Eknath Khadse Uncut | 2009 ला Girish Mahajan माझ्या हाता-पाया पडू लागले, खडसेंनी सांगितला तो किस्सा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 90

  • @pramodsonwane7912
    @pramodsonwane7912 2 часа назад +27

    हे सध्या कुठे आहेत हे त्यांनाच कळेना विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हेच कळेना

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Час назад +27

    ग्रेट लीडर नाथाभाऊ❤

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Час назад +6

    नाथाभाऊंचा कालखंड नितीशकुमारांसारखा
    बदलत आहे❤

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 2 часа назад +30

    परिवर्तन हे होणारच नातं भाऊ

  • @avinashborse9326
    @avinashborse9326 2 часа назад +13

    महाराष्ट्राचे नितीश कुमार 😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 часа назад +28

    दि ग्रेट नाथा भावू

  • @DiwansingRajput-e8s
    @DiwansingRajput-e8s 29 минут назад +2

    महाराष्ट्रातील जनतेला उत्तर मिळाले, आपला पक्ष कोणताही नाही, आपल पक्ष, सून, आता मुलगी,

  • @kishanrathod6729
    @kishanrathod6729 Час назад +4

    बर झालं नाथाभाऊ फडतूस पार्टी मध्ये नाही गेले 😊

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Час назад +3

    नाथाभाऊ , पहिले काऊंटर तुमचे झाले . सध्या च्या नेतृत्वला काऊंटर शिवाय दूसरा उद्योग नाही

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 часа назад +14

    सध्या राष्ट्रवादीमध्ये....🎉🎉🎉🎉

  • @roshankokate3619
    @roshankokate3619 Час назад +8

    ओन्ली नाथाभाऊ

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 2 часа назад +12

    पिस्तुल्या 😂😂😂

  • @ManjushaHelambe
    @ManjushaHelambe Час назад +13

    विजयीभव

  • @ajaygadewar5090
    @ajaygadewar5090 Час назад +7

    सुन खासदार करण्यासाठी बीजेपीत मुलीला आमदार बनण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan 2 часа назад +18

    Only खडसे साहेब

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 31 минуту назад +1

    काय ह्यांचे चाललंय ते त्यांनाच माहीत.
    2 दगडावर पाय ठेऊन राहिलात.तर पँट कधी फाटेल ते कळणार नाही.😂😂😂😂

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj Час назад +2

    अशा व्यक्तीला खूप जोरान पाडा
    मांडूळ सारखा वागत आहेत्

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 Час назад

      कोणाला pada ते नाव सांग.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 часа назад +11

    मंडपात गेला की बुंदी संपली आणि बाहेर आले की चप्पल गेली अशी अवस्था झाली नाथा भाऊ आपली

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 47 минут назад +1

    ग्रेट माणूस

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 2 часа назад +1

    ग्राम पंचायत पेक्षा पन महाराट्रात राजकारन घानी झालेल आहे

  • @RajendraPatil-r6g
    @RajendraPatil-r6g 3 часа назад +5

    Jaude paltimar😂😂😂😅😅

  • @rohitmali6902
    @rohitmali6902 Час назад +2

    माझा श्रीराम पाटील साहेबांना प्रश्न आहे तुम्ही ज्यांच्या बाजूला बसले आहात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे विधान परिषेदेचे आमदार असतांना आपल्या लाडक्या स्नुषा मा.रक्षा ताई खडसे यांचा प्रचार खुले आम केला आणि मतदान ही त्यांना केले तरी तुम्ही त्यांच्या मनोगताला अनुमोदन करताय ..श्रीराम पाटील साहेब मा लाथाभाऊ हे फक्त घरातील उमेदवार साठीं एकनिष्ठ आहेत.

  • @pritampawar1758
    @pritampawar1758 Час назад +2

    Girish Bhau ❤❤

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 42 минуты назад +1

    गेले ते दिवस.. आता निवांत गप रहा.

