हिंदकेसरी बकासुर ची भेट | प्रेक्षकांच्या मागणीस्तव विशेष मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #_maidanreporter
    #_मैदानरिपोर्टर
    #बिनजोड
    #bakasur
    #hindkesari
    #_मैदान
    #bullock
    #pune

Комментарии • 270

  • @santoshkhopare
    @santoshkhopare Год назад +378

    ऐक दीड वर्षा पूर्वी एक वादळ आलं बैलगाडी शर्यत मध्ये त्याच नाव सरपंच आणि आता त्या वादळाचं रूपांतर चक्रीवादलात झालंय त्याच नाव बकासुर

    • @omkashbhosale2339
      @omkashbhosale2339 Год назад +3

      ✌️

    • @Badal_Sarja_1010
      @Badal_Sarja_1010 Год назад +2

      🦁❤️‍🔥👑

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs Год назад +1

    • @sureshkadam8045
      @sureshkadam8045 Год назад +4

      वा भावा लय भारी

    • @ranjitparab1396
      @ranjitparab1396 Год назад +13

      वादला पूर्वीची शांतता आहे म्हणजे पुसेगाव मैदान
      बकासुर हा गावठी बैल आहे वाऱ्या पावसाची भीती नाही असा नंदी विश्वात महादेवाने नंदी 1 बनतो

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 Год назад +95

    बकासुर पाहून खूप डोळ्यात पाणी आले माझा जीव 😢😢😢❤

  • @ashwinijadhav2988
    @ashwinijadhav2988 Год назад +58

    पुणे जील्हाची शान नाय महाराष्ट्र ची शान आहे बकासुर

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 Год назад +9

    ❤हिंदकेसरी पुसेगांव मैदानात बकासुरचा पैरा हा ठाकुर सोबत पाहीजे नाद खुळा गाडी पळन ❤

    • @avinashmormare72
      @avinashmormare72 Год назад +2

      खरच नाद खुळा गाडी पळेल मोहील शेट ला सांगा हाच पैरा कर

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Год назад +44

    आहे छोटासा पण मोठ्या मोठ्यांची जिरवलीत आणि जिरवतो त्यामुळे तो आपला आवडता आहे.संपुर्ण महाराष्ट्राचा बकासुरला आशिर्वाद आहे त्याला काही होऊ शकत नाही.
    # ❤👑 बकासुर....

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 Год назад +8

    ज्या नंदी बैलामुळे या बैलगाडी क्षेत्राची आवड निर्माण झाली. ❤❤❤असा लाडका बकासुर पाटील❤❤लवकर बरा हो... तुला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सप्त हिंदकेसरी बनताना पाहायचं आहे❤

  • @SRT7689
    @SRT7689 Год назад +7

    धन्यवाद दादा , असे रिपोर्टर हवे जे मैदानात or on ground जाऊन मुलाखत घेतात ,
    बकासुर ❤❤❤❤❤

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 Год назад +44

    ❤ शिव का शेर तू बकासुर तू ❤
    पुसेगाव के लिए तयार तू
    उठेगा तु
    लढेगा तु
    हर एक मैदान में
    तेरे नाम का डंका बजायेगा तु
    आंधी है तु
    तुफा़न है तु
    तेरे प्रण पे
    अटल तू
    ना सोच अगले मैदान कि तू
    शिव का है शेर तू
    सच है साधना तेरी
    शिव करेंगे मनोकामना पुरी
    तु हमेशा रहे मैदान पर यह हमारी चाह
    तु हो तयार तुझे पुकार रहा पुसेगाव
    ना समझ मेरे बोल को शायरी
    तुझे होना है सप्तहिंदकेसरी,
    जय सेवागिरी, जय सेवागिरी.!❤

