आम्ही कोल्हापुरातून तुमचे व्हिडिओ बघतो ,तुम्ही जनरल ची बैलं दाखल्यावर बर वाटलं या बैलांची मुलाखत कोण घेत नाही याचं वाईट वाटतं,तरी तुम्ही घ्याल ही फक्त आणि फक्त तुमच्या कडून अपेक्षा 🥹🙏
नाक वाकड्या वलूची पैदास या भागात खुप जास्त आहे.आणि चांगल्या पैदाशी पटल्यात. त्या भागात चांगल काम आहे. पण घाडगे साहेब ते नाक वाकडं आहे तर नंतर त्या बैलाला किंवा गाईला काही अटचन नाही होणार का ॽ
Ghadage saheb ek prashna ahe uttar dyal tar bar hoil. Aaj ha vasaru pahila pahila vasaru pahil vakadya nakacha ahe taychi aai vakadya nakacha valuchi paidas ahe tar to vasaru ajyavar gel tar vakadya nakacha valuchi paidas keli pahije ka?
ऐक नंबर.. गया.. आहेत... नाद खूळा .. काळी.. गय... कसली खतरनाक दिसतेय... 🥰🥰🥰🙏🙏
गौवमाते सकाळी सकाळी दर्शन घ्यायला भेटलं.🙏👌👌👌👌👌
छान मुलाखत.
घाडगे साहेब सलाम आहे ह्या शेतकर्याना गाई म्हातारी झाली तरी सांभाळ करत आहेत नाहीतर आमच्याकडे फायदा नसला की लगेच कसायाला देतात
सलगरे भागातल्या पूर्ण गाई दाखवल्यास आहे तुम्ही एक नंबर व्हिडिओ बनवला आहे साहेब
Thanks 🙏
याच व्हिडिओ चि आम्ही किती तरी वाट बघितली घाडगे साहेब सलगर च्या गाई च व्हिडिओ केल्या बददल तुमचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏
मुलाकात मुलाकात फक्त गाडगे साहेबाची एक नंबर 🎉🎉🎉❤❤❤❤
साहेब तो नंबर केलेला ड्रायव्हर आदर्श आहे आजकाल च्या युगात... काय निवडाव आणि काय सोडावं याचं परफेक्ट ज्ञान ❤️ खूप शिकण्या सारखं आहे नवीन माणसासाठी पण
भोवरयाची चांगली माहिती सांगितली दादा❤
घाडगे साहेब 1 no मुलाखत तुम्ही जन जागृती करत आहात गाया मधे
आम्ही कोल्हापुरातून तुमचे व्हिडिओ बघतो ,तुम्ही जनरल ची बैलं दाखल्यावर बर वाटलं या बैलांची मुलाखत कोण घेत नाही याचं वाईट वाटतं,तरी तुम्ही घ्याल ही फक्त आणि फक्त तुमच्या कडून अपेक्षा 🥹🙏
घाडगे सर प्रथम नमस्कार आपला प्रत्येक व्हिडीओ लय उपयुक्त असतो
बाकीच्यांचा विडिओ 10 मिनिटाचा वर बघू वाटत नायत आणि तुमचा विडिओ लवकर संपू वाटत nay😂😅😅
नंबर १ भवऱ्यांची माहिती दिली भावाने👌👌🙏
खरंच तुमच्या कार्याला सलाम नाद खुळा काम करता तुम्ही❤❤
22.43 hya गायी जवळ च wasaru ghetlay apan 🔥💪
एक नंबर मुलाखत झाली सर
खूप छान व्हिडिओ आहे ❤
Yacha potche yekandi gai sambhala ghadge saheb❤❤
गज्या भाई कडक पारा ❤❤❤
असे व्हिडिओ होने नाही ❤❤ धन्यवाद घाडगे साहेब असे व्हिडिओ टाकला❤❤
करावं तेवढं तुमचं कौतुक कमी आहे ❤❤
असे व्हिडिओ टाकत जावे हि विनंती तुम्हाला ❤❤
मी, नखऱ्या चा, फँन आहे
खर आहे जुनी मानस पन असीच म्हन म्हनायचे
सलगर मध्ये हरण्या ज्या गोठ्यामध्ये जन्म घेतला त्या गायीचां व मालकांची मुलाखत घ्या ही विनंती सर
साहेब video भारी झाला 🎉🎉❤❤
लय कमवतात😂
मस्त साहेब
घाडगे साहेब तुमचा विडिओ कधी संपतो कळतच नाही
सलगरे मध्ये आता आलाय का साहेब
First comment ❤🎉
Salgari gai khup chan
Ghadge saheb balma 4040 chi ekda mulakhat ghya bail mhatara jhala aahe tari ajun paltoy
आहे आपल्या चॅनल वर बलमा 4040 चि मुलाखत
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
एक नबर साहेब ❤
सुंदर🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🕉️🕉️🕉️ Jay gou mata amhala PN yayla aavdel
Mast 1 no 🙏🙏
Ek 1
सलगर सुंदर्या आमच्या भागात पळतो
सलगरे भागातील कालवड मिळेल का एखादी ?