  • @vikichaudhari3170
    @vikichaudhari3170 59 минут назад +1

    सर्व निर्लज्ज बसले आहे हे ज्या श्रीराम पाटील यांना पाडल ते बाजुला बसले

  • @sagarshinde4976
    @sagarshinde4976 2 часа назад +6

    भाजप मध्ये घेतले नाही यांना की काय

  • @rohitmali6902
    @rohitmali6902 Час назад +2

    तुमचा मतदार संघावर बोला लाथा भाऊ तुमचा मतदार संघ टिकवता नाही आला

    • @HemantPatil-s8c
      @HemantPatil-s8c Час назад

      Bjp ne ghar ka bhedi banun padle Ani aata shinde Ajit che pay pakadat aahet

  • @pushpendravalvi5161
    @pushpendravalvi5161 Час назад +1

    भाजप राष्ट्रवादी याचं काय चाललय,लोकांना वेड्यात काढतो का

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 часа назад +2

    मीईईईईईईई😅

  • @PranitGhegadmal
    @PranitGhegadmal 23 минуты назад

    श्रीराम पाटील मना मध्ये काय bolta तेनाच माहिती आहे

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 2 часа назад +6

    नाथाभाऊ बीजेपी कडे जाऊ नका फडणीस तुम्हाला सुख लागून देणार नाही

  • @rohitmali6902
    @rohitmali6902 Час назад +1

    Lataha bhau

  • @आर्ययोद्धा
    @आर्ययोद्धा 2 часа назад +2

    खडसे सत्तेचे लालची आहे पण आता कळेनासे झाले कुठं जाऊ कुठं नाही 😂😂 म्हणून लोकांनी तिथे सर्वसामान्य माणूस निवडून दिला आहे 😂😂

    • @rnfr5360
      @rnfr5360 2 часа назад

      Bjp nakoch pn

    • @आर्ययोद्धा
      @आर्ययोद्धा 2 часа назад

      @@rnfr5360 प्रश्नांची उत्तरे दया गिरीष भाऊंच काम बोलत मित्रा जय श्रीराम

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 Час назад

    ज्यांना वर चढवता येते त्यानां खाली उतरावा येते

  • @mainoddinkhatib6433
    @mainoddinkhatib6433 38 минут назад

    नितीश कुमार खडसे साहेब

  • @आर्ययोद्धा
    @आर्ययोद्धा 2 часа назад +2

    एव्हड्या वर्षात बोदवड चा पाणीप्रश्न आणि समस्या सोडवू न शकणार म्हणतो जामनेरात 16 डॅम बांधले 😂😂

    • @rnfr5360
      @rnfr5360 2 часа назад +2

      Bjp nakoch

    • @आर्ययोद्धा
      @आर्ययोद्धा 2 часа назад

      @@rnfr5360 येणार तर गिरीष भाऊच 😆😆 भाऊंच काम आहे जामनेरला बोदवड बघा म्हणा खडसे साहेब 😆😆

    • @sadgurushreepremdasmauli8984
      @sadgurushreepremdasmauli8984 5 минут назад

      बोदवड तालुका करणारा नाथाभाऊच नाहीतर भुसावळ ला जावे लागायचे.

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 часа назад +1

    खौपडे पन तूझे पन हाल करतौ😮

  • @sadgurushreepremdasmauli8984
    @sadgurushreepremdasmauli8984 9 минут назад

    Great leader nathabhau

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 55 минут назад

    Ek deve

  • @kunalpalange2415
    @kunalpalange2415 Час назад +1

    काय फरक पडत नाही

  • @satheeshkhairnar1004
    @satheeshkhairnar1004 2 часа назад

    भाऊ तुम्ही फक्त गिरीश बद्द्दल बोलू नका विकासा बद्दल बोलाहो

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape Час назад

    कशाला मुलाखती घेता संपलं आता

  • @erbunteyrawal1456
    @erbunteyrawal1456 55 минут назад

    फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ खडसे मुख्यमंत्री होयला पाहिजे होता

