गावाकडचे slow Living जगून तर बघा | जरा विसावू या वळणावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 170

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 11 месяцев назад +50

    प्रसाद तुझ्याकडे मनुष्य वर्गातील तोच मनुष्य येऊ शकतो जो निसर्ग जाणतो, जो बुद्धिमान आहे, जो तारकीक आहे, जो अध्यात्मिक आहे, जो भावनिक आहे, एकंदरीत समाजातील चांगला घटक तुझ्याकडे येऊ शकतो बाकी चंदेरी दुनियावले गोव्याला जाऊ देत.

  • @dilipsamant1470
    @dilipsamant1470 11 месяцев назад +55

    मी माज बालपण कोकणात घालवलेले आहे ते दिवस खरोखर माझ्या आयुष्याटले सोनेरी दिवस होते याव्हिडीओतल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या.आहेत भजन मनाला समाधान देते

    • @milindrane4995
      @milindrane4995 11 месяцев назад +1

      खरंच 😢

    • @ravidhuwali4593
      @ravidhuwali4593 11 месяцев назад +2

      आम्ही याचा अनुभव घेतला आहे.पण मन अजून भरत नाही

    • @pravinmalwade3692
      @pravinmalwade3692 9 месяцев назад

      Konte gao

  • @akshaymastpatil363
    @akshaymastpatil363 11 месяцев назад +48

    कोकणी रान माणूस पद्मश्री भेटणार हा माझा शब्द आहे आणि आपण प्रयत्न करूया ❤❤❤

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 11 месяцев назад

      ???😢

    • @fukcuselessbloggers
      @fukcuselessbloggers 10 месяцев назад

      आयं

    • @milindtawde7889
      @milindtawde7889 10 месяцев назад

      मोदी असेल तर नाही भेटणार, पर्यावरण काय आहे हे ज्याला माहीत तोच कनेक्ट करेल.

    • @MrRishi999
      @MrRishi999 9 месяцев назад +2

      To tar gavtaloch pan Nusto award nako re to jo kay prayatn karataha teka majho Dev Giroba yash devo aani aaplya lokanka akkal deo

    • @babannatu5900
      @babannatu5900 6 месяцев назад

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 11 месяцев назад +28

    मित्रा तुझी वाणी व सोच जबरदस्त आहे तुझा बुद्धी मतेला माझा नमस्कार. ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

    • @rajansawant1588
      @rajansawant1588 11 месяцев назад +1

      श्री गुरुदेव दत्त🙏🏻

  • @anuja_salvi2512
    @anuja_salvi2512 11 месяцев назад +70

    *जगातील सर्वात भाग्यवान माणुस म्हणजे ज्याच्या कडे अन्नासोबत भुक आहे, अंथरूणा सोबत झोप आहे, संपत्ती सोबत धर्म आहे आणि ओंजळीतले दुस-याला देण्याची नियत आहे.*
    *कोकणी माणूस💐🌹🙏*

    • @ghanshyamshetye1519
      @ghanshyamshetye1519 11 месяцев назад +1

      😊

    • @vp0059
      @vp0059 11 месяцев назад +1

      खर आहे 👍

    • @sid9463
      @sid9463 11 месяцев назад +1

      Khup chhan vichar ...as vatat hot continue read karat rahav

    • @RameshSawant-u9f
      @RameshSawant-u9f 5 месяцев назад +1

      हे विचार आपणांस सुचले कारण आपनसुद्धा कोकणी आहात 🙏🚩
      🙏🚩जगदंब 🙏🚩

  • @nitinmandavkar9835
    @nitinmandavkar9835 11 месяцев назад +15

    रात्री भजन हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. मनाला शांती आणि समाधान मिळते.😊❤

