Malshiras Vidhan Sabha: Ram Satpute कि Uttam Jankar, मोहिते पाटील कोणाला आमदार करणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 408

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 2 месяца назад +241

    या मतदारसंघात धनगर समाज जो ठरवेल तोच आमदार होतो...एवढी मोठी लोकसंख्या आहे समाजाची ईथे...मोहीते पाटील विरोधात आसताना ऊत्तम जानकर साहेबांनी 1 लाख मते घेतली होती 2019 ला...आता तर दोघे एकत्र आहेत..विजय Fix❤

    • @societymitra
      @societymitra 2 месяца назад +11

      बरोबर आहे धनगर समाज धनगर च उमेदवार निवडून देणार ....धनगर उमेदवार म्हणजे उत्तमराव जानकर....राखीव जागेवर हिंदू खाटीक प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने काढून हा जानकर निवडणूक लढवतोय....

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 2 месяца назад

      @societymitra अरे खाटीक धनगर ही धनगर समाजाची पोटजात आहे...चुकीचे जातीचे प्रमाणपत्र कोणालाही भेटत नाही...त्यांना कोर्टाने पण मंजुरी दिली आहे

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 2 месяца назад +9

      @societymitra धनगर समाजाने आत्ता पर्यंत स्वतांच्या जाती पेक्षा दुसऱ्या जातीचे ऊमेदवार जास्त निवङुन दिले आहेत....धनगर समाज जातीवाद करत नाही

    • @societymitra
      @societymitra 2 месяца назад +17

      @@amodrupanawar1973 मित्रा मी म्हणत च नाही....धनगर समाज जातीवाद करतो म्हणून....
      धनगर समाज कधीच जातीवाद करत नाही....
      खुप मोठे मन आहे धनगर समाजाचे...
      पण माळशिरस हा मतदार संघ राखीव आहे....तरी देखील उत्तम जानकर धनगर असून देखील खोटं प्रमाणपत्र काढून दलितांचा शेवटचा हक्क हिसकावून घेत आहेत......महा विकास आघाडी असो किंवा महायुती जर राखीव मतदार संघ असतील तर कमीत कमी तिथे तरी राखीव चा उमेदवार द्यावा ...किमान तिथे सुद्धा जे खरे अनुसूचित जाती आहेत.....त्यांना न्याय भेटू द्यावा.....जे हकाचे आहे ते सुद्धा हिसकावून घेतात राव....मग दलितांनी करायचं काय

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 месяца назад +2

      मराठा समाज एक राहीला तर एक नंबर चा समाज आहे

  • @rahi3011-r9u
    @rahi3011-r9u 2 месяца назад +165

    सातपुते चे नादी लागून BJP ने माढा लोकसभा घालवली .. सोबत आता माळशिरस, माढा, फलटण, करमाळा, सांगोला विधानसभा पण घालवली.. एक चुकीचं माणूस सोबत घेणे किती घोडा लावू शकतो हे यातून दिसत😂

    • @jaywaghmode1485
      @jaywaghmode1485 2 месяца назад +13

      Yat man khatav राहिले

    • @skaddfggbkgfnmaee
      @skaddfggbkgfnmaee 2 месяца назад

      स्वत:च्या संस्था अडचणीत आल्यावर कलटी मारणारे कारणीभूत आहेत. 😂

    • @snajaykavitake7445
      @snajaykavitake7445 2 месяца назад +3

      , जानकर येणार नाही लावा ताकत

    • @jaywaghmode1485
      @jaywaghmode1485 2 месяца назад

      @snajaykavitake7445 आपल्यातल्याच लोकांना आपण खाली ओढणं पटतंय का तुम्हाला

  • @फलटणकर-स3व
    @फलटणकर-स3व 2 месяца назад +31

    राम सातपुते खरच कामाचा माणूस आहे ..फक्त तो मोहिते पाटलांचा घरगडी आमदार झाला नाही म्हणून त्याच्या विरोधात सगळे गेले आहेत.माळशिरस जी जनता जर शहाणी असेल तर त्यांनी जात पाहून नाही काम पाहून राम सातपुते यांना निवडून द्यावं..कारण गरजेला कामवालाच कामी येतो जातवाला नाही...

    • @shubhamgond11
      @shubhamgond11 2 месяца назад

      Mhnje Uttam Jankar kamacha manus nhi ka?

