नानांचे भाषण एकदम बार भरून ठासून झाले आहे. सर्वांचाच लेखाजोखा केला त्याबद्दल नानांचे अभिनंदन आणि आभार. 💐💐💐💐💐👍धन्यवाद . एक शर्यत शौकीन.👋👋🙏🌹🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏
खर बोलले नाना लाईव्ह ल शिव्या येतात कारण आम्ही प्रेक्षक खूप आवडीने मैदान लाईव्ह ल बघत असतो आणि अचानक एखाद्या मुख्य सामण्या ल लाईव्ह बंद पडते जर एखाद्या मैदानात 2-3 तास लाईव्ह बंद पडत असेल तर साहजिक लोक शिव्या देणारच
@@trading2620 मैदान घेणाच्या आधी आयोजकांकडून सोबत बोलून नेटवर्क ची शहानिशा करावी जर नेटवर्क नसेल तर आयोजकांना बोलून नेटवर्क चे दुसरे पर्याय शोधावे internet fibre cable etc दुसरे options बघावे , लोक खूप समजून घेतात 8 तीच बोंब असेल तर मग लोक शिव्या देतात
वनश्री नानासाहेब महाडीक यांचा शिष्य आहे M M नाना - वाटेगांव आण्णाभाऊ साठे - येडेमच्छिद्रचे क्रांति सिंह नाना पाटील- वाळव्याचे क्रांतिसिंह नागनाथ आण्णा नायकवडी- लोकनेते राजारामबापू पाटील -बोरगांवचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगांवकर - शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष करेक्ट कार्यक्रमवाले मा. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाळवा तालुक्यातील आहेत M M नाना❤❤❤
Nana tumi je kahi bolat te agdi barobar aahe aani gor garibancha bajune tumhi aahat tasech tham ya pude he rahav tumchya sarkhi manse aahet manun brr aahe Chan bolat khrach khup Chan vatle dhnywad
असा माणूस पायजे सगळं बरोबर बोलले नाना आम्ही मैदानावर जाता येत नाही म्हणून लाईव्ह बगत असतो राव शेवटी network problem आल्यावार लाईव्ह वाले तरी काय करणार घरी बसून बगणारे पण नीट गुमान बगत नाहीत मोकार शिव्या देत बसतात त्यांनी पण थोड नीट वागावं अस मला वाटत...
एम एम नानाने बरोबर मुद्दे मांडले आहेत ही खरी सुधारणा बैलगाडी शर्यतीमध्ये पाहिजे
नानांचे भाषण एकदम बार भरून ठासून झाले आहे. सर्वांचाच लेखाजोखा केला त्याबद्दल नानांचे अभिनंदन आणि आभार. 💐💐💐💐💐👍धन्यवाद . एक शर्यत शौकीन.👋👋🙏🌹🌹जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏
नाना कायमच गरीब आणि सामान्यांच्या मागे उभा राहिले आहेत..नानांमुळे ह्या सगळ्या प्रश्नाला वाचा फुटली❤❤
सत्यमेव जयते नाना
MM नाना eknumber speech .... एकन एक शब्द खरा आहे .....❤
D great M M Nana
नाना १ नंबर बोलला जे काय असेल ते खरं आणी स्पष्ट आहे आणी तुमच्या सारख्या लोकांची खरच खूप गरज आहे या संघटनेला ❤
असा बोलणारा खमक्या पाहिजेल MM नाना
आज माझा वाघ आसता तर आसाच बोला आसता....👑🥺miss you sir....😢
वाघ नीट वाग..😂😂
कोण
Miss you sir 😢😢
यालाच म्हणते ती रामोशी बाणा नाद खुळा आमचा नाना
यात जात पात आनु नका ❤❤
हेच काय वेगळच. जात आनायची काय गरज हाय का😂😂😂😂😂
अतिशय विश्लेषक मांडणी केली नानांनी मुद्द्यांची, रांगडी भाषा आणि बैलगाडा क्षेत्रासाठी ची तळमळ मांडली
एक निंबाळकर संपला पण हजार निंबाळकर तयार झालेत miss you sir 🥲
MM नानानी मन जिंकल असा पाहिजे कुणालाच सोडल नाही खरी परिस्थिती त्यांनी मांडली सलाम नाना तुम्हाला❤❤❤❤❤
यालाच म्हणते ती रामोशी बाना नाद खुळा आमचा नाना ❤
खर बोलले नाना लाईव्ह ल शिव्या येतात कारण आम्ही प्रेक्षक खूप आवडीने मैदान लाईव्ह ल बघत असतो आणि अचानक एखाद्या मुख्य सामण्या ल लाईव्ह बंद पडते जर एखाद्या मैदानात 2-3 तास लाईव्ह बंद पडत असेल तर साहजिक लोक शिव्या देणारच
Tith network naslya var kay karnar
@@trading2620 मैदान घेणाच्या आधी आयोजकांकडून सोबत बोलून नेटवर्क ची शहानिशा करावी जर नेटवर्क नसेल तर आयोजकांना बोलून नेटवर्क चे दुसरे पर्याय शोधावे internet fibre cable etc दुसरे options बघावे , लोक खूप समजून घेतात 8 तीच बोंब असेल तर मग लोक शिव्या देतात
M.M. नानाचं भाषण पटलं आपल्याला जे आहे ते तोडांवर रोखठोख सलाम तुम्हाला
MM नाना 1 नंबर बोले , समलोचक आहात ऐकलं पाहिजे पैसे घेता फुकट नाही येत ,
सर तुमची खरंच आठवण येते या रोख ठोक बोलणारे व्यक्ती म्हणजे आमचे सर
असा पाहिजे खमक्या ❤❤❤
एक नंबर नाना
नाना सगळ्यांच्या बद्दल बोलले ,खर बोलले🎉
नाद केला नाना नी 😂😂😂😂,🔥🔥🔥🔥
आज नानांच भाषण ऐकून खरच सरांची आठवण आली
नाना ना 21 तोफांची सलामी जे बोले ते 1000% खर बोले खर्च नाना एकदम मोकळ्या मानाचा माणूस नाना the ग्रेट
एक नंबर नानासाहेब आवडलं सलाम तुम्हाला
M M नाना एक नंबरच 👑 💯
वनश्री नानासाहेब महाडीक यांचा शिष्य आहे M M नाना - वाटेगांव आण्णाभाऊ साठे - येडेमच्छिद्रचे क्रांति सिंह नाना पाटील- वाळव्याचे क्रांतिसिंह नागनाथ आण्णा नायकवडी- लोकनेते राजारामबापू पाटील -बोरगांवचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगांवकर - शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष करेक्ट कार्यक्रमवाले मा. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाळवा तालुक्यातील आहेत M M नाना❤❤❤
M M Nana ek no vishay mandala ahe
स्वच्छ विचार मांडले नानांनी 🎉🎉 very nice
आम्हा रामोशी समाज्याचा वाघ नाना🦁✌😎
MM NaNa बरोबर आहे तूमच 👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥
एक नंबर नाना.. बोलला तुम्ही... अश्या लोकांची खरच गरज आहे संघटनेला..
