बकासुर व बलमा मुलाखत 2023
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- पेडगाव मैदान live,
पेडगाव मैदान,
पेडगाव बैलगाडा शर्यत,
पेडगावचे शहाणे marathi full movie,
पेडगाव मैदान फाइनल,
पेडगाव,
पेडगाव किल्ला,
पेडगाव मैदान live today,
पेडगाव फायनल,
पेडगावचा शहाणा,
पेडगाव बैलगाडा शर्यत,
पेडगाव बैलगाडा शर्यत live,
पेडगाव बैलगाडा शर्यत लाईव्ह,
पेडगाव बैलगाडा शर्यत 2022,
पेडगाव बैलगाडा,
पेडगाव बैलगाडी live,
Pai Komal: pedgaon bailgada sharyat live,
pedgaon bailgada sharyat,
pedgaon maidan,
pedgaon maidan 2023,
pedgaon maidan live,
pedgaon ijtema,
pedgaon ijtema live,
pedgaon cha shahana nitin, bangude,
pedgaon ka istema,
pedgaon bailgada sharyat, live today,
pedgaon finpedgaon bailgada sharyat live,
pedgaon bailgada sharyat,
pedgaon bailgada sharyat live today,
pedgaon bailgada sharyat live maidan,
pedgaon bailgada sharyat final,
pedgaon bailgada sharyat today,
pedgaon bailgada sharyat mathur,
pedgaon bailgada sharyat live 2023,
pedgaon bailgada sharyat final nikal,
pedgaon bailgada sharyat live final,
pedgaon bailgada sharyat live semi final,
pedgaon bailgada sharyat 2022,
#pedgaon bailgada sharyat live
#pedgaon bailgada sharyat
#pedgaon bailgada sharyat live today
#pedgaon bailgada sharyat live maidan
#pedgaon bailgada sharyat final
#pedgaon bailgada sharyat today
#pedgaon bailgada sharyat mathur
#pedgaon bailgada sharyat live 2023
#pedgaon bailgada sharyat final nikal
#pedgaon bailgada sharyat live final
#pedgaon bailgada sharyat live semi final
#pedgaon bailgada sharyat 2022
बैलगाड्यांचा आपलं गाणं पाहिलं का! पाहून share करा
Link-ruclips.net/video/60hqwLp7RSw/видео.html
कोण आलारे कोण आला बैलगाडी क्षेत्रातला वाघ आला 🔥🔥🔥🔥🔥🔥 बकासुर आणि बलमा दोघांना हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️❤️❤️
९०० गाड्यात सलग दोन वर्षे एक नंबर चा मानकरी सातारची आन बाण आणि शान चतुर्थ हिंदकेसरी बलमा...👑❤️✌🏻
Doge he 4 time hindkeari 💯🔥🔥🔥
@@rohanpawaskar6856 हो अभिनंदन ✌🏻
Bakasur 5 Vela hindkesari jhala na dada🤔
1019
💯🤣🤣🤣🫶🏻
सातार्याच हरीन आनी मुळशी चा ससा टंप्यात आनुन कार्यक्रम ❤बकासुर ❤आनी ❤बलमा ❤
मोठ्या मैदानात पैरा महत्वपूर्ण असतो
आता हा पैरा बदलू नका
दोघांनाही हार्दिक शुभेच्छा
फायनलच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🏆
Balma enar mi bolovto
SANDAY N YADAV तुमच्या सारखी रॅपिड मुलाखत घेयला कोणालाच जमत नाय 1NO मुलाखत असते👑✌️🔥
सलग दोन वर्ष एक नंबर चा मानकरी बलमा झाला आहे मनापासून आभार मानतो ❤❤❤
वाघ जखमी झाला होता संपला नव्हता त्यामुळे पुन्हा येऊन सगळ्यांची बोलती बंद केली वाघाचा दरारा कायम आहे हिंदकेसरी बकासुर हिंदकेसरी बलमा लावा ताकद ❤❤
Congratulations Bakasur aani Satara express Balama.....🥳🥳🥳💐💐💐
माझा माझा बकासुर लय चांगला मी त्याच्यावरती जीव देतो म्हणून मला बकासुर लय आवडतो पुणे जिल्ह्यातील सातारा एक्सप्रेस आणि सातारा एक्सप्रेस बनवण्याचे पण मी खूप आभार मानतो बलमा
मी विजय पराजयातही बकासुर आणि त्याच्या जोडीदारा सोबतच आहे
आताच पाहिलं बलमाचे मालक यांचं मत
खरोखर दोन्ही मालकांना अहंकार नाही.
