रायफल 8181 मुलाखत 2023| पै. सचिन चव्हाण वाई रोखटोक मुलाखत|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 334

  • @nikhilbangar4360
    @nikhilbangar4360 Год назад +161

    शर्यत क्षेत्रात कोणतेही वाद होऊ नये.. आणि झालेले गैरसमज आणि निर्णय मिटवण्यासाठी दादा तुम्ही खूप प्रयत्न करता.. 👍🙏🏼❤️‍🔥

    • @tukarampangare
      @tukarampangare Год назад +2

      ऑफ ऑफ औऔऔऔऔकॉमर्स कॉमर्स कॉमर्स नननना

  • @prashantmahadik2070
    @prashantmahadik2070 Год назад +43

    सचिन दादा ना कधी कोणता गर्व नाही कोणावर अन्याय झालेला आवडत नाही दादा ना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 💐💐🎉

  • @dkgaminglive9701
    @dkgaminglive9701 Год назад +7

    सैंडी साहेब मी सचिन कांबळे विरार मुंबई मधुन,मी गौतम भह्यांची पूर्ण मुलाखत पाहिली.आणि आता जस्ट लगेच रायफ़ल नंदीचे मालक सचिन शेठ आणि विनोद शेठ ह्यांची पण मुलाखत पाहिली.खरच तुमचे आभार मानावे तितके कमीच आहे किती छान तुम्ही हा विषय मांडला आणि दोन्ही नंदीच्या मालकाचे रुपांतर दोस्ती मधे केले खरच तुमचे खुप खुप आभार.
    आणि मी सचिन शेठ आणि विनोद शेठ ह्यांच पण आभार मानतो की त्यानी पण खुप मोठ्या मनाने हा विषय संपवला.
    आणि आपल्या लाडक्या रायफ़ल मुळे आता कोणी चालक कोणत्या ही नंदी च्या शेपटाचा चावा घेणार नाही.
    रायफ़ल च्या पुढच्या सर्व शर्यती साठी शुभेच्छा...धन्यवाद.❤❤❤

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 Год назад +37

    👌👌विनोद चव्हाण एक नंबर मुलाकत दिली मोठ्या मनान हार स्वीकारली अभिनंदन👌👌

  • @Dattarajjagtap8390
    @Dattarajjagtap8390 Год назад +8

    सर्वांच्याच कमेंट मी वाचल्या असो प्रत्येकाचे मत वेगळे असेलही पण मला असे वाटतेय की मैदानात अनेक हिंदकेसरी बैल(नंदी)धावले पण त्यात महादेवांनी याच जोडीला व गौतम भैया यांच्या मैदानाला हा संदेश देण्याचा मान दिला की सर्व बैलगाडी मालक / चालक व आयोजक यांनी नियमांचे पालन केले पाहिजे .अतिशय सुंदर मेसेज दिलाय तो इतुनपुढे सर्वांनी पाळला पाहिजे रायफल आणि राजा यांना माझा प्रणाम तुम्हीच हे महाराष्ट्राला दाखवून दिले की मानवी चुकीमुळेच हिंदकेसरी जिंकूनही हरला❤

  • @bhushanpavshe9022
    @bhushanpavshe9022 Год назад +20

    सँडी भाऊ तुमचं काम ऐक नंबर साई बाबा च्या आशीर्वादाने अशेच पुढेच जा हिच साई चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 Год назад +16

    आसे गाडी मालक पहिजेत बैलावर प्रेम करणारी सॅन्डी भाऊ गैरसमज दूर केला मनाला बर वाटल गाडीला गती चांगलीच आहे गाडी एकनंबर पळते आच्यूत ड्रायव्हर चंगला आहे उत्साहाच्या भरात हा प्रकार झाला आसेल रायफ़ल चा पळ आवडतो❤❤

