गृहमंत्र्यांना जर एवढं सगळं माहीत आहे तर अजुन एन्काऊंटर का नाही झाला ... हिच वेळ आहे धनु भावला औकातीत ठेवायची . आता जर पाठीशी घातलं तर पुढची पाच वर्षे सगळंच सहन करावं लागेल यांचं ..
काल सभागृहात आष्टीच्या धस आमदाराने विषय लावून धरला .म्हणून तर सभाग्रहाला हा विषय कळाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिल .आता कायदेशीर कार्यवाही होईल .स्थानिक पोलीस भ्रष्ठ आहेत म्हणून हे घडलं आहे .लोकप्रतिनिधी कुठलाही असो असंच करीत असतात .हे कुठ तरी बंद व्हायला पाहिजे !
गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याला प्रवृत्त करणारा हा मुख्य गुन्हेगार असतो ,यात धनंजय मुंडे हाच खरा या टोळीचा मोरक्या आहे मास्टर माईंड आहे, तेव्हा देवेंद्र साहेब छान बोललात स्पष्टच बोललात बोलल्याप्रमाणे वाघाल हीच अपेक्षा, 🙏
जीव वाचवण्यासाठी पळणारा आरोपी कोणीकडे पळायचे हे कोणाला सांगून पळत नसतो, पण तरीहि पोलीसांनी त्वरीत स्वर्गवाशी देशमुख यांना आरोपी नेत असताना पोलीस गाड्या पाठविल्या असत्या तर देशमुखांचा जीव वाचला आसता, पण पोलीस फक्त पैसा आणि दबाव हे पाहूनच काम करतात,
आदरणीय मुख्यमंत्री साहेब भाषण देऊन चालणार नाही सरपंचाच्या मर्डर ची बातमी ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना अटक करून सजा झाली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल
भाषण किती चांगले करता हे महत्त्वाचे नाही तर न्यायाधीश नेमुन चौकशी करा आणि धन्या असुदे नाहीतर वाल्या असु दे सगळे कायद्याच्या कचाट्यात सापडले पाहिजे तरच 2029ला जनता न्या य देईल तुम्हा सर्वांना..... लक्षात ठेवा..
देवेंद्रजी एवढ्या मोठ्या खोल बाळ मूळ असलेल्या मंत्र्याच्या लागे बांद्याला तुम्ही पकडणार पण मंत्री जो आहे त्याचे मूळ त्याला मंत्रिमंडळातून हाकला की लवकर तुमच्याकडे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशा आहेत सत्यमेव जयते जय श्रीराम जय हिंद❤
पोलिसांनी जर मनावर घेतले तर, एकही पुरावा नसताना आरोपीला 2 ते 3 दिवसात शोधून काढते,यांना तर 3 आरोपी सापडले आहे,त्यांना विचारपूस करून खरे आरोपी सापडू शकतं नाही का
आहो हाच आहे मुख्य सूत्रधार... जर गृह मंत्री सक्षम असेल तर पोलीस यंत्रणा सक्षम... पण राजकीय हस्तक्षेप का? आसुरी बहुमत आहे कि तुमच्या कडे... पाच वर्ष आहेत आता... सुधार करा... आणि महाराष्ट्र सर्व धर्म समभाव करा 🙏
धनंजय मुंडे ल अगोदर मंत्रिमंडळ मधून हाकला
आता तू सांगणार का....होय रे चुत्या जातीच्या
Zay lavdyaa 😅
@@RM34098 naku re bhai bas kara ata ani kiti arop kartay 🙏
@@RM34098 zop r lvdya
कलंकीत माणूस आहे
वाल्मीक कराड धनुभाऊ आणि सर्व आरोपी यांचे सर्व कॉल रेकॉर्ड चेक करा ही विनंती
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
@@nagnathnavgire1487 are keliki. Manunch sanagt ahe fadanvis saheb valmik karad cha number varun hafta magitlela
गृहमंत्र्यांना जर एवढं सगळं माहीत आहे तर अजुन एन्काऊंटर का नाही झाला ... हिच वेळ आहे धनु भावला औकातीत ठेवायची . आता जर पाठीशी घातलं तर पुढची पाच वर्षे सगळंच सहन करावं लागेल यांचं ..
