माणक्या हा बैल आहे ज्यांने ऐक नंबर बैल जो होने नाहि लक्षा यांची गाडि पेडगाव ला घाटावर हिंदकेसरी मैदानात १ आणि मुंबई १ मारली गाडि मारणं हा भाग्य फक्त माणक्या बैलाच आहे नाहीतर लक्षा कोणाला छकड्याच्या चाकापाशी पण पळुन देत नव्हता हा इतिहास आहे ❤
बैल गाडी क्षेत्रामधील आपण जाणकार आहात असे आपल्या मुलाखतीतुन दिसुन येते. खुप छान मुलाखत. बैल गाडी शर्यत ही व्यवसायात्मक न होता छंद म्हणुन जोपासावी हि विनंती.
आत्तापर्यंतचा सगळ्या व्हिडिओमध्ये माणक्या चा व्हिडीओ सर्वात छान व्हिडिओ जाला पण संपूर्ण महाराष्ट्राला जमले नाही की मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या यांची त्या काळी गाडी मारणे जमले नव्हते ते माणक्या या बैलाने करून दाखवले व इतिहास घडवला तो हाच माणक्या धन्यवाद
माणक्य बैल कडेगांव पलूस नव्हे सांगली सातारा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला बैल माणक्य होता विजु ड्रायव्हर कडेपुकर यांच्या कडे घाटमाथ्यावर बैल होता लय भारी बैल
लक्षा आणि शंभु एकत्र पळायचे तेव्हा शंभु सरस असायच आणि बैलगाडी मधे एकच बैल की शंभु अस की प्रत्येक मैदानात गाडी बांधून पळायची सर्वात महत्वच म्हणजे लक्षा आणि शंभु पळायचे तेव्हा शंभु वर गाडी बांधलेली असायची किती स्पीड होता शंभु ला विचार करायची गोष्ट sk पाटील कडे दोन रत्न होते पक्षा आणि शंभु एक बैलगाडी प्रेमी
सर तुम्ही खरच छान बोललात तुम्हाला या क्षेत्रातील खूप काही माहिती आहे हे कळलं जो उपदेश दिला तो पण छान होता जो ऐकेल त्याला खरच चांगली शिकवण मिळेल आणि बरच काही
मी होतो त्या पुसेगाव च्या मैदानात मानक्याची गाडी बघायला , ती गाडी बघण्यासाठी मी पोलिसांच्या दोन काट्या खाल्ल्या पण तासाच्या शेजारी उभे राहून मी ती शर्यत बघितली ,त्यावेळी बैज्या आणि मानक्याची गाडी रीतसर लागली होती , पण पुसेगाव च्या पंचांनी पार्सलीटी केली , आणि आमच्या पाहुण्यांना आम्ही नंतर रात्री विचारले सुध्दा की का त्या गाडीचा निकाल दिला नाही म्हणून तर त्यांनी सांगितले की आम्हाला फडके शेठ ला फायनल ला ठेवायचे नव्हते म्हणून आम्ही गाडी दिली नाही ......त्यांच्या त्या करस्ताना मुले मानक्या सारख्या एका महान बैलाच्या आयुष्यातील पुसेगाव च्या मैदानाची फायनल न जिंकण्याची सल मनात राहिली 😔😔
अजुन पुढ 100 फुट अंतर असत तर ही पण गाडी लक्षान च मारली असती आणि बब्लीक न लक्षा चांगला पळत नव्हता नाही तर लक्षा कोला छकडी च्या चाका पाशी पन पळुन देत नव्हता 💯💯❤️
एक पाहिले प्रत्येक बैल मालक बोलतो माझा मोठा एक दा दोनदा मारल्याने काही होत नाही सलग 11 वर्ष टॉप मध्ये राहणे आणी सप्तहिन्द् केसरी एकच मोठा लक्ष्या याला जनतेनी मान्य केले .मालकाने नाही .
अतिशय छान मुलाखत घेतली सर. हा खेळ खेळाडूवृत्तीने खेळला पाहिजे हे वकीलसाहेबांच वाक्य खरच आम्हा तरुण शर्यतप्रेमीसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय अभ्यासु पध्दतीने मांडणी केलीय. मनापासुन आभार...
