Supriya Sule Speech : भाषण सुरु असताना घोषणाबाजी, Chandrakant Patil उठले पुढे काय घडले? | RO3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 215

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 Месяц назад +122

    आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी संयम बाळगून सुसंस्कृतपणा दाखवून दिला आहे. ताईचे मनःपूर्वक अभिनंदन.💐💐

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Месяц назад +48

    एका महीला खासदारांनी किती सुसंक्रुत पणा दाखवला राजकारण किती निच पातळी कडे जात आहे ही संक्रुती महाराष्ट्राची नाही याचे भान ठेवले पाहिजे जपले पाहिजे

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Месяц назад +44

    ताई.संयमी राजकारणी आहेत तुम्ही. असेच.लोकांची.गरज आहे.

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d Месяц назад +67

    गडकरी साहेब बघा महाराष्ट्र भाजपचे काम कीती लोकसभा निवडणुकीत निवडून आले

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 Месяц назад +110

    भाजप अयोध्या हरले आहे जय श्री राम

    • @bhanudas3537
      @bhanudas3537 Месяц назад +4

      अयोध्या नाही फैजाबाद

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 Месяц назад

      नाशिक पण 😂

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад

      Khotya narrative mule... lokanchya nantar lakshat ale.

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे Месяц назад +30

    सुप्रिया ताई अशा स्वभावामुळे तुम्हाला संसदरन्त पुरस्कार सातवेळा भेटला आहे

    • @nileshbongane3800
      @nileshbongane3800 Месяц назад +1

      Sansadratna kon deta mahit ahe ka bhau tumhala.

  • @nasirpathan7222
    @nasirpathan7222 Месяц назад +79

    कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्र माझा

  • @rupeshmm3196
    @rupeshmm3196 Месяц назад +44

    Supriya ne changla handle kel

  • @user-eb9bw6hy9b
    @user-eb9bw6hy9b Месяц назад +35

    सुप्रिया सुळे यांनी दोन शब्दात माजोरडे लोकांना कचरा केला

  • @seemababar6529
    @seemababar6529 Месяц назад +26

    ताई श्रीरामाने त्यांना चांगली शिक्षा दिलेली आहे
    तुमच्या शब्दात किती ताकद आहे हे दिसून आले
    पाटील साहेब फडणवीस साहेब यांच्या पक्षातील कार्यकर्ते काय करत होते हे जनतेने पाहिलं आणि त्यांची किंमत समाजाला समजली

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Месяц назад +26

    आता कार्यकर्ते पक्षाच्या नेत्याला जुमानत नाही तर अहंकार किती माजला असेल

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 Месяц назад +22

    यातून भाजपा चा महिलाविषयी असलेला दृष्टीकोन आणी संस्कृती दिसून आली.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +39

    हे बघा भाजपची संस्कृती कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 Месяц назад +65

    माजलेले बीजेपी कार्यकर्ते आहेत त्यांना कळतका कार्यक्रम कोणाचा आहे

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 Месяц назад +26

    भारतीय जनता पक्षाचे हालकट कार्यकर्ते

  • @Abhijitt7
    @Abhijitt7 Месяц назад +4

    ताई आपली पेशन्स लेव्हल...salute tumhala...! 👏👏🙏

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Месяц назад +12

    सुप्रिया ताई आवाज स्वाभिमानी महाराष्ट्राचा.

  • @prabhakarsawant8992
    @prabhakarsawant8992 Месяц назад +27

    याला बोलतात सुसंस्कृत घरातील संस्कार

  • @sharadsolanke4587
    @sharadsolanke4587 Месяц назад +5

    ताईंनी टि आर पी मिळविला बाकी नेत्यांची हवा फुस्स..... .

  • @swayammane01
    @swayammane01 Месяц назад +9

    सोलापूरलाअशाच घोषना दिल्या आणि रामा सातपूतेला पाडला

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx Месяц назад +11

    जय श्री राम , अयोध्या तो सिर्फ झाकी है🤣 महाराष्ट्र अभी बाकी है अस म्हणायला हवं होतं सुप्रियान

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Месяц назад +6

    एक सुसंस्कृत संसररत्न बारामतीच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q Месяц назад +48

    सू संस्कृत वडिलांची सुसंस्कृत मुलगी

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 Месяц назад

      काड्या करी बापाची जिहाद प्रेमी पोरगी...