    • @pankajjadhav6574
      @pankajjadhav6574 2 месяца назад +1

      Kharay Satpute Kaamacha maanus aahe

    • @AkashMore-p4l
      @AkashMore-p4l 2 месяца назад

      Nahi​@@shubhamgond11

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 2 месяца назад +91

    कामाच्या जोरावर जर मतदान झालं तर 100% राम सातपुते आमदार होतील ❤

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb 2 месяца назад +12

    100% राम सातपुते याची कारणं मोहिते पाटील उत्तम जानकर यांना कधीही आमदार होऊन देणार नाहीत हीच मोहिते पाटील कार्यकर्त्यांची मागणी आहे

  • @surajmore8604
    @surajmore8604 2 месяца назад +95

    धर्मा माने नी टिकिट बुक केले आहे बिड चे डायरेक्ट गाड़ी नाय पन बदलत गाड़ी जाव लागेल मनतोय 😅

    • @dnyaneshwarpoul8348
      @dnyaneshwarpoul8348 2 месяца назад +1

      😂😅

    • @GaneshShinde-m7h
      @GaneshShinde-m7h 2 месяца назад +6

      राम सातपुते पेक्षा धर्मा माने महाराष्ट्रात फेमस झाला आहे कारण मी नाशिक चा आहे😂😅

    • @surajmore8604
      @surajmore8604 2 месяца назад

      @@GaneshShinde-m7h 😂😂

    • @saipanshaikh7717
      @saipanshaikh7717 2 месяца назад

      Dharma la tikit dyayla pahije hot😅😅

    • @surajmore8604
      @surajmore8604 2 месяца назад

      @saipanshaikh7717 😂😂

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 месяца назад +50

    रामभाऊ सातपुते - कामाचा माणूस आहे..... आम्हाला मोठ्या दादांचा निरोप पोहचला आहे ....आमचा ठरलाय ..... बेवढ्या उत्तम जानकर तुमचा गेम होणार 😂

  • @rajeshsabale6431
    @rajeshsabale6431 2 месяца назад +137

    जानकर येईल पण...
    आमच्या इथल्या एका मुलाचा accidant झाला होता खर्च आहे 4-5 लाख घरची परिस्थिती गरिबीची आमच्या इथे 200-250 मतदान मग वस्तीवर मीटिंग झाली दोन्ही उमेदवाराकडे जाऊ विचारून बगू उत्तम राव कडे गेले तर त्याने हात वर केले ,राम भाऊ कडे गेले राम भाऊ ने संध्याकाळी च P A ला पाठवले आणि दोन दिवसात खर्च hospital ला जमा केला जाईल असे सांगितले..
    सर्वांनी मग ठराव केला मतदान करायचं तर राम भाऊ लाच
    मग आता तुम्हीच सांगा कोणाला मतदान करावे?

    • @SMetkari84
      @SMetkari84 2 месяца назад +6

      @@rajeshsabale6431 Jankar nahi mnle ky Kharch det?

    • @rajeshsabale6431
      @rajeshsabale6431 2 месяца назад +4

      @SMetkari84 नाही बोलले

    • @amardudhal5803
      @amardudhal5803 2 месяца назад +11

      Rambhau

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o 2 месяца назад +15

      कामाचा माणूस पाहा , जातिवाद नाही, विकासाला मतदान करा , मोहिते पाटील ही जिकडे सत्ता तिकडे पळतात, ...

    • @Yunusattari-d4l
      @Yunusattari-d4l 2 месяца назад +10

      तिथं फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो आणि मोहिते पाटील यांनी ठरवले जानकरांना आमदार करायचं बाकी काय बोलू नका

  • @ambadasmevhankar5698
    @ambadasmevhankar5698 2 месяца назад +18

    हे सगळं बाजूला ठेवून लोक कामाचा माणूस निवडून देतील... रामभाऊ ❤

  • @vaibhavkulkarni8551
    @vaibhavkulkarni8551 2 месяца назад +13

    राम काम करणारा व्यक्ती तो जर आमदार झालं तर अजून 500 % विकास होणार

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 2 месяца назад +74

    गावा गावा नुसार माळशिरस तालुक्यात सर्वे करा राम सातपुते यांनी केलेल्या कामाची कामाची पावती राम सातपुते यांना भेटणार आहे