माज्याकडे माणक्याची पैदास् आहे सेम तशीच कॉपी सेम तसाच राग तशीच शिंगे तसचं शरीर छातीला पण तासाचं शेपट पण सेम आहे असा दुसरा छोटा मणक्या आपल्या जवळ आहे आत्ता 9महिने 13 दिवस झालेत
यांनी एकदा मारली असेल मोठ्या लक्ष्या ची गाडी पण मोठ्या लक्ष्याने किती वेळा मारली ते नाही सांगत कोणी मोठा लक्ष्याने त्याच्या पाळण्याच्या जोराने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे
मोठा लक्ष्या चे हिंदकेसरी मैदान :- 1.पुसेगाव 3 वेळा 2.कोरेगाव 3 वेळा 3.उरुळी देवाची 1 वेळा 4.माळशिरस 1 वेळा 5.कोले 1 वेळा 6.पेडगाव 2 वेळा असे एकूण 11 हिंदकेसरी मैदान 1 नंबर केले आहेत मोठा लक्ष्या ने
हिंदकेसरी या अगोदर कोरेगाव आणि पेडगाव या दोन मैदानालाच म्हनत होते,पुसेगाव,कोळे,यांना महाराष्ट्र केसरी असे सुरूवात म्हनत होते,आता सगळेच हिंदकेसरी मैदाने आहेत,आणि प्रतेकाचा बैल १,२ वेळा हिंदकेसरी झालेला असतोच 😂 धन्यवाद…🙏
@@himmatjadhav4545 दादा अगोदर खूप कठीण होते हिंदकेसरी किंवा महाराष्ट्र केसरी होने. गाडी एकदाच पाळायची. डबल नोंद नाही.प्रामाणिक लिक होते. आता गल्लो गल्ली झालेत. फायनल ला राहिला की हिंदकेसरी नाव लावतात. अगोदर फायनल 1 नंबर केला तरच हिंदकेसरी म्हणायचे. म्हणून लक्ष्या देव आहे अस उगाच म्हणत नाहीत 🙏🏻
दामु शेरेकर, प्रियांका निकम शेरे ह्या नावाने कारगिल पळायचा, एक जबरदस्त वासरू, कमी वयात, मैदानावर कारगिल आलाय म्हटले की पहिला नंबर कारगिल चाच समजून घ्यायचे, व लोक ४ ,४ गाड्या नोंदवायची, कारण त्याच्याबरोबर पळणार्या गाडिला गट आणी सेमी पास होणं म्हणजे कारगिल च मोठ आव्हान होतं, गाव-शेरे,रेठरे बुद्रुक च्या बाजूला गाव आहे 🔥🔥🔥🔥💯💯💯💯
माणक्या हा बैल आहे ज्यांने ऐक नंबर बैल जो होने नाहि लक्षा यांची गाडि पेडगाव ला घाटावर हिंदकेसरी मैदानात १ आणि मुंबई १ मारली गाडि मारणं हा भाग्य फक्त माणक्या बैलाच आहे नाहीतर लक्षा कोणाला छकड्याच्या चाकापाशी पण पळुन देत नव्हता हा इतिहास आहे ❤
अतिशय सुंदर असा प्रश्न की सगळे आपल्या बैलाला हिंदकेसरी म्हणता
हिंदकेरी 1च मोठा लक्षा ❤️
बैलगाडी क्षेत्रातील देवाचे देव असा मोठा लक्षा तसा बैल होणे नाही 🙏
प्रत्येक जन मोठा आणि छोटा लक्ष्याच, नाव घेतोच म्हणजे किती ध हशद होती त्या लक्ष्या ची....
Tyachi gadi marli hoti hyane
सगळ्यात भारी पुसेगाव चा सुंदर जिंतीचा सोन्या .बाज्या
बैल गाडी क्षेत्रामधील आपण जाणकार आहात असे आपल्या मुलाखतीतुन दिसुन येते. खुप छान मुलाखत. बैल गाडी शर्यत ही व्यवसायात्मक न होता छंद म्हणुन जोपासावी हि विनंती.
