चांगला रूप माहीत आहे ना.. त्याच्या पेक्षा रुद्र रूप 🔥 राहुल भाई रोखठोक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 38

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q Месяц назад +19

    रायफल चे मालक जे शेवटचं वाक्य बोललेत ते खूप आवडल आपल्याला 👌👌💖. 'मथुर चं मागच काळ वाईट होतं म्हणून आज रायफल बरोबर पैरा झाला आणि त्यामुळेचं नशिबाने दोघे हिंदकेसरी बनले 💯💯💖💖💖. सर्व देवाच्या हातात सर्व काही करता धरता उपर वाला 🙏. रायफल 💖मथुर 💖👌👌

  • @Suraj.datilkar
    @Suraj.datilkar Месяц назад +29

    Mathur❤️

  • @sunilbilhare3069
    @sunilbilhare3069 Месяц назад +27

    मालक हा दिलदार मनाचा राजा माणूस आहे मधुर राहुल भाई साठी नाही पळत तो फक्त आमच्यासाठी पळत आहे कालच्या टायमाला फायनल झाली त्या टायमाला माझी पत्नी मला म्हणाली की तुमचा मथुर जितला आहे की नाही मी म्हणलो माझा मधुर हिंदकेसरी पण झाला आणि भारत केसरी पण झाला कारण तो माझा मथुर आहे मग तो राहुल भाईचा आहे

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi Месяц назад +16

    आज मी पूर्ण दिवस मथुर ची शर्यत बघितली आजचा दिवस खूप चांगला गेला मला वाटलेलं आज मथुर.. १००१..एक नंबर काढणार❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Месяц назад +8

    मथुर.. फायफल.. चे अभिनंदन.. 🙏🙏
    छान पळाली गाडी.. 🥰
    बाळू डायवर ने छान हाणली गाडी.. 🥰
    पिंटू शेठ चे आभार कि त्यांनी त्यांचा पैरा कॅन्सल करून मथुर ला पैरा दिला. 🥰🥰

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d Месяц назад +25

    खुप छान प्रश्न विचारले दादा

  • @Massyfarguson
    @Massyfarguson Месяц назад

    मरेपर्यंत काळजात फक्त एकच बिनजोडचा बेताज बादशहा किंग मथुर...1001🎉❤
    आशिर्वाद -मोठा लक्षा 🎉
    मथुर प्रेमी...1001, कोल्हापूर

  • @hardikpatil4450
    @hardikpatil4450 Месяц назад +9

    Kingmaker rahul bhai patil 👑

  • @dharmendragamare8503
    @dharmendragamare8503 Месяц назад +15

    Thank u dada bhai chi मुलाखत घेतली त्याबद्दल

  • @sheshrathod7674
    @sheshrathod7674 Месяц назад +9

    King 👑 mathur Rahul Bhai patil ❤

  • @Udaychaudhari344
    @Udaychaudhari344 Месяц назад +8

    MATHUR ❤

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 Месяц назад +22

    दादा आपल्याला बोलायचं कामच नाही.... तुला मथुरच सगळ्यांना उत्तर देतो..❤👑💯🥺

    • @aditya1001-c6i
      @aditya1001-c6i Месяц назад +6

      Bhai jyana motha kela tyani bail dila nai manala lagelch na gosht Don maidan peki ek maidanat pan bail dila nai manala lagnyasarkhi gosht ahe 😢

  • @ganeshsaste4587
    @ganeshsaste4587 Месяц назад +3

    Mast interview ❤❤

  • @tallentg5368
    @tallentg5368 Месяц назад +5

    dhamaka chanel

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf Месяц назад +3

    1❤

  • @AtulMadhavi
    @AtulMadhavi Месяц назад +2

    मुंबई किंग मथुर...१००१....🚩🚩🚩

  • @BAPUS-yk1ow
    @BAPUS-yk1ow Месяц назад +4

    रुद्र रुप डेंजर ह बघीतलाय आमी खुप स्पीड लावतय भाई २ वेला

    • @rb30049
      @rb30049 Месяц назад

      🤦🏽‍♂️

    • @pandurangkhade7600
      @pandurangkhade7600 Месяц назад

      😅😂🤔

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 Месяц назад

      Ye zattu samorcha firing karat aSel tr kay tithech thambel ka no de ne tujha baylya tula dakhavto

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Месяц назад +3

    बैल चांगला असून उपयोग नाही त्यासाठी दिलदार मनाचा मालक होयला लागतो ओन्ली राहुल दादा आज jayni नकार. दिला तेच घरी गेले नियतीचा खेळ असतो जास्त माज करू नये

  • @VishalPawar-cz1tc
    @VishalPawar-cz1tc Месяц назад +4

    Palaaaa kasaaa mahite kiii😂

  • @amolrao1137
    @amolrao1137 Месяц назад +2

    1001.....❤.?..........

  • @dishantkadavmusic6461
    @dishantkadavmusic6461 Месяц назад

    अरे मथुर ची हार झाली होती तेव्हा हाच यूट्यूबर धमाका झाला असा बोलला होता आणि नाचत होता ,आणि आत्ता मथुर वर टीआरपी वाढवतोय

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 Месяц назад +3

    बकासुरला कोणी बाहेर काढला कोणती बैल जोडी होती

    • @kishordohale4427
      @kishordohale4427 Месяц назад +9

      मथूर सोबत पलाला आहे तो अंजिर आहे बिनजोड चा

    • @yogeshkekan7586
      @yogeshkekan7586 Месяц назад +2

      Pabalikne ghana keli .....pudhe yeun ubha rahili ahe

    • @01cl9jv
      @01cl9jv Месяц назад +3

      Binjod chi gadi hoti .....anjir 🎉 pablic king

    • @manaspatil385
      @manaspatil385 Месяц назад +1

      ​@@yogeshkekan7586dusra ky karanch ny bhetat re madhun lagli tri public public la lagli tr vishaych ny 🤣🤣

    • @ashokdeshmukh3666
      @ashokdeshmukh3666 Месяц назад

      Kal bakasur chi vel kharab hoti

  • @nareshphunse7868
    @nareshphunse7868 Месяц назад +6

    आता एक मैदान मारलं म्हणून हुराळून जाऊ नका बाकी अभिनंदन 🎉🎉