  • @Akash_Chormale
    @Akash_Chormale 2 месяца назад +29

    Only ram सातपुते❤

  • @rajshinde8155
    @rajshinde8155 2 месяца назад +22

    माळशिरस करानो सांगा.......... हा जानकर त्याचा स्वार्था साठी कारखाना विकून खातो तर माळशिरस मतदार संघांसाठी आलेला निधी हा माणूस ठेवेल का
    मी धनगर समाजाचा असून देखील या जानकरावर माझा विश्वास नाही.....😂😂

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 2 месяца назад +12

    राम कामाचा माणूस आहे त्याला निवडून द्या बाकीच्यांना नुसते नावाला आमदार होयचे आहे
    जतिकडे न बघता विकास कामाकडे बघा तरच अणि तरच माळशिरस च विकास होऊ शकतो नाहीतर माळशिरस तालुका अजून 25 वर्ष मागे जाऊ शकतो
    हे जनतेने लक्षात घ्यावे

  • @jaywaghmode1485
    @jaywaghmode1485 2 месяца назад +155

    उत्तम जानकर कमीत कमी 50000+ मतांनी निवडून येणार विश्र्वास नाही गॅरंटी आहे

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 2 месяца назад +4

      Nivdun aaliya vr rog pooja kr 😂😂😂

    • @jaywaghmode1485
      @jaywaghmode1485 2 месяца назад

      Nakki​@@user-Kri2022shNa

    • @jaywaghmode1485
      @jaywaghmode1485 2 месяца назад

      @user-Kri2022shNa nakki

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад +3

      Are to Jankar Dhangar asun SC seat vr ksa kay ubha aahe

    • @jaywaghmode1485
      @jaywaghmode1485 2 месяца назад

      ​खाटिक धनगर आहे

  • @YashvantDhekale
    @YashvantDhekale 2 месяца назад +44

    Only Ram bhav ❤❤❤❤❤❤❤

  • @mayurchandgude3346
    @mayurchandgude3346 2 месяца назад +16

    राम सातपुते 💯🚩

  • @amitgirme5872
    @amitgirme5872 2 месяца назад +22

    माळशिरस मध्ये राम सातपुते च्या कामाची चर्चा आहे.त्या मुळे घरा घरात राम मना मनात राम

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 месяца назад +23

    जानकर फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेला आहे .... राजकारणात शब्द वेगेरे काही नसतं ....जानकर तुमचा गेम फिक्स

  • @sharadyamgar7157
    @sharadyamgar7157 2 месяца назад +135

    मी धनगर समाजाचा असून माझे मत जानकर ला नाही.. माझे मत महायुती सरकारला 🚩🚩.. मी धनगर नाही हिंदू धनगर आहे

    • @SMetkari84
      @SMetkari84 2 месяца назад +32

      Jankar pn Hindu Dhangarch ahet te ky Muslim Dhangar nahit

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 2 месяца назад +18

      Mi pn mahayuti सोबतच🚩

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 2 месяца назад +18

      ​@@SMetkari84कोण कोणता समाजाचा आहे ते नहीं तर कोण कोणती विचारधारा ठेवतो ते महत्वाचे

    • @sharadyamgar7157
      @sharadyamgar7157 2 месяца назад +9

      ​@@SMetkari84आघाडी सोबत जाणे नाही पटत.. 1 वेळ अपक्ष उभे राहा सोबत राहील पण आघाडी सोबत असेल तर कधीच वोट नाही 🚩🚩🙏

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 2 месяца назад +7

      महायूतीला मना आरक्षण च बघा

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb 2 месяца назад +8

    जर चुकून जाणकार साहेब पडलेच तर शिवरत्न वरील कोणतीच अवलाद शिल्लक राहणार नाही..#गरूड पॅटर्न🎉

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +76

    सातपुते म्हणत होता सोलापुर लोकसभेत 1 लाख मतानी येणार 1 लाख मतानी पड़ला 😂😂😂😂

  • @somnath.k99
    @somnath.k99 2 месяца назад +9

    Oly...जय श्री राम .

