुकना मत ,उनका वक्त आया है ......
    आपका तो """दौर आयेगा """.....

  • @kaustubhpatil7850
    @kaustubhpatil7850 5 лет назад +714

    निकाल काहिही असो
    पवार साहेब आमच्या मनात विजयी आहेत

    • @nitinpawar6395
      @nitinpawar6395 5 лет назад +5

      Daiwat

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 лет назад +11

      भाऊ निकाल आपलाच पवार साहेब झिंदाबाद.....

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 лет назад +16

      मोदी तुम्ही पवार साहेबांचा नाद करु नका खूप जड जाईल... पवार साहेब झिंदाबाद

    • @anilwaydande6428
      @anilwaydande6428 5 лет назад +3

      बरोबर आहे

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад +7

      @Vishal 44 घ्या आता हे भाजप चे पिल्लं ब्राह्मणाचं शिकवायला लागलेत. अरे बाळा मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे सांग बघू.

  • @dfcreation9
    @dfcreation9 5 лет назад +11

    खरंच, पवार एक वेगळंच रसायन आहे... कदाचित त्यांना आयुष्यचं कमी पडेल.. पण हा व्यक्ती हार मानणार नाही

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 5 лет назад +312

    गर्व आहे आमहाला साहेब ,सलाम साहेब तुमच्या प्रचंड ईचशक्ती ला ,

  • @maheshaursangenakshatrajot5643
    @maheshaursangenakshatrajot5643 5 лет назад +19

    देशात महाराष्ट्र राज्य हे विकासाचे माहेरघर आहे
    तर शरद पवार हि विकासाची आई आहे
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshgaikwad1602
      @yogeshgaikwad1602 Год назад

      और

    • @krushnaifashion7351
      @krushnaifashion7351 Год назад

      पवार साहेब महाराष्ट्राची, शान आहे 👌👌🙏👍

  • @sujitchoudhar8432
    @sujitchoudhar8432 5 лет назад +121

    भारतात तर दरारा आहेच पण जगात मराठी माणसाला पुढे घेऊन जाणारे एकमेव नाव म्हणजे...
    आदरणीय शरद पवार साहेब

    • @vishwanathmhatre5316
      @vishwanathmhatre5316 4 года назад +1

      खर आहे, Trump पण घाबरतात पवार la.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 2 года назад

      फक्त तहहयात बारामतीचेच पंतप्रधान आहेत. वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख वसंतराव नाईक बाळासाहेब ठाकरे मधू दंडवते गोपीनाथ मुंडे हेच खरे महाराष्ट्राचे नेते. पोटावळे पत्रकार वगळता आजकाल यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे पाकिस्तानलाही खुल्लम खुल्ला आव्हान देत असत
      पण हे आबू आझमीला देखील आवाज देवू शकत नाही

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 10 месяцев назад +1

    निश्चयाचा महामेरू | बहुत जनाशी आधारू ✨✍️✨

  • @puneinfra
    @puneinfra 5 лет назад +555

    भावांनो कळकळून विनंती pls पवार साहेबांना साथ द्या पवार साहेबांनीच महाराष्ट्र घडवला आहे त्या मुळे कळकळून विनंती करतो

    • @santoshkumbhar7493
      @santoshkumbhar7493 5 лет назад +19

      barobar ahe sahebanna sath dili pahije

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 лет назад +34

      हा भाऊ आता हिंदू मुस्लिम गेले चुलीत हम सब एक हे... पवार साहेब झिंदाबाद

    • @shabbirimulla6692
      @shabbirimulla6692 5 лет назад +9

      Only saheb love you

    • @दिपकसोनवणे-न9ल
      @दिपकसोनवणे-न9ल 5 лет назад +8

      हो दादा आपण सर्व जण आपापल्या परीने ncp

    • @dipaliingole5461
      @dipaliingole5461 5 лет назад +6

      Hoy...bjp la vote deun khup mothi chuk zali..... aata fakt amhi pawar sahebansobat...only ncp

