नवम हिंदकेसरी बकासुरची भव्य दिव्य मिरवणूक.....! आय लव यू बकासुर ....!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 355

  • @sagarphadtare8849
    @sagarphadtare8849 6 месяцев назад +108

    नऊ नाथांचा भक्त नवम हिंदकेसरी झाला ❤❤❤

  • @nileshkshirsagar6455
    @nileshkshirsagar6455 6 месяцев назад +188

    विठ्ठल नाना ला पण समजलं असेल की ह्या आनंदाच्या क्षणी आपण पण असतो. पण काही जण मुळे विठ्ठल नाना बकासुर पासून दूर झाले. बकासुर देव आहे. Love you bakasur ❤

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 6 месяцев назад +11

      Are vitthal nanech thevl hot Kohinoor thokla mhnaun status tyanna thod pn ky vatl ny ka aapan tyachya jivavar prasiddh zalo tyalach thokla as shabd vaparle tyanni

    • @ravindrawagh6129
      @ravindrawagh6129 6 месяцев назад

      Dadano tumhala hat jodun vinati ahe kahi mahit asel tr bola tyana vachata lihata yet nahi​@@yogeshsajekar4391

    • @sandeepkhot1597
      @sandeepkhot1597 6 месяцев назад +3

      Nana na gadar nana😂😂😂

    • @sonu7951
      @sonu7951 6 месяцев назад +5

      Nana adhi pasun famous ahe bakasur mule famous nahi jhale samajla, malshiras maidanat nana la gadivar basnyasathi bolavla hota ani nantar hatat kasra deun bail bandha mhanale ani dusra driver basavla gadivar mag jya mansacha bolvun apman kela tar to kashala parat yeil

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 6 месяцев назад

      ​@@sonu7951Are lawdya bakasur cha gadi var hota tewa khup nav hot ata sang kiti final ghetle nanani sarjacha gadivar

  • @vishalmane8524
    @vishalmane8524 6 месяцев назад +91

    या पुढे बकासुरचा विक्रम कोणीही मोडु शकणार नाही अजराअमर विक्रम राहील किंग बकासुर किंगच राहणार LOVE YOU बकासुर सरपंच

  • @pruthvipatil7848
    @pruthvipatil7848 6 месяцев назад +462

    चांगली वागणूक ठेवली असती तर ..तुम्ही पण आज बक्याच्या मिरवणुकीत आनंदाने नाचत असता💯😌 ...... समझने वालो को इशारा काफी 🙌🏻💯

    • @kp146
      @kp146 6 месяцев назад +55

      पेटवण्यापेक्षा मिटवण्याच बघा ❤

    • @vishalbhaskar9170
      @vishalbhaskar9170 6 месяцев назад

      लायकी आहे का त्याची

    • @vijaypathare5563
      @vijaypathare5563 6 месяцев назад +27

      बरोबर बोलताय साहेब

    • @pravinkamerkar2372
      @pravinkamerkar2372 6 месяцев назад +53

      ​@@kp146मिठवण्या सारखी वेक्ती नाही आहे मित्रा

    • @pravinkamerkar2372
      @pravinkamerkar2372 6 месяцев назад +42

      जी दुरी ठेवली आहे तीच कायम ठेवली तर ठीक आहे

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik 6 месяцев назад +53

    आयटी वला दादा 1 नंबर बोलला तुषार दादा ...खरंच तुमचे आभार आहेत खूप छान काम करताय .. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बकासुर वर प्रेम आहे , त्यामुळे तुषार दादा तुमचा बाबतीत आदर आहे .. खूप छान काम करताय ...

  • @Royal_events_mudhale
    @Royal_events_mudhale 6 месяцев назад +131

    बारामती तालुक्याचा बुलंद आवाज तुषार शेठ धुमाळ मैदान रिपोर्टर बारामती तालुक्याची बुलंद तोफ ❤❤❤❤❤❤

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 6 месяцев назад +19

    सकाळी सकाळी प्रवास करून व्हिडिओ काढून तो अपलोड सुद्धा केला.. खरंच सलाम तुमच्या कार्याला धुमाळ सर...❤ आज तुम्ही तिथे आहात पण आनंद आम्ही इथे साजरा करतोय❤❤

