ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange |SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध, वंचितचा ठराव... | Prakash Ambedkar Manoj Jarange
    #prakashambedkar #manojjarange #marathareservation #obcreservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 1,7 тыс.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 месяца назад +544

    वंचित भूमिका तळ्यात मळ्यात राहिली आहे त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कोणी ठेवत नाही

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 3 месяца назад +25

      नका ठेवू त्यांकडे शिक्षण आहे

    • @Ranjeet_T
      @Ranjeet_T 3 месяца назад +24

      ​@@sunitapandao1227 Ati shikshan aahe taai mhnun aurangjebachya kabarivar dok tekvayla jatat.

    • @aarviraut
      @aarviraut 3 месяца назад +1

      Tere jaisa to nahi hai..tu kai karto mag itihastun navach mitaun tak dam asel tar tuzya bapat​@@Ranjeet_T

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 3 месяца назад

      एक भूमिका घेत नाहीत ठाम म्हणून तर निवडून नाहीत येत. देशभक्त मुस्लिमांच्या कबरीवर डोके टेकवायला प्रकाश आंबेडकर कधी गेले नाहीत खर हिंदूच्या कत्तली करणाऱ्या देशद्रोही औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवायला गेले

    • @ravikirankashid1211
      @ravikirankashid1211 3 месяца назад +7

      राज्यघटना फाडून टाकणाऱ्या PDP खासदारांचा निषेध केला नाही प्रकाश आंबेडकरांनी, भारतच संविधान काश्मीर मध्ये लावण्यासाठी पाठिंबा दिला नाही प्रकाश आंबेडकरांनी

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 3 месяца назад +54

    ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण देण्यासाठी कोणीच अडवू शकत नाही ते आमच्या अधिकारच आहे

    • @vivekkadam9366
      @vivekkadam9366 2 месяца назад

      Tech tr sangat aahet .... Kunabi he obc aahetch... Maratha yana OBC madhun denyabaddal bolt aahet

  • @makarsawant8310
    @makarsawant8310 3 месяца назад +311

    बीड जिल्हा ५० टक्के मराठा समाज हा ओबीसी झालेला आहे... धन्यवाद जरांगे पाटील

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 3 месяца назад +31

      चौकशा लागणार आहेत.

    • @KingShiv933
      @KingShiv933 3 месяца назад +23

      ​@@dhananjayghule5753 kitihi lagude kunabi Che purave ahet shasanmanya khadakhod keleli Nahi Modi lipik vachkani Sudha stamp paper var manyata dili ahe courtane Sudha kunabi aarakshan la manyata dili ahe boll ajun😂😂😂😂😂😂😂😂 Jay chatrapati Shivaji Maharaj Jay ShambhuRaje Ak Maratha lakh Maratha...🚩🚩🚩🚩🚩

    • @amhidevenviren
      @amhidevenviren 3 месяца назад +11

      cast validity Kashi karnarn ..sagla cancel honar ahe😂😂

    • @KingShiv933
      @KingShiv933 3 месяца назад +14

      @@amhidevenviren cast validity milali ahe dakhalyavari kunabi- Maratha zale ahe 😅😅

    • @nivrutikadamkadamnivruti697
      @nivrutikadamkadamnivruti697 3 месяца назад +2

      ❤❤❤❤❤

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 3 месяца назад +5

    वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब आपले हार्दिक आभार ओबीसी समाज बांधव साठी आपण पाठीमागे राहील अशीच साथ कायम राहू द्या ❤❤❤❤❤

  • @satyavanjadhav1174
    @satyavanjadhav1174 3 месяца назад +745

    वंचित कधीही एका भुमिकेवर ठाम नाही, सर्व नाटक करतात म्हणून सत्यानाश झाला वंचित चा

    • @iamatheist2019
      @iamatheist2019 3 месяца назад +37

      are mendu jagevar lagto bhumika samajayala 🤣

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 3 месяца назад +8

      Gap re

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 3 месяца назад +38

      त्या दिवशी तर खूप स्तुती करत होता जरंगे प्रकाश आंबेडकर साहेबांची, आंबेडकर यांना माहित आहे आज मराठे obc मधून आरक्षण मागत आहेत उद्या sc ST मधून मागतील

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 3 месяца назад

      ​@@shankarbhendekar8230 तू इतका बी अक्कल शून्य असशील अजिबात वाटलं नव्हतं😂😂🦧🦧🐒🐒😂😂😂😂

