विलास पैलवान यांची प्रखड प्रतिक्रिया परत पदभार स्वीकारणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • विलास पैलवान यांची प्रखड प्रतिक्रिया परत पदभार स्वीकारणार का?

Комментарии • 210

  • @YogeshBhondekar-ir9to
    @YogeshBhondekar-ir9to 5 месяцев назад +217

    खरच काळाची गरज आहे, असा ढाण्या वाघ हया शर्यत शेत्रात पाहिजेच. ❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 5 месяцев назад +219

    विलास पैलवान दादा सारखी रोखठोक बोलणारे रणजित निंबाळकर सर होते

    • @Rjjjjeee
      @Rjjjjeee 5 месяцев назад

      @@popatjadhav2395 एकच किंग वायदी 85000

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 5 месяцев назад +123

    रोखठोक 🎉 पै विलास देशमुख 💯🔝

  • @SohelNadaf-sx5yl
    @SohelNadaf-sx5yl 5 месяцев назад +49

    विलास देशमुख साहेब तुमची गरज आहे आम्हाला सर्व सामान्य बैल मालकाला 🙏

  • @Abhijitbhoite-xk3vj
    @Abhijitbhoite-xk3vj 5 месяцев назад +80

    निसर्गाची नळ वाल्याचा अभिनंदन रोखठोक मुलाखत दाखवली त्याबद्दल तुमचे आभार

    • @Abhijitbhoite-xk3vj
      @Abhijitbhoite-xk3vj 5 месяцев назад +10

      निर्भीड व्यक्तिमत्त्व अमोल शेठ मोठे निसर्गाचे नाळ रोखठोक मुलाखती प्रसिद्ध करणारा आमचा मोठा भाऊ

  • @Bailgada.3500
    @Bailgada.3500 5 месяцев назад +70

    गणेश तांबे यांनी पैलवानांची माफी मागितली पाहिजे नसेल जमत माफी मागायला तर गणेश तांबे यांनी सचिव पद स्विकारुन सर्वाना न्याय मिळवून द्यावा हि विनंती

  • @shreyas3727
    @shreyas3727 5 месяцев назад +19

    आज खऱ्या अर्थाने निंबाळकर सरांची आठवण झाली सर्जा ८५०० miss you sir ❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 месяцев назад +33

    विलास दादा ऐक नंबर बोल्ला.. तुम्ही परत या तुमची गरज आहे.. बैल गाडा क्षेत्राला.. नाहीतर वाट लागणार ऐवढं नक्की.. ज्यास्त बोलत नाही पण.. तुम्ही परत या एवढीच अपेक्षा... धन्यवाद.. 🙏🙏🙏

  • @ganeshpatil-fh8xz
    @ganeshpatil-fh8xz 5 месяцев назад +12

    एकमेव वैक्ती आसतील की काही ही मानधन न घेता . स्वताच्या खर्चाने मैदानावर येऊन गरीब गाडा मालकाला न्याय किंवा कोनत्या ही गाडी वरती अन्याय होऊ न देता निकाल देतात.व योग्यच निर्णय देतात.दादा तुम्ही पुन्हा सक्रिय झाले पाहिजे हि विनंती.

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 5 месяцев назад +16

    पै. विलास देशमुख- वाई (सचिव)यांनी खरोखर रोखठोक आणि अंतःकरनापासून त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. पै. दादा काहीही असो पण आपण आपले सचिव पद पुनः ग्रहण करावे हिच माझी आपणांस नम्र विनंती आहे. एक शर्यत शौकीन धन्यवाद.👋👋👍🙏🌹🌹 जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🌹🙏

  • @GaneshMandhare-cq3lv
    @GaneshMandhare-cq3lv 5 месяцев назад +13

    रोखठोक पै विलास देशमुख 🎉🎉

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 5 месяцев назад +33

    विलास पैलवान दादा जी काही असेल ते मोठ्या मनाने माफ करून बैलगाडा सदैव चालू चालू ठेवा हीच इच्छा

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 5 месяцев назад +41

    गणेश तांबे ला 1 महिना घरी बसवा चांगल काम करणारा माणूस या क्षेत्रात पाहिजे ❤

    • @Abhijitbhoite-xk3vj
      @Abhijitbhoite-xk3vj 5 месяцев назад +5

      सहा महिने घरी बसवा त्याला

    • @rahul0085-oo
      @rahul0085-oo 5 месяцев назад +6

      फक्त 1 महिना, 6 महिने ह्यान काय होणार नाही कायमचा च बसवा

    • @ravindrashinde9899
      @ravindrashinde9899 5 месяцев назад +2

      त्याचा स्वतः चा यू ट्यूब चॅनल आहे तरी सुद्धा काहीच बोलत नाही माफी माग आणि विषय संपव हे मोरे साहेबांनी सांगितलं पाहिजे ना गणेश तांबे ला समजून त्यांच्याच गावचा आहे ना .......