आत्तापर्यंतचा सगळ्या व्हिडिओमध्ये माणक्या चा व्हिडीओ सर्वात छान व्हिडिओ जाला पण संपूर्ण महाराष्ट्राला जमले नाही की मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या यांची त्या काळी गाडी मारणे जमले नव्हते ते माणक्या या बैलाने करून दाखवले व इतिहास घडवला तो हाच माणक्या धन्यवाद
Respect 🙏 Mothya Lakshya Kadakkkk Hota 🔥🚩❤🇮🇳
आदत वयात गाडी मारली माणक्या ने मोठा लक्षा ची
माणक्य बैल कडेगांव पलूस नव्हे सांगली सातारा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला बैल माणक्य होता विजु ड्रायव्हर कडेपुकर यांच्या कडे घाटमाथ्यावर बैल होता लय भारी बैल
आळसंद मध्ये मोठ्ठा लक्षा आणि शंभू - मानक्या आणि कन्नया अशी गाडी बिनजोडला होती ती गाडी लक्षाने मारली होती..🙏
right
पण ती गाडी शंभूने वडून लावली होती
@@maheshgaikwad1605 ha ti odhun pudhe yeun tuja gandit ghatali hoti
लक्षा आणि शंभु एकत्र पळायचे तेव्हा शंभु सरस असायच आणि बैलगाडी मधे एकच बैल की शंभु अस की प्रत्येक मैदानात गाडी बांधून पळायची सर्वात महत्वच म्हणजे लक्षा आणि शंभु पळायचे तेव्हा शंभु वर गाडी बांधलेली असायची किती स्पीड होता शंभु ला विचार करायची गोष्ट sk पाटील कडे दोन रत्न होते पक्षा आणि शंभु एक बैलगाडी प्रेमी
वकिल साहेबांनी दिलेली माहीती खुप हितावह आहे अशीच माहीती ढ्या धन्यवाद साहेब
शुगर आमच्या कडे आहे तो आजुन ही शर्यती करतोय शुगर👑
monu kusur
@@MHOTA_SONYA 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली राव वकील साहेब
खरच खूप सुंदर प्राऊड ऑफ यू सर
कोण कोण मानक्या च्या निधनानंतर बघतोय...🥺
miss you mankya 😢
अतीशय जबरदस्त कामगिरी, सर्व मंडळीना शुभेच्छा
सर तुम्ही खरच छान बोललात तुम्हाला या क्षेत्रातील खूप काही माहिती आहे हे कळलं जो उपदेश दिला तो पण छान होता जो ऐकेल त्याला खरच चांगली शिकवण मिळेल आणि बरच काही
दोन नंबर सोनार पराचा सोनिया ची मुलाकात
सगळ्या डायवरांन पशी जी मोठी नावाची बैल आहे त ती विजु डायवर पशी येऊन गेले लय लहान वयात धिंगाणा घातला होता विजु डायवर नी
ही मुलाखत खुप भारी झाली.
जबरदस्त अभ्यास आहे.दोन्ही दादा त्यांचा
मी होतो त्या पुसेगाव च्या मैदानात मानक्याची गाडी बघायला , ती गाडी बघण्यासाठी मी पोलिसांच्या दोन काट्या खाल्ल्या पण तासाच्या शेजारी उभे राहून मी ती शर्यत बघितली ,त्यावेळी बैज्या आणि मानक्याची गाडी रीतसर लागली होती , पण पुसेगाव च्या पंचांनी पार्सलीटी केली , आणि आमच्या पाहुण्यांना आम्ही नंतर रात्री विचारले सुध्दा की का त्या गाडीचा निकाल दिला नाही म्हणून तर त्यांनी सांगितले की आम्हाला फडके शेठ ला फायनल ला ठेवायचे नव्हते म्हणून आम्ही गाडी दिली नाही ......त्यांच्या त्या करस्ताना मुले मानक्या सारख्या एका महान बैलाच्या आयुष्यातील पुसेगाव च्या मैदानाची फायनल न जिंकण्याची सल मनात राहिली 😔😔
भाऊ माणक्या आणि बैजा गाडी खुप पळायची .मी रेस पाहिली आहे
Right 👑
Miss you king ❤
लक्ष्या तो लक्ष्या 5 फेरे पळून महाराष्ट्र हिंदकेसरी होणे सोप्पी गोष्ट नाही,बिनजोड ला काय कुणी पळतो
5 fere kute hotata😅
महाराष्ट्रात जो कोण स्व तला किंग समजणाऱ्या चा माज उतरायचं काम mankyani केले है भारी ✌️
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
अजुन पुढ 100 फुट अंतर असत तर ही पण गाडी लक्षान च मारली असती
आणि बब्लीक न लक्षा चांगला पळत नव्हता नाही तर लक्षा कोला छकडी च्या चाका पाशी पन पळुन देत नव्हता 💯💯❤️
एक पाहिले प्रत्येक बैल मालक बोलतो माझा मोठा एक दा दोनदा मारल्याने काही होत नाही सलग 11 वर्ष टॉप मध्ये राहणे आणी सप्तहिन्द् केसरी एकच मोठा लक्ष्या याला जनतेनी मान्य केले .मालकाने नाही .
