गरीब शेतकरी सोबत थक्क करणारी घटना | रोमन बैलाची मुलाखत |Roman bail mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • रोमन हा बैल बैलगाडी शर्यती च्या क्षेत्रात आत्ता सगळ्यात जास्त किंमतीत विकला गेलेला बैल आहे, रोमन हा बबन चव्हाण यांचा बैल त्यांनी तब्बल 24 लाखाला पुण्याच्या नांदेड सिटी चे देडगे अप्पा यांना विकला . आजपर्यंतची ही सगळ्यात विक्रमी किंमत झालेली आहे , बबन चव्हाण ह्यांनी आपले जीवन बैलांन साठी वाहून घेतलेले आहे. रोमन अतिशय शांत स्वभावाचा बैल,आणि पाळायला देखील अतिशय वेगवान .बबन चव्हाण यांनी रोमन चा सांभाळ कसा करतात त्याची कशी निगा राखतात ,तसेच त्यांच्या दावणीला अजून कोणती बैल आहे हे व्हिडीओ च्या माध्यमातून पाहुयात
    The bull Roman is currently the highest selling bull in the field of bullock cart racing, Baban Chavan's bull Roman was sold to Dedge Appa of Nanded City, Pune for a whopping 24 lakhs. This is the highest price till date.
    Baban Chavan has dedicated his life for bulls. Roman is a very calm bull and also very fast to keep. Let's see how Baban Chavan takes care of Roman and also what other bulls he has in stock through the video.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    RUclips- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava

Комментарии • 225

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Год назад +35

    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @vishalchavan1591
      @vishalchavan1591 Год назад +4

      Dada maji comments ka delete keli

    • @amitadhav341
      @amitadhav341 Год назад

      काल भारत ची गाडी मारली रोमन ने वांगी मैदानात

    • @tekalemahesh753
      @tekalemahesh753 Год назад

      ​0000pp0o9l0o

    • @tekalemahesh753
      @tekalemahesh753 Год назад

      ​@@vishalchavan1591⁹

    • @vikasbhosale8458
      @vikasbhosale8458 Год назад +1

      गरिबीतून चांगले दिवस आलेत रोमनमुळे.प्रमाणिकपणे एकनिष्ठ राहून रोमनच्यारूपाने लक्ष्मी आली आहे.🌹जय शिवराय🌺 जय जवान 🌷जय किसान⚘🙏🙏🙏🚩🇮🇳

  • @amolmaskar1296
    @amolmaskar1296 Год назад +266

    एक नंबर मुलाखत असे शेतकऱ्याला दिवस यायला पाहिजे मी कामाला मुंबई ( वसई) ला आहे दिवसभराचं कामावरून घरी आल्यानंतर मुलाखत बघितली अक्षरशः गावची आठवण झाली छान मुलाखत धन्यवाद भाऊ अशाच गरीब शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मुलाखती घेत राहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤️

    • @user-qx1td8pi5v
      @user-qx1td8pi5v Год назад +9

      बैल घे भाऊ एखादा

    • @amolmaskar1296
      @amolmaskar1296 Год назад +14

      आहेत भाऊ गावी राम &लखन बडावा आहेत शेती कामासाठी आमचा राम आदत वासरांना शिकून काढतोय

    • @user-qx1td8pi5v
      @user-qx1td8pi5v Год назад +3

      कोणते गाव

    • @amolmaskar1296
      @amolmaskar1296 Год назад +6

      32 शिराळा

    • @prabhuchalke7842
      @prabhuchalke7842 Год назад +5

      @@amolmaskar1296 शिराळ्यात गाव कोणते

  • @abhijits371
    @abhijits371 Год назад +43

    बैलगाड्यांच्या नादच नाहीतर वेड सुद्धा बाबांना आहे सलाम अश्या व्यक्तीला

  • @bhushanshirsat
    @bhushanshirsat Год назад +24

    थार मैदानाचा उप विजेता, मालकांचे आणि ह्या गुणी जनावराचे हार्दिक अभिनंदन!!

  • @waghtowaghch1809
    @waghtowaghch1809 Год назад +75

    असेच गरीबाच्या दावणीच सोन झाल्यावर खूप छान वाटत .

