वेळ प्रत्येका ची आहे.... या क्षेत्रात गर्व नाही चालत... भले भले बांधावर बसतात... आज तुझा तर उदया माझा पळणार आज तू 30 घेतलेस कि उदया तुला 60 आहे... हे लक्षात ठेवा
Bhava mi pn yak bail malak ahe mahit ahe kiti kharcha yato te pn haa vyadi cha prakar band zala paheje ..tempo bhada gheya ki kon nahi bolat pn 25k 30k chya vardi vaydi aasa ny chalat
@@swapnilkamble5701 भावा तुझ सगळ मान्य आहे तू एक विचार कर आज जो चार नंबर ला पळतो त्याला पण टॉप चा पैरा पाहिजे तेव्हा ते असा कुठ विचार करतात की आपला कुठ त्या लेवल चा आहे गुलाल हा प्रत्येकाला पाहिजे जर तुम्ही त्यांच्याकडे गेला नाही वायदी दिली नाही तो आपोआप त्याचा तो पैरा करील अन् पळविलं तो एखाद्याकडे गेल्यावर त्याला कोण कशाला वयदी दिलं दादा मानसिकता बदलायची गरज आहे इथ हौशे नवशे गवशे लय झालेत कोणी काहीही केलं तरी बंद होऊ शकत नाही देणाऱ्याने नाही दिली तर विषय मिटतोय पण त्यांना दोन मैदानातच हिंदकेसरी बनवायचाय
पूर्वी लोक गाड्या पळवायचे तेंव्हा पण खर्च यायचाच की. पण कोणीही कोणाकडून एक रुपया घेत नव्हते. दुसर्याकडून बैलाचा खर्च घ्यायचा तर बैल कशाला पाळायचा. सर्व वायदी घेणाऱ्यांनी.
छोट्या वायदी म्हणजे काय माहित आहे का भावा बैलाचा खर्च दिला पाहिजे म्हणतोय बरोबर आहे पण बैलाला एका मैदानाला 40,000 रुपये खर्च येतो का या प्रश्नाचे उत्तर दे अगोदर
हेलिकॉप्टरमधून बैल येतो मैदानावर त्यामुळे एका मैदान ला 40हजार खर्च येतो ड्रायवर बुलेट ट्रेन ने येतात मैदानावर आरे छोठन काय बोलून राहीला एक चान्स मिळाला बकासूरची गाडी हाणायला तर एवढं मोठं बोलायला सुरुवात केली
वायदी खरोखरच घ्या हो, पण 80 हजार रुपये देऊन गाडी फायनलला राहात नाही, त्या वायदी देणाऱ्या मालकाने काय करायचे? हे नंतर निवांत सांगा ड्रायव्हर, कासेगांव मैदान बकासुर हरल्यानंतर 🤭🤭🤭🤭🤭 बकासुर हाणावा फक्त विठ्ठल नाना बुधकर यांनीच. हे देखील चांगलं ढेंगात ठेवा. 👍🙏
मागच्या वेळी छोट्याने शेपूट चावन्याचे समर्थन केले होते आज वायदीचं समर्थन करतोय सुनील मोरे बोलतात तस कही दिवसांनी शर्यत बंद होईल आपण जे चुकीचं वागतोय ते चांगल्या शब्दांत मांडायचा प्रयत्न करतोय पण काही ऊपयोग नाही सगळं करा .... फक्त एवढं करा की एवढे पैसे कमऊन फक्त इस्टेट कमऊन ठेवा ....
Ugich kahi char pach botavar mojata yetil yevadh jar sodal na tar bailhada shetratun paise kamvayalach alele asatat .nad karto to shirmant ani garib nada sobat udarnirvah pan bagato tyatach . Tyamule koni vayadi geu kahi geu kay gen sagle paise kamvalach ale ahe .jyala nasel vayadi madhe intrest tyani svatha tayar kara va tyacha sobat ladha
पहिली वायदी वगैरे काय नव्ह्ते हे नविनच निघाला आहे नेम,,,,शर्ती पासून गरिब माणूस हेया नादापासून लांब चाला आहे वायदी मुळे,,मला तर असे वाटतेय शर्ती वर बंदीच आली पायजे कायम,,,,
Kai bolto tula kai kalto ka ha bailgada shetr ahe vel pratekachi yete aaj tumhi gheta udya tumchavar ashi vel yeu naye lakshat asude laja vatlya pahije garibanche tal talath tumhi gheta he lakshat asude tempo bhad ghya pravesh fee ghya te chalel pn 30 te 40 hajar gheun tumhi purn bailgada shetrachi vatt lavnar ahet
वायदी देऊन गरीब शेतकर्यांनी बैल पळायचे बंद करूद्याका हे बंद करा वायदी प्रकरन हा शेणक्राचा नाद आहे म्हणुन चालाय शैरर्यती चा नाद जर माज चुकत असेल तर माफ करा
Garibanchi bail ujedat Ali ki te vikatat bhava..paisa jasta milto mhanun..tya divshi baghitla na..sarja sobat malhar palala ki 31 lakh la vikla malkane..