तेच खरे बैल मालक आहेत
दोन्ही बैलांसह मालकांना शुभेच्छा
एक लक्षात ठेवा संत कबीर यांचं काव्य
"हाती चलत गती अपनी
कुत्तर भुकत हैं बाकू भुकवा दे
तू तो रामसुमर जग लडवा दे"
Only बकासुर❤❤❤आणि सातारा एक्सप्रेस बलमा❤❤❤...विझला म्हणणारे लक्षात ठेवा... दोघांना नावं ठेवली. पण खरी रग अंगातली कधी विझत नाही हे दाखवून दिलं...❤❤❤
❤❤❤ बकासुर 2024 मधी पण झाला ना 2 दिवसात 2 दा 😅😅😅😅
🎉🎉 अभिनंदन ओव्हरटेक किंग बकासुर आणि बलमा
बकासुर किंग आहे आणि किंगच राहाणार मोहिल शेठ दुमाल
पेडगाव मैदानासाठी बकासुरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा . नियोजन चांगल झाल पाहिजे. बकासुर किंग ❤❤❤
हिंदकेसरी पेडगाव मैदानात धुमाकूळ घालणारी जोडी लारा आणि लक्ष्या यांची मुलाखत घ्या दादा ❤
फक्त मथुर ची गाडी मारल्यामुळं 😄
@@prashant__1997 तस नाही दादा गट पास केला. सेमी पास केला पण लोबी टच झाली. आणि हो लोबी टच फायनल पण पास केला म्हणून बोललो.
आणि हो लोबी टच झाली नसती तर आज ती जोडी पेडगाव हिंदकेसरी झाली असती ❤
@@prashant__1997gat pass zala ani lobbycha final pn marlay
ज्या बैलांना मालकाच्या कष्टाची आणि प्रत्येक बैल मालकांना बैलाच्या मेहनतीची जान असते त्याच जिवंत उदाहरण.... अभिनंदन भावानो. ..... congratulations Akshay Daa..... ❤😍😎 keep it up
# तुम्ही बैलांना जिव लावा ते तुम्हाला डोक्यावर घेतल्या शिवाय राहणार नाहीत....... # फक्त नाद पाहिजे... 💗🎉🎊
अभिनंदन ✌️💐बकासुर×बलमा💐✌️
भारताच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील चाणक्य... बकासुर👑
ज्याचा विजयाची चर्चा होणार आणि पराभवाची पण होणार..
तुमचा पळ असाच वाढत राहावो हीच सद्दीच्चा..
कारण आजून लय जणांना घरी पाठवायचय.,✌️✌️💐
बलमा, भारत, बकासुर पॅटर्न चालतो महाराष्ट्रात....❤️❤️✌️✌️
अरे तो बकासुर आहे तो सर्वांना गिळायला आलाय.... 🔥🔥🔥
जिथं मैदान मुर्माच , चढीच, लांब पल्याच आहे तिथं तिथं बलामा , बकासुर, सुंदर, हेच नंबर घेणार
बकासुर ने दाखुन दिले टायगर अभी जिंदा है❤❤❤❤❤
ह्या दोन्ही बैलांना लोकं संपला विझला असं बोलत होते.. 🔥King is always King🔥 Royal Comeback King Bakasur 👑 King Balma 👑
सुंदरला पण बोलतायत संपला विजला म्हणून सगळ्यांचा हिशोब चुकता करणार सुंदर पण
बलमा आणि बकासुरचे दिलसे अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
कोण आला रे कोण आला मुळशी आणि साताऱ्याचा वाघ आला❤❤❤❤
सातारा ची शान बलमा🚩❤️
❤❤❤❤🎉बहुत बहुत बधाई शुभकामनाएं बकासुर और बलमा पेडगांव हिन्द केशरी महाराष्ट्र किंग महाराष्ट्र का बादशाह बकासुर और बलमा जय महाराष्ट्र
महिब्या मागितला असणार आहे आणि दिला नसेल
खूपच छान मुलाखत घेतली...