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
👑King of Maharashtra👑 ❤️मानक्या❤️
नाद करायचे ते असेच पाहिजेत.. कुस्ती, बैलगाडा, तमाशा हे नाद पाहिजेत.. आणि हे सर्व टिकविले पाहिजे.. नाद करायचा तो असा..
मार्मिक भाषेत बोलणारा माणूस
खूप छान माहिती दिली भाऊंनी
अप्रतिम मुलाखत..
दादा खुप चागले काम करत अ आहे तुम्ही में तुमच्या सर्व मुलाखती पाहतो...आत प्रियंत ची सर्व छान मुलाखत आहे ही सलाम
सर्वाना आप आपल्या बैलाचा अभिमान आहे त्या मुले कुणी ही कुणाला ही वाईट बोलु नये
अतिशय छान मुलाखत घेतली सर.
हा खेळ खेळाडूवृत्तीने खेळला पाहिजे हे वकीलसाहेबांच वाक्य खरच आम्हा तरुण शर्यतप्रेमीसाठी प्रेरणादायी आहे.
अतिशय अभ्यासु पध्दतीने मांडणी केलीय.
मनापासुन आभार...
Only 5050 sarkar
अतिशय खूप कोल्वर् असलेल्या mankya bailachya मालकाची आपण मुलाखत घेतली आभारी आहे मि आपला अप्रतिम मुलाखत
फार छान मुलाकत व फार छान शर्यत श्रेञातील माहिती दिली धन्यवाद दादा
अतिशय मोठ्या मनाचा मालक
छोटा सोन्या पण मानक्याची पैदास आहे ना
Ek... number mulakat...khupchan...bolane....naayter mmaappaaa.... 😀😀😘😘
pivlya shairt chya dadani khup chhan varnan kel.....
खुपच सुंदर ...सर तुमचे मनापासून आभार....हिंदकेसरी मोठा लक्षा ची विडीओ केव्हा येणार आहे....
फार सुंदर मार्गदर्शन केले आहे
Ya manasache vichar Great ahet.. khar bolnari ashi vyakti Marathi manus
दादा हिंदकेसरी माेठा Laksha च्या व्हीङीआेच काय झाल .केव्हा येनार व्हीडीआे
We are waiting for that video..
कधी येणार दादा व्हिडिओ
दादा पाठवा राव लवकर विडीओ मोठा लक्षाचा वाठ पाहतोय 👍
खरच दादा लवकर पाठवा
Kab aara video motha lakshya ki
माज्याकडे माणक्याची पैदास् आहे सेम तशीच कॉपी सेम तसाच राग तशीच शिंगे तसचं शरीर छातीला पण तासाचं शेपट पण सेम आहे असा दुसरा छोटा मणक्या आपल्या जवळ आहे आत्ता 9महिने 13 दिवस झालेत
Palte ka bhava aata ❤
वकील साहेब खूप छान माहिती दिली... वकील साहेब शर्यत कशी सुरु होईल ह्या वर व्हिडिओ करा.
Bakasur pan Kami nahi tyachi gadi na bandhta jr palali tr anter pan mojta yenar nahi only King always king
मानक्या💥👑
बरोबरय दादा हा पैशांचा खेळ झाला 👍👍🙏
Nice wakilsaheb 👍👍👌👌
कन्हैया ची विडिओ केव्हा येणार हाय
Viju driver 1 ch no. Bahu
🔥🔥 येळगावचा बाज्या 👑🔝🌏
नाना शेठ भगत आजवली पनवेल.... बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि दावण आहे एकदा आवर्जुन भेट द्या आणि व्हिडीओ बनवा..🙏
नाद खूळा❤️❤️❤️❤️👑👑👑👑
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
मस्तच
🙏🙏🙏👌👌👌👍🎉🎉❤❤💐💐💐😢😢
छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या.