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu 6 месяцев назад +54

    बकासुर व ‌दैवत शेठ मन जिंकले महाराष्ट्राचे ❤❤

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 6 месяцев назад +20

    अविश्वसनीय बकासुर किती शांत आहेस हात लावला पाया पडले लोक पण शांत उभा आहे देव फक्त जित जोर दाखवायचा आहे तीथे तु दाखवतोच ❤😊 महाराष्ट्र किंग बकासुर 👑 🔥 ❤

  • @ruturajpatil1203
    @ruturajpatil1203 6 месяцев назад +8

    बकासुर खरंच राव देव आहे,🙏.लहान मुलांना, स्त्रीयांना आणि अनोळखी माणसांना अजिबात मारत नाही.खरंच देवगुनी नंदी आहे❤

  • @Pruthviraj_baviskar
    @Pruthviraj_baviskar 6 месяцев назад +16

    विजय असा मिळवा की मैदानात काय तर देशात चर्चा झाली पाहिजे ❤🔥🔥#बकासुर

  • @kalpeshgorivale1485
    @kalpeshgorivale1485 6 месяцев назад +17

    खरंच मन भरून आलं राव.... जेव्हा सर्वजण बकासुरची आरती करून पाया पडतायेत ❤ खरंच बैलांना एवढा मान मिळायला लागला ह्यातच सुख आहे ❤

  • @devchavan4138
    @devchavan4138 6 месяцев назад +21

    अखंड भारताचा कोहिनूर, रुस्तम-ए-हिंद केसरी, हिंद केसरींचा बादशहा, नवम हिंदकेसरी बकासुर.....🎉🎉🎉🎉 अभिनंदन 🎉अभिनंदन🎉MH-28 Malkapur बकासुर प्रेमी

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 6 месяцев назад +18

    तुषार दादा खूप छान मुलाखत घेतली नव्वम हिंदकेसरी बकासुर 6300CC तसच मालक सर्वांचं अभिनंदन बकासुर चा अंगावर आच गुलाल पडो एक नंबर असच करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि खूप छान मिरवणूक झाली खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तसच चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या 5050 आज ह्या वाघच नाव चालवतोय बकासुर पुढे सोन्या चा आणि सप्त हिंदकेसरी मन्या भाई चा आशीर्वाद कायम पाटिशी राहणार तुझा वाघा तुला खूप शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 6 месяцев назад +150

    विरोधकांना सुद्धा नतमस्तक व्हावे लागणार बकासुर देवा समोर ❤❤❤❤

    • @akshayjadhav3953
      @akshayjadhav3953 6 месяцев назад +1

      देव देव म्हणून त्याला रोज पळवा

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 6 месяцев назад

      ​@@akshayjadhav3953tuji ka jalte jhatu

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 6 месяцев назад

      ​@@akshayjadhav3953तुझी पण जळाली??

    • @ashishYT0810
      @ashishYT0810 6 месяцев назад +4

      ​@@akshayjadhav3953 gp lavdya tumhala ata tevdhch rahilay bolayla sudharaych bgha jara

    • @devchavan4138
      @devchavan4138 6 месяцев назад +9

      रोज पळून सुद्धा रोज 1 नं . 😂 फ्लावर समजा है क्या , फायर है फायर 🔥🔥🔥🔥🔥

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 6 месяцев назад +104

    प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांची मुलाखत घ्या. धुमाळ साहेब

    • @atulsalunkhe17
      @atulsalunkhe17 6 месяцев назад +3

      धन्यवाद प्रशांत ❤❤

    • @navanathVadapure
      @navanathVadapure 6 месяцев назад +1

      घेतलीच पाहिजे

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 6 месяцев назад

      जो RUclipsr प्रशांत ड्रायव्हर यांची मुलाखत घेईल त्याचे चॅनल मी आणि पाच बकासुर प्रेमी जॉईन करू. कारण काल आदत हिंदकेसरी मध्ये या ड्रायव्हरांचा सिंहाचा वाटा होता. एक बकासुर प्रेमी , संतनगरी शेगांव, बुलढाणा जिल्हा.

