राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
अण्णा तुम्ही बीड जिल्ह्यातला विषय उचलून धरल्या बद्दल धन्यवाद सर्वप्रथम सलाम तुमच्या कामगिरीला आता तरी वाल्मिक कराडच्या पत्नीला खरं वाटलं असेल का आपला नवरा काय काम करतो ते आगोदर बघा अण्णा तुम्ही प्रामाणिकपणाने काम करतात महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार सुरेश दस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है
निलंबित करणे सस्पेंड करणे बदली करणे ही शिक्षा नाही आशा पोलिस अधिकाऱ्यांना इतर आरोपी पेक्षाही 10 पट जास्त शिक्षा झाली पाहिजे कारण हे कायद्याचे रक्षकच माणसाचे भक्षक बनलेले आहेत
सुरेश अण्णा भरपूर पुरावे दिले तुम्ही तुम्ही एक एक प्रकरण उकरून काढलं जोपर्यंत संतोष अण्णा ला न्याय मिळत नाही तोपर्यंत असेच राहा बोलत घसा ना तुमच्या पाठीमागे जनता भरपूर आहे पूर्वीचे पोलीस लोक सगळे काढून टाका बीडमधून खरंच संतोष अण्णा यांना न्याय मिळेल
आण्णा खरंच मानलं तुम्हाला.तुम्ही कोण कुठल्या जातीवर्गाचे मला आज पण माहित नाही,पण तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस केला आहे...तुमच्या सारखा एक पण आमदार गरिबासाठी लढलेला मला आठवत नाही.तुम्ही एकच विषय न हाताळता संपुर्ण महाराष्ट्रांतील जन माणसांचा प्रश्न सोडवतायत,तुम्ही बनवलेली प्रश्नपत्रिका हे तुम्हीच सोडवु शकता..कारण ,येथे पाहिजे जातिचे कुण्या येरा गबाळाचे काम नोहे..
माननीय गृहमंत्री साहेबांना आतापर्यंत सीआयडी एसआयटी न्यायालयीन चौकशी तरी पण जर पुरावे हे सर्वसामान्य माणसं गोळा करीत असतील तर गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या वाल्मिक कराड टोळीच्या वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर येणाऱ्या दिवसात नंगा नाच करतील ही टोळी आणि ही टोळी धनंजय मुंडे च्या आशीर्वादाने सक्रिय आहे आणि धनंजय मुंडे चा पाठ राखण हे अजित पवार करीत आहे
गुंड प्रवृती असलेले आता जर राजकारण मध्ये आले आणी ते आता आपले कायदे कानून बनवयीला लागले तर काय होईल ह्या देशाचा 😮 त्या साठी गुंडाणा पाठिंबा न देता त्यांना जी कडक शिक्षा देता येईल ती सजा होईल पाहिजे नाहीतर सामन्या माणसाचा विस्वास रहाणार नाही सरकार वरती आणि इथल्या पोलीस प्रशासना वरती
वाल्मिक करांड ने व्हिडिओ काडून सांगितलं होत माझा हयांच्यशी सम्बध नाही तसंच धनंजय मुंडे नि सुद्धा मानलेल आहे माझा ह्या गोष्टीच काही सम्बंध नाही आता विचार करा जनतेनी की ह्याचे खायीचे दात वेगळे आणी दाखवयीचे दात वेगळे 😮 असे dm वाल्मिक राजकारण मध्ये नको
काय म्हणावे या पोलिस यंत्रणेला, हा असा कसा झाला महाराष्ट्र माझा. पोलिस विभागाने जे काम करायला हवे ते काम आज जनता आणि विरोधी पक्षनेते करते, पुरावे शोधून पोलिसाना देत आहे 😀😀😔
आरोपीशी घरातले संबंध, व्यवहारिक, राजकीय, आणि त्यांना पाठीशी घालणारा हा सतरा जणींचा जानू परळी चा धनु ला फक्त समाज म्हणुन पाठीशी घालण्याचे नीच काम करण्यात येत आहे. एका लाभार्थी टोळक्याला संपूर्ण समाज म्हणने कितपत योग्य....?????
हे व्यक्ती कोणत्या जातीचे आहेत मला माहित नाही पण अश्या व्यक्तींना मंत्रिपती बघायला नक्कीच आवडेल.. जाती पातीच राजकारण सोडून सत्याला न्याय मिळावा ह्या साठी लढणारे नेतेच आज महाराष्ट्राला हवे आहेत..