नाद खुळा 💕
छानच माहिती दिली
Sharda patlancha chandya chi mulakhat ghya ata to surul sangli yete aahe
Nice 🙏🙏
यांनी एकदा मारली असेल मोठ्या लक्ष्या ची गाडी पण मोठ्या लक्ष्याने किती वेळा मारली ते नाही सांगत कोणी मोठा लक्ष्याने त्याच्या पाळण्याच्या जोराने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे
Kup sundar mulakat
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
कारगिल मुलाखत घ्या
मोठा लक्ष्या चे हिंदकेसरी मैदान :-
1.पुसेगाव 3 वेळा
2.कोरेगाव 3 वेळा
3.उरुळी देवाची 1 वेळा
4.माळशिरस 1 वेळा
5.कोले 1 वेळा
6.पेडगाव 2 वेळा
असे एकूण 11 हिंदकेसरी मैदान 1 नंबर केले आहेत मोठा लक्ष्या ने
हा बरोबर 🙏
Mg 11 Vela hindkesri jhala na bhau
हिंदकेसरी या अगोदर कोरेगाव आणि पेडगाव या दोन मैदानालाच म्हनत होते,पुसेगाव,कोळे,यांना महाराष्ट्र केसरी असे सुरूवात म्हनत होते,आता सगळेच हिंदकेसरी मैदाने आहेत,आणि प्रतेकाचा बैल १,२ वेळा हिंदकेसरी झालेला असतोच 😂 धन्यवाद…🙏
@@himmatjadhav4545 दादा अगोदर खूप कठीण होते हिंदकेसरी किंवा महाराष्ट्र केसरी होने. गाडी एकदाच पाळायची. डबल नोंद नाही.प्रामाणिक लिक होते. आता गल्लो गल्ली झालेत. फायनल ला राहिला की हिंदकेसरी नाव लावतात. अगोदर फायनल 1 नंबर केला तरच हिंदकेसरी म्हणायचे. म्हणून लक्ष्या देव आहे अस उगाच म्हणत नाहीत 🙏🏻
मोठा लक्ष्या मुलाखत कधी येणार भाऊ
शुगर वर विडियो बनवा . माणक्याची विडियो छान आहे
शुगर आमच्या कडे आहे
मोठा लक्ष्या ची कधी आहे
तरी मोठा लक्षा किंग आहे
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
Mankya ha Khara Hira !!
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
Khamgavkar cha hindkeshri Banshy cha pn bhag ghy
Khup changala video
only motha lakshya and chhota lakshya fan ❤❤
दादा मुलाखती मध्ये मारलेल्या मैदानावर च्या व्हिडिओ दाखवला तर खूप छान होईल
You tub la ahet
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
@@sanketkadam3259 लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
Mankaya chi mulakhat ghaya parat
कोणतं दूध पाजता ते विचारा
भाऊ तो शेतकरी आहे दुध पाजनार शेतकरी राजा 👑आहे
दादा कनैया वरती विडिओ बनवा na
motha lakshachi jaga koni gheu nay shakat king is king
लक्ष्या ला पब्लिक चा बैल चांगला नव्हता नाहीतर फरकाने मारली असती व्हिडिओ बघा छोटा लक्ष्या ला ओढत न्हेतोय मोठा लक्ष्या
Pedgaoncha Sonya ani pusegaoncha Sunder yancha pn video bava 👍
शुगर ची घ्या विडीओ शेठ
Aata kuthe aahe pushegaon koregaon maidanaat fanail nahi marli ka
Nice
💖👑
mankya ch porag choral ki tyani
कन्हैया
कन्हैया ची मुलाखत घ्या
Mankyach aata vay kiti aahe bhau
कोणतं गाव आहे ते सांगा बैलाचे
दामु शेरेकर, प्रियांका निकम शेरे ह्या नावाने कारगिल पळायचा, एक जबरदस्त वासरू, कमी वयात, मैदानावर कारगिल आलाय म्हटले की पहिला नंबर कारगिल चाच समजून घ्यायचे, व लोक ४ ,४ गाड्या नोंदवायची, कारण त्याच्याबरोबर पळणार्या गाडिला गट आणी सेमी पास होणं म्हणजे कारगिल च मोठ आव्हान होतं, गाव-शेरे,रेठरे बुद्रुक च्या बाजूला गाव आहे 🔥🔥🔥🔥💯💯💯💯
संभाजी दादा निकम शेरे कर🐅
गावाच नाव शेरे, कराड पासुन जवळच आहे
Binjod cha माहिती cha video करा dada
मोठ्या लक्षा चा व्हिडिओ करा
कै कुंडलीक ड्रायव्हर आसद यांच्या राजा ची मुलाखत घ्या
2000 sali yakalat mumbai madhe dukar yanavacha kala bail no 1 binjod palala hota .......tyach pn video banva 🙏 abhari ahe 🙏
शीरस वस्तीचा Balma khatav मुलाखत घ्या
motha lakshya to motha lakshya hota varyala hi lajavel asa motha laksha hota
Sir #sonya chi video kadhi yenar....
पेडगाव ला पहिला होता याला... मोठ्या लक्ष्याला मारला होता त्या मैदानात... लक्ष्याला मारायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हती...
Sonya cha interview ghya pls
ताडली चा कन्हैया ची मुलाखत घ्या