मोहिते पाटील यांचं राजकारण वेगळा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक सारखी वागणूक ही धम्मक सर्वात असू शकत नाही म्हणून मोहिते पाटील म्हणतील तेच आमदार हे आज नाही 50 वर्षापासून चालू आहे❤❤❤❤
राम सातपुते विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवतात तुमच्यासारखे जातिवादीचे राजकारण करत नाही . आमदार कसा असतो सर्व तालुक्याला दाखवून दिले रामभाऊ सातपुते यांनी तुम्ही त्याचा नाद करू नका.
तुम्ही काय बातम्या देताय,मागास वर्गीय उमेदवार कोणीही विरोध करतो , कमी शक्ती असणाऱ्या लढाई नाही तो अन्याय होईल राम सातपुते वर. माढा ,पंढरपूर ओपन मतदार संघात लढा.
मोहिते पाटील यांचं राजकारण वेगळा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक सारखी वागणूक ही धम्मक सर्वात असू शकत नाही म्हणून मोहिते पाटील म्हणतील तेच आमदार हे आज नाही 50 वर्षापासून चालू आहे❤❤❤❤
माळशिरस तालुक्याचा आधारवड भूमिपुत्र लोकनेते जनतेचे फिक्स आमदार उत्तमराव जानकर साहेब...राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी❤✌️
राम सातपुते च जानकरांना आवरू शकतात, कार्यकर्ते भक्कमपणे राम सातपुते यांच्या पाठीशी ऊभे राहिले तर .
हे पार्सल बीड ला पाठवून द्यावे जनतेने🙏
पतसंस्था बुडवली
कारखाना बुडवला
घरातल्या माणसांकडे मोठी पदे ठेवली
आणि राम सातपुते विकास केला की जाळायला लागली तुमची
नक्कीच राम मे कुछ बात है तबीतो राम का डर लागता है मोहीते पाटील को
Uttam jankar amdar honar🎉❤
फक्तं मोहिते पाटील ❤❤❤❤
Bjp मुक्त महाराष्ट्र करो जानता राजा शरद पवार 😢Tutari 😢 Tutari 😅 Tutari 😅
राम सातपुते विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवतात तुमच्यासारखे जातिवादीचे राजकारण करत नाही . आमदार कसा असतो सर्व तालुक्याला दाखवून दिले रामभाऊ सातपुते यांनी तुम्ही त्याचा नाद करू नका.
@@dnyandeokolekar2044 त्यो निवडणुकीत पडतोय
नक्की च जाणार 🎉❤बिडाला 😢
विजयसिंह मोहिते -पाटील यांचा विजय असो ❤🎉🎉🎉
ज्याने साखर कारखाने बुढवले .सौस्था मोडल्या .जिल्हा बँक लादली.त्यं ना करनार खासदार आणि आमदार वारे जनता
onlybjp❤
1952 pasun te aata paryant only mohite patil patarnch chalato
Uttam rao jankar saheb ❤
आमदार फक्त रामभाऊ सातपुते फिक्स आमचं ठरलंय आणि वारं फिरलया.
४१९०० मतांनी सातपुते पडणार
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂
Uttamrao jankar saheb fix aamdar
राम सातपुते हयांनी खूप विकास कामे तालुक्यात केली आहेत
Only mohite Patil
Onley jhankar,
आणी मोहीते पाटील कशाला माढ्यातुन विधानसा लढवायला चाललेत ते फण पार्सलच आहे शिवतेज मोहीते
Ami malashiras talukyatil ahe ani amache matadan ahe madha vidhansabhela
बीडला पार्सल गेल..
.
Ram satpute nivdun yetil mohite patil khasdar zale te fakt maratha kranti morchamule tas te konala padu shaktil evdhya taktiche nete nahit
हल्लीचे पत्रकार फक्त राजकारण्यांचे बातम्या दाखवतात
Bill tayar ahe fkt bus chi vat bghtoy aami 😂 parsal takay la
ऊस तोडायला जातोय परत.
भाजप मुक्त महाराष्ट्र 💯🚩
राखीव असून बोलनं बघा
पार्सल बीड ला पाठऊ या जातं झालं आहे
Pudcha tar lay motha king ahe mohite che rahila tevha vachpa kadhto 20 varshcha
फिक्स आमदार उतम जानकर
Uttamrav Jankar Saheb Fix Aamdar!
जो शब्द जानकर यांना दिला आहे तो शब्द मोहिते पाटील पाळणार यात तिळमात्र शंका नाही जानकर फक्स आमदार आहे ,मोदी शाह आले तरी विजय फिक्स आहे
जानकर Fix आमदार होणारच
Baramatich parsal pathawa ki baramatila
Satput mohite ghranela visrle ani khdet gele ram sastpute yenarch nahi
.
😅😅😅😊😊😅😅😅
ज्ञृश
तुम्ही काय बातम्या देताय,मागास वर्गीय उमेदवार कोणीही विरोध करतो , कमी शक्ती असणाऱ्या लढाई नाही तो अन्याय होईल राम सातपुते वर.
माढा ,पंढरपूर ओपन मतदार संघात लढा.
राम सातपुते पुरून उरेल
बेट्या विहिरीत सरबत तयार करणारी मोहिते पाटील आहेत ते
@@sagarpawar2792पतसंस्था बुडवली
कारखाना बुडवला
घरातल्या माणसांकडे मोठी पदे ठेवली
आणि घे मोहिते पाटलाला चढवून
😂😂😂
कसा काय
बीडला जाणार सातपुत्या आता कोयता घे आणि उस तोडायला जा म्हणा 😂
JANKAR saheb one way