    • @bharatjadhav3639
      @bharatjadhav3639 Год назад +1

      Captions send krr bhai

    • @rohanpawaskar6856
      @rohanpawaskar6856 Год назад +1

      Kadak bhava 🔥🔥🔥

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 Год назад

      ❤ बकासुरला हरवण्यासाठी ❤
      कोण गाडी आडव घालतय
      कोण बाटली मारतय
      तर कोण मारतय दगड
      वैचारीक व्हा विचार करा
      कस झालय तुमच जडन घडण
      नंपुसक झालेत सर्व
      चुकिच वागुन नका करु विजयाचा गर्व
      होत असताना अन्याय डोळ्या समोर
      माणुस न पाहिल्यासारख करतो
      नुसत शुट करत बसुन टिपतो खबर
      मैदानात बसतो चुप, सोशल मिडियावरच बरसतो.
      बकासुरला हरवण्यासाठी चुकिचा अवलंब केला जातो
      अन्याय होऊन पण बाजी मारतो
      निकालाचा बादशाह म्हणुन जाणला जातो

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 Год назад +32

    आमचा श्वास आहेस तू बस बाकी काय बोलत नाही तू नीट रहा चांगल्या गोष्टी झाल्या विरोधक जास्त होतात ❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Год назад +5

    धन्यवाद भाऊ,
    त्यादिवशी काळजाचा ठोका चुकला होता. पण बकासुर सरपंच चांगला आहे हे पाहून आनंद झाला.

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Год назад +38

    छान मुलाखत घेतली आहे... पुढील वाटचालीस शुभेच्छा.....😊😊
    एक सुंदर प्रेमी ❤🎉

  • @devchavan4138
    @devchavan4138 Год назад +7

    बकासुर प्रेमींची ईश्वर चरणी प्रार्थना आहे की बकासुर आणि इतर बैलांवर अशी वेळ ना येवो , त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. ते आमचे नंदी देव आहेत .

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st Год назад +19

    15 mintat 2000 chya वर views...bagha kiti craze ahe bakasur chi ..thank you tushar sir...

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Год назад +10

    मोहील बकासुर ला बघून आम्हाला खूप खूप बरं वाटलं फक्त गाडीवर विठ्ठल नाना बसवा कारण परत बकासुर ला कोणती जखम व्हायला नको कारण आमचा जीव कळवळतो बकासुर साठी 🙏 🙏

  • @rakeshghude5263
    @rakeshghude5263 Год назад +16

    मी ह्या बैलगाडी क्षेत्रातील मोठा जाणकार नाही पण बकासुर च्या मालकाला विठ्ठल ड्रायवरला गाडीवर बसवावे ही विनंती..!! बाकी कुणाचेही हे काम नाही.. बकासुर लवकर बरा व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना..!!🙏🏻

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    तुषार दादा तु माझ्या काळजाच्या तुकड्या जवळ गेला आणि माहिती दिली त्या बदल मी तुझा आयुष्य भर रुणी राहिल देवाला एकच विनंती आहे लवकर बरा कर❤❤❤❤

  • @sudhirkhetale3818
    @sudhirkhetale3818 Год назад +10

    सर खरच तुम्ही फॅन लोकांच्या मनातलं अचूक ओळखता...खूप भारी वाटलं ही मुलाखत बघून ..वाघ पुन्हा कमबॅक करणार त्याच दहशतीत.....tysm....

  • @rohinibendal515
    @rohinibendal515 Год назад +7

    Thanks dada ....khup Khushi zali mulakhat bgun ..... Sarpanch Bakasur thik a ....hyat ch amchi Khushi a......🧿🧿🧿🧿🥺📸🥇🎖️😊😘🙏👍😍♥️🙏🏻🏆🏆🥰🧬❤️💯 bappa bless you always Sarpanch Bakasur....nehmi khush Raha hich bappa charni prathna..... jay Bakasur 🧿💯📸🧬💯😘

  • @Ravanraj-bh6sv
    @Ravanraj-bh6sv Год назад +24

    धन्यवाद तुषार दादा. 🙏तुमच्या मुळे मला माझ्या काळजाचा तुकडा पहायला मिळाला, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मुलाखत घेतली त्या बद्दल. 😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 Год назад +1