  • @varshag.8398
    @varshag.8398 11 месяцев назад +11

    तुम्ही विचारानं किती प्रगल्भ आहात हे बघून वाटतं की इतर तरूण तरूणीही तुमच्या सारखा विचार आणि आचार करायला लागतील भारतात येऊ पाहत असलेली पाश्चात्य भोगवादी संस्कृती आणि वखवख इथं टिकूच शकणार नाही..तूम्ही सर्वार्थानं कोकणचे सदिच्छादूत आहात. मनापासून शुभेच्छा🎉

  • @AMOLSAWANTVLOGS
    @AMOLSAWANTVLOGS 11 месяцев назад +9

    एकदम रिलॅक्स जीवन हे गावाकडेच मिळत....थोडे कष्ट तर करावेच लागणार❤❤

  • @ankeshbhayaje6891
    @ankeshbhayaje6891 11 месяцев назад +12

    हेच खरं जीवन आणि हाच खरा जगण्यातला आनंद आहे.❤😊☺️🤗

  • @bapupatil981
    @bapupatil981 10 месяцев назад +7

    दादा मी धुळ्यातच राहतो आणि आज धुळ्यातुनच तुझा हा पहिलाच व्हिडिओ बघतोय आणि योगायोगाने का होईना तुझ्या तोंडात धुळ्याचे नाव आले खरच कोकण असाच आहे आणि असाच राहीला पाहिजे दादा स्वामी तुझ्या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना

    • @GaneshP-ph8
      @GaneshP-ph8 6 месяцев назад

      धुळ्यात कुठे राहोतो

  • @sunandamainkar1434
    @sunandamainkar1434 11 месяцев назад +5

    प्रसाद दादा जे तु निसर्गाविषयी ज्या तळमळीने बोलतोस तेच आम्हला पुस्तकरूपात वाचायलाही आवडेल .तुझ पुस्तक नक्कीच पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेलं

  • @A2bhi
    @A2bhi 8 месяцев назад +2

    दादा तुमचे व्हिडिओ भारी आहेत, खूप डिटेल मध्ये तुम्ही कवर केल्या आहेत, महत्वाच्या गोष्टी. आमच्यासारख्या शहरी लोकांना कोकणात कुठे येऊन राहायच ह्यासाठी काही रेडी लिस्ट देऊ शकाल तर मदत होईल. बरेच youtubers sponsored व्हिडिओ बनवून commercial homestay आणि farmstay promote करत आहेत. हयात चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी हव्या तितक्या पुढे येत नाही. तुम्ही पण थोडा commercial प्रयत्न केलात तर छान वाटेल...

  • @anitamulye8511
    @anitamulye8511 11 месяцев назад +13

    आम्ही भावंडे आता 60,70 वर्ष वयाची झालो तरी,अजून ही आमच्या कोकणात, गावी जातो.आम्ही आमचे गाव,माहेर विसरूच शकत नाही.

    • @reporteronemanshow
      @reporteronemanshow 10 месяцев назад

      आई तुम्ही मुंबईत राहता का.?

  • @KokanWithDipesh
    @KokanWithDipesh 11 месяцев назад +9

    दादा, आपले videos आम्हाला खूप आवडतात. त्यासोबतच आम्हीदेखील कोकणात गावी राहून हे सर्व क्षण अनुभवतो.🌴 आपलं कोकण म्हणजे सुखाचा स्वर्ग आहे...❤❣️😍

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 11 месяцев назад +5

    सुंदर उपक्रम आहे हा...अस अस्सल कोकण आणि तिथला निसर्ग , माणसं, दैनंदिन जीवनाची खरीखुरी ओळख करून घ्यायला खूप आवडेल ... लगेचच शक्य नाही पण असे मातीतले उपक्रम कायम चालू ठेवा... मनपूर्वक शुभेच्छा ❤️💐👌👍

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 11 месяцев назад +4

    जीवनाचे सार्थक होईल.मानवी जीवना चे वास्तव.धन्यवाद मित्रा आभारी.