    • @RajendraKedari-s9e
      @RajendraKedari-s9e 5 месяцев назад

      त्याला आदी यूट्यूब वर मुलाखत तरी सरळ घेता येते का हे आधी बघितल पाहिजे तो ह्या शेत्रातून बाहेर गेला तरी चालेल पण विलास पैलवान सारखा गोरगरिबासाठी झगडणारा लाडवैया माणूस बैलगाडी शेत्रातू न बाहेर जाणं परवडणार नाही...👈👈👈👆👆👆👆

    • @ajaybhosale6944
      @ajaybhosale6944 5 месяцев назад

      Tumi kon sangnare tyala ghari bsva

  • @Zelkfame
    @Zelkfame 5 месяцев назад +87

    पैलवान इथे एवढं बोलतात गाडामालक इथे टाळ्या वाजवतात मैदान मद्ये गेल्यावर परत आहे तेच करतात हे खर सत्य आहे

  • @andypatole9140
    @andypatole9140 5 месяцев назад +10

    विलास भाऊ एक no. माणूस आहे भाऊ संघटनेची परवानगी घेऊनच मैदान भरवतो कोकणात आणि त्याला स्पर्धा रूपात मांडतो म्हणजे तालुका स्तरीय. या पद्धतीने... असा नियम घ्या आणि दादा तुम्ही कोकणात ज्या स्पर्धा होतात कमिटी कशी काम करते ते पहा...

  • @wwetrendhindi
    @wwetrendhindi 5 месяцев назад +54

    एकच रोकठोक वाघ होता आज त्याची कींमत कळतीय रणजित निंबाळकर सर 8500😢

  • @nileshdhanawade9255
    @nileshdhanawade9255 5 месяцев назад +7

    आमच्या वाई तालुक्याची आन, बाण, शान पै. विलास दादा देशमुख. परखड व्यक्तिमत्व.
    जय हिंद.

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 5 месяцев назад +44

    गणेश तांबे सर कृपया आपण माफी मागून हा विषय निकालात काढावा. दोन पावलं मागे सरकला तर आपण आयुष्यात फार पुढे जाल

  • @KuberNaik-z9m
    @KuberNaik-z9m 6 часов назад

    पैलवानानी सर्जाच्या बाबतीत चुकीचं निर्णय घेतला,आम्हाला नाही आवडलं, त्यांनी चिकीच्या लोकांना साथ दिली. 🙏🙏🙏

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 5 месяцев назад +61

    पैलवानांनी परत बैलगाडी शर्यत संघटना सचिव पद स्विकारावा.
    ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nanakhatal8288
    @nanakhatal8288 5 месяцев назад +15

    बैलगाडी क्षेत्राला काळाची गरज आहे सर तुमची

  • @dattabudhavale9631
    @dattabudhavale9631 5 месяцев назад +1

    दादा खरच तुमची गरज आहे

  • @amolgurav4684
    @amolgurav4684 6 дней назад

    बरोबर दादा

  • @YogeshaMane-k6t
    @YogeshaMane-k6t 5 месяцев назад +2

    Abhinandan🎉

  • @nileshpawar1073
    @nileshpawar1073 5 месяцев назад +2

    रोखठोक.... पै. विलास देशमुख काळाची गरज💯✌️

  • @ajaykadam1561
    @ajaykadam1561 5 месяцев назад +1

    1 नबर भाऊ

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 5 месяцев назад +3

    तोड नाही ह्या वाघाला..👑🚩

  • @vikasgosavi8811
    @vikasgosavi8811 5 месяцев назад +2

    तुमचे काम चांगले आहे

  • @vitthalkhomane5280
    @vitthalkhomane5280 6 часов назад

    रोखठोक बोलणारे विलास दादा

  • @Audio7009
    @Audio7009 5 месяцев назад +1

    सचिन दादा म्हणजे एकच फाईट वातावरण टाईट

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 5 месяцев назад +3

    पैलवान आम्ही तुम्हाला खूप मानतो तुम्ही थांबला म्हणजे संघटना थांबली तुम्ही थांबू नका तुमचं काम खुप मोठ आहे... तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळं कोणत्या ही परिस्तिथी मध्ये