    ते महादेवाचा नंन्दी खाली पडुन वाघाची झेप आहे शंकर भगवान त्याचा पाठीसी आहे फैन त्याचे अख्या महाराष्ट्र त आहे लवकर बरा होय मैदान तुझी वाट बगत आहे तहशील,वरोरा,जिल्हा, चंद्रपुर, ❤❤❤❤

  • @rakesh20074
    @rakesh20074 Год назад +40

    बकासुर वाघा लवकर बरा हो आणि पुसेगाव च्या मैदानात धुमाकूळ पाहिजे बकासुर & सप्त हिंदकेसरी सुंदर पाहिजे❤✌️💯🔥🔥

    • @avinashmormare72
      @avinashmormare72 Год назад

      ​@@ameypatil8865खरच नाद खुळा गाडी पळेल मोहील शेट ला सांगा हाच पैरा कर

    • @siddhika131
      @siddhika131 Год назад +1

      Pistan 2211 ahe vatat

  • @yogeshgaikwad6577
    @yogeshgaikwad6577 Год назад +7

    दादा एक नंबर आहेत तुम्ही बकासुर ची मुलाखत घेतली तुम्ही दाखवलेल्या बदल तुमचे शतशः आभार मानतो बकासुर प्रेमी आहे कमी बँक बकासुर वाट पाहतो पुसेगाव मैदानाची❤

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar Год назад +6

    Tushar bhau bakasur chi mukakhat ghetlyabaddal tumche khup khup aabhar❤

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 Год назад +3

    ❤वाघाची दहशतच ईतकी आहे कि बकासुर गटात आहे आस समजल तर लोकांच्या काळजात धस्स होत❤
    # किंगमेकर बकासुर

  • @vishalkale867
    @vishalkale867 Год назад +3

    Tushar bhau yek number manus kam pn bhari aahe bhau tumch salute tushar dada🎉🎉❤❤

  • @satywanghorpade29880
    @satywanghorpade29880 Год назад +3

    मैदान रिपोर्टर ❤❤...
    TOP OF THE WORLD...🎉
    ❤ बकासुरररर ❤

  • @djrushikeshghadge745
    @djrushikeshghadge745 Год назад +28

    आमचं काळीज बक्याभाऊ Get Well Soon ढाण्या वाघा 💪✨❤️😘💯👑

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 Год назад +3

    मोहील शेट पुसेगावला पैरा हा पिस्टन,सर्जा शंभो,बलमा(हरीन),तात्यांचा सुंदर,राजा (ठाकुर)याव्यतीरीक्त कोनासोबत करू नका ही नम्र विनंती …🙏

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 Год назад +10

    मस्त सर 👍🏻 सर्वांचा लाडका बकासुर याची update दिल्या बद्दल 👍🏻

  • @mayureshbhoir3381
    @mayureshbhoir3381 Год назад +6

    माझा जीव ❤ बकासुर ❤खप बर वाटतय तुला पहिले की तुला बघुन जीवनात एक वेगलाच आनंद होतो असाच तू खप पूढ़े जात जा तू सप्त हिंदकेसरी नहीं तर खुप खूप मोठे महान हिंदकेसरी नंबर नहीं लावता येनार इतका पूढे जा माझ्या राजा ❤ शब्द अपूरे आहे तुझ्या बद्दल बोलायला ❤तुझा एक पाठिराखा ।।।।।।❤

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 Год назад +1

    ज्यांनी त्याला समोरा समोर पाहिला नाही, त्यांच्या साठी पण बकासुर आपला आहे ❤❤

  • @prashantmane3262
    @prashantmane3262 Год назад +9

    अभिनंदन साहेब बकासूरला दाखवलं त्याबद्दल ❤

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy Год назад +2

    Dada mulkhat ghetlyabaddal tumche khup khup aabhar..tumchya saglyanmule aamhala aamchya ladkya bakasur chi tasel saglya bailanchi update milte..asch chan kam karat raha

  • @sspro.artist2043
    @sspro.artist2043 Год назад +17

    Maidan reporter तुमचं फर आभार पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया मोहिल आणि टीमला बकासुर बरोबर समान गतीचा चांगला बैल ठेवण्यासाठी कळवा. देवाने बकासुरला दैवी शक्ती दिली आहे आणि आपण त्याचा सन्मान केला पाहिजे.