सँडी दादा मुलाखत छान घेतली
असे मैदान भरावा जे गरीब बैलगाडी मालक साठी असावी जी बैल हिंडाकेसरी महाराष्ट्र केसरीभारत केसरी बैल नवीन बैलांसोबत पाळायला हवेत
नाद एकच satara एक्सप्रेस बलमा
आपण आता एक बैलाची मुलाखत घरणिकि चा राजा त्याची मुलाखत घ्यायला पाहिजे
आमचं काळीज चतुर्थ हिंदकेसरी बलमा 👑🌍❤️
ओव्हरटेक किंग बकासुर आणि राजधानी एक्स्प्रेस बलमा अभिनंदन वेल डन कम बॅक किंग
Khupach chan मुलाखत दादा,
परत एकदा बलमा..सातारा Express..Mh..11... नुसता च धुरळा..........✨💫👑💥🔥🔥
अभिनंदन बलमा व बकासुर
आता बोलुदे की कोण बी बकासुर कमी पळतो ❤ ओन्ली ओन बकासुर & बलमा ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बकासुर बालमा किंग 👌👌✌️✌️❤❤🌹🌹🌹
Balma Ani bakasur ha paira kayam theva mohil la jara akkal dya Sandy sir tumhi❤🎉
Part mhnle aamcha ekta ch palto
भारत आणि बलामा एकदा पैरा व्हायला पाहिजे
ही गाडी कोणाला पडणार नाहीं
एक नंबर मनातला बोलला
Bharat ani bakasur pahije pn nahi honar Karan ata bakasur balma ani bharat mahibya brobr changla paltoy
Bharat aani bakasur ekada palali pahije
जे बोलत होते बकासुर संपला त्यांची थोबाडा बंद पाडली आता बोला बकासुर विजला म्हणून कसा कम बॅक केला वाघानी😂😂
😂😂😂
हा खरा भारत केसरीचा मैदान आहे कारण या मैदानात फायनलमध्ये जेवढी टाॅपची बैलं होती तेवढी भारत केसरीच्या मैदानात नव्हती
तिथे आदत आणि दूसा बैल होते म्हणून एक नंबर केला त्यांनी
बरोबर भाई❤
@@Bhutya हा भारत बैलाच्या पायाला दुखापत झाली नसती तर तो मैदान 1000℅ भारत ने मारला असता
भारत फायनल ला पळाला असता तर निकाल वेगळा असता
@@nnnnnn769 1000%
Congratulations Sandy bhau for 8 lakh subscriber 🎉🎉🎉
Abhinandan Dhumal sahit
दबक्या पावलांनी येवून हरीण आणि सस्याने दोन वाघांची शिकार केली
Congratulation Dada ..800k subscribers ...complete..😍😍🔥🔥😎💖💖💖
❤ सातारा एक्सप्रेस बलमा , बकासुर लव्हर ❤
हिंद केसरी जोडी बलमा आणि बकासुर
मोगली बैलाला बकासुर सोबत एकदा जोड मिलुदे समाधान बानगे यांचा बैल आहे
साहा महिन्यात पाच वेला हिंदकेसरी चा मानकरी लावा ताकत किंग बकासुर प्रेमी 👑👑
5 Vela kdhi zala
Ha na to pan 1 no karun 🥰😍💯🔥
कूप छान दोनी बैल्लाचे अभिनंदन 🎉❤
नाद बकासुरचा करायचा नाय ❤❤बलमा कट्टर❤❤
बलमा हा खिल्लार जातीतला कोहिनूर हिरा आहे.....