  • @VS_GAMINGv21
    @VS_GAMINGv21 10 месяцев назад +2

    दादा तुझ्या विडिओ बघताना खरच डोळ्यात पाणी येत 😢 कारण मी कोकणातीलच आहे आणि या सर्व गोष्टी अनुभवत आलोय अजून ही अनुभवतोय पण पूर्वी जे लहानपणी चे दिवस होते ते किव्हा पूर्वीच जे कोकण होत ते इथून पुढच्या पिढीला अनुभवता येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी कोकण वाचवणं खूप महत्त्वाच आहे ....❤👬💯😑

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 11 месяцев назад +4

    दादा तुमी खूप छान माहिती देता तुमचे videos मधून काही तरी घेण्या सारखे असते खूप सुंदर 🎉🎉keep it up ❤

  • @dineshsawant9887
    @dineshsawant9887 10 месяцев назад +2

    मातीतल्या घरांच्या , मातीतल्या लोकांच्या , मातीतल्या जगण्याच्या संस्कृतीच आयुष्य जगणं .... पैसा इच्छा सगळ्या पूर्ण करेल ... पण मनाच्या अंतरंगात सुख हा निसर्ग देऊ शकतो.... खळ्यात झोपून चांदण्याकडे बघण्यच सुख हे अनुभवल की आयुष्य जगण्याची धावपळ मन शांत सुखावते

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav1445 10 месяцев назад +1

    9 min. च्या व्हिडिओ मध्ये खूप काही दाखवल तुम्ही... अप्रतिम ❤❤

  • @Rehankamate123
    @Rehankamate123 10 месяцев назад +2

    🙏खुपच सुंदर प्रसाद दादा निसर्गाबद्दल माहीती देता तुम्ही निसर्ग हा आपल्याला भरपूर काही शिकवतो,,,म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,🌍🌻🌺🌱🌴🌲☘️🌳❤😊

  • @sankochghadge7920
    @sankochghadge7920 10 месяцев назад +2

    hich lifestyle ''NIsarga'' sathi ani ''manva'' sathi chaan aahe.... 👌👌

  • @safarpustakanchi
    @safarpustakanchi 10 месяцев назад +2

    पाठीमागून येणारे पक्षांचे आवाज, मन प्रसन्न करतात; उच्च दर्जाचं खरं आयुष्य तू जगतोयेस..
    ❤❤❤❤❤

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 11 месяцев назад +5

    आवाज हटके
    मान्ड़णी उत्तम ❤❤❤

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 11 месяцев назад +1

    फार सुंदर.... शांत सुशेगाद जिवन... बऱ्याच वर्षांनी गॅस बत्ती चे दिवे पाहिले 🙏🙏🙏🙏

  • @truptimakeshwar4283
    @truptimakeshwar4283 11 месяцев назад +1

    खूप खूप छान उपक्रम राबवत आहेस कोकणी संस्कृती खूप छान जपतो आहेस ,तुला खूप खूप शुभेच्छा,तुझे सगळे ब्लॉक आवडतात

    • @kokanisafar1046
      @kokanisafar1046 10 месяцев назад

      खूप छान व्हिडियो 👌👍👍👍

  • @amrutaghatage1
    @amrutaghatage1 11 месяцев назад +2

    wah wah prasad
    khupach chan vatla
    bhajan tar khupach jabardast

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 месяцев назад +2

    Prasad...tuzya efforts la yash bhetal...tu Amboli hiranyakeshi illigal construction la virodh kela...tyachi government ne dakhal ghetli...asach lokansathi awaz uthvat raha...God bless you 🙏🙏

  • @Assal_Sangmeshwari
    @Assal_Sangmeshwari 11 месяцев назад +4

    मी आजही असं जीवन जगतोय ❤ गावात निवांत

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 11 месяцев назад +4

    प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही
    बाकी छान व्हिडिओ केला आहे

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Месяц назад

    Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤❤

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 11 месяцев назад +3

    ते कोकणातले दिवस स्वर्ग सुखाचे होतै.आता परत जाऊन ते जगणं जगायची इच्छा आहे पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही आहे.