  • @angarajgaikwad4086
    @angarajgaikwad4086 5 лет назад +106

    1803 ला मराठेशाही संपली आणि त्यानंतर जर कोणी दिल्ली मध्ये महाराष्ट्राच वजन राखलं असेल तर ते पवार साहेब ने

  • @Sahyadri18
    @Sahyadri18 5 лет назад +373

    मराठी माणसाच्या मनातील पंतप्रधान💓🚩

    • @rupesh9890
      @rupesh9890 5 лет назад +3

      Vaat bagha

    • @avinash100_India
      @avinash100_India 5 лет назад +2

      एकच शरद पवार

    • @Sahyadri18
      @Sahyadri18 5 лет назад +1

      @@rupesh9890 तुला समजलं का पण नक्की काय आहे ती कंमेंट

    • @babanbelose2728
      @babanbelose2728 5 лет назад +1

      @@Sahyadri18 ajhi shard pawarsaheb tarunasarakhe ladat ahet Ryan's manacha mujara

    • @Sahyadri18
      @Sahyadri18 5 лет назад

      @@babanbelose2728 💓🚩

  • @prasad34
    @prasad34 5 лет назад +1

    कोणत्याही पक्षाचे असो,
    कोणत्याही विचारसरणीचे असो,
    पण जेव्हा केव्हा सगळं संपलं असेल वाटेल,
    तेव्हा एक जिवंत उदाहरण नक्की आठवा शरदचंद्रजी पवार साहेब आणि लढाईला उभे रहा तेवढ्याच जिद्दीने अन तेवढ्याच आत्मविश्वासाने.....
    Hat's Off For Such Great Dedication.....🙏💫⚡️

  • @ranjit.s8585
    @ranjit.s8585 5 лет назад +99

    Pawar saheb tumhi fakt ladh mhana💪⏰

  • @karanadhav8105
    @karanadhav8105 5 лет назад +47

    पवार साहेब एक महान नेता आहेत.
    म्हणूनच भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पण त्यांच्या भाषणातून उल्लेख केला आहे.

  • @bhushansalunkhe982
    @bhushansalunkhe982 5 лет назад +294

    एक असा योद्धा जो हवेतून नाही तर जनतेतून फिरतो.....फक्त पवार साहेब

  • @ankushvaidya7952
    @ankushvaidya7952 5 лет назад +25

    "आज माझं शिवाजी राजं देखील म्हणलं असेल हाच माझा खरा वारसदार म्हणून शोभतोय"
    साहेब पूर्ण भाषण आपण पावसाच्या आशीर्वादात निभावलं !!
    "साहेब , एक ही दिल है कितनी बार जितोगे"❤️
    नि:शब्द♥️

    • @sharadjanjal2430
      @sharadjanjal2430 4 года назад +1

      खरंच होय कमी, पडले त तर, वावा रे वावा जमल चं आहे.

    • @kirandeshmukh778
      @kirandeshmukh778 Год назад

      अजीबात नाही, हाणला असता, कारण महाराजांनी कधीही जातीच राजकारण केलं नाही.. 🚩

  • @ganeshganesh6762
    @ganeshganesh6762 5 лет назад +428

    मराठयांचा नेताय झुकणार नाही मागे हटणार कितीही फितूर झाले तरी मागे हटणार नाही only pawar saheb

    • @ganeshganesh6762
      @ganeshganesh6762 5 лет назад +4

      मग काय वंचित बरोबर करणार का

    • @ganeshganesh6762
      @ganeshganesh6762 5 лет назад +14

      हो आहेच जातीयवादी जेव्हा इतर लोक त्यांचा जातियवाद दाखवतात तर आम्ही का दाखवू नये मराठा आहे मराठा म्हणूनच जगणार आणि मराठा म्हणजे बहुजन समाज सगळा कुणबी समाज अनेक आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेशवाईचा विरोध करणार

    • @bapusharemarket
      @bapusharemarket 5 лет назад +1

      किती लोकांना नोकऱ्या दिल्या सत्तेत असताना
      मराठ्यांची नोकऱ्यांमध्ये टक्केवारी तपासावी जरा

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад +3

      @Vishal 44 अरे शहाण्या ब्राह्मणवादी कोण हे अख्ख्या भारताला माहीत आहे. आरएसएस च्या शाखेमधून काय काय निघतो आणि कोणत्या जातीचा निघतो हे देखील माहीत आहे सगळ्यांना.

