शिरसवडी करांची रायफलची संपूर्ण मुलाखत प्रथमच गोठयावर भेठ/kgbailpremi
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- #बैलगाडा
#बैलगाडा_शौकीन
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#bailgadasharyat
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#महाराष्ट्रकेसरी
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#हिंदकेसरी
#bailgadisharyat
#racingbulls
👑👑 रायफल❤❤❤
ड्रायव्हर चा आवाज निघत नाही
चालू सिझनची मुलख मैदानी तोफ..🔝❤️🔥
बक्या ला ओढायच कुणाच पण काम नाय..
बकासुर ला ओढणारा बैल अजून तर झाला नाही....
सप्त हिंद केसरी बकासुर आणी रायफल शिरसवाडी कर आणी बारीक ड्रायव्हर नुसता धुरळा ❤👍(बकासुर प्रेमी हिंगोली )👍
Ok
जिंतिकरांच्या डायमंडची मुलाखत घ्या राव. आदत वयात खूप पळतोय पण बैलवाले पैरे देत नाहीत. डायमंडला पैरा चांगला मिळाला तर हा टॉपचा खोंड आहे. आणा उजेडात त्याला तुमी पण बघितलाय त्याला. दोन्ही खांदी फुल स्पीड आहे वाघाला. चारी खांदी ❤️
Ho barobar aahe dada ❤
जुने चालकांची मुलाखत आवडली आपल्याला 5:४५ ते ८:२५
शिरसवडी हे गाव नक्की कोठे आहे
खटाव तालुका सातारा
Baki davan dakhavalya badal thnx 🙏🙏🙏
Raifal king🎉❤❤
घाडगे साहेब रोमन बरोबर एकदा मोठे मैदान होऊ द्या रायफलचे.गाडीला चांगले स्पीड लागल.
Mathur ani raifal ha paira kara 1da m baga 😎
👑 👑 Don no १ bakasur ❤❤❤
रायफल किंग... 🥰🥰🥰🥰
राहुल भाई पाटील यान्चा मथुर बरोबर पळवा ही जोड़ी असली तर गुलाल घेतील कारण दोनी बैल चागली पळतात जोड़ी नंबर करनार 1नंबर करनार ❤❤❤❤❤❤धन्यवाद जय महारास्ट्र धन्यवाद
❤❤💯
👑शिरसवडी गावची मुलुख मैदानी तोफ रायफल 👑 ❤बकासूर प्रेमी सातारा❤
भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असता पण व्हिडीओ ची क्वालिटी आजुन कशी सुधारेल यावर लक्ष द्या आणि तुमचा आवाज पण व्हिडिओ मध्ये स्पष्ट येत नाही माईक बदला जेणे करून आवाज चांगला येईल....
बकासुर ल नाही ओढले .. बारीक झोपला पार दोन्ही हाताने ओढत होता बकासुर ल . बकासुर ल आज पर्यंत बैल नाही पुरला
Nikalachi vidio bga 👑
@@vikramkadam-v5f आणि barik driver chya hattat Bakasur cha kasra oudtana pn bga
@@vikramkadam-v5f अरे तू drone च video नाही पहिला का
पळ रे लवड्या @@user-sc4os9of5z
Bakasur powerfull speed king
Kg bhau chi mulakat chan aste
❤❤
King Aahe bakya❤
राजे मासाळा चा चिक्या ची मुलाखत घ्या
बरेच दिवस झाले चिकय दीसत नाही,
Kasht ahe mahnuan bail yawda paltoy raifal❤
बारीक ड्राइवर ची मुलाखत घ्या
Barik driver ch kayam pahije Rifal chya gadivar❤❤
किंग रायफल
Ghodyawani nay godach ahe to❤👑🔥
❤🎉
Bakasur la purla nay bail, check kara gat
Asude bhava bakasur br palay pan dam lagto
Pahila fakt fere kami palala semi baga jara
शिरसवडी करांची मुलुख मैदानी तोफ रायफल ❤🔥🔥🔥
Femas bail raifal
येणारा काळ हेचा असणार
Raifal maza awdta bail
Raifal king always king ❤❤
बकासुर ला बारीक ने वोधून धरले होते बघ व्हिडिओ ओन्ली बकासुर किंग आहे शर्यत चां
Nikalacha badshaha raifal ani bakasur doan wahg👑🔥✌️
Khup chan, Mahelanche mat mandale
मथुर जर घाटा वर आला की रायफल अणी मथुर ला एकदा तरी पळवा पीलीज ही जोड़ी महाराष्ट्र भर धुराळा करतील एकदा तरी पळवा राहुल भाई पाटील तुमाला बैल देतील मोठेमनाचा माणूस राहुल भाई पाटील आहे मथुर अणी रायफल ला अभिनंदन जय महारास्ट्र धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
बारीक ड्रायव्हर कडे जयला phijey होती😊 शिस्वडीचा बारीक ड्रायव्हर पण आहे . बारीक नी उजेडात आणला आहे रायफल ल 🎉
एकदा निंबाळकर सर यांचा सर्जा सोबत पळवा खूप मस्त गाडी पळणार
बकासूर ची पण मुलाखत घ्या भाऊ 🙏🙏
❤❤❤