  • @haruninamdar3273
    @haruninamdar3273 Месяц назад +11

    Ha राजकीय कार्यक्रम नाही, हे माहित असूनही असे कृत्य करणे अत्यन्त अशोभनीय आहे, कोणीही कोणत्याही पक्षाचा असला तर असे वागू नये ही विनंती

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar Месяц назад +15

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी 🎷🎷🚩🚩

  • @sayyadshabir9752
    @sayyadshabir9752 Месяц назад +12

    गडकरी भारत के आने समय प्रधानमंत्री होने वाले हैं ओर मोदी जी कि हाकाल पाटी होंगे

  • @lakhannimbalkar254
    @lakhannimbalkar254 Месяц назад +3

    सुप्रिया जिंदाबाद

  • @shivajigavase2602
    @shivajigavase2602 Месяц назад

    संयमी नेतृत्व🎉

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Месяц назад +1

    U r great Supriya Tai , Ekdam Changla sayyami panda dhakhavala

  • @baburaopatil249
    @baburaopatil249 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील संस्कृती बिघविण्याचे काम सुरू आहे

  • @laxmanchalke5383
    @laxmanchalke5383 Месяц назад

    एखाद्या आमदार खासदाराला जर कार्यक्रमात आपण बोलवतो तर कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर सुद्धा केला पाहिजे मंचावर उपस्थित असलेले एवढे मोठे मोठे नेते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करताय तरी तुम्ही थांबत नाहीत म्हणजे आपण किती हलगर्जी पणे वागतो

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 Месяц назад +2

    ताईंनी रामकृष्ण हरी बोलायला पाहिजे होते. प्रभु रामचंद्र कोणाची मक्तेदारी नाही.

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 Месяц назад +47

    सुप्रिया सुळे यांनी सुसंस्कृत गृहिणी तसेच सुशिक्षित, सुसंस्कृत नेत्याच दर्शन घडवले.

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape Месяц назад +2

    वडील आहे तोपर्यंत आवाज

  • @moryag4159
    @moryag4159 Месяц назад +2

    आज संकष्ट चतुर्थी, आज मटन नाही खायला पाहिजे???

    • @anilkamble7715
      @anilkamble7715 Месяц назад

      युपी मध्ये साधू लोक खातात

  • @AvdutKukde
    @AvdutKukde Месяц назад

    Ago only Deva bhau

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 Месяц назад +1

    ताई या भाजपवाल्याचा असाच माज आहे या अगोदर हि सोलापूर ला मोदी ची सभा होती आणि पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा हि हा भाजपने असेच घोषणा बाजी करून अपमानास्पद केलं होतं परंतु प्रोटोकॉल मुळे ते मंचावर उपस्थित होते आज तुमच्या हि बाबतीत असाच प्रकार घडला जाहीर निषेध

  • @nccsmathshelper9565
    @nccsmathshelper9565 Месяц назад +11

    भाजपने महाराष्ट्र मध्ये राडा संस्कृती सुरु केली

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      ईसरेदैनारकोणहोततेजणतैलाकळलासलवाटत

  • @sudhirjanorkar5486
    @sudhirjanorkar5486 Месяц назад

    Tai you are great 👍 I am proud of you.
    All bjp leader no one manners and discipline.
    Mai to Yeha khunga ki
    1 sherni akili hi bhari pad gayi pure bjp par.

  • @sagaringale1989
    @sagaringale1989 Месяц назад +1

    हे पवारांची खेळी आहे... त्यात काय उत्तर देणार

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Месяц назад

    काय उत्तर देणार? केल काय पुण्यासाठी

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +7

    अजून जिरली नाही वाटत 😂

  • @PandurangPatil-mj6er
    @PandurangPatil-mj6er Месяц назад

    जय श्री राम ला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩ने उत्तर द्या 🙏

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Месяц назад +1

    राम कृष्ण हरी मटण खाती तुतारी जय श्रीराम म्हटले की सुसु येतो राग😡🚩🚩

    • @user-eb9bw6hy9b
      @user-eb9bw6hy9b Месяц назад +1

      @@Om-qy9mr BJP पुरस्कृत लोकांना काय कळणार सुसंस्कृत महाराष्ट्र ,,,

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 Месяц назад

    हे राजकारण कधी थांबणार

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Месяц назад

    Only supriya tai

  • @aavdhuthake888
    @aavdhuthake888 Месяц назад

    Good luck tai kalamnuri vidhan sabha

  • @kvbhise1867
    @kvbhise1867 Месяц назад

    कुठेही राजकारण करू नये

  • @sakharamvadam2379
    @sakharamvadam2379 Месяц назад

    फक्त आणि फक्त पवार

  • @AK-wu1go
    @AK-wu1go Месяц назад

    Bjp चा जाहीर निषेध
    कायमस्वरूपी महिलांच्या बाबतीत गलिच्छ विचार जाहीर निषेध.... जाहीर निषेध.....
    Bjp हटाव महिलांची इज्जत बचाव....