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад +5

      @@ganeshganesh6762 जोरदार उत्तर भावा. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय जय शंभुराजे.

  • @shubhammane3382
    @shubhammane3382 5 лет назад +141

    ८० वर्षाचा माणूस लढतोय,
    नक्कीच प्रेरणादायी आहे 🙏

  • @morekailas186
    @morekailas186 5 лет назад +282

    पवार साहेबांची ताकत काय ते निवडणूकीत दिसेल,वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा तोच जोश,सलाम साहेब...

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 Год назад +1

    तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहि कहलाता शरद पवार हूँ में 👑🔥✌🏻

  • @hemantingale8049
    @hemantingale8049 5 лет назад +91

    पवारसाहेब... मुलुख मैदानी तोफ.

  • @anup7999
    @anup7999 5 лет назад +17

    फक्त एकच स्वाभिमानी बाणा .....शरद पवार जिंदाबाद

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +408

    युद्ध आजुन संपलेल नाही कारन पवार साहेब आजुन जिंकले नाही

    • @RAH_133
      @RAH_133 5 лет назад +8

      असले भुरटा लोक.. राजकारणातून कायमचे हद्दपार होतील या veles.. पुन्हा देवेंद्र 😉

    • @akshayathavale8526
      @akshayathavale8526 5 лет назад +1

      Ajun kiti Vela harayach

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 5 лет назад +9

      @@RAH_133 Gap re lavdya gujratyanchi najayaz aulad bhadkhav

    • @ganeshganesh6762
      @ganeshganesh6762 5 лет назад +8

      देवेंद्र ला घे तुझ्याईवर उडुवून नाहीतरी 5 वर्ष तो गांड मारतच आहे

    • @hemantingaledeshmukh3925
      @hemantingaledeshmukh3925 5 лет назад +2

      @@RAH_133 udvun ghe ki Devendra

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 5 лет назад +1

    पवारसाहेब मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.पण खरंच आता खूप झालं आता महाराष्ट्राला तुमची आणि राज ठाकरे साहेबांची गरज आहे.

  • @prashantdhadwad3201
    @prashantdhadwad3201 5 лет назад +55

    Power of pawar saheb

  • @vishalbandal-explorer8242
    @vishalbandal-explorer8242 5 лет назад +7

    Strong opponents to Gujju Bhai Narendra modi n shah is Fakt n Fakt Amche Sharad Pawar saheb n Amche Raj saheb Thackrey...hats off to you...Marathi Manache Raje..

  • @firojshaikh7922
    @firojshaikh7922 5 лет назад +43

    फक्त पवार साहेब

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 5 лет назад +1

    काल पण ,आज पण, उद्या पण , आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शरद पवार👍👍👍

  • @chetansathe524
    @chetansathe524 5 лет назад +51

    सलाम तुमच्या कार्याला पवार साहेब
    महाराष्ट्रातील सर्व युवा तुमच्या सोबत आहे

  • @devkateraja540
    @devkateraja540 5 месяцев назад +1

    दिल्लीत महाराष्ट्राची ओळख बनून राहिलेले शरद पवार.....!!!
    आजपर्यंत पवार साहेबांनी आपल्याला खूप काही दिले....!!!
    आज आपली जबाबदारी आहे ....साहेबांना आपल्या मदतीची गरज आहे.....!!!
    दिल्लीत आपली मराठी माणसाची ओळख कायम राहिली पाहिजे .....
    यासाठी आपण या माणसाला साथ दिली पाहिजे......!!!