वेळ प्रत्येका ची आहे.... या क्षेत्रात गर्व नाही चालत... भले भले बांधावर बसतात... आज तुझा तर उदया माझा पळणार आज तू 30 घेतलेस कि उदया तुला 60 आहे... हे लक्षात ठेवा
Are mg tyani dili ahe mhnun tr ata tyanchi vel Ali ahe 💯💯
@@missioncricketkiduniyakikh2741kadhi dili garib hote m vayadi la paise kuthun aanayche aadhi
मस्त छोट्या ❤ नाद नाही करायचा बकासुर
एक नंबर छोट्या ड्राइवर खूप छान गाडी आणतो तू खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
बकासुर फाटी बदलणार नाही याची काळजी घ्या ड्रायवर नाही तर हरल्यावर परत वेगळं कारण सांगू नका.🤭🤭🤭🤭🤭👏🏻👏🏻🙏धन्यवाद.🙏
छोटन गडबडीत लय मोठं बोलास 😂
छोट्या उद्या म्हणेल शेपूट पण चावलीच पाहिजे😂😂
बैल पाळून अन् पळवून बघा किती खर्च येतो कॉमेंट टाकायला लय सोप्प आहे ज्याच जळत त्यालाच कळत
Bhava mi pn yak bail malak ahe mahit ahe kiti kharcha yato te pn haa vyadi cha prakar band zala paheje ..tempo bhada gheya ki kon nahi bolat pn 25k 30k chya vardi vaydi aasa ny chalat
@@swapnilkamble5701 भावा तुझ सगळ मान्य आहे तू एक विचार कर आज जो चार नंबर ला पळतो त्याला पण टॉप चा पैरा पाहिजे तेव्हा ते असा कुठ विचार करतात की आपला कुठ त्या लेवल चा आहे गुलाल हा प्रत्येकाला पाहिजे जर तुम्ही त्यांच्याकडे गेला नाही वायदी दिली नाही तो आपोआप त्याचा तो पैरा करील अन् पळविलं तो एखाद्याकडे गेल्यावर त्याला कोण कशाला वयदी दिलं दादा मानसिकता बदलायची गरज आहे इथ हौशे नवशे गवशे लय झालेत कोणी काहीही केलं तरी बंद होऊ शकत नाही देणाऱ्याने नाही दिली तर विषय मिटतोय पण त्यांना दोन मैदानातच हिंदकेसरी बनवायचाय
छोट्या ड्रायव्हर 1 number माणूस
पूर्वी लोक गाड्या पळवायचे तेंव्हा पण खर्च यायचाच की. पण कोणीही कोणाकडून एक रुपया घेत नव्हते. दुसर्याकडून बैलाचा खर्च घ्यायचा तर बैल कशाला पाळायचा. सर्व वायदी घेणाऱ्यांनी.
👌
बैला सोबत वडापाव वालिचा परपंच्याचा खर्च असल😅😂लय लागतय बाबा
Maza Ani bakasur cha nat " lamchya mama chya kaka cha mulga" 😅😂
😂😂😂
छोट्या वायदी म्हणजे काय माहित आहे का भावा बैलाचा खर्च दिला पाहिजे म्हणतोय बरोबर आहे पण बैलाला एका मैदानाला 40,000 रुपये खर्च येतो का या प्रश्नाचे उत्तर दे अगोदर
King bakasur❤
हेलिकॉप्टरमधून बैल येतो मैदानावर त्यामुळे एका मैदान ला 40हजार खर्च येतो ड्रायवर बुलेट ट्रेन ने येतात मैदानावर आरे छोठन काय बोलून राहीला एक चान्स मिळाला बकासूरची गाडी हाणायला तर एवढं मोठं बोलायला सुरुवात केली
Ekhada palun baga
या ड्राइवर नी दिलीप ड्राइवर यांचा आदर्श घ्या
😂😂😂😂
Kutan आलय yad
बरोबर दादा तुम्ही बोला हा नाद शेतकऱ्यांचा आहे ते वायदी वाले ईनामदाराचे आहेत वाटल तर 50,च1लाय दे नशिबापुढे नाही काय चालतं हे समजुन घ्या जरा
King विठ्ठल nana 👑👑👑
वायदी खरोखरच घ्या हो, पण 80 हजार रुपये देऊन गाडी फायनलला राहात नाही, त्या वायदी देणाऱ्या मालकाने काय करायचे? हे नंतर निवांत सांगा ड्रायव्हर, कासेगांव मैदान बकासुर हरल्यानंतर 🤭🤭🤭🤭🤭
बकासुर हाणावा फक्त विठ्ठल नाना बुधकर यांनीच. हे देखील चांगलं ढेंगात ठेवा. 👍🙏
गरीब लोकांनी काय करायचे राव. हा शेतकऱ्यांचा नाद आहे ना कस परवडणार. वायदी घेणाऱ्या इतकाच देणारा पण चूक करतोय.