    • @sureshwagh651
      @sureshwagh651 3 месяца назад +2

      Barobar aahe

  • @subhashshinde2714
    @subhashshinde2714 3 месяца назад +38

    वंचित ही नेहमी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे फक्त दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात

    • @ramdaskatkar7132
      @ramdaskatkar7132 3 месяца назад +1

      Right

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 месяца назад +1

      Ha tasach na jasa tunhi shabd deunhi jalil ani vanchitche umedvar padle..
      Amhala mahit ahe pahilyapasun maratha konalach nivdun det nahi phakt swatach sattet rahto😂😂

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 3 месяца назад +147

    इतरांना आरक्षण भेटले तेव्हा आम्ही विरोध केला नाही ...याचा पण विचार करा...समाज घटक म्हणून ...नुसते राजकारण करू नका...

    • @shriharigawai5144
      @shriharigawai5144 3 месяца назад

      Arakshan la virodh nhi ...OBC madun denyas virodh aahe

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 3 месяца назад +7

    आम्ही अनेक मराठा खासदारांना मतदान केले आहे. पण प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठा बांधवांनी मतदान केले नाही. जय भीम जय शिवराय जय शाहू महाराज.

    • @KING81889
      @KING81889 2 месяца назад

      आमची स्पष्ट भूमिका आहे भावा मराठा नेता मोठा होऊ आथवा न होऊ काय फरक पडत नाही परंतु मराठा समाज अनपड अक्षिक्षीत राहु नये त्या साठी लढत आहो आरक्षण मागत तुम्ही समजाला सपोर्ट करा नेत्या नको

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 3 месяца назад +252

    तुमच्या शब्दाला कवडीची किंमत नाही आम्ही फक्त जरांगे साहेबांना सहमत आहे

    • @Jayblaji334
      @Jayblaji334 3 месяца назад

      😢

    • @rahulkamble6799
      @rahulkamble6799 3 месяца назад +3

      Tula kon vicharty re

    • @sachinsawant7582
      @sachinsawant7582 3 месяца назад +6

      ​@@rahulkamble6799तुला कोण शटं विचारतय

    • @ganesha7612
      @ganesha7612 3 месяца назад +5

      ​@@rahulkamble6799किती खासदार आमदार आले इथ विरोध करून काय होणार सभागृहात लोक पाहिजेत😂 वंचित ची किंचित पण लोक आली नाहीत

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 3 месяца назад

      ​@@ganesha7612वंचित चे नसेल आले तरी जय भिम समजणारे ,संविधान समजणारे आले आहेत संसद मध्ये त्या मूळ वंचीत वर हसणं तरी कमी करा..आणि विचार करा तुमचे इकडे संसद मध्ये असून तुम्हाला काय मिळालं आजून??
      ruclips.net/video/FqSCxl7rvw4/видео.htmlsi=ZIVVysFXRy-Mbjqq

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 3 месяца назад +13

    वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, अतिशय योग्य भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद 👍.

  • @parmeshwarsargar8541
    @parmeshwarsargar8541 3 месяца назад +83

    आंबेडकर साहेब धन्यवाद

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 3 месяца назад +3

    योग्य भुमिका आहे ..नावं ठेवणारांनी पुर्ण ठराव बघावे विचार करावा नंतर बोलावे ..कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी वंचित बहुजन आघाडी चा निर्णय योग्य आहे

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 месяца назад +126

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल 🎉🎉🎉

    • @Rkg119
      @Rkg119 3 месяца назад +2

      Budala aag lagali

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 3 месяца назад +3

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 जय शिवराय जय भिमराय 🚩🚩

  • @rampathak2985
    @rampathak2985 3 месяца назад +157

    एक मराठा कोटी मराठा ❤

    • @Rkg119
      @Rkg119 3 месяца назад +2

      Budala aag lagali 😂😂

    • @ramdaskatkar7132
      @ramdaskatkar7132 3 месяца назад

      One karod one arab maratha , maratha id the heart of hindus

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 месяца назад

      Ani vote krnar bjp la

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 3 месяца назад +2

    जय OBC, जय भीम, जय बहुजन समाज....💪💪

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 месяца назад +89

    राजकारण करत आहे...प्रकाश आंबेडकर.... obcसोबत जाऊन

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 месяца назад

      Saheb Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach rajkarn kel ast tr pavar thakry sarkhe Te pn hajaro koti ghevun bsle aste

    • @madhuripadwal1229
      @madhuripadwal1229 3 месяца назад

      खरंच जरांगे सर पण मुस्लिमांना पण ओबीसी तुन आरक्षण घेऊन देणार.असे सांगताहेत.जरांगे पण आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत आहेत.....

