Bajrang Sonwane Exclusive :पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव; रेकाॅर्डिंगचा विषय अन् सोनवणेंचा थेट इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Bajrang Sonwane Exclusive :पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव; रेकाॅर्डिंगचा विषय अन् सोनवणेंचा थेट इशारा
    बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे. यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीतील मुद्द्यांवर भाष्य केला आहे.
    #BajrangSonwane
    #RPT0429
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 341

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 15 дней назад +138

    बप्पा मी पण तुम्हालाच मतदान केलय. मी पण ओबीसीच. आमच्या घरी, पावन्या रावळ्यात, गावातील आमच्या समाजातील लोकांनी तुतारीच चालवली. आम्हि तोंडावर भाजप वाल्याना हो हो केले आणी शेवटी तुतारीच वाजवली😂

    • @vikasmunde4287
      @vikasmunde4287 15 дней назад +6

      कलंक 😢

    • @mahadeojagdale3818
      @mahadeojagdale3818 15 дней назад +5

    • @suhaspatil358
      @suhaspatil358 15 дней назад

      तू जातीयवादी​@@vikasmunde4287

    • @vaibhav4976
      @vaibhav4976 15 дней назад +5

      2 month adhi RUclips join kely aapan
      Lagech kalty fake id aahe😂 तरी abhinandan tumch , tumchya aavdicha umedvar aale

    • @ShivajiShinde-ou4qk
      @ShivajiShinde-ou4qk 15 дней назад +2

      धन्यवाद भाऊ
      🙏🙏🙏🙏🙏

  • @IsachinGk
    @IsachinGk 15 дней назад +92

    एखाद्या Movie प्रमाणे मुलाखत मस्त घेतली भाऊ 🎉🎉🎉

  • @user-yb5hd2oq7e
    @user-yb5hd2oq7e 15 дней назад +25

    मी मोहोळ तालुक्यातील आहे सोलापूर जिल्हा आम्ही बजिरंग बाप्पा तुम्ही निवडून आल्यावर खूप मोठा आनंद उत्सव साजरा केला आम्ही तुमच्या विजयाची वाट पाहत होतो

  • @Narcissist_17
    @Narcissist_17 15 дней назад +110

    एक पत्नी एक वचनी🤩
    बजरंग बाप्पा
    जातिवंत मराठा ✌🏻🔥🚩

  • @user-zj1rz9bt5l
    @user-zj1rz9bt5l 15 дней назад +46

    पत्रकार साहेब असे प्रश्न पंकजा मुंडे ल विचारा कसे उत्तर मिळत ते सगळ्या जनतेला कळू दया

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk 15 дней назад +34

    मी परभणीचा आहे,तुमच्या विजया नंतर खूप नाचलो,अभिमानास्पद बोललात
    मराठ्यांचा वाघ खरं शोबलात साहेब
    फक्त जरांगे पाटिल यांच्या मागे उभ राहा....

    • @omkarmohite4341
      @omkarmohite4341 8 дней назад +1

      Mala pan bhari vatla bar ka bhau mi Sangli cha aahe❤

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 15 дней назад +72

    आमचा स्वाभिमान.. बजरंग बप्पा सोनवणे ❤❤❤

    • @user...vanjari
      @user...vanjari 10 дней назад

      Chukun nivdun aalela...

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x 10 дней назад

      ​@@user...vanjari आता बीड मधून यापुढे फक्त मराठा

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 16 дней назад +78

    धनंजय मुंडे साहेब पवार साहेबांविषयी खूपच खालच्या पातळीवर उतरले होते😢 मुंडे साहेब पवार साहेब सोडा पण सामान्य माणसाला देखील तुमचं वागणं पटणारं नव्हतं😢 फडणवीस साहेब देखील पवार साहेबांविषयी इतक्या टोकाचा बोलत नाहीत हे जरा समजून घ्या😂😂😂😂

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 15 дней назад +8

      ज्या ताटाट खाल्ल त्याच ताटात घान केली

    • @HarshadGole
      @HarshadGole 15 дней назад

      tu kay saglyanna saheb saheb karat ahes... tyanchya satranjya uchalayala jato ka... pawar, munde ki modi chya jato..

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 15 дней назад

      कुत्रं अवळाद

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 15 дней назад +4

      Sanskar hin manse astat kahi ....

