बैल जर्सी हिंदकेसरी 🚩 शर्यतीचे मैदान गाजवलं,,, तो काळ,, फक्त २ वर्ष पण,,

Поделиться
HTML-код

Комментарии • 65

  • @sushantsathe9506
    @sushantsathe9506 2 года назад +29

    मनःपूर्वक धन्यवाद विजय भाऊ जाधव 🙏🤝
    25 वर्षा पुर्वीच्या इतिहास जगासमोर मांडला

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 2 года назад +17

    अतिशय सुंदर २५ वर्षा मागील बैलाची मुलाखत घेतली विजय भाऊ,जर्शीच्या मालकींनी सुध्दा चांगली माहिती दिली..🙏

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 2 года назад +13

    गरीब गाडी वाणाची मुलाखती झाल्याच पाहिजे

  • @ajinkyalad5021
    @ajinkyalad5021 2 года назад +5

    अतिशय चांगल्या प्रकारची मुलाखत झाली

  • @sainathnandawadekar7874
    @sainathnandawadekar7874 Год назад +3

    नाद फक्त बैल गाडी शर्यतीचा
    खूप छान जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 года назад +3

    फारच सुंदर मुलाखत...👌👌
    धन्यवाद या मुलखातीसाठी...☺️
    जर्सी ❤️

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 года назад +1

    अप्रतिम मुलाखत नमस्कार 👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 года назад +22

    इतिहास मध्ये नोंद असणारा एकमेव हिंदकेसरी कुंभार गावचा जर्सी ,असा बैल पुन्हा होणे नाही,

    • @vijayjadhavandolan3973
      @vijayjadhavandolan3973  2 года назад +1

      शेअर करा

    • @mustakshaikh2386
      @mustakshaikh2386 2 года назад +1

      विजय भाऊ,असच जुन्या आठवणींना उजाळा देत राहा, आणि जुन्या बैल ,आणि त्यांच्या मालकांचे कारकिर्दीचा इतिहास जगापुढे मांडत रहा, खरंच विजू भाऊ तुम्ही धन्यास पात्र आहात, बेस्ट ऑफ लक

    • @sagarchougale3102
      @sagarchougale3102 Год назад

      @@mustakshaikh2386
      7 रर

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 2 года назад +17

    त्यावेळच्या सर्वगुण संपन्न , बैलगाड्यातील सर्वात सुंदर देखणा बैल वाघरयाचा फोटो व माहिती साध्याच्या बैल शौकिना कळू दया

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 2 года назад +7

    मी त्यावेळेस या जर्सीची गाडी पळताना पहिली आहे

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 2 года назад +11

    जर्शी बैलाच्या नावाने चांग भले🙏

  • @amarchavan1698
    @amarchavan1698 2 года назад +4

    वहागावचा बैल. एक नंबर बैल होता

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 года назад +1

    Vva😍😘

  • @ganeshbankar333
    @ganeshbankar333 2 года назад +2

    👌👌👌🙏🙏🙏

  • @amitwaydande205
    @amitwaydande205 2 года назад +1

    🙏

  • @maheshchavan3749
    @maheshchavan3749 2 года назад +2

    बापुराव पवार वहागांव करांचा पण महाराष्ट्र केसरी जर्सा(बुलट) पळत होता खुप पळाला बैल बुलट मुळे वहागांव करांच नाव महाराष्ट्र भर गाजलं आणि आता हिंदकेसरी \महाराष्ट्र केसरी निशान मुळे गाजतयं
    जमलंच तर बापुराव पवार यांची मुलाखत घ्या जुन्या आठवणीनां उजाळा द्या🙏🏻
    शर्यतप्रेमी🙏🏻

