सर तुम्ही येतजा मैदानात.... तुमचे विडिओ नाही पडत तर मज्या नाही येत youtube वर.... माझं बैलगाडा शर्यती बघण्याची आवडच तुम्हाला आणि बकासुर मुडे लागली... विनंती आहे अशेच येत जा आणि विडिओ बनवत जा.... तुमच्या इतकी माहिती आणि अनुभव नाही दुसऱ्या युट्युबर कडे बाकीच्या.... MH 34 चंद्रपूर वरून तुमचा एक चाहता 🙏
घाडगे साहेब पशुखाद्य कोरेगाव तालुक्यात उपलब्ध करून द्या 🙏
सातारा, सांगली जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात उपलब्ध करणार आहे 💯
@khillarcow5048 लवकर करा साहेब कारण आम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे
सातारा मधे कुठं आहे
@@mayurmore514 अजुन तर नाही
मला नंबर द्या नाशिक ला पण कारु चालू
सरांची व्हिडिओ बघितली की स्वतः मैदानात आसलीचीच feeling येते great work ❤❤❤❤❤❤❤
घाडगे सर तुम्ही जे बोलता ते होतच..👑💯✌️
घाडगे साहेब राजा माणुस आहे, आम्हाला वडकी आणि पुसेगावचा आसा विडिओ बघाय आवडेल 💛👌
घाडगे सर तुमच्या व्हिडिओ बघण्यात जी मज्ज्या आहे ना ती कश्यात नाय ❤🥰✌️🔥
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
Kal jhala ek number 😂
पेढ वाट आता
😂
Nehmi balish mula vani comment karto sudhar re baba 😂 sarvana anand jala tri nehmi tu yed z vani 😂
घाडगे साहेब तुमचे व्हिडिओ खुप छान असतात . बैलगाडा शर्यती मधील कोहिनूर❤❤ बकासुर ❤❤ असा नंदी पुन्हा होणे नाही.हर हर महादेव
यूट्यूब वरचा सगळ्यात भारी एक नंबर चैनेल खिल्लार काऊ घाडगे सर.❤
सर तुमची व्हिडिओ बघितली का मन एक दम खुलून जाते तुमची व्हिडिओ बघण्यात एक वेगळी च उत्सुकता असते
❤खिल्लार काऊ ... व्हिडिओ लवकरात लवकर बनवून टाकत जा ..खूप वाट पहावी लागतेय घाडगे साहेब..#बकासुरररर ❤
घाडगे साहेब तुमचा व्हिडीओ बघितला की असं वाटत की कोणता तरी उत्सव, जत्रा चालू आहे खुप छान 👌🏻
खूप दिवसापासून तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होते बर झालं व्हिडीओ शेअर केला ❤
सर तुम्ही येतजा मैदानात.... तुमचे विडिओ नाही पडत तर मज्या नाही येत youtube वर.... माझं बैलगाडा शर्यती बघण्याची आवडच तुम्हाला आणि बकासुर मुडे लागली... विनंती आहे अशेच येत जा आणि विडिओ बनवत जा.... तुमच्या इतकी माहिती आणि अनुभव नाही दुसऱ्या युट्युबर कडे बाकीच्या.... MH 34 चंद्रपूर वरून तुमचा एक चाहता 🙏
अखंड भारताचा लाडका नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) ❤️👍🏻
बरं वाटलं sir video bagun😅❤❤❤Khup वाट बघायला लावता तुम्ही सर😢😢
❤ सातारा एक्सप्रेस बलमा प्रेमी ❤ जातीवंत khillar ❤
घाडगे साहेब खूप दिवसांनी व्हिडिओ बघायला भेटत आहे....❤❤
Ghadge saheb mans ly vaat phahtat rav lavkar takat java aani pushegav ya ny tr aamhi yeto nhyaila ❤
मला सगळ्यात आवडणार you tub वाला भाषा मस्त रोखठोक
Ashya video aalya pahijet tar majja yete baghayla 😍😍😍😍🙌🙌🙌🙌❤️❤️❤️
पुसेगाव ला या नाहीतर आम्ही येतो तुम्हाला न्यायला❤
मला नेहाला ये ❤
घाडगे सर परत एकदा जोमात व्हिडिओ टाकायला लागले. ✌️✌️
तुम्ही कोणत्या पण गडामालका जवळ व्हिडिओ काडाय गेला की तो मालक हसून मुलाकत देतोय. खूप छान वाटत तुमची मुलाकत बगून
छान video.. 👌👌
घाडगे साहेब तुमच्या व्हिडिओ शिवाय मज्या नाय ❤ अशेच video बनवा कायम ❤
Ghadge saheb 1 number kam ahe tumch..