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 6 месяцев назад +37

    असा नंदी पुन्हा होणे नाही.दोन्ही 24 तासात दोन पदकासाठी मनपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा.बका भाई. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SamirGhorpade-f2x
    @SamirGhorpade-f2x 6 месяцев назад +6

    खूप खूप शुभेच्छा अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा नवमं हिंदकेसरी बकासुर 👑💯❤❤❤❤❤❤

  • @Abc_981
    @Abc_981 6 месяцев назад +13

    आज पासून बकासुर बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून ओळखला जाईल देव सप्तहिंदकेसरी बकासुर 😊❤️👑

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 6 месяцев назад +6

    तुषार दादा असेच बकासुर वरती प्रेम असुद्या....❤❤❤❤

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 6 месяцев назад +14

    आज प्रत्येक घरा घरातून महिला आरती करतेय माझ्या देवाची ❤️❤️❤️ खरोखर देवाचं मुळशी मध्ये फिरतोय ❤️❤️❤️❤️❤️

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 6 месяцев назад +7

    नवम हिंदकेसरी बकासुरला लाख लाख शुभेच्छा💐💐 ❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishvanathGondhali
    @VishvanathGondhali 6 месяцев назад +4

    बकासुर काया लिहुं तुझ्यासाठी सर्वच शब्द अपूरे आहेत तुझ्या समोर🎉🎉

  • @ravindrashinde9899
    @ravindrashinde9899 6 месяцев назад +51

    तुषार साहेब बकासुर ने कोणकोणत्या हिंदकेसरी मैदानात एक नंबर ने गुलाल करून नवम हिंदकेसरी झाला ते पूर्ण महाराष्ट्र च्या जनतेला समजू दे एक व्हिडिओ बनवा....❤❤❤

    • @amarjitpatil1050
      @amarjitpatil1050 6 месяцев назад +1

      Point आहे...👌💯

    • @RanjitHiravevlogs
      @RanjitHiravevlogs 6 месяцев назад +19

      पुसेगाव 1 2023
      कोरेगाव 2 2023
      कोरेगाव 3 2023
      रुस्तम ए हिंदकेसरी 4 2023
      पेडगाव 2023 5
      पेडगाव 2024 6
      पेडगाव 2024 22 जून 7
      वडकी 2024 8
      भापकर हिंदकेसरी 2024 9
      आणि सगळे 1 no करून बरका आम्ही फायनल la राहिल्यावर नाही टाकत 👑🤙
      # नवम हिंदकेसरी बकासुर 🔥
      #वेगसम्राट देव बकासुर 🔥

  • @user-em4oo6bw40
    @user-em4oo6bw40 6 месяцев назад +28

    आमची खूप इच्छा आहे लवकर येऊ दे भाग 2 तुमचा व्हिडिओ बघितल्यावर असं वाटलं की आम्ही सुद्धा त्या मिरवणुकीत सामील आहोत ❤ गोरगरिबांच्या हक्काचे चैनल मैदान रिपोर्टर 😊

  • @saurabhmojad5382
    @saurabhmojad5382 6 месяцев назад +34

    बकासुर प्रेमी शिवजन्मभुमी जुन्नर जि. पुणे ❤ love u बक्याभाई ❤❤
    मस्त व्हिडीओ सर 👍👍
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 6 месяцев назад +12

    मैदान रिपोर्टर तुमचं खूप खूप आभार... तुम्ही प्रत्येक अपडेट आमच्या पर्यंत पोहचवता🙏 तुम्ही आज बकासुर च्या मिरवणुकीत शामिल झालात खरच बर वाटत❣️🙏

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 6 месяцев назад +5

    मैदान रिपोर्टर तुषार सर चे धन्यवाद आम्हाला लाहिव दाखवल्या बद्दल❤

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 6 месяцев назад +3

    बकासुर ❤🔱🐂🔱 ❤ तुझे नाव किती 🎉सरपंच 🎉बकासुर 🎉वाघ्या 🎉बक्या 🎉डॉन🎉 महादेवाचा नंन्दी 🎉फैन ची लाखों दिलों की धड़कन 🎉पब्लिकच भीताड🎉 देवाच वरदान 🎉 9 नाथाचा नाथ आहे नवम हिंदकेसरी ❤ बकासुर मी तुझा प्रेमी 🎉तहशिल,वरोरा जिल्हा,चंद्रपुर 34

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 6 месяцев назад +10

    दैवत सेठ गोवेकर ,रंजित बनसोडे, जयेश सेठ पाटील, सर्व माणसे लाखात एक आहेत, म्हणून त्यांचे बैल पण पळतात