Nana tumi je kahi bolat te agdi barobar aahe aani gor garibancha bajune tumhi aahat tasech tham ya pude he rahav tumchya sarkhi manse aahet manun brr aahe Chan bolat khrach khup Chan vatle dhnywad
KING M. M. NANA 👑💛
असा माणूस पायजे सगळं बरोबर बोलले नाना आम्ही मैदानावर जाता येत नाही म्हणून लाईव्ह बगत असतो राव शेवटी network problem आल्यावार लाईव्ह वाले तरी काय करणार घरी बसून बगणारे पण नीट गुमान बगत नाहीत मोकार शिव्या देत बसतात त्यांनी पण थोड नीट वागावं अस मला वाटत...
#नाना ऑन फायर🔥👑
नाना एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
Ek number mm Nana he she te rokh thok👍👍
MM Nana एकच नंबर 👑✅💯🔥
विषय हार्ड नाना साहेब
Mm nana nav mi khup aaiakt hoto
Aaj 1st time bagitla ❤
Mm Nana नाद खुळा बोले
❤ barobar aahe m m Nana live vala cha prashana
खरं बोलले नाना❤❤
❤❤आ रा रा खतरनाक M.M.nana बोलते सबको कोलते❤❤
सगळ्यात भारी भाषण 😍😍 नाना नीं धुतलं समलोचकांना 😂😂
सत्य परिस्थिती आहे नोट वाल्याच नाव
Miss you sir 😭 asach bolt hote amche sir
King of m m nana
नाद खुळा m m नाना
समालोचकांना फक्त दोन दोन हजार दिले पाहिजेत
लाईव्ह च प्रश्न एक नंबर बोले कारण बहुतेक लोक येऊ शकत नाही पण तो लाईव्ह बगत असतो प्रतेक व्यक्ती आशेन बगत आसतो
नानान बरोबर मुद्यावरच हात घातलाय
अतिशय चांगल बोलले नाना अभिनंदन
मुलुख मैदानी तोफ म्हणजे नाना
खरंच नाना तुमच्यासारखा नाना नेता पुढे पाहिजे ❤️
पेठनाक्याचा बुलंद आवाज mm नाना ❤
M M NANA ❤❤❤
नाना बर झालं p3 लाईव्ह ला झापल भंगार क्वालिटी मधून नेटवर्क गायब 😂
नानांनी सगळ्यांचीच thasali बर वाटलं 😂😂
एक नंबर नाना बोललात ❤❤
मस्त.. 👌👌
वायदी किंग आहेत सगळे बैल वाले
Only M.M Nana king 💥💥💥👑
रोखठोक नाना
वाह रे पट्ठ्या ❤❤
MM नाना रोखठोक
MM nana chan ek no bolala tumhi
नानाचा विषय लय हार्ड हाय
बरोबर आहे नाना 👍
Nana Raja manus
Nad khula Nana ❤❤❤
रोखठोक MM. नाना
नाना जबरदस्त बोले
अगदी बरोबर बोललेत नाना.
नाना लय भारी बोललास
M M Nana on fire 🔥🔥🔥
MM Nana 💯✅
नाना खुप छान बोलले ❤
कडक नाना 🔥🫡✌️💥
सगळे मुद्दे पटले आपल्याला 👍👍
नाना खरं बोलतात
खर बोले नाना ❤
ओन्ली mm नाना.❤❤
बरोबर आहे नाना❤
पैसा म्हणजे सगळे नाही सर्व सामन्याचा विचार करा
Nana bolte💥🤙🏻
Asa bhashan kara saglyana vatel asa ❤
Nana AK nambar bolle❤
m m नाना १ नंबर
M.M NANA👑❤️
नाना बरोबर बोलताय
1नं.नाना
एकच नंबर नाना बरोबर बोला तुम्ही ❤❤
1 no nana
Mm nana नादच खुळा
बरोबर आहे
M M नाना king 🔥👑❤️
Only Nana....👑👑👑👑👑
नाना बरोबर सत्य बोलतात ❤
M .M नाना एकदम कडक
Nana 1 no bolla
❤❤kadak