केज चे सगळे पोलीस सहआरोपी करा..... धस साहेब.. तुम्हीच याचा बाजार उठवू शकता.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
Ho madam khar bolta tumhi
बरोबर बोलत आहेत तुम्ही
एकदम बरोबर पाटील महाजन सह आरोपी केलेच पाहिजेत
@@LuckyBoy-x3c सगळिकडे असले हरामी पो. अधिकारी असतात कि काय....?
त्या,परभणी मध्ये 3 निघाले,ज्यांचा म्होरक्या अशोक...
घोरबांड.
अण्णा तुम्ही बीड जिल्ह्यातला विषय उचलून धरल्या बद्दल धन्यवाद सर्वप्रथम सलाम तुमच्या कामगिरीला आता तरी वाल्मिक कराडच्या पत्नीला खरं वाटलं असेल का आपला नवरा काय काम करतो ते आगोदर बघा अण्णा तुम्ही प्रामाणिकपणाने काम करतात महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार सुरेश दस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है
लगे रहो अण्णा ❤
Anna varun dabav ala ki thamu naka jay hind
मोजक्या शब्दांत सत्याची बाजू उचलून धरली आहे आपण एकाच बाणा फक्त आण्णा 🎉🎉
धन्यवाद धस आण्णा
निलंबित करणे सस्पेंड करणे बदली करणे ही शिक्षा नाही आशा पोलिस अधिकाऱ्यांना इतर आरोपी पेक्षाही 10 पट जास्त शिक्षा झाली पाहिजे कारण हे कायद्याचे रक्षकच माणसाचे भक्षक बनलेले आहेत
Absolutely right 👍
Sahi bat he
मी तर पहिल्यापासून हेच म्हणतोय
केज पोलीस तेवढेच जबाबदार आहेत, सह आरोपी केलेच पाहिजेत
परभणिचे पोलिस गुंड मोकाटच...?
सुरेश अण्णा धस साहेब 💪🚩❤️👌
सुरेश अण्णा भरपूर पुरावे दिले तुम्ही तुम्ही एक एक प्रकरण उकरून काढलं जोपर्यंत संतोष अण्णा ला न्याय मिळत नाही तोपर्यंत असेच राहा बोलत घसा ना तुमच्या पाठीमागे जनता भरपूर आहे पूर्वीचे पोलीस लोक सगळे काढून टाका बीडमधून खरंच संतोष अण्णा यांना न्याय मिळेल
विषय लावून धरा आमदार साहेब...
तुमचे आभार🙏💕
एवढे पुरावे सापडून जर हे सुटले तर,आपल्या भारतात कायदा व्यवस्था पैश्यावाल्याच्या खिशात राजकारण्याच्या खिशात आहे असं म्हणायला हरकत नही.
Right
सुटणार च आहे ते... कारण ते खूप वर पर्यंत पोहचले आहे
मुंडे/कराडच्या नावाने गळा काढणाऱ्या कुत्र्यांना आता भुंकायला तोंड नाही.तरीही हे भुंकायला सुरू करतीलच 😢😢
अति भयंकर रे बाबा 😮😮
आता वाल्या बाराच्या भावात गेला तसाच् त्याचा आका ही लवकरच आत मध्ये जाणार 👍
आता बायकोच्या अंगात वार यनार 😂😂😂
भयंकर आहे सगळं.,आणा तुम्हीच आता न्याय द्या गरिबांना🙏
जनतेच्या मनातील नेते सुरेश आण्णा धस साहेब🎉🎉
तुमच्या मुळे च न्याय मिळत आहे आण्णा आपणास खुप खुप धन्यवाद
धस भाऊ आपल्यामुळे हे सर्व प्रकरण पुढे येत आहे.आंधळे अजुन बेपत्ता आहे.आपले बंधु संतोष भाऊला न्याय मिळाला पाहीजे.
आना आगदी बरोबर बोलता❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
*सुरूवात आहे बाजार उठणार* 🔥🚩
गुन्हेगार मुक्त बीड फक्त सुरेश धस करणार ❤
जय महाराष्ट्र दस साहेब
धस साहेब आपण ग्रेट 🙏
अण्णा कुणालाच सोडत नाहीत😂😂
धस साहेब या office मध्ये कोण कोण जात आहेत त्यांच्या वर सुध्धा सह आरोपी झाले पाहिजे मग ते पाटील, हवालदार यांच्या वर सुध्धा गुन्हा दाखल झाला पाहिजेच.