  • @jadhavBjp
    @jadhavBjp 2 месяца назад +49

    आमदार राम सातपुते 🕉️🔱 🚩

  • @sssss4534
    @sssss4534 2 месяца назад +25

    माळशिरस सांगोला आणि जत या मतदार संघामध्ये धनगर समाजाचा आमदार होणार कारण या मतदारसंघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे मी मुस्लिम आहे तरी सांगतो इथं आमदार फक्त धनगराच होणार

    • @Kahani1.0639
      @Kahani1.0639 2 месяца назад +6

      करमाळा, इंदापूर, धुळे , कर्जत जामखेड, मध्य सोलापूर, संभाजीनगर पुर्व, दर्यापूर , फलटण इथे सुध्हा धनगर समाजाचा आमदार होणार आहे

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 месяца назад +36

    Ram satpute 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👌

  • @sumedhbhau6845
    @sumedhbhau6845 2 месяца назад +34

    उत्तम जानकर यांची जात धनगर आहे मग ते SC च्या जागेवर कस काय उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो...? माहीती द्यवि...

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 2 месяца назад +13

      Dhangar madhe khup jati aahet sc,st,nt, obc madhe yetat

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 2 месяца назад

      ​@@fayazshaikh8380sc

    • @Rupesh0738
      @Rupesh0738 2 месяца назад

      खाटीक धनगर जमात एससी त येते

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 месяца назад +1

      खाटीक धनगर SC लिस्ट मध्ये येतात. ...खाटीक म्हणतात त्यना

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 месяца назад +21

      धनगर एक मोठा समाज आहे... त्या २६ उपजाती आहेत...त्यातील एक उपजात खाटीक धनगर SC मध्ये येते...

  • @jugad6924
    @jugad6924 2 месяца назад +33

    राम दादा 🎉❤

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 2 месяца назад +52

    उत्तमराव जानकर फिक्स निवडून येणार... फिक्स आमदार #माळशिरस

  • @Akshay___0102
    @Akshay___0102 2 месяца назад +36

    रामभाऊ♥️

  • @marutimane9755
    @marutimane9755 2 месяца назад +13

    स्वार्थ साधण्यासाठी केलेले काम (एकत्र येणे) कोणत्याही जाती धर्मियांना आवडत नसतं कधीच हा ही विचार महत्त्वाचा आहे!

  • @samajkarya
    @samajkarya 2 месяца назад +4

    कामाचा आणी विकासचा विचार केला तर रामभाऊच, आमदार काय असतो आमदाराची काम काय असतात हे रामभाऊंनी जनतेला शिकवलं आणी दाखवून दिल

  • @atharvbhosale3176
    @atharvbhosale3176 2 месяца назад +122

    फक्त उत्तमराव जाणकार 👑👑

  • @prithvirajdeshmukh8479
    @prithvirajdeshmukh8479 2 месяца назад +5

    🙏
    सुमडीतच कार्यक्रम होणार

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 2 месяца назад +30

    फिक्स आमदार उत्तमराव जानकर साहेब ✌️👑

  • @sandeepgaware9883
    @sandeepgaware9883 2 месяца назад +32

    मोहिते पाटील घराण्यान ठरवलंय त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना त्यांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाही

  • @adv.rajeshkhatke169
    @adv.rajeshkhatke169 2 месяца назад +35

    Jankar chi game honar

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 месяца назад +46

    घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा सातपुतेंचा विजय अवघडच आहे .

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 месяца назад +7

      Pan satpute ni kharach khup kam kel bakichyancha tulnet fakt prastapit nasun tyaan na nadla mhanun saglyani ektra Yeun tyala sampavla

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 месяца назад

      @@Christianbale-e4sgap re, kiti khota bolshil

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 месяца назад +1

      @@shalmeshmore3926 are chatya kiti chatshil mohite patil chi Kay kele yevde divas fakt dadagiri maaj tari tumchya sarkhe lok tyancha mage pudhe karnar

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 месяца назад

      @@Christianbale-e4s satpute ha bhampak manus ahe, maaz asava pn evdha nako! Ekda addal ghadavna garjecha ahe

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s 2 месяца назад +25

    शरद पवारांच्या व्यासपिठावरून "गणपती दारू प्याला" म्हणणाऱ्या अ'उत्तम' जाणकारला माळशिरसची हिंदू जनता त्याची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.✅
    महायुती❤
    जय शिवराय🚩