  • @dhondirampinjari2806
    @dhondirampinjari2806 Месяц назад +12

    Maharashtracha kharacg Bihar kelay

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 Месяц назад +1

    Tai sahebanchya hyach swabhavamule baramatikar tai 1 lakh plus mattani nivdun dete

  • @Rahulsakharamshinde1980
    @Rahulsakharamshinde1980 Месяц назад +8

    जय बीजेपी

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Месяц назад

    जय श्री राम ला देना उत्तर
    का फक्त निवडणूकी पुरत राम कृष्ण हरी

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    भाजप हटाव देश बचाव

  • @subhodh1439Mauli
    @subhodh1439Mauli Месяц назад +1

    Supriya tai maratha aarkshan dya 😂

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Месяц назад +10

    जय जय श्रीराम

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 Месяц назад +2

    ताई खूप छान प्रसंगावधान साधले....... BJP la ya वेळी फटका बसणारच

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 Месяц назад

    विचारांची लढाई विचारांनी लढावी.

  • @atuljadhav9759
    @atuljadhav9759 Месяц назад

    नितिन गडकरी साहेब हायवे ,समृध्दी मार्ग,नेशनल हायवे शुगर कमी झाली तुम्हाला भुरळ येते डोळे पांढरे करता4वेळा असा प्रसंग आला आहे आणि स्टेवर कोसळता घरातुचं लायु उटघाटन करायचं

  • @sureshmane631
    @sureshmane631 Месяц назад +3

    गडकरी साहेब खूप मोठे आहेत मोदी शहा त्यांच्या पुढे झिरो आहेत.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Месяц назад +1

    भाजपा चा ढोंगी सुसंस्कृत पणा महाराष्ट्रातून हद्दपार करणे खूप गरजेचे आहे.

  • @bharatbhavar8309
    @bharatbhavar8309 Месяц назад +25

    झाप मांजर कसं खाली मान घालून भगतय भामन

  • @JayantBodkhe-xc2jb
    @JayantBodkhe-xc2jb Месяц назад

    🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @sandipdange1443
    @sandipdange1443 Месяц назад +9

    इतका माझं बरा नाही

  • @shiv_mavala
    @shiv_mavala Месяц назад +6

    महाराष्ट्राला गुजरात च्या दावनीला बांधला आहे या लोकांनी

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Месяц назад

      Marathyana pawarani aplya davnila banghlai...

  • @KedarGaonkar-th1tc
    @KedarGaonkar-th1tc Месяц назад

    Pawar is king

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Месяц назад

    Gadkari will never speak against Pawar family is no secret .

  • @atultribhuvan154
    @atultribhuvan154 Месяц назад

    सुसंस्कृत पाटी भा.ज.पा.

  • @shrinivasshanbhag7548
    @shrinivasshanbhag7548 Месяц назад

    What Soole said in bhasan

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p Месяц назад

    सुप्रिया सुळे ला पहिला बोलवलं आयत्या पिठावर रेषा ओढायला

  • @SanketSakpal-o5j
    @SanketSakpal-o5j Месяц назад +1

    आता फक्त भाजप हद्दपार महाराष्ट्रातून

  • @sunilk_
    @sunilk_ Месяц назад +1

    ताई, गडकरी साहेब यांना कृपया एवढं तरी विचारायचं की २०४७ पर्यन्त मुंबई गोवा रस्ता होईल का ??