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Год назад +18

    छान मुलाखत भावा
    ४० वर्षे बैलगाडी क्षेञातील सामान्य शेतकऱ्यांची मुलाखत
    ल्हासुर्ण करांचा महाराष्ट्रकेसरी रोमण

  • @manojsabale3382
    @manojsabale3382 Год назад +15

    Sandy दादा 1 no मुलाखती असतात तुमच्या... सलाम तुम्हाला.. पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @akashkokare7053
    @akashkokare7053 Год назад +56

    Sandya दादा बघण्यासारखी मुलाखत,,,, शेवटची 10 मिनिटे भरपूर ज्ञान देऊन गेली ,,,, साधं व्यक्तिमत्व पण तत्वनिष्ठ✌️💥

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ Год назад +12

    खरंच निस्वार्थ प्रेम आहे...मुक्या जनावरांना जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा दुप्पट आपल्याला ते देतात....पण ह्या जगात शेतकरीच निस्वार्थ आहे❤❤💯💯💯💯.... Sandy भाऊ खरंच तुमचं मनापासून स्वागत तुम्ही गरिबाच्या बैलाची मुलाखती घेता...❤

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Год назад +31

    नुकतीच शेवाळे आबाची ऐतिहासिक मुलाखत
    आत्ता ल्हासुर्ण करांची मुलाखत
    sandy जबरदस्त ट्रॕक

    • @maltitranslines2932
      @maltitranslines2932 Год назад +1

      माझ्या शेतकरी राज्याची मुलाखत घेतली ! खुप छान ! मि पन रडलों !👌👌👌👌👌

  • @sambhajibhandalkar6962
    @sambhajibhandalkar6962 Год назад +7

    एकदम मस्त मुलाखत.🙏🙏🙏🙏 24 लाख रुपये झाली आणि त्याचं दिवशी 31 लाख रुपये मागितला तरी दिला नाही यालाच म्हणतात जुनी माणसं एक वचनीं.🙏🙏🙏🙏

  • @shivajipawale2800
    @shivajipawale2800 Год назад +10

    हाडाचा बैलगाडा मालक ❤️❤️❤️ ... एवढा साधा राहणीमान... अन् उच्च विचारसरणी

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Год назад +21

    बर वाटलं गरीब शेतकऱ्याचा बैल एवढ्या चांगल्या किंमतीला गेला हे बघून 👌

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 Год назад +11

    खूप भावनात्मक मुलाखत अणांची
    शेवटी देव देतोच प्रामाणिक काम करत राहा

  • @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI
    @MAHARSHTRACHIPRMPARASANKRUTI Год назад +12

    बबन दादा बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तीमहत्व 👌👌👌👌♥️♥️♥️

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Год назад +8

    एक नंबर मुलाखत . खरी परिस्थिती आहे बबन दादांची खूप नादी माणूस आहे पहिल्या पासून 🙏🙏🙏
    रोमन न चांगले दिवस दाखवले दादांना 🙏🙏
    असच त्यांचं लहान वासरू रायबान पण पळावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 Год назад +7

    नंबर 1 दादा तुम्ही खूप छान मुलाखत घेतात तुमची प्रत्येक मुलाखत आम्ही ऐकतो 👍🏻👍🏻🙏🏻

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 Год назад +13

    खुप छान मुलाखत घेतली भाऊ.
    गरीब शेतकऱ्याला चांगले दिवस आलेत.
    रोमन किंग

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 Год назад +7

    एवढे वर्ष निस्वार्थ पणे नंदीची सेवा केली त्याचे फळ आहे म्हातारपणी सुख लावून गेला एखाद्या सर्व्हिस करणाऱ्या सुद्धा एवढे पैसे शिल्लख राहत नाहीत कोणते पण काम करा एक मार्गी काम केल्याचे फळ आहे ,खूप छान मुलखात..👍

    • @niketandalvi2181
      @niketandalvi2181 Год назад +1

      पैसा दिसतो पण मेहनत नाही दिसत दादा

  • @tousifbagwan7221
    @tousifbagwan7221 Год назад +24

    खुप सुंदर मुलाखत घेतली.....पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...दादा