  • @bharatbarge9991
    @bharatbarge9991 Год назад +53

    रायफल राजाची गाडी चांगली पळते गाडी फोडुनका तीच गाडी हाना

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 Год назад +53

    खरंच चव्हाण साहेब आपण दोघे बंधू खूप मोठ्या मनाचे आहात

    • @amitwarik2601
      @amitwarik2601 Год назад +5

      तुम्ही बैलगाडी क्षेत्रातील देव माणस आहात ❤❤

  • @YogeshBhodekar
    @YogeshBhodekar Год назад +27

    सँडी N यादव यांचा विजय असो खरंच भाऊ मस्त काम करतो वाद विवाद मिटवण्यासाठी झटतो तू बर वाटते तुम्ही कोणाची मुलाखत अगदी पॉइंट शिर घेता.❤

  • @DnyandeoKale-f6t
    @DnyandeoKale-f6t Год назад +8

    विनोद चव्हाण हे अगदी योग्य तेच बोलत आहेत त्याचे खरोखरच खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा💐💐

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Год назад +8

    सँडी भाऊ खरंच मनापासून मुलाखत ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं खरंच रायफल चे मालक खूप मोठ्या मनाचे आहेत सर्जा आणि रायफल पळताना बघायला खूप आवडेल💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Год назад +18

    अहो आमची माणसं चांगलीच आहेत.
    आम्हाला हार पचवता येते.
    रॉयल सातारकर

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 Год назад +7

    सँडी सर तुमच्या मुळे वाद मिटले खूप छान मुलाखत सचिन शेठ मस्त बोले सर्व गाडी मालकाने असंच मोठं मण ठेवा 😊

  • @_Ommi_0030
    @_Ommi_0030 Год назад +27

    रायफल एक नंबर पळाला पण नियम तो नियम❤️

  • @hanmantpawar9678
    @hanmantpawar9678 Год назад +5

    सचिन दादा मस्त मुलाखत रायफल ला पण पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @sanjaypatil0784
    @sanjaypatil0784 Год назад +1

    सँडी भाऊ गौतम भय्या आणि रायफल चा मालकांना सलाम......
    पण एक गोष्ट खरी पटली
    चाय पेक्षा किटली गरम......

  • @shrikantkhatik3522
    @shrikantkhatik3522 Год назад +13

    आता एक मुलाखत अच्युत ड्रायव्हर घ्या म्हणजे विषयच संपेल👍sandy दादा

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 Год назад +5

    मोठ्या मनाची माणसे चव्हाण बंधु,गौतम भैय्या

  • @VishvajitKadam-i2z
    @VishvajitKadam-i2z Год назад +24

    राज्या & रायफल किंग आहे त ❤❤

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 Год назад +7

    हा विषय झाल्यापासून रायफल आणि राजाची मुलाखत होईल ह्याची वाट पाहत होतो आणि ती मुलाखत आज सैंडी भाऊ तुम्ही घेतली त्या बद्दल आपले धन्यवाद
    राजा च्या मालकाची पण प्रतीकिया घ्या

  • @vikasshinde744
    @vikasshinde744 Год назад +5

    आज समाधान झाले शेट तुम्ही खूप मोठा मनाचे प्रेमळ आहे

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 Год назад +4

    अजित दादा केसरी एक नंबरचा मानकरी रायफल 8181 & राजा❤❤❤❤

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 Год назад +8

    बैलाची बाॅडीलाईन मात्र एक नंबर आहे आवडली आपल्याला.

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 Год назад +19

    बकासुर आणि महिब्या या बैलांनत्र जर प्रेम मिळवलं असेल तर रायफल आणि राजा

  • @kiranshirtode8787
    @kiranshirtode8787 Год назад +53

    रायफल आणि राजा ने सगळ्यांची मने जिंकली हार जीत होत असते आज ते जिंकले उद्या तुम्ही जिंकाल ..