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 6 месяцев назад +3

    मन्या भाईच्या आशिर्वादने बकासुर एक नंबरच करणार

  • @sushantmane1514
    @sushantmane1514 6 месяцев назад +9

    मैदान रिपोर्टर धन्यवाद काळीज दाखवल्या बद्दल कट्टर बक्या भाई प्रेमी दिल्ली

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 6 месяцев назад +11

    बकासुर बरोबर चांगले आसते तर आज विठ्ठल नाना आणि सरजा सुद्धा हिंदकेसरी झाले आसते आसो 😊

  • @Royal_events_mudhale
    @Royal_events_mudhale 6 месяцев назад +37

    ❤तुषार शेठ धुमाळ मैदान रिपोर्टर बारामती तालुक्याची बुलंद तोफ ❤❤❤❤❤❤

    • @गणेश.निकमनिकम
      @गणेश.निकमनिकम 6 месяцев назад +1

      जिवनात.हा.षन.कधिच.विसनार.नाहि.मनाला.यकच.आतुरता.आहे.मथुर.बकासुर.हे.दोन.ननंदि.यगदा.पळाव.मथुर.पन.देवच.आहे.यात.काहि.षेका.नाहि

    • @गणेश.निकमनिकम
      @गणेश.निकमनिकम 6 месяцев назад +2

      तुषार.भाऊ.तुमच.मनापासुन.आभिनंदन

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 6 месяцев назад +7

    बकासुरने इतिहास केला . नवम हिंद केसरी🎉🎉

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 6 месяцев назад +25

    बकासुर च रेकॉर्ड बकासुर च मोडू शकतो असा नंदी होने नाही ❤❤❤

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 6 месяцев назад +19

    किंग बकासुर ने सगळा इतिहास केला आहे खुप अभिनंदन ❤❤🎉🎉

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 6 месяцев назад +6

    बकासुरचे रेकॉर्ड बकासुरच मोडतो ✅✅✅🙏

  • @Patil.1995
    @Patil.1995 6 месяцев назад +11

    लाखो दिलो की धडकन बकासुर ❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 6 месяцев назад +38

    नवम हिंद केसरी बकासुर झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍

    • @संताभाऊShortvideo
      @संताभाऊShortvideo 6 месяцев назад +1

      नवम हिंद केसरी बकासुर झाल्याबद्दल खुप खूप शुभेच्छा ♥️♥️ बकासुर प्रेमी खळे ( पाटण ) सातारा... 🔥🔥♥️♥️

  • @subhashshirtode7712
    @subhashshirtode7712 6 месяцев назад +16

    नवम हिंद केसरी झाल्या बदल खूप शुभेच्छा वाघा ❤❤❤

  • @swapnilsakre2566
    @swapnilsakre2566 6 месяцев назад +2

    The king ❤bakasur❤
    The boss❤bakasur❤
    Bakasur i love u darling my fav bakasur

  • @abhijeetmane3267
    @abhijeetmane3267 6 месяцев назад +4

    I love you बक्या काळीज आहे आपलं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 6 месяцев назад

    तुषार भाऊ आम्ही सगळे आपले खूप आभारी आहोत कारण आम्हाला बकासुर ची मिरवणूक live तुमच्यामुळे अनुभवता आली आणि त्यात आम्ही सहभागी झालो आहे याची अनुभूती आली, खूप खूप आभारी आहोत, तुषार सर आपले ❤ u बक्याभाई

  • @thelockdownwalatrader9109
    @thelockdownwalatrader9109 6 месяцев назад +21

    १०ः४७ ला बघा कसे पाय जवळ घेतले तो माणुस पाया 🙏🏻पडायला आल्यावर #देव ॐॐॐॐ

    • @ravindrashinde9899
      @ravindrashinde9899 6 месяцев назад +3

      तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून मोहील चा मामा आहे जो बकासुर च नियोजन करतो पैरा ठरवतो मालक

    • @vittalsalekar4462
      @vittalsalekar4462 6 месяцев назад

      ❤❤❤❤

  • @ChandrakantKhamkar-ri2ri
    @ChandrakantKhamkar-ri2ri 6 месяцев назад +3

    अनातांचा नात एकानात ❤ बकासुर भाई

  • @arjunphadtare5717
    @arjunphadtare5717 6 месяцев назад +6

    नाद खुळा मिरवणूक माझ्या बक्याची 🎉❤

  • @maheshkadre
    @maheshkadre 6 месяцев назад +1

    मी या क्षेत्रात फक्त बकासुर मुळे आलो
    नागतळा ता आष्टी जि बीड सध्या पाथर्डी जि अ.नगर.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shanidev-k4s
    @shanidev-k4s 6 месяцев назад +2