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 15 дней назад +8

      *परळीत धनगर समाजाचा आमदार पाहिजे किती दिवस एकाच कुटुंबाचा आणि एकाच जातीचा आमदार परळीत पाहिजे कधीतरी धनगरांना पण संधी द्या नाहीतर ओबीसी तुम्हाला साथ देणार नाही विधानसभेत*

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 15 дней назад +10

    एकीकडे वैद्यनाथ कारखाना जप्तीच्या तोंडावर आहे दुसरीकडे बजरंग बाप्पाच्या मार्गदर्शन खाली अंबेजोगाई चा कारखाना मराठवाड्यात सर्वाधिक दर देणारा आहे. हा फरक महत्वाचा आहे.

  • @dnyaneshwarsapkal1523
    @dnyaneshwarsapkal1523 15 дней назад +15

    मराठ्यांनो तुमची एकजूट महत्वाची आहे या न्यायव्यवस्थेला आणि राज व्यवस्थेला तुमच्या एकीची ताकद कळालीच पाहिजे मग ती सामाजिक माध्यमांतून असो किंवा प्रत्यक्ष मैदानात एकत्र येऊन असो.
    *मराठा एकतेचा विजय असो*
    # *मराठा आरक्षण*
    *क्षत्रियमराठायोद्धा मनोज जरांगे पाटील*💪🚩

  • @user-lw8sk6yw6e
    @user-lw8sk6yw6e 14 дней назад +9

    मीनाशिक चा आहे तरी पण तुम्ही खरच बजरंग बली आहे

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 14 дней назад +7

    जातीवादावर झकास ऊत्तर❤

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 15 дней назад +56

    पांगुळगव्हाण या वंजारी बहुल गावात 926/926 मतदान पंकजा मुंडेना झाल,
    मान्य करू की ताईला उस्फुर्तपणे मतदान झालं, पण एक पण मत चुकून पण इतरांना गेलं नाही, बटन दाबायला प्रशिक्षित माणूस होता वाटतं 😂
    जनरली 900पैकी 5-10 मत तरी चुकून इकडे तिकडे जातात..

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 15 дней назад

      वंजारी उन्माद करता आहेत
      त्यांना माहिती नाही महाराष्ट्र कसा आहे
      मराठ्यांन सोबत सर्व जाती आहेत
      येऊन बघा पश्चिम महाराष्ट्रात

    • @akshaylatpate7517
      @akshaylatpate7517 15 дней назад +3

      Ayy zatya kej talukyatal hakewadi navach gav he tith 1400 matdan zalay ani 1400 paiki 1400 bajarang bappa la gelay te nh ka disat shattya

    • @kushaq1173
      @kushaq1173 15 дней назад

      ​@@akshaylatpate7517dhangarani tumcha game kela . Tumhi jankarancha game kela

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 12 дней назад

      Koni kitee bogas kelay te devala magitey

    • @user-yp7gb9sg6x
      @user-yp7gb9sg6x 10 дней назад

      😂😂😂

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 15 дней назад +16

    ग्रेट बाईट बजरंग बाप्पा बीड 👌👍

  • @manishachalak
    @manishachalak 15 дней назад +17

    अभ्यासू नेता आहे ❤

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 15 дней назад +25

    एका बायकोचा नवरा
    बजरंग बप्पा ❤
    जातिवंत मराठा कुणबी

    • @djpatil2265
      @djpatil2265 15 дней назад

      🎉🎉🎉❤❤❤,,,

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 15 дней назад +20

    7:16 😂😂❤❤ जरांगे पाटील ❤
    चांगल उत्तर दिल

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 15 дней назад +15

    बप्पा मस्तच माझी मुलं आणि एक बायको ❤😂

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 15 дней назад +6

    The great Maratha 🙏एक नंबर मुलाखत बजरंग दादा

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 12 дней назад +2

    बप्पा तुमचा विजय बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आनंद झाला

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 15 дней назад +22

    विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार

  • @beautifulindia1856
    @beautifulindia1856 15 дней назад +21

    सगळ्यात भारी वाक्य वाटलं "एकच हं"

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 15 дней назад +11

    सत्यमेव जयते

  • @user-ss7jc5xd6t
    @user-ss7jc5xd6t 15 дней назад +5

    आम्ही तर नगर जिल्ह्यातुन बोलत आहोत कीवा ऐकत आहे तुम्ही खासदार झाले तरी आम्हाला अभिमान आहे आमचे खासदार लंके दादा आहेत त्यांचे धन्यवाद करतो तुमचे धन्यवाद करतो मी मराठा आहे भगवान गड शेजारी मिडसांगवी गावं आहे,