  • @swapnilmasal431
    @swapnilmasal431 Год назад +15

    1no. मुलाखत दिली 🔥💯♥️ सर्व सामान्य माणूस 🥰

  • @vikrampatil3148
    @vikrampatil3148 Год назад +4

    दिलदार वेक्तीमत्व,,, विचारांची अशी ठेवणं फक्तं आपल्या बळीराजाकडेच मिळते..❤❤

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 Год назад +7

    एक नंबर मुलाखत , माझ्या शेतकरी राज्या ला नंदी मुळं सोन्या चे दिवस आले खुप बरं वाटलं, सॅन्डी भाऊ लय भारी मुलाखत घेतली तुम्ही

  • @amoldvlog1995
    @amoldvlog1995 Год назад +18

    सर मनाने लय मोठी ही माणसे......
    कोणी कितीही उड्या मारुद्या
    त्याला बळी राजा शिवाय पर्याय नाही...
    देव पाहतोय सगळ ....

  • @ramkarche2141
    @ramkarche2141 Год назад +4

    बरंच काही शिकवून जाते चव्हाण यांची मुलाखत.
    छान घेतली मुलाखत ❤️❤️❤️

  • @yasininamdar8408
    @yasininamdar8408 Год назад +13

    महाराष्ट्र केसरी रोमण

    • @adityaghorpade1095
      @adityaghorpade1095 Год назад +4

      बबन दादांवर येक पिछार होइल येवढं अनुभव आहे सगळी माहिती अनुभव एवढा आहे सांगता येणार नाही

    • @adityaghorpade1095
      @adityaghorpade1095 Год назад +4

      ऐक नंबर मुलाखत 👑

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +2

    मलकाच सोन केलं बैलाने मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv Год назад +14

    बैल गाडा शर्यत क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती महत्व बबन दादा 👑👑🔥🔥

  • @akashchavan2292
    @akashchavan2292 Год назад +4

    मस्त होती मुलाखत जुन्या पिठीकडून नवीन कायतरी शिकायला भेटल आणि तुम्हांला पण धन्यवाद प्रत्येक मुलाखत नवीन बघायला भेटत आणि आनुभवायला भेटत

  • @laxmangunjal3609
    @laxmangunjal3609 5 месяцев назад

    दादा बैलांच्या शर्यत ची माहिती देता खुप छान धन्यवाद

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 Год назад +9

    👍मन जिंकलं तुम्ही आज खूप सुंदर मुलाखत होती👌

  • @akshaymohite8967
    @akshaymohite8967 Год назад +12

    आज रोमनने वांगी मध्ये 1 नंबर केला

  • @NAD_MATICHA_
    @NAD_MATICHA_ Год назад +33

    💯परिस्थिती माणसाला अनुभव शिकवते🙏

  • @laxmangiri9208
    @laxmangiri9208 Год назад +8

    नंदी प्रेम.
    ज्याच्यामुळे मोठे झालो त्याला विसरायच नाही.

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 Год назад +9

    रोमन छान धावतो, छान मुलाखत

  • @AkshayB982
    @AkshayB982 Год назад +3

    रोमन किंग आहे आणी बाबा पण किंग आहेत ♥️♥️

  • @ganesh_gaikar_1109
    @ganesh_gaikar_1109 Год назад +3

    एक no अनुभवी मनुस आहे दादा 👌

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Год назад +5

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व बबन दादा शर्यत क्षेत्रातील एक वादळ हिंदकेसरी मालक

  • @unnatitravelsclub
    @unnatitravelsclub Год назад +15

    खुपचं छान मुलाखत ह्या काकांना मला भेटायला आवडेल मी पण एक शेतकरी आहे

  • @user-dx1mb1bj5e
    @user-dx1mb1bj5e 6 месяцев назад

    दादा तुम्ही upsc आणि mpsc ची इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे का सांगू तर कधी एवढ्या खोल वर जाऊन सगळ्या गोष्टी विचारता कधी आंगावर शहारा येतोय तर कधी डोळ्यातून पाणी खुप खूप धन्यवाद सँडी दादा या बळीराजाला उजेडात आणायचं काम तुमचं चालू आहे हे एकदम जबरदस्त आहे आणि हे असेच चालू ठेवा कारण तुमची ही मुलाकात कोण कोण पुणे मधून बघतय तर कोणी जम्मू वरून तर कुणी परदेशातून खूप छान वाटत तुमची मुलाकात ऐकून खूप खूप धन्यवाद सलाम तुमच्या कार्याला❤❤

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 Год назад +11

    गरीबाच सोन करणारा नाद म्हणजे बैलगाडा शर्यत

  • @pravenkadam7508
    @pravenkadam7508 Год назад +11

    मी बबन दादा ना 16 वर्ष बागतोय एकदम बैला वर जीव लावतात रोमन ने त्यांच्या कस्टा चे चीझ केले

  • @laxmangiri9208
    @laxmangiri9208 Год назад +8

    शेतकर्याच अभिनंदन.
    गावातील 3/4 बैल जोडीची आठवण झाली.
    ज्यांनी विकले तेव्हाही डोळ्यात पाणी आले होते.