    तुषार सर , महादेवाचा नंदी बकासुर ला साक्षात लोटांगण घालून नमस्कार 😘♥️✋🏻♥️😘

  • @vikasbarbaile4096
    @vikasbarbaile4096 6 месяцев назад +1

    Thank you Tushar sir dev darshan karun dilya baddal love you bakasur.... MH 20

  • @jamilshaikh59
    @jamilshaikh59 6 месяцев назад +9

    आभीमान वाटतो आख गांव बकासुर ला ओवाळून जातात ❤❤

  • @janabhoir890
    @janabhoir890 6 месяцев назад

    कसं तुफान वेगाचा बादशहा सर्वांना शांततेत पाया पडून देतोय i love you बकासुर

  • @ravindrapanchal891
    @ravindrapanchal891 6 месяцев назад +3

    भारत बकासुर एकदातरी गडी पळवा.थूमाळसर दोनी मालकांना सांगा जरा कारण भारतचा कमबॅक होणे गरजेचे आहे हो

  • @suarabhbhaste8909
    @suarabhbhaste8909 6 месяцев назад +2

    King jaan Ahy Aapli❤❤❤❤

  • @rahulshingote5833
    @rahulshingote5833 6 месяцев назад +11

    बबलु चाचा ची मुलाखत घ्या.

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 6 месяцев назад +1

    तुषार दादा लखन चे पण बॅनर टाका शेवटी त्याचा पण आपल्या बकासुर chya यशात मोठा वाटा आहे राव

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 6 месяцев назад +3

    बकासुर कडे बघितल की सगळे दुःख विसरून जात आसा हा आमचा प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेला देव❤❤😢🙏🙏

  • @sachinjadhav4087
    @sachinjadhav4087 6 месяцев назад

    एक नंबर तुषार सर धन्यवाद

  • @PrashantJogi-um6hj
    @PrashantJogi-um6hj 6 месяцев назад

    रणजित बनसोडे खुप छान नाचतात अभिनंदन

  • @tukarampawar335
    @tukarampawar335 6 месяцев назад +1

    खूप छान दादा तुमच्या जॉब सारखंच प्रोफफेशनलं विश्लेषण केलेत तुम्ही

  • @umeshsawant3597
    @umeshsawant3597 6 месяцев назад +1

    असा बैल पुन्हा होने नाही देव आहे बकासुर ❤❤

  • @ganeshchavan6030
    @ganeshchavan6030 6 месяцев назад

    नाद एकच एकच बैलगाडा शर्यती 💯♥️✌️💃💃

  • @navnathkarande5948
    @navnathkarande5948 6 месяцев назад +1

    Mast vatla bagun bakya bhai la aaj pn palavla tari 1no karel asha samaju naka ki jast palavtait jevda jast palvtil tevda bakyala speed lagtay❤love u bakya bhaii❤❤❤❤

  • @satywanghorpade29880
    @satywanghorpade29880 6 месяцев назад

    क्रिकेट मध्ये सचिन, धोनी,कोहली, रोहितचे सुवर्ण युग पाहण्यास भेटले,
    आणि बैलगाडा शर्यतीत #बकासुरररररर चा सुवर्ण काळ पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले, ❤🎉 खूप च नशीबवान आहे सध्याची पिढी...😊#मैदानरिपोर्टर

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 6 месяцев назад +3

    Jaberdast bhva❤❤❤❤
    Love you bakasur ❤❤❤❤❤

  • @amolkotre3748
    @amolkotre3748 6 месяцев назад

    विषय हार्ड आहे.. आपल्या बकासूरचा ❤

  • @pratikkokode1009
    @pratikkokode1009 6 месяцев назад +2

    Wooo khup chan video Tushar dada

  • @PappuGhadge-xo4gi
    @PappuGhadge-xo4gi 6 месяцев назад

    काय बोलू ह्या वाघा बद्दल शब्द अपुरे पडतील ❤❤ ❤❤

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 6 месяцев назад +2

    न संपणारा इतिहास ❤ केला आहे वाघाने ❤

  • @Laxman_vlog_445
    @Laxman_vlog_445 6 месяцев назад +2

    खुप छान बकासुर🎉🎉❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 6 месяцев назад