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs 5 месяцев назад +13

    मस्त व्हिडिओ सर

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 5 месяцев назад +5

    परखड यक्तिमत्त्व म्हणजे विलास पहिलवान...❤️🙏🙏

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 5 месяцев назад +15

    वस्ताद परत संघटनेमध्ये या तुमची गरज आहे❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 5 месяцев назад +11

    बैलगाडा संघटना असणे गरजेचे आहे
    आणि लीडर असाच खंबीर पाहिजे
    लोकांनी पण नियम आणि शिस्त जपून हा खेळ असाच जपला पाहिजे ❤

  • @dattaraj5577
    @dattaraj5577 5 месяцев назад +5

    अनुभव आहे ह्या माणसाचा सच्चा माणूस आहे दिलदार मनाचा राजा माणूस पै. विलास देशमुख (दादा )❤

  • @vaibhavkirtane3251
    @vaibhavkirtane3251 5 месяцев назад +1

    Aaba tumcha vishy ch nai amchya bhagat asa manus nai love you aaba ❤💯

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 5 месяцев назад +3

    पैलवान विलास देशमुख ❤❤❤सर्वांनी साथ द्या....🎉🎉

  • @rahulkeche4495
    @rahulkeche4495 5 месяцев назад +6

    वस्ताद ❤🐯 वाघा च्या काळजाचा वाघ

  • @NageshGavade-v2s
    @NageshGavade-v2s 5 месяцев назад +5

    खरच गरज आहे तुमची या बैल गाडी शेत्राला

  • @Rubel-h8h
    @Rubel-h8h 5 месяцев назад +2

    आ ह ह ह ह आता कसं विलास पैलवान बोलतील तसं🔥🔥🔥

  • @ajaypatil3085
    @ajaypatil3085 5 месяцев назад +1

    विलास सर.. 🔥🔥

  • @nikttttttttttttt
    @nikttttttttttttt 5 месяцев назад +12

    पैलवान तुमचे काम खुप मोठ आहे तुमची गरज आहे आम्हाला

  • @Audio7009
    @Audio7009 5 месяцев назад +1

    सचिन दादा पैलवान आपण नेहमीच सत्य बोलता मनापासून बोलता लोकांना तेच खटकत असणार नक्की बघा ❤

  • @patiragoatfarmsabale1696
    @patiragoatfarmsabale1696 5 месяцев назад +18

    असे रोग ठोक गाडी बैलगाडा शर्यत मध्ये पाहिजे नाहीतर कोण कोणाचा ऐकणार नाही आणि जे बोलत आहे त्यांचा सपोर्ट नक्की करा म्हणजेच विलास दादा पहिलवान यांचा

  • @SohamChavan-q4x
    @SohamChavan-q4x 5 месяцев назад +3

    एकनबर दादा❤

  • @shubhamgaikwad6995
    @shubhamgaikwad6995 5 месяцев назад +32

    गणेश तांबे यांच्या मुळे विलास पैलवानी राजीनामा दिला आहे

    • @vv6029
      @vv6029 5 месяцев назад +1

      कोण आहे गणेश तांबे

  • @vishalshelke9610
    @vishalshelke9610 5 месяцев назад +9

    आज निंबाळकर सर असते तर पैलवान च्या पाठीशी ठाम उभे राहिले असते..