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 месяца назад +4

    प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्या समाजाने ठरवून मीटिंग घेऊन खासदार केला पाडलेले आहेत त्या समाजाला विरोध होणारच जय भीम

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 месяца назад +2

      😂😂 bar zala lavkar Savadh zale
      Aso der aye durust aye

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад

      😂😂 obc ne dile ka vote ?

  • @Gajananingole88
    @Gajananingole88 3 месяца назад +156

    ज्याच्या कुणबी नोदी आहेत त्यांना ओबीसी मधून कोणीही रोकु शकत नाही मॅडम

    • @meerajadhav8332
      @meerajadhav8332 3 месяца назад +4

      Yes even father of Mrs. Ambedkar madam

    • @Sambhajigadhe-ju5jz
      @Sambhajigadhe-ju5jz 3 месяца назад +5

      ही कायाची मॅडम रे...... हिला धड नीट बोलता येत नाही

    • @madanh9999
      @madanh9999 3 месяца назад +1

      ​​@@meerajadhav8332U mean Mr. vanchit?
      😀😀

    • @PratikShinde-go8eh
      @PratikShinde-go8eh 3 месяца назад

      आरे सोन्या फक्त एका पिटिशन वर नोंदी वेरिफाई होनार आहे हे तरी माहीती आहे का, भेटल तरी भेटू शकत नाय 😅

    • @Deonikarajit
      @Deonikarajit 3 месяца назад

      तुझ्यात ब्रमिन रक्त आहे,भारतीय नाही,विचार संभाजी राजा ना

  • @yashwantbhamray-of3le
    @yashwantbhamray-of3le 3 месяца назад +23

    वंचित वागनुकीमुळे वंचित राहतील
    कायम देश पूर्वेला चालला की हे पश्चिमेला चालतात .

  • @Gavkari11
    @Gavkari11 3 месяца назад +58

    तुम्हाला विचारतो कोण? एकतरी खासदार निवडून आला आहे का तुमचा?

    • @AkashSudage
      @AkashSudage 3 месяца назад +3

      हम चुनाव जीते या हारे लेकिन तुम लोग यह कभी नहीं समझ पाए कि हमारे विचारों में इतनी ताकत जो तुम्हें चुनाव जीत कर भी नहीं मिलता वह हमें चुनाओ ना लड़ते हुए भी रामदास आठवले केंद्र में मंत्री हैं फिर भी हम उनके पीछे नहीं क्योंकि हम स्वाभिमानी लोग हैं हम सच्चे विचारों के इंसान का साथ देते हैं और उनका नाम है आदरणीय प्रकाशन अंबेडकर साहब

    • @ashishkapase2861
      @ashishkapase2861 3 месяца назад +4

      ​@@AkashSudage
      Deposit japt झाले की असे म्हणायचे असते 😂

    • @vijaypal1222
      @vijaypal1222 3 месяца назад +2

      अरे तुम्हाला स्वाभिमान काय आहे हेच तुम्हाला समजत नाही अन् यक् सांगू तुला आम्ही स्वबळावर निवडणूक लडलो कोणाच्या सतरंज्या नाही उचलल्या ते तुम्हाला जमते अन् बाळा साहेबाला मुख्यमंत्री घरी भेटायला येतो याला म्हणतात बाबू स्वाभिमान ,जय शिवराय जय भीमराय जय संविधान

  • @VitthalPangrekar
    @VitthalPangrekar 3 месяца назад +29

    भुजबळ बोलला की आग लागते आंबेडकर बोलले की लोकशाही आहे वाटते जरागे ला सरकार पडायचे आरशन चा विषय जरागे ला भिजत ठेयाचं आहे आंनि मराठा obc मध्ये भादन् ल्यायची आहे लोकशाही ची झुंड शाही करायची आहे

    • @vinayakpatil9370
      @vinayakpatil9370 3 месяца назад

    • @SantoshKumarBhojne
      @SantoshKumarBhojne 3 месяца назад +2

      एकदम बरोबर

    • @jitinmane4158
      @jitinmane4158 3 месяца назад +1

      असं असेल तर आरक्षण देऊन टाका ना.. विषय संपवून टाका. जरांगे पाटील राजकारण करत नाहीत❤