  • @revanshidhbharde6759
    @revanshidhbharde6759 2 часа назад

    म्हातार पनी आपटणार हे नकी

  • @SomanathPawar-u8i
    @SomanathPawar-u8i Час назад

    Khodape will will १००%

  • @DattatrayKoli-eb8yj
    @DattatrayKoli-eb8yj 2 часа назад +1

    वेळ बदलत आत्ता तुम्हाला हातापाया पडावं लागत आहे

  • @DattatrayaSutar-et2ut
    @DattatrayaSutar-et2ut 55 минут назад

    To त्याय lakicha

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 7 минут назад

    BJP nahi ghet mhanun RCP madhe yetat pan saheb ata permanent BJP SODA

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 57 минут назад

    Khadse saheb ,All Maharashtra la mahit aahe ki BJP fakt tumhi ,Gopunath mundhe & Pramid Mahajqn ,Nitun Gadakari yanxhya mule mothi & big zqli ti kahi Narendra,Amitshaha yanxhyamule zali nahi

  • @shivajipatil6127
    @shivajipatil6127 2 часа назад +2

    आता भाऊ एक वेळ घरात बसा पण बीजेपी कडे जाऊ नका तुम्हाला सुख लागू देणार नाही गिरीश महाजन आणि फडणीस

  • @shankarspatilshankarspatil3491
    @shankarspatilshankarspatil3491 2 часа назад +1

    Tula B J P mdhe ghetle nahi

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 56 минут назад

    Jaminicha ghotalyamule tumhala rajinama dyave lagala

  • @DiwansingRajput-e8s
    @DiwansingRajput-e8s 33 минуты назад

    भाजपात जाऊ की राष्ट्रवादी त राउ लाज तुम्हाला नाही वाटत लाज जनतेला वाटत असेल.

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u Час назад +1

    Khadse ata kiti natak karnar

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 58 минут назад

    Sagale malida khanare bhrashtaachaar karnare sagale fakt election timala athavato matdar raja

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 54 минуты назад

    Ka gelet fakt paksh sodun

  • @harshaljadhav5868
    @harshaljadhav5868 Час назад

    जाऊ ना भाऊ येणारा काळ बघा

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 Час назад

    Fukatkhau sagale fakt matdanyachya timala athavato jalgaon jilha sagala nidhi jato baramatila jayavatrao

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 4 минуты назад

    💐💐 2024 चे आमदार दिलीप खोडपे सर🎉🎉

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 42 минуты назад

    मोकळ्या मनाचा माणूस, कट कारस्थान करून नाथाभाऊंचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न कपटी लोकांनी केला. परंतु टायगर अभी जिंदा है...

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 43 минуты назад +2

    महाविकास आघाडी झिंदाबाद... श्री एकनाथ खडसे झिंदाबाद...चांगला माणूस..❤❤

  • @vilasgangurde2311
    @vilasgangurde2311 Час назад

    Vedyat kadta a lokanna

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 Час назад

    Tumache karykatre kadtat garib mulana company tun tumhi kay kam denar

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 26 минут назад

    Gosikhurdprakalpachekayzalemahajananiuttatdyawe

  • @nikhilpatil3526
    @nikhilpatil3526 Час назад

    kiti to mee panaa

  • @bhushanmali855
    @bhushanmali855 57 минут назад

    Khavun khavun fugale kahi kalane futtil sagale

  • @marsstrong963
    @marsstrong963 Час назад

    Mahajan chi layki nahi

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 часа назад +1

    Bjp hatao

    • @ommahajan168
      @ommahajan168 Час назад

      और मुघल बचाव

    • @rnfr5360
      @rnfr5360 Час назад

      @@ommahajan168 asali Mughal kon aahe he samaj agodar

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Час назад

    Tumhi saglech lachar...mhnun 1.5 % samaj tumhala ullu banvun rajya krt aahe...