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 11 месяцев назад +1

    प्रसाद बाळा, तुला वायंगणी बीच जो आमच्या गावापासून ६ कि.मी.जवळच आहे. तिथे भेटायला यायचे होते. परंतु शक्य नाही झाले.पुन्हा कधी तरी भेटू. खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.🙏

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 11 месяцев назад +1

    सविस्तर कोकण जीवन बद्दल माहिती. आम्हिही गावी गेल्यावर हे जीवन जगतो. तुझ्या या प्रवासाला मनापासून शुभेच्छा. तु लग्ण केव्हा करणार?

  • @Yedpat-n5i
    @Yedpat-n5i 10 месяцев назад +1

    आपले विचार खूप छान आहेत. पण कोकणातील कामगारांच्या संथ पणाचा खूप त्रास होतो. उद्या येतो म्हणतात आणि आठवडाभर तोंड दाखवत नाहीत😢

  • @anilbotle823
    @anilbotle823 11 месяцев назад +1

    खरोखरच तुमच्या प्रत्येक ब्लॉग मधील वेगळेपण बघून छान वाटते

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 5 месяцев назад

    खूप छान प्रसाद. आत्म रंजनाची संकल्पना सुंदर 👌👌
    यासाठी कोणाला सहभागी कसे होता येईल

  • @shrikantparadkar4071
    @shrikantparadkar4071 8 месяцев назад

    its really wonderfull concept because city people living in materilastic life but need this type of life .its beautiful concept .

  • @phulpakhruentertainmentkokan
    @phulpakhruentertainmentkokan 11 месяцев назад +3

    अप्रतिम चित्रफीत🎉❤

  • @dnyaneshwarlahane2467
    @dnyaneshwarlahane2467 11 месяцев назад +2

    खूप दिवसांपासून वाट पाहून होतो दादा विडिओ ची ❤❤❤

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 10 месяцев назад +1

    Really beautiful way of living.only those who lived this simple peaceful life will understand the importance of this sushegat life.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 10 месяцев назад +1

    Mitraa ek number video banavlaas ani koti molachi mahiti dili

  • @sagarkumbhar1597
    @sagarkumbhar1597 10 месяцев назад +1

    माती सोडून बंगल्यात गेला आणि सगळी दुखणी चालू झाली, सब माया का खेळ है😊😊😊😊😊😊😊

  • @Yogeshwar_Dalvi
    @Yogeshwar_Dalvi 11 месяцев назад +1

    Rohit Nirgun bhua.. Ek no

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 10 месяцев назад +1

    Bhajan & Kirtan is the need of the hour

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 10 месяцев назад +1

    देव भले करो.❤

  • @minalsalokhe913
    @minalsalokhe913 11 месяцев назад +2

    खरंच खूप मस्त आहे हे

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 11 месяцев назад +1

    Khup chhan, apratim..khup aavdla ha video

  • @nirajchipkar5182
    @nirajchipkar5182 11 месяцев назад +1

    Your the great #love kokan
    Lavkar bhetych tumhala

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 10 месяцев назад +1

    खुप भारी आहे.

  • @manishatadvi6322
    @manishatadvi6322 10 месяцев назад +1

    Me Pan Nandurbar cha ahes Dada n Satpuda Dograat Rahto ..

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 10 месяцев назад

    दादा कोकण जितके छान आहे तितकेच तुझे संभाषण चांगले आहे ❤❤....

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 11 месяцев назад +3

    खरोखर खूप छान

  • @ranjitzende2116
    @ranjitzende2116 9 месяцев назад

    आपण खूप उपयुक्त काम करत आहात पण being slow ....ही तुमची संकल्पना नाही.
    दुसर्‍यांच्या संकल्पना सोडा...स्वतःची अशी खास संकल्पना राबवा.
    शुभेच्छा

  • @ramjanshaikh6366
    @ramjanshaikh6366 10 месяцев назад +1

    नमस्कार. आम्हास आवडले.पण तिथे बुकींग कसे करायचे मार्गदर्शन करा..