Ek no
पाऊस कमी आसतो काय दादा तिकडे
Vikaychya aahet kay
गोरक्षक शिवशंकर स्वामी याची मुलाखत घ्या ❤❤
❤❤
नेहमीप्रमाणे भारी व्हीडिओ👌👍...ललगुण सोन्या मुलाखत घ्या🙏
Ya video madhil Kali aahe ti milel ka
Gav kuthlay da jilha
सांगली जिल्हा
बाज्या गाई ल दाखवताना व्हिडिओ घ्या एक आमच्या कडे पण एक वळू आहे कशा प्रकारे दाखवता त्या बद्दल माहिती समजेल
1 video❤❤
सलगर मध्ये आलाय का साहेब
कोणता विभाग आहे हा
हिंदकेसरी वाघ 🐅🐅🐅 नखर्या आबुशा घरची जोडणा डांबरी किंग
ऋषीकेश भेंडवडे आपला मित्र आहे
घाडगे साहेब 👑❤️
घाडगे सर बैलाला सहा दांत असल्यावर काय असतं होय
नाक वाकड्या वलूची पैदास या भागात खुप जास्त आहे.आणि चांगल्या पैदाशी पटल्यात. त्या भागात चांगल काम आहे.
पण घाडगे साहेब ते नाक वाकडं आहे तर नंतर त्या बैलाला किंवा गाईला काही अटचन नाही होणार का ॽ
हे salgare gaon kuthe ahe nakki
सांगली जिल्ह्यात
Namskar saheb❤🎉
अरे कोण येड्या झव्याच कॅमेरा मन आहे
घाडगे साहेब नखर्या आबुशा सुंदरया सेफरेठ विडिओ बनवा हिंदकेसरी वाघ 🐅🐅 गरिबांची दोलत
खिल्लार गाय भेटला का आम्हाला
mala khod ghyacha ahi sir pls help करा valu sathi phije
नमस्कार साहेब गाय विकत पाहिजे असली समाजाला तर किती पर्यंत भेटते आम्ही सांगली भत्ती शिराळ मधून आहे
नमस्कार घाडगे साहेब ❤🙏
सलगरी कुठे असतात, लोकेशन सांगा ना भाऊ कोनी तरी
सांगली जिल्हा
कालवड मिळेल का सर
अप्रतिम...
सगळीच वासर पळतात असे काय नाय पण सलगरी असल्यामुळे जास्त किंमत लावतात मालक..हे काय आपल्याला पटत नाय
Harnay 👑👑
❤❤🎉🎉🎉🎉gret
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩
सांगोला बाजारात गाई चांगल्या मिळतात.चांगली जातीतली बघून व्यायलेली घ्या सड़ बघून वगैरे .
हा सलगर फेमस बैल आहे नाव कमावले आहे या बैलान
Saheb gay milel kay hyatli vikat
Number dya
छान
Aaplya phon chi wat bagh toy
आबुश्या आणि नखर्या आरत परत मध्ये पळत्यात
लय लवकर संपवली मुलाखत
Sagar kal ani abushya
1 no
❤❤❤❤
Yogya kimmat devun ghevun jaain
Saheb MLA qualitichi gay pahije
👍👍👍👍👌
❤
हारण्याच नाव घेतलाय आता मुलाखत पण घ्या हरण्याची "तुमच्या चॅनेल वर"
Ghadge saheb to kala bail vilkla aahe 45 lakh la black tiger sundrya
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤❤
👌🙏🙏
🎉🎉❤❤
Ghadage saheb ek prashna ahe uttar dyal tar bar hoil.
Aaj ha vasaru pahila pahila vasaru pahil vakadya nakacha ahe taychi aai vakadya nakacha valuchi paidas ahe tar to vasaru ajyavar gel tar vakadya nakacha valuchi paidas keli pahije ka?
🙏🙏🙏🙏
सलगर हे गाव कुठे आहे. तालुका कोनता आहे
घाडगे साहेबाचा नंबर पाठवा
दादा तुमचा नंबर भेटेल का
Number द्या त्यांचा
तुमच्या व्हिडिओ चा कुणीच नाद नाहीं करायचं
arvind jagtap kotij
Gay vikatet ka
Gajya😂
Hi tumcha no bhetel ka
Malkacha mob no takat java
Waah ....❤❤❤❤