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Год назад +7

      Te jinkle Nahi
      Jinkavle

    • @saisapkal8917
      @saisapkal8917 Год назад

      @@Black_pearl_8055 kuni Jinkavle

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 Год назад +1

      ​@@Black_pearl_8055अरे भाई शेपटी चावली होती म जिंकवली बोलणार का
      हा तुमच्या बकासुरची शेपटी चावून भारत ला हरवता म्हणजे तुम्हाला चालत असेल 😂😂😂

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Год назад

      @@Agastya.12318 bc Teva objection gheych na mg
      Ata kashala Sangto

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 Год назад

      Bc tu ka boltoy m jinkavle as tyanni ghetla n objection

  • @prashant_778_police
    @prashant_778_police Год назад +4

    आज मी गौतम भैया आणि सचिन दादा या दोघांची मुलाखत ऐकली... खुप समजदार पना पाहायला मिळाला, उगाच कोणी काही कॉमेंट करत बसू नका.
    या मधून एक सिध्द झाल की ह्यांचं फक्त नाव मोठं नाही तर ह्यांचे विचार सुध्दा मोठे आहे..... Salute दोघांना 🫡🫡🫡❤❤❤❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Год назад +4

    छान मुलाखत घेतली रायफलचे मालकांचा चांगला आहे स्वभाव...😊

  • @vishalshinde6567
    @vishalshinde6567 Год назад +9

    तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत ❤चांगली आहे love it ❤

  • @nikhiljadhav3514
    @nikhiljadhav3514 Год назад +5

    दादा तू मस्त interview घेतोस आणि जे चांगले बैल आहेत पण चर्चेत नाहीयेत नावाजले नाहीये त्यांना तू फुढे अंतोयस त्या साठी तुझ अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शर्यत शौकीन कदून तुला खूप शुभेच्छा ❤

  • @amolnimbalkar7420
    @amolnimbalkar7420 Год назад +5

    दादा तुमचे वाद मिटले ते बरे झाले तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ Год назад +9

    मस्त मुलाखत दिली व घेतली जबरदस्त 💐💐💐💐🚩🙏

  • @gau845
    @gau845 Год назад +15

    जीत कर हार ने वाले को रायफल८१८१ म्हणतात.....

    • @AnkitYadav-mf6bd
      @AnkitYadav-mf6bd Год назад

      Driver ne shepti nsti chavli tri raifal Raja madhe dhamak hoti ...babya sarjya chi gadi maraychi......driver chi chuk aani sarv driver lokana chaap bsel...

  • @जयमहारास्ट्र

    यादव शेठ खूब खूब अभिनंदन खूब छान मुलाखात घेतली धन्यवाद

  • @mahavirdol4789
    @mahavirdol4789 Год назад +18

    नितीन आबा सेवाळे यांचा सप्तहिंदकेसरी दावनीची मुलाकात घा 🙏🥰

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Год назад +4

    रायफल ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @milansinare6992
    @milansinare6992 Год назад +3

    खूप सुंदर सचिन शेठ तुमचे विचार आहेत

  • @shankarshinde7129
    @shankarshinde7129 7 месяцев назад +3

    👑 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 👑
    १ BHK FLAT चा मानकरी ❤

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ

    रायफल आणि राजा एक नंबर गाडी पळाली पण अच्युत डायवर मुळे गाडी बाद केली पण याच मैदानात शेपटी चावली हा प्रकार फक्त इथे च नव्हता झाला गाडी बाद करायला नव्हती पाहिजे प्रत्येक मैदानात शेपटी चावली माझ्या कडे भरपूर व्हिडिओ आहेत त्या वेळेस पण कोर्टाने नियम लागू केले होते मग तेव्हा गाड्या का बाद नाही केल्या याच मैदानात का केली असा प्रश्न पडतोच ना असो कोणी असूदे पण हा प्रकार बंद झाला पाहिजे शेपटी चावने असो सुरुवात रायफल नी केली आता दूसऱ्या नंदीला त्रास होणार नाही सलाम रायफल ला आणि मालकांला पण ❤❤❤

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl Месяц назад

    मानस खरच खूप चांगली आहेत काय असेल ते मान्य करतात आणि शांत पणे जातात करायचं म्हणल तर कोणाच्या बापाला आयेकणार नाहीत पण शर्यत खूप चांगली करतात ❤❤❤❤

