अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया #निसर्गाची_नाळ

Комментарии • 63

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 5 месяцев назад +21

    आमचे वाळवा तालुक्यातील नाना अतिशय निरभिड आणि खरी वस्तुस्थिती मांडली. असे प्रत्येकाने मांडता आले पाहिजे.

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 5 месяцев назад +43

    रंजीत निंबाळकर सर तीही आशिष तळमळ करत होते विलास पैलवान दादासाहेब यांच्यासारखे

  • @prashantbhosale8753
    @prashantbhosale8753 5 месяцев назад +5

    अगदी बरोबर बोलला रवी भाऊ खटाव तालुका अध्यक्ष.

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 5 месяцев назад +37

    समालोचन करणारे फक्त पैशासाठी काम करतात त्याना बाकी काय घेणे देणे नाही

    • @Sharyatjjjjjj
      @Sharyatjjjjjj 5 месяцев назад +4

      100%

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 5 месяцев назад +1

      १०० बरोबर आहे यांना फुकटचे उचापती करायची सवय लागली आहे ...मी आत्ता youtuber war baghto .... श्रीमंत गडामालक आला की त्याचं बैलाच कौतुक तोंडभरून करतात आणि गरिबांचे gatt पास झालेल्या bailach नाव माहिती नसते पब्लिक ल वाईट वाटते समालोचक बघा insta la pan आभाळ हेपलत असतात .....पैसे दिल की पोपटा सारखे बोलतात आणि पैर फोडण्यात यांचा मोलाचा वाटा आहे

    • @nitinpatil2259
      @nitinpatil2259 5 месяцев назад

      100%

  • @vitthalkhomane5280
    @vitthalkhomane5280 15 часов назад

    विलास दादा तुम्ही सारखा राजा माणूसच नाही 🙏

  • @SRT7689
    @SRT7689 5 месяцев назад +1

    या क्षेत्रात सगळयांना गर्व झाला आहे , सामान्य माणसाला हे कवडीमोल समजतात , मग तो समालोचक असू , you tuber , गाडा मालक असो , सामान्य माणसाला कोणी विचारात नाही याला काहीजण अपवाद आहेत , काही चांगले लोक पण आहेत पण काही जण खूपच आव आणतात

  • @shubhamgujale_7206
    @shubhamgujale_7206 5 месяцев назад +8

    सत्य घटनेवर प्रखट पणे बोलणारं नेतृत्व म्हणजे एम एम नाना ❤

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 5 месяцев назад +11

    बैलगाडी संघटना सचिव साहेब यांचे पहिले अभिनंदन करतो. बैलगाडी संघटना अतिशय काम खरंच अतिशय चांगले काम आहे .

  • @swapnilpatil5103
    @swapnilpatil5103 5 месяцев назад

    नितीन आबा एक नंबर माणूस आहे.....शांत संयमी....

  • @AjitDhaigude
    @AjitDhaigude 5 месяцев назад +3

    पैलवानदादा तुमचे विचार खूप भारी आहेत

  • @नादबैलगाड्याचा-प8थ

    MM NANA ✨

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 5 месяцев назад +9

    समालोचन करताना मिळालेली बक्षिशी च्या 25% रक्कम संघटनेच्या विकासासाठी साठी देऊन मनाचा मोठेपणा दाखवावा ...

  • @SagarBhagat-c2s
    @SagarBhagat-c2s 5 месяцев назад +1

    Mm Nana mst bole

  • @akashsathe1537
    @akashsathe1537 5 месяцев назад

    पैलवान 1 no

  • @JafarPatel-d4v
    @JafarPatel-d4v 4 месяца назад +1

    Mm नाना बोले ते 100%खरे बोले

  • @AniketWaghmode-b9m
    @AniketWaghmode-b9m 5 месяцев назад +2

    MM Nana 🔥🔥

  • @SunilSuryawanshi-ky1gn
    @SunilSuryawanshi-ky1gn День назад

    😊 निंबाळकर सरा त्या बैलाच काय करायचं

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 5 месяцев назад +1

    जे मैदान घेतात आयोजक त्यातले पावती मागे 10rs घ्या त्या आयोजकांकडून 1000 rs पावती असते त्यातले पावती मागे फक्त 10 rs किंवा जमेल असे घ्या संघटना मजबूत होईल काही आयोजक पैसा साठी मैदाने घेतात ते तरी कमी होतील..

  • @RealityCheck787-c9i
    @RealityCheck787-c9i 5 месяцев назад +2

    👌✌️❤

  • @sandipkatakar4647
    @sandipkatakar4647 5 месяцев назад +1

    गरीब म्हणू नका मनाचा श्रीमंतीचा खेळ आहे त्याचा अभिमान वाटतो फक्त वाद नको😮😮😮

  • @AjitDhaigude
    @AjitDhaigude 5 месяцев назад +2

    सरकारी कर्म चाऱ्याला जे मिळत नाही ते बैलगाडा मालकांना चालकांना मिळवून देण्याचं काम पैलवान करून दाखवत आहेत

  • @नादएकचबैलगाडाशर्यत-य9श

    सगळा लफडा फक्त पैशासाठी खेळ मांडलाय बैलगाडी क्षेत्राचा..