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 3 месяца назад +350

    लोकसभेचा फायदा झाला नाही विधानसभेला फायदा होण्यासाठी हा विरोध असावा

    • @Rkg119
      @Rkg119 3 месяца назад +4

      Budala aag lagali😂😂😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 3 месяца назад +8

      ​@@Rkg119 कोणच्या बुडाला आग लागली दिसत आहे 😂😂😂

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 3 месяца назад +1

      Pahilyapasun bhumika ahe obc vegl tat ani grib Maratha vegl Aatach nhi aantrvalit yevun steg Vr sangitly tvach

    • @myimpactonthis
      @myimpactonthis 3 месяца назад +1

      ओबीसी आरक्षण स्वतंत्र आणि मराठा आरक्षण स्वतंत्र टिकणारे असावे ही वंचित ची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे. हे समजून घ्या .

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 месяца назад +1

      ​@@myimpactonthis... Samjale Bhau Sarv Samjte ...Shau Maharaj cha Atmya la hi Samjle Asel.

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 месяца назад +21

    प्रकाश आंबेडकरांचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे सुरुवातीपासून त्यांनी साथ दिली मराठा समाजाला.
    शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचा विजय असो

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 3 месяца назад +5

    कोणी काहीही म्हणा......पण मराठ्यांनी हा डाव ताकतीने हाणा.
    एक मराठा.. लाख मराठा

    • @digambermundhe75
      @digambermundhe75 3 месяца назад +1

      Jarange ला आरक्षणाच काही देणं घेणं नाही, त्याला विधानसभे पुरती सुपारी आहे, नंतर त्याला बिदागी भेटली की हा गायब

    • @NileshPatil-358
      @NileshPatil-358 2 месяца назад

      😂​@@digambermundhe75

  • @thegloballiterature-dr.ani3468
    @thegloballiterature-dr.ani3468 3 месяца назад +5

    आत्ता पर्यंत ची मिळालेली सर्व मराठा -कुणबी प्रमाणत्र कायदेशीर आहेत. अजून जी या संबंधी महसूल विभागातून कागद पत्र निघतात ती पण कायदेशीरच आहेत. याला जगातला कोणीही अपील करू शकत नाही. ही प्रमाणपत्रे पूर्वीच मिळायला पाहिजे होती. आत्तापर्यत मराठयांचे फार नुकसान झाले आहे.

  • @vaishnavikhaire8711
    @vaishnavikhaire8711 3 месяца назад +33

    धन्यवाद साहेब तुमची भूमिका तरी आम्हाला समजली सर्वांना समान न्याय द्यायचे काम करा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात तुम्ही

  • @vaijinathkute7476
    @vaijinathkute7476 3 месяца назад +3

    देशी उतरली वाटत
    कशी भीती वाटते आंबेडकर साहेबांची याला

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 месяца назад +12

    जरांगे यांनी वचन देऊन पाडलेले उमेदवार बाळासाहेब आणि इम्तियाज जलील यांचा फायदा दहा मतदार संघात झाला.आणि विनाकारण त्याचं महत्व वाढलं.
    🟡💙🟡💙🟡💙

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 3 месяца назад +4

    अगदी बरोबर योग्य निर्णय सगळे राजकीय पुढारी मराठा समाजचे आहे मग आरक्षण कोणाला मागत आहेत

  • @rahulg7807
    @rahulg7807 3 месяца назад +1

    आभार वंचित बहुजण आघाडीचे.आणि अॅडव्हाकेट बाळासाहेब आंबेडकरांचे🙏🙏🙏

  • @anilavhad3930
    @anilavhad3930 3 месяца назад +2

    प्रकाश आंबेडकर यांचा आदर आहे तर त्यांना मतदान केल का तुम्ही लोकांनी, त्यावेळी तर तुम्हाला तुमची जात दिसली, आता फक्त वर वर तोंड चोपडे पणा चाललाय हे लक्षात येतय सर्वांच्या

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 месяца назад +13

    rameshdadatavar
    वंचित बहूजन आघाडी ची
    भुमिका आहे सुरूवात पासून
    ओबीसी ताट वेगळं आणि
    मराठा ताट वेगळं
    बदल मुळीच नाही.
    तळ्याच्या मळ्यात तत्वातच बसत नाही साहेबांच्या.

