लारा बैल जसा मस्त आहे तसेच लाराचे मालक पण मस्त मानाने साप .. लाराचा पळ आणि मालकाची माणुसकी या गोष्टी यानाल बैलगाडी शेत्रा मधे खुप वरती घेऊन जातील Sandya दादा लाराची मिलाखत घेऊन त्याला अजुन लोकन प्रेणता पोहचवालय बद्दल धन्यवाद 🙏🏼
सॅनडी दादा आपण खुपचं सकारात्मक आहात आणि आपण या क्षेत्रात स्वत:ला खुपचं झोकुन दिल्यामुळे आम्ही घरबसल्या महाराष्ट्रातील सर्व गुणवान बैल पहायला व त्याबैलांचे वैशिष्ट्य ऐकायला मिळतात.
Lara bail kharach khup changala paltoy.... माझ्या ध्यानात कायम एक गोष्ट राहणार लाराची ते म्हणजे पेडगाव मैदान 2023 एकच नंबर लारा आणि मथूर ची लढत झाली....हा क्षण मला बघायला मिळाला हे माझ भाग्य समजतो....
आपण सर्व सामान्य लोकांची बैलं जेव्हा एखाद्या मोठ्या गाडीचा पराभव करते तेव्हाच आपलं बैलं उजाडत येतो म्हणून मोठ्या बैलंचा गटात गाड्या पळवा तरच आपला आपला बैलं किती पळतो ते कळेल
मालकांचे विचार फार थोर आहेत म्हणूनच परमेश्वराने एवढी साधी सरळ कोहिनूर हिऱ्या सारखी वस्तू त्यांचा नशिबी दिली 👌👌👌🙏🙏🙏🙏
लारा बैल जसा मस्त आहे तसेच लाराचे मालक पण मस्त मानाने साप .. लाराचा पळ आणि मालकाची माणुसकी या गोष्टी यानाल बैलगाडी शेत्रा मधे खुप वरती घेऊन जातील
Sandya दादा लाराची मिलाखत घेऊन त्याला अजुन लोकन प्रेणता पोहचवालय बद्दल धन्यवाद 🙏🏼
लारा 1नंबर पळतोय आणि लारा चे मालक नंदु भाऊ खरा माणूस आहे.😊
एवढ्या मुलाखत बघितल्या सगळ्यांच्या. पण हा मालक. १. नंबर
लारा चे डोळे खरंच खूप आकर्षक आहेत....❤❤
सॅनडी दादा आपण खुपचं सकारात्मक आहात आणि आपण या क्षेत्रात स्वत:ला खुपचं झोकुन दिल्यामुळे आम्ही घरबसल्या महाराष्ट्रातील सर्व गुणवान बैल पहायला व त्याबैलांचे वैशिष्ट्य ऐकायला मिळतात.
मुलाखतीचा बादशाह sandy दादा 🔥लारा नक्कीच महाराष्ट्र गाजवणार ❣️
Lara bail kharach khup changala paltoy.... माझ्या ध्यानात कायम एक गोष्ट राहणार लाराची ते म्हणजे पेडगाव मैदान 2023 एकच नंबर लारा आणि मथूर ची लढत झाली....हा क्षण मला बघायला मिळाला हे माझ भाग्य समजतो....
❤❤❤ bakasur Lara 😅😅😅😅😅
मालक दिलदार मनाचा राजा माणूस
एक नंबर मुलाखत दिली नंदू शेट याला म्हणतात मुलाखत
Bhavu tumache Nashib khup great aahe, tumhala sakshat Mahadevacha Nandi life madhe milala aahe🙏
घरणीकीचा राजा आणि लारा फुल्ल स्पीड 💥🌪️
Lara & bakasur 1 number jodi👑🔝
Khup chan jodi hoyl
साधा आणि सरळ माणूस .खरच गरीबाचा बैल आहे
लारा ला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा ❤
खुप मस्त वाटतं सर मुलाखत बघुन लारा पण मस्त आहे आणि त्याचे मालक पण 😊
लारा सारखे अजून खूप बैल पळणारे आहेत त्यांना चांगला पैरा भेटला तर ते ही खूप प्रसिद्ध होतील..
आपण सर्व सामान्य लोकांची बैलं जेव्हा एखाद्या मोठ्या गाडीचा पराभव करते तेव्हाच आपलं बैलं उजाडत येतो म्हणून मोठ्या बैलंचा गटात गाड्या पळवा तरच आपला आपला बैलं किती पळतो ते कळेल
Khar aahe
छान बोलले दादा तुम्ही खूप मनाने मोठे आहात तुम्ही....
खरंच लारा चा मालक खूप चांगला आहे
असे मालक खूप कमी आहेत एकच नंबर मालक ❤❤❤
मालक खूप छान आणि मनापासून बोलतोय.
लारा आणि बकासुर होऊन जाऊ दे एकदा ❤❤
Tumi great ahat Tumcha bail kayam Palo hich deva kde prarthana 🥰🙏
Sandip sir Khup chan Mulakhat ,Lara !!
Mathur sobt chi ek sharyat ghasa ghas zali ani Lara naav ujedat ala.