  • @lordita9821
    @lordita9821 11 месяцев назад +1

    Mala gavi kayam rahayala aavadat ani amhi he sarv lahanpanapasun anubhavale aahe....aata shant rahayala aavdel...

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 11 месяцев назад +2

    Bhari Vlog Prasadbhau. 👌

  • @upendravengurlekar134
    @upendravengurlekar134 11 месяцев назад +2

    माजं वय खुप नाही पण तू हे काय विडीओ दाखवतोस ना ते मी तोंडे तोंडे अनूभवले आहे.पण जबाबदारी मुळे कोकण माझे गाव माझ्या पासुन लांब चाललंय सारघ दिसत.पैशै मागे धावता धावता गाव पण विसरत चाललो आहे.पण तू भावा शणा शणाला.आठवण करुन देतोस.असाज आम्हाला नाही मला जागं करत जा नाहितर आम्ही सिमेंट च्या दुनियत राहु.

  • @KailasBodke-hv3vg
    @KailasBodke-hv3vg 11 месяцев назад +1

    Same from me tooo... I have sent many messages and also called/ ringed on many occasions.so waiting for any type of response from Prasad/ kokani ranmamus and team.

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 11 месяцев назад +1

    Dada tu kal matond gavat baras sathi ala hotas..khup changl vtl❤

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 11 месяцев назад +1

    माझं कोकण सुंदर कोकण

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre6877 11 месяцев назад +1

    आम्हाला कायमचं राहायचं आहे.तर त्यातल्या आत्मसुख व निसर्गजीवन जगण्यासाठी.त्यासाठी काय करावं हे सांगावं ही विनंती.

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 11 месяцев назад +1

    Prasad bhau, ekdm mast vdo🎉waiting for next🎉

  • @sanchitahatle
    @sanchitahatle 11 месяцев назад +1

    प्रसाद तुझे व्हीडिओ छान असतात

  • @maheshshigwanmaheshshigwan8085
    @maheshshigwanmaheshshigwan8085 10 месяцев назад +1

    खुप छान दादा एक अविस्मरणीय आठवण ❤❤❤

  • @sushillohkare71
    @sushillohkare71 10 месяцев назад +1

    Sundar, Dada, ❤

  • @SonaliLakhmania-y8g
    @SonaliLakhmania-y8g 10 месяцев назад +1

    Prasad atishay sunder asa तु karyakram rabwat aahes

  • @prashantrane5183
    @prashantrane5183 11 месяцев назад +1

    एकच दादा प्रमोद दादा....❤❤❤

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 11 месяцев назад +1

    Lucky Man💞💞💞💞💞

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 11 месяцев назад

    स्तुत्य उपक्रम 😊👌🙏

  • @AratiSule
    @AratiSule 11 месяцев назад +1

    खूप छान कोंकण ची सैर झाली

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 5 месяцев назад

    सुंदर.. अप्रतिम

  • @tusharmore7112
    @tusharmore7112 10 месяцев назад +1

    दादा आताच कोकण चा सन्मान हा कार्यक्रम झाला.पण त्या कार्यक्रमात तुम्ही दिसला नाहीत हे खूप वाईट वाटलं.कारण खरा खुरा कोकण काय आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून देता.पण तुम्हालाच नॉमिनेशन नाही ही मोठी खंत वाटते आहे.

    • @milindtawde7889
      @milindtawde7889 10 месяцев назад

      पॉलिटिक्स भाई

    • @bharati059
      @bharati059 9 месяцев назад

      Pan prasad tu politics Madhe jau nako

  • @atulsawant47
    @atulsawant47 11 месяцев назад +1

    खुप छान

  • @dipeshpadrat8007
    @dipeshpadrat8007 11 месяцев назад +2

    Mast aas zalech pahije

  • @atulghogale8205
    @atulghogale8205 11 месяцев назад +1

    Khup chaan

  • @SujalSalunke-mf8cg
    @SujalSalunke-mf8cg 11 месяцев назад +2

    Prasad dada mala tujha pratek video pahata na anandach vatto pan ha video pahata mala 'konkan viknyachi advertisement ali'. Apan konkani mansani apla konkan zapay la pahije pan ajkal loka thodya shya paisya sathi zaga jamini vikat ahet

  • @Yedpat-n5i
    @Yedpat-n5i 10 месяцев назад +1

    कोनाक माडा वरून नारळ उतरवून येत असती तर माझ्याकडे येवा. जेवक, खावक घालून वरती नारळ देतय घरी नेवुक!