  • @akshaybhosale1273
    @akshaybhosale1273 5 месяцев назад +2

    Pailwan❤❤

  • @BaluArjun-gw8ut
    @BaluArjun-gw8ut 5 месяцев назад +5

    बरोबर बोलत आहे दादा

  • @shahrukhmulla8560
    @shahrukhmulla8560 5 месяцев назад +26

    सचिन कोळेकर हा निकालात विरोधी बैल मालकांना टार्गेट करतो
    त्याच्यावर बंदी घाला

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 5 месяцев назад +4

      दळींद्रा आहे तो ड्रोन वाला विरोधी बैल असले की टार्गेट करतो स्वतः जवळची सेफ ठेवतो.😂

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 5 месяцев назад

      सचिन कोळेकर कोणाचा कुत्रा आहे ते कळू दे जगाला

  • @pavanjamnekar1296
    @pavanjamnekar1296 5 месяцев назад +1

    Vilas sir ❤

  • @santoshgarande2851
    @santoshgarande2851 5 месяцев назад +1

    Royal manus . Vilas पैलवान

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 5 месяцев назад +5

    पैलवान तुमच असणं हे बैलगाडा शेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तुमची मैदानावर वाट बघतो.

  • @RajDhare-pf9xi
    @RajDhare-pf9xi 5 месяцев назад +2

    पैलवान देव माणूस ❤

  • @rahulchachar7257
    @rahulchachar7257 5 месяцев назад +1

    पैलवान जिवा भावांचा माणूस ❤

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe 5 месяцев назад +2

    विलास पै...❤

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 5 месяцев назад +7

    हिरा गमावलं तुम्ही सरांना सारखा.खंरच या क्षेत्राला निंबाळकर सर याची गरज होती

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ 5 месяцев назад +7

    Great विलास दादा

  • @NileshJadhav-vy4ge
    @NileshJadhav-vy4ge 5 месяцев назад +3

    विलास दादा तुमचा प्रत्येक निर्णय अगदी योग्य असतो 🙏

  • @omkarjadhav8960
    @omkarjadhav8960 5 месяцев назад +4

    अशा माणसांची गरज आहे या क्षेत्रात तर ये क्षेत्र चालेल निस्वार्थी माणूस ❤

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 5 месяцев назад +1

    सचिन कोळेकर कोण आहे हा त्याला ड्रोन फिरवायचा बंद करा

  • @surajmane1375
    @surajmane1375 5 месяцев назад +4

    गणेश तांबे जाहीर निषेध

  • @tusharsurashe6594
    @tusharsurashe6594 5 месяцев назад +1

    King पैलवान

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 5 месяцев назад +7

    पैलवान परत या

  • @vikrammohite7555
    @vikrammohite7555 5 месяцев назад +1

    Garibancha khara king❤❤

  • @DipakWagh-ms2cs
    @DipakWagh-ms2cs 5 месяцев назад +12

    समालोचक यांना पुकारलेले बक्षीस बैलगाडी मालकांना शेवटच्या 5 6 7 8 9 नंबरच्या बैलगाडी मालकांना द्या व समालोचक यांना योग्य ते मानधन देऊन घरी पाठवा 👍

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 5 месяцев назад +2

    मी एकच बोलेन हा माणूस बादशाह आहे.❤

  • @GirishWaghole
    @GirishWaghole 5 месяцев назад +2

    सच्चा माणूस विलास पैलवान

  • @umeshkadam871
    @umeshkadam871 День назад

    पै तुम्ही 101तोफाची सलामी

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 5 месяцев назад +1

    पैलवान विलास देशमुख.. 🔥👑

  • @akshaybhosale1273
    @akshaybhosale1273 5 месяцев назад +1

    I am ur big Fan pailwan sir❤❤

  • @shubhammule35
    @shubhammule35 5 месяцев назад +9

    समालोचकाना बक्षीस द्याचे बंद करा

  • @TejasPadave-g4p
    @TejasPadave-g4p 5 месяцев назад +2

    पैलवान तुम्ही पाहिजे काळजी गरज आहे

  • @nikhilchavan7820
    @nikhilchavan7820 5 месяцев назад +2

    समालोचक ची च वडावडी चालली आहे पैसा पैसा ,,,,, त्यांचं एक मैदानाचा मानधन फिक्स करा

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 5 месяцев назад +9

    पेलवान❤❤❤❤❤❤हमेशा सत्य बोलतोय❤❤❤कारण जान जाये पन वचन (शब्द) न जाने❤❤❤जिद lay भारी रहतोय❤❤पेलवान च❤❤जय जवान जय किसान❤❤❤