  • @yogeshpa365
    @yogeshpa365 9 дней назад +3

    जातीने वंजारी आहे मी....छाती ठोकन सांगतो बाप्पा तुम्हाला मतदान केलय🎉

  • @M_Bhate07
    @M_Bhate07 15 дней назад +17

    मराठा समाजाची एक जुट खुप महत्वाची आहे इथून पुढे बीड जिल्ह्यात..... 🎉🎉

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 15 дней назад +92

    बाप्पा ला वंजारी बहुल गावातील परळी व आष्टी तालुक्यातील 87 गावांत शून्य मतदान झाले आहे.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 15 дней назад

      मराठ्यांच्या गावात 20-25% व्होटिंग ताईला झाले... किती मूर्ख आहेत मराठे..😓😓

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 15 дней назад

      यांची लायकी कळली नालयाकाना

    • @balasahebgorde1761
      @balasahebgorde1761 15 дней назад +31

      #तो जातीवाद नाही, अध्यक्ष महोदय ते पंकज्या ताईवर प्रेम करतात. #इतरकोणा बाबत आस आसेल तर तो जातिवाद आसतो.. 😂😂

    • @Ashwini194
      @Ashwini194 15 дней назад

      ​@@balasahebgorde1761aree vaa असच जर मराठा समाजाने एक होऊन मतदान केले की.बघा हे मराठे किती जातिवाद करता 😮

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 15 дней назад

      आष्टी येथे मराठ्याच जनावर धस
      लाचारी करतंय का?
      निर्लज्ज दिसतय लाज वाटू दे
      हरामी
      पश्चिम महाराष्ट्रात तुला कुत्रा म्हणतात

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 15 дней назад +65

    एक मराठा कोटी मराठा 👍👍👍👍

  • @vikrampatil3758
    @vikrampatil3758 15 дней назад +12

    Best bappa ❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 15 дней назад +14

    एक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉

  • @user-xp9dh9hk3f
    @user-xp9dh9hk3f 15 дней назад +5

    फारच छान भाग आहे खूप आवडला सर्व टीमचे धन्यवाद सर्व टीमचे धन्यवाद पुढचा भाग लवकरात लवकर आणा,❤❤

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 15 дней назад +3

    खा.बजरंगबाप्पा सोनावणे दि ग्रेट ✌️✌️✌️जायंट किलर

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 15 дней назад +7

    बप्पा मनोज दादा जरांगे पाटील यांना विसरू नका हि नम्र विनंती एक मराठा कोटी मराठा

  • @prakashtekale0202
    @prakashtekale0202 14 дней назад +2

    पञकार साहेब तुमचे मनापासून आभार.
    आमच्या बप्पाची मुलाखत खूप छान घेतली..🙏

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 15 дней назад +20

    व्यभिचारी व्यक्तीची गुर्मी उतरली

  • @SARTHAKSONAWANE-oj9rg
    @SARTHAKSONAWANE-oj9rg 15 дней назад +12

    Only Maratha 🚩🚩

  • @dattakhandve287
    @dattakhandve287 15 дней назад +12

    बप्पा ग्रेट

  • @KING81889
    @KING81889 15 дней назад +8

    अभिनंदन ❤️💐

  • @shriharinimbalkar7123
    @shriharinimbalkar7123 15 дней назад +20

    Bappa evedhe khar bolaych nastey rajkarnat next 5 varsha tumhalach khasdar hoyachey.... strategy khup chan hoti tumachi❤