❤❤❤❤ बादशहा बकासुर 🔥❤️👑
आवाज 1 no ch आहे sir तुमचा
सर तुमचे व्हिडिओज एक नंबर असतात ❤
Great ghadage saheb..tumi sangata tech hotay 🎉❤
घाडगे साहेब तुमची विडिओ पहिली कि आखे मैदान बघितल्या सारखे होते
दोघं पोरं जाम हुशार आहेत ❤❤❤
बकासुर ❤❤ पख ऱ्या ❤❤ सर व्हिडिओ वाट बगत असतात सगळं ❤❤
Maidanache videos takad ja sir ❤
❤ धन्यवाद घाडगे साहेब ❤
Pusegav la pakhrya 1no karil ❤
घाडगे साहेब विठ्ठल नाना ची मुलाकत घ्या ❤
सर आपल्या हिरा ला चांगला पैरा करा ना.. वासरू फुल स्पीड चे आहे सर तुमचे.. नक्कीच नाव करेल
घाडगे सर ❤
जब्या बैल वाल्यांची घरी जावून मुलाखत घ्या
खूपच छान व्हिडिओ दादा
Yek number video🎉
❤❤❤❤khillar cow
Sir ❤
Sir tumchya bajyala porga jala
Tumchya video tun maidan baghyla chan vat
First like❤❤❤🎉
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
घाडगे साहेब ❤❤
Yeliv ला कधी येणार आहे सर
King ❤️❤️बकसूर ❤❤❤
घाडगे.साहेब.नमसकार
हिरा अणि बकासुर पळवा, गुलाल नक्की
Pusegaon la kon 1 no karel sanga saheb...
👍🏻👍🏻❤️❤️
14:51 😂
बकासुर आणि मोहिल सेमच चालतात😂
संगत तशी पंगत😂😂😂
Ho pan palaychya time la bkya mohil la pan nay gavat 😂
14.48 😂😂😂
ی. arvind jagtap kotij.
Changla buisness suru kela yutube vr lok gola krun
Vadkicha video pahije sir
kaka tumche pn gheun yana😊
Aaba n cha bavrya ka dist nahit
आशे मैदानात जाऊन वीडियो बनवत जा साहेब 🙏🏻
❤😍
❤❤❤❤
❤😊😊
❤
Bakasur la pashu khadyachi awashekta nahi to pure gawaran aahe
First ❤
1 st like
Mumbai madhe bhetel ka nahi
मुंबई मध्ये मैदान मध्ये मिळेल
धन्यवाद 🙏😅
Mohil la atitude jara jasht nay vatat
Asa video pahije nad khula
Avho number patva ki
8655036590
खिलार गाईसाठी चालेल का हे पशुखाद्य का हे फक्त बैलासाठी आहे.
खिल्लार गाईला चालेल सर्व जनावराना चालेल. जनावराचे वजन 100% वाढणार
@@khillarcow5048ह्या खाद्या मध्ये काय काय घटक आहेत सर
घाडगे सर तुमचा नंबर हवा आहे
मोबाईल नंबर पाठवा ना सर
❤❤❤❤
❤
❤
❤❤❤
❤❤❤
❤❤❤