Thanks for Mathur
Yenarya kalat dahshat ghalel Lara
सुंदर मुलाखत संदीप भाऊ😍😍😍😍
अरे लाराला बघायला बकासुर चा सोबती पण आलेला आहे म्हणजे लाराची क्रेज किती वाढले ह्याच्यावरून दिसते💯💯
मागे खेचणारे आपलेच असतात 💯💯
लारा बैलाची जात हारण्या खिलार जातीचा आहे 🔥♥️ गावठी नाही
🙏
मला वाटते सुवर्ण कपिला खिलार
बरोबर 👌🙂
नाद❤नंदू भाऊ सांगडे राजा माणूस🙏🙏🙏लारा नक्कीच आजून नाव करेन
बहुचर्चित लारा 💫👑
छुप छान मुलाखत बघायला मिळाली
खुप छान मुलाखत ,सुंदर विचार मालकांचे,
खुप सुंदर शेठ दिलदार माणूस ❤
सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर याचा सोबत पळावा हिच येक ईच्छा आहे ❤👑🔥💪
दिलदार मनाचा राजा माणूस नंदू भाऊ सागडे ♥️♥️
नंदु भाऊ सागडे यांचा विचार यांचा लारा खरच नंबरात एक नंबर आहे ❤
या मालकांना आणि या लारा वाघाला कुठेच तोड नाही ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
असे बैल तयार झाला... कारण मालक खूप चांगला होता.. मालकाकडे नुसते पैसे असून बैल पळत नाही त्याला स्वभाव पण असा लागतो
छान विचार आणि लारा 100% किंग आहे किंग राहणार
Aaj binjod cha mankari zala Lara
Asch garibachi bail dakva dada❤
खुप भारी दादा मुलाखत तुमही खुप भारी युटुबर आहे💝💝💝💝
खूपच छान मुलाखत❤❤❤
Lara And mathur king 👑👑❤❤
खुप खुप सुंदर मुलाखत
लय भारी राव ❤❤❤❤❤
अजून असा वेगळा बैल कोणता ?
पतंग😍
Vategow च्या राजा ची मुलाखत घ्या सर
निवास शिंदे यांचा राजा वाटेगाव
पन्हाळ ची मुलखात घ्या १६ महिन्याच वासरू आहे
@@chandusalvi1215 आधी बघत जा मुलाखत आहे का नाय चॅनेल वर मग सांगा ह्या बैलाची मुलाखत घ्या
बकासुर आणि लारा ला घेऊन 2मैदान करा🙏🏻💯नकीच गुलालात राहिल ही जोड💯💥
Ninamcha sundar ,mangde tyatyacha chota sundar ,tyachya sobatcha lakshya ,bagad ashi bail ghala tyachya mapachi mhnje jyancha pal ahe pn gadi jokad vr Khali honar nahi ani gadi nar madi palel ,palnari mothi bail ghalu naka jene karun tyala trass hoil ,mothi bail ghatli ki suttila tya bailancha tadaka basel . Lara bailach future khup bright ahe . To nikalal khup speed gheto . Tyala bhor karankadun khup subhechya pudhil vat chalis 🎉🎉🎉
1nobar mulakht Dada ❤
धन्यवाद मस्त मुलाखत घेतली.
Congratulations 🎉Sandy bhav 804k
1001 baaji aani lara ha paira lavkarach honar😍
Lara &Larachya malkala pudil vatchalis subhecha❤❤
Dada lara la bakasur sobat peyra zala payje lay bhari zod hoil
Ek no ❤️♥️
खूप छान मुलाखत ऐक नंबर मालक आणि लारा
खुप सुंदर शेठ दिलदार माणूस
माझी जान ये लारा ❤
Ek no dada 🎉
1namberbail❤
Ek no speed ahe garibana paira fkt bina vaidicha dya dada
Yekana shbd ly bhari bolto bhau😊😊😊
बकासुर बरोबर पैरा झाला तर नक्कीच गुलाल घेणार लारा.... 👍
एक नंबर मुलाखत
चागली मुलाखत दिली दादा
दादा तुम्ही 1 नंबर मुलाखत घेता
Lara Good gift ahe Bail Hudukan Bhetat Nahi Dewachya Ashirwadne Lakhat Ekhadi bhetato Tasa Lara ahe
लारा चा फॅन होतो आजपासून त्यांच्या मालकाचा पण झालो.
खूप छान बोलले दादा❤
Ek number dada❤️❤️❤️
Bhu tumi bakasur barobar ekda tari palva gadi lagvar manje lavnarach
Mi satarkar 👍👍🙏🙏
Ekdam mast❤❤
खूप छान मुलखात
No.1 मुलाखत
चांगला पैरा कुणाबरोबर तरी जुळवून द्या मोठा बैल येऊद्या उजेडात लारा भविष्यात ला हिंदकेसरी वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
सर तुमच्या मुळे बैल ना चागले दिवस
लारा च्या मालकानचा नंबर घ्या
Kharach Lara kiti niragas aani shant Nandi aahe🙏
भवीष्यातील छाेटा लक्षा आहे हा लारा
घरचा सदस्य म्हणून जपा तुमचं नाव खूप मोठं
करेल लिहून घ्या हो काय दिवसात लय मोठं नाव
करणार
Lara my favourite ❤❤
Sandy yadav aapalya mulakati mule anek bail ujedaat aalet
बकासुर बर.लारा.जोडीदार
असवी.ऐकादया मैदानात
मालक शांत बैल शांत च आहे
नगर जिल्ह्याची शान 👑👑लारा👑👑
👌👌👌mast
मालक चे विचार चांगले आहे
गावटी जात १नंबर
साधी राहणी उच्च विचार
धन्यवाद भाऊ लाराची मूलाखात घेतलिया बद्दल
Sheth bail sambala please ❤
खूप शांत बैल आहे
Shankar pataha badsha babya mulakhat gya purna video bhau❤❤
मस्तच💥
लारा❤❤😊😊
Akdam jorat bail lara.aani malak nandu shet .nad khula
Ata khup bhari tabet kelli mulani tynchi
Mast