Bajrang Sonawane Speech | लायकी काढली, बजरंग सोनवणेंचं धनंजय मुंडेंना उत्तर | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 486

  • @SamadhanChavan-j7t
    @SamadhanChavan-j7t 2 месяца назад +216

    बाप्पा तुमच्या विजयने पश्चिम महाराष्ट्राचा मराठा वाले आनंद झाला आहे

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +7

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 2 месяца назад

      @@sandeepk6833 chimutbhar sampurn aarakshan ghetoy

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 2 месяца назад

      मुस्लिम मतांवर निवडून त्यांना दैवत मानणारे यांचा नक्कीच अभिमान वाटला पाहिजे.

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 2 месяца назад

      @@rushimarwadkar384 sagle tumchech ahet amdar, khasdar amche 2,4 ch ahet te nko vatate tumhla...... Aarakshan sharuudin khan la mgyla pahije na tyani kay shet uptile etkya divas

    • @kalyanhadule5456
      @kalyanhadule5456 2 месяца назад

      ​@@sandeepk6833तुम्ही चिमूटभर रच आहेत😂😂😂

  • @RSB9460
    @RSB9460 2 месяца назад +93

    बाप्पा आम्ही लातूरकर पण तुमच्या विजयासाठी खूप आशावादी होतो
    कितीही बोगसगिरी इमानदार बजरंग बली
    सत्य परेशान हो सकता है पराजित नही

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +4

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

  • @VijayGarad-gb7co
    @VijayGarad-gb7co 2 месяца назад +211

    तुमचा निकाल लागेपर्यंत आम्ही सोलापूर सुदा जागे होतो बाप्पा😮

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 2 месяца назад +22

      बीडच्या लोकांनी न भूतो न भविष्याती आनुभव घेतला भावा 😂😂

    • @san_1705
      @san_1705 2 месяца назад

      🙌

    • @anilverycitecapalkhatte3532
      @anilverycitecapalkhatte3532 2 месяца назад +2

      13:31 😅 13:31 😅😊😊 13:31 13:31 😅😊

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 2 месяца назад

      तुझ्या आई जवळ झोपायला कोणीच नव्हतं

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 2 месяца назад

      तुझ्या आई जवळ झोपायला कोणीच नव्हतं का

  • @The_Grate_Maratha
    @The_Grate_Maratha 3 месяца назад +105

    बीड जिल्ह्याचा खासदार कोण 👑👑👑 बजरंग बाप्पा सोनवणे 😀😀😀😀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 3 месяца назад +64

    बजरंग बाप्पा जय शिवराय ❤

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 месяца назад +48

    बप्पा मी माढा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला तुमचा निकाल मी 11:30 वाजता बघितला आणि मग झोपलो तुम्ही खासदार झाला ही मराठ्यांची शान आहे

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +3

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 2 месяца назад

      ​@@sandeepk6833 गांड जाळून घेऊ नका केंद्रे/कराड...😅

    • @VitthalPathare-m1h
      @VitthalPathare-m1h 2 месяца назад

      3:57

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 месяца назад +72

    सर्वधर्मसमभाव हाच विचार लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

  • @narsingnarwade4155
    @narsingnarwade4155 3 месяца назад +74

    अभिनंदन बजरंग बप्पा खासदार बीड.

  • @dattadange6251
    @dattadange6251 3 месяца назад +70

    बप्पा तुम्ही जनतेची सेवा करत राहावे हि विनंती मी पंढरपूरातून सांगतो

  • @sureshjadhav-r3j
    @sureshjadhav-r3j 2 месяца назад +7

    आम्ही सांगलीकर पण सुद्धा तुमचे निकालाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ते आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आनंदी आहोत

  • @vishnughodke4174
    @vishnughodke4174 3 месяца назад +23

    बहुजनांचे बजरंग बप्पा सोनवणे.👍

  • @svkofficial499
    @svkofficial499 2 месяца назад +23

    अभिनंदन बप्पा बीडच्या जिल्हा विकासाला प्राधान्य द्या बीड जिल्हा मागास आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 месяца назад +59

    बजरंग बाप्पा साहेब एकदम सत्य आहे खरं आहे तुम्ही बोलता आहे ते आम्ही कुणी जेवलो नव्हतो

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +2

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

  • @sureshrandive4114
    @sureshrandive4114 2 месяца назад +5

    फक्त महाराष्ट्रातील नाही तर देश विदेशातील विविध पक्षातील सकल मराठ्यांचे आपल्या निकालाकडे लक्ष होते. फक्त बप्पा निवडून यायला हवे अशी इच्छा होती. आदरणीय श्री.मनोज दादांना आरक्षणासाठी खंबीर साथ दया. आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आहे. आता महाराष्ट्रातील शेतकरी व सर्वसामान्य जनता आशेने पाहत आहे.