भाषण देन्या ऐवजी कड़क कार्यवाही करा एक ही आरोपी सूटता कामा नये याची खबरदारी घ्या
Tamboli thand ghe. Adhi mumbai sadhu santa var zalelya anyaya var bar bolla nahis
वाल्मीक कराडचे एन्काऊंटर झाले तरच धनुभाऊ वाचणार.
Tyache nahi honar pn ghule cha hou shakta kiva zale suddha asel
मयत सरपंच यांचे 12 दिवस होऊन कार्य पण पार पडले तरी डॉन अजून सरकार ला सापडत नाही काय हे सरकारचे दुर्दैव
सगळे एकच आहेत राजकारणी
महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याच्या ग्राहमंत्रीला नाव गाव पत्ता सगळं माहिती असून सुद्धा 12 दिवस आरोपी सापडत नाहीत वाह 🤗🤗🤗🤗🤗🤗
वरदान देणार असे दिसते .काय करायच ते करा बापा 🙊
काल सभागृहात आष्टीच्या धस आमदाराने विषय लावून धरला .म्हणून तर सभाग्रहाला हा विषय कळाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिल .आता कायदेशीर कार्यवाही होईल .स्थानिक पोलीस भ्रष्ठ आहेत म्हणून हे घडलं आहे .लोकप्रतिनिधी कुठलाही असो असंच करीत असतात .हे कुठ तरी बंद व्हायला पाहिजे !
साहेब पोलीस महाजन चे शिवराज चे आणि धनंजय देशमुख चे कॉल चे रेकॉर्ड तुम्ही सांगता तर आरोपी चे पण कॉल रेकॉर्ड असतील न ते पण सांगा
साहेब छान पन धनंजय मुंडे ला कधी अटक करनार😮
होत नसते... कारण हे सगळे एकच आहेत
पकाजा ताईत म्हणाल्या, धनंजय मुंडे, पानं हालत, नाही कराड शिवाय, आता कसं, मुख्यमंत्री साहेब न्याय कधी, होईल
खरचं योग्य न्याय देऊन दाखव,, मग मानू आम्ही 😢😢
योगिराज महाराष्ट्रात येईल ही आशा.
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढी ताकद मिळत नाही गुन्हेगार यांना
गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याला प्रवृत्त करणारा हा मुख्य गुन्हेगार असतो ,यात धनंजय मुंडे हाच खरा या टोळीचा मोरक्या आहे मास्टर माईंड आहे, तेव्हा देवेंद्र साहेब छान बोललात स्पष्टच बोललात बोलल्याप्रमाणे वाघाल हीच अपेक्षा, 🙏
आरोपीला कधीच अटक करणार हे सांगायच सोडून बाकिच्या च गप्पा मारून वेळ मारून नेले.
अकार्यक्षम गृह मंत्री
जीव वाचवण्यासाठी पळणारा आरोपी कोणीकडे पळायचे हे कोणाला सांगून पळत नसतो, पण तरीहि पोलीसांनी त्वरीत स्वर्गवाशी देशमुख यांना आरोपी नेत असताना पोलीस गाड्या पाठविल्या असत्या तर देशमुखांचा जीव वाचला आसता, पण पोलीस फक्त पैसा आणि दबाव हे पाहूनच काम करतात,
खुप छान एकदम रोखठोक बोलले आता फक्त न्यायाची अपेक्षा ़़
खुप मस्त बोललात केल्यास आभार कृती महत्वाची
फडणवीस साहेब तुम्ही औरंगजेब चा विरोध करता पण औरंगजेब सारखे क्रुर कृत्य करणार्याना आजून पकडू शकत नाहीत
औरंजबचे सावत्र भाऊ आहेत मराठे
@@yogeshmunde7968 tuzya aaichi puchchi aahe
@@yogeshmunde7968हो आहेत. तुम्ही तर तुमच्या बा...का. मुस्लिम बरोबर झो ... ला पाठवल्या होत्या. जौहर केलं होते.