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Год назад +1

    उदाहरण एक नंबर दिल सँन्डी दादा तुम्ही.., वेड खरचं बबन दादा ना सलाम

  • @sagarkhenat44
    @sagarkhenat44 Год назад +1

    Sandy दादा तुझे कौतुक करावं तेवढं कमी..
    तु खरंच गरीब गरीब गाडा मालकांना बैलगाडा शोकिना पर्यंत तुझ्या you tub चायानल मार्फत पोचवतोस 🎉🎉🎉

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +17

    आता खरे शेतकरी लोकांना चांगले दिवस येतील

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 Год назад +8

    ज्वारीत मँक टोकणारच फायनल झाली की कीती मोठ मण

  • @prafuldhengale7847
    @prafuldhengale7847 Год назад +2

    खुप छान मुलाखत घेतली भाऊ ❤

  • @manojsabale3382
    @manojsabale3382 Год назад +1

    Sandy दादा अभिमान आहे आम्हांला या बैलाचा माझ्या आजोळचा बैल आहे ❤🔥🔥

  • @jagdishdhumal1501
    @jagdishdhumal1501 Год назад +2

    1 नंबर मुलाखत. छान वाटले ऐकून.

  • @sandippol4650
    @sandippol4650 Год назад +1

    Ek number mulakhat .....kharch lay bhari....yala mhantat reporter.

  • @balupawar9266
    @balupawar9266 Год назад +9

    भाऊ तुमी सगळ्या मुलाखती एकदम मस्त घेता

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 Год назад +2

    एकदमच ग्रेट मुलाखत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 Год назад +9

    टेस्टर 2251000 घ्या मुलाखत दैवत गोवेकर यांची 🙏🙏

  • @rakeshkharat7893
    @rakeshkharat7893 Год назад +15

    दादा tester ची पण मुलाखत घ्या तोपण चांगल्या किमतीत विकला आहे आणि पळतोय पण चांगला

  • @saurabhhinge760
    @saurabhhinge760 Год назад +6

    दादा कडक व्हिडीओ आहे

  • @balajigujale2136
    @balajigujale2136 2 месяца назад

    Yadav saheb tumi lay changal kam karta. Mala tumche vidio lay aavadtat ..tumi sagalyancha bhavna samjun gheta ..ani changal kam karta ..❤❤❤

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p Год назад +6

    म्हणून चैनल एक नबंर आहे

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 Год назад +3

    असेच शेतकरी बांधवांचे दिवस यावेत

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +8

    दादा मुलाखत भारी आहे ❤️❤️👌👑👑

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Год назад +2

    गेल्या जन्मीचे देणे (उधारी )फिटले बाबा

  • @adinathraut9207
    @adinathraut9207 Год назад +2

    दादा अश्याच गरीब गाडा मालकाची मुलाखत घेत जा खुप भारी

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 Год назад +1

    एक नंबर मुलाखत👌👌

  • @mr_unique_0007
    @mr_unique_0007 Год назад +5

    Movie chya shooting la pn lajvel aas shooting sandya dada kartay🔥

  • @Tanmayshinde9666
    @Tanmayshinde9666 Год назад +4

    जगाचा कारभार शेतकरी वाहतो❤

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 Год назад +4

    Me pan baban dadanchya gavacha ahe dada khup june ani anubhavi ahet king roman ani ravan king

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 Год назад +7

    एका गरीब शेतकर्याच रडण आपल्या बैलांसाठी खूप काही सांगूण जात मस्तबोलले दादा ही बैल मागे विकली असती तर हित कुंबडी पण राहीली नसती निशब्द....