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 12 дней назад +1

    😂❤बायको एकच ह😂
    धन्या ला टोमणा मस्त आहे

  • @satishkadam4233
    @satishkadam4233 15 дней назад +3

    अहं....हं नादचं नाही करायचा 👍🏻

  • @raviingale8861
    @raviingale8861 12 дней назад +1

    जय बजरंग बली अबकी बार बजरंग बप्पा सोनवणेच खासदार ❤❤❤❤❤

  • @DineshRanjvan
    @DineshRanjvan 15 дней назад +2

    लय हासलो बप्पा चांगली मुलाखात दिली अभिनंदन

  • @SachinMore-gp5ko
    @SachinMore-gp5ko 15 дней назад +3

    बजरंग सोनवणे लोकसभा गाजवणार 🎉best of luck

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 10 дней назад +1

    खतरनाक मुलाखत बप्पा

  • @manojmete277
    @manojmete277 15 дней назад +6

    बजरंग बली की जय

  • @shravan843
    @shravan843 12 дней назад +1

    तुम्हाला खूप यश लाभेल

  • @adityaghaytidak2583
    @adityaghaytidak2583 15 дней назад +6

    The great bapp

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 15 дней назад +13

    अभिनंदन बप्पा

  • @user-vl3fu8hn6n
    @user-vl3fu8hn6n 15 дней назад +3

    सत्य आहे

  • @prakashpangarkar1006
    @prakashpangarkar1006 10 дней назад

    बजरंग बाप्पा यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो पण तुम्ही निवडून आले खूपच आनंद झाला आम्हाला बिन आमच्या मित्राला बी एक मराठा लाख मराठा एम एच 29

  • @rajendrayespandit4419
    @rajendrayespandit4419 12 дней назад

    आदरणीय बाप्पा खूप छान प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे शेतकरी पुत्र जय बजरंग बली

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 15 дней назад +5

    Danger mulkhat Bappa chi patrakar pan hushar manus🎉🎉

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 15 дней назад +3

    Only Bappa 🔥

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 14 дней назад +1

    Only Bappa🚩

  • @Janravshindeofficial
    @Janravshindeofficial 15 дней назад +6

    सत्य माहीती ‌- अभिनंदन बप्पा

  • @swapnilpote2855
    @swapnilpote2855 15 дней назад +3

    ग्रेट 🎉🎉

  • @ganeshhh00
    @ganeshhh00 15 дней назад +3

    एक नंबर बप्पा 😊

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 15 дней назад +3

    फक्त बजरंग बाप्पा

  • @ashoknarke2799
    @ashoknarke2799 15 дней назад +3

    Congratulations bappa

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 15 дней назад +4

    Bappa emandar manus

  • @user-rn3gq5tf3m
    @user-rn3gq5tf3m 13 часов назад

    जरांगे यांच्या आशीर्वादाने निवडून आला

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 15 дней назад +2

    एकच नंबर बाप्पा

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 15 дней назад +1

    जो जीता वही सिकंदर 👍✌️✌️✌️

  • @rajendramane4280
    @rajendramane4280 15 дней назад +2

    great man bapa❤❤well best of luck

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 15 дней назад +2

    अभिनंदन बप्पा.

  • @anilghumare174
    @anilghumare174 15 дней назад +2

    Bajrang Bappa MP Hero of Maharashtra

  • @SitaramSonavane-rb9ru
    @SitaramSonavane-rb9ru 14 дней назад +1

    आमचा अभिमान बजरंग बाण

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 11 дней назад +1

    बीड एम आय डीसी कारखाना आणा आणि तरूणांना रोजगार कसा मिळेल या साठी प्रयत्न करावा रेल्वे लवकर आना