तू त्याची पैदास आहेस का@@yogeshmunde7968
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
तूला कस माहित मूंडे आरोपि आहेत
तिनं ते सहा महिन्यांत अहवाल सादर होईल तोपर्यंत लोक हे सर्व विसरून जातील.
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब . प्रत्येक जिल्ह्यातील गुंडांचा कचरा साफ करा साहेब, रामराज्य येऊ द्या . जय जिजाऊ जय शिवराय
ट्रान्सफर न करता सरकारी कामाचा गैरवापर केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याची त्याला सजा द्या ट्रान्सफर केल्यामुळे त्याची सवय जाणार नाही
हे काई करणार नाही फक्त लोकांना भावनिक करून काही दिवसाला येड्यात कडतील
फक्त मोक्का लावलं पुन्हा पाथर्डी किंवा गंगाखेड ला बसून कारभार हाकणार वा मुख्यमंत्री 😂😂
हे अगदी बरोबर आहे
परभणीतील सूर्यवंशी वर, बीड मधील सरपंचावर बांगलादेशातील हिंदू पेक्षा कमी अत्याचार झाले का?
आदरणीय मुख्यमंत्री साहेब भाषण देऊन चालणार नाही सरपंचाच्या मर्डर ची बातमी ऐकून तळपायाची आग मस्तकाला जाते मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना अटक करून सजा झाली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल
Right
ग्रेट मुख्यमंत्री. अभ्यासू कार्यक्षम आणि सुसंस्कृत.
धन्यवाद देवा भाऊ🎉
गृहमंत्री साहेब धन्यवाद हे चांगलं काम केल्याबद्दल चांगलं सभागृहात उत्तर दिल्याबद्दल
मुख्य मंत्री साहेब घटना सांगत बसण्यापेक्षा तुम्ही काय कारवाई करीत आहात हे सांगा संसदेचा वेळ वाया जात आहे
फक्त मुख्यमंत्री च्या दम आहे baki कोणी करू शकत नाही
ह्याच सगळ्या गोष्टी माहीत आहेत साहेब फक्त परत सांगून वेळ घालायचं काम करतोय हा
खूपच छान देवा भाऊ.. आपल्यावर पूर्ण विश्वास आहे.
धनु भाव आहेत की वाचवणार
@@Vanita-h8r धनु भावला स्वतःला वाचवायचं असेल तर वाल्मिकी कराडचा बळी द्यावा लागेल . नसेल तर धनु भाव पण रहाणार नाही.
Barobar @@B.S-s2l
जातीवाद madarchod marathe गलिच्छ राजकारण karaylet मुसलमानांचे भाऊ आहेत
धनंजय मुंडे चे मंत्री पद रद्द करा
@@NamdevDhanegavkar-rc9yx शेमन. घे मुडें च
फडणवीस साहेब तुम्ही कोण्याही आका ला सोडणार नाही एवढीच अपेक्षा.........
खुप छान निर्णय
निष्क्रिय सरकार जाहीर निषेध
याला म्हणतात वराती मागून घोडे....😂😂
दादा ची हक्कालपट्टी करा सरकार मधून धनु ला पाठीशी घालतोय त्यामुळे ही परिस्थिती चालूय बीड परळी ला...
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
देवाभाऊ, संतोषच्या कुटुंबाला फक्त पैशांची मदत देऊन चालणार नाही, त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी
जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल.