  • @rameshmatkar4060
    @rameshmatkar4060 Год назад +7

    बकासुर हा भल्या भल्या ना नाद लावतो तो नियोजन बरोबर करा फक्त मोहिल सेट पैरा चांगला करा विठ्ठल नाना ला जॉकी ठेवा जो पर्यंत नाना होते तो पर्यंत आपला लाडका बकासुर गुलालात राहत होता 😢😢❤❤❤❤❤

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 Год назад +6

    मोहील शेठ विठ्ठल नाना बसवा बकासूरचा गाडीवर

  • @rakeshraut5375
    @rakeshraut5375 Год назад +19

    बैलगाडा छेत्रात सर्वतोकृष्ट मुलाखत घेणारे चॅनल मैद रिपोर्टर

  • @akshya1762
    @akshya1762 Год назад +2

    बकसुरची नजर काढा मोहिल दादा🙏 एक बकसुर प्रेमी ❤

  • @narayankhatal1295
    @narayankhatal1295 Год назад +6

    तुषार दादा बकासूर आमच काळीज आहे संपूणॅ महाराषट्र दुखी झाला आहे

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Год назад +10

    दादा खूप आभार तुमचे मुलाखत घेतला आपला वाघ पुन्हा गुलालासाठी सज्ज सप्त हिंदकेसरी व्हायचं वाघा तुला खूप शुभेच्छा ❤

  • @pranit77299
    @pranit77299 Год назад +2

    भारत आणि बकासुर गाडी पळवा मोठ्या मैदानात गटून पळाले खूप गाजवेल ही जोडी❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Год назад +1

    विठ्ठल नाना पाहिजे आपल्या काळजा च्या गाडीवर ❤❤

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 Год назад +5

    धन्यवाद सर बकासुर दाखवल्याबद्दल ❤ काल पासून चिंता वाटत होती पण आता थोडं बरं वाटलं बघितलं कि ठीक आहे म्हूणन बकासुर

  • @avinashasonwane5415
    @avinashasonwane5415 Год назад +2

    माझं नाव अविनाश वसंत सोनवणे मुक्काम महड पोस्ट चिराई तालुका सटाणा जिल्हा नाशिक मी इथल्या दुरून बकासुर ला पाहायला येऊ शकत नाही वारंवार व्हिडिओ बघत राहतो शर्यत काय भानगड आहे हे मला माहीत सुद्धा नव्हतं बकासुर मुळे खूप वेड लागलं एक दिवशी बकासुर ला पाहायला 100% येणार म्हणजे एन आर राम कृष्ण हरी

  • @digambargejage921
    @digambargejage921 Год назад +1

    मैदान रिपोर्टर खरच खूप छान काम करतात ❤ बकासुर ची मुलाखत घेतली खूप छान वाटत

  • @आप्पागायकवाड-ग9ग

    मोहीला सागा तुषार भाऊ विठ्ठला गाडी वरती बसवा

  • @vinitmhatre642
    @vinitmhatre642 Год назад

    मोहील भावा विठल नाना ला गाडी वर बसव सप्त हिंदकेसरी 100% होणार

  • @amolbadage2302
    @amolbadage2302 Год назад +5

    धन्यवाद दादा मस्त वाटल आपला काळीज ❤ सुरक्षित आहे एकूण

  • @dkgaminglive9701
    @dkgaminglive9701 Год назад

    Dada dhanyawad tumhi aamchya ladkiya Bakasur chi mulakat ghetli. Aaplya Bakasur la kahich hou shakat nahi toh mahdevacha nandi aahe. Aamhala Bakasur la baghun khup Anand jhala aahe dada tumche aabhar jevde manavet thevde kamich aahe.....Mohil sheth Bakasur aani tumcha naata mhanje vadil aani mulga asa aahe ...... Me nimbalkar sir chi pan mulakat pahili tumhi baksur barobar basla hota aani tumhala jeva bakasur chya tabiyat badal vicharla tehva tehva tumcha kantha daatun aala....tumhala khara sangto theva majhya dolyat pan 😢 aale hote......
    Pan aata aaplya ladkyala baghun me khup khush aahe..sevagiri maharjan cha aaplya Bakasur la aashirwad aahe toh nakkich 8 taarkhela Pusegaav chya hindkesri maidnat diles.....
    Mohil sheth tumhi kahi tension gheu naka aapala Bakasur haa aapla dev aahe......❤❤❤❤