  • @shriramkasavi6062
    @shriramkasavi6062 5 лет назад +65

    पवार साहेबांचा आम्हाला आभिमान आहे आसा नेता महाराष्ट्राचा आणि त्याचे मावळे आम्ही

  • @amolpatil9754
    @amolpatil9754 5 лет назад +9

    पवारसाहेब मी तुमच्या सोबत आहे.
    राष्ट्रवादी पुन्हा 2019 ⏰️⏰️

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 лет назад +934

    साहेब तुम्ही एकटे नाहीत मी तुमच्या सोबत आहे ....सलाम साहेब

    • @MrDinkarpatil
      @MrDinkarpatil 5 лет назад +24

      Vishal 44 कावळ्याच्या शापाने शेठ फरक पडत नाही

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 5 лет назад +9

      @Vishal 44 tu chat gujratyanchi ga***nd

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 5 лет назад +8

      @Vishal 44 Gap re lavdya

    • @ravigawali831
      @ravigawali831 5 лет назад +7

      @Vishal 44 bochyat pay tujya

    • @durgesh7012
      @durgesh7012 5 лет назад +4

      @Vishal 44 गप रे लावारिस लवड्यातून पैदा झालेल्या झाट्या

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 5 лет назад +4

    पवारसाहेब,गणपतराव देशमुखसाहेब असे राजकारणी लोक पुढील पिढीला भेटणे कठीण.

  • @ajitphadatare9654
    @ajitphadatare9654 5 лет назад +418

    राष्ट्रवादी विचार आणि राष्ट्रवादीचा हा माणूस दोघे पण काळाची गरज आहेत

    • @ankushshirke3494
      @ankushshirke3494 5 лет назад +6

      Only Pawar Saheb 🧭🕒

    • @neelg2128
      @neelg2128 5 лет назад +1

      Bilkul dada ...haa senapati purun urnar saglya gujju lokana.... aani ghari pathavnar......👍👍👍👍🙏🙏😄😄😄👌👌👌

    • @tanajikamble3068
      @tanajikamble3068 5 лет назад

      @@ankushshirke3494
      Kamble Tanaji

    • @nilleshpwagh
      @nilleshpwagh 5 лет назад

      राष्ट्र? बारामतीच्या पंचवीस किलोमीटरच्या तुकड्याला तुम्हीं राष्ट्र म्हणता? अक्कल भंगाराच्या भावात विकुन आला का? पवारांसारखा दगाबाज नेता कुणी नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हाच तो नेता. यशवंतराव चव्हाण साहेबांना शेवटच्या काळी एकटेच सोडुन ते गेल्यावर मग कराडला समाधीला जाणारा हाच माणुस. खोट वाटत असेल तर त्या वेळचे पेपर, लेख, पुस्तके वाचा. नक्की खात्री पटेल.

  • @aakash2402
    @aakash2402 5 лет назад +30

    It's good that you're appreciating his efforts. He gave lot of contribution to Maharashtra.

  • @abdulsiddiqui3662
    @abdulsiddiqui3662 5 лет назад +62

    Love you sir you're so great world leader

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 5 лет назад +43

    ऐक रे भाजप वाल्यानो काय म्हणतात अटल बिहारी वाजपेयी एकनाथ खडसे एकच फक्त शरद पवार साहेब

  • @aserkazi6593
    @aserkazi6593 5 лет назад +171

    शेर है हमारे शरद पवार साहाब

    • @rupesh9890
      @rupesh9890 5 лет назад

      Ho... Tumhala tari vishwas ahe ka

    • @haridaspatil2729
      @haridaspatil2729 5 лет назад +1

      @@शिवसैनिक-1 ho lachar nhi uddat sarkha

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 5 лет назад

      @@rupesh9890 tujhya aai la vichar tila vishwas ahe

    • @sagarraopatil77
      @sagarraopatil77 5 лет назад

      आय जगलात गेली होती का ?