You are right..👌👌👌👍👍👍
सर्व जनतेला माहित आहे आरोपी कोण आहे आणि तुम्हाला कळलं नाही का प्रकरण दाबायचे वाल्मिक कराड धनुचा माणूस
@@kailasdeshmukh489 पुरावा द्या😂😂
आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण घेतलेल्या भूमिकेचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे ndm Maharashtra news
धन्याचा बाजार उठणार आता 😡
Dham lagto 😅😅
@@MH_Amol_YT dum sarkar ni jri kahi nhi kel tri amhi marathe Ani dalit milun andolan Karu Ani sarkarla majbur Karu.
@@MH_Amol_YTmhanun gandit sheput ghalun basalay k dhanya randibaaj....
@@MH_Amol_YT तू जा उस तोडायला...तो वाल्मिक आणि धनू आहेतच तुझ्या घरी तुझ्या आई सोबत दम काढायला 😂😂
@@FreeToTalk0280 दलीत नाव nko gheu
You are great saheb 🙏🙏🙏
योग्य निर्णय
हार्दिक अभिनंदन देवा भाऊ
सरकार च है दुर्दैव आहे की त्यांना हे गुन्हेगार सापडत नाही
श्री स्वामी समर्थ धन्यवाद साहेब
भाषण किती चांगले करता हे महत्त्वाचे नाही तर न्यायाधीश नेमुन चौकशी करा आणि धन्या असुदे नाहीतर वाल्या असु दे सगळे कायद्याच्या कचाट्यात सापडले पाहिजे तरच 2029ला जनता न्या य देईल तुम्हा सर्वांना..... लक्षात ठेवा..
देवेंद्रजी एवढ्या मोठ्या खोल बाळ मूळ असलेल्या मंत्र्याच्या लागे बांद्याला तुम्ही पकडणार पण मंत्री जो आहे त्याचे मूळ त्याला मंत्रिमंडळातून हाकला की लवकर तुमच्याकडे महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशा आहेत सत्यमेव जयते जय श्रीराम जय हिंद❤
मुख्यमंत्री साहेब आपण खूप महत्त्वाची भूमिका मांडली आहे आपण संतोष अण्णा कुटुंबियाच्या घरांना आपण भेट द्यावी ही माझी विनंती आहे
फडणवीस साहेब अभ्यासु माणुस सगळं बघुन कारवाई करणार जय महाराष्ट्र
#आरोपी आणि #मुख्य_सूत्रधार तसेच #संबंधित_पोलीस_अधिकारी_व_कर्मचाऱ्यांचे#CDR_Report अजुन मिळाले नाहीत का? 🇮🇳🙏🇮🇳🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
मिळणार सुद्धा नाहीत...
हरामी नेते आहेत 😂
बीड चे पालकमंत्री देवेंद्र फडणविस च झाले पाहीजेत
Dusra laticharge karaycha ka😂😂
मुख्यमंत्री राहत असाल एकदम हुशार एक नंबर असाच मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्राला
फडणवीस साहेब तुम्ही योग्य निर्णय घेण्याची हिच खरी वेळ आहे.
मुख्यमंत्री साहेब तीन तास गुन्हा उशिरा लेट केला त्याचं काय झालं ते नाही सागितलं
जाळलं.काय.डोळे.मारून.फोडले.काय. सारकच.आहे.ना.साहेब. शेवटी.डोळे.फोडले
C. M. Fadnvis saheb congratulations
वाल्मीक कराचे कॉल रेकॉर्डिंग चेक करून धनंजय मुंडे सुद्धा कारवाई झाली पाहिजे
Abhinandan saheb...Aplya karyashkmakata pranam.
थँक्स फडणवीस साहेब
पोलीस प्रशासन कायकरते आहे बीड चे❓
देवा भाऊ धन्यवाद अभिनन्दन
Super CM 🙏🏻
वाल्मिक कराड ला अजूनही अटक नाही, आणि त्याचा बॉस आपल्या मंत्रिमंडळात आहे. राजकीय वरदहस्ताशिवाय असा गुन्हा घडणे शक्य नाही.
