100%तुम्ही योग्य असाल तुमची respect करतो आम्ही तुम्ही खुप चांगले ड्राइवर आहेत .बस फक्त कृपया करून काहीही झाल तरी शेपुट चावूं नका.❤🙏एक विनंती एका सामान्य शेतकरयाची.
छान मुलाखत घेतली....🎉🎉 छोट्या ड्रायव्हर चागलीं गाडी पळवतो पण शेपूट चावणे चुकीचे आहे हिथून पुढे अशे चूक करु नका.. पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.... एक सुंदर प्रेमी....🎉❤
Tambave cha maidan 1 number kela Teva Bakasur ne odit anli Sundar la...Tondavar nikal Bakasur ne ghetla hota.....Sundar purlach nahi.... Bakasur la fakt Sonya ch purla....video ahe bag you tube Tambave maidan final chi
ड्रायव्हर होने सोपे नाही जीव धोक्यात घालून गाडी हकालतो शेपूट चावणे चुकीचेच आहे यात शंकाच नाही काहीतरी शिक्षा पाहिजे 2 ते3 शर्यतीत गाडी हाकता येणार नाही म्हणजे यावर नक्कीच फरक पडेल असा नियम हवा
शेपूट चावली म्हणाला वर परत कोणी या ड्राइवर ला मैदान मदे येवून दिला नाही पाहिजे आणि कोणता पण गाडी मालकाचं आपला बैला वर खर प्रेम असेल तर या ड्राइवर ला गाडी वर बसवला नाही पाहिजे
मित्रा शेपूट चावला हे विडिओ रेकॉर्ड वर बोलू नको माझ्या मते अजून केस कोर्टात आहे आणि तुझे विरोधक ( प्रतिस्पर्धी ) तुझ्या यशाला अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक बोल मित्रा
100%तुम्ही योग्य असाल तुमची respect करतो आम्ही तुम्ही खुप चांगले ड्राइवर आहेत .बस फक्त कृपया करून काहीही झाल तरी शेपुट चावूं नका.❤🙏एक विनंती एका सामान्य शेतकरयाची.
मुलाखत khup महत्वाची होती 👍👍 आज सगळ्यांना समजल कि ड्रायवरची काय विचार असतात. छोट्या तू खूप पुढ जाशील. नानाच्या संपर्कात रहा
बकासुर palto mhanun to लोकांच्या मनावर राज्य करतो 😎😎
छोट्या ड्रायव्हर न, का शेपूट चावल त्याच कारण सांगितलं. ...
गाडीत बसयला दम लागतो .....
Always किंग छोट्या ड्रायव्हर...........
छोट्या ड्रायव्हर तू ड्रायव्हर खूप छान आहे फक्त बैलाचा शेपूट चाऊ नको हार जित होत राहते 👍
एक दिवस तुझा असेल, जीवनात चुका होत असतात चुका सुधारुन वाटचाल करीत रहा, यश नक्कीच मिळेल.
सगळे ड्राइव्हवर आपलेच आहेत बैलं पण आपलेच आहेत ❤❤be positive
छोट्या भाऊ तू तुझ्या जागेवर योग्य आहेस💯
Sarja aata aalay बकासुर त्याच्या आधी गाजउन बसलाय he लक्षात asu dya mharatracha एकच किंग only बकासुर👑
बकासुर अगोदर गाजवून बसला पण आत्ता सर्जा गाजवणार
@@suhasparadepatil6542जो मार्केट गजवन्याचे स्वप्न बगता ना तो मार्केट gajaun बसला बकासुर❤😊
Bakasur chya jivavr motha jhala na sarjya
एक नंबर मुलाखत दिली 👌🏻💯 ड्रायवर एक नंबर आहे 👑🌍💯💞
छोट्या भावा तुझं खरं नाव सांग की लका 😂❤
तुझं भावा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे नावाप्रमाणेच आवडली भावा मुलाखत
कारण तुझे विचार खूप छान आहेत ✌️💝💯
छान मुलाखत घेतली....🎉🎉
छोट्या ड्रायव्हर चागलीं गाडी पळवतो पण शेपूट चावणे चुकीचे आहे हिथून पुढे अशे चूक करु नका.. पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.... एक सुंदर प्रेमी....🎉❤
मोठ्या लक्ष्या आणि मोठ्या सोन्या बरोबरी करतो बाप तो बाप होता है ❤
अरे भाऊ तो बोलतोय मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या नंतर कुणाला पळ आहे तर बकासुर लां आहे
छोट्या ड्राइवर खूप चांगला ड्राइवर आहे खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
मस्त विचार आहे भाऊचे ❤❤❤
छोट्या ड्रायवर 👑👑👑👑 तू हाण भावा येणारा काळ तुझाच आहे
छोट्या ऐक दिवस टॉप ला असणार..