  • @arifmahat1353
    @arifmahat1353 Год назад +6

    रायफल रायफलच आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohanbhoir_
    @rohanbhoir_ Год назад +14

    तुमचा चॅनल खूप चांगला आहे ❤🙏💯

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 Год назад +17

    याबाबत मी आधी शेंडी दादाचं आभार मानतो त्यांनी आधी गौतम भैया यांची मुलाखत घेतली नंतर रायफल च्या मालकाची बैलगाडी शेतरा त कुठे वाद होऊनी ह्या गोष्टीसाठी खूप लक्ष देतात दादा

  • @shrinivasmorepatil777
    @shrinivasmorepatil777 Год назад +2

    sandy भाऊ एक नंबर मुलाखत आणि सचिन शेठ तुमच्या बोलण्यातून खूप काही शिकतील गाडा मालक 🙏

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 Год назад +4

    एक नंबर मुलाखत❤ रायफल❤🔝✌️

  • @shubhamjadhav3103
    @shubhamjadhav3103 Год назад +8

    दादा मालकांमध्ये कधीच वाद नसतो.. जो चाहता वर्ग आहे tynchymule वाद होतात.. आनी tech वाद निर्माण करतात.. हे दादा पन chan आहेत.. आनी गौतम भैय्या पन royal आहेत .. तुमचे पन आभार sandi दादा तुम्ही सर्व समजून sangitl

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Год назад +6

    खर मानतो sandi भाऊ ला तुमचं अभिनंदन

  • @ajit4124
    @ajit4124 Год назад +5

    रायफल आणि राजा खूप छान पळतात त्यात वादच नाही, मालकांनी ड्रायव्हर ला सांगायला बाबा, गाडी बसली नाही तरी चालेल पण बैलावर अन्याय करू नको

  • @sachinpukale4168
    @sachinpukale4168 Год назад +7

    शर्यत क्षेत्रात कोणतेही वाद होऊ नये.. आणि झालेले गैरसमज आणि निर्णय मिटवण्यासाठी दादा तुम्ही खूप प्रयत्न करता

  • @krushnasangale7128
    @krushnasangale7128 Год назад +23

    राजा आणि रायफल ❤

  • @swapnilshinde39
    @swapnilshinde39 Год назад +4

    Public King 👑 8181 Rayfal 👑

  • @djdj5567
    @djdj5567 Год назад +7

    सचिन दादा एक नंबर रायफल फॅन

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 Год назад +5

    विनोद चव्हाण यांचं अभिनंदन
    काहीही असो, पण बैल छान सांभाळला आहे.
    बैल शहाणा आहे.शांत संयमी आहे अगदी मालकांसारखाच
    पुन्हा विनोदजी तुमचं अभिनंदन!!!

    • @bhaitawade6297
      @bhaitawade6297 Год назад

      यादव भाई आभारी आहे तुमचा
      एक शांत संयमी बैलमालक समोर आणलात
      छान वाटलं बघून
      शर्यत क्षेत्रात अशीच माणसं हवीत ज्यांना माज नाही
      स्वाभिमान आहे आपल्या बैलांचा आणि नाद केल्याचा
      तुमच्या व शर्यत क्षेत्राच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
      जय शंभू

  • @vaibhavyewale4635
    @vaibhavyewale4635 Год назад +3

    ज्याच्यात हार पचवायला टाकत असते तोच या बैलगाडी शेत्रात टिकतो शांतता आणि शयमी ऐकच माणूस पै. सचिन (आप्पा) शेठ चव्हाण रायफल 8181बैलाचे मालक ❤ & विनोद (दादा) चव्हान ❤

  • @saurabhborade9394
    @saurabhborade9394 Год назад +6

    जो टॉप ला असतो जो जास्त चर्चेत असतो त्याला ठोकणार बैल रायफल 8181

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +16

    रायफलच एक वेगळच अस्तित्व आहे या बैलगाडी क्षेत्रात कायम टॉपला असतो पण संघर्ष खुप आहे अन्याय पण तोच सहन करतो पण पब्लीकचा हुकमी एक्का आहे कधी गेम चेंज करेल सांगता येणार नाही

  • @nileshhole2400
    @nileshhole2400 Год назад +1

    खरच मस्त मुलाखत आपल्याला आवडला स्वभाव मालकाचा ... स्वभाव असावा तर असा.. बैलगाडा शर्यत अशीच कायम टिकवून राहावी ..