  • @sachinpatil-jx3si
    @sachinpatil-jx3si 5 лет назад +2

    महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की,सध्याची महाराष्ट्राची परिस्तिथी पाहता फार विचारपुर्वक मतदान करा जर सत्ताधारी पक्षाला विरोधक नसतील तर मात्र जनतेचे प्रश्न फक्त जनतेच्या मनातच राहतील ते विधानसभेत मांडणारा आमदार निवडुन द्या. पक्ष कोणताही असो माणुस(नेता) तुमच ऐकणारा हवा. प्रचार करणारा कोणीही असो कोणताही पक्षाचा असो. त्याला प्रश्न विचारायला हवेत आपल्या समस्या दाखवा. भरपुर झाले अश्वासन.... ही अश्वासने पुर्ण होत नाही एवढ सत्यपरिस्तिथी पहता सांगु शकतो... एक महाराष्टीयन 🇮🇳जय हिंद

  • @saadbagwan6620
    @saadbagwan6620 5 лет назад +456

    आले किती गेले किती भरारा,
    कायम होता आणि राहणार साहेबांचा दरारा...⏰
    जाणता राजा पवार साहेब 🙏

    • @akshaytaware4999
      @akshaytaware4999 5 лет назад +13

      पवार साहेब आम्ही सर्व युवा तुमच्या माग आहे!!

    • @somnathsuroshe4713
      @somnathsuroshe4713 5 лет назад +7

      लय भारी

  • @pranitpatole4399
    @pranitpatole4399 5 лет назад +1

    जेव्हा जेव्हा Low feel होत तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ प्रेरणा देतो ❤️🙏

  • @dnyaneshwartahakik1539
    @dnyaneshwartahakik1539 5 лет назад +13

    खरा महाराष्ट्राचा आधार आणि तळागाळातील सर्व घटकांचा विचार करणारा नेता ,बाप माणूस

  • @avadhutbhoyar7916
    @avadhutbhoyar7916 5 лет назад +1

    साहेब,साहेब, साहेब,फक्त साहेब....आदरणीय पवार साहेब

  • @hitendrapawar2621
    @hitendrapawar2621 5 лет назад +302

    सर्व जाती धर्माना सोबत घेऊन चालनारा नेता म्हणजे. आदरणीय शरद पवार साहेब

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 5 лет назад +1

      Jahaj budt astana captain
      Ji bhumika/ krtvy nibhavnara schcha marathi
      Matitla neta.
      Gele tyanchi tma n balgta
      trun shiledarana brobr ghevun ldnarya netrutvala
      Nakkich maharashtr sath dilyashivay rhanar nahi.
      Ata hich ek asha balgun
      Ahet srv.
      bjp mule alele achche din?
      Anubvle srvanni.
      Shetkri/trun berojgar ani srv samany mtdar nkkich tumchya pathishi rahil Hyat dumt asuch shkt nahi.
      🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад +8

      @Sutra-The solution अरे ब्राह्मण लवड्याच्या जातीवादी तो फडणवीस, मोदी, शाह, दानवे, गडकरी, विजयवर्गीय, ओम बिर्ला, गिरिराज सिंह, वी के सिंह, अजय सिंह बिष्ट, प्रज्ञा ठाकूर, गिरीश महाजन, हे साले आहेत.

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад +1

      @Sutra-The solution कोण शेखर गोरे आणि का पकडलं हे तू जाऊन तपासणी कर जा.

    • @mohamedfaizmomin1395
      @mohamedfaizmomin1395 5 лет назад

      @Sutra-The solution कुठल्या भागेतला आहेस तू. औरंगाबाद का ? आणि MIM ला वोट करायची वेळ का आली लोकांवर ह्याचा देखील विचार करावा.

    • @harunpirjade7795
      @harunpirjade7795 5 лет назад

      19 October 2019...Me mazi jat lavli Maratha-Muslim...maze sant-vali Sharad Pawar...pudhche ayush rastrawadisathi

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 4 года назад +2

    बहुजन समाजाचा स्वाभिमान शरद पवार

  • @rushientertainment1624
    @rushientertainment1624 5 лет назад +11

    महाराष्ट्राच्या कठीण प्रसंगात आजवर आदरणीय पवारसाहेबांनी नेहमीच महाराष्ट्राला सांभाळलं, व आज सबंध महाराष्ट्राच कर्तव्य आहे की पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची...🙌जय महाराष्ट्र।जय पवारसाहेब।🙌

  • @bhauk678
    @bhauk678 5 лет назад +6

    येतील किती ,जातील किती परंतु यासम हाच, जाणता राजा एकच शरदचंद्रजी पवार साहेब.