    खूप छान मुलाखत
    बकासुर फिटनेस लेव्हल 🔝 टॉप
    लाखो दिलो की धडकन कोहिनूर बकासुर ❤

  • @VishnuGavande-fh4wd
    @VishnuGavande-fh4wd 6 месяцев назад +2

    महादेवच्या कुरपेने माझा बकासुर असाच 1 नंबरत राहावं

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 6 месяцев назад

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस ू

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 6 месяцев назад

    Dhanyavad Dhumal sir❤❤❤❤❤

  • @SalimShikalgar-k3f
    @SalimShikalgar-k3f 6 месяцев назад +4

    Only one love you bakasur👑👑👑👑❤❤❤❤❤❤❤

  • @sachinbhongale9515
    @sachinbhongale9515 6 месяцев назад

    महाराष्ट्र एक्सप्रेस नवम हिंदकेसरी किंग कोहिनूर बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 6 месяцев назад +4

    King bakasur dev ahe too❤❤

  • @navkha2213
    @navkha2213 6 месяцев назад +12

    I love you bakasur ❤

  • @AsawariDate-c6w
    @AsawariDate-c6w 6 месяцев назад

    Congratulations King ❤❤❤ lot's of love dekhnya ❤❤❤🎉🎉🎉

  • @ashu.kadam0355
    @ashu.kadam0355 6 месяцев назад

    किंग आहे आपला बकासुर 🥰😍❤️❤️❤️❤️

  • @ganeshkijbile1668
    @ganeshkijbile1668 6 месяцев назад +6

    Good sir video love u bakasur from delhi❤❤

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    बकासूर बकासूर बकासूर बकासूर..................

  • @sandiptanpure2692
    @sandiptanpure2692 6 месяцев назад

    महादेवाचा नंदी बकासुर ❤️👌👍

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 6 месяцев назад +2

    I love you Bakasur ❤❤❤

  • @MangeshLad-s9f
    @MangeshLad-s9f 6 месяцев назад

    व्हिडीओ पाहून विरोधक पण खूप खुश झाले असतील..😂😂only bkya bhai 🥇👑👑🥳🥳🥰😍❤️

  • @bharatkhirari6300
    @bharatkhirari6300 6 месяцев назад +1

    I love you बकासुर

  • @anupkedage
    @anupkedage 6 месяцев назад +1

    The Legend बकासुर उर्फ बक्या भाई ( सरपंच) ६३००

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 6 месяцев назад +1

    बकासुर फॅन येक विनंती 🙏🙏 ज्यांच्या javal गाडी आहे प्रत्येकाच्या गाडीवर बक्याचा फोटो लावा होऊंदे राडा ❤️❤️❤️❤️😊

  • @sadikdargiwale2456
    @sadikdargiwale2456 6 месяцев назад

    लव यू बकासुर बकासुर प्रेमी वाशिमकर ❤❤❤❤❤❤❤ mh 37

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 6 месяцев назад +2

    Always king bakya bhai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 6 месяцев назад

    बकासुर - यहा मे किसी के फट्टे मे टांग अडाणे नही आया...राज करणे आया राज..❤❤❤

  • @ganeshborsare30
    @ganeshborsare30 6 месяцев назад +2

    Love you Baku bhau 💐💐🔥🔥🔥 yavatmal dist

  • @arvindmanjare9123
    @arvindmanjare9123 6 месяцев назад +2

    King Of Maharashtra.... Bakasur6300cc

  • @VijayKadam-c2d
    @VijayKadam-c2d 6 месяцев назад +1

    मथूर आणि बकासुर पळवा❤❤❤❤

  • @avinashsondkar4579
    @avinashsondkar4579 6 месяцев назад +1

    अभिनंदन बकुभाई ❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎊😀🎊🎊😘😘

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 месяцев назад

    Iti asun yevvdha knowledge sharyati cha wha❤❤

  • @nileshtambe591
    @nileshtambe591 6 месяцев назад +1

    Kaliij bakya bhai❤❤🎉🎉

  • @बकासुरमतुरफेनक्लब

    जसं मथुर बकासुर जसं मथुर लकण झाला तस भारत बकासुर पेरा करा

  • @KakasahebPatare
    @KakasahebPatare 6 месяцев назад +1

    राजा आहे बकासुर ❤

  • @PankajGaikwad-ej9hf
    @PankajGaikwad-ej9hf 6 месяцев назад

    बकासुराचा विजय असो