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Год назад +12

    बरोबर आहे बर्याच ठिकाणी रायफल वर मोठ्या मैदानावर असंच होतंय काय समजतं नाही

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 Год назад +1

    Sandy भाई एक नंबर मुलाखत झाली आज पर्यंत चा तुमचा सगळ्यात सुंदर मुलाखत

  • @bailgada143
    @bailgada143 Год назад +8

    Sandy bhau tumcha sarkhi manas ahet mulakhat ghyayla mhanun vaad vadhnar nahi he nakki💯khup chhan mulakhat❤

  • @sangramshinde1415
    @sangramshinde1415 Год назад +23

    प्रत्येकाने आसाच विचार केला तर हा नाद कायम टिकून राहील

  • @navnathdhaigude8806
    @navnathdhaigude8806 Год назад +6

    राजा न रायफल ची जोडी पुन्हा एकत्र पळवा अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्यायला हवी

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Год назад +3

    Ek no Sachin sheth Raifal Tanun marnar gadi babya ani sarjyachi sataryachi shaan ❤❤❤ next maidan

  • @sanjayghanwat6367
    @sanjayghanwat6367 Год назад +3

    सँडी भाऊ च काम कौतकास्पद आहे अशा लोकांची गरज आहे ❤

  • @Bhaiyap
    @Bhaiyap Год назад +2

    Vinoda Chavan saheb eka number mulkhata ❤

  • @rajudhanawade5451
    @rajudhanawade5451 Год назад +4

    ग्रेट व्यक्तिमत्त्व चव्हाण दादा

  • @vijaynaravade6029
    @vijaynaravade6029 Год назад +1

    Khup chan ase malak phije sachin shet khup chan msg dilay great sir

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Год назад +7

    आम्ही पुण्यातून केल्या पण फक्तं प्रेमात ❤

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 Год назад +1

    Sachin Dada Vinod Dada and Sandy भाऊ.....Great Thoughts ❤❤🎉🎉तुमच्यामुळे bailgada shetra tikayala मदत होणार....

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 Год назад +65

    चार पाच दिवस वाट पाहायला लावली पण शेवटी नाराज नाय केलं 😂

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 Год назад +1

    sandya भाऊ च काम खूप चांगल आहे या क्षेत्रात खूप आभार आपले

  • @rohanbhoir_
    @rohanbhoir_ Год назад +12

    बरोबर बोलले दादा 💯💯

  • @ganeshshelke9290
    @ganeshshelke9290 Год назад +3

    खूप छान मुलखात,❤

  • @pkcreation4472
    @pkcreation4472 Год назад +2

    Top cha hatyar 👑🔥✌🏻💎✨rayfal 8181 👑✨

  • @sujitghatage6410
    @sujitghatage6410 Год назад +3

    Khup chan vichar, bhandan nakot, bailgada sharyat tikali pahije

  • @kunalbadekar6166
    @kunalbadekar6166 Год назад +12

    Excellent work sandy yadav 💐

  • @Akshay-lale
    @Akshay-lale Год назад +3

    हे बागा झाले ते गणगेला मिळाले सर्व चूक डायव्हरची आहे जो नियम आहे त्याच पालन करणे गरजेचे आहे

  • @satara-9999
    @satara-9999 Год назад +2

    मस्त विचार मांडले आणी खरच असंच माणसे पाहिजेत बगा मन मोकळे पणाने बोले आणी राग नाही वाद नाही असंच झालं पाहिजे