  • @AjshindesscompanypuneSs.compan
    @AjshindesscompanypuneSs.compan 3 месяца назад +47

    बप्पा तुमचं विजय मनजे मराठीचा विजय

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 3 месяца назад +53

    साहेब बाकडा छान वाजवला

    • @vaibhavbharanale187
      @vaibhavbharanale187 2 месяца назад

      😅😅😅

    • @tukaramkedar1021
      @tukaramkedar1021 2 месяца назад

      😂😂😂

    • @vikramghuge6174
      @vikramghuge6174 2 месяца назад

      बाप्पा आता बाकडेच वाजविणार बीड जिल्ह्यासाठीवाजविणार बीड जिल्ह्यासाठी

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 2 месяца назад +9

    मी सातारा जिल्ह्यातील असून अंतिम निकाल येईपर्यंत टीव्ही पहात बसलो होतो.

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 3 месяца назад +53

    जरांगे पाटीलाची शान तुमच्या विजया मुळे वाढली एक मराठा लाख मराठा

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +3

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 2 месяца назад

      बोगस मतदानाच्या जोरावर

    • @pratapp707
      @pratapp707 2 месяца назад +1

      ​@@sandeepk6833चिमुटभर जातीला इतके वर्षे मराठा समाज आणि इतर सर्व जाती जमातीच्या लोकांनी दिलं पण यांना त्याचा माज आला होता तो मराठा समाजाने इतर सर्व समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जिरवला😂😂

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 2 месяца назад

      अरे 2 पेरसेन्ट लोकांनी शेवट पर्यंत घाम फोडला

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 2 месяца назад +9

    आम्ही परभणीकर पण खासदार सोनवणे साहेब हार्दिक अभिनंदन शुभेच्छा ❤❤❤

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 2 месяца назад +7

    अगदी बरोबर आहे बप्पा मुंबई मधून मी तुमचा विजय पाहात होता आणि खुप आनंद झाला

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +1

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @satishkhosale1171
      @satishkhosale1171 2 месяца назад

      ​@@sandeepk6833 Pn shevti harwl n

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 2 месяца назад +9

    पुर्ण. महाराष्ट्रातील. लोकाच्या. इच्छा. आपन. खासदार.. होवा. म्हणून. होती. ती. पूर्ण. झाली

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +2

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @kalyanhadule5456
      @kalyanhadule5456 2 месяца назад

      ​@@sandeepk6833तुझा बाप चिमूटभर आहे पण खूप मोठा समाज तुझा बाप आहेत😂😂😂

  • @Dny809
    @Dny809 2 месяца назад +7

    बप्पा...तुमचा विजय मराठ्यांची शान वाढवून गेला....
    बाप्पा असा काम करा की ...ज्यामुळे मराठ्यांची शान वाढेल...आणि ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही. ..
    ते पुडच्य वेळी तुम्हाला मतदान करतील.
    .
    ....
    फक्त मनोज दादा जरांगे पाटिल...🚩

  • @VipinGaikwadpatil
    @VipinGaikwadpatil 3 месяца назад +35

    बजरंग बप्पा 💯💯👍👍🚩🚩

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 2 месяца назад +9

    . खासदार तुम्ही झाले पण आनद आम्हाला झाला❤ मी शेतकरी सभाजीनगर

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +1

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 2 месяца назад +19

    बजरंग बप्पा परभणी चे लक्ष तुमच्या कडेचं होते

  • @ajitpalkar8903
    @ajitpalkar8903 2 месяца назад +7

    🎉बजरंग बप्पा 🎉
    तुमच्या खासदारकी बद्दल मनापासून आभार.
    ग्राम पंचायत सदस्य
    श्री, अजित गुणवंत पालकर
    पिंपरी अंबा ता.लातुर

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 месяца назад +18

    बजरंग बप्पा ❤❤❤❤

  • @HanumanThaware
    @HanumanThaware 3 месяца назад +25

    बजरंग बप्पा जय शिवराय 💐💐💐💐🌹

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf 3 месяца назад +15

    ऐकच नंबर बप्पा 🔥🔥🔥💯💯😍 चीकी गेली भाडीत... कोन ती चीकी ओळखत नाही

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 месяца назад

      Tuzya Maaila Pan ghari asach Bolto ka re Zavnya ....😂😂
      Tuzyaaina Tula Ubhyana takla hota ka tula kadhyachya veles..jyacha parinam Tuzya Dokyavar zalaye..
      Lavdyano Vaicharik virodh nakki asava pan apan eka baila boltoy yach bhan tevhna Garjech ahe..