  • @nandrajjogdand9322
    @nandrajjogdand9322 2 года назад +1

    Nilatai prashan kumbhargav

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 2 года назад +4

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 2 года назад +5

    मोठ्या लक्ष्यावर व्हिडिओ बनवा ना विजू भाऊ ❣️❣️❤️❤️

  • @rajkumarchaugule8974
    @rajkumarchaugule8974 2 года назад +4

    1nub kaka mulakhat ghetlat

  • @sandeshsawant2654
    @sandeshsawant2654 2 года назад +3

    मोठा लक्ष्या ची पण विडिओ बनवा

  • @vikramsinhpatil6851
    @vikramsinhpatil6851 2 года назад +1

    भाऊ, भाटवडे च्या रामज्याचा व्हिडीओ बनवा

  • @akashnavale6674
    @akashnavale6674 2 года назад +3

    डोरलेवाडीच्या गल्लास ची मुलाखत घ्या

  • @user-nv5zh2ef2n
    @user-nv5zh2ef2n 2 года назад +3

    श्री हनुमान व्यायाम मंडळ.खातगुण
    या मैदानात 3
    नंबर ला उतरली होती.
    3

  • @pravinjamale763
    @pravinjamale763 2 года назад +6

    वाहागाव चा बुलट जर्सी ची मुलाकत घा सलग 31फायनल चा मानकरी आहे

  • @SudhirKanase-kc7ju
    @SudhirKanase-kc7ju Год назад

    शेणोलीचा शंकर

  • @VilashChaudhari-ol2mj
    @VilashChaudhari-ol2mj Год назад

    पन हातर गावरान आहे जरशी महनजे 25 टके 75 टके आनी 100टके सर हे कसकाय बोलु शकता हा जरशी आहे

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 Год назад +1

    विजय भाऊ खटाव तालुक्यातील शिंदेवाडीच्या मार्त्या बैलाची विडिओ बनवा पण मालका बरोबर नको त्यावेळचा नामकीत ड्रायव्हर वर्धनगडचा सुरेश ड्रायव्हर किंवा दरजाईचे तात्या नंदया बैलाचे मालक किंवा त्यावेळी खरसुंडीचा पाखऱ्या १०११००० विक्रमी खरेदी केलेल्या सातार रोडकर कारण बैलाचा मालक हा माणुसघाणी होता त्यामुळे त्यावेळी मार्त्या हा जास्त उदयास आला नाही
    त्याचा विडिओ बनविला तर त्याला जिवंतपणे न्याय मिळाला नाही तर मरणोत्तर तरी त्याला न्याय मिळेल फक्त एवढयासाठीच विडिओ बनवा

  • @shubhamshinde4561
    @shubhamshinde4561 2 года назад +6

    सप्त हिंदकेसरी मोठ्या लक्ष्या वर पण व्हिडिओ बनवा विजू भाऊ...🙏🏻

  • @ankushdhaygave4375
    @ankushdhaygave4375 2 года назад +6

    मोठ्या लक्षा वर व्हिडीओ बनवा🙏

  • @munnagole3101
    @munnagole3101 11 месяцев назад

    डॉक्टर हाणायला पाहिजेत देशी गायाना hf jarshi injection भरतात ते

  • @padmsinhshinde2974
    @padmsinhshinde2974 7 месяцев назад

    Dolyat pani ale pay modlela aikun

  • @devtswsre8040
    @devtswsre8040 2 года назад +3

    Hind kesari enajan mulakhat gya bhau

  • @walkar_chandan7891
    @walkar_chandan7891 2 года назад

    कृपया करून मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका तुमच्या प्रसिद्धीसाठी ..ते मुके प्राणी आहेत त्यांना पण समजून घ्या ते कोणाला सांगू शकत नाहीत किती वेदना सहन कराव्या लागतात ते ... त्यांना पण वेदना असतात हे लक्षात घेऊनच त्याच्याशी तस वागा बस...🙏🙏🙏🙏

    • @rohana820
      @rohana820 Год назад

      Bochyvar udvato ka tuzya

  • @ashishmadane1824
    @ashishmadane1824 2 года назад +2

    Jarshirama bhatvde yanchi mulakt ghya

  • @Atkadam-38
    @Atkadam-38 9 месяцев назад +1

    सुनील मोरे सर नाव घेतात तो हाच का

  • @user-yr3hj8mj6i
    @user-yr3hj8mj6i 4 месяца назад

    वाघ चिंतार