Ek no 1 driver aahe chota
घोड मैदान लांब नाही वेळ उत्तर देईल ....कुणाला कुणाचा बैल आयुष्याला पुरला नाही आणि इतिहास आहे एकदा लागलेला बैल परत नाही लागत
शेपूट चावून पैशे मिळवतो छोट्या ड्रायव्हर😂😂
मागच्या वेळी छोट्याने शेपूट चावन्याचे समर्थन केले होते आज वायदीचं समर्थन करतोय सुनील मोरे बोलतात तस कही दिवसांनी शर्यत बंद होईल आपण जे चुकीचं वागतोय ते चांगल्या शब्दांत मांडायचा प्रयत्न करतोय पण काही ऊपयोग नाही सगळं करा .... फक्त एवढं करा की एवढे पैसे कमऊन फक्त इस्टेट कमऊन ठेवा ....
वायदी मागायला कोण घरी कोण येतय का
ज्याला त्याला खाज आहे १ नंबर चा बैल पैरा करायला
मागत नाही पण दिल
तर सोडत नाही
vittal drayvar chi mulakat ghya
एक नंबर छोटू दादा
आज खरं बोला बकासुरचा मालक वयदी घेतो
ऐका मैदानाला खचॕ कीती येतो भावा तेवढे घ्या उघच 50आणि60 हजार नका घेवु🙏🙏
कमीत कमी 15000 धरून चला
अहो जरा आमचे मीत्र रेयाज भाई यांचा कळे माईक दिला पाहिजे 😊
वायदी घेतली तर बक्षीस मदला एक ही रुपया त्या बैल मालकाने घेतला नाही पाहिजे तर त्यांनी वायदी घेतली पाहिजे
छोट्या ड्रायव्हर च नाव काय आहे
Bakasur amacha brr binawadi dela lay da
छोट्या ची बैल का नाय पळत मग बकासुर बर😂😂 बैलाचा खर्च तर द्यायचंय फक्त बाकी ड्रायव्हर तर आहेच की छोट्या 😂😂😂
hoy evdh kharay
लक्षा पळत होता तेव्हा हा छोटु ड्राइवर चंडीत हागत होता 😂
Shivraj bhau ingawle Karad karancha lakhan 001
शेपूट पण चावली पाहिजे 😂
Vaydi 5-10 hazar getlya vr kahi nahi pan 80 hazar gen he barobar nahi 😮
Aadyat daru pn lagt aasel porana
Mulakhat jo ghetoy na toch pagl aahe mahnunch asle question vichart aahe yz
मागच्या मुलाखती मध्ये बोला 2 वर्ष झाली गाडी हणतो थोडं खरं बोला राव
40 हजार चा खर्च असतो म्हणजे
Chaya ani pani ya war video banwa
माजला ह्यो
Ugich kahi char pach botavar mojata yetil yevadh jar sodal na tar bailhada shetratun paise kamvayalach alele asatat .nad karto to shirmant ani garib nada sobat udarnirvah pan bagato tyatach . Tyamule koni vayadi geu kahi geu kay gen sagle paise kamvalach ale ahe .jyala nasel vayadi madhe intrest tyani svatha tayar kara va tyacha sobat ladha
पहिली वायदी वगैरे काय नव्ह्ते हे नविनच निघाला आहे नेम,,,,शर्ती पासून गरिब माणूस हेया नादापासून लांब चाला आहे वायदी मुळे,,मला तर असे वाटतेय शर्ती वर बंदीच आली पायजे कायम,,,,
बैलच देत नाहीत वाईदी किती पण घ्या म्हटल तरी बुक झाल्यात म्हणत्यात
Chota lay imandari ahi wayadi manje gadi bahde fakt dya bail la baki cha pani ya war ek video banwa
छोट्या चा विमल चा खर्च जास्त आहे म्हणून अस बोलतोय तो...