बकासुर च्या गाडीवर बसायला नुसतं भेटलं तर ह्याला कोणी विचारलं नसतं
बकासुर मुळेच सगळ्याचे चागलं दिवस येतात
लायकी आहे का त्याची
शेपूट चावून ka
आमचं काळीज छोट्या ड्रायव्हर कोऱ्हाळे कर❤
छोट्या ड्रायव्हर पण म्हणत्यात की सरपंच आणि पिष्टन गाडी खूप वेगाने पळते एकदा होऊ दया पाईरा ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
खरा हिंदकेसरी ड्रायव्हर एकच हाय दिलीप ड्रायव्हर❤
काहीही असो पणं कायदा हातात घेवून चालणार नाही. चूक ते चूकच.. शेपूट चावणे कधीही वाईटच..
बकासुर 👑❤
बकासुर👑
ड्रायव्हर चांगला आहे तू राहुल दादा चा सल्ला घे ते काय म्हणते ते तू आईक तुझ्या विचारात आणि त्यांच्या विचारात काही फरक नाही❤❤
ड्रायव्हर चांगला आहे होत असत कधी कधी जाऊद्या द्या सोडून
Band zalyav ks vatl
मस्ती आहे त्याला तो चॅलेंज करतो
@@vishalkadam8788 जाऊद्या भाऊ चूक मान्य केली भविष्यातला चांगला ड्रायव्हर आहे
kadi kadi nahi peatek maidanat chavtoy ha sheput
Ban kara tya makdala
छोट्या शेठ माझा बैल तुम्हीच पळवणार हा शब्द आहे माझा Lucky 2121 from Wai
अगदी बरोबर बोलला तू❤
मांगडे तात्याचा सुंदर आणि बकासुर पळवा ज्याम पळल गाडी
पळाली आहे गटात कोणी गाडी जुपली नाही सुंदर आणि बकासुर
छोट्या 1 no गाडी पलवतो पण शेपूट चावू नका❤
Mast bhava
Nice vidieo & nice vichaar.. ❤❤
बरोबर आहे छोट्या ड्राइवर
बरोबर आहे ड्राईव्हर च बरोबर बोलतोय
1no drvar ha choty ❤❤
निंबाळकर ने नाद विकत घेतला अनी आता हलुहलू सगळ्यांना त्याचा रंग दाखवनर बघा 💯😂🤣🤣🤣
होन जाम कीडा आहे त्याला
निव्वळ अगलाव्या 😂😂😂😂
भविष्यातील हा आपल्या गाडीवर डायवर असणार
बरोबर आहे
खर बोलला भावा,
ड्रायवर आहे त्याचा जीव मुठीत ठेवून बैलांचा जीव वाचवतो बैल जसा नंदी आहे.तसाच ड्रायवर बैलगाडा मालकानसाठी देव आहे
अरे भावा सगळ जाऊदे ना तू या पुढे नको चाऊ ना बस तू लई मोठा होशील अजून बस त्या नंदीला त्रास नको देऊ बस येवढाच लोकच आहे🙏🙏
Mathur ❤🎉
भुक लागली कि छोट्या शेपूट चावतो😅😂
Bakasurla ekach bail purla mangade tatyancha सुंदर 👑❤️💪🔥
Tambave cha maidan 1 number kela Teva Bakasur ne odit anli Sundar la...Tondavar nikal Bakasur ne ghetla hota.....Sundar purlach nahi.... Bakasur la fakt Sonya ch purla....video ahe bag you tube Tambave maidan final chi
ड्राइवर मस्त आहे पण❤ शेपूट चावणे चुकीचं आहे
Alway king mathur....❤😊
Mathur tumcha bapp aahe ❤
👑
💯
Aani bakasur tumchya bapacha baap aahe.❤💥
Barobr
Doni pn Nandi changli paltat..19 20 hot rahnar. 2ge pn topla ahet....avdhch ki bakasur shota bail ahepn pal jast ahe.
Ekde hyacha vishay pn nay tari pan hungayla aale 🤣🤣🤣 kadhi sudhar nar he mathur vale
वादळ आणि बकासुर गटाला पळवा एकदा
बैल तासांतन बाहेर काढायला शेपुट चावल असलं
विठ्ठल ड्राइवर ने लयं वेळा चावलंय शेपूट
❤❤❤भाऊ
भावांनो हा खेळ गरीब शेतकऱ्यचा राहिला नाही.मैदानाच्या बाहेर वेगळेच डाव करतात
Aaj patl bhava tuz...kamit kami many tr kelis chuk...he mahteach...bolun sagle problem solve hotat
मुलाखत मस्त झाली ड्रायवर
ड्राइवर हा खुप छान आहे खुप नाव मोठ आहे
४ मैदान घरी बसवा मजे समजेल
कमी वयात नाव करनारा छोट्या डाइवर कोरहाले ❤
डायवर चांगला आहे लहान आहे समजून घ्या
Chotya lakshaya nko deu tuch Banu sakto changla bakasur cha driver ♥
Thik ahe chal chotya pudil vat chalis shubheccha mathur premi ❤
वडकी ला काय झाले शेपूट chavlyavr
चूक ही चूक असते मित्रा,आज तू चावले उद्या दुसरे पण असेच कारण देऊन तेच करणार,चुकीला माफी नाही.