  • @BalkrushnaJagadale
    @BalkrushnaJagadale Год назад +4

    अप्रतिम sandy दादा

  • @ganeshchavan2265
    @ganeshchavan2265 Год назад +6

    बरोबर सांगितल नाव आमच पण s वरुन सुरु नाव आहेत शाहिर मोठा शंकर छोटा शंकर मोठा सुंदर छोटा सुंदर सुलतान अत्ता सगळी पळत्यात

  • @prafuldhengale7847
    @prafuldhengale7847 Год назад +1

    महाराष्ट्र हिंदकेसरी रोमन ❤

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Год назад +6

    करिअर कशात करायचं हे ठरलेले असेल तर यश निश्चित.

  • @mayurhire6127
    @mayurhire6127 Год назад +1

    आसच गरिबाच्या दावणीला सोन येऊ दे हीच खंडेराया चरणी प्रार्थना,
    Sandy दादा खूप छान अशीच गरिबांची मुलाखत घ्या

  • @adityabansode2708
    @adityabansode2708 Год назад +6

    ऐक नंबर मुलाखत ✌️✌️

  • @kee9622
    @kee9622 Год назад +3

    Sendy भाऊ बकासुर ची 1 मुलाकात घे भाऊ देवांनी दिलेलं अनमोल दान आहे बकासुर गावरान

  • @sandeshdeshmukh6321
    @sandeshdeshmukh6321 Год назад +3

    Baba hushar manus ahe nice video

  • @dipakghode1816
    @dipakghode1816 Год назад +4

    दादा तुम्ही जास्त गरीब लोकांना सपोट करा

  • @pravinsurve9090
    @pravinsurve9090 Год назад +2

    लहान वासरू दिसतोय तसा सेम माझ्या दावणीला आहे.

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Год назад +1

    1.नंबर माणूस.., 1.नंबर विचार

  • @dhaneshharad3308
    @dhaneshharad3308 Год назад +7

    💫राॅयल शेतकरी 💫❤️🔥🔥🔥✌️

  • @RajapatilKolhapur
    @RajapatilKolhapur Год назад +4

    खुप छान मुलाखत घेतली ❤️

  • @ganeshsawant10
    @ganeshsawant10 Год назад +1

    आपली दावण हीच खरी लक्ष्मी आहे 💯🥺

  • @rssawant1698
    @rssawant1698 Год назад +2

    1 no. Chi mulakat zali dada...

  • @rajekhanpathan1348
    @rajekhanpathan1348 Год назад +4

    कोडोली चा pahna 🚩राहूल कापले यांचा तुमचा जुडीदार कोडोलीकर 🌹🌹👌👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Год назад +3

    Chan Mulakhat sandy bhau

  • @surajbhoir5625
    @surajbhoir5625 Год назад +2

    Khup shikayla bhetla dada mulakhatitun

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Год назад +2

    बबन दादा सलाम तुम्हाला

  • @babanshete378
    @babanshete378 Год назад +8

    This is great farmer 💐💐

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 Год назад +2

    Pailwan gariba ghari janmala yeto saheb aani te dadana khup changlya prakare jamtay

  • @shreyashbarge4648
    @shreyashbarge4648 Год назад +3

    Ek num

  • @dattashingade6623
    @dattashingade6623 Год назад +6

    एस के पाटलाचा पक्षाची मुलाखत घ्या

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Год назад +2

    आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tigertem4427
    @tigertem4427 Год назад +5

    एक लाईक तर बनतोच,

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 Год назад +1

    एक नंबर

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Год назад +1

    Ek no manus ek no sandy nice 👍

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Год назад +2

    Khup Guni Bail ahe. Mehnat kelyach chij kel Roman ne.

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog Год назад +2

    छान मुलाखत sandy भाऊ

  • @somnaththorave2192
    @somnaththorave2192 Год назад +2

    Ak no vedio banavta tumi sir 👌👌

  • @sunilshingan9046
    @sunilshingan9046 Год назад +3

    Sandy dada vittal driver buth ani. Bakasur chi ek ashi mulakat ghya ..plz.🙏🏻

  • @kiran_mali_93
    @kiran_mali_93 Год назад +2

    बैल गाडा SHARYAT आम्हाला तितकीशी ठाऊक नाही, आदत बैल म्हणजे काय,आणि बैल नावावर चालवन म्हणजे काय पॅरा मिळणे हे सगळे सविस्तर सांगनार video बनव दादा

  • @sachintikone8957
    @sachintikone8957 Год назад +2

    प्रेमळ आहे खुप रोमन