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 5 лет назад +44

    Ek Maratha lakh maratha

    • @vikask5836
      @vikask5836 5 лет назад

      काय संबंध? तुमची तुम्ही आय घाला.

  • @sumitpatil93
    @sumitpatil93 5 лет назад +1

    साहेब आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत.....

  • @sharadingle432
    @sharadingle432 5 лет назад +110

    आमच्या तालुक्यात जो उमेदवार राष्ट्रवादी कडून उभा राहील तोच निवडून येईल.
    शिवसेनेच्या अपंगांना मतदान कारण्यापेक्षा
    माझा युवा योद्धाच खूप चांगला.
    शिवसेनेकडून जरी माझा बाप उभा राहिला,तरी माझं मत 80 वर्षांच्या योध्यालाच....

    • @rupesh9890
      @rupesh9890 5 лет назад

      Kiti jhale tari Baap Baap asto... ani Amhi Shivsena Baap ch Ahe... Hoti... Ani Rahil

    • @indianviralnews4604
      @indianviralnews4604 5 лет назад +1

      @@rupesh9890 te balasaheb hote favda lachar she re bala

    • @iamamitk5030
      @iamamitk5030 5 лет назад

      Mast re

    • @iamamitk5030
      @iamamitk5030 5 лет назад

      Mast re👍

    • @sunitagoyakar692
      @sunitagoyakar692 5 лет назад

      @@mahadevkandake3834 ......Sharad Pawar ...sahebanch nukasan he dhangar samajyacha neta tayar hou dila nahi.......2 kothi loksankhya asun 1 hi neta pudhe yeu dila nahi......

  • @balajishinde6786
    @balajishinde6786 5 лет назад +1

    मी फक्त शरद पवार यांच्या माध्यमातून भागातून आभार मानतो जाणता राजा शरद पवार साहेब

  • @rohitborkar197
    @rohitborkar197 5 лет назад +176

    अरे हे गुजराती मराठी नेत्याला विचारतात की महाराष्ट्रासाठी काय केल पण मोदी शहा तुम्ही सांगा तुम्ही गुजरातसाठी काय केल त्यामुळ गुजराती महाराष्ट्रात आलेत.तुम्ही गांधीजींचा अपमान करणारी लोक तुम्ही महाराष्ट्रातील जनसेवा नका शिकवु

    • @sandeeppatil8978
      @sandeeppatil8978 5 лет назад +4

      Ekdum brobr Mitra.
      Ha khup motha mudda tu charchet aanlas.

    • @nilleshpwagh
      @nilleshpwagh 5 лет назад +2

      अरे नरसाळ्या गुजरात मधले रस्ते जाऊन बघ. मोदी शहा हे काही पवारांसारखे बारामतीच्या पंचवीस किलोमीटरच्या तुकड्याचे नेते नाहीत

    • @sandeeppawar3764
      @sandeeppawar3764 5 лет назад +1

      Prashn toch ahe jar changala ahe tar Gujarati Mahrashtrat ka

  • @adityasapkal1631
    @adityasapkal1631 Год назад

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...💪✌️🙏

  • @Rakeshpatil-7272
    @Rakeshpatil-7272 5 лет назад +337

    देवानं महाराष्ट्रा ला दिलेली देणगी
    अजब रसायन ❤

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 5 лет назад +5

    एक अजात शत्रु एक अजिंक योध्दा असामान्य बुधुमत्ता दुरदुष्टी समयसुचकता विरोधकांनाही सनमानने वगवनारा रजनिती पटु एक कुशल ष् शासक आणी कुशल संघटक महनेजे शरद पवार सर

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 5 лет назад +36

    only Pawar saheb

  • @kiranmakhare3845
    @kiranmakhare3845 5 лет назад +3

    साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत

  • @ganeshdeshmukh7778
    @ganeshdeshmukh7778 5 лет назад +38

    Pawar saheb king of politics❤👑✌🏻

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Год назад

    खरोखर महाराष्ट्राला पवार साहेबांच्या विचाराची तरुणांना गरज आहे

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 5 лет назад +44

    अमन करो ऐसा मन में ! जहाँ से गुजरे तुम्हारी नजरे! वहासे तुम्हे सलाम आये। !! जय राष्ट्रवादी