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 2 месяца назад +5

    नांदेडकर सुधा तुमच्या विजयाचि वाट पाहत होते साहेब.....🙏

  • @pawangarad1369
    @pawangarad1369 2 месяца назад +22

    गेवराई.. तुन 39 हजाराची लीड दिली, पुडच्या वेळेस गेवराई तुन 50 हजार+ लीड देऊ

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 2 месяца назад

      तुझ्या आईकडे पाठवतो बजरंग बाप्पाला

    • @bharagyan
      @bharagyan 2 месяца назад

      19 hajar chi lead ky tuzya aai la zopvun annar ahes la😂😂😂

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 2 месяца назад +7

    दादा तुमच्या विजयाची आम्ही खूप वाट बघत होतो

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 3 месяца назад +54

    दादा या जोमात लोकसभेत मराठा आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करा

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc 2 месяца назад

      लबाड कोल्ह्याने मराठ्यांच्या सरसकट obc आरक्षणाला विरोध केलाय आणि बप्पा बाकडे वाजवतोय.

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 месяца назад +26

    बजरंग बप्पा यांची भुमिका योग्य आहे, धनु मुंडे आणि पंकजाताई हे नेहमीच आतुन मराठा द्वेष करुन विरोध करतात, मग बप्पा यांची भुमिका स्पष्ट केली हे योग्य आहे

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 2 месяца назад +7

    बजरग बप्पा सोनुवणे आगे बडो हम तुमारे साथ है जालना सिरसवाडी

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 2 месяца назад

      तुझ्याकडे मी येऊ का झोपायला शिरसवाडीला

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 3 месяца назад +12

    मराठ्यांचे दोनच ढाणे वाघ आनी ते म्हंजे मनोज दादा आनी बजरंग बप्पा❤❤❤❤❤

  • @Chetanpatil24-dg9xp
    @Chetanpatil24-dg9xp 2 месяца назад +16

    बरोबर दादा तुम्ही म्हणाले ते खरे आहे पुढच्या वेळेला पण तुम्हीच यावेत अभिनंदन 🎉

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 3 месяца назад +68

    बपा.तुम्हाला हहानलेली.चापट..ही.तुम्हाला. नाही.लागली.ही.चापट.जयानी.हानली.त्यालाच. लागली........❤❤❤❤❤❤

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 2 месяца назад +6

      ज्याच्या गाडीत दम आहे ना त्यांना फक्त आता हाणून दाव म्हणावं मग कळेल त्याला

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 2 месяца назад +6

      अफवा होत्या त्या

    • @gudakantghumrepatil
      @gudakantghumrepatil 2 месяца назад +3

      अफवा अफवा

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 2 месяца назад +2

      ​@@Flyingbeast000-dm5wl kay hot te fakt bappa lach mahit😂

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 2 месяца назад +3

      ​@@Bhaugarkal007 गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू कसा झाला हे फक्त नितीन गडकरी यांनाच माहिती आहे.😅
      बाकी समझने वालो को इशारा काफी है...

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 2 месяца назад +12

    पहिला जमिनीवर चालणारा खासदार

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад +1

    दबंग खासदार आदरणीय श्री बाप्पा ❤❤❤❤❤❤❤

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 2 месяца назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @layakalishaikh7477
    @layakalishaikh7477 3 месяца назад +9