  • @shubhambhondave4167
    @shubhambhondave4167 2 месяца назад +6

    काम बघून मतदान करा ,
    नाहीतर माणसांना फक्त सत्ता पाहिजे असते

    • @MahadevSathe-qn8ro
      @MahadevSathe-qn8ro 2 месяца назад

      राम सातपुते हे च आमदार होणार

  • @IshanVashishtha-df3cm
    @IshanVashishtha-df3cm 2 месяца назад +22

    Ram dada nivdun yenaar 💯🪷🚩🚩

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 месяца назад +21

    कामाचा जोरावर जर मतदान झाला तर नक्कीच राम सातपुते आमदार होतील

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 месяца назад +41

    या निकालावर चर्चा पण करू नये... जानकर साहेब विजयी झाले आहेत हेच सत्य आहे

  • @rahulrandive612
    @rahulrandive612 2 месяца назад +4

    Kamachya joravar 10000 matani Rambhau satpute he vijayi hotil ❤❤❤

  • @rahulgoreofficial5050
    @rahulgoreofficial5050 2 месяца назад +42

    आमदार राम भाऊ 🩷

  • @sachinkharat8182
    @sachinkharat8182 2 месяца назад +5

    Rambhawu❤

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 2 месяца назад +4

    Ram❤

  • @vishalugle90
    @vishalugle90 2 месяца назад +38

    राम सातपुते सारखा तरुण नेतृत्व निवडून यायला पाहिजे

    • @Satyashodhak777
      @Satyashodhak777 2 месяца назад

      ANI tujhya tondat bulla dyayla pahije

    • @vinodp7508
      @vinodp7508 2 месяца назад +2

      Bogus aahe to

    • @subh5442
      @subh5442 2 месяца назад +4

      Lagnamadhe shemnya ne 5 Crore khrch kela ahe tyane mantoy mii garib ahe satpute

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 месяца назад +8

    🙏🙏🙏🚩🚩👌👌

  • @a.k6724
    @a.k6724 2 месяца назад +9

    Ram satpute💐💐

  • @sajidahmad-qg1mz
    @sajidahmad-qg1mz 2 месяца назад +15

    बोल (पाकिट) भिडू
    कृपा करा फक्त पाकिट पत्रकारिता करू नका
    आणि त्यात ग्राउंड वर फ्री सोर्सेस आहेत ना तुमचे त्याना तुम्हाला भेटलेले पाकिट मधुन काही तरी देत जा आणि त्याना ताक़ीद द्या की खरी परिस्थिति सांगत जा असे.
    आणि हो दिपावली च्या पाकिट भरून शुभेच्छा 😅
    नेते मंडली खुप वेल ऑफिस मधे बसवून घेत नको जाऊ. टाइमिंग नुसार त्याचे पन पाकिट घेत चला 😢😅
    पाकीट भिडू ✉️

  • @parshuramgade2446
    @parshuramgade2446 2 месяца назад +3

    रामभाऊ फक्त

  • @jugad6924
    @jugad6924 2 месяца назад +11

    कांग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे नुस्ता जातियवाद 😂😂😂😂

  • @BhagwanKeskar-ew7ru
    @BhagwanKeskar-ew7ru Месяц назад +1

    आमदार उतमराव जानकर साहेब❤✌🙏

  • @rajendranachan-vj8le
    @rajendranachan-vj8le 2 месяца назад +1

    मी खुटेकर धनगर आहे राम सातपुते यांना मतदान करणार सगळ्या धनगर समाजाला ही विनंती करतो bjp लाच मतदान करा

  • @Kahani1.0639
    @Kahani1.0639 2 месяца назад +14

    विचार कर उत्तम जानकर 2009 ला अपक्ष होते. तरी सुद्धा ते 3 ते चार हजार मताने पराभव झाला.2019 ला सुध्हा 2 ते 3 हजार मताने पराभव झाला.
    मोहिते पाटील यांच्या व्यतिरिक्त जानकर यांची स्वतंत्र ताकत आहे.
    आता दोघे एकत्र आहेत.50 हजार पेक्षा जास्त लीड ने निवडून येतील जानकर

    • @Thecontraversial07
      @Thecontraversial07 2 месяца назад +5

      त्यामुळेच या वेळी मोहिते जानकर च गेम करणार

  • @Madhur12815
    @Madhur12815 2 месяца назад +33

    रामभाऊ सातपुते 💯✌️🚩

  • @dhanajijagtap7474
    @dhanajijagtap7474 2 месяца назад +19

    काय पण दाखवू नका मोहिते पाटील यांचा शब्द म्हणजे शब्द असतो प्रतापसिंह चा एक शब्द होता मोडेल पण वाकणार नाही

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 месяца назад +6

    Ram Shabd kaisa hai Varna paida hona hi Satya hai 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @parthwaghe4978
    @parthwaghe4978 2 месяца назад +3

    Only ram Bhau

  • @shrishajaiswal3962
    @shrishajaiswal3962 2 месяца назад +29

    Only BJP

  • @rajendrgore3342
    @rajendrgore3342 2 месяца назад +26

    Amdar he rambhau ch honar

  • @firojmns9
    @firojmns9 2 месяца назад +4

    SC चार बोगस दाखला काढुन SC समाजावर अन्याय होत आहे हे कायद्याच्या चौकटीत कसे बसते हा एक मोठा प्रश्नच आहे ??!!!