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 месяца назад +9

    वंचित कधिच कोणाचा होऊ शकत नाही आम्हाला कोणाची गरज पण नाही मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभे राहुन आरक्षण घेणार 🔥✊🚩

    • @ramdaskatkar7132
      @ramdaskatkar7132 3 месяца назад

      Maratha is a greatest community of maharashtra, do not ignore maratha

  • @NitinChavan-gh7bq
    @NitinChavan-gh7bq 3 месяца назад +73

    कोन आणि कसला वंचीत माहीत नाही

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 3 месяца назад +2

    आता ओबीसींना वंचित साथ आहे आंबेडकर साहेब सोबत आले जय ओबीसी जय भीम

  • @vishalsarkate3606
    @vishalsarkate3606 3 месяца назад +15

    वंचित चि भूमिकेला कोणी महत्त्व देत नाही 😂😂

  • @shreeghatul0096
    @shreeghatul0096 3 месяца назад +5

    तुम्हाला साधा एक खासदार निवडून आणता आला नाही आणि निघाले मराठा आरक्षणाला विरोध करायला😂😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 месяца назад +1

      Arakshan ha muddach nahiye mulat ..khasadar amdar nivdun anne hach main motive ahe maratha arakshanacha😂

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 3 месяца назад +113

    भावांनो OBC ना गरज आहे SC ST समाजाच्या पाठिंब्याची 🙏🙏

    • @sachi8899
      @sachi8899 3 месяца назад +19

      Ata yanchi garaj nanter Hindu khatre me mag maratha samaj lagel le bhari ahe tumhi zhende badlat Raha

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад +8

      अवघड झाल र भो😂😂😂

    • @Gshdjdhxhdjdhh
      @Gshdjdhxhdjdhh 3 месяца назад +10

      Bhava kalji karu nko OBC arakshnala konihi dhakka lau shakt nahi ase jarange kiti aalet aani gelet

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 3 месяца назад +5

      Muslim pn sobat gya

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 3 месяца назад +5

      Bjp la vote kra 😂

  • @SujataMeshram-nw8oj
    @SujataMeshram-nw8oj 3 месяца назад +4

    गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे मात्र ओबीसीचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि गरीब मराठ्यांचे वेगळं असावे.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 3 месяца назад

      EWS चे 10% आरक्षण दिले आहे की गरीब मराठ्यांना;

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 месяца назад +146

    कारण 50% च्या वरचा आरक्षण घटनेत टिकत नाही आणि ओबीसी मध्ये ऑलरेडी आमचा समावेश आहे फक्त दूर ठेवलं होतं

    • @Rkg119
      @Rkg119 3 месяца назад +7

      Shetta ghya

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 3 месяца назад

      @@Rkg119 तुम्ही ल*** घ्या ल***

    • @sureshdeshmukh706
      @sureshdeshmukh706 3 месяца назад

      @@Rkg119 मी काढून घेतले कुणबी काय उपटायचे ते प***

    • @sachh.-thoughts22
      @sachh.-thoughts22 3 месяца назад +8

      आधी पुरावे द्या obc असल्याचे मग भेटेल आरक्षण

    • @Crazyyybuddyyy
      @Crazyyybuddyyy 3 месяца назад +5

      Lagana kartna 96kuli arkhshan ghetana kunbi 😂

  • @gajananmuley1652
    @gajananmuley1652 3 месяца назад

    धन्यवाद प्रकाशजी आंबेडकर साहेब

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 месяца назад +25

    लोकसभेला वंचितला मराठ्यांनी मतदान केल नाही म्हणोन ही मागणी केली 😂😂😂😂 सत्य आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लय हसलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 3 месяца назад +2

      Vanchit la marathe vote karat nahi...Prakash Ambed kr yana maratha samajne akolyat parle.vastavik tyani. Jarangena pathimba dilta. Bhet ghet li hoti..😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉

    • @hinduhistory7466
      @hinduhistory7466 3 месяца назад

      @@LeonaeelMesssi ek bhikari daro dari firat hota loksabhechya niwadnukit de may mhanat

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 3 месяца назад

    धन्यवाद आंबेडकर साहेब आणि माई!
    चपटी जास्त आगाऊपणा करतोय.