    Bappa Beed cha vikas kra aplyakdun khup apeksha ahe ❤❤

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 2 месяца назад +16

    Pune जिल्हा मराठा समाज तुमच्या विजयची अपेक्षा करत होता

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +3

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

    • @santoshjadhav8360
      @santoshjadhav8360 2 месяца назад

      ​@@sandeepk6833mi Telangana state cha hay
      Mi pan Marata hav

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 2 месяца назад +5

    आगदी बरोबर आहे. सोनवणे साहेब

  • @LahuKokate
    @LahuKokate 3 месяца назад +26

    अभिंनंदन खासदार साहेंब

  • @sachinajabe4461
    @sachinajabe4461 2 месяца назад +4

    बजरंग बप्पा सोनवणे खूप छान काम करत आहेत

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 3 месяца назад +34

    1 नंबर बप्पा

  • @PrakashJagtap-f5h
    @PrakashJagtap-f5h 3 месяца назад +12

    ऐक नंबर बाप्पा

  • @bhagwankalepatil9381
    @bhagwankalepatil9381 2 месяца назад +3

    बप्पा आम्ही नारळ फोडले ❤❤❤🎉🎉

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 2 месяца назад +6

    Congratulations bappa

  • @dattatraygangane9463
    @dattatraygangane9463 3 месяца назад +28

    बप्पा आम्ही पण राञी 11 वाजता जेवण केल 🙏🏽🙏🏽

  • @RamBhong-f1f
    @RamBhong-f1f 2 месяца назад +6

    धन्यवाद बप्पा

  • @akashjagtap2146
    @akashjagtap2146 2 месяца назад +4

    Thank u bapa❤

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd 3 месяца назад +27

    एक च नंबर बप्पा

  • @djpatil2265
    @djpatil2265 2 месяца назад +3

    Congratulations 🎉🥳 बप्पा

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 2 месяца назад +4

    One nd Only Bappa❤

  • @AshishShinde-l4e
    @AshishShinde-l4e 2 месяца назад +5

    , बोल बजरंग बली की जय

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 месяца назад +3

    सर्व साधारण जनतेचा कैवरी बप्पा

  • @pandurangpatil2339
    @pandurangpatil2339 2 месяца назад +7

    Number one Maratha

  • @Oldhindimovie0101
    @Oldhindimovie0101 2 месяца назад +2

    चपटी किंग

  • @ashokdeshmukh5105
    @ashokdeshmukh5105 2 месяца назад +9

    ऐक नंबर बपा

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 2 месяца назад +7

    फक्त बप्पा 🔥

  • @ramdasdahiphale563
    @ramdasdahiphale563 3 месяца назад +21

    पाहिलं साहेब तुमाला बेंच वाजत होतात

  • @sudhakarkadam2949
    @sudhakarkadam2949 2 месяца назад +15

    अभिनंदन खासदार साहेब

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w 3 месяца назад +8

    १no bappa❤❤

  • @narendrashedge3410
    @narendrashedge3410 2 месяца назад +2

    Bapaa मराठा मुळे तुमी आला nivedan

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 2 месяца назад +3

    बजरंग बाप्पा मराठ्यांचा दीपस्तंभ

  • @vaishnavipatil7467
    @vaishnavipatil7467 2 месяца назад +9

    महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा बीड चा निकाल लागल्यानंतर जेवला

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +1

      म्हणजे चिमूटभर जातीने शेवटपर्यंत रडीलं 😂😂😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 месяца назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे बंधूंनो.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +5

    तुम्ही शरद पवार मुळे नाही फक्त आणि फक्त जरांगे पाटलांमुळे खासदार झालात. शरद पवार 2009, 2014, 2019 ला पण होते.

  • @gangadharkadam3063
    @gangadharkadam3063 2 месяца назад +7

    Hingoli che lok jevle navhte एक मराठा लाख मराठा

  • @santoshkure7456
    @santoshkure7456 2 месяца назад +1

    दबंग खासदार बजरंग बप्पा सोनवणे...❤

  • @chandrasenaware2449
    @chandrasenaware2449 2 месяца назад +8

    भविष्यातील विजयाचे सुत्र..
    बजरंंग बप्पा... तुम्ही फक्त गावोगावी जाऊन जनतेशी संपर्क ठेवा. जनतेचे सुख - दुःख, लग्न कार्य व हरिनाम सप्ताह यात सहभाग दाखवा.. तुम्ही २५ वर्षे खासदार म्हणून राहणार, यात तीळमात्र शंका नाही.. 😅😂😂

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 3 месяца назад +7

    बोल बजरंग बली की जय

    • @pappujangam8430
      @pappujangam8430 2 месяца назад

      त्याची लायकी किती आहे का बजरंग बली की जय बोलायला

    • @pappujangam8430
      @pappujangam8430 2 месяца назад

      जातिवादी करून राजकारणात आल्याची लायकीची आहे का

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 2 месяца назад

    बप्पा टेबल योग्य प्रश्नावर योग्य वेळी mast वाजता 👌

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 3 месяца назад +11

    Marthaa..king..ahai .beedmadhi

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 2 месяца назад

      😂😂😂
      Bigar mishyawalyanchya mandivar basun dadya kurwalun King ka 😂 vhay rr King😂😂
      Dadya Kurwale King😂😂