    • @balubhusare9114
      @balubhusare9114 2 месяца назад +1

      SC समाज्याला कोणी उभा राहू नका म्हणलय
      आणि कोणाचे तरी ऐकून ह्याने SC चा दाखला काढला आहे तुम्ही जानकर चा दाखला कधी पाहिला आहे की तो खाटीक धनकर नाही तो
      आपल्याला परफेक्ट माहिती असेल तरच त्यावर बोललेल बर

    • @navindevre
      @navindevre 2 месяца назад

      ​@@balubhusare9114khateka dhangar konti caste nahi SC list madhe 😂😂😂

    • @navindevre
      @navindevre 2 месяца назад

      ​@@balubhusare9114ha gela jankar...tyala dakhavtoh me 😂😂😂

  • @SachinShinde-sg2vl
    @SachinShinde-sg2vl 2 месяца назад +37

    सुमडीत गेम होणार उत्तम जानकर पुन्हा एकदा घरी बसणार राम सातपुते पुन्हा एकदा आमदार होणार

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 2 месяца назад +2

    या वेळी काही ही झालं तरी या वेळी बाहेरचा उमेदवार निवडून देणार नाही त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हीं जानकर साहेब फिक्स आमदार होणार...

  • @DattaParase-ej8vq
    @DattaParase-ej8vq 2 месяца назад +1

    आपली संधी गेली कि रडतं बसावं लागेल आपले मत रामभाऊ सातपुते फिक्स आमदार पुन्हा

  • @shubhamakkalkote3035
    @shubhamakkalkote3035 2 месяца назад +22

    Ram bhau

  • @VikasSatpute-pf9dw
    @VikasSatpute-pf9dw 2 месяца назад +27

    Ram satapute ❤

  • @amarchavan8411
    @amarchavan8411 2 месяца назад +6

    राम सातपुते ने मोहिते पाटील यांना विरोध करायला नको होता.... म्हणून पराभव होणार ✅

  • @Vikas-ld2vn
    @Vikas-ld2vn 2 месяца назад +7

    राम सातपुते

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 2 месяца назад +3

    मोहीते पाटील यांना ङावलुन आमदार होण कठीण आहे.
    उत्तम जानकर✌

  • @charankumbhar3864
    @charankumbhar3864 2 месяца назад +20

    BJP ✌️

  • @dmsir2836
    @dmsir2836 2 месяца назад

    ओन्ली उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार 2024 ❤💯💪✌️

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 2 месяца назад +9

    Ram satpute 🎉

  • @amardudhal5803
    @amardudhal5803 2 месяца назад +2

    मित्रांनो विकासाला मत द्या आमदार कोणीही असो पक्ष कोणताही असो.

  • @ramawaghmare751
    @ramawaghmare751 2 месяца назад +2

    उत्तम जानकर ला मतदान करू नका

  • @jaymaharashtra2515
    @jaymaharashtra2515 2 месяца назад +5

    only BJP ✌️ bhau 🚩

  • @raghunathgodase3397
    @raghunathgodase3397 2 месяца назад +2

    ओन्ली जानकर साहेब ❤❤

  • @sahyadrihistorytv
    @sahyadrihistorytv 2 месяца назад +5

    राम सातपुते येणार.