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 5 месяцев назад +11

    बैलगाडी संघटना थांबलीतर याचा कोन विचार करणार हे याना कलले म्हणून यानी समालोचन बंद केले आणी मिटींग लावली

    • @mahadevbhagvat
      @mahadevbhagvat 5 месяцев назад

      बरोबर आहे नितीन पैलवान

    • @Sharyatjjjjjj
      @Sharyatjjjjjj 5 месяцев назад

      बरोबर आहे

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 месяцев назад +11

    पैलवान परत आपल्या पदावर आले.. यातच सर्व काही.. सगळे मिळून हा खेळ जपूया.. पैस्या साठी कोणावर आत्याच्यार करू नका.. सगळ्यांची नावे घ्या.. आणि बैलांची पण नावे पुकारा .. पैसे दिल त्याचे नाव फक्त्त पुकरू नका.. धन्यवाद.. 🙏🙏

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    Mmनाना बरोबर‌ बोलले समालोचक पण शहाणे नाहित पैसे खाव

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 5 месяцев назад +6

    पैशासाठी यांचा स्तर खालावलाय.

  • @atuldeshmukh488
    @atuldeshmukh488 5 месяцев назад +7

    अर्धवट व्हिडीओ कटकट टाकलेत

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 5 месяцев назад +4

    प्रेक्षक संघटना आहे का ? प्रेक्षक म्हणून मला एकदा संधी द्या , पण ऐकण्याची क्षमता असेल तर . 100 % समीक्षण सांगेन ...

  • @virajbandgar4772
    @virajbandgar4772 5 месяцев назад

    इंदापूर तालुक्यात अजून कमिटी नेमलेली नाही निर्णय घ्या

  • @live_for_today8434
    @live_for_today8434 5 месяцев назад

    संघटना आहे हे खूप चांगले आहे पण कधीतरी गरीब शेतकरी बैलगाडी मालकाला बोलावून मीटिंग घेऊन त्याचं मत घ्या त्यांचे पण प्रश्न ऐका

  • @ganeshsanas7841
    @ganeshsanas7841 5 месяцев назад +4

    समालोचकाना 1000 रुपये द्या फक्तं

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 5 месяцев назад +7

    तुम्हाला पैलवानांनी उठवून प्रश्न विचारला होता तो पण विडिओ टाका

  • @kajalghadge3526
    @kajalghadge3526 5 месяцев назад +3

    तुम्ही जे म्हणताय प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे झेंडा पंच जाईल तिकडे धनवडे बापू का

    • @Unknon99
      @Unknon99 20 часов назад

      Bapu la option nahi Zenda punch saglyat avgad kam ahe

  • @anupshewale8761
    @anupshewale8761 5 месяцев назад

    Bailgada malkane pratek varshi 1000 sabhasad fee dile paheje aas mala vatat

  • @Swataha
    @Swataha 5 месяцев назад

    सगळ्यांना हजार रुपये फिक्स एवढंच मानधन फिक्स करा, बघा कसे सगळे हळू हळू गायब होतील. बैलगाडा शर्यत वाचवायची, खेळ टिकला पाहिजे, शेतकरी ह्या नावावर नुसता पैशाचा खेळ चालू आहे.

  • @एक_समाजसेवक
    @एक_समाजसेवक 5 месяцев назад

    😂😂😂😂❤

  • @RiyaPatil-kc2gn
    @RiyaPatil-kc2gn 5 месяцев назад +1

    Tya more la aadhi. Bailgada shetratun hakala. Tyanich vat lavay lavle saglya shetrachi. Narad muni aahe to.

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ

    समालोचकांनी विषय न्हवता वाढवायला पाहिजे होता

  • @Rm88121
    @Rm88121 5 месяцев назад +1

    गणेश तांबे यांना समालोचन करता येते का नाही कमेंट मध्ये सांगा..!

  • @somanathshelake-hq6du
    @somanathshelake-hq6du 5 месяцев назад

    🥺🥺😭😭

  • @sagarmane4771
    @sagarmane4771 5 месяцев назад +4

    पैसे खाऊ समालोचक संघटना

  • @sonyw9062
    @sonyw9062 5 месяцев назад

    Mm nanachi bite cut karun kashala takaychi ka gariba bandal char 4 shabd kar bol manun bite

  • @yuvrajpatil9867
    @yuvrajpatil9867 5 месяцев назад +1

    पैलवान तुम्ही खरच संघटनेसाठी तळमळी काम करताय आणि गरिबांच्या बैलासाठी लढताय

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 5 месяцев назад

    मागे आहेत

  • @mangeshmagare5461
    @mangeshmagare5461 5 месяцев назад +1

    Maidan kutehi konachy pn nave hovo pn nirnaY 1 asla pahije kdhi kdhi stej samor gadi malak yetat majhi gadi lagli to boltoo majhi lagli nirnay ekch asla pahije samalochak pn nirnay sangtana gadbdtat are live mdhe Sagal disat tri pn time lavtat ka karan pn ast to chota ha motha sanghtnene ek dum strik kra sagle aale pahije samalochak panch aani aayojak ekch amtim nirnay jhala pahije

  • @shubham-007
    @shubham-007 5 месяцев назад

    समालोचक पैसे कमावतात आणि पैसे वाल्यांची नावे घेतात

  • @nitinpawar8802
    @nitinpawar8802 5 месяцев назад +1

    आता ते भिती पोटी पैलवान याना पदावर येण्यास

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 5 месяцев назад

    अन कट विडिओ टाकण्यात यावा ...

  • @shivajimane5467
    @shivajimane5467 5 месяцев назад

    गाडी तासात गेली की बादच कर आता