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 3 месяца назад +10

    वंचित म्हणजे ब्राम्हण पुरस्कृत..हे आमच्या दलित बांधवाना कधी समजणार काय माहित..

    • @bhaskarsonkamble4657
      @bhaskarsonkamble4657 3 месяца назад +1

      Agree with you🙏

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 3 месяца назад

      @Ak_1980s माहित आहे..😂

    • @rj6169
      @rj6169 3 месяца назад

      Kuthe pan Brahman.. kuthun aanta hi mahiti 😂

    • @vishupawarpatil1630
      @vishupawarpatil1630 3 месяца назад +1

      @@rj6169 ही कोण आहे मग. तुझीच जात बाई आहे ना ..

    • @rj6169
      @rj6169 3 месяца назад

      @@vishupawarpatil1630 भावा शब्द नीट वापर

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 3 месяца назад +2

    पाटलांची भुमीका सर्वांचे एक एक करून
    पंख छाटायचे .
    हे प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आले .

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 месяца назад +82

    ओबीसी इतके वर्षापासून फुगीर आरक्षण खात आहे वंचित न कोणताही निर्णय घेतला तरी आम्हाला काही फरक पडत नाही🚩

    • @randhirnalawade347
      @randhirnalawade347 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 месяца назад +1

      बघू 💙🟡💙🟡💙

    • @Rkg119
      @Rkg119 3 месяца назад +4

      Budala aag lagali 😂😂😂

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 3 месяца назад +5

      तुम्ही म्हणताय ओबीसी फुगीर आरक्षण खात आहे
      मग हे ज्यांच्यामुळे शक्य झालेलं आहे त्यांनाच तुम्ही निवडून देणार आहे जरांग यांच्या माध्यमातून

    • @mmass358
      @mmass358 3 месяца назад

      ​@@Rkg119 बुडाची आग शांत करणार 😂😂😂😂

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 3 месяца назад +1

    आंबेडकर साहेब खुप हुशार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      म्हणून च तर निवडून येत नाही.बदाबदा पडतंय ढुंगणावर दोन दोन ठिकाणी 😁😁😁😁😁😁

  • @DK22227
    @DK22227 3 месяца назад +47

    त्यांचा सन्मान निवडणूकीत पाडले तेव्हा नाही आठवले

    • @satishrekhi
      @satishrekhi 3 месяца назад +1

      एकदम परफेक्ट 💯 टक्के सत्य 🤣 आहे

    • @AkaramShirsat
      @AkaramShirsat 3 месяца назад +1

      Marathyni voting kel ahe tyna

    • @shridharchougule2838
      @shridharchougule2838 3 месяца назад +2

      निवडून का आले नाही 😂😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 месяца назад

      या दुतोंडी भुमिकेमुळच पाडल यांना

    • @DK22227
      @DK22227 3 месяца назад

      @@shridharchougule2838 जातिवाद केला

  • @swapnilrakh9906
    @swapnilrakh9906 3 месяца назад +1

    योग्य भूमिका

  • @krisatd4815
    @krisatd4815 3 месяца назад +42

    नक्की ह्यांचे काय चालू आहे तेच कळत नाही , वंचित ची एकही शीट लागणार नाही आणि काय त्यांचा ठराव म्हणजे काही किंमत नाही

  • @advrahulsuryawanshi6797
    @advrahulsuryawanshi6797 3 месяца назад +1

    ॲड. प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा समजा सोबात राहावे

  • @GaneshMauleOfficial
    @GaneshMauleOfficial 3 месяца назад +21

    obc, sc,st आणि इतर समाज एकत्र येऊन मराठा सर्व आमदारांना पाडा, तेव्हाच जराग्याला कळेल.

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 3 месяца назад

      😂😂😂 lavda gya aata paryant kiti obc ch matdaan ghal

    • @ajaymore1806
      @ajaymore1806 2 месяца назад

      Kon nay padat OBC neta nivdun yeto ka te bagha

  • @rajeshbaride7915
    @rajeshbaride7915 3 месяца назад +1

    🙏🏻🚩 आता म्हण बघू वंचित बहुजन उमेदवार पाडतो

  • @harshnakhate519
    @harshnakhate519 3 месяца назад +53

    वेगळा कोठा कुठून काडणार पुन्हा तुम्हीच म्हणता संविधान बदल

    • @madanh9999
      @madanh9999 3 месяца назад +2

      बुध्दी पण वंचित. कुठे बाबासाहेब कुठं हे😂

  • @DrAshani
    @DrAshani 3 месяца назад +19

    पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच..
    आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад +1

    सत्ते पासून वंचित वंचित. वंचित म्हणूनच hi भूमिका. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 месяца назад +1

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 месяца назад +7

    देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू होण्यास अनुक्रमे मोदी सरकारचा आणि शिंदे सरकारचा विरोध का? तसेच प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण देण्यास विरोध का?

