शरद पवारांनी डाव टाकला, संकटमोचक महाजनांसमोर दिलीप खोडपेंचं संकट | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 20 сен 2024
- #JalgaonNews #DilipKhodpe #GirishMahajan #MaharashtraTimes #MarathiNews
भाजप कार्यकर्ते आणि गिरीश महाजन यांचे सहकारी दिलीप खोडपे यांनी भाजपला रामराम केला.दिलीप खोडपे यांनी जयंत पाटलांच्या उपस्थित तुतारी हाती घेतली आहे.
दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जामनेर विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे गिरीश महाजन यांना दिलीप खोडपे विधानसभेत आव्हान देणार आहेत.मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळच्या माणसामुळे मी भाजप मधून बाहेर पडलो असं खोडपे म्हणाले.पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत मला वेळोवेळी डावललं गेलं असा आरोप खोडपे यांनी केला
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
तुतारी, राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल, असे वाटते...🎉🎉
दिलीप खोडपे फिक्स आमदार होणार आहे
जामनेर चे पुढचे आमदार तुम्हीच
जय महा विकास आघाडी
विद र्भ मध्ये फक्त महा विकास आघाडी
महाजनचा पराभव होऊ शकतो
100%win
विजय भव
दिलीप खोडपे यांना आमदार करा जामनेर करानो तुम्हाला विनंती आहे माझी...गिरीश महाजन आता कामे करीत नाही...हे सिद्ध झाले आहे
😂😂😂 jaude
दिलीप खोडपे आमदार म्हणून निवडून येणार
1000% nivdun yenar ,kaean janta yqnchya pathimahe aahe !!!
Girish mqhajqnb,no develoment
विधान सभा सबेला पचारासाठी यशवत गोसावी साहेब बोलवा
Raja manus dilip khodpe sir❤❤❤
Khodpe sir jinknar nkki
महाजन पडणार
तुतारी वाजणार
सर पुढचे आमदार तुम्हीच आमच्या लायक काही सेवा असेल तर जरूर सांगा
Khopade jiknaar 100 takke
गिरीश महाजन राजकारणात माहिर आहेत ते राजकारण करणार.
Marathi Media journalist now ask who do the podapudi rajkaran in Maharashtra when Shard power done the such type poltics journalist say dav or master stroke but BJP or fadnvis done anything same journalist say podapudi rajkaran how different journalist act
Si8🎉
नेरी full lid girya ab girya