  • @PremkumarBagal
    @PremkumarBagal 2 месяца назад +1

    मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 8181

  • @nadbhatkanticha9865
    @nadbhatkanticha9865 Год назад +1

    खुप चांगली मुलाखत घेतली आणि खुप मस्त उत्तर दिले मालकानी

  • @rushikeshpadgal5927
    @rushikeshpadgal5927 Год назад +11

    दादा एकदा अच्युत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Год назад +6

    अगदी बरोबर आहे शेठ

  • @hanmantjadhav6817
    @hanmantjadhav6817 Год назад +8

    रायफल खुप पळाला एक नंबर

  • @bhaipatil3709
    @bhaipatil3709 Год назад +1

    ❤❤❤🥰🥳 1nambar mulakhat sandy bhai

  • @akashwaghmode5298
    @akashwaghmode5298 Год назад +4

    रायफल 8181❤❤❤

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 Год назад +2

    रायफल 8181....आपल्या वाई सातारा chi शान...

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo Год назад +18

    कसही असुंद्या shet वाघाने टॉपच्या ल मारलंय अभिमान आहे 🎉❤

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar Год назад +10

    एक काम करा की शेपूट चावणाऱ्या ड्राइव्हवर वर ४ महिने बंदी घाला
    जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय निदान काही फरक padn

  • @mahendragaikwad220
    @mahendragaikwad220 Год назад +2

    शेपटी चावल्यावर 100% बैल जास्त पळतो. बकासुर आणि संभाची बिनजोड बघितली लगेच समजते चार उड्यातच बकासुर ने निकाल घेतला...

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 Год назад +2

    👑 8181 रायफल

  • @vishwajeetpatil1014
    @vishwajeetpatil1014 Год назад +1

    संदीप दादा खूप छान केलत all clear jal आता...🙏❤️

  • @bhausahebmanjre8418
    @bhausahebmanjre8418 Год назад +1

    बैलगाडी मालकाने ड्रायव्हर लोकांना समजूत द्याला पाहिजे

  • @manojdongre1423
    @manojdongre1423 Год назад +1

    रायफल खरोखरच टॉपचा बैल आहे, आणी मालक हि खूप मोठया मनाचे आहे, तरी रायफल हा टॉप चा बैल आहे , बकासूर किंवा मथुर सोबत आजून चांगला पळेल

  • @rahulpatole9946
    @rahulpatole9946 Год назад +1

    दादा खुप छान विचार आहेत तुमचे🙏🏻🙏🏻

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Год назад +1

    छान मुलाखत.

  • @rajkamane2765
    @rajkamane2765 Год назад +26

    घरनीकी राजाची मुलाखत घ्या

    • @jitudeshmukh6689
      @jitudeshmukh6689 Год назад +3

      हा ना राव... घेतली पाहिजे sandy भाऊने 💯

    • @MaheshJadhav-y5u
      @MaheshJadhav-y5u Год назад +3

      लवकर घ्या

  • @Animalworld-zl4yu
    @Animalworld-zl4yu Год назад +3

    मोठा सोन्या आणि रायफल चा पहिरा जुळवा आणि मोठी बिंजोड करा top ची बिंजोड होईल

  • @viju21787
    @viju21787 Год назад +2

    एक नक्की आहे रायफल ला नेहमी डावलल जात कर्जत च्या मैदानात देखील नंबर करुन सुद्धा नंबर दिला नाही.... रायफल ❤❤

  • @sagarchatur5585
    @sagarchatur5585 Год назад +1

    एक नंबर काम केलं Sandy n yadav दोघांची मुलाखत घेवून

  • @Akshay-lale
    @Akshay-lale Год назад +2

    एक मैदान बेल हरला म्हूणन त्या बेलाचा इतिहास संपत नाही, हा जो काही विषय वाढत चाला आहे त्यामुळे शर्यती बंद होण्यासाठी एकमेव कारण ठरेल , हा विषय इथेच सोडून दया कारण ज्यानी शर्यती चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते वाया घालवू नका, आणि डायव्हर ला विनंती आहे परत ही चूक करू नका