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 месяца назад +1

    Full support jarange patil 💪🚩 Jay shivray 🚩

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 3 месяца назад +5

    या असल्या दलबदलू धोरणमुळं वंचितचा एकही उमेदवार निवडून येत नाही

  • @MrPrasadkode
    @MrPrasadkode 3 месяца назад +1

    आम्बेडकर साहेब खर बोलले

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 3 месяца назад +18

    जरागेंसाहेब फक्त एकदाच मुंबईला चलाच आम्ही आहे
    एकदाच मराठा काय आहे ते दाखवु याच ... सरकारला

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 3 месяца назад +2

    या बाळासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या पक्षाचा काय कळना आणि दुसऱ्याही कशाला हा माप काढतोय.

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 месяца назад +1

    जय भीम जय शिवराय

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 3 месяца назад +7

    तुमहि श्रिमतानि आरक्षन सोडा

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 3 месяца назад

      मराठी भाषा तरी शीका .

  • @VakilPawar-eh7fi
    @VakilPawar-eh7fi 3 месяца назад +5

    Dhanyvad Ambedkar Saheb

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ,जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @yogeshpawar-tr9dw
    @yogeshpawar-tr9dw 3 месяца назад +17

    वंचित ला कोण विचारत नाही काही फरक पडत नाही

    • @digambarsonune6047
      @digambarsonune6047 3 месяца назад +3

      इतक्या दिवस नाही भेटल आता काय भेटणार

    • @गावकडच
      @गावकडच 3 месяца назад

      Nahi betal tari chalel tumach dipozit wachwa mhanje zal

  • @SwamiHire-d4g
    @SwamiHire-d4g 3 месяца назад +2

    वंचितच कोणीच ऐकत नाही

  • @vipulpatil54
    @vipulpatil54 3 месяца назад +39

    काहीच फरक पडत नाही. वांचीतचा साधा ग्रामपंचायत सदस्य ही नाही

  • @epicnatureandcooking3649
    @epicnatureandcooking3649 3 месяца назад

    VBA, Prakash Ambedkar Zindabad 🎉

  • @Asho959
    @Asho959 3 месяца назад +17

    धन्यवाद आंबेडकर साहेब ज

  • @RXXtop
    @RXXtop 3 месяца назад

    फूल नॉर्मल झाले दादा ! वंचित बद्दल !

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jaywantborkar419
    @jaywantborkar419 3 месяца назад +18

    वंचीत bjp ची B टीम होय

    • @anandgameing8609
      @anandgameing8609 3 месяца назад

      Are baba manya tya prakash ambe. La paar gharat gheun zopat hota ki...

  • @bhagyeshkamble737
    @bhagyeshkamble737 3 месяца назад

    वंचितचा निर्णय अगदी योग्य आहे.

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 3 месяца назад +16

    नव्याने नोंदी करत नाही, जुन्या नोंदी आहेत त्यानाच कुणबी प्रमाणपत्रे देत आहेत. ते कायदा नुसार आहे, ढवळाढवळ नाही च.

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 месяца назад +3

    जरांगे फक्त एकच शरद पवार व प्रकाश आंबेडकर आलें कि शेपूट घालून मी त्यांचा आदर करतो म्हणतोय हेच
    फडणवीस वा भुजबळ बोलले कि
    गुलाबी चादरीतून दंड थोपटतो
    काका पवार यांना टरकतोय हे खर

  • @RTDukre
    @RTDukre 3 месяца назад +5

    धन्यवाद साहेब जय भीम जय मल्हार जय ओबीसी जय भगवानबाबा जय सावता माळी जय सेवालाल जय औरंगजेब एकाच पर्व बहुजन समाज सर्व

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 3 месяца назад +1

    अगोदर पाठिंबा नंतर विरोध याला काय म्हणायचं. माननीय श्री जरांगे साहेब उत्तर द्या.....

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 3 месяца назад +1

    ज्याची नोंद भेटली आहे त्याला कोणी ही रोखु शकत नाही.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 месяца назад +18

    या बाईला काय अधिकार आहे.