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd Год назад +19

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤❤❤

  • @shashiadagale7653
    @shashiadagale7653 Год назад +4

    खूप जीव आहे बकासुर वर पूर्ण महाराष्ट्राचा ❤❤❤❤

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 Год назад +9

    डोळ्यांन पाहून बकासुर दूर झाली मनाची हुरहूर ,,, विदर्भ बुलढाणा

  • @anandadeshmukh723
    @anandadeshmukh723 Год назад +2

    बकासुर ला काय होऊ नये अशी आमच्या आई जानुबाईची आशीर्वाद असावा

  • @Ayushingale-f6p
    @Ayushingale-f6p Год назад +20

    हिंद केसरी बकासुर लवकर बरा हो.❤

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 Год назад +7

    बकासुर आमचे काळीज बरा आहे लवकर मैदानावर दिसेल

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns Год назад +2

    Bakasur is a biggest celebrity in Maharashtra.

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 Год назад +13

    लवकरच ऐ बाबा मैदानात 🙏🏻🙏🏻

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 Год назад

    या अपडेट्स साठी धन्यवाद... प्रफुल अमरावती 🤝🤝

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 Год назад +1

    काळजात बकासुर आहे. त्याला काय होऊ शकतं नाय. किती बकासुर प्रेमी आहे त्यांनी खूप प्राथना केली देवा कडे. का आमच्या बकासुर ला काय होऊ नये

  • @mr_hadtag_9314
    @mr_hadtag_9314 Год назад +2

    Tu na jaysh dada chya sonya bhrobhar palv sonya king ahe bhas ❤५०५०❤❤❤❤❤

  • @kishormore3023
    @kishormore3023 Год назад +2

    आमच काळीज दाखविल्या बद्दल दादा धन्यवाद देव त्याला लवकर बरा करील

  • @samirchoudhary9376
    @samirchoudhary9376 Год назад +7

    महादेवा ला प्रार्थना करतो की सुख रुप राह़ो.🙏🙏

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Год назад +6

    काळिज बकासुर कायम मनात असणार

  • @rakesh20074
    @rakesh20074 Год назад

    माझी १ इच्छा आहे की याच्या पुढे अस काही दुखापत होऊ नये आणि चांगला बकासुर देवाने घडवलाय तर त्याला जोपासना पण तशीच चांगली पाहिजे म्हणून plzz याच्यापुढे विठ्ठल नाना तुम्ही बकासुर च्या गाडीवर बसा ही माझी देवा चरणी माझी प्रार्थना आहे 🙏🙏

  • @Srkkiran-4606
    @Srkkiran-4606 Год назад +4

    Tumache manapasun aabhar sir❤

  • @ManojTayde-sv6ru
    @ManojTayde-sv6ru Год назад +5

    धन्यवाद भाऊ बकासुर ला दाखवल्या बद्दल

  • @BeastGamerVA
    @BeastGamerVA Год назад +10

    Love you Bakasur 😘💝😚❤❤❤❤❤❤

  • @ajaybendal4562
    @ajaybendal4562 Год назад +1

    Dhanyavad

  • @maheshvirle2668
    @maheshvirle2668 Год назад +5

    महाराष्ट्राची शान बकासुर, लवकर बरा हो वाघा ❤

  • @RamGaikwad6092
    @RamGaikwad6092 Год назад

    जनतेचया मनाचा शोध घेनारा एकमेव रिपाेटर मैदान रिपोटर किंग बकासूर लवकरच कमबँक करनार पुसेगाव मैदानात