फडणवीस साहेब तुम्ही श्रीरामाला मानता ना तर रामराज्य सारखा न्याय द्या
Davendraji, khup chaan.
Excellent work cm saheb
कुटे गृपच्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांना पण मुख्यमंत्री साहेब यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा
देवा भाऊ बोलते तो सबको कोलते ❤
जे पोलीस गुनयाला साथ केली तयांची कौरट मारशल झाली पायजे, सतयमेव जयते ,कुणाचापण आसो सजा झालीच पायजे,शाबास देवाभावुजनतेचया मनातील नयाय देवुन संतोश देशमुखला नयायदया,तयाचया मुलाबाळाची सगळी जबाबदारी घया,एसपीला सजा झालीपायजे,
सगळे rajkarani एकमेकाना sambhalun ghetat😂😂😂😂
सलाम साहेब
❤ धन्यवाद फडणवीस साहेब
मस्त आहे वारे वा दोस्ता देवा
धन्यवाद ❤ जय श्रीराम
मा. मुख्यमंत्रीसाहेब आपल्याकडून हे काम अगदी सखोल अन निपक्षपणे झाले तर खरंच आपण लौकिकास पात्र होणार. आपल्याकडून जनतेकडून खूप खूप अपेक्षा आहेत.
फक्त भाषणें देऊ नये , कारवाही करावी
इसको बोलते हे मुख्यमंत्री ❤❤❤
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Deva bhau
साहेब तुमचा मी फॅन झालो राव
फडणीस साहेब यांना ताबडतोब शिक्ष्या देण्यासाठी UP चे योगी बाबाच पाहिजेत
साहेब,तुमच्या हातात आहे,तुमचे काम खुप भारी आहे,सर,
साहेब माजलेले पोलीस कादून टाका
वाळू माफिया पोहनेर.गावच्या लोकांना विचारा परळी तालुक्यात
पोलिसांनी जर मनावर घेतले तर, एकही पुरावा नसताना आरोपीला 2 ते 3 दिवसात शोधून काढते,यांना तर 3 आरोपी सापडले आहे,त्यांना विचारपूस करून खरे आरोपी सापडू शकतं नाही का
देवेंद्र फडणवीस साहेबनक्कीच देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत
देवेंद्र फडणवीस साहेब.संतोष देशमुख भाऊ यांना तुम्हीच न्याय मिळवून द्या.आरोपींना लवकरात लवकर फाशी कशी मिळेल या साठी आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा.
Salute sir.
भाषण छान.. मजा आली...आता पुढ काय ? काय उपटली तु धन्याची आणी वाल्याची
पोलीस काहीच करत नाहीत दोन्हीकडून पैसे खातात
जिल्ह्यातील कुचकामी पोलिस यंत्रणा हटवून चांगले पोलीस अधिकारी जिल्ह्याला द्या.जे कोणत्याही राजकारण्यांची हुजुरी करणार नाही.
आहो हाच आहे मुख्य सूत्रधार... जर गृह मंत्री सक्षम असेल तर पोलीस यंत्रणा सक्षम...
पण राजकीय हस्तक्षेप का?
आसुरी बहुमत आहे कि तुमच्या कडे...
पाच वर्ष आहेत आता... सुधार करा... आणि महाराष्ट्र सर्व धर्म समभाव करा 🙏
अधिवेशनामध्ये मुद्दा उचलला म्हणजे काय होत नाही हो त्याच्यावरती काम करावं लागतं शेठ
जनतेने आवाज उठवल़याशिवाय सरकारला जाग का येत नाही सरकारच़या हातात मोठी पोलिस यंत्रणा असताना इतके वेळखाऊ पणा सरकारने करायला नको
आश्वासना बरोबर कारवाई करण्यात याव्यात
फडणवीस साहेब कडक कारवाई कराल अशी अपेक्षा करतो