Mathur and balama ❤❤❤❤❤ King 👑👑👑👑👑👑
नाद ऐकचं बैलगाडा ,शर्यत,,बकासुर,,,सातारा,ऐक्सप्रेस,,,राजधानी,,,,,बलमा,,,,खुप खुप, शुभेच्छ,,,,
बलमा king आहे...sandy dada..❤️❤️
भारत आणि महीभ्या गाडी पाहिजे होती फायनल साठी त्यांची कमी वाटली
चतुर्थ हिंदकेसरी सातारा एक्सप्रेस बलमा ❤❤❤🤩🤩💪💪👑👑
बकासुर सपंत नस्तो तो दुसर्याला सपंवतो वन मॅन शो बकासुर
अभिनंदन ❤
Congratulation Balma bakasur🔥🔥🔥👌👌👌👌❣️❣️❣️
Balma King 👑👑👑
Congratulations bakasur & balama 🎉
अभिनंदन बलमा & बकासुर ❤
5:44 बघा विठ्ठल ड्रायव्हर धरून आणले 😂😂
राजधानी ऐक्सप्रेस बलमा ❤❤❤
अभिनंदन बैलगाडा मालक गाडी चालक 👌💕🌹👌💕🌹👌💕🌹👌💕🌹👌💕🌹👌💕🌹
Only Bakasur Love You
King bakasur ❤❤❤
एकच दिलय पुण्याने पण बाप दीला ❤✋
4 time hindkeari jhala bakasur 🔥🔥🔥🔥💯
बकासुर आला पळायला येतच नाही पहिला वाला बैल त्याला घेऊन गेला त्यामुळे नंबर
भाऊ भाऊ बरोबर बोलतो पराभव जेव्हा होता तेव्हा कोण सोबत नसतं जेव्हा जिंकला तेव्हा आपला बैल सपोर्ट करायला नेहमी पुढे पुढे येतो
मथुर & लक्ष्मणराव मुलाखत
सबसे कातील #बकासुर पाटील
सबसे हटके बालमा भाऊ के जटके
लवकर विठ्ठल ड्रायवरची मुलाखत घ्या
Congregation बकासुर ❤
गाडी खूपच छान पळते आहे तरी होता होईल तेवढा पैरा तोडू नका हीच विनंती
बकासुर आणि बलमा 👑👑👑🔥🔥🔥💯💯💯❤❤❤🏆🏆🏆
अरे काही लोक अजून भारत केसरी घेऊन बसल्यात...इथं... 900 गाड्यात 1 नं केलाय वाघांनी....🔥🔥🔥
3 नंबर ला आले आहेत,ते पण सोपा काम नाय,,तुझी तेवढी लायकी नाय
King❤ jodi bakasur& balma❤
King of bakasur
लक्ष्या आला पाहिजे होता
निकाल लागला आसता
सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या 💥
dada plz aamhi bakasur che khup motthe fan ahot amhala fakt mohil shet cha number dya amhala bhetayla jaych aahe
Fev Jodi Bakasur ❤Balama
Balma ❤❤❤❤
King Bakasur 👑 King Balma👑✨❤️
𝐒𝐀𝐓𝐀𝐑𝐘𝐀𝐂𝐇𝐈 𝐒𝐇𝐀𝐍 𝐁𝐀𝐋𝐌𝐀❤🔥
ही जोडी लय परफेक्ट आता
बकासुर बलमा एक नंबर👌🔥
सलगरे खिल्लार चा कोहिनूर हिरा💎💎💎💎💎
गरीबांची बैल श्रीमंतांची बैल झालं काल गट नंबर 67 मध्ये
Balma ... great ❤❤❤❤
Congratulations 🎉🎉 bakasur👑👑👑 💪 and balma👑 👑👑
1 n bakasur
Balma khara king aahe
मथूर किंग ची मूलाखत घ्या ❤🎉
बकासुर 🎉❤