  • @raviaherkar5003
    @raviaherkar5003 Год назад +3

    ❤wagha tula kahich nahi honar aai kalubaicha aashirwad ahe तुझ्यावर❤

  • @sarthak9353
    @sarthak9353 Год назад +2

    Bakasur & pisten ❤

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 Год назад +3

    विषय काळजाचा फक्त बकासुर ❤❤

  • @Ro-jv1nt
    @Ro-jv1nt Год назад +3

    Bakasur ani sundar ahe pusegao la❤️

  • @rahulkale4046
    @rahulkale4046 Год назад +4

    तुषार दादा तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @raviaherkar5003
    @raviaherkar5003 Год назад +4

    Thank u Tushar bhau❤

  • @Lokeshghagare-ez3jg
    @Lokeshghagare-ez3jg Год назад +13

    Love you Bakasur ❤️

  • @sushantkale6627
    @sushantkale6627 Год назад +12

    जान आहे बकासुर❤❤❤❤❤❤

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh Год назад +3

    पुसेगावलां पैरा कोण आहे ते विचाराचं ना ❤❤❤

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 Год назад +9

    Thank you sir King 👑 bakasur ❤❤❤😘😘😘

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm Год назад +5

    धन्यवाद ❤❤

  • @mr_hadtag_9314
    @mr_hadtag_9314 Год назад +3

    Ani pusegavla sonya ५०५० bhrobhar palv १nbhar karnar❤❤❤ jay shyvagiri mharaj

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 Год назад +4

    Thank you dada mulakat getla badal 🙏🙏🙏

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 Год назад +52

    Bakasur forever ❤❤❤

  • @vlogs_jagtap691
    @vlogs_jagtap691 Год назад +3

    काळीज बकासुर❤❤😢😢

  • @YogeshYogesh-cn7fs
    @YogeshYogesh-cn7fs Год назад +2

    Kadi kadi garib लोकांच्या बैल्लाची pn mulakhat ghya

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc Год назад

    Dada dhanywad kal mulakhat ghya mhnal amchya ladkya bakasur chi aaj lagech mulakhat alii ❤❤

  • @VspOfficialCricketupdate
    @VspOfficialCricketupdate Год назад +3

    वडकी चे मैदानाची मुलखात कधी घेणार आहे..कसे होणार आहे ते.

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 Год назад +1

    Bakasur king of maharashtra wait watla rao vithal nana nait rao sodla bakasur la tyani

  • @NishaSonawane-ex3lb
    @NishaSonawane-ex3lb Год назад +2

    Dada mulakhat ghetali tyabaddal dhanyawad tumch

  • @bhausahebjadhav3539
    @bhausahebjadhav3539 Год назад +3

    भाऊ मी छत्रपती संभाजी नगर मधील आहे आणि बकसूर हा आमच्या काळजाचा तुकडा आहे कशी आहे तबेत बकासुरची किती लागलं आहे लवकर बरा होवावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @vishwassangamnere6079
    @vishwassangamnere6079 Год назад +1

    मी नाशिक निफाड तालुक्यातल्या आहे देवा लवकर बकासुरा बरा कर

  • @kvinod3602
    @kvinod3602 Год назад

    Thank you so much mahiti dilya bandal

  • @sushantpatil6682
    @sushantpatil6682 Год назад +4

    आमचा लाडका बक्या❤❤❤❤

  • @vaibhavdhonnar7719
    @vaibhavdhonnar7719 Год назад +1

    2 dil ❤ek jan bakasur aamcha jiv ki pran ❤😊

  • @SagarPatil-yg1oc
    @SagarPatil-yg1oc Год назад +4

    King of bakasur ❤❤

  • @govindgore4592
    @govindgore4592 Год назад

    महिब्या सोबत पैरा टॉप आहे

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 Год назад +4


    धन्यवाद भाऊ

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 Год назад

    पुसेगाव च्या मैदानात विठ्ठल नाना गाडीवर बसाय पाहिजे हिच इच्छा

  • @vinitmhatre642
    @vinitmhatre642 Год назад

    बकासुर जान आहे आपली❤❤❤❤