    • @shadabqureshi6283
      @shadabqureshi6283 5 лет назад

      Sir te Amal karo Aisa aahe ..... But feeling great

    • @vaibhavecobar4246
      @vaibhavecobar4246 3 года назад +1

      @@shadabqureshi6283 oik Iurg ytff feed d sash I do so is E weeks ask ki ie if

  • @sweetsarathi1453
    @sweetsarathi1453 5 лет назад

    नाद नाही .......
    पवार साहेबांचा
    मानलं साहेब तुम्हाला 🙏
    24 ऑक्टोबर 2019👌

  • @shubhamnikam1056
    @shubhamnikam1056 5 лет назад +169

    Tv9 आपण मस्तच विडिओ तयार केला आहे

  • @Musu99
    @Musu99 5 лет назад +1

    ।आवाज कुणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा।
    पवार साहेबांना सलाम!

  • @sagarnagarkar9246
    @sagarnagarkar9246 5 лет назад +43

    My grandfather was always correct,
    Saheb idol aahat tumhi amchya sathi🙏

  • @balajikamble7147
    @balajikamble7147 5 лет назад +18

    प्लीज राष्ट्रवादीचा जरा अभिमान असू द्या सर्वांना ओन्ली राष्ट्रवादी

  • @Abhijeetbobade591
    @Abhijeetbobade591 5 лет назад +62

    कसं... पवार साहेब म्हणतील तस

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 5 лет назад +1

    पवार साहेबांच्या जिद्दीला सलाम...

  • @amolshinde5706
    @amolshinde5706 5 лет назад +272

    पवार साहेब आहेत म्हणुनच महाराष्ट्राला दिल्ली घाबरते मिञांनो पवार साहेबांना साथ द्या महाराष्ट्राचा शेवटचा श्वास म्हणजेच पवार साहेब

  • @ansariaabid5756
    @ansariaabid5756 Год назад +1

    Pawar saheb zindabaad ❤❤

  • @yogeshgurav6296
    @yogeshgurav6296 5 лет назад +64

    एक नेता एक आवाज ओन्ली पवार साहेब🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐पुढील वाडचालीस शुभेच्छा

  • @anandianand
    @anandianand 5 лет назад

    खूप सुंदर व समर्पक अवलोकन...

  • @lovesongs90s05
    @lovesongs90s05 5 лет назад +29

    Great man Sharad pawar sir🔥🔥

  • @avinashjadhav5429
    @avinashjadhav5429 5 лет назад +81

    तुफान से टकराकर जहाज भी सलामत नही रहते लेकीन तुफान से डरकर जहाज भी जमीन पर चला नही करते आम्ही आज पन पवार प्रेमी

  • @harishthakare3597
    @harishthakare3597 5 лет назад +1

    TV 9 MARATHI आपले पत्रकारी ला सलाम

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 5 лет назад +226

    वाघ म्हातारा झाला म्हणून काय झालं । ताकद कमी झाली, वेग कमी झाला , पण डावपेच आणि अनुभव असे आहेत की शे दोनशे कोवळे आणि सोवळे दाबकून असतात । म्हणून यांची घेराबंदी करायची चाललीय ।

  • @kamleshpawar6791
    @kamleshpawar6791 5 лет назад

    पवार साहेब 1 नं. आम्ही कायम तुमच्या सोबत राहू

  • @akshaypandharpatte9412
    @akshaypandharpatte9412 5 лет назад +20

    Salute Pawar saheb and tv9 marathi

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 месяцев назад

    सर्व गुण संपन्न चौफेर व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्र पवार साहेब❤🎉

  • @jayrambital4105
    @jayrambital4105 5 лет назад +308

    टिव्ही 9चे अभार नाहितर ए बि पि माझा बिकाउ

  • @akshayekshinge9812
    @akshayekshinge9812 5 лет назад +1

    धन्यवाद tv 9

  • @pravinjagtap1421
    @pravinjagtap1421 5 лет назад +21

    Only Pawar Saheb