    • @DipakFunde-wu7tx
      @DipakFunde-wu7tx 2 месяца назад

      ते सोडून बोला तुम्ही तुमची लायकी सगळ्यांनी पहिली

  • @sudhakargarad7490
    @sudhakargarad7490 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जय महाराष्ट्र

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 2 месяца назад +1

    बजरंग बप्पा खासदार
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @MythakTv
    @MythakTv 2 месяца назад +2

    बजरंग सोनवणे या ओबीसी खासदाराचे अभिनंदन....🎉🎉
    ज्यांना शंका त्यांनी पाटलांना विचारावे

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 2 месяца назад +2

    आता भाषणबाजी करण्यापेक्षा कामे करणे खूप महत्त्वाचे बीड जिल्ह्याचा एका झटक्यात विकास झाला पाहिजे बीडला रेल्वे दोन महिन्यात आली पाहिजे आणि मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण मिळाले पाहिजे. गोरगरीब मराठा समाजाची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. तरच या बीडच्या जनतेला न्याय मिळेल .

  • @vasudevgaware6105
    @vasudevgaware6105 2 месяца назад

    धन्यवाद

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 2 месяца назад +1

    🚩गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍

  • @vilaskarale4708
    @vilaskarale4708 3 месяца назад +17

    जरांगे ची साथ सोडू नका

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 месяца назад +6

    Bappa. Amhi. Sobat. Ahot...

  • @SamarthJadhav-w1k
    @SamarthJadhav-w1k 2 месяца назад

    छान छान ❤❤❤

  • @shantinathmule6876
    @shantinathmule6876 3 месяца назад +6

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 2 месяца назад +2

    एक च वाघ बीड जिल्ह्याचा बजरंग बप्पा सोनवणे जय भवानी जय शिवाजी जय बजरंग बली की जय

  • @avinashrahinj9953
    @avinashrahinj9953 3 месяца назад +15

    रेल्वेचा पाठपुरावा करा बीडच्या

    • @pappujangam8430
      @pappujangam8430 2 месяца назад

      काही येऊ शकत नाही

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 2 месяца назад +2

    2029 खासदार वाल्मीक अण्णा कराड💯🔝

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki 2 месяца назад +1

    श्री नगद नारायण महाराज जय❤

  • @sanjaysakhare5442
    @sanjaysakhare5442 2 месяца назад +11

    बप्पा मनोज दादा ला विसरुनका, नाहीत तर गाडी रुळावरून घसरु शकते

    • @djpatil2265
      @djpatil2265 2 месяца назад

      भाषण ऐकले नाही का रे मित्रा ,😊

    • @radhekrusana6463
      @radhekrusana6463 2 месяца назад

      तुझ्या आईकडे घेऊन जाईल मग बजरंग बाप्पाला

  • @गुरुकृपा-स4ठ
    @गुरुकृपा-स4ठ 3 месяца назад +12

    एक मराठा लाख मराठा

  • @satvik7589
    @satvik7589 2 месяца назад +3

    बीड मुंढे यांना माफ करणार नाही जे काम आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब केलें ते पुढील मुंढे परिवाराने जनतेला न्याय कधी दिला नाही. आणि आता मुंढे कधीच नाही

  • @dattakadam1106
    @dattakadam1106 2 месяца назад

    बप्पा धनंजय मुंडे साहेब म्हणायचे जनतेच्या मनातील खासदार बप्पा

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 2 месяца назад +3

    मराठा समाज खासदार झाल्यावर कधी तो जातीवाद करत नाही हे तुम्ही बप्पा सिद्ध केले सर्व समाजाला सोबत घेवून चालणारा मराठा समाज आहे

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 месяца назад +2

      तुम्हाला इतर जातीचे 2 ते 4 खासदार खपत नाहीत टार्गेट करता इतर जातींना याचा परिणाम 100% विधानसभेवर दिसणार

  • @umeshbhosale8135
    @umeshbhosale8135 2 месяца назад +1

    Right

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 месяца назад +3

    बप्पा सेवक म्हणून काम करा , मालक म्हणून वागु नका .

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 месяца назад

    साहेब काम करत रहा कामं नाही केले तर मतदान नाही कांदा आणि दूध ला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी लोकसभेत प्रश्न लाऊन धरला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे

  • @bapuraodeshmukh2885
    @bapuraodeshmukh2885 2 месяца назад

    आम्ही नांदेड कर सुद्धा तुमच्या विजयाची वाट पाहत होतो ❤

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 2 месяца назад +2

    बाप्पा ✌️