  • @rameshhonmore7566
    @rameshhonmore7566 Месяц назад

    Supriya Tai aap bhi Jay Shri Ram bolna chahie Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram log apne aap shant Ho jaate only one Supriya Tai

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav2230 Месяц назад +2

    जय श्री राम

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Месяц назад

    बीजेपीला जय श्री रामाच नाव घ्यावा लागत . ही खूप मोठ्या शरमेची बाब आहे . याचा आर्थ विकासाचा मुद्दा बीजेपी कडे नाही . ते फकत रामाचा नावावर मत मागवू शकता

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 Месяц назад

    NOT PARTY PROGRAM ❓

  • @shrikantandurkar7246
    @shrikantandurkar7246 Месяц назад

    सुसु तू काय उत्तर देणारं

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +1

    पुढच्या ओळीत ली कोणती नशा करून बसतेत..

  • @abhijitjichkar5545
    @abhijitjichkar5545 Месяц назад

    भाजपची संसस्कृतीच ती आहे

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Месяц назад

    बरोबर नाही वाटत घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय बोलाव

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Месяц назад

    भाजप दिग्गज नेते control करू शकले नाहीत. हे दुर्दैव आहे.

  • @aavdhuthake888
    @aavdhuthake888 Месяц назад

    Ya weles mahavikas aaghadi sarkar confom

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 Месяц назад +1

    goverment money ahe bjp gharun rasata badala nahee member of parliment respect compalsary

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +7

    तुझ बी आणि तुझी बापाचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला समजल आहे .

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव Месяц назад

      तुझ्यासारखे कितीही कुत्रे भुंकले तरी तुझ्या बापाचा बाप आहेत ते

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar Месяц назад +7

      आर लेका थांब जरा विधानसभेच राजकारण अजून राहील आहे. पाहयाच. 😂😂

    • @scifimemer5914
      @scifimemer5914 Месяц назад +3

      म्हणून च संपूर्ण महाराष्ट्राने लोकसभेत लंगोट फेडलं भाजपचे 😂😂😂

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar Месяц назад +3

      @@scifimemer5914 तेव्हा तरी लंगोट फेडलं विधानसभेला डांग सूजवणार महाराष्ट्राची जनता BJP ची🤣🤣

    • @vishnukokitkar8347
      @vishnukokitkar8347 Месяц назад +1

      प्रभू रामचंद्र देखील या हालकटपणाला माफ करणार नाहीत.

  • @vikky6169
    @vikky6169 Месяц назад

    Maharashtracha UP BIHAR kela bjp valyanni...... 😐😐😐

  • @swagcreations7707
    @swagcreations7707 Месяц назад

    Mumkin hai

  • @dattaramsalunkhe1160
    @dattaramsalunkhe1160 Месяц назад

    K̺u̺t̺h̺e̺ n̺e̺v̺u̺n̺ t̺h̺e̺v̺a̺l̺a̺y̺a̺ s̺u̺s̺a̺n̺s̺k̺r̺u̺t̺ P̺u̺n̺e̺
    ̺S̺a̺m̺a̺n̺y̺a̺ J̺a̺n̺a̺t̺e̺n̺e̺ s̺a̺m̺j̺a̺y̺a̺l̺a̺ h̺a̺v̺a̺

  • @sandipandhare132
    @sandipandhare132 Месяц назад

    Sanskar

  • @vasantgawande5229
    @vasantgawande5229 Месяц назад

    ही bjp ची आजची संस्कृती आहे.

  • @vikaskalbhor3923
    @vikaskalbhor3923 Месяц назад

    थर्ड क्लास भाजपा

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 Месяц назад

    खाई त्याला खवखवे . फडणवीस खाली मान घालून बसले आहेत.

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs Месяц назад

    Pan .. ncp ss kahi nahi karu shakat..

  • @shrikantandurkar7246
    @shrikantandurkar7246 Месяц назад

    SS आणि SP मुस्काता मारा

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Месяц назад +1

    हे वागन बरं नव्हे . कुठ पन राजकारण

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 Месяц назад

    supriyat madamadhe mala shital diste....

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 Месяц назад +1

    गडकरी साहेब या असल्या कारणाने भारतीय जनता पार्टी हारणार आहे

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Месяц назад +1

    या नाना फडणवीस ला कायम..माणसे फोडा..दंगली घडवा...यात..फार आवड असणार..लाभला आहे..DCM
    महाराष्ट्र..मागे नेणार..

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 Месяц назад

    बघ फडणवीस ...संस्कार याला म्हणतात...आणि
    आणि कायम महाराष्ट्र अशांत पाहिजे..l!!

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 Месяц назад

    Kay uttar denar jay shreeram supriya tai mast vatale na