KHAR AHE😅😊😂
Lka KY boltoy ha...ptimgcha mulkhatit vigal bola ani ata dusrch boltoy....khr bolay shikha lka
Waydi manje hilecapter bhade
Kon जर गाडीवर बसा म्हणले तर बघत नाही कसली गाडी आहे
Kai bolto tula kai kalto ka ha bailgada shetr ahe vel pratekachi yete aaj tumhi gheta udya tumchavar ashi vel yeu naye lakshat asude laja vatlya pahije garibanche tal talath tumhi gheta he lakshat asude tempo bhad ghya pravesh fee ghya te chalel pn 30 te 40 hajar gheun tumhi purn bailgada shetrachi vatt lavnar ahet
शेपूट चाव आजून😂😂😂😂😂😂😂
छोट्या ड्रायवर चर्चेत लारा मुळे आला
Gp काय बोलतो तू
वायडी दिलीच नाही पाहिजे हे माझे ठाम मत आहे
हेच देनाराना कल्ल पाहिजे
Devu nako tu
आजकाल वाईट गोष्टी ना समाजात पाठबळ मिळते, नीतिमत्ता व नैतिकता विश्वास याला काही महत्व व किंमत नाही याना फ़क्त पाहिजेत पैसा पैसा
आरे मालक कोण विचारताय कोणाला आज लारा ने 1नंबर केला छोट्या कुठे hota आरे diver तो diver
छोट्या बोलत होता की लारा बैल माझा शिवाय पळत मग आज कसा एक नंबर केला विमल किंग खोट्या😂😂😂😂
काय बोलतोय विमल किंग तुझ तुला तरी समजतय का 😂😂😂😂😂😂
Nambar van daivar choota dada
Lay kharch yeto re bhai Bail palyala
Chotyacha bail palala ka kadhi bakasur barobar
Chotyan bakasur bar paira kela ki tyla to bailach vikava lagel 80 hajar la
😅
Akadagad Joe
Tulaysaanajalagiribankutvndaicivaide
Ha ata basala lagla bakasurchya gadivar aani kiti bolto ha yache mulech nana bast nahi gadivar 😎
Te siran mule basat nahit kalal ka
@@TrrrrrrOpppppoहोय का सरांनी सांगितलं असल
वायदी देऊन गरीब शेतकर्यांनी बैल पळायचे बंद करूद्याका हे बंद करा वायदी प्रकरन हा शेणक्राचा नाद आहे म्हणुन चालाय शैरर्यती चा नाद जर माज चुकत असेल तर माफ करा
अरे जळणाऱ्यांनो वायदी नाही घेतली पाहिजे काय बोलतोस गरिबांनी काय करायचं
छोट्या ड्रायव्हरचे विचार अजून छोटेच आहेत
Chota amachi gadi fukut hanto paise dele tari ghyet nhi
ह्याच्या मुळे तर विठ्ठल नाना आणि बकासुर मधे अंतर आले
Raja &bakasur cha ladtit Tu vaydi ghetli hoti
शेपूट पण चावलीच पाहिजे 😁
भुरटा डायव्हर 😂 70 खर्च सांगतोय
असा कोणता खर्च आहे की तो खर्च 40हजार होतो
😂😂😂😂😅😅
छोट्या बाकाल बोल्तोय
Tubandkarsanay
गरिबाची बैल उजेडात आणा कधी तरी
Garibanchi bail ujedat Ali ki te vikatat bhava..paisa jasta milto mhanun..tya divshi baghitla na..sarja sobat malhar palala ki 31 lakh la vikla malkane..
वा यदी द्या
Tupalunakna
Tucabapankitalekavaedim
40 हजार खर्च असतो व्हय. स्वत च्या बैलाचा खर्च स्वत करू शकत नाही का. ज्याचा स्वत च्या बैलावर विश्वास नसतो तो वायदी मागतो
बैल हॅलिकॉप्टर ने आणावे लागतो त्यांना म्हणून 40 हजार खर्च होतो त्यांचा
Kon gete 40 hajar sanga bar
Yedzavya kay boltoy samjtay ka??
RUclipsr ni pn ugach aatu zatu lokanna mulakhat gheun moth karu naye...
Ek ch driver ahi paise ghyet nhi
Lay shana ahe ha
आता असा वाटाला लागलाय बंदी होती तीच बरी होती 🤦♂️