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 11 месяцев назад +1

    अप्रतिम भावा

  • @Tragedyplayer
    @Tragedyplayer 9 месяцев назад

    I liked slow living concept...but how will anyone manage medical expenses if we started living in village and.due lack of money how will.we survive....my understanding is we can follow integrated approach with slow living and earning...

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 11 месяцев назад +2

    Sukh anad samadhan mhanje kokan.

  • @sanjaysawant8757
    @sanjaysawant8757 9 месяцев назад +1

    आम्हाला यायचे आहे one night stay साठी
    कृपया माहिती ध्यावी

  • @pramod187k
    @pramod187k 10 месяцев назад +1

    दादा तुझी मेहनत मोठी आहे पण सगळे दुरून डोगर साजरा अशातली गोष्ट आहे आपल्या माणसाची

    • @mohireyogesh
      @mohireyogesh 5 месяцев назад

      अगदी बरोबर.
      RUclips channel चालवण्यासाठी हे सर्व ठीक आहे.काही वर्षे सर्व करून बघा. मजा येईल

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 11 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @rameshpadte3405
    @rameshpadte3405 10 месяцев назад +1

    Kokan jyanna kharokhar kalale ashya lokanpaikki tu ek aahes bhava.

  • @nageshmali2423
    @nageshmali2423 11 месяцев назад +1

    Chan,,,,,

  • @prashantteli7269
    @prashantteli7269 11 месяцев назад +2

    Sharamadhe ekach thikani slow living pahayla milte, te mhanje *sarakari office* madhe😂😂😂😂😂

  • @ashokppawar535
    @ashokppawar535 11 месяцев назад +1

    मस्त 👌

  • @nitinmachhrekar5824
    @nitinmachhrekar5824 10 месяцев назад +1

    शिमगोत्सव कुठे साजरा केला जातो?
    कृपया मार्गदर्शन करा.

  • @nitinmachhrekar5824
    @nitinmachhrekar5824 10 месяцев назад +2

    कोकणातल्या कोणत्या गावी मोठ्या प्रमाणात, आणि पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते? एखाद्या गावाचे नाव सुचवा की जे कोल्हापूर पासुन जवळ असेल.

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 9 месяцев назад

      कुणकेरी सावंत वाडी

  • @vitthalmestry330
    @vitthalmestry330 9 месяцев назад

    supar

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 5 месяцев назад

    जगलं नाहीशी झाली की अध्यात्मिका आणि संस्कृती नाहीशी होणारभारतीय जीवन मूल्य नस्ट होणार

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 месяцев назад +1

    Prasad.. kuthe hotas...khup miss kel.yaar...🙏

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 10 месяцев назад

    Prasad, very nice

  • @ramdasparab1298
    @ramdasparab1298 11 месяцев назад

    खूप छान

  • @sandipmh402
    @sandipmh402 10 месяцев назад +1

    Bhajan aikun angavar shahare ale

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 11 месяцев назад +1

    👌.....👍

  • @sanjaysawantofficial
    @sanjaysawantofficial 11 месяцев назад +1

    मस्त

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 месяцев назад

    सुहाना खान ने आलिबागला तीन एकर जमीन घेतली.असे बरेच जमिनीचे व्यवहार कोकणात चालू आहेत.😢

  • @maheshronghe1262Trader
    @maheshronghe1262Trader 10 месяцев назад

    Hello mala maja 5 years cha mulala gheun tithe 2 days rahayla yayche asel kase yave lagel pune ethun. Thanks