  • @aer456
    @aer456 15 дней назад +1

    नशीबवान असतात अशी माणसं 🙏🏻

  • @pralhadkashid6700
    @pralhadkashid6700 10 дней назад

    मुस्लिम समाज आभारी आहोत

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 14 дней назад +1

    Only बप्पा 👍👌✌🔥

  • @Indradoifode26
    @Indradoifode26 15 дней назад +3

    दुसऱ्या च बगण बंद करा आता.. लागा कामाला... जिंकून येऊन रडणं बंद झाले नाही...😀😂

  • @bhagwatjadhav9570
    @bhagwatjadhav9570 15 дней назад +1

    अभिनंदन पप्पा

  • @janviDeshmukh.
    @janviDeshmukh. 15 дней назад +1

    ❤❤

  • @ayurvedic__india
    @ayurvedic__india 15 дней назад +2

    Maratha 💪🚩

  • @shrinathrathod4482
    @shrinathrathod4482 15 дней назад +2

    तारीख तर बरोबर टाका mubai tak आज 10-4-24 नाही आज 10-6-24 आहे महिन्याचा घोळ

  • @vikasp454
    @vikasp454 15 дней назад +2

    🧡🚩

  • @vaimore51
    @vaimore51 15 дней назад +1

    ❤❤❤❤❤

  • @anilghodke9624
    @anilghodke9624 14 дней назад +1

    बजरंग बली की जय 🙏🌹

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 15 дней назад +2

    बीड जिल्ह्यात वंजारी , धनगर, बंजारा बहुल असे ११८ बूथ/ गावे होती जिथं बजरंग बप्पांना एक आकडी मतदान झालंय... ० ते ९ ...😂🤣 आणि तिथे पंकजा मुंडे ह्यांना ५००-१०००+ अधिक मतदान झालंय... 😂🤣...
    आणि मराठा , मुस्लिम बहुल अश्या १७ बूथ/ गावे आहेत जिथं पंकजा मुंडे ह्यांना एक आकडी मतदान झालंय... आणि बप्पांना ५००-१०००..
    आता कुणी पण सांगा बीड मध्ये जातीवादी मतदान झालय का? आणि झालं असेल तर कोणत्या समाजाने जास्त प्रमाणात केलं?
    कुणी ह्याला जातीवाद म्हणेल तर कुणी प्रेम...😂
    पण प्रश्न पडतो... एवढा टोकाचा जातीवाद अथवा प्रेम कसे शक्य आहे... 😂🤣
    विकास कारण असेल तर बीड तर मागास जिल्हाच म्हणून प्रसिद्ध आहे...😂
    मग एवढं जातीवाद अथवा प्रेम राज्यात इतर ठिकाणी का दिसतं नाही... 😂

  • @make_change71
    @make_change71 15 дней назад +1

    विशिठ समाज कोणता साहेब....

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 15 дней назад +11

    आज पर्यंत वाटत होतं की फडणवीस साहेब चुकीचे आहेत पण फडणवीस साहेब तुमचे बरोबर आहे.

  • @trendingevent4580
    @trendingevent4580 15 дней назад +3

    Ambajogai ❤❤❤

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 15 дней назад +4

    एक मराठा कोठी मराठा

  • @user-gq8nv8tm8c
    @user-gq8nv8tm8c 11 дней назад +1

    The Great Maratha Yoddha

  • @meonly221
    @meonly221 15 дней назад +1

    Waaa

  • @balasahebthite3796
    @balasahebthite3796 15 дней назад +3

    Ek Maratha koti Maratha

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 14 дней назад

    Ekdum Royal ani saccha manus aahe bappa......aaj vattay barobar mansala matdan kelay....🚩

  • @maheshranmale4337
    @maheshranmale4337 11 дней назад

    आपण दुसऱ्याच्या आशीर्वादाने निवडून आलात

  • @janardhangajar6084
    @janardhangajar6084 15 дней назад +1

    Bajrang बाप्पा

  • @tukaramzade8734
    @tukaramzade8734 15 дней назад +4

    अभिनंदन सोनवणे साहेब

  • @janardhangajar6084
    @janardhangajar6084 15 дней назад +1

    एक नंबर पाटील

  • @GokulRakh
    @GokulRakh 11 дней назад

    बाप्पा दुसऱ्याच्या घरात आग लावण्यापेक्षा आपण निवडून आलो जनतेचे काम कसे करायचे हे बघा आयुष्यभर तुमच्या मालकाने जे केले तेच काम पुढे करत जाऊ नका तुम्ही पण नाहीतर पुढच्या पंचवार्षिक ला डिपॉझिट पण जप्त होईल हे लक्षात असेल

  • @ashokchole1472
    @ashokchole1472 День назад

    बजरंग बाप्पा तुम्ही पण तेच केले तुमच्या मराठ्याच्या गावाने

  • @rajendrasangale2999
    @rajendrasangale2999 15 дней назад +3

    विकास करा बप्पा आता

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 15 дней назад +3

    संपूर्ण मराठा break down करणार विधानसभेला

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 15 дней назад +4

    कारखानदार

  • @prabhakarsawandkar5862
    @prabhakarsawandkar5862 7 дней назад

    Congratulations

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 15 дней назад +3

    बजरंग बाप्पा तू मी सोडून द्या आणि लागा विकास कामाला हीच विनंती तुम्हाला!

    • @sid_1724
      @sid_1724 15 дней назад +1

      Ha ka 😂

    • @sid_1724
      @sid_1724 15 дней назад +3

      नशीब राजीनामा मागितला नाही

    • @vijaypatil7269
      @vijaypatil7269 11 дней назад

      ​@@sid_1724😂😂😂