ध्
ओवध😅ओ
महाजन व पाटील या दोघांना सहआरोपी करावे
आण्णा खरंच मानलं तुम्हाला.तुम्ही कोण कुठल्या जातीवर्गाचे मला आज पण माहित नाही,पण तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस केला आहे...तुमच्या सारखा एक पण आमदार गरिबासाठी लढलेला मला आठवत नाही.तुम्ही एकच विषय न हाताळता संपुर्ण महाराष्ट्रांतील जन माणसांचा प्रश्न सोडवतायत,तुम्ही बनवलेली प्रश्नपत्रिका हे तुम्हीच सोडवु शकता..कारण ,येथे पाहिजे जातिचे कुण्या येरा गबाळाचे काम नोहे..
Dhas❤❤
वाल्या काय म्हणाला होता संतोष देशमुख च्या हत्याकांडात माझा काही संबंध नाही??? खरा मास्टर माईंड वाल्याच आहे...
खरा मेन मास्टारमाईंड हा धनु मुंडे
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली
माननीय गृहमंत्री साहेबांना आतापर्यंत सीआयडी एसआयटी न्यायालयीन चौकशी तरी पण जर पुरावे हे सर्वसामान्य माणसं गोळा करीत असतील तर गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
❤
Cctv koni shodhle .hech comman man courta madhe witness mahnun yetat ka
Psi patil,mahajan यांची रिमांड घ्या दोघेही सह आरोपी करा...सस्पेंड करून भागणार नाही
फक्त आण्णा 💪💪💪
सुरेश आण्णा तुम्हीच न्याय मिळवून देऊ शकता 💯🚩
Dhas anna❤
गृहमंत्री भावपुर्ण 🎉💐
अण्णा आता रावणाची लंका जाळूनच रिकामे होणार.. 😂😂
सुरेश आण्णा धस बॉस जनतेच्या मनातील आमदार लोकप्रिय एकमेव आमदार आहे भाजपचा निष्ठावंत खरं बोलणारा❤❤
धन्यवाद धस साहेब
धस साहेस तडीस नेल सत्य बाहेर आलं
आपल्यमुळे मा. आमदार
अण्णा तुम्ही हा विषय लावून धरल्या बद्दल धन्यवाद👍👍👍🚩
❤❤❤❤❤❤❤❤आमदार धस जे बोलले तेच व्हिडीओ मधये आहे अभिनंदन धस साहेब आकाला पण अटक वहायला पहिजे
Yes anna
Dhas ❤❤❤🔥🔥🔥🔥
आण्णा एक नंबर काम करत आहेत तुम्ही
नशीब सुरेश आण्णा धस सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेंत नाही तर इतर कुणीही सर्व पुरावे देऊनही आरोपींना अटक झाली नसती
आण्णा महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहोत
दस साहेब जातिवादी नाही ❤
उगडा डोळे बघा नीट 😂😂
थँक्यू एबीपी माझा🙏
वाल्मिक विरोधात सगळे पुरावे आहेत आता "कार्यक्षम गृहमंत्री " न्याय देतील का. वाल्मिकची सगळी संपत्ती जप्त करा.
धससाहेब तुम्ही खरोखर हे प्रकरण धसाला लावले आहे. तुमचे धाडस वाखाणण्यासारखे आहे.
सुरेश धस साहेब सगळेच अधिकारी सामिल आहेत. यांना शिक्षा झाल्या शिवाय सोडू नका.
आपण सत्यासाठी लढत आहात जनता आपल्या बरोबर आहेत.
अण्णा ❤
अगदी बरोबर बोललात धस साहेब ❤
Suresh Anna❤
Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👑❤️❤️🔥🙏🚩
Anna Great Work ❤️🚩🙏
या वाल्मिक कराड टोळीच्या वेळीच मुसक्या आवळल्या नाही तर येणाऱ्या दिवसात नंगा नाच करतील ही टोळी आणि ही टोळी धनंजय मुंडे च्या आशीर्वादाने सक्रिय आहे आणि धनंजय मुंडे चा पाठ राखण हे अजित पवार करीत आहे
पोलिसांना आरोपी करा आणि सेवेतून काढून टाका...
गुंड प्रवृती असलेले आता जर राजकारण मध्ये आले आणी ते आता आपले कायदे कानून बनवयीला लागले तर काय होईल ह्या देशाचा 😮 त्या साठी गुंडाणा पाठिंबा न देता त्यांना जी कडक शिक्षा देता येईल ती सजा होईल पाहिजे नाहीतर सामन्या माणसाचा विस्वास रहाणार नाही सरकार वरती आणि इथल्या पोलीस प्रशासना वरती
बरो्बर आहे बरोबर आहे भाऊ सत्य बोलता
सत्यमेव जयते
धस साहेब संपूर्ण समाजाकडून विनंती करतो देशमुख कुटुंबा साठी त्यांच्या पाठिशी उभे रहा😢😢😢😢
आमदार सुरेश धस यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन
आण्णा 🙏🙏
धस आण्णा जिंदाबाद
Santosh anna la nyay milala pahije😢
धस साहेब...
तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत
आपणच मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देणार...
आरोपीला कोणतीच जात नसते.
साहेब धन्यवाद
धस साहेब तुमचे खुप खुप आभार 👏
मा धस सर यांचे सोबत शंभर टक्के जनता आहे पण एक दिवस डी एम यांचे परम पूज्य श्री देवेंद्र सर हेच धस सर यांना दम देतील शांत रहावे
Suresh Dhas saheb saraka manus Maharashtra cha graha mantri pahije🎉❤
धस साहेब🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज आगे बढाे एकच नंबर काम आहे तुमचे🙏🙏🙏
पोलीस अधिकारी सह आरोपी केलेच पाहिजे
९८:९९%लोक तुमच्या पाठिशी आहेत... धस साहेब.. आरोपींना न्यायालया पेक्षा धस साहेब यांच्या धसका, हिसका, धाकधूक वाढवून राहिला... धनंजय मुंडे हेच खरे सुत्रधार
धस साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन, 🎉🎉
दस साहेब 💯💯💯💯👌🏿👌🏿👌🏿
सुरेश अण्णा धस एक नंबर आमदार आहे ❤️❤️🚩🚩🙏🙏
गुन्हेगाराचे जे समर्थक आहेत त्यांना सर्व cctv फुटेज दाखवा...
ऐका वाल्मिक आण्णा ला टार्गेट करू शकतात पण आता हजारो ओ.बि.सी तयार आहेत तुमचा माज उतरविण्यासाठी तयार आहे 😊
वाल्मिक करांड ने व्हिडिओ काडून सांगितलं होत माझा हयांच्यशी सम्बध नाही तसंच धनंजय मुंडे नि सुद्धा मानलेल आहे माझा ह्या गोष्टीच काही सम्बंध नाही आता विचार करा जनतेनी की ह्याचे खायीचे दात वेगळे आणी दाखवयीचे दात वेगळे 😮 असे dm वाल्मिक राजकारण मध्ये नको
ओन्ली सुरेश धस आण्णा ❤
सुरेश अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤🎉
❤❤
सुरेश आण्णा आपण अगदी बरोबर वाचा फोडली, यात पोलीसांचे लगे बांधें आहेत मोठा आका बोगस पिकं विम्यात अटक करण्यात आली पाहिजे
मुख्यमंत्री तुमचाच राजीनामा द्या धनु चा 😂😂आधी
खरे बोलणारे धस साहेब
एवढे पूरावे असून काही कारवाई का होत नाही
Anna u r great man ❤
Valmik karad la phashi zali pahije
अण्णा लयी जबरदस्त काम
Dhas u continue we r with u . Come what may
धस साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है,,
खरचं सच्यां रजनेता 👌💪
Only सुरेश अण्णा धस
काय म्हणावे या पोलिस यंत्रणेला, हा असा कसा झाला महाराष्ट्र माझा. पोलिस विभागाने जे काम करायला हवे ते काम आज जनता आणि विरोधी पक्षनेते करते, पुरावे शोधून पोलिसाना देत आहे 😀😀😔
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वर गुन्हे दाखल करून बडतर्फ करा नाही तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
Anna Great....
आता मला असं वाटतं😂 आकाचा बोका होणार😂 आता का कोण😂😂😂
CCTV chya आधारे वाल्मीक अण्णा बीडच्या साधू संतासोबत फिरत होते..
SD do the good work god is there with you .
खरंच बिड जिल्हाचा बिहार झाला
नाही तरी किती दिवस झाले तरी आरोपी ना शिक्षा झाली नाही याचा काय अर्थ काढायचा. आरोपींना शिक्षा होयी पर्यंत मागे यायचं नाही
सुरेश अण्णा great
आरोपीशी घरातले संबंध, व्यवहारिक, राजकीय, आणि त्यांना पाठीशी घालणारा हा सतरा जणींचा जानू परळी चा धनु ला फक्त समाज म्हणुन पाठीशी घालण्याचे नीच काम करण्यात येत आहे. एका लाभार्थी टोळक्याला संपूर्ण समाज म्हणने कितपत योग्य....?????
1 nomber saheb ❤❤❤
हे व्यक्ती कोणत्या जातीचे आहेत मला माहित नाही पण अश्या व्यक्तींना मंत्रिपती बघायला नक्कीच आवडेल.. जाती पातीच राजकारण सोडून सत्याला न्याय मिळावा ह्या साठी लढणारे नेतेच आज महाराष्ट्राला हवे आहेत..