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 5 месяцев назад +13

    ❤❤❤ ek no विलास पैलवान परत या गरीब लोकांसाठी

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 5 месяцев назад +5

    सरांची गरज होती . विलास पैलवान यांना माहीत आहे.खंर बोलणारा माणूस आहे

  • @vinodjagdale9516
    @vinodjagdale9516 5 месяцев назад +2

    संघटना मजबूत करण्यासाठी हर मैदानात एक नोंद मागे ₹50 जास्त घ्या आणि संघटनेमध्ये जमा करा

  • @vikasgosavi8811
    @vikasgosavi8811 5 месяцев назад +2

    आम्ही रिक्षावाले सर्वे लाईव्ह बघतो आम्हाला तुम्ही पाहिजे

  • @pramodharpude789
    @pramodharpude789 5 месяцев назад +11

    पैलवान परखडपणे अगदी बरोबर बोलले पैलवानसारखा परखड माणूस संघटनेच्या कार्यासाठी खरच योग्य आहे 🙏

  • @abasochormare9922
    @abasochormare9922 5 месяцев назад +19

    विलास पैलवान बैलगाडा आपल्या सातारा जिल्ह्यात होत असतांत त्याचा अभिमान आहे आपण लक्ष घालाव एवढीच इच्छा आहे

  • @SiddheshDimble
    @SiddheshDimble 5 месяцев назад +2

    Boss ❤Pailwan👑✌🏻

  • @rupeshbhosale6970
    @rupeshbhosale6970 5 месяцев назад +3

    गणेश तांबेला कायमचा घरी बसवा 💯%घरी बसवा त्या गणेश तांबेला. कायमचा घरी बसवा तांबेला

  • @sagarpachangane9054
    @sagarpachangane9054 5 месяцев назад +2

    रोखठोक आहे पैलवान साहेब

  • @ajitdongare8128
    @ajitdongare8128 5 месяцев назад +6

    पैलवान ❤❤

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar 5 месяцев назад +6

    संघटना......महत्वाची आहे.....

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 5 месяцев назад +1

    मोठया मनाचा माणुस जवळेकर ❤️ साप्तहिन्दकेसरी मन्या भाई

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 5 месяцев назад +9

    खरंच या बैलगाडा संघटनेला छक्यांची नाही तर वस्तदांची गरज आहे. पैलवान परत या महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत मध्ये 🙏

  • @kalpeshvakurle2939
    @kalpeshvakurle2939 5 месяцев назад +2

    किंग ऑफ वाई पैलवान विलास दादा देशमुख खूप छान बोललं ❤

  • @sagarlawande5492
    @sagarlawande5492 5 месяцев назад +4

    पैलवान यांनी पदभार स्वीकारला पाहिजे कारण ते गडीमालकात भेदभाव करत नाहीत.

  • @vitthalsawant1051
    @vitthalsawant1051 5 месяцев назад +1

    गोर गरीबाचा वाली विलास देशमुख सर पैलवान वाई

  • @vinodjagdale9516
    @vinodjagdale9516 5 месяцев назад +1

    त्यातून आपली संघटना मजबूत होईल

  • @accountsde3639
    @accountsde3639 5 месяцев назад +11

    कश्याला 1 चांगला माणूस गेला हा पण प्रामाणिक माणसाचा बळी कश्यासाठी बाकी पैसे kamavtil

  • @sagarmane4771
    @sagarmane4771 5 месяцев назад +5

    या क्षेत्रात समालोचक खूप हुशार आहेत

  • @nitinshinde4819
    @nitinshinde4819 5 месяцев назад +9

    कसा कडाडला ढाण्या वाघ. कोणीही जास्त हवेत राहू नका कट्टर समर्थक विलास दादा 🔥💥

  • @dhirajchougule107
    @dhirajchougule107 5 месяцев назад +1

    मैदानाच्या आदल्या दिवशी चिठ्ठ्या निघतात तेव्हा समालोचक यांच्या पण चिठ्ठ्या काढा... भांडण बसण्यापेक्षा सोल्युशन काढायच्या मागे लागा...

  • @sagarwaghmode5828
    @sagarwaghmode5828 5 месяцев назад +3

    संघटने तांबे यांच्या वर बंदी घालावी नाही तर त्यांनी माफी मागावी

  • @SanjayBhapkar-j2b
    @SanjayBhapkar-j2b 5 месяцев назад +1

    विलास काका व राहुल भाईयाचयासारखे देवदूत पाहिजे

  • @appag5252
    @appag5252 5 месяцев назад +2

    Rokthoak vilas sir❤