वासरु वळुमध्ये टॉप आहे शर्यतीमध्ये चालले तर, देखणा स्पीडचा खिल्लार बघायला भेटेल. बैलगाडा शर्यत क्षेत्रात 12 वर्ष टॉपमध्ये पळणारा जातीवंत खिल्लार मोठा सोन्या 5050
सर्व खिल्लार पालकांना नमस्कार शर्यतीसाठी खोंड तयार करायचा असेल तर खिल्लारच्या कोणत्या जातीच्या वळूकडून गाय लावली पाहिजे का शर्यत क्षेत्रातील वळुकडूनच गाय लावली पाहिजे याबद्दल जाणकारांनी सविस्तर मार्गदर्शन करावे 🙏
महाराष्ट्रात शर्यत क्षेत्रात फक्त खिल्लार बैलच पाहिजेत , म्हैसुरी बैल नको आहेत
बैलगाडी क्षेत्रातील टॉपचा वस्तू😍🔥🔥🔥
Bajya ❤
नादखळा वस्तू ✨🔝❤️
वासरु वळुमध्ये टॉप आहे शर्यतीमध्ये चालले
तर, देखणा स्पीडचा खिल्लार बघायला भेटेल.
बैलगाडा शर्यत क्षेत्रात 12 वर्ष टॉपमध्ये
पळणारा जातीवंत खिल्लार मोठा सोन्या 5050
नाद खुळा निवड तुमचे दोन्ही उद्देश सफल होतील,
नाद खुळा वासरू दिघे सर हि सर्जाची पैदास आहे का
Top che वस्तू आहे दादा
खिल्लार एक ब्रँड आहे.....कितीही नवीन जाती आल्या तरी खिल्लार ची बरोबरी होणार आहे
जोरात आहे वासरू..
दिघे सर सोनारपाड्याची मोठ्या सोन्याची मुलाखत घ्या🙏
घेतली आहे..... सुरवातीलाच
जयेश पाटील sonarpada यांची मुलाखत घ्या.
नाद खुळा वासरू
एक नंबर खोंड
खूप भारी खोंड आहे. 👌🏻👌🏻👌🏻
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩😂
आमचं काळीज सोन्या 5050❤❤❤❤
एकदम बरोबर आहे दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aadat king बाज्या....❤❤❤
अगदी बरोबर आहे
कोणता खिल्लार आहे
पृथ्वी दादा ❤️❤️
अतिशय छान मुलाखत आणि माहिती
1no saurabh sheth ❤️💪🏻
Top
Mangde tatya Chota sunder, masalcha chikya, mulashicha bakasur, Javed baicha sarjya yanchi mulakhat ghya bhavishya ahet sharyatit he sarv
धनगरी कोसा खिलार आहे खोंड , दिड वर्षांचा नाही तर दोन वर्षांच्या पुढचं आहे .
सोन्या ची मुलखात घ्या
घेतली आहे भाऊ
दिघे सर हा खोड विंकने आहे का
Sir aaplyala ya khondachya bapach bridging kraych aahe address bhetel ka
Breading sati chalu aahe ka mazi ek gaaye bharayahi aahe
Hii
सर्व खिल्लार पालकांना नमस्कार
शर्यतीसाठी खोंड तयार करायचा असेल तर खिल्लारच्या कोणत्या जातीच्या वळूकडून गाय लावली पाहिजे का शर्यत क्षेत्रातील वळुकडूनच गाय लावली पाहिजे याबद्दल जाणकारांनी सविस्तर मार्गदर्शन करावे 🙏
👌👌👌👌
👑👑🔥🔥
Suraj bhau तुमचा mo na dya
❤🙏
Khilar ox haa kajala nastoka he sanga namaskar
Kalvit bhetel ka
💯💯💯❤️🙏🏻🙏🏻❤️👍❤️❤️❤️
Amchya kade yavadhya paisat 1eakar jamin milte
Khutwad patil
Veke nar aahe ka
Kete la getla
OO नाही शशी आऊनेन
Khandani Gadamalak Khillarch Paltat
येणारा काळ गाजवणार हा बैल.....