  • @samadhanchormale4941
    @samadhanchormale4941 2 месяца назад +30

    Only तुतारी ❤❤

    • @jugad6924
      @jugad6924 2 месяца назад +4

      वाजिब जब्या 😂😂

  • @Silent12348
    @Silent12348 2 месяца назад +31

    धर्मा माने।।।
    बीड बस स्थानक वर थांबला आहे रम्या साठी😂😂😂

  • @ramawaghmare751
    @ramawaghmare751 2 месяца назад +1

    या मतदार संघात 95000 हजार SC CAST च मतदान आहे SC CAST ठरवेल तोच आमदार होणार

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 месяца назад +6

    या व्हिडीओ ला काही अर्थ नाही
    लोकसभेला ठरलंय जानकर विजयी होणार 💯✌🏻

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 2 месяца назад +2

    Jankar saheb🎉

  • @komalingavale662
    @komalingavale662 2 месяца назад +1

    Our District needs educated person...only shailesh kotmire saheb✌️💯

  • @Bhajap
    @Bhajap 2 месяца назад +8

    मनात पण आणू नका एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण मोहिते पाटील म्हणतील तोच माळशिरस मधून निवडून येणार

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 месяца назад +1

      Laaj vatli paije asa mhantana lok literally sangta satpute ni khup kam kela niddhi anla tari mat mohite patil mhantil tyala yach gulami vrutti pai adhi muglani Ani mag britishani rajya kela aplyavar

    • @Bhajap
      @Bhajap 2 месяца назад +3

      @ बाहेरचे उडवून घ्यायचे नाहीत आम्हाला त्याची मस्ती लोकसभेला उतरली आहे आता माघारी बीड ला

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s 2 месяца назад +1

      @@Bhajap kasli masti mohite patil la Kai bola tar ti masti Ani mohite patil lokana bolle ki talya vajvaycha Kay bolta mhanje ekhada kam karnara Nako varshan varsha gundagiri karnare lok tumhala lagtat sarvasamnya lokancha Kay yanche lok kiti maj kartat tyacha Kay konala kahi bola ki gapguman aikun ghyaycha wa re wa Ani satpute yana bolla ki to apman ma je pidyan pidyan amcha apman kela tumhi lokani tyache Kay ?

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 2 месяца назад +1

    बोलभिडू, आम्ही गोदी मीडियाला कंटाळून तुमचा चॅनेल २ हजार subscriber होते तेव्हापासून पाहतो आहे, पण निवडणूक आली की तुम्ही विकला जाता, कायम भाजपला आणि महायुतीला फायदा होईल अशी मोहीम चालवता!
    जरा सुधरा पैसे लागत असतील तर membership चालू करा! आम्ही आवडीने कमीतकमी १००-३०० रुपये महिना भरू!

  • @AmolSatheadu
    @AmolSatheadu 2 месяца назад +2

    जानकर साहेब फिक्स आमदार 🎉🎉

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 2 месяца назад +9

    उत्तम जानकर ला मोहिते पाटील पाडणार

  • @sachinbansode6069
    @sachinbansode6069 2 месяца назад

    फडणवीस सारखा एवढा मोठा लोकनेता असल्यावर माळशिरस मध्ये राम सातपुते ला मोहिते घराण्याचा मदतीची गरज काय
    फडणवीस आणतील की निवडून सातपुते ला 🤔

  • @pranaykolekar5027
    @pranaykolekar5027 2 месяца назад +4

    कोण राम सातपोते😂 त्याला ओळखत पण नाहीत येथे फक्त जानकर साहेब 💥

  • @dattabagal3402
    @dattabagal3402 2 месяца назад +14

    सातपुते

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 2 месяца назад +23

    Jankar win

  • @kavitanarute1690
    @kavitanarute1690 2 месяца назад +1

    Only uttamrao Jankar saheb🎉❤

  • @aniketpatil5045
    @aniketpatil5045 2 месяца назад +4

    धर्मा माने ... उठ .... सांग तुला काय वाटतय???😂😂

  • @ajinkyapatil1158
    @ajinkyapatil1158 2 месяца назад +5

    बोलू भिडू सुरवातीला आर्थिक सामजिक पर्यावरण महत्वाचे विषय हँडल करत होते......आता फक्त टीआर पी साठी सगळं सुरुय

  • @BhausahebSathe-i7x
    @BhausahebSathe-i7x 2 месяца назад +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @RD_Sarkar_1001
    @RD_Sarkar_1001 2 месяца назад +3

    माळशिरस ची सूज्ञ जनता भुमी पुत्राला न्याय देणार जानकर हेच निवडणुकीत विजयी होणार

  • @saurabhm4545
    @saurabhm4545 2 месяца назад +2

    Beed cha parcel 📦📦📦 parat Beed Malshiras la fakta Adarniya Shri. Uttamrao Jankar Vijayi honar 🎉✌️✌️💐💐💐💐💐

  • @tusharphule305
    @tusharphule305 2 месяца назад

    रामभाऊ सातपुते 🚩