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 3 месяца назад

    धन्यवाद आंबेडकर साहेब🙏🙏

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 3 месяца назад +9

    वंचित बहुजन आघाडी ने दुसऱ्याच्या ताटात बघू नये.... वंचित बहुजन आघाडी ला ना मराठा मतदान करणार ना ओबीसी.....SAFE SAFE राहावे जसे महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष दुहेरी भूमिका मांडत आहे......

  • @gauravkarbharimangate9990
    @gauravkarbharimangate9990 3 месяца назад +8

    तुम्ही कोण आहात तुमचे किती आमदार किती खासदार तुमचा अध्याक्ष पडला राव 😅

    • @suyashgadade3001
      @suyashgadade3001 3 месяца назад

      स्वतःचं मत मांडायला संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 месяца назад +17

    वंचित,sc,st OBC नी एकत्र येऊन, महराष्ट्रात बहुजनांची सत्ता आणली पाहिजे, ज्यांनी आम्हाला घटना दिली त्यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री करावे
    जय मल्हार जय शिवराय जय भीम जय OBC

    • @LeonaeelMesssi
      @LeonaeelMesssi 3 месяца назад +1

      Muslim pan joda 🎉

    • @GB-ey5xy
      @GB-ey5xy 3 месяца назад +1

      1 no

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 месяца назад

      त्या नातुला निवडून आणा अगोदर बदाबदा ढुंगणावर पडतोय तो दोन दोन ठिकाणी 😁😂😀😁😁😁😂😂😀😁😂😂

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 3 месяца назад +1

    सर्वांना हिनीणारा समाज मंजे मराठा

  • @krushnapatil3831
    @krushnapatil3831 2 месяца назад

    प्रकाश आंबेडकर हे स्पष्ट वक्ते असल्यामुळे त्यांचे,त्यांच्या पक्षाचे म्हणणे समजून घेणे आवश्यक आहे. ही सद्बुद्धी येणे मामुली गोष्ट नाही.

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 3 месяца назад

    त्यानी आपली भूमिका स्पष्ट केली हे महत्वाचे.

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 3 месяца назад +5

    सर्वात confuse पार्टी..

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde 3 месяца назад +6

    हया झुरांग्याची उंची नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांवर बोलण्याची🎉

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 месяца назад +2

    भुजबळ बोलले तरच मी धमकी देतो गावठी मिथुन,पवार सांगतील तसा खुळखुळा वाजवणार मतासाठी

  • @rajukale8783
    @rajukale8783 3 месяца назад

    सल्ला आणि साथ मागितल्याशिवाय देऊ नये
    ❤ एक मराठा लाख मराठा ❤

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 месяца назад +21

    एकतर आरक्षण नायतर सगळ कॅन्सल माझी भुमीका

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 месяца назад

      Kara kahi adchan nai
      Tevdha phakt Shishan ani medicle suvidha mofat kara sarvansathi
      Saglya shaikshink sanstha ani Vaidyakiya seva puravnare sarv dawakhane Sarkari adhipatyakhali ana😂
      Kahi garaj nai arakshanachi sagle fukat shiktil ekach syllabus shiktil ani jyachyat dum asel to lagal sarkari naukri la...arakshanachya basis var sarkari naukar bharti pan karu naye..

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 3 месяца назад

    जय भीम जय ओबीसी एकतेचा विजय असो

  • @mauli8159
    @mauli8159 3 месяца назад +9

    सर्व ओबीसी समाज प्रकाश आंबेडकर सहेबांसोबत आहे.

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 3 месяца назад +1

    वंचित ने स्पस्ट व योग्य मुमीका घेतली हे कोणीतरी बोलणं आवश्यक
    जरांगे नी समाज नागरीक काय बोलतात याकडे लक्ष द्यावे
    स्वताला किती हुशार समजायचं याला प्रमाण असते

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 3 месяца назад +1

    तळ्यात मळ्यात या भूमिकेमुळे वंचित आघाडी बॅक फुटवर गेलेली दिसते... कधी ओबीसी तर कधी मराठा.... ध्येयधोरण आणि विचार स्पष्ट असला पाहिजे

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 3 месяца назад

    Vicharvant Neta prakash Ambedkar Saheb jay bhim jay sanvidhan 👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏✌✌🇮🇳🇮🇳