Royal manus...rubabdar bolne.
ड्रायव्हर होने सोपे नाही जीव धोक्यात घालून गाडी हकालतो शेपूट चावणे चुकीचेच आहे यात शंकाच नाही काहीतरी शिक्षा पाहिजे 2 ते3 शर्यतीत गाडी हाकता येणार नाही म्हणजे यावर नक्कीच फरक पडेल असा नियम हवा
छोटा ड्रायवर
जे झालं ते झालं पण इथून पुढे चाऊ नको शेपूट,हेच तुझ प्रायचित आहे
सगळेच डायवर शेपूट चावतात त्यामुळे कुणा एकाला ट्रोल करू नका... जुने जाणते पणं शेपटी चावतात
वेदना त्या वेदना असतात....
डोक्यच्या केस वडा.... त्यावेळेस वेदना समजतेल.
Chotyabhau driving changli ahe fakt zaleli chuk punha nahi zali pahije best of luck
सगळ्यात मी पणा असणारा ड्राइव्हर
छोट्या 👑
❤❤❤
शेपूट चावली म्हणाला वर परत कोणी या ड्राइवर ला मैदान मदे येवून दिला नाही पाहिजे आणि कोणता पण गाडी मालकाचं आपला बैला वर खर प्रेम असेल तर या ड्राइवर ला गाडी वर बसवला नाही पाहिजे
मालकेच आहेत पाठीशी
Tyane kabul kele....bakiche bgh kabul krtat ka
👌👌👌👌👌👌👌👌👌👍
विंचू चावल्यावर काय होते. माहिती आहे का❓ मंग शेपटी चावल्यावर काय होते हे कळाले पाहिजे😂😂
छोट्या ड्रायव्हर काळिज आहे आपलं
सराचे दिवस जास्त नाही काड्या उंगल्या खूप करतोय
घाटातील शर्यत चांगली फटका नाही शेपटी चावणे नाही, मनाने बैल पळतात
घाटाच्या मागे काय होते ते बगा
@@rushigaikwad5423 काही नाही होत
Ho
Arr kiti abru ghalavchal tyachi,bas ki.
CHotya khupp jiddhhi driver aahe.
Mast ❤ छोट्या
जो म्हणतोय का नाही छोटा डायवर भूक लागली की शेपूट चावतो त्यांचा पप्पा चे पप्पा 🥵🥵😡
छोट्या डायव्हर चा नंबर असेल तर द्या
कारण कोणतेही असो पण बैलाच्या शेपटीला चावणे चुकीचेच आहे..
शेपूट चाव्या 😁
Tu bocha chatya
😂
Tasat nasta gela tari pan mathur jinkla asta😂😂
Mathur cha spped ek no aahe aata❤
😂😂😂 sapnat pan nasta jinkla tass thoda motha asta tr layki kalali astii
@@Ravikantlokhande123tumchi layki aahe ka
Br 1da tasat Gela aani baki 3 Vela Kay tuja ghari aalta ka
Lockdown madhe nad lagla asel aani aala eth comment karayla@@Ravikantlokhande123
eka number mukhat ghitale
याचजागी दुसरा बैल असता तरा किती बाजार केला असता.
Gup lga
,👌👌👌💛
कमी वयात खूप उंचीवर आहे छोट्या भाई
छोट्या परत शेपूट चावू नकोस नाहीतर पक्का हानील
Hi
तूला काहीच वाटत नाही पण हे बरोबर नाही
मित्रा शेपूट चावला हे विडिओ रेकॉर्ड वर बोलू नको
माझ्या मते अजून केस कोर्टात आहे आणि तुझे विरोधक ( प्रतिस्पर्धी ) तुझ्या यशाला अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक बोल मित्रा
Lava ताकद बकासुर चे विरोधक😂😂
Sheput chavli tr gadi badd kara 1mahina plz😢
Gadi naste baad.....driver la bandi krtat
Sarpanch mathur sobat davine palala aage baher nahi gela
सर्व एकाच माळचे मनी..... चावला तरी तसच् बोलतात
शेपूट नाही चावला पाहिजे पण ड्रायव्हर
Bakasur var jadnare lay zale ata..jalnevalo kib duva..🎉😂😂