👹 बकासुर 👹 मुलाखत / khillar cow

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 213

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 6 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत दादा बकासुर एक नमाकिंत नंदी आहे ह्या वाघाला खूप शुभेच्छा कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @incrediblesahyadri2641
    @incrediblesahyadri2641 7 месяцев назад +15

    आपण ज्या माणसामुळे वरती आलो. त्याला विसरता कामा नये बकासुर आज top मध्ये पलतोय यामध्ये गाडगे साहेबांचा खूप मोठा हात आहे.आणि मी पण बकासुर फॅन आहे.

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 7 месяцев назад +108

    बकासुरवर सर्वात जळका माणूस म्हणजे रणजित निंबाळकर जगाला संगाय तो बकासुरचा फॅन आहे पण लय काळा माणूस नासका माणूस

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 7 месяцев назад

      त्याचा नको नाद करू तुझ्या बकासुरला 10 वेळा विकत घेईल

    • @SudhirNewere
      @SudhirNewere 7 месяцев назад

      Gap re kabipan boltos ka yekada beel gheun bag mag samjel tula

    • @Bailgada__Official_10
      @Bailgada__Official_10 7 месяцев назад

      🐁

    • @rushikeshsadigale2045
      @rushikeshsadigale2045 7 месяцев назад +1

      brobr 😂

    • @sknamn9624
      @sknamn9624 7 месяцев назад

      Tumi tri kay kmi hay ka waydi king 😅

  • @NRR344
    @NRR344 7 месяцев назад +23

    घाडगे साहेब +आणि मोठा सोन्या+विठ्ठल नाना,,, बकसुरला उजेडात आणले❤

  • @YogeshBhondekar-ir9to
    @YogeshBhondekar-ir9to 7 месяцев назад +23

    घाडगे साहेब सलाम तुमच्या कार्याला ❤

  • @DTamerika
    @DTamerika 7 месяцев назад +18

    Bakya bakyach आहे दोन दिवस आड पळून गुलाल घेणं सोप्प नाही त्यात प्रवास किती करतो
    त्याच्याशी तुलना करणारी हफ्त्यातून एकदा पळत्यात
    हरला काय जिंकला काय
    Always love you bakya ❤

  • @ravan__1
    @ravan__1 7 месяцев назад +24

    घाडगे साहेब सोन्या पळत होता तेव्हा सोन्याची मुलाखत घेत होते आता सोन्या मैदानात येत नाही तेव्हापासुन त्याची मुलाखत घेतली नाही सोन्याची एक मुलाखत घ्यावी🙏 एक सोन्या प्रेमी❤

  • @ashcreation6704
    @ashcreation6704 7 месяцев назад +4

    चाचा बकासुर चा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहो.... 💐

  • @ramdassolaskar7249
    @ramdassolaskar7249 7 месяцев назад +31

    सकाळी सकाळी मस्त व्हीडिओ good morning

  • @Athixxx
    @Athixxx 7 месяцев назад +178

    घाडगे साहेबामुळे बकासुर उजेडात आला आणि मोहील घाडगे ना विसरून गेला...👍🏻

    • @yashpawar1741
      @yashpawar1741 7 месяцев назад +8

      बरोबर

    • @DTamerika
      @DTamerika 7 месяцев назад +52

      नाहीतर तो तीनच वाक्य बोलतो
      1 गाडी चांगली पळाली
      2 बकासुर करून दाखवतो
      3 आयोजन नियोजन मस्त होते 😂
      त्यापेक्षा वैभव चांगलं बोलतो कुणाला वाईट पण बोलत नाही

    • @pankajsartape6905
      @pankajsartape6905 7 месяцев назад

      Bakasur mulch baksur ujedat alay top rahila nasta tr nasta ala ujedat..

    • @vishva9191
      @vishva9191 7 месяцев назад +20

      आरे त्याला जास्त बोलता येत नाही लाजतो तो😂

    • @samarthgurav4606
      @samarthgurav4606 7 месяцев назад +15

      खरी गोष्ट आहे घाडगे सरांनी पहिली मुलाखत बकासुर ची घेतली होती त्यावेळी बकासूर बिगर एसनी चा होता .💯

  • @sumeet2187
    @sumeet2187 7 месяцев назад +20

    सकाळी सकाळी घाडगे सर + बकासुर
    मस्त च ★★★

  • @worldncb
    @worldncb 7 месяцев назад +8

    Ghadge sahebanche video ek no astat .....mi purn bghto .....magchya varshiche pan me parat paarat bghat asto ...pusegao... koregaon..saglech ...1 no video 📸

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 7 месяцев назад +4

    घाडगे साहेबांचे व्हिडीओ एकदम Quality असतात...नवीन काही ना काही प्रश्न आणि नवीन माहिती भेटते...जुने कोणते पण व्हिडीओ उचलून बघायला गेलं तरी पूर्ण व्हिडीओ न पुढे ढकलता पाहण्यासारखे असतात...👌👌👌🙏🙏

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 7 месяцев назад +6

    बकासुरकडे एक दैवी शक्ती आहे,महादेवाचा मंदिरासमोर जसा नंदी असतो,सेम तसा आहे❤

  • @BailgadaPremiKiran04
    @BailgadaPremiKiran04 7 месяцев назад +12

    घाडगे साहेब तुम्ही खरं बोलले बकासुर चा ज्यांनी ज्यांनी नाद केला तो नाही टिकला बकासुर पुढे 💯❤

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 7 месяцев назад +26

    आज ज्या महाराष्ट्र बकासुर नाव आहे ते घाडगे साहेब मूळे आहे 💪💪💪✌✌✌

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 7 месяцев назад +5

    घाडगे सर एकदा बकासुर चे मुंबई चे मालक सचिनशेठ घरत यांची मुलाखत घ्या

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 7 месяцев назад +3

    खुप दिवसांनी मुलाखत घेतले तुम्ही बकासुर ची खीलार काऊ वाले प्रत्येक मैदानात येत जवा ना खुप चांगल काम आहे तुमचं

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 7 месяцев назад +5

    मथूर बकासुर घाडगे साहेबच एकत्र आनू शकतात ❤❤

  • @RahulMisal-v1i
    @RahulMisal-v1i 7 месяцев назад +6

    ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 😂😂😂😂😂❤❤❤❤ आनी घाडगे साहेब एक नंबर विडियो

  • @Animal-walfare
    @Animal-walfare 7 месяцев назад +47

    घाडगे साहेब एक नंबर बोललात ज्यानं बकासुर चा नाद केला. ते बाद झाले 😅

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 7 месяцев назад +5

      १००% खरं आहे

    • @DTamerika
      @DTamerika 7 месяцев назад +3

      त्याच्याबरोबर compitition मध्ये असलेले बैल किती पळतात आज
      ते पण महादेवाचे नंदी आहेत पण मालकाचे कर्म नाहीतर नियती खराब असतील

    • @djv437
      @djv437 7 месяцев назад

      ❤❤

    • @Animal-walfare
      @Animal-walfare 7 месяцев назад +5

      @@DTamerika मित्रा नंदीला नाव कधिच कोणीही नाव ठेवले नाही . पण मालकांच्या नितिमत्तेमध्ये खोट असेल तर त्याला अपयश मिळणारच

    • @mayamate4444
      @mayamate4444 7 месяцев назад +2

      100% kahra aahe

  • @navnathpatilmirge6929
    @navnathpatilmirge6929 7 месяцев назад +1

    बकासुरला वर आनन्यात घाडगे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे ❤

  • @ravindrashinde9899
    @ravindrashinde9899 7 месяцев назад +6

    मस्त मुलाखत झाली पण हे खर आहे जो बकासुराच्या विरोधात गेला तो संपला अशी किती तरी मोठी बैल नेहमी गुलालात राहणारी आज गट सुद्धा पास होत नाहीत कोणत्या कोणत्या कारणाने घरी बाधून ठेवली आहेत .

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 7 месяцев назад +36

    आपल काळीज लाखों दिलो की धडकन कट्टर बकासुर सर्जा समर्थक कराड. फक्त विठल नानाच एकदा तरी नाव घ्यायला पाहिजे होत.

    • @vikranttaware4950
      @vikranttaware4950 7 месяцев назад +1

      तसंच असतं काम झालं की हो लांब

    • @Aali-lahar-kela-kahar
      @Aali-lahar-kela-kahar 7 месяцев назад +8

      नाही रे विठ्ठल नानाला बकासुर वाले हेलिकॉप्टर नाही देऊ शकत

    • @kee9622
      @kee9622 7 месяцев назад +12

      ​@@Aali-lahar-kela-kahar बरोबर आहे गरीब आहेत बकासुर वाले आता काही खूप पेशा वाले आलेत नाना बिजी आहे त आणि राहला विषय बकासुर आणि नाना मग नाना का बकासुर चां गटात पळतात जाणून भुजून

    • @DTamerika
      @DTamerika 7 месяцев назад

      ​@@kee9622नाना ला वायदी घेवुन घर बांधायचे आहे असं बोलले मालक

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 7 месяцев назад +4

      Doktacha faddya fekto tevha ky vattat nhi Ani ata gatala zupto tri ajun nav ghya😂😂😂

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 7 месяцев назад +3

    वैभव मामा चांगली मुलाखत देतो त्यांची उत्तर मस्त असतात.

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 7 месяцев назад +1

    छान मुलाखत घेतली ❤❤❤❤❤ व्हिडिओ असा पाहिजे ❤❤❤❤❤

  • @comedy_ashish45
    @comedy_ashish45 7 месяцев назад +5

    सर एक नंबर मुलाखत 🎉

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm 7 месяцев назад +5

    घाडगे साहेब यांच्या नजरेतून बकासुर ❤❤...

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 7 месяцев назад

    Tumcha aavaj ani tumcha sadhepana tumch vyaktimatwa darshvite aani mala aavadta

  • @Mayur11129
    @Mayur11129 7 месяцев назад +4

    बैलगाडी क्षेत्रातला धोनी म्हणजे किंग बकासुर ♥️

  • @sidharthjagadale987
    @sidharthjagadale987 7 месяцев назад +1

    रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नानाची मुलाखत घ्या सर्जा सुंदर

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 7 месяцев назад +1

    नाना ना विसरू नका.ते एक ऊर्जा स्रोत्र आहेत..❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 7 месяцев назад +8

    आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥👑

  • @rohitthorat5880
    @rohitthorat5880 7 месяцев назад +4

    मथूर बकासुर गाडी चांगली पळेल 🔥😍

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 7 месяцев назад +11

    Hindkesri Bakasur
    Karodo dilo ❤ ki dhadkan ❤

  • @krushnadombale7016
    @krushnadombale7016 7 месяцев назад +2

    Bakasur. Ms Dhonhi. Roman Reigns. Sikandar shekh...... Top .Brand.

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 7 месяцев назад +11

    बाकिचे युट्यूबवर ❌❌ Khillar Cow घाडगे साहेब ✅✅

  • @Sharyatpremimaharastra5648
    @Sharyatpremimaharastra5648 7 месяцев назад +2

    Maharashtrat ekmev bail ahe jo kuthala pan pira geun kayam gulalat lava takat king bakya don

  • @yogesh_8181
    @yogesh_8181 7 месяцев назад +4

    गोठ्यावर जाऊन मुलाखत घेत जा घाडगे साहेब गोठ्यावर मुलाखत चांगली होती.

  • @vaibhavdhonnar7719
    @vaibhavdhonnar7719 7 месяцев назад +1

    Chacha cha hat gela Vadhu Vadhu 😅😘❤️🙏😊

  • @ajinkyadhok5841
    @ajinkyadhok5841 7 месяцев назад +4

    नमस्कार घाडगे साहेब.. king Bakasur 👑👑

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 3 месяца назад

    अरे जे नादी लागले ते टिकले नाई हे खर आहे

  • @ayushchikane7737
    @ayushchikane7737 7 месяцев назад +1

    Only विठ्ठल ड्रायव्हर बुधकर 👑🔝✌️🔥

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 7 месяцев назад +2

    Sakal sakali mastach video❤

  • @Thokla
    @Thokla 7 месяцев назад +2

    1नंबर मुलखत ❤❤

  • @worldncb
    @worldncb 7 месяцев назад +5

    King bakya 🔥💯🔥🔥😍😍

  • @BailgadaPremiKiran04
    @BailgadaPremiKiran04 7 месяцев назад +10

    धन्यवाद सर मुलाखत भारी घेतली आमचं काळीज बकासुर ❤

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 7 месяцев назад +6

    बक्या भाई ❤❤❤

  • @djv437
    @djv437 7 месяцев назад +10

    कधी पण नाद बकासुर चा करा बकासुर आहे सगळं चागलं च आहेत पण बकासुर च नाव लावले की फेमस होणार ही तर खरी शाळा आहे घाडगे सर बरोबर बोल ले ❤❤

    • @DTamerika
      @DTamerika 7 месяцев назад +1

      You tube कशी चालणार मग त्याच नाव नाही घेतलं तर

  • @NageshGavali-c9f
    @NageshGavali-c9f 7 месяцев назад +2

    Only bakasur lovers king ❤❤👑👑 of Maharashtra 🎉🎉

  • @avinashjadhav983
    @avinashjadhav983 7 месяцев назад

    Bablu chacha 2 no

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 7 месяцев назад +1

    King bakasur ❤❤

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 7 месяцев назад +5

    हिंद केसरी बकासुर ❤

  • @Bakya_sarja_Mathur_premi01
    @Bakya_sarja_Mathur_premi01 7 месяцев назад +5

    King of bailgada shayrat bakay don 🤟

  • @pranilk8576
    @pranilk8576 7 месяцев назад +1

    Ghadge घाडगे साहेब बकासुर ❤❤❤

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 7 месяцев назад +2

    खरच हा माणूस एक देवदूत आहे

  • @dhirajmadhavi6354
    @dhirajmadhavi6354 7 месяцев назад +4

    छाटो लक्ष्या आणी बकासुर सोबत ऐक मुंबई मध्ये ऐक रेस झाली पाहीजे मेत्री पुर्व १ मे ला

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 7 месяцев назад +3

    King 👑💖 bakasur

  • @hareshvishe4337
    @hareshvishe4337 7 месяцев назад +2

    15 दिवस आधी बिंजोड जमवायची आणि अड्या चालू होतो 11 वाजता आणि बैल शर्यत करण्यासाठी काढायचा 2 लां ना म्हणे शर्यत होयला उशीर होतो बोलता

  • @gopalgaikwad7302
    @gopalgaikwad7302 7 месяцев назад

    धन्यवाद भाऊ मूलाखात घेतली❤❤❤

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 7 месяцев назад +6

    Only बकासुर 💪💪💪

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 7 месяцев назад +3

    Ek no sir

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 7 месяцев назад +3

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤ ek no

  • @mayamate4444
    @mayamate4444 7 месяцев назад +4

    Bakasur❤❤❤❤

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 7 месяцев назад +9

    बकासुर ~ गावठी बैलाचा दैवदुत आहें हो तों

  • @PravinHarad
    @PravinHarad 7 месяцев назад

    खुप छान ❤

  • @shubhamnimbalkar1317
    @shubhamnimbalkar1317 7 месяцев назад +1

    घाडगे साहेब पैरा तुम्हिच केला होता सोन्या आणि बकासुर चा तेव्हापण सोन्यावर गाडि बांधली होती आणि त्यालापण बैल पुरत नव्हता ज्या वेळी पुसेगाव ला दोघ मोकळी पळाला तेव्हापासून सोन्याचा वारसा बकासुर पूढ चालवत आहे गाडि बांधून पळतोय आजवर.तुम्हि मोठ लय केलय बकासुर ला पण तुम्ही आजपण जागेवर आहे.

    • @DeepaliKadam-mj2rz
      @DeepaliKadam-mj2rz 7 месяцев назад

      बरोबर सोन्या वर गाडी नव्हती बांधली 1स्त time बकासुर सोबत पळाला तेव्हा

  • @harshadkhopade2863
    @harshadkhopade2863 7 месяцев назад +1

    Good morning
    Sir khup diwas zal wat bgtoy tumhi bhetch nhi

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 7 месяцев назад +1

    All time 🤴 👑 🦁 ❤❤
    #MOTAH #SONYA #5050 #BADASHYA 🤴 👑 🦁 ❤❤
    #BAKASUR #6300❤❤
    #RAJDHANI #EXPRESS #BALAMA #SATARA #HARIN❤❤❤❤❤
    Hee 3n wagha kayam ❤ kaljaat asnaar 🤞🤞🤞🤞🤞

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de 7 месяцев назад +4

    जीव आहे महाराष्ट्राचा

  • @rahulmahadeokadam2581
    @rahulmahadeokadam2581 7 месяцев назад +2

    सप्तहिनंदकेसरी म्हणजे
    1पुसेगाव
    2 कोरेगाव अक्षयतृतीया च मैदान
    3 जुनाबैलपोळा मैदान
    हीच हिंदकेसरी मैदान आहेत

    • @Bdef3586
      @Bdef3586 7 месяцев назад +3

      Hech Bharat Sundar chya malkana vichar te kontya maidanat Sapthindkesari zale

  • @Sarvasamanya
    @Sarvasamanya 6 месяцев назад +1

    ज्यांनी ज्यांनी बकासुर चा नाद केला तो संपला

  • @gunvantahatvar5404
    @gunvantahatvar5404 7 месяцев назад +1

    त्यांच्या कोट्यावर च्या बैलांची मुलाखत घ्या खिल्लार का सर

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 7 месяцев назад

    प्रश्न आधीच विचारात घेऊन जात जावा काय विचारणार काय.बोलणार तिथे जाऊन लक्षात राहत नाय मुलाखत एक दम अशी रोख ठोक झाली पाहिजे समोर असणाऱ्या मालकांना सुधा घाम फुटला पाहिजे रोख ठोक मुलाखत घेत जावा

  • @vikrantsaid2075
    @vikrantsaid2075 7 месяцев назад +5

    *BAKASUR* *DON* ❤

  • @संतोषसाळुंके-न1ष
    @संतोषसाळुंके-न1ष 7 месяцев назад

    👍👍👍👍👌

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 7 месяцев назад +6

    महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर. कोनीपन काहीही करा.bakasurla शंभु महादेवाचे आशिर्वाद आहेत. म्हणुन त्याला टोल करू नका.

  • @kaluramnavale5528
    @kaluramnavale5528 7 месяцев назад +2

    ❤❤baka bhau❤❤

  • @Don-d5g
    @Don-d5g 7 месяцев назад +1

    घाडगे साहेब सर्जा 8500 ची मुलाखत घ्या

  • @kee9622
    @kee9622 7 месяцев назад +2

    देव ❤❤

  • @AjayShinde-y6j
    @AjayShinde-y6j 7 месяцев назад

    Mohil Shet ghadge saheb na visru nka tynchya mule Aaj he divas ahet aaplya

  • @Youknowme78
    @Youknowme78 7 месяцев назад

    Bakya nirvivad varchasv ❤❤❤❤

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 7 месяцев назад

    Jitane wale ghode ke to sare fan hote hai. Kuna garibachya bailache fan hone ani tyala var kadane jaruri ahe. Jase Dhanaji.... Ghadage saheb karatat. Atta bakasur ujedat ahe tyala garaj nahi madatichi. Pan barich asi bail ahet je paltatat changale pan paire bhetat nahit tyana madat karane jaruri ahe.

  • @nikhilpatil232
    @nikhilpatil232 7 месяцев назад +1

    Ghadge sir sonyala visarle kay

  • @Aniketgaming728
    @Aniketgaming728 7 месяцев назад

    Live kashaver ahe

  • @SamirGaikar-be7td
    @SamirGaikar-be7td 7 месяцев назад

    Live kayyy hai 😊

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 7 месяцев назад

    1no ❤

  • @nareshpawar5199
    @nareshpawar5199 7 месяцев назад

    घाडगे साहेब खूप दिवसांनी आलात

  • @Pratik_pawar_2424
    @Pratik_pawar_2424 7 месяцев назад

    Top chi mulakhat ghetli

  • @pratikshelar8287
    @pratikshelar8287 7 месяцев назад

    👌

  • @mayurpatil3492
    @mayurpatil3492 7 месяцев назад

    लक्ष्मनराव आठवतो कसा ताणून नेला होता 3 फेरे आणी गाडी बांधून .. गाडी बांधतात ते पण मान्य ह्य 🎉

  • @pankajredekar900
    @pankajredekar900 7 месяцев назад

    Sonya chi mulakhat ghya

  • @bhushantambe2982
    @bhushantambe2982 7 месяцев назад

    साहेब एक रिक्वेस्ट आहे ते राक्षसाच्या चित्रा आईवजी शंकराच्या पिंडीचा इमो लावा...

  • @mayurpatil3492
    @mayurpatil3492 7 месяцев назад +1

    मथुर हरवला होता तेव्हा हा वैभव बोलला होता त्याला आधीच ठोकला असता आणी आता बघा कसा बोलतो शकुनी मामा 😂😂😅😅

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 7 месяцев назад +2

      भावा तेव्हा तुमची बोलण्याची पद्धत कशी‌ होती ते पण बघा की...तेव्हा कोणता ही हिंदकेसरी आणा नाही तर कोणी पण आणा...त्यांनी पण तेव्हा त्या रागाच्या भरात आनंदात बोलून गेले..पण त्यानंतर कधी काही उलट बोलले का..तेवढाच आदर ते मथूरला आणि राहुल पाटील यांना देतात.. तुम्ही फॅन्स लोक सुधरा जरा...वैभव समजूतदारपणे बोलतो मुलाखत देताना कधी कुणाला वाईट बोलतो का.. तुम्ही फक्त मागचं एकच तुणतुणे वाजवत बसता...विचार करा एकदा आणि सांगा...काही चुकीचे वाटल्यास क्षमस्व 🙏🙏🙏

  • @vikaskonde604
    @vikaskonde604 7 месяцев назад

    त्यांना विचार वायदी कीती घेता.

  • @rohitgaikwad4696
    @rohitgaikwad4696 7 месяцев назад

    Rakhan baslay mng tyane ky bail sodun jaych ka

  • @aoudumberlalbondre7705
    @aoudumberlalbondre7705 7 месяцев назад

    बकासुर प्रेमी ❤️

  • @mayurkare1790
    @mayurkare1790 7 месяцев назад

    Amchya bailachi mulhakat ghyachi ahe

  • @AnandShinde-jf6jy
    @AnandShinde